वडिलोपार्जित संपत्ती मध्ये हा कायदा लागू होऊ नये. कायदा झालाच तर तो २००५ साला पासून पुढे होऊ द्या.समान कायदा २००५ पासून लागू झाला आणि पुरुष प्रधान देश संपला. नाते संबंध संपले. एक एकमेकांचे कायमचे वैरी झाले.
@savinyewale39426 ай бұрын
Ek ka Double Navrya kad pan ani Baapa kaduna pan property 😂😂
@maheshgaikwad30355 ай бұрын
Aani ajun aai kadcha hissa rahila ki@@savinyewale3942
@deshmukh73542 ай бұрын
Saglya bayka ghetat ata hissa, nanand ghet asel hakk tichi tar ti pan maher cha hissa nako kas mhanel
@ChandrakantThakare-kh3ij7 ай бұрын
मुलींना आई व बाप यांना सांभाळणे हा ही एक कायदा काढा समान नागरिक कायदा.
@savinyewale39426 ай бұрын
Sale ithe jamini var Kharche ahmi karya cha aai vadilnaa sambhlyala nako ani yenar baapa kaduna property magyala😂😂
@varshabarve1871Ай бұрын
Akdam barober
@babubadami1937Ай бұрын
तुम्ही तुमच्या पोटच्या मुलीसोबत असेच कराल का?
@babubadami1937Ай бұрын
आई वडिलांवर मुलीचा खुप जास्त प्रेम असते, असे अतापर्यंतचा अनुभव आहे.
@जयकिसान-ह6च5 ай бұрын
भावाला प्रॉपर्टी विकायची असेल तरच महिलांना अधिकार द्यायला पाहिजे,, आधीच रोजगार उपलब्ध नाही त्यात ह्या महिला भावाची शेती सुध्दा हिसकून विकुन खात आहे,
@VijayRanade-hm8fu11 күн бұрын
माझ्या आजोबांचे निधन 1961 साली झाले आहे माझ्या दोन आत्या आहेत त्या देखील सध्या हयात नाहीत परंतु 7/12 वर त्यांची नावे आहेत. तर ती नावे रद्द होऊ शकतात का?
@ketxn035 ай бұрын
kupch chan bholat ahat sir
@RajaramPatil-m5j10 ай бұрын
Sir muli ch varas hakka kayada nusar courta madhye chalu Astana vikari Kali tar kay
@prashantkadam2249 Жыл бұрын
Sir अपील बाबत एक विडिओ बनवा कनिष्ठ न्यायालतून वरिष्ठ न्यायालयात, आणी वरिष्ठ न्यायालयातून मग हाय कोर्ट ते सर्वच्च न्यायालय पर्यंत अपील मध्ये काय procedure चालते वडिलोपार्जित वाटपाचा दावा, आणी मधेच जर जमिनीची विक्री झाली तर...
@samadhangaikwadpatil4730 Жыл бұрын
वाटपाबाबत २००५ ला दुरुस्तीे ने मुलीला पहिल्यांदा वाटपात हिस्सा नाही मिळल्यास अंतिम वाटपात तिला मुलांप्रमाणे हिस्सा मिळेल अशी तरतूद आहे का
@श्यामखरातखरात4 ай бұрын
मुलगा आई-वडिलांना सांभाळतो, आणि मुलगी समान कायद्याने प्रॉपर्टी पळवी ते
@AlkaDilwar3 ай бұрын
पुर्वी मुलांना हक्क देत होते आता मुलांना पण देता येत नाही मुलीला पण देऊ नये असा कायदा काढा
@dattatryapare191910 ай бұрын
1991 साली आजोबा वारले,1992 साली सर्व मुले मुली आजी वारस लागले, त्या नंतर लगेच 1992 सालीच मुली व आजी यांचे हक्कसोडपत्र झाले त्यातील आता 2021 पर्यंत मुले ही मरण पावली, आता मुलींनी सर्व भाऊ मरण पावल्यावर 2022 साली भावांच्या मुलांकडे हक्क मागणे योग्य आहे का ???? किंवा तो कोर्टातून मिळेल का ???
@kavishwarmokal1242 ай бұрын
नाही मिळणार, आणि नाही मिळाला पाहिजे. हक्कसोडपत्र झाले असेल तर आता त्या मुलींना भावांच्या मुलांकडे हक्क मागण्याचा काहीही अधिकार नाही.
@dnyaneshwarpatil53023 ай бұрын
Sir , mulila kuthalya aadharawar kaydyane purn hiss dila aahe. Ani mulicha vivah zhalya nantar aai vadilan kar laksh denyachi jabadari kiti aahe.ani konti
@spsolarsystem81585 ай бұрын
1956 chya adhogar mulinchi nave astil tar ti 7/12 madhun kadhata yatil ka .....ka tayana vatatni dyalalacha lagel ka. ...
@aniketkamble6586 Жыл бұрын
Limitetion act..12 वर्षानंतर ती वडीलच्या प्रॉपर्टी मध्ये हक्क मागू शकत नाहीं..
@LawTreasureMarathi Жыл бұрын
कोणते कलम आम्हाला देखील कळवा
@abhijeetthorat8658 Жыл бұрын
कलम कोणते सर
@aniketkamble6586 Жыл бұрын
@@LawTreasureMarathi आज कॉलेज मध्ये जाणार आहे. सरांना विचारून सांगतो ok.. आपला मोबाईल क्रमांक आहे माझ्या कडे ok..
@gajananchavand5632 Жыл бұрын
Nakki sanga
@ankitagaikar31338 ай бұрын
Konta act ahe please sanga
@kishornagare58535 ай бұрын
सर नमस्कार पतसंस्था मधील आर्थिक घोटाळा झाल्यास गुंतवणूक दारांना काय केल्याने पैसे परत मिळतील त्याची प्रोसेस सांगावी व त्यावर व्हिडिओ द्वारे मार्गदर्शन करावे
@jyotiatrey174027 күн бұрын
आपली सल्ला फी काय आहे ?
@AlkaDilwar3 ай бұрын
आजकाल मुलींना शिक्षण दिले जाते भरपूर पगार असतो त्यामनी हक्क मागू नये
@kolhapuri_Trader16 күн бұрын
20 डिसेंबर 2004 पूर्वी एका बहिणीला न विचारता भावांनी कोर्टात वाटण्या करुन घेतल्या. कोर्टात तिचा उल्लेख आणि प्रॉपर्टी मध्ये नाव लावण्याचे टाळले. त्या बहिणीला 2005 नंतर कोर्टात दावा केल्यावर न्याय मिळेल काय ?
@sachinkavathekar5847Ай бұрын
1956 purvi lagan zalelya mulina hakka milato ka
@JRG13310 ай бұрын
मुलींचे लग्न कोणी करायचं
@nimbadatre1491Ай бұрын
आई वडिलांना मुलं मुली सारखेच असावेत त्यात भेद भाव केला तर ती तिचा हक्क मागणारच ना! यासाठी भावांनी पण आदर करावा.कुणाला कचपट समजू नये.😂
@satishkote2592Ай бұрын
हॅलो हॅलो मुलगी म्हणजे काय बोण्यावरचा भात नाही,ती कुटुंबाचा मेंबर आहे स्पेशल ट्रीटमेंट गरज काय?
@RajanaRaut6 күн бұрын
Sarkar cha kaydachnahi ai bapala h changeable thada sikvaylapahije March tebhavnavachapurush itvagel a I tyachibayko Malatar bahinila bhakti Sarkar namas nahidet harakho ai ani 2:33
@RajanaRaut6 күн бұрын
Muli bicharya svaympak karat lagnachya athi bhandikhastat kapde thutat ani kantar sasrijatat mag sarkarla hakk dyayla Kay harkatahe ani 1 sangre ssunakahihikaratnahi majyaaich tichya suneni kahihisevakelinahi aibap junyavicharachihoti Kharar asya aivadi Lana jel mathe takaylapahije ani apladesh Purush prathan ahe
@RajanaRaut6 күн бұрын
Aila bapala bhavala muli jagunahitar Maru Kay faraknahi padat Amitabh amcha bap javn hoy parayant a I tithe Vathayla hotecha vetar Sarkar thambay Cho amchya ai bapani amchya var khup atya harkeleahe mag tumisarkarni changele kaydeana tithe. Ulina Samaja mathe man milel 1 sarkhakaydakara manje he Purushottam vathanivar yenar sagalbadallelahe tarkayda pan badla manje .ulinabhikh magavi nahi lag narbapachi property asu nahitar ajobachiasu Mulani ani Sunanda chalalki aibap radt muli kadech jatat
काही मुली हुंडा घेऊन लग्नाचा खर्च कर्ज काढून करून देऊन पण बिन लग्नाच्या मुली बरोबरीचा हिश्यासाठी दावा करतात मग लग्न झालेल्या मुलीला व अविवाहित मुलीला समान हिस्सा मिळणार का?
@ChhayasRecipesMarathi6 ай бұрын
Hakka sod पत्र पोस्टाने आलेले असेल आणि त्याला मुलीने जर काहीही उत्तर दिले नसेल तर ती मुलगी प्रॉपर्टी मिळण्यासाठी काय करू शकते
@devpawar70715 ай бұрын
आईच्या जमिनीत कोना कोनाचा अधिकार असतो
@kavishwarmokal1242 ай бұрын
स्त्री जर मृत्यूपत्रा विना निधन पावली तर तिच्या प्राॅपर्टीत मुले, मुली आणि पती (class 1 heirs) यांचा हिस्सा असतो.
@savinyewale39426 ай бұрын
Acenstral Manje Navrya cha Property madhe pan hissa ani bapa cha pan wah 😂😂😂
@rakeshfrom532811 ай бұрын
2005 च्या कायद्या नुसार जन्म व विवाह झालेल्या मुलींना समान अधिकार आहे आणि 2005 आधी पूर्वीचे नियम लागू आहेत तसेच महाराष्ट्र शासनाने 2जून 1994 तारीख ठरवलेली आहे म्हणजे 2 जून च्या आधी आहेत त्यांना फक्त जुना कायदा लागू आहे आणि 2जून 1994 या दिवशी किंवा पासून जन्म लेल्या व विवाह झालेल्या मुलींनाच समान हिस्सा आहे
@LawTreasureMarathi11 ай бұрын
व्यवस्थित माहिती घ्या आपल्या चॅनेल वरील दर्शकांची दिशाभूल करू नका कायद्यामधील दुरुस्ती आणि नवीन Judgement पहा
@rakeshfrom532811 ай бұрын
नवीन जजमेंट ची तारीख काय आहे म सांगा मी दस्तऐवज कसे असतात वाटणी पत्र कलम 6कसे आहेत 29ए कसे आहेत ते नवीन कायदे वाचले म्हणून लिहिले
@LawTreasureMarathi11 ай бұрын
Vinita vs Rakesh Sharma
@sunilpatil-cg6lf7 ай бұрын
Sir send me your mobile number plz.mla thoda property bdal bolaychay
@LawTreasureMarathi7 ай бұрын
7219 375 274
@sunilupadhye15853 ай бұрын
मुलीला वाटनी मिळत की नाही...हे बोला... कायदा ला धरुन सांगितलं जाव... वकीली भाषा वाटत नाही..
@LawTreasureMarathi3 ай бұрын
तुम्हाला काय वाटते त्याच्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही आम्ही कोर्टामध्ये जे करतो जे अनुभवतो ते सर्वांना कळावे माहिती व्हावे यासाठी हा प्रयत्न आहे आणि कायद्याची भाषा सर्वांना कळेल अशातला भाग नसतो
@kavishwarmokal1242 ай бұрын
व्हिडिओ मध्ये एवढे स्पष्ट सांगितले आहे, व्हिडिओ पुन्हा एकदा काळजीपूर्वक पहा आणि नेमका कुठला पॉइंट लक्षात आला नाही ते विचारा;
@Artoflife-c1d8 ай бұрын
मुलगा वेडा असेल तर?
@PsN2599 ай бұрын
2004 ला आमच्या आजोबा च्या वाटण्या झाल्या त्या नंतर आमच्या वाटण्या झाल्या नाहीत खूप दा प्रयत्न करून पण वाटण्या होत नाही कधी काका तयार होत नाही तर कधी आत्या. 2010 मध्ये आजी ने माझ्या आई च्या नावे केस करून कोर्ट काढून निर्णय घेतला की वाटण्या करून ध्या. हा निकाल 2014 मध्ये लागला त्या नंतर बऱ्याच वेळेस घरात बसून वाटण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला पण कधी काका कधी आत्या मुदामून वाटण्या टाळत राहिले. आता काका तयार आहेत परंतु आत्या अजिबात तयार नाही बोलत नाही भेट घेत नाहीत आम्ही 5 काका तयार आहोत फक्त एक आत्या तयार नाही तर आम्हाला आमच्या वाटण्या कश्या मार्गी लावाव्या लागतील ह्या बदल काही मार्गदर्शन मिळू शकले का ..?
@sachindevmane15586 ай бұрын
आत्याला तिचा हिस्सा देतो म्हणले तर तयार होईल आत्या.
@GanpatNawale-c9w4 ай бұрын
Tashil kade magni karaychi
@PravinPawar-d9e11 ай бұрын
1995 Se Lekar kitne baje online 1985 wali Ek 1995 ki Jameen hoti
@sweetsazy3 ай бұрын
Mama chi mula kadhich bolat nahit ani mama cha gharche property magayla khup taap detat itke paise asun pan
@GAIKWAD-n2p4 ай бұрын
बक्षीस पत्र करून मुलीची वाटणी डावलता येते का? असे केले आहे. माझ्या आई च्या वडिलांनी असे करून आई चा हिस्सा डावलून फक्त मुलांच्या नावे बक्षीस पत्र केले आहे. माझ्या आई ने पुढे काय केले पाहिजे ?
@kavishwarmokal1242 ай бұрын
बक्षीस पत्र करुन कुणाचाही हक्क डावलता येतो, फक्त ती वडिलोपार्जित मालमत्ता (ancestral property) नसावी. तुमच्या आईच्या वडिलांची स्वअर्जित मालमत्ता असेल आणि जर ती त्यांच्या मुलांच्या नावे केली असेल तर तुमची आई यात काही करू शकत नाही,
@user-nk5yt3yo3r16 күн бұрын
Ani vadloparjin aasel tar aai cha nav lagel ka tithe@@kavishwarmokal124
@lomeshsalve555Ай бұрын
Donhi ekach aaichya uderatun aallele astat tar tila aaicha hissa nako ka, bayko kamvun navryala khayala ghalte tevha purush sampat nahi ka ticha kamaicha paisa sansarala hatbhar lavla jato tevha purush sampat nahi navra alpvayat melya var ti kam karun tyacha porana mothe karun purn shikshan dete tevha purush sampat nahi ka ha kayda pass zalyavar purush sampala mhannare khare nashede kivnwa chhake hoy