आपलं नवीन vlogging चॅनेल लिंक/ New Vlogging Channel Link: kzbin.info/www/bejne/aZOUaHiqqdSVidU
@jayshreejadhav64082 жыл бұрын
"0
@rameshpakhare76322 жыл бұрын
Tondala Pani sutly,bappa panmisalechi vat pahat asel nakki.
@dattukambale61962 жыл бұрын
@@rameshpakhare7632
@kamleshthakur53012 жыл бұрын
KKzkas
@NiK-li8qi2 жыл бұрын
मिसळ म्हटलं की जणू काही तोंडाला पाणी सुटले, आयकुन आणि तुम्ही ज्या पद्धतीने बनवलेले मिसळ आहे त्या मध्ये खूप फरक आहे... तुमची पद्धत सोपी आणि झटपट आहे.. आस्वाद घ्येवचा असं की तुमची पदार्थ बनवून तयार करून खाणे... तुम्ही स्वयंपाक मन मोकळे प्रेमाने करतात... ही एक कलाच आहे जी फक्त आणि फक्त तुमच्या सारखी सुगरण मध्येच आहे... अन्नपूर्णे देवी तुमच्यावर खूप खूप प्रसन्न आहे... असेच व्हिडिओ बनवत राहा आणि आम्हा सर्वांना वेगवेगळे प्रकार शिकवत राहा...👍👏💐
@pratimadarshankoli51202 жыл бұрын
ताई सुगरणीचा हात आहे तुमचा,खर्या सुगरण तर तुम्ही आहात.तुमच्यातले गुण तुमच्या मुलांमध्ये उतरलेत खुप मेहनती आणि उत्साही आहात तुम्ही.तुमच कौतुक कराव अश्याच आहात तुम्ही.
@snehakhot49332 жыл бұрын
चण्याच्या ऊसळीच्य पाण्याची चव एक नंबर.सर्दीवर रामबाण उपाय.आज तिघांना बघून खूप बरं वाटलं. तुमच्या हातची मिसळ खायला मिळेल म्हणून सगळे झाडून आरती ला येणार.बोलवायची पण गरज नाही.😋😋😋👍👍👍
@rashmidesai13022 жыл бұрын
तुम्ही रेसिपी बनवताना सगळया गोष्टीची स्वछता घेता तुमची भांडी तुमची चुल , तुमची गॅस शेगडी, आणि प्रत्येक साहीत्य स्वछ धुऊन घेता पुन्हा तुम्ही बारीक सारीक सर्व च गोष्टीची स्वछता घेता तुम्ही रेसिपी बनवताना सर्व काही सुटसुटीत आणि स्वछता राखू करता ते मला तुमच्या सर्वांच खुपच आवडत. तुम्ही गावात राहुन सुधा स्वच्छतेची काळजी खुपच छान घेता.आणि रेसिपी सर्वांना खुप छान समजाऊन सांगता ते महत्वाचं आहे. तुम्ही जेपण काही करता ते सर्व एकच नंबर.gbu 😊❤👍
@poonampatil91492 жыл бұрын
Kharay. 👍
@krushnaigazane9212 жыл бұрын
धन्यवाद ❤️
@ishratsayyed77652 жыл бұрын
Aap ka recipe banane ka samjhane ka tariqa bohat bohat achha hai.thank u
@amolmedhekar38482 жыл бұрын
७७७७८७७ नननपजजज९९९९९ज९९९९९९९९९९८७
@chandanajagtap91612 жыл бұрын
खुप छान बोलता समजावता सगळ्या रेसिपी ऐक नंबर.... तुम्हाला सिलव्हर मिळेलच खुप शुभेच्छा छान समजावत बोलता मला आवडते सगळ
@prasadjayade60062 жыл бұрын
खूपच सुंदर झणझणीत आणि तर्रीदर मिसळ बनवलीत तोंडाला पाणी सुटल आता लगेचच घराच्या बाहेर पडून टपरी वरची झणझणीत मिसळ खाऊन येतो असेच सुंदर सुंदर पदार्थ दाखवत जा धन्यवाद
@vaibhavithakur73212 жыл бұрын
अन्नपूर्णा प्रसन्न आहे तुमच्यावर... नेहमी आनंदी राहा हिच गणपती बाप्पा कडे प्रार्थना 🙏
@suvarnatukral25072 жыл бұрын
तुम्ही सगळ्या साठी खुपच करता एकदम निस्वार्थी मनाने करता केल्याचा कधी गवगवा करत नाही त्यामुळे सगळ तुमच चागलच होणार
@krushnaigazane9212 жыл бұрын
धन्यवाद
@jyotigupte37712 жыл бұрын
गणपतीच्या आरतीसाठी जमणाऱ्या भाविकांसाठी ताई तुम्ही तीघानी बनवलेली तर्रीदार मिसळ भन्नाट जमली आहे.तुमचे तीघांचे एकमेकांशी असलेले सहकार्य काहीही गोंधळ गडबड न घालता सुरळीतपणे सगळी कामे पार पाडतात.रेसिपी करताना गँस असो वा चूल स्वच्छ केलेले असते कुठलाही पसारा नसतो त्यामुळे सांडलवंड नसते,भांडी स्वच्छ चकचकीत असतात त्यामुळे तुमच्या रेसिपीज बघत रहाव्या अशा असतात. . आरतीला जमणाऱ्या सगळ्याना.चांगले स्वच्छ आणि चविष्ट खायला द्यायची तुमची धडपड असते.गेल्यावर्षी तुम्ही तीघानी बनवलेला व्हेज पुलाव आठवला..सगळ्या गजने कुटुंबाशी असलेले तुमचे चांगले संबंध दिसुन येतात.सगळे मिसळ खाऊन तृप्त झाले असणारच त्यामुळे बाप्पा पण प्रसन्न झाला असणारच .त्याची कृपा तुमच्या तिघांवर सदैव रहाणारच.
@artisardesai37822 жыл бұрын
तुम्ही तिघं खरंच कमाल आहात. खूप छान झाली आहे मिसळ.
@maharashtra07192 жыл бұрын
मिसळ एक नंबर मिसळसाठी बटाटा भाजी मस्तच. आज कांदे कापणारा कुशल कारागीर खोबरे किसतो आहे अभि सगळ्यात तरबेज.आरती करणारे एकदम खुश गाववाले.
@rehanafadnaik9512 жыл бұрын
Khup chan 👍👍👍
@rashmidesai13022 жыл бұрын
तुमच्या रेसिपी तुमच्या रेसिपीच माप आणि ताई तुम्ही आणि तुमची मुलं एकच नंबर सर्व काही तुम्ही तीघे मिळुन भनाट रेसिपी करता. तुम्ही खुपच सर्व मेहनती आहात. तसेच प्रत्येक रेसिपीच्या बारीक सारीक टिप्स पण तुम्ही तिघ छान देता.gbu 👍❤👍
@vijayavaghade5029 Жыл бұрын
!❤❤! अभिनंदन!❤❤! खुपच झक्कास!❤! !❤❤! मिसळ.पाव ❤ ! गणपती बाप्पांच्या ! !❤❤! प्रसादा साठीच केलेली मिसळ.पाव ❤! !❤❤! खुपच खूप लाजवाब! धन्यवाद !❤❤! !❤❤!👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍! !❤❤!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌!
मिसळपाव अगदी एक नंबर तुम्ही तिघेही किती उत्साहात सगळ्या गोष्टी करत असता.बघूनच फार छान वाटले... 👌👌🙏
@vilasinisalgaonkar90242 жыл бұрын
ताई तुम्ही मिसळ छानच बनविली.मला फारच आवडली.तुम्ही सुगरण च आहात.तुमची मुलेही छान करतात पदार्थ.धन्यवाद ताई.👌👌😋😋👍👍❤️❤️
@milindbagwe77932 жыл бұрын
मिसळसपावसाठी स्टिलच्या ताटल्या वापल्याने कचरा गायब ,वस्तूच्या पुनर्वापरामुळे जादा खर्च नाही. निसर्ग स्वच्छ राखल्याबद्दल आभारी आहे.(निसर्ग कुटुंब सामाजिक संस्था , कल्याण, ठाणे जिल्हा )
@krushnaigazane9212 жыл бұрын
धन्यवाद
@Aartirdokar2 жыл бұрын
तुमची प्रत्येक रेसिपी इतकी छान पर्फेक्ट असते की तशीच्या तशी केली की पदार्थ उत्तम झालाच पाहिजे. थॅक यू. 💐
@rupalipandit38232 жыл бұрын
अरे वाह मस्त खुप छान सुंदर ऐकनंबर वहिनी बाई मिसळ बघितला वर तोंडात पाणी सुटल भजन मंडळी नशीबवान आहे. 👌👍🙏
@kalpanapadalikar74552 жыл бұрын
किती शिस्तीत काम ,मस्त कुठेही गडबड गोंधळ नाही आणि तिघांनी मिळून केलेली मिसळ एक नंबर
@krushnaigazane9212 жыл бұрын
धन्यवाद
@sultanapatvekar53802 жыл бұрын
Khup chan god bless your family
@sangeetagurav11702 жыл бұрын
आपल्या कोकणातली गणपती आरतीला येणाऱ्या भावकीसाठी फेमस मिसळ पाव/उसळ पाव.. खूपच सुंदर
@madhuriagate42144 ай бұрын
Hi Krushai या वर्षी मी तु दाखवल्याप्रमाणे 50 लोकांसाठी मिसळ पाव केले होते. पावाच प्रमाण तुम्ही नमूद केले नाही , पण मी 200 पाव घेतले होते. खूप भन्नाट बेत झाला होता. लोकांनी मागून मागून मिसळ पाव खाल्ले. तुझ्या आई ला आणि तुला खूप खूप धन्यवाद. असेच छान छान व्हिडिओ बनवा आणि खूप प्रगती करा. तुमच्या चॅनल कोकणी खाद्यसंस्कृतीची छान जपवणूक करत आहे. त्याबद्दल धन्यवाद.
@krushnaigazane9214 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ❤️
@VijayDhage-hf7dn2 ай бұрын
Tai मिठ किती टाकले
@saritajadhav93195 ай бұрын
खुप छान 👌👌♥️ मला खूप आवडतात काका छान समजावून सांगत आहेत रेसिपी 👌👌♥️
@janhavigajare6667 Жыл бұрын
खूपच छान सांगितले आहे. तुम्ही गोड बोलून समजून सांगता सहज समजत. तुम्ही कोकणातील माणस फणसाच्या गर्यां सारखे आहात
@milindshedge14042 жыл бұрын
आई ग! तुम्ही तिघेही कित्ती गोड आहात. तुमच्यातला साधेपणा खूप भावला. कोकणची साधीभोळी माणसं सापडली मला. किती प्रेमाने समजावुन शिकवताय आम्हाला. अगदी छोट्या छोट्या टिप्स पण किती आठवणीने सांगतायत तुम्ही. तुमच्या तिघांच्यातल communication अप्रतिम. तुमच्या प्रेमाने डोळे भरून आले. चण्याची मिसळ मी प्रथमच पाहिली आणि ती पण लाजबाब. स्वच्छता, नीटनेटकेपणा, सुटसुटीतपणा, सहजपणा, कौशल्य, भाव अगदी सर्वंच 100 पैंकी 100. गणपती बाप्पा तुम्हाला सुखी ठेवो आणि खूप यश देवो ही प्रार्थना.
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you 😊
@priyankasawant38552 жыл бұрын
एकदम झकास रेसिपी
@shrisailamvatnala49002 жыл бұрын
Ek Number aai majha ala bagaila misal pav super testy what a unity
ताई खूप छान बनवली मिसळ, पण त्या पेक्षा तुमचं बोलण खूप गोड वाटले ,👌🙏🌷
@pranitapol23622 жыл бұрын
अप्रतिम मिसळ👌👌
@sharmilabhayade8089 Жыл бұрын
खूप सुंदर मिसळ बनवलेत काकी तुम्ही
@amishasawant70032 жыл бұрын
Kiti chan mastch bolnyanech man bharun yet
@aparnanaik49322 жыл бұрын
Khup chan recipe 😘👍👌
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@rekhamhatre97062 жыл бұрын
Masta bhari❤
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you ,दिवाळीच्या मना पासून शुभेच्छा ❤️💯
@manoharmaral30572 жыл бұрын
खूपच छान पाककृती
@Ramshinde28742 жыл бұрын
ताई खूप छान अप्रतिम धन्यवाद 🙏 आम्ही पण सकाळी व संध्याकाळी दोन वेळा गणपती आईसाहेबांची आरती करतो. मी पण तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मिसळ बनवणार नक्कीच 🙏🚩🔱ॐ जय जय राम कृष्ण हरी 🚩 विठ्ठल 🚩 जगदंब 🚩 जय भवानी 🚩 जय शिवाजी 🚩
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@minalkushte5348 Жыл бұрын
Sundarach.
@ushamistry6022 жыл бұрын
खूप छान रेसिपी असतात तुमच्या...साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या.... Love u krushnai.. God bless u.
@ranjanashelar58482 жыл бұрын
Khup chhan zali aahe misal.
@jnavale32442 жыл бұрын
एकच नंबर रेसिपी
@hemasparamparikrecipespara120011 ай бұрын
Wa tai kiti chan keli misal
@RangoliKitchen2 жыл бұрын
Looks amazing and delicious love the way you prepared this amazing recipe
@neetamandlik89812 жыл бұрын
Aai is great
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you , दीपावलीच्या खुप खूप शुभेच्छा😍🥳
@supriyadalvi64072 жыл бұрын
Khup mast
@ayodhyawakdevlog20872 жыл бұрын
छान आहे मिसळ 👌🏿👌🏿
@kalsekara.r.40252 жыл бұрын
Kanda ani lasun sukich bhajhaicha ki tel takun
@chitrashertukde90952 жыл бұрын
Khup sunder receipe
@reshmacharapale94552 жыл бұрын
Tai खूपच छान.
@sunitakadam13742 жыл бұрын
Excellent recipe
@suvarnasable67282 жыл бұрын
भन्नाटच मिसळ पाव 😋😋👌👌👍
@rameshpatil9070 Жыл бұрын
खूप खूप छान रेसिपी
@sayaleeshelar25372 жыл бұрын
Khupch upayukta mahiti dili kaku
@pratikshamane5141 Жыл бұрын
Hello,Tai tumcha valvnacha saglya recipe khup chhan ahet amhai oder Keli tar banvun dyal ka
@sandeshbombatkar52662 жыл бұрын
खुप मस्त आहे
@ambadasnarvekar46462 жыл бұрын
खूप खूप सुंदर रेसिपी ...अफलातून
@chitradlima17692 жыл бұрын
Usal pan aasee karaeeche la?
@paurnimakhambe11472 жыл бұрын
Khup chan
@seemanaik57642 жыл бұрын
खुप छान मिसळ 👌👌
@savitapotghan1782 Жыл бұрын
Very very nice recipe
@SubhashVisalАй бұрын
तुम्ही तिघेही फारच छान आहात. तुम्हा तिघांना पाहून छान वाटतं .
@aartimayekar32602 жыл бұрын
Khup sunder video Bappa bless you 😍 Lay bhari misal 😍
@SanjayPatil-jj6wn Жыл бұрын
chhan misal
@vithalshinde67012 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया खूप छान फॅमिली
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@alkamali5832 жыл бұрын
मस्त खुपच छान मिसळ
@raviwaghmare63812 жыл бұрын
अप्रतिम ताई
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@nil96032 жыл бұрын
Khup chan recipe
@rachanadhamapurkar95102 жыл бұрын
Haan aani Batatyachi bhaji pan ek No. Mi tashich karun baghen thanx
@rameshvarude538411 ай бұрын
मसळ बघून तोंडाळ पाणी सुटले ईश्वर तुम्हाल ' खूप आयुष्य देवो नमस्कार
@angeladsouza31132 жыл бұрын
Mast, recipe and mouth watering 👍👍 leh bhari...
@sanjeevanibhosale34852 жыл бұрын
नक्की करून बघेन ताई खूप छान दाखवली
@gajanannevrekar802 жыл бұрын
Hi mi karun pahili hoti khup chan zali hoti which grevi kat vada sathi hi keli chan zhali hoti thank you