एवढं सगळं असतांना . . उत्तम कोळगावकर यांच्या "तळपाणी" या कविता संग्रहातील कविता.

  Рет қаралды 341

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Prativishwa : एक श्रवणोत्सव

4 ай бұрын

Edit with InShot: inshotshare.app

Пікірлер: 18
@prof.dr.sanjayshantarampat8241
@prof.dr.sanjayshantarampat8241 4 ай бұрын
Atishay uttam kavita aadarniy uttam kolgaonkar sarranchi kavita
@ravindraranjekar6186
@ravindraranjekar6186 4 ай бұрын
उत्तम कोळगावकरांची कविता आपण उत्तम सादर केलीत. कविता सादर करताना आपल्या मागे फुललेला पळस बाजुला हळूच डोकावणारी रूई व कवितेचा कानोसा घेणारा संथ जलाशय आणि आपला सात्विक आवाज सर्वदूर पसरवणारा पसरवणारा ऊन्हाळी वारा सार काही अप्रतिम जळुन आलय.
@chitrabaviskar5943
@chitrabaviskar5943 4 ай бұрын
खुप छान सादरीकरण आणि कोळगावकर सरांची कविता देखील अप्रतिम
@pramodbaviskar6568
@pramodbaviskar6568 4 ай бұрын
फारच सुंदर, उत्तम कोळगावकर यांची कविता आणि या कवितेला लाभलेला तुमचा तेवढाच गोड आवाज या मुळे हि कविता मन प्रसन्न करून गेली. यवतमाळ च्या आजबजुला सागाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत तसेच पळसाची देखील,या दिवसात रान पेटल्याचा भास होतो. भूऱ्या पळसाच्या डोई कुणी खोविला गजरा लाल फुलांनी दिसे खुलून साजरा वसंताच्या स्वागताला उभा नटून थटून जणू उभी राजकन्या हर फुलाचा घेऊनी सभोवर पान झाड तरी फुलला पळस. या अनामिक कवीच्या ओळी नकळत आठवल्या. या पुढेहि अशाच कविता घेऊन याल यात शंका नाही. शेवटी बासरीचा आवाज फार सुंदर वाटला,विश्वास सराचेही अभिनंदन. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
@chitrabaviskar5943
@chitrabaviskar5943 4 ай бұрын
तसेच आदरणीय श्रीमान उत्तम कोळगांवकर सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@shivangimalgunde5596
@shivangimalgunde5596 4 ай бұрын
केवळ केवळ अप्रतिम आजपर्यंत अनेक कविता ऐकल्या असतील वाचल्या असतील. परंतु या कवितेतून मांडलेला विचार किती वेगळा किती सकारात्मक दृष्टिकोन आहे🎉🎉🎉🎉
@prashantasanare7024
@prashantasanare7024 4 ай бұрын
उत्तम कोळगावकर एक अस्सल निसर्ग कवी . त्यांच्या सगळ्या कवितेप्रमाणे ही कविता देखील खूप अर्थपूर्ण आहे आणि ती तुम्ही अतिशय अलवार पद्धतीने सादर केलीत. अभिनंदन !
@uttamkolgaonkar7189
@uttamkolgaonkar7189 4 ай бұрын
खूपच सुंदर सादरीकरण ! धन्यवाद ! शुभेच्छा !
@raninevase7312
@raninevase7312 4 ай бұрын
खूप छान कविता आहे
@vivekhire4013
@vivekhire4013 4 ай бұрын
👌
@marathihindiahiranipoems6919
@marathihindiahiranipoems6919 4 ай бұрын
कवी उत्तम कोळगावकर यांची कविता नावा प्रमाणेच उत्तम आहे. खूप छान ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर!
@priyankadevdikar8709
@priyankadevdikar8709 4 ай бұрын
खुप छान
@ashwinijoshi81
@ashwinijoshi81 4 ай бұрын
अतिशय सुंदर अर्थ असलेली उत्तम सरांची ही कविता खूप सहजसुंदररित्या सादर केली आहे मॅम तुम्ही . मला कवींचा नव्याने परिचय आज झाला . धन्यवाद प्रतिमा मॅम 👌🙏
@rameshmahajan7017
@rameshmahajan7017 4 ай бұрын
उत्तम कोळगावकर सरांचा निसर्गाच्या माध्यमातून जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक अनुभव समृद्ध दृष्टिकोन त्याला लाभलेले प्रतिमाताईंचे प्रतिमेचे कोंदण , दृकश्राव्य माध्यमातून निसर्गाचे चित्रण,संगीत! कविता जिवंत करणारा अनुभव! कोळगावकर सरांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
@hemlatashah9968
@hemlatashah9968 4 ай бұрын
Sundar ❤
@Mr10101961
@Mr10101961 4 ай бұрын
खूप सुंदर
@meaanimazikavita
@meaanimazikavita 4 ай бұрын
खूप छान कविता 👌👌
@prof.dr.sanjayshantarampat8241
@prof.dr.sanjayshantarampat8241 4 ай бұрын
Atishay uttam kavita aadarniy uttam kolgaonkar sarranchi kavita
КОМПОТ В СОЛО
00:16
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 28 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 76 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 60 МЛН
КОМПОТ В СОЛО
00:16
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 28 МЛН