Рет қаралды 74,111
मालवणीलाईफ या चॅनलमार्फत कोकणातील पारंपरिक खाद्य संस्कृती जगासमोर पोहचवण्यासाठी आवशीच्या हातचा हि अस्सल मालवणी मालिका आपण चालु केली आहे. यात आजताकद आपण वडेसागोती, कालवं मसाला, भिरडी, अळुच फदफदं, भोपळ्याचे वडे या पाककृती आपण पाहिल्या.
आज या व्हीडीओमध्ये आपण पाहणार आहोत "आंबोळी चटणी" आणि त्याबरोबर पिवळी बटाट्याची भाजी. आंबोळी मालवणी माणसांच्या घरात सर्रास बनवला जाणारा पदार्थ आहे, जो तुम्ही चहा बरोबर सुद्धा खाउ शकता आणि मटणाबरोबर सुद्धा. तुम्ही देखील घरी नक्की बनवुन पहा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि कोकण खाद्य संस्कृती पोहचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा.
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....