वडीलांनी मुलीचे लग्न आपले शेत गहान ठेवून त्या मुलींचे लग्न केलेले असते त्या ऩा लगग्न होईपर्यंत सांभाळले असते त्यांना आयुष्यभर कुठलीही कमी येऊ नये म्हणून त्यांना चांगले सासर बघुन लग्न करुन दिले असते म्हन्जे त्या नी भावाच्या जमीनीत वाटेकरी होऊ नये
@selfstudy31832 жыл бұрын
अतिशय सुटसुटीत भाषा व सोप्या भाषेत वर्णन .
@nitinshigavan10097 ай бұрын
मुली नी हे विसरू नये की आपल्याला पण नणंद आहे,,,,या गोष्टीमुळेच नातेसबंध बिघडतात
@ramjoshi8532 Жыл бұрын
मुलगी लग्न होऊन सासरी गेली,त्यानंतर जर तीचा मृत्यू झाला तर तिचा हक्क संपला पाहीजे,कारण नातू पंतू पर्यंत हक्क जर मागत असतिल तर तेवढी जमीन किवा संपत्ती असली पाहिजे नाही तर भांडने होत राहातात त्याला जबाबदार कोण
हे वाद निर्माण करन्याचाच प्रकार आहे कारण माणसाच्या औलादीला जन्माला आलेला व्यक्ती कोणाचा ना कोणाचा जावाई आहे
@ammo5513 Жыл бұрын
कायदा करून बहीण भावा मध्ये भांडणे लावली
@dayakindre4893 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@deepalighule5921 Жыл бұрын
मुलींना माहेरच्या property madhe saman हक्क दिले पाहिजे हे अगदी बरोबर आहे. पण हक्का बरोबर माहेरच्या लोकांसाठी काही कर्तव्य/ जबाबदारी पार पाडावी म्हणून काही कायदे आहेत का?
@pravinpawar7124 Жыл бұрын
हे सर्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क मिळवून दिले आहेत
@AbcXyz-cb4xu Жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद
@amarnaik699 Жыл бұрын
फक्त संपत्ती मध्ये वाटणी, वडिलांच्या कर्जात वाटणी नाही का?
@shardapatil97413 жыл бұрын
Khup chan mahiti dili thanks
@balkrishnatilke852 жыл бұрын
खूप छान माहिती.पण मला एक सांगावेसे वाटते की मुलींना संपत्तीचा वाटा मिळेल पण आई वडिलांना तिने सांभाळलेसुद्धा पाहिजे की नाही.
@ammo5513 Жыл бұрын
हा पण कायदा आला पाहिजे
@madhurigore59544 жыл бұрын
खूपच छान माहिती
@courtkacheri6065 Жыл бұрын
Nice
@pramodpunde84263 жыл бұрын
खूप महत्वाची माहिती दिलीत....धन्यवाद🙏
@rupali77809 ай бұрын
Nice infermation
@shreeganesha22114 жыл бұрын
Khupach changali mahiti
@swatiprabhu7023 жыл бұрын
वडिलांची इच्छा नसेल तरी मुलीचा समान हिस्सा असतो आणि वडिलांच्या म्रुत्युपत्रात मुलीला वाटा दिला नसेल तर तिचा हिस्सा नसतो हे परस्परविरोधी नाही का? मुलाच्या दबावाखाली वडिलांनी केलेल्या विलमध्ये मुलीला वाटा मिळण्याची शक्यताच नाही आणि हे ती सिद्ध कसं करणार?
@subodhkene36962 жыл бұрын
वडिलांच्या स्वमिळकतीची मालमत्ता असेल तर वडिलांचे इच्छांनुसार त्या मालमत्तेचे हस्तांतरण होते, परंतु वडिलांना कोणतीही मालमत्ता, वारसा हक्काने मिळालेली असेल तर ती मालमत्ता सर्व वारसदार यांना समान प्रमाणात वाटली जाते यात मुलगा आणि मुलगी यांच्यात काहीही फरक केला जात नाही...
@Laxman.gangurdaHarl9 ай бұрын
Ok
@shivanandhaldgi85192 жыл бұрын
Good suggestion
@cyanshark76624 жыл бұрын
Good job and thanks
@GAIKWAD-n2p4 ай бұрын
बक्षीस पत्र करून मुलीची वाटणी डावलता येते का? असे केले आहे. माझ्या आई च्या वडिलांनी असे करून आई चा हिस्सा डावलून फक्त मुलांच्या नावे बक्षीस पत्र केले आहे. माझ्या आई ने पुढे काय केले पाहिजे ?
@machhindrajagdale93523 жыл бұрын
Basil yanche cha navavar. Aaaecha navavar aslelych la aai(mother) chya navavar aslelya navavaril malmte babar kay
@pavansalve32164 жыл бұрын
Sir sasu sasaryachya kamivalelya sampativar sunacha hakk asto ka jar ticha navara mela asala ki
@UmeshMahadik4 жыл бұрын
No
@prashantvekhande11942 жыл бұрын
Kharedikhatache witness firake tar te radda hote ka
@nandinighanekar3967 Жыл бұрын
4 बहिणी व 1 भाऊ सर्व बहिणींची लग्न त्यांच्या पसंतीने 90 सालच्या आधी झाली भावाचे लग्न 89 साली झाले 170स्वे. फुट खोली वडीलांचे नावावर आहे. वडिल 1995 साली मयत झाले. आता त्याखोलीवर चारही बहिणी हक्क समान मागत आहे. सर्वांची परिस्तिथी चांगली आहे आणि ती खोली भाड्यानी पण द्यायची नाही आणि त्याचा दरमहा मेंटेनंस व वर्षांचा कॉरपोरेशन टँक्स तो पण एकट्या भावानेच भरायचा भाऊ तिथे रहात नाही शिवाय वडीलांचा सांभाळ भावानेच केला तरीही बहिणी समान हक्क व किंवा अर्धं भाड पण द्या म्हणतात ती खोली जवळ जवळ 22 वर्षे तशीच कुलुप लावून पडून आहे. या वादामुळे काय करावे च्या
@akshaychougule71704 жыл бұрын
नमस्कार सर, एक प्रश्न होता वडिलांनी मृत्यू पत्र मध्ये सर्व जमीन वैगरे म्हणजे वडिलोपार्जित म्हणजे वारसा हक्कनेआलेली वगैरे धरून माझ्या नावाने केली आहे, कारण मी त्याची सेवा करत आहे. आणि मला सावत्र बहीण आणि आई आहे .तरी वडिलांना त्यांना काही देण्याची इच्छा नाही. तर त्यावर बहिणीचा हिस्सा बसतो का? किंवा ती कोर्टात जाऊन सिद्ध होऊन हक्क वगैरे बसू शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे, धन्यवाद. वडिलांना प्रश्न आहे की वाटणी पत्र करावे की बक्षीसपत्र करावे, कृपया उपाय सनाग
@kanchanbansode86524 жыл бұрын
2005 chya aadhich Nazi aatya varli 20,22 varsha zali tichi mula Atta 2005 chya kaydyane hakka magtat to look retairde aahet tyana vdloparjit zamin bhetel ka itkya vershani thana zamin bhetelka
@dattashitole13563 жыл бұрын
तुमची सावञ बहिण आहे पण वडिलांची ती सख्खी मुलगी आहे तिझा कायदेशीर अधिकार आहे ती कायदेशीर वाटप मागू शकते
आईचा मृत्यू झाला असेल आणि तिच्या नावावर महाडचे घर असेल आणि तिला दोन मुले आणि तीन मुलं असतील व सर्वांची लग्न झाली असतील आणि दोन मुलं , एक मुलगी वारले असतील आणि मोठ्या मुलाला दोन मुलं असेल तर त्या दोन मुलांची वारस नोंद कशी करावी आणि त्यांच्या नावावर घर होऊ शकेल का
@bhagawanshinde7084 Жыл бұрын
सर माझे मामा लहान असताना त्यांच्या आई वडीलानी माझ्या मामाच्या नावी सर्व शेती केली व माझे मामा मागे दोन वर्ष झाली वारलेत तर माझी मामी हि माझ्या मामाच्या आई वडीलाला सांभाळत नाही इतकच नाही तर त्यांना ति मामाच्या च्या नावावरची शेती नावा वर करून दयायच तर सोडाच सर ति त्यांना करून खायला पण देत नाही सर तर माझे मामा चे आई वडील हे त्यांच्या लेकीकडे च राहतात तर त्यांच्या लेकीला नाही तरी मामाच्या आई वडीलांना तरी त्यातली काही जमिन मिळेल का सर त्यांनी न्यायल्यात केस वगैरे केली परंतु त्यांना यश मिळेल का सर..?
@OM-jc9mh10 ай бұрын
शाब्बास.. 😂
@user-nk5yt3yo3r22 күн бұрын
Nay milnar
@rekhakatam74954 жыл бұрын
हिन्दू वारसा हक्क कायदा, 1956 च्या कलम 8 मध्ये वर्ग 1 च्या वारसदारांच्या यादीत *पूर्वमृत*
@itssachu9242 Жыл бұрын
सर आपण देत असलेले सर्व माहिती याच एखाद पुस्तक भेटल का ज्यामदे जमीनीच्या सर्व कागदपत्रांची basic माहिती मिळेल.
@Indian-wk4dr5 ай бұрын
माझ्या पत्नीचे दोन्ही भाऊ सरकारी नोकरीत आहेत.त्यांना निवृत्ती नंतर pension आहे.परंतु त्या भावांनी माझ्या पत्नीला काहीही देण्याबद्दल विचारलं नाही.माझी पत्नी खाजगी नोकरी करते आहे.त्यामुळे त्या भावांनी स्वतः होऊन माझ्या पत्नीला मालमत्तेत हिस्सा द्यायला हवा होता.परंतु तसे झाले नाही.मी पत्नीला सांगितलं की तू तुझा हिस्सा घे आणि तुझ्याच नावावर ठेव.मला तुमचं काही नको.ते तुलाच उपयोगी होईल.परंतु ती म्हणाली मला माझ्या वडिलांनी काहीही ठेवले नाही,मी माझ्या भावांकडे काहीही मागणार नाही.जे आहे ते माझ्या भावा ना राहू दे.आज काल Govt.Sevt.मुली पण आपला हिस्सा सोडत नाही.पण माझी बायकोला तिच्या भावांचा खूप पुळका आहे.अस असेल तर काय करायचं.
@piyushazodage48584 жыл бұрын
Mazya wadilanchi wadilopaejit property aahe pan tyana fakt mazya bhawala dyaychi aahe. Aamha bahinina dyaychi nahiye ase hoil ka sir. Sanga plz
@wachablevideos99692 жыл бұрын
माझे वडील २००४ साली वारले त्यानंतर त्यांचे घर तसेच राहिले. त्यांचे वारसदार पत्नी व ४ मुली व एक मुलगा आहे परंतु, घर विकतांना एक मुलगी विकू देत नाही, ती बोलते हि रूम माझीच आहे, मी एकटीच ह्या घरात राहणार. त्या घरासाठी मुलाने सर्व पैसे खर्च केला व वडिलांचे नाव लावले दुर्दैवाने वडील वारले, त्यामुळे एक मुलगी घर विकू देत नाही. मुलाने भाडेकरू ठेवला तर तिने त्या भाडेकरूला पळवून लावले. आता मुलाने काय करायचे? सांगा सर प्लिज.
@shubhangikanvinde18262 жыл бұрын
Tumchi mahiti khup Chan hoti pan jara ka Taya lagan zalela muliche sasari khup Chan tiche kahi hal nai tari asa veli vadilancha property madhe ticha saman hakka asto ka?
@UmeshMahadik2 жыл бұрын
Offcourse asto
@rajendradhurve98203 жыл бұрын
2005 पूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्यास त्यांची मुलं हक्क मागितला तर पात्र ठरेल का? कृपया सांगावी.
@dinanathpatil87382 жыл бұрын
Reply dya Umesh Mahadik.
@arungaikwad7184 Жыл бұрын
Sanga
@liladharlingayat26623 жыл бұрын
Maze aajoba aai chya lagna nantar expire zale i think in 1990. So mazya aai la vadilanchya property made hissa bhetu shakto ka...??
@lokeshwalhekar42284 жыл бұрын
Mala don bahini ani me Ekta mulga ahe tar amachi vadiloparjit jaga asun tyanna saman hakk dyava lagel kay ani dyava laglyas Mala kahi milel ka nahi ya babatit mala sagetion /information dya sir
@kiranpawar50262 жыл бұрын
Aaji aajoba che malmate nati v natu la milto ka jar teni rashncard v teche nav lavtle tar
@UmeshMahadik2 жыл бұрын
Yes
@BanuGhondge9 ай бұрын
Vadil Astana satbaryavar muliche nav kse lavayche vdilani mulachya navavar jamin Keli tarmulini kay karayche
@prafulgharde35963 жыл бұрын
Nice information
@sushantnimbalkar61853 жыл бұрын
Ek question ahe sir maza...? Jar mulinche lagn 1990 madhe zale asel Ani tr ata tyana vadilanchi property havi asel tr bhetu shakel ka....?
@sagarbhalsing63293 жыл бұрын
💩💩bhetel khato ka
@sureshdavkare26285 ай бұрын
मुलगा व मुलगी चे वडील लहान असताना मयत झाले पण जमीन फक्त मुलांच्या नावांवर झाली आई जिवंत असताना तीच्या नावांवर नाही केली
@vilasyedre75904 жыл бұрын
Jr purgràsthat milale ghr àsl tr tyat मुलीचा हक्क kiti
@sanjaypatil80144 жыл бұрын
Vadil dattak gele astil tar tya dattak sampati var mullina vatani milel ka
@harshadhamanaskar9555 Жыл бұрын
Sir, ek sanga ki mulila phakt malmattel saman adhikar ahe. Mag aai vadilanchi jababdari, medical kharch , tyana shevatparyat sambhalanyacha kharch yamadhe mulila saman adhikar ahe ki nahi. Ki phakt bhavanich to kharch karayacha ani bahini phakt property madhe saman adhikar ghenar. Ani jya vadilanchya propertimadhe saman adhikar ahe tye property che repair , maintenance yat saman adhikar ahe ki nahi. Kripya yavar video banvava. Ani reply pan dyal ka ? Example. Mazhya olakhitil mulane vadilanchya heart blockage ani nantar komamadhe 4•5 lakh kharch kela hospitalcha . Ani nantar vadilanchya ghar repair cha 2lakh kharch kela . Ani tyat 3 bahinini 1 rupya dekhil kharch kela nahi . Mag property vatani saman Kashi ? Atta aailahi toch pahto ahe. Mhanaje shevatparyant pahnar. Mag kayda kay ahe ? Phakt ekane kharch karayacha ani hissa ghetana saman vatni.
@ayushkudale2688 Жыл бұрын
Bhau khry he ..
@sachinkhartode64455 жыл бұрын
नमस्कार सर, माझी 10 एकर जमीन आहे जिच्या ७/१२ वर माझ्याच वडिलांचे नाव आहे परंतु काही दिवसांपूर्वी अशी माहिती मिळाली की , ज्या व्यक्तिला तोंडी ( कोणत्याही कागदोपत्री पुराव्याशिवाय) सांगण्यावरून जमीन कसण्यासाठी दिली होती त्याने त्या जमिनीचा शेतसारा स्वतःच्या नावाने मागील 13 वर्षांपासून भरला आहे तर कसेल त्याची जमीन किंवा इतर कोणत्याही नियमानुसार वहिवाटदार जमिनीवर ताबा मागू शकतो का ?
@UmeshMahadik5 жыл бұрын
nahi
@sanjaybhosale80434 жыл бұрын
tyncha nokarnama lihun ghya
@bhushanuttamaravpatil.78493 жыл бұрын
Nahi
@saurabhdaundkar50004 жыл бұрын
सर माझ्या आजोबाच्या बहिणी आजोबाच्या नावावर असलेल्या जमिनीवर केस टाकली आहे खाते फोड झालेली आहे फक्त तीच लग्न 1972 च्या आधी झालेल आहे तिला समान हक्क मिळेल का
@JaiMataDi-j3d2 жыл бұрын
Mulgi warali asel tar tichya mulana hakka asto ka? Muline palun jaun eka already vivahit purushashi 2nd lagna kele aahe.
@meghanaoak7652 жыл бұрын
मालमत्ता वडिलोपार्जित नसेल, स्वतः ने मिळवली असेल तरी ही वाटणी compulsary आहे का?
@btslove77462 жыл бұрын
वडिलांची जमीन मुलाने दुसऱ्याला विकली आहे आणि मुलगी आता जिवंत नाही तर मुलीचा मुलगा आईचा वडिलांचा जमिनीवर जी दुसऱ्याला विकली गेली आहे त्यावर हक्क सांगू शकतो का ?
@user-nk5yt3yo3r22 күн бұрын
Ho
@shalinipabale812 жыл бұрын
Khuop chan explain.. Thank you bro 🙏👌
@sumeetbhosale29794 жыл бұрын
जर मुलीचे लग्न 1994 आधी झाले असेल तर त्यांना समान हक्क मिळतो का आणि त्यासाठी काही अटी आहेत का??
@arvindbhujade76244 жыл бұрын
Arvind Bhujade! Bag
@ammo5513 Жыл бұрын
???
@rajmehramehra26544 жыл бұрын
तों डी वाटणी झाल्यास कायदे शिर कोणते पुरावे पाहीजे?
@pratibhapawar82974 жыл бұрын
Wadilanchya malmatte pramane Aichya malamattevar mulincha saman hakka asato ka?
@UmeshMahadik4 жыл бұрын
Ho
@aneetadeshmukh82654 жыл бұрын
आपण जे काही सांगितले त्याला कृपया संबंधित कायदा,त्यातील कलम, उपकलम,तरतूद यांचा संदर्भ द्यावा ही विनंती.
@sureshadmane94413 жыл бұрын
Good Information.
@dattugawade91448 ай бұрын
रू २०/-च्या स्टँपवर वाटणी केलेली आहे.ती कायदेशीर आहे का.
@user-nk5yt3yo3r22 күн бұрын
Ho
@lmjambhulkar4170 Жыл бұрын
कायदा एकदम योग्य आहे व 2004 मध्ये जमीन वाटप करण्यात आले आहे तर मुलीचा अधिकार नाही हे पण एकदम बरोबर आहे .पण 2005 पासुन मुलींना समान अधिकार आहे एकदम बरोबर कायदा लागू करण्यात आला आहे.
@kishorgorde84154 жыл бұрын
जर मुलीचे लग्न 1994 आधी झाले मुलीला समान हक्क मिळतो का
@niranjanlambe34073 жыл бұрын
मला पण हाच प्रश्न आहे...
@sagarsalve57102 жыл бұрын
Ho milato
@dilipmaske42402 жыл бұрын
After girls marriage her right not have considered by this family routine can be distributed
@annapurnapatil93022 жыл бұрын
सर माझीजमीन वडिलोपार्जित आहे.माझ्यासासर्यांचे निधन ८० साली झाले. नंतर ती जमीन त्यांच्या मोठ्यामुलाच्या नांवावर झाली .इतरांचे नांवे नव्हती.त्यानंतर मोठा मुलगा ९३साली निधन झाले.नंतरत्यांच्या पत्नीच्या नांवे जमिन लागली.नंतर तीचे दोन मुलें,दोन मुलीं,निधन झाले ल्या दिर्याच्या पत्नीचे दोन मुलीं व एक मुलाचेनांव,हयात असणार्या दिराचे नांव ,इतर हक्कात नंनंदेचे नाव लावले.त्यानंतर 1911साली आम्ही रीतसर वाटणी केली.नंदेला७५हजार रू.दिले.पण घरीच बाॅडवर सही घेतली.सगळ्यांच्या सह्या घरीच फोटो लावून घेतल्या.असे करून तलाट्याकडे दिले.हे सर्व तलाठ्याने सांगीतले होते.त्याला फीज पण दिली.तो सात बारा देतच नव्हता .कसातरी एकाच्या.नावचा सातबारा दिला.पूढे असं माहिती मिळाली की त्याने ५५ प्रकरणे केली.त्याला निलंबीत केले.दिराला अडचण आली म्हणून त्यालापैसे देऊन साठेखत केले.आता पुढे काय करावे.
@ashishgowardipe20534 жыл бұрын
Sir..amchi 16 yekar jamin ahe ..tya mdhe 3 tin bhau ..ani yek bahin ahe ..pn amche vadil 1983 mdhe maran pavle tr ...bahini cha hisha ha barobari cha padto ka..
@vaijayantinarmade578 Жыл бұрын
जर मुलीचे लग्न 1992 च्या आधी झाले असेल तर वडिलोपार्जित संपत्ती मध्ये तिचा हक्क किती असतो.कृपया उत्तर देवुन सहकार्य करावे.
@OM-jc9mh10 ай бұрын
नवरा काय chakka आहे का तुमचा. सासरकडची sampatii हवी😂
@renupimpaldohkar96874 жыл бұрын
सर माझ्या वडीलांची स्वकष्टाची जमीन आहे. काही शेती आईच्या नावावर आहे.आई वडील ह्यात आहेत तर दोन बहिणी आणि दोन भाऊ आहोत. आम्हा बहिणीना त्या शेतीवर हक्क सांगण्यासाठी काय करावे लागेल. मार्गदर्शन करावे. नंबर मिळेल का तुमचा?
@ashrobaingale85662 жыл бұрын
@bhagyashreedhanva6747 Жыл бұрын
Sir mazya vadilanchya navi ghar aani sheti aahe pan maze vadil varlet
@avinashsatale177710 ай бұрын
पती च्या संपत्तित बायकोचा व तिन मुलींनचा वारस हक्का नुसार 4 समान हिस्से होतील की बायकोला अधिक हिस्सा मिळू शकतो reply fast Important आहे
@latakudale41022 жыл бұрын
Vadilani swath milvleli sampatit n lagan zalelya mulicha kiti hakk aahe
@mangeshkedar7724 жыл бұрын
आजोबांना माझे वडील एकटेच वारीस होते. त्यांच्या निधनानंतर सर्व जमीन माझ्या वडिलांना मिळाली.त्यानंतर वडिलांनी आम्हा भावंडांत भविष्यात वाद-विवाद होऊ नये याकरिता त्यांना मिळालेल्या जमीनीचे मृत्यूपत्र तयार करून ठेवले होते. १९८८ ला मृत्यूपत्रात लिहून ठेवल्या प्रमाने माझ्या नावाने फेरफार (mutation) नोंद झाली आहे. मी आज रोजी जीवंत आहे तर ही संपत्ती माझी स्वतःची आहे की वडिलोपार्जितच (जी जमीन मला मृत्यूपत्राने मिळाली )
@sagarsalve57102 жыл бұрын
Swatachi
@Umagortyal Жыл бұрын
Vdilala 2Bayko aseltar 1bayko 2 multi &2bayko2mule aseltar Ti jaga konala milnar
@amolnawghare7897 ай бұрын
एकी कडे तुम्ही म्हणता की मुलीला वडिलांच्या property मध्ये समान वाटा कायदेशीर मिळतो आणि दुसरी बाजू ही की संपत्तीत वाटा द्यावी की नाही याचा अधिकार पूर्णत वडील ठरवतील असे कसे
@kartikugale59293 жыл бұрын
सर प्लीज रिप्लाय माझ्या आजोबांची पंधरा एकर जमीन आहे आजोबा मयत आहेत त्यांना एक मुलगा आणि चार मुली आहेत जमिनीची वाटणी होण्याआधी एक बहिण मृत आहे उरलेल्या तीन बहिण आणि माझ्या वडिलांच्या सहमतीने जमीन माझ्या आणि माझ्या पत्नीच्या नावे वाटपा प्रमाणे आली आहे. मयत बहिणीचा मुलगा आता हिस्सा मागतो आहे त्याला ते शक्य होईल का? ही वाटप वडील व आत्याच्या सहमतीने आमच्या नावे झाली आहे 2014 साली
@pratikshelke3674 жыл бұрын
नमस्कार दादा, मी प्रतिक शेळके. (पिंपरी चिंचवड) मधुन आहे, मला खरेदी खत व बक्षीस पत्र यांची सविस्तर माहिती दोन्ही विडिओ मिळल का?
@sanchitamagar84094 жыл бұрын
वडिलांच्या आईकइन आलेली जमिन वडिलोपार्जित की स्वकष्टाची कारण ती आईच्या मा हेर हून मिळाली आहे सर सागा please
@uddhavshinde544 жыл бұрын
Hi sir.mazy bhavani mi jivnt astana mala mutru ghoshit kele.aani motya bahinila gheun..sampticha vata karun ghetla ahe tr mala kay krayla pahije pl. Sanga
@uddhavshinde544 жыл бұрын
Mi pn tyanchi choti bahinc hoti khup wait zal maya sobt
@uddhavshinde544 жыл бұрын
Please sir replya dya mala
@ranjanamane2404 Жыл бұрын
सर नातू दत्तक पुत्र कसे करावी हीमाहिती दया
@sandippatil922 жыл бұрын
जर मुलीचे लग्न १९५० मध्ये झाले असेल.तिचे नाव ७/१२ उतारा मध्ये असेल तर तिचा शेत जमिनीत हक्क असतो का ?
@roshniparadhi20242 жыл бұрын
Hello sir ..माझे कोर्ट मॅरेज झाले होते माझी मुलगी 2 महिन्याची असताना माझे मिस्टर वारले कोरोनानी त्या टाइमला आम्हाला घराबाहेर कडून दिल सासरच्यांनी आता मी आई वडिलांकडे आहे माला माझ्या अधिकार जो अधिकाराअहे तो मिळेल ka
@shashikantnerpagar37822 жыл бұрын
माझ्या आईला चार भाऊ... वडिलोपार्जित जमीन...घर... चार भावांनची एकच बहिण समान वाटणी द्यायला तयार नाहीत??? अशा वेळी काय करावे ह???
@sapanspatil82153 жыл бұрын
सर.आई.ची vadilparjit jamini aahe pan ajoba ni kahi jamin daru vasnapai vikun takli . ani tacht mama chi pan sahi aahe.pan aai chi v don bahin chi pan sahi nahi . tar ami court madhe case tako shkto ka
@siddhuborse76025 ай бұрын
Tuzya bapane kahi nahi kamvl ka
@bhagyashreedhanva6747 Жыл бұрын
Gharacha aani jamicha hisaa magtat
@amolshinde23036 ай бұрын
वडिलांना कोण सांभाळणार याचा कायदा आहे का😢
@loksevapune98373 жыл бұрын
आमची वाडिल अर्जित संपत्ती आहे आणी आम्ही दोघ भाऊ तीन बहीणनंतर सर्वात धाकटे बहीणच लग्न त्यात मौजमज्जा आयते खाऊ पती यासर्वाच भार आमच्या वाडिल कुंटुबावर झाला यांचा परिणाम आमच्या शिक्षणावर होऊन कमी वयात आम्हाला शेती करायला लागली आम्ही भरपूर संघर्ष करुन शेत जमिन टिकवली पण यात टिचभर मदत बहीण केली नाही अगदी मौजमज्जेत राहिले या संघर्ष आमचे वडिल हार्ट अँटक वारले आता बहीण हिस्सा मागतात मग आम्ही कोर्टात समानदायित्व योगदान मध्ये बहीणच काहीच रोल नाही मग त्याआधारे आम्ही खर्च म्हणुन त्यांचा हिस्सा मागु शकतो का ? कारण आमची तळतळ अशी आहे कि हे सर्व विकुन खाणारे लोक आहे आणि आम्ही खुप संघर्ष केले
@UmeshMahadik3 жыл бұрын
बहिणींना त्यांच्या हक्काची जमीन किंवा वाटा कायद्याने देने बंधनकारक असते
@loksevapune98373 жыл бұрын
@@UmeshMahadik हा विषय सुप्रीमकोर्ट नेऊ शकता का? कारण त्यांना कायदा पुर्नविलोकनचा अधिकार आहे मग हा कायदा कसा जाच करतो ही वस्तुस्थिती मांडायची आमच आयुष्य पूर्ण संघर्ष करण्यात गेले आणी त्यांच मौजमज्जेतआम्हाला दुःख एवढे की आमचा बाप एवढ कष्ट करुन राशनच भात शिळी भाकर खाऊन गेला आणि आमच्या मोठ्या बहीणचा नवरा मटन दारु पिऊन लिव्हर खराब होऊन आमची आई वयाची साठ वर्ष पूर्ण झाली ऊन्हा तान्हात काम करते आणि हे हाँटेल आणी एसी रुम मध्ये जगतात त्यांची मुले तीन तीन वेळा नापास होऊन महागात क्लास लावतात आमची मुले जनावरांची शेण काढतात केवळ जमीन वाचवयची धडपड आमच मरण शेवटी राशनच भात खाऊन होणार हे आम्हाल माहीती पण दुःख एवढच आमच्या कष्टाच फळ जावई खाऊन गेला केवळ बहिण व कायद्याची कुपाने
@ajimsayyad4942 жыл бұрын
Sir ha kayda muslim muli la ahe ka plz video banwa
@pallavikarke80772 жыл бұрын
कुलकायद्याची जमीनीचे कुळाचे पैसे जर वाडिलानी भरले tar tyavar te ti जमीन त्यांच्या ईच्छेने विभागीय करूं शक्तावत का
@dattadalvi52472 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@shrutipatil77124 жыл бұрын
Malmatta aaichya navane asel tar tyat kunacha hakka rahil mala yaver mahiti
@akshaykale83372 жыл бұрын
मुलीच्या स्वाक्षरी विना किंवा मुलीला वारस न दाखवता जमीन विकली असेल तर मुलगी काय करू शकते का ?
@kiranpawar50262 жыл бұрын
Ha maza pan prashn aahe
@bhagyashreedhanva6747 Жыл бұрын
Aatya la hisaa milu shakto ka gharcha
@UmeshMahadik Жыл бұрын
Ho milu shakto tine claim kela tar
@priyadarshinipawar31594 жыл бұрын
Pan navryachya propertivar suddha haak asave kar tech ghar tichya haakache aahe pan law nahiye mhane nhavryachya property madhe baykola haak nahi ase kaa? Ti tumcha ghar sambhalat nahi kaa
@crm63262 жыл бұрын
वडील जर 2005 च्या अगोदर वारले असतील तर त्यात विवाहित मुलींचा वाटा असतो का ?.
@ammo5513 Жыл бұрын
हो मला पण हा प्रश्र्न पडला आहे
@deepakpisey65604 жыл бұрын
सर .माझे वडीलांनी. मयत .. पुर्वि मुत्यू पत्र . लीहुन रजीस्ट्रेशन करून ठेवले आहे ऐका बहीनीचा .नावच लीहीले नाही तर तीला वाटणी.. मीळेल का
@maniksawant78982 жыл бұрын
Haksod patra
@JRG13310 ай бұрын
मुलीच्या लग्नाचा खर्च कोणी करावा
@vijayjadhav4714 жыл бұрын
Hi Sir mi Yogita Mla pappa nahit bhau bahin pan nahit fakt aai ani mi aaste aamha LA 1akar sheti aahe 3Atya aahe tyana hisse pahijet tyana hissaa milto ka
@deepalishelar11144 жыл бұрын
Sir maja vadil 2015 varle tyni Maja bhau vill keli aahe asa bolto tycha navar aai aahe aai room tycha navar keli ahe vadiloparjit room aahe pagdisistam ahe sir civil court case chalu aaahe navin tower banle tychya navar sagle kele aahe sir mala naay mile ka
@santoshdorke51943 жыл бұрын
माझं माहेर झोपडपट्टीमध्ये आहे तर एक भाव खाली राहतो एक वरती राहतो त्याच्यावरती मी बांधू शकते का मुलीचा हक्क झोपडपट्टीमध्ये असतो का
@pandurangwagh38404 жыл бұрын
Okkk boss
@shubhangibhogale2302 жыл бұрын
Amchi vadilachi proparty nani ami aayushya samle
@shraddhapawar75564 жыл бұрын
Nice.🙏👍
@Aadigamer51222 жыл бұрын
सर विडीलोपाजीत आहे माझे आजोबा वारले मग जमीन आजी आत्या आणि वडील यांच्या नावावर आली पंचविस एकर आहे त्यात वडीलांच्या नावावर चार एकर आहे मग आजी व आत्याच्या नावावर होती चार भाऊ आहेत त्यांनी चोरून ती स्वताच्या नावावर करून घेतली आम्ही तीन बहिणी आहोत आम्हाला काहीच माहिती होऊन दिली नाही आता वडीलांच्या नावावर आहे तिला कोणीच वारस लावलं नाही दोन आईचा विस्तार आहे दोन्ही आई आहेत अजून आईचे पण कशातच नाव नाही आम्हाला वडीलांनी त्यांच्या मुली आहेत म्हणून काही प्रूफ ठेवला नाही सर मला सावत्र आईला जमीनीत नावावर पाहिजे म्हणून गरज नाही तिला तीन मुले आहेत ना मुलांवर हिस्से केले मग तिच्या मुलांना जास्त गेलं ना मग हा फक्त आमच्या तिनं बहीणीला प्रश्न आहे सर काय करायला पाहीजे