अजित दादा बर झाले तुम्ही साहेबांना सोडलं. नहीं तर ह्या पोराने पवार साहेबाचे नाव खराब केले असते . 😂😂😂😂😂😂
@dfcreation92 сағат бұрын
आणि युगेंद्र चं तोंडात घेतो का 😂😂
@vasantdawalmalke99373 сағат бұрын
भाऊ भाषेन नंतर शिक आधी मराठी शिका........ .. शुभेच्या
@omkarlakade215525 минут бұрын
Yogendra peksha bhari ch bola
@tejpalkakade9543 сағат бұрын
सगळ पवार कुटुंबच आणा काका पुतणे मिळून २ पक्ष बनवून बाकी कार्यकर्ते आहेतच सतरंज्या उचलायल 🤘🏻
@gautamwankar35743 сағат бұрын
पोरगं 90 मारून आला वाटतं 😄😄
@sachinpatil27030 минут бұрын
Ajit dada great, my favorite 🇮🇳🇮🇳🇮🇳
@pankajmahadik71973 сағат бұрын
ब्रिटिश सुरात मराठी 😂😂😂
@adinathpalake3 сағат бұрын
पार्थ ला का नाही करायला लावलं भाषण
@kalyanningadale35222 сағат бұрын
तुम्ही लोक साहेबांच्या पासून दूर झाले नाहीतर शरद पवार यांची इज्जत घालवली असती
@arvindraj23493 сағат бұрын
मित्रानो प्रचार संपला आता मतदान करा आणि इतरांना मतदान करण्यास तयार करा,महायुतीच्या चुकीच्या कार्यवाहीला,अमिषाला,वादग्रस्त वक्तव्याला बळी पडू नका...मित्रानो विचाराने मतदान करा , मतदान केंद्रावर काम करणाऱ्या प्रत्येकाने ही लढाई आपली आहे समजून काम करावे...नेत्यांनी, कार्यकर्त्याने प्रत्येक बूथ वर डोळ्यात तेल लावून काम करावे ..काही चुकीच्या अधल्यास निकालापर्यंत व्हिडिओ बनवावे. जय लोकशाही जय संविधान जय महाराष्ट्र
@vaibhav10522 сағат бұрын
दादाचाच आहे का हा.... का इंग्लंड वरून दत्तक घेतला 😂
@rahuljondhale3143Сағат бұрын
सोनिया गांधी बरी बोलते ह्याच्यापेक्षा
@SantoshMore-tg2wi2 сағат бұрын
😂😂 अरे बाबा नीट मराठी बोलायला शिका अगोदर
@mohammedaslam-uq6eoСағат бұрын
पार्थ कुठे गेला ? अयोध्येला का ?...
@SQ1RQ2ZQ2 сағат бұрын
ब्रिटिश मराठी 😂😂😂
@vian224511 минут бұрын
खंबीर नेते ❌ गंभीर नेते 😂
@dipakpatil4504Сағат бұрын
हा विदेशी वाटतो😂
@pavankale83213 сағат бұрын
आयला ये काय बघावं लागतंय मराठी शिकुन घे बाबा
@yoogeshwankhede59753 сағат бұрын
बापच म्हणतोय पाठ करून आला 😂
@rahuldalvi27562 сағат бұрын
मराठी नीट बोलु शकत नाही 😂😂😂
@AvinashGaikwad21112 сағат бұрын
दादाचं कार्ट मराठी इंग्लिश मध्ये बोलतय...😂😂
@satishsawant54094 сағат бұрын
खरं तर दादांनी भाषनाचे क्लास लावायला पाहिजे.....
@VishalKhude-p2i3 сағат бұрын
बाप पण माजगा आणि पोरही माजगे 😆
@RohitDhede2 сағат бұрын
याला मराठी भाषा बोलता येत नाही 😂😂 काय रे
@YouTubePoster0007 минут бұрын
उतरली नसेल रात्रीची असा दिसतो ठीक मराठी पण कसे बोलतात राव तुम्ही 😂😂😂😂😂
@sujits683Сағат бұрын
दादा आज बडवतंय याला
@pramodchavan64734 сағат бұрын
Kon ahe ha bhau
@mohsinsheikh53737 минут бұрын
तुम्ही आधी हे सागां तुम्ही झोपेत आहात काय
@GaneshKharat-qv1kc2 сағат бұрын
UP वाला भैया😂
@AK-hr6pj3 сағат бұрын
Salya bhaiye n gujrati lokk changli Marathi boltat re bhau
@tradewithphysiologyandpric57132 сағат бұрын
काय भाषा ती 😂😂
@KonkaniRantimanus4 сағат бұрын
Bhashya Tone bhaiyanchi ahe
@Biasewre-gb4jh3 сағат бұрын
मराठी शिकून घे
@KonkaniRantimanus4 сағат бұрын
Bhaiya
@ShreenathSteelYard2 сағат бұрын
फडतूस 😂😂😂😂
@santoshmusale4815Сағат бұрын
Ha mulga hushar ahe dada
@power30453 сағат бұрын
They can't give a speech.... His tone is like a foreigners..... What to say..... He amache rajkarni.....