शरद पवारांचा सगळ्यात मोठ्ठा लाभार्थी ... लाभ घेऊन जिल्हा बँक अध्यक्ष , दोन कारखाने मिळवले ..-आता त्यांच्यावरच तंगड वर करून ----- असे लाभार्थी मोठया मतांनी पडले पाहिजेत ....
@CharanGaikwad-q9d2 ай бұрын
घे केळ
@abhigaikwad47402 ай бұрын
@@yadav999abhay एवढी मोठी खोटी माहिती कुठून भेटली देव जाणे
@nileshpawar393Ай бұрын
Atta fakta madan bhosle 🎉
@D.L.Shinde.52027 күн бұрын
एकदम बरोबर
@BalkrishnaBhosale-v1j5 күн бұрын
ह्या पाठी मागे फार मोठी गेम आहे, थोड्या दिवसांनी आबा साहेबांन बरोबरच दिवसातील आश्चर्य वाटून घेऊ नये!
@Vaishali.sagar.Phadatare109321 күн бұрын
अरूणादेवी शशिकांत पिसाळ✌️✌️
@sureshbhosale12352 ай бұрын
एकदम बरोबर....
@Kamlesh-x2x-w7p20 күн бұрын
L .m. Bvbpb 😊mmm mi kk mm n. Br
@Mahabaleshwarnaturevlog2 ай бұрын
मध्यवर्ती बँकेत भरती चालू आहे... आणि पैसाच व्यवहार होत आहेत असं काणी येत आहे
@maheshkhandagale4232 ай бұрын
यांचे वडील माजी खासदार, हे आमदार आता बंधू खासदार उद्या यांची मुले उभी राहतील सामान्य माणसाने यांच्याच मागे पळायचेका
@rkpatil54542 ай бұрын
पवार साहेब विरुद्ध मकरंद पाटील
@Abhi558882 ай бұрын
Ok
@gulabdhamdhere76042 ай бұрын
पवार साहेब जिंदाबाद
@tukaramshelar49832 ай бұрын
फक्त श्री शरद पवार जिंदाबाद पवार साहेब सांगतील तेच होणार 100%
@RafikMomin-l5rАй бұрын
शरद पवार साहेब जो उमेदवार देतील त्यालाच मतदान होणार एक वाईकर
@ramchandrapawar89462 ай бұрын
पुजा,लग्न ,मयत,बारसे,मुंज, दशक्रिया विधी याला उपस्थित राहणे हा यांचा विकास व जनसंपर्क आहे
@Abhi558882 ай бұрын
Tuza lai motha sampark ahe
@indian6235327 күн бұрын
😂😂😂
@mansingpatil3852 ай бұрын
दोन महिने आबा आमदार नंतर माजी.......
@sanjaymugade96682 ай бұрын
पवार साहेबांना सोडून गेलेले सर्व घरी बसणार त्यामध्ये वाईचे पण आमदार आहेत
@narayankadam19662 ай бұрын
फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ❤
@pramoddhaigude933028 күн бұрын
आमदार खासदार सगळी पदे एकाच घरात सगळं मतदार संघ लुटला आमदार न
@kaustubhjadhav765525 күн бұрын
ठोकत निवडून येणार मकरंद आबा किंग आहेत किंग 👑👑
@D.L.Shinde.52027 күн бұрын
ओन्ली महविकास आघाडी ✌️✌️
@roshanbhosale10782 ай бұрын
पवार साहेब सांगितलं तोच आमदार होणार
@sourabhjaykar285321 күн бұрын
अरुणादेवी पिसाळ विजयी होणार✌️✌️✌️✌️
@janardhandodmise2562 ай бұрын
साहेब देतील तो उमेदवार निवडून येणार 🌹🙏
@amolkharat3401Ай бұрын
मकरंद पाटील यांचं खंडाळा तालुक्यावर दुर्लक्ष झालाय.
@mahadeoshinde41822 ай бұрын
शरद पवार सांगतील तो
@lifesecret44202 ай бұрын
शरद पवार हेच मोठं आव्हान
@sagarkadam97082 ай бұрын
Kahi nahi
@prashantlole3541Ай бұрын
बदल हवा आहे
@JeevanJadhav-c6v2 ай бұрын
लोणंद चे सिद्धीविनायक हाँस्पिटल चे डाँ नितिन सावंत, यांना शरदपवार तिकीट देतील
@abhishekgadhave7602 ай бұрын
Kon ahet hey nitin sawant amhi nay olakhat amhi olakhto Aaba na
@abhishekgadhave7602 ай бұрын
अहो आधी ग्रामपंचायत सदस्य सरपंच अस बनून वर यावं लागतं
@amrpol2 ай бұрын
Te nivadun nahi yet.. phone uchalt nahi..na kararyakarta japata yeta... amadar honar tar wai madhunch..
@marutibodake8677Ай бұрын
फक्त शरद पवार ❤❤🎉🎉
@dattatraykumbhar6621Ай бұрын
पाटील साहेब
@SurakhaBhujbal-d3z2 ай бұрын
हा, कोण मकदर,,,, शरदराव पवार साहेब आहे ते
@shekharbhagat5239Ай бұрын
Only saheb
@raghunathshelke29972 ай бұрын
Only Dr Nitin Savant
@abhishekgadhave7602 ай бұрын
कोण आहेत हे नाव कधी ऐकल नाही?
@VishalDhaygude-l6bАй бұрын
तुतारी साठी सर्वात उत्तम पुरुषोत्तम
@vikramsalunkhe768516 күн бұрын
बरोबर हाच तो हंगामी नेता मा : पुरषोत्तम जाधव इलेक्शन लागलं की बाहेर येतो
@SeemaGole-j9w5 күн бұрын
Only ❤makrand aaba 😊😊😊😊
@SANJAYPAWAR-qo8sn11 күн бұрын
Wai first mahila Aadar Arunaraje
@balajisalve71892 ай бұрын
अहो शरद पवार व अजित पवार एकच आहेत.. दोघेही आपल्या घरातच पद कशी राहतील याची सोय करून ठेवतात..आता हेच पहा ना यांच्याच घरात तीन खासदार व दोन आमदार...
@nandkishorpisal6278Ай бұрын
आबाचा नाद नाय करायचा
@Gauravkakade-hb9oe4 күн бұрын
घंटा मदत केली नाही त्या मकरंद आबानी महाराजसाहेबांची
@sanjaygole24662 ай бұрын
आबा माणूस म्हणून खूप चांगलें. परंतु दिशा चुकले...त
काय म्हणावं महाराष्ट्रत एक नवीन जात निर्माण झाली आहे सर्वरता साठी खाल्लेल्या मीठाला नजागनारी पण जनतेनेच विचार करा आणि उघडा डोळे बघा नीट
@shivrajlanjwade14812 ай бұрын
शरद पवार याला पाडणार त्याला पाडणार इतकी शरद पवार यांची ताकत असेल तर आतापर्यंत महाराष्ट्रात एकहाती सत्ता का आली नाही ? मनोज जरांगे याच्यामुळे या आघाडीचे इतके खासदार निवडून आले नाही तर शरद पवार यांना कोण विचारते ?
@DhananjayPatil-nc5jyАй бұрын
पवार म्हणजे पावर
@ganeshshinde617320 күн бұрын
AABA nivdun yenar
@CharanGaikwad-q9d2 ай бұрын
फक्त आणि फक्त. मकरंद आबा पाटीलच ❤🎉
@vinodjagtap93652 ай бұрын
विराज भैय्या शिंदे
@Abhi558882 ай бұрын
Ok eka gavcha amdar
@नादबैलगाडाशर्यत-त6घ2 ай бұрын
मकरंद पाटील ची भाषा बदलली आहे
@ravikorde36522 ай бұрын
होय
@rajendragurav50552 ай бұрын
कोणिही नादात राहु नका आबा आबाच आहेत
@jyotibarge50782 ай бұрын
काय नाही शरदपवाराचा मकरद आबाला नाही काय फरक पडत
@SantoshDhaigudeАй бұрын
मकरंद आबाच आमदार
@DattInfoАй бұрын
पवार साहेब
@kiranthokal2 ай бұрын
pawar sahebachya nadi lagale na bho....mhanaje karyakram sampala....
@shree674Ай бұрын
मदन दादा वाई मधून निवडून येणं अशक्य आहे त्या ऐवजी दुसरा खमक्या उमेदवार पवार साहेबांनी द्यावा....
@nileshshedge9705Ай бұрын
Dr. Nitin sawant Honar amdar
@pravinpawar9117Ай бұрын
काहीच फरक पडत नाही फिक्स आमदार मकरंद पाटील
@tanajiwaghmode33872 ай бұрын
कोणी पन् yeudyat जिंकणार तर makrand आबाच 💪❤💪
@rameshbombalepatil58042 ай бұрын
तुतारी येणार
@ganeshpatil942126 күн бұрын
मनसे 🚩
@mithunyadav6974Ай бұрын
डॉक्टर नितीन सावंत साहेब मकरंद पाटील यांच्या विरोधात नितीन सावंत साहेब १०० % चालतील हि निष्ठावंत कार्यकर्ता मि मिथुन यादव डॉक्टर नितीन सावंत सर कट्टर समर्थक आहे...✌️🎷