मनोज जरांगे पाटलांविरोधात अटक वॉरंट, कोर्टाने काय म्हटलं? | Manoj Jarange Patil Arrest Warrant | HA3

  Рет қаралды 138,069

Lokmat

Lokmat

Күн бұрын

मनोज जरांगे पाटलांविरोधात अटक वॉरंट, कोर्टाने काय म्हटलं? | Manoj Jarange Patil Arrest Warrant | HA3
#manojjarange #manojjarangepatil #marathareservation #marathaaarakshan #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 209
@priya_pagare-f7x
@priya_pagare-f7x Ай бұрын
मी आजकाल महाराष्ट्राची हास्यजत्रा बघत नाही. KZbin वर " मनोज जरांगे" सर्च करतो😂😂😂
@virendrabrahme1391
@virendrabrahme1391 Ай бұрын
😂
@namdeochavhan791
@namdeochavhan791 Ай бұрын
अटक व्हावीचं अशी जनतेची अपेक्षा
@ParamjeetRajput-rl4ji
@ParamjeetRajput-rl4ji Ай бұрын
Jalke tumhi nust jala
@Letsdoit1288
@Letsdoit1288 Ай бұрын
चोरांनी उलटया बोंबा मारू नये
@santoshrahate4619
@santoshrahate4619 Ай бұрын
कायदा सर्वांना सारखाच असतो. कायद्याच्या समोर कोणीही मोठा नाही.
@akash_wagh123
@akash_wagh123 Ай бұрын
आधी हात पण हालत नव्हता आणि उपोषण सोडताना जसं काय उपोषण केलाच नाही एवढी अनर्जी
@shivam_jain21
@shivam_jain21 Ай бұрын
Ews घालवून बसलाय गडी..अजून काय माती करणार काय माहिती?😅
@Shwetali_kardak
@Shwetali_kardak Ай бұрын
उपोषण सोडण्याचे कारण मात्र लई भारी आहे मराठा बांधवांनी या मिथुन ची कला लक्षात घ्या, सुधरा
@RamchandraLMore
@RamchandraLMore Ай бұрын
Jarange PATLAN' Kay Kala Keli Te kalude n be bhadvya akkal shunya tu Kona vishyi bolto te bhan Ahe ka Tula. Marathyancha gandit khutta gelya Shivay kalnar Nahi tumhala ase faltuche comment karnaryana! " Manoj Jarange PATLAN cha Vijay Aso"
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 Ай бұрын
देवंद्र फडनवीसाहेब याचा हया केस म्द्ये काही समध नाही तरि पण जरागे देवेन्द्र साहेब ह्यचा नावाने का बोबलत आहे
@dattatraygholap2197
@dattatraygholap2197 Ай бұрын
देवेंद्र प्रामाणिक काम करत आहे त्यामुळे शञु जास्त.
@Indianfarming-7006
@Indianfarming-7006 Ай бұрын
तुम्हाला लई कळवळा झाला मग 😂😂
@bharatpatil5013
@bharatpatil5013 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणं हेच त्यांना जमत ते अन्य कोणत्याही कामाचे नाहीत ते मराठ्याचं भलं करू शकत नाही
@bhaskarkharat2232
@bhaskarkharat2232 Ай бұрын
शरद पैसे पुरवितो म्हणून
@KishGs
@KishGs Ай бұрын
शरद पवारांनी सत्ता गेल्याने
@user-xu3fj4nm7x
@user-xu3fj4nm7x Ай бұрын
नविन कायद्याचा आला आहे जो खरा आत सत्तर कोटी बाहेर वा वा
@user-sr5oz6xq6e
@user-sr5oz6xq6e Ай бұрын
बुडवून च्या बुडवून शम्भू राजा नाटक करणार्यांचे पैसे बुडवलेत हे खूप आश्चर्य
@pradeepjadhav-oe5mq
@pradeepjadhav-oe5mq Ай бұрын
हा लय भारी संघर्ष योद्धा आहे म्हणे हा स्वतःच नाटक करतो आणि नाटककारांना फसवतो काय तुझी सगळी नाटके आता उघडी होणार
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Ай бұрын
जरांगेचे नाटक लय भारी 26 खासदार मराठा निवडुन आले.
@pooja_sawant_12
@pooja_sawant_12 Ай бұрын
घोगडं सोडून उपोषण करून दाखवा जरांगे साहेब
@vivekm7971
@vivekm7971 Ай бұрын
Te tu sangu nako Fukte sale
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 Ай бұрын
का रे तुला काही शंका आहे का त्या घोंगड्या मध्ये तुझ्या
@shivanshmali-ce4kv
@shivanshmali-ce4kv Ай бұрын
मनोज जरांगे साहेब तुम्ही गोधडी सोडून उपोषण करा 2 दिवस पण टीकनार नाही उपोषण 😆😆😆
@ShreeJadhav-je6xf
@ShreeJadhav-je6xf Ай бұрын
जरांगेमुळे मराठा समाजाचा पोपट झाला
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 Ай бұрын
जरांगे स्वतः ला पंतप्रधाना पेक्षा मोठे समजत आहेत का
@YuvrajChougale-cv3vr
@YuvrajChougale-cv3vr Ай бұрын
हायत
@ranjeetjadhav299
@ranjeetjadhav299 Ай бұрын
Makad hai j
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 Ай бұрын
पंतप्रधान पंतप्रधान का चिल्लर गोष्टी लावलास रे पंतप्रधान पेक्षा नाही आम्ही देव आमच्या समाजाचा देव मानतो जरांगे पाटलांना
@dipakjakhalekar3304
@dipakjakhalekar3304 Ай бұрын
हे सर्व प्रकार मराठा आरक्षण मोडीत काढण्यासाठी होत आहेत? ह्याची चौकशी व्हावी असे माझे मत आहे.
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj Ай бұрын
हां पाहिलं कोर्टात हजर हो अणि पैसे परत करायला सांग Jarange ला
@Letsdoit1288
@Letsdoit1288 Ай бұрын
तुझा बापाला पाठव😂
@eximsarathi5336
@eximsarathi5336 Ай бұрын
६ कोटी मराठा जरांगे यांच्या पाठीशी #मराठा
@MG-dd6xk
@MG-dd6xk Ай бұрын
५ पैसे प्रति व्यक्ती देवून टाका. म्हणजे ३०,००००० रुपये होतात. म्हणजे केस निकाली होईल.
@nrw7583
@nrw7583 Ай бұрын
मित्रा फक्त मराठवाड्यातील अर्धे मराठा म्हण...बाकीचे मराठा शिव्या देत आहेत त्याला.....आणि उगी पाठीशी असण्यापेक्षा वर्गणी करून 30 लाख गोळा करून द्या
@KishGs
@KishGs Ай бұрын
कशा साठी फसवणूक केल्याच्या पाठीशी उभे आहे त.
@rupeshaswar3187
@rupeshaswar3187 Ай бұрын
मराठा समाजबांधवांनी जरांगे विषयी एकदा विचार करावा..
@ShrirangNikam-g1l
@ShrirangNikam-g1l Ай бұрын
Not necessary.Maratha community whole heartedly support Jarange Patil.Others should not bother.
@KishGs
@KishGs Ай бұрын
फसव्या जहांगे.
@ParamjeetRajput-rl4ji
@ParamjeetRajput-rl4ji Ай бұрын
Aamhi baghu tumhi kutrani laksh ghalu naye
@vishalchavan6341
@vishalchavan6341 Ай бұрын
Tujya aaichi pucchi fake id sala​@@KishGs
@siya_jadhav12
@siya_jadhav12 Ай бұрын
शरद पवारांना शिंदेंनी जरांगेला उपोषण मागे घ्यायला लावले आहे डाल मे तो कुच काला हैं
@rameshchandiwale3034
@rameshchandiwale3034 Ай бұрын
महाराष्ट्रला उलट्या व्हायची वेळ आलीय
@mauli8159
@mauli8159 Ай бұрын
जरांगेनी कोर्टाचा अवमान केला आहे.
@Dalestyen007
@Dalestyen007 Ай бұрын
कायदा.हा पाळावाच लागेल.मग तो कुणी तुर्रमखा असला तरी.नाहीतर पोलिस उचलून घेऊन जातात.
@Bs16161
@Bs16161 Ай бұрын
ह्या माणसाने गरीब मराठा समाजातील तरुण मुलांचे ews आरक्षण घालवले
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 Ай бұрын
ईडब्ल्यूएस आरक्षण सरकारने घातले रे तुझी काय ग*** दुखू लागली का
@appasahebpawar1543
@appasahebpawar1543 Ай бұрын
I proud of jarange patil ❤❤❤❤❤
@MCCCreator
@MCCCreator Ай бұрын
मराठा सामज जरांगे यांच्या सोबत उभा आहे, कारण तो शो छत्रपतींचा इतिहास दाखवण्यासाठी होता, मग का छत्रपतींचा इतिहास दाखवायला पण दाखवायला विरोध आहे का.
@hemantpatil7806
@hemantpatil7806 Ай бұрын
प्रयोग दाखवल्याबद्दल गुन्हा नाही तर पैसे बुडवल्या बद्दल आहे आधी माहीती घ्या निट
@MCCCreator
@MCCCreator Ай бұрын
@@hemantpatil7806 ७० हजार कोटी रुपये घोटाळा प्रकरणी कधी होणार आहे मग
@sayajipawar2468
@sayajipawar2468 Ай бұрын
याला सभा घ्यायला ताकद आणि वेळ आहे पण कोर्टात जायला वेळ नाही! हा बेकायदा माणूस आहे.. कोर्टाचा अपमान करतो
@bendrebhalchandra2940
@bendrebhalchandra2940 Ай бұрын
कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही कायदा हा पाळावच लागतो
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan Ай бұрын
Ho ka bhadwaya 😂
@atulkhare-cd8wg
@atulkhare-cd8wg Ай бұрын
जरांगे आता तुला वाचवायला आत्ता शरद पवार येत नाही तो तुला एकट्यालाच दानाला देत असतो तू कितीही त्याच समर्थन कर
@tulshidasjadhav5644
@tulshidasjadhav5644 Ай бұрын
वास्तविकता जाणून घ्यावी मा.कोर्ट जरांगे पाटलाना 2 तारीख दिली आहे.वकील साहेब काय महणातात ते समजून घेतलं पाहिजे कोर्ट पुढील तारीख देईल, कायदा सर्वांना सारखाच आहे.
@rameshchandiwale3034
@rameshchandiwale3034 Ай бұрын
मनोज दादा उपोषण करीत असताना त्यांना कोर्टात हजर रहाता येत नाही. वकील पण बारामती कडून ट्रेनींग घेऊन आलेले दिसतात
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s Ай бұрын
नाट्य निर्माते घोरपडे यांना शुभेछा.
@babannatu5900
@babannatu5900 Ай бұрын
समान नागरी कायदा लागू करा म्हणजे या गोष्टी होणारच नाही वकील सुद्धा लागणार नाही आम्ही मराठी
@aannachaudhari5582
@aannachaudhari5582 Ай бұрын
शंभु राजेंचे नाट्य प्रयोग निर्मात्याला फसवतो हा नक्कीच मराठा नसावा
@TejasJadhav-jr8yc
@TejasJadhav-jr8yc Ай бұрын
हा उपोषण करून मरत का नाही
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Ай бұрын
रात्री खातो आणि दिवसा ऊपोशन करत होता हा भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय हा जरागे बेवडा
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Ай бұрын
रात्री खातो आणि दिवसा ऊपोशन करत होता हा मग कसा मरल भामटा
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 Ай бұрын
तू कॉमेंट टाकून का मरत नाहीस
@VijaySalaskar-fn1os
@VijaySalaskar-fn1os Ай бұрын
420 केस
@AshikkumarMetkari
@AshikkumarMetkari Ай бұрын
या जारांग च उत्पंनाच साधन काय आहे. का असच झोल करत आहे
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Ай бұрын
जरागे हा झोलरच आहे
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 Ай бұрын
पडद्यामागे फार मस्त काम करतो रे जरांगे पाटील तू एक दिवस झोपून बघ
@nitiningavle8870
@nitiningavle8870 Ай бұрын
आमच म्हण ण काय आहे .कायदयपेक्षा मोठा कोणी नाही..
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u Ай бұрын
कायद्या पेक्षा मोठा पैसा आहे भाऊ काल 70 हजार कोटीचा आरोप. दुसर्‍याच दिवसी उपमुख्यमंत्री होतो . ते मुसळ बघ
@rmore6994
@rmore6994 Ай бұрын
​@@user-dp2cm2ir3utuze nav Kay ahae jara lapune comments karto ghabrto ka
@user-ry6go4lu5l
@user-ry6go4lu5l Ай бұрын
निर्माता 10 .12 वर्षे काय शे.....उपटत होता का,😢😢😢
@nrw7583
@nrw7583 Ай бұрын
नीट माहिती घ्या आधी....2013 पासून केस चालू आहे...माघी पण जरणगे विरोधात वॉरंट निघालं होत....केस ल हजार झालं नाही तर निघत.....अंध भक्त होऊ नका
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 Ай бұрын
दिवाणी दावा प्रलंबित राहू शकतो.फौजदारी असेल तर केस संपली असती
@nrw7583
@nrw7583 Ай бұрын
@@anilkulkarni1221 जाऊद्या जरांगे भक्त लोकांना काही सांगून उपयोग नाही...निवडणुकी नंतर याच खरं राजकारण समोर आल की हेच लोक शिव्या देतील.तो निवडणुकी पर्यंत भावनिक राजकारण करणार जस लोकसभेला केलत
@sandipbhujbal5992
@sandipbhujbal5992 Ай бұрын
उप टत नव्हता ठास्त होता
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 Ай бұрын
आम्ही जरांगे पाटलांना आमचा समाज देव समजतो तुम्हा हलकट लोकांचे आम्हाला काय गरज नाही
@bhaskarkharat2232
@bhaskarkharat2232 Ай бұрын
पवार शरद पणं आता पैसे पुरवणार नाही जरागे
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 Ай бұрын
6 कोटी 6 कोटी मराठा समाज आणि जरांगे पाटलाला काहीच कमी पडून देणार नाही तू काळजी करू नको
@sugrivghandge1108
@sugrivghandge1108 Ай бұрын
कोर्टा चे नायधिष
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 Ай бұрын
JARANGE पाटील प्रामाणिक माणूस.... त्यांना गुंतवण्याची चाल
@nrw7583
@nrw7583 Ай бұрын
😂😂😂😂
@vitthalhiray3982
@vitthalhiray3982 Ай бұрын
70000 rs koti vale baher ahet ha konata nyay ahe
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw Ай бұрын
मराठा समाजाची चेस्टा चालवलीये ह्या माणसाने.....😂😂😂
@dattatrayposam5112
@dattatrayposam5112 Ай бұрын
जुनी केस आहे या प्रकरणात हजर होणे कर्तव्य आहे...सरकार चां काहीएक संबंध नाही या वॉरंट मध्ये...
@sumankadam7152
@sumankadam7152 Ай бұрын
हम सब जरांगे
@santoshgheware2288
@santoshgheware2288 Ай бұрын
शरद पवार साहेबांनी 5 वर्ष महाराष्ट्राचे वाया घालवले. नसते उद्धवला फिरवले तर... आता पटलाना
@shamraothorat9231
@shamraothorat9231 Ай бұрын
नाचता येईना अंगण वाकडे,/ केस खरी किंवा खोटी हे मान्य कोर्ट ठरवेल न्याय देवतेवर विश्वास ठेवावा
@maheshnavale3017
@maheshnavale3017 Ай бұрын
70,000 कोटी घोटाळा कुठे गेला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा😂
@dipakjakhalekar3304
@dipakjakhalekar3304 Ай бұрын
आता सध्या विद्यमान मंत्री आहेत. त्यांचे घोटाळे का काडत नाहित. एका गरिबाला त्रास देण्याचे काम आहे हे.
@KishGs
@KishGs Ай бұрын
जहांगे गरीब आहे. त्या सर्व माफ आहे.
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Ай бұрын
गरिब नाही जरागे गनिम आहे तो जरागे भुरटा
@sagarmirekhorvines3786
@sagarmirekhorvines3786 Ай бұрын
केस केलंय ठाकरे च्या नेतेने केस आहे2013 वारनट काढिले कोर्टाने तरी पण याला हे सगळं फडणवीस ने केले 😂
@sureshdivate4350
@sureshdivate4350 Ай бұрын
जर फसवणूक काही वर्षांपूर्वी केली होती तर कोर्ट एवढै दिवस का नाटक निर्मात्याला न्याय द्याला उशीर का कि आरोपी नेता बनायची वाट पहात होते खरच कष्ट करणाराला ताबडतोब न्याय मिळाला पाहिजे आणि आता म्हणे ग्रहमंत्र्याच शडयंत्र
@satyajeetkadam-bt2wd
@satyajeetkadam-bt2wd Ай бұрын
जरांगेच्या बुध्दीची कीव येते.
@rrt383
@rrt383 Ай бұрын
तुझी नीट घाल मग 😡
@krishnajadhav848
@krishnajadhav848 Ай бұрын
टक वाॅरंट बघून पाटलांची चांगलीच फाटलेली दिसतेय..म्हणून लगेच आंदोलन मागे घेतलं..😃
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Ай бұрын
जरांगेला मराठ्याच विरोध म्हनजे हास्यास्पद वाटते.
@Divyakumar452
@Divyakumar452 Ай бұрын
एक सभा अमित शहा यांनी घेतली पुण्यात आणि इकडे जारणगे ची फाटली
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Ай бұрын
तडीपार ला जरांगे पुरुन उरला 26 खासदार मराठा निवडुन आले.
@YuvrajKadam-io8vi
@YuvrajKadam-io8vi Ай бұрын
सगळा मराठा समाज सर्व ओबीसी समाज जांगे पाटला सोबत आहे
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
आरोपी झालेने समाजाची मान खाली गेली आहे.
@pandurangsonavale
@pandurangsonavale Ай бұрын
हा जरागे कोर्टाचा आवमान करतोय याला आटक झाली पाहेजे सर्वीना न्याय सारखा पाहीजे.
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
तडजोड करून पॆसे भरून टाकता आले असते. वॉरंट कॅन्सल झाले असते. कोणी कशी पॆसे भरायला मदत केली नाही?
@amarmane8836
@amarmane8836 Ай бұрын
मराठ्यांनी प्रत्येकी 1 रुपया जरी गोळा केला तरी ....किमान 6 कोटी होतील... वॉरंट किती 2/3 लाखांचे बद्दल आसेल...😂 आम्ही सदैव मनोज jarange सोबत..❤
@babannatu5900
@babannatu5900 Ай бұрын
कारण.. चांगलेच होते......
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil Ай бұрын
प्रवास बीड ला जमतोय फक्त कोर्ट कडे नाही हर वकील 🤣🤣🤣
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 Ай бұрын
मी एक मराठा बोलतो माझा प्रवास तुझ्या घराकडे वळू का
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil Ай бұрын
@@bajrangshinde1907 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣hm
@sugrivghandge1108
@sugrivghandge1108 Ай бұрын
आम्ही मनोज दादा जरांगे पाटिल येंचा सकल मराठा समाज सोबत आहे
@user-qy1up6cn9z
@user-qy1up6cn9z Ай бұрын
Sobat आहे तर् पैसे देऊन टाक atak honar नाही
@chandracantmane4740
@chandracantmane4740 Ай бұрын
असे वाईट कमेंट टाकू नका जर दम आहे तर पुढे येऊन बोला या खरे काय खोटे काय ते कळेल ‌देशात फुकट खाणाराची संख्या जास्त झाली आहे
@ashishkahu3673
@ashishkahu3673 Ай бұрын
Bhamta Jarange
@kapiljadhav3784
@kapiljadhav3784 Ай бұрын
Whole maharashtra with manojdada
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 Ай бұрын
ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद
@KishGs
@KishGs Ай бұрын
नालायक.
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
बीजेपी व फडनीस ला दोष देऊन आरोपी सुटणार आहे का? न्यायदेवता न्याय देणार.
@sarjeraosalunkhe9705
@sarjeraosalunkhe9705 Ай бұрын
हा सत्तेचा अतिमाज आहे
@shivajikute6949
@shivajikute6949 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@lahujadhav3043
@lahujadhav3043 Ай бұрын
कितीही अटक वॉरंट काढू द्या! एक मराठा लाख मराठांचे सर्वेसर्वा नेते आहेत, त्यामुळे कोर्टात हजर राहण्याची गरज नाही.
@virendrabrahme1391
@virendrabrahme1391 Ай бұрын
😂
@ashokchoudhary8226
@ashokchoudhary8226 Ай бұрын
Only jarange patil ❤
@gajananjadhavpatil8963
@gajananjadhavpatil8963 Ай бұрын
Only MJ patil
@siddheshwarjadhav1948
@siddheshwarjadhav1948 Ай бұрын
🍉🍉🍉🍉🍉 कारस्थान
@BaliramKhandare-xt8zn
@BaliramKhandare-xt8zn Ай бұрын
जाणून बुजून सरकार पाटलासोबत वाकड वागत आहे जर अंगी पडला तर काय झालं तर अख्खा महाराष्ट्र पेटवून देऊ
@yogeshmane2841
@yogeshmane2841 Ай бұрын
हि सगळी शाळा फडणवीस जानून बुजून करत आहे
@maheshjahagirdar6886
@maheshjahagirdar6886 Ай бұрын
हा सर्व फडणवीस गेम आहे पण आपण जरांगे पाटलांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत....
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 Ай бұрын
जरांगे पाटील आम्ही फक्त देवेंद्र फडणवीस ला लोळ दिल्याशिवाय राहत नाही आमचं टारगेट देवेंद्र देवेंद्र ला धूळ चालवायची विधानसभेला
@sandipbhujbal5992
@sandipbhujbal5992 Ай бұрын
Ews जरांगे मुळे गेलाय
@PintuPintuligore-vi6mg
@PintuPintuligore-vi6mg Ай бұрын
पफडणविस गिरी
@subashkdhapatkar6552
@subashkdhapatkar6552 Ай бұрын
हिच वेळ साधली काय म्हणाव आता
@user-hq8xt9pp4q
@user-hq8xt9pp4q Ай бұрын
Morcha geun chala punayala
@virendrabrahme1391
@virendrabrahme1391 Ай бұрын
😂
@virendrabrahme1391
@virendrabrahme1391 Ай бұрын
😂
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Ай бұрын
आत असून सुधा विजयी जलेले पाहिले आहे त आपण. लोकसभा आठवते
@nileshkale5626
@nileshkale5626 Ай бұрын
रॉंग आहे
@SwapanliKolhe
@SwapanliKolhe Ай бұрын
Corrtyyyy zarangyy
@eximsarathi5336
@eximsarathi5336 Ай бұрын
७० हजार कोटी वाल्या भ्रष्ट सोबत लग्न. हात तर लाऊन दाखवा जरांगेना!
@ganpatmore6510
@ganpatmore6510 Ай бұрын
मराठा समाज जरांगे पाटील यांच्या सोबत सरकार मधील काही स्वार्थी पुढारी मुद्दाम कट रचतायेत
@maheshbhosale5231
@maheshbhosale5231 Ай бұрын
मराठा समाज एकत्र या, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र या
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Ай бұрын
घटना खरी/खोटी माहिती नाही. खरे सांगितले तर् आरक्षाना वर परिणाम होणार नाही
@sagarbhagat7086
@sagarbhagat7086 Ай бұрын
Samaj aahe na pathishi
@narendrabandsode4217
@narendrabandsode4217 Ай бұрын
Zipray tumrel 6 mahine jail
@sugrivghandge1108
@sugrivghandge1108 Ай бұрын
तुम्ही आता पर्णेत तुम्ही झोपले होते का
@kapilshendge4911
@kapilshendge4911 Ай бұрын
Ata savidhan dhokyat nahi ka? Kuthe gele te savidhan vachavnare
@balajipatil84
@balajipatil84 Ай бұрын
Manoj Jarange Patil Jindabad Yana arest kelyavar Maharashtra band hoil. Maharashtra petun uthel.
@rmore6994
@rmore6994 Ай бұрын
Koni sath denar nahi jarange frad ahae Pawar cha popat
@Cricketlover-tf1ei
@Cricketlover-tf1ei Ай бұрын
Tuze Ghar petav baba
@navnathkadam7327
@navnathkadam7327 Ай бұрын
मुद्दाम जुन प्रकरन उकरुन काढलय ग्रह खात्याने म्हनजेच फडनवीस भाजवालेने
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Ай бұрын
भाजपा च्या पिस्तुल्याने किती ही उचापत्या केल्या तरी पिस्तुल्या ला जरांगे पाटील पुरुन उरेल याची मला 100% खात्री आहे.
@ranapatil180
@ranapatil180 Ай бұрын
Only patil
@ashishkahu3673
@ashishkahu3673 Ай бұрын
Kaydya peksha koni motha nahi. 2013 sal chi case ahe....😢
@JkMaske-rx9qi
@JkMaske-rx9qi Ай бұрын
आता पर्यंत त्या गाण्याचा अर्थ कळला नव्हता तो आता कळला भेटेल जेव्हा गुन्ह्यात अटक करा हो पुण्यात
@Vireshkhairnar
@Vireshkhairnar Ай бұрын
😂
@bhartishelar9976
@bhartishelar9976 Ай бұрын
खोटे आरोप करू नका
@NeuruttiLokhande-tz1dl
@NeuruttiLokhande-tz1dl Ай бұрын
Sarkar ne bharave
@saurabhbibe6142
@saurabhbibe6142 Ай бұрын
आरे या दलिंदरचा video you tub नका टाकू,
@kadamparakash3784
@kadamparakash3784 Ай бұрын
Chagal kaam kelel aahe.. shiwaji maharajacha. Itihas. Dakhawla aahe....
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 197 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 698 М.
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 6 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 197 МЛН