वंदामी भंतेजि.मी तुमचे KZbin channel che Videosरोज श्रवण करतो आणि त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहे .आणि हे व्हिडिओ शेअर करतो इतरांना . खूप छान वाटते त्यामुळे माझ्या परिवाराला सुद्धा खूप गोडी लागली .
आदरणीय, पूज्यानिय भंते जी मी आपणास त्रिवार वंदन करतो.आज आपण केलेला उपदेश संपुर्ण जीवनात अंगिकरण्याठी बुद्ध वाणीचा ,संत, सत्पुरुष यांच्या जीवनातील अनेक उदाहरणे सांगितली. इतिहास जिवंत करण्यात आपण यशस्वी आहात.जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे बाबा यांच्यातील संवाद. देवदत्त,राहुल यांच्यातील संवाद, पनवेल स्मारक ती घटना,पुणे येथील(तळेगाव)बंगला तिथे बाबासाहेब राहत असताना तेथील प्रसंग वर्णन,नासिक येथील दादासाहेब गायकवाड यांचा सवांद.ह्या सर्व बाबींचे कथन ऐकून प्रसन्न वाटते. साधू साधू साधू..🙏🙏🙏💐💐💐
भनतेजी रोज सकाळी सकाळी कधी एकदा धम्म देशना ऐकते असे होते. खुप सुंदर वाटत ऐकायला. 🌹💐🙏🙏🙏
@pramoddabhade85902 жыл бұрын
भंतेजी रोज सकाळी सकाळी कधी एकदा धम्मदेसना ऐकतो असे होते खुप सुंदर वाटत ऐकायला🙏🙏🙏
@meenaramteke50842 жыл бұрын
Namo buddhay vandami bhanteji 🙏🙏🙏
@pranjalgowardhan99252 жыл бұрын
Vandami bhanteji 🙏🌹 khub chan dhammdesna 🙏
@jyotihumane65042 жыл бұрын
Vandami Bhanteji🙏🙏🙏 Sadhu sadhu sadhu💐💐💐
@murlidharkate70162 жыл бұрын
वंदामि भंतेजी!जयभिम !!नमोबुध्दाय !!! आई-वडीलाची सेवा करणे ,गुरु जनांचा आदर ठेवणे,पूजनियांची पूजा करणे किती लाभदायक आहे हे आपल्या सुमधूर वाणीतून श्रवण करावयास मिळाले .निश्चितच जीवनात आम्हाला लाभदायक होईल .आद.भंतेजी ! आपले खूपच खूप आभार .
Vandami bhanteji ati chhan prenadai dhamm deshana Sadhu sadhu sadhu
@sindhuwankhede63622 жыл бұрын
Namo buddhay 🙏🙏🙏🌹🌹🌹
@shashikalaragade29954 ай бұрын
वंद मी भंतेजी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो असे भगवान बुद्धा चरणी वंदन तुमची धम्मदेशना सांगण्याची पद्धत खूप सुंदर मधुर आहे नमो बुद्धाय🙏🙏🌷🌷🌷🙇♀️🙇♀️💐💐💐🙏🙏🌹🌹🌹🌹
@jayshrimore72232 жыл бұрын
वंदामी भन्तेजी🙏🙏🙏🙏नमोबुध्दाय🙏🙏🙏🙏
@mangalameshram23522 жыл бұрын
Vandami bhanteji 🙏 Namo buddhay 🙏 Sadhu sadhu sadhu 🙏
@surendrashegokar85822 жыл бұрын
वंदामी भंन्तेजी 🙏🙏🙏🌷 🌷🌷 साथु साथु साथु
@pradipshejwalkar63792 жыл бұрын
Aaple pravchan khup chan aste sarkhe aikun changle vatate
वंदामि भन्ते 🙏🙏🙏 आपल धम्म प्रवचन मी रोज ऐकतो खूप सुंदर आणि अर्थ बोध आहे आणि शेवटी आशीर्वाद गाथा म्हणता तेंव्हा मन खुप आनंदी होते. तेंव्हा आपण पूर्ण आशीर्वाद गाथा म्हणावी हिच विनंती. नामोबुध्दाय! नमो धम्माय! नमो संघाय. 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@sagarbhole95612 жыл бұрын
🙏 साधु!!🙇🏻♂️ साधु!!🙇🏻♂️ साधु!!!🙇🏻♂️
@26vihanghoderao902 жыл бұрын
मि रोज ऐकतो आपले प्रवचन, खूप छान समजावून सांगतात आपण👌👌👌🙏🙏🙏💐💐💐
@rajkanyashende50722 жыл бұрын
Namo Buddhay 🌷🌷🌷 Vandami bhanteji kub kub saduvad.
@atulvairat56712 жыл бұрын
🙏🙏🙏वंदामी भंतेजी🙏🙏🙏
@Turtleslife.9 ай бұрын
Sadhu Sadhu Sadhu 🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌹🌺🌹🌺
@ashokinkar66772 жыл бұрын
नमो बुध्दाय वंदामि भंन्तेजी
@aniketlonkar13132 жыл бұрын
वंदामी भंतेजी 🙏🙏🙏🌹🌹🌹
@ashokkamble37302 жыл бұрын
Sadhu Sadhu Sadhu 💐💐💐
@sandeshtapase47172 жыл бұрын
Chhaya Tapase vandami bhanteji namo buddhy 🙏🏽🙏🏽🙏🏽🌹🌹🌹👍👍👍❤❤❤dhmmadesna very Very good👍 sadhu sadhu sadhu Jay bhim 🙏🏽🙏🏽🌹🌹👍👍❤❤💐💐💐💐💐
@lalitabagde55384 ай бұрын
Vandami bhanteji 🙏🏻🙏🏻🙏🏻 sadhu sadhu sadhu
@yashwantdable89342 жыл бұрын
Sadhu sadhu sadhu 🌷🙏🙏🙏🌷
@sangitapaithane56302 жыл бұрын
Vandamibhantd🙏🙏🙏🙏🙏
@pravinsontake49032 жыл бұрын
Vandami bhanteji
@tapushorts32502 жыл бұрын
नमो बुद्धाय🙏 नमो धम्माय🙏 नमो संघाय🙏 पूजनीय वंदनीय वंदामी भंतेजी🙏🙏🙏 खूप खूप छान धम्म देसना साधू साधू साधू