" वडापाव ", सुकी चटणी / वडे तेलात सोडण्याची वेगळी पद्धत | vada pav recipe in marathi| batata vada |

  Рет қаралды 111,537

Priyas Kitchen

Priyas Kitchen

Күн бұрын

Пікірлер: 227
@aparnachavan4589
@aparnachavan4589 5 ай бұрын
वडे ह्याच प्रमाणात केले. खूप छान टेस्टी झाले. एकदम ऑईल फ़्री. Thanks tai. 👍❤❤
@vrushaliyadav5379
@vrushaliyadav5379 Жыл бұрын
खूप खूप मनापासून धन्यवाद कारण तू अतिशय अचूक अशी वडापाव ची रेसिपी दाखवली या कोजागिरीला मी नक्की या पद्धतीचे वडे करून पाहिलं❤
@mangeshgade7959
@mangeshgade7959 Жыл бұрын
अतिशय सुंदर मला वडापाव चालू करायचा आहे आपल्या रेसीपीचि खुप फायदा होईल
@gamerasticaady3590
@gamerasticaady3590 Жыл бұрын
वडापावची सविस्तर कृती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तसेच वडे अजीबात तेलकट झाले नाहीत❤💯👍👍👍
@seemasarambekar7811
@seemasarambekar7811 6 күн бұрын
जबरदस्त रेसिपी शेअर केली,ताई,चटणी तर भन्नाट बनवली तुम्ही
@sunitanande6040
@sunitanande6040 3 ай бұрын
अप्रतिमफरक ची टीप माहीत नव्हती असे वाटते आता जावेची टीप माहीत नव्हती असे वाटते आता जावे आणि लगेचच बनवावे असे वाटते थँक्यू प्रिया खूप छान वडे बनवले आम्हाला सुद्धा आवडले❤❤❤❤❤
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
माझा आवडता बटाटे वडा, चटणी एकदम मस्त बनवले आहे तु अप्रतिम 👍👌👌🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@Adg5iq
@Adg5iq Жыл бұрын
किती छान समजावून अजिबात तेलकट न होणारे वड्यांची कृती सविस्तरपणे सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@nirmalavengurlekar291
@nirmalavengurlekar291 Жыл бұрын
Khup Chan vacation pav recepe
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqaQdnqZjciro7ssi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 Жыл бұрын
छोट्या, छोट्या टिप्स सहित प्रमाणबद्ध वडापाव व सुकी चटणी रेसिपी खूप छान.मस्तच ❤
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqaQdnqZjciro7ssi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@sangitayadav4662
@sangitayadav4662 Жыл бұрын
खुप छान मस्त.❤🎉👌👌🤗
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात होत आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
@sangitayadav4662
@sangitayadav4662 Жыл бұрын
@@PriyasKitchen_ Ho mi kele ahe subscribe..👍tumhala Diwali chaya subhechya🙏
@vrundadesai1763
@vrundadesai1763 5 ай бұрын
Waah mastach
@pradnyashinde9154
@pradnyashinde9154 Жыл бұрын
Folk ची टीप जबरदस्त! Thnk u👍🏻
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@milindamare
@milindamare 2 ай бұрын
एकदम मस्त !!
@kalpanakhunte5469
@kalpanakhunte5469 Жыл бұрын
khupach sundar kruti vadapav chidu👌👌👍🏻
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@sunitayadav9626
@sunitayadav9626 9 ай бұрын
Nice Vada Recipe 😋😋
@nandushejwal1236
@nandushejwal1236 Жыл бұрын
खुप खुप छान सुंदर मस्त
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात होत आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
@amolyadav9879
@amolyadav9879 Жыл бұрын
खूप भारी वडा पाव तोंडाला पाणी सुटलं
@vishakhajikamde8088
@vishakhajikamde8088 Жыл бұрын
खूपच छान पद्धत
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात होत आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
@shalakamhatre5091
@shalakamhatre5091 Жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌👌😋 बटाटेवडे हे माझी आवडती डिश आहे त्यामुळे टिप्स सहित व बनविण्याची पद्धत अतिशय सोपी दिल्याबद्दल खुप खुप आभार व धन्यवाद 🙏😘❤
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@vikasraval1101
@vikasraval1101 Жыл бұрын
एकदम कडक वडा पाव तोडाला पाणी सुटलं
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात होत आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
@sunitanande6040
@sunitanande6040 3 ай бұрын
अप्रतिम प्रिया तुम्ही सांगितलेले समज खूपच छान आहे त्या चमच्याने छान येत आहे आम्हाला खूप आवडली टिप्स असेच नवीन नवीन माहिती सांगत रहा अप्रतिम कोणत्याही गोष्टी सांगत राहावा आणि अगदी आवडीने पाहत
@seemadeolalikar4488
@seemadeolalikar4488 Жыл бұрын
एकदम परफेक्ट रेसिपी
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@Spnaik24
@Spnaik24 Жыл бұрын
खूप सुंदर असा वडा पाव आणि चटणी दाखवली आपण... 😋😋
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@anitaoberoi-cy9it
@anitaoberoi-cy9it 6 ай бұрын
Explain ed very well I will try
@shwetaadhikari7403
@shwetaadhikari7403 Жыл бұрын
All time favorite.... Mumbai's special... I am from vadodara pun apla mumbaicha vadapav kutech nahi.... Thanks for sharing the recipe.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Most welcome 😊
@swatikulkarni2043
@swatikulkarni2043 Жыл бұрын
Tumchya saglya receipes khup chan astat
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqaQdnqZjciro7ssi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@KR_Mokal07
@KR_Mokal07 Жыл бұрын
Khup mast 😋
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@JnhaviPurohit-up5nn
@JnhaviPurohit-up5nn 7 ай бұрын
खूपच मस्त
@swatisalvi4716
@swatisalvi4716 Жыл бұрын
खुप छान
@ananghajoshi4482
@ananghajoshi4482 Жыл бұрын
छानच,रेसिपीज,धन्यवाद,❤❤❤❤
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@poonampethe521
@poonampethe521 Жыл бұрын
Wa प्रिया कर्जत करांचा लाडका आवडता वडा छोट्या छोट्या टिप्स सह दाखवल्या बद्दल तुला धन्यवाद😊 वडा पाव म्हणजे जीव की प्राण आहे .. कर्जत ला अल की वडा पाव खायला च हवा
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद🙇‍♀️🙏🙂
@AnjaliJoshi-b3l
@AnjaliJoshi-b3l Жыл бұрын
खूप छान पद्धत दाखवली आहेस वडापाव आणि सुक्या चटणीची टिप्स नेहीप्रमाणेच छान आहेत 😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@pritidesai447
@pritidesai447 5 ай бұрын
Kuph Chan
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/q3KlnqadlsqIaqMsi=iDlX7BlaEF0e-aGl श्रावण विशेष अवघ्या तासाभरात तयार होणारी "कांदा लसूण विरहित" थाळी.1.
@AnitaBhat-c4p
@AnitaBhat-c4p 6 ай бұрын
Priya tujya reception khupach chan astat
@sujatabhogle2947
@sujatabhogle2947 Жыл бұрын
Khup chaan
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Y3etiXaketWngtksi=h5dNqKEemPM40YFI भरपूर लेअर्स असणारी खुसखुशीत अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणात एक किलो तयार शंकरपाळी चे अचूक वजनी आणि वाटी चे प्रमाण !! " करा तुमचा स्वतःचा घरगुती दिवाळी फराळ बिजनेस "! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@priyankaambolkar7132
@priyankaambolkar7132 7 ай бұрын
Mastach vade❤
@yogitamhatre4641
@yogitamhatre4641 Жыл бұрын
वडा म्हणजे जीव की प्राण छान रेसिपी❤
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@ashwinimahajan5790
@ashwinimahajan5790 Жыл бұрын
आवडता पदार्थ मस्त रूचकर
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@hemangidesai3719
@hemangidesai3719 10 ай бұрын
Khup chhan mahiti. Thanks
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🤝💐❤️
@sunitasudrik5122
@sunitasudrik5122 Жыл бұрын
प्रिया ताई खूप छान वडापाव एक नंबर खूप खूप धन्यवाद !!👍👍👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@nunnaik5483
@nunnaik5483 Жыл бұрын
Priya's kitchen yr Vada pav receipe is just superb. Looking forward for more Maharashtrian recipie. Khup khup abhar.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
@suvarnawakade839
@suvarnawakade839 Жыл бұрын
खूपच सुंदर 😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@mrunalkalwade3863
@mrunalkalwade3863 Ай бұрын
Mast...
@supriyamungekar608
@supriyamungekar608 Жыл бұрын
वडा तेलकट न होण्यासाठी घ्यायची खबरदारी , मिरच्या आणि चटणी . ..... अप्रतिम 👌 👌 थँक्स ❤
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏🙂
@neelamsakore1880
@neelamsakore1880 Жыл бұрын
वडे बनवताना मी नेहमी confuse असायची .थँक्यू ताई.खूप मस्त टिप्स देता 😘😘🥰
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@hemantgarud-iv5rp
@hemantgarud-iv5rp Жыл бұрын
1 नंबर
@RadhaKhadge
@RadhaKhadge Жыл бұрын
खुपच छान अप्रतिम ❤
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@supriyamungekar608
@supriyamungekar608 Жыл бұрын
व्वा ह् प्रिया .. . अप्रतिम रेसिपी तुझी ... 👌 😋
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@prabhahegde6040
@prabhahegde6040 Жыл бұрын
Masth
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात होत आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
@ranjanasathe4015
@ranjanasathe4015 Жыл бұрын
खूप छान, रेसिपी आवडली, ट्राय करून बघे न.
@ashabajpai1255
@ashabajpai1255 Жыл бұрын
पद्धति,मस्त सांगितली,बारीक बारीक,माहिती दिली,मन प्रसन्न झल,👌🌹🤗🙏🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqaQdnqZjciro7ssi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@yoginipandey4853
@yoginipandey4853 4 ай бұрын
प्रिया ताई नमस्कार मला तुमची प्रत्येक पदार्थ खूपच आवडतो तुम्ही खरच सुगरण आहात वड्याची reciepe खूपच सुंदर झाली आहे प्रिया ताई माझी एक झ्छा आहे तुम्हाला फोन वरून का होईना भेटण्याची प्रत्येक पदार्थाची तुमची अचूक आणि योग्य पद्धत पाहून मनास खूप आनंद होतो
@anaghadalvi2251
@anaghadalvi2251 Жыл бұрын
वा, खुप छान आयडिया.👌👌👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात होत आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
@pushpashinde5737
@pushpashinde5737 Жыл бұрын
Khupch Shundar 😊😊😊😊😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@madhavisamant8145
@madhavisamant8145 Жыл бұрын
मस्तच🎉
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@kalpanabhandari3127
@kalpanabhandari3127 Жыл бұрын
खुप च छान माहिती दिली आहे👌🎉, न🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqaQdnqZjciro7ssi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@Adg5iq
@Adg5iq Жыл бұрын
निव्वळ अप्रतिम❤❤❤❤
@dineshdalvi97
@dineshdalvi97 Жыл бұрын
Very nice
@rutalinaik8125
@rutalinaik8125 Жыл бұрын
😊खूप छान वडापाव👌👌
@arunsadarjoshi7948
@arunsadarjoshi7948 Жыл бұрын
सुंदर मस्त माहिती दिली ताई.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@neetapatkar1869
@neetapatkar1869 Жыл бұрын
Apratim priya.
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 8 ай бұрын
मस्त
@sunandas_kitchen
@sunandas_kitchen Жыл бұрын
खुप छान झाले वडे
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@chitrayadav54
@chitrayadav54 Жыл бұрын
Khup chhan tai ❤❤❤ thanks for tips
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@chitrayadav54
@chitrayadav54 Жыл бұрын
Welcome mam 😊
@SulbhaPatil-n3x
@SulbhaPatil-n3x Жыл бұрын
Khup chan❤
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@slscreativity9093
@slscreativity9093 Жыл бұрын
Khup छान ताई👌👍 नक्की हे tips वडा पाव करताना आमचे वडे मस्त करणार. तुमच्या recipes बघून केल्याne सर्व पदार्थ, जेवण खूप छान बनतात dhanyavad🙏 🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@ranjanachidgopkar4301
@ranjanachidgopkar4301 Жыл бұрын
प्रिया खूप छान सांगतेस तसेच पदार्थ पण खूप छान असतातत
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@meenamanjeshwar6751
@meenamanjeshwar6751 Жыл бұрын
Very useful tips...thank you maam
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Welcome 😊 🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@shubhangimhatrerahate4616
@shubhangimhatrerahate4616 Жыл бұрын
Excellent 👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@swatidesai2246
@swatidesai2246 Жыл бұрын
अप्रतीम वडे 🎉🎉
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@prajaktarecipes1042
@prajaktarecipes1042 Жыл бұрын
Khup Sundar 😊😋
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@onlycalm786
@onlycalm786 Жыл бұрын
अप्रतिम fork ची टीप माहित नव्हती,, असं वाटतं आता जावं आणि लगेचच बनवावा
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqaQdnqZjciro7ssi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@swatipillai8126
@swatipillai8126 Жыл бұрын
लै भारी
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@shubhas9449
@shubhas9449 Жыл бұрын
छान प्रयत्न
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@ujwalakhambe3523
@ujwalakhambe3523 Жыл бұрын
Khup Chan...ashi paddhat waprun nakki banwanar ❤❤❤😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात होत आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
@ujwalakhambe3523
@ujwalakhambe3523 Жыл бұрын
@@PriyasKitchen_ already subscribed...all the best
@ujwalaniphade8842
@ujwalaniphade8842 Жыл бұрын
खूपचं छान
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@dattatraykatore3054
@dattatraykatore3054 2 ай бұрын
👍
@neelalolage8167
@neelalolage8167 Жыл бұрын
प्रिया तुम्ही दाखवलेले बटाटे वङे खूप आवङले. तेलकट कसे होणार नाही ती पद्धत पण खूप आवङली. अशा ब-याच रिसीपीमा तुम्ही आम्हांला दाखवा. खूप छान शिकता येईल. तुम्हाला खूप शुभेच्छा. मी नीला लोळगे रहाणार बोरीवलीवरून लिहीते.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
@nandap4736
@nandap4736 Жыл бұрын
Master...
@snehagramopadhye3413
@snehagramopadhye3413 Жыл бұрын
वडा-पाव रेसिपी मस्तच. तोंडाला पाणी सुटलं.करून बघेन.धन्यवाद!😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@snehagramopadhye3413
@snehagramopadhye3413 Жыл бұрын
@@PriyasKitchen_ वेलकम. मी आपल्या रेसिपीज नेहमी पहाते.खूप कौतुक.😊
@akshadakadam6453
@akshadakadam6453 Жыл бұрын
Ek no Tai ❤
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@ramchandrabobade6058
@ramchandrabobade6058 Жыл бұрын
Very good wow
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Many many thanks
@mayag9876
@mayag9876 Жыл бұрын
Perfect recipe 🤗😋🙏😊 Priya
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@DamyantiDave-cb6im
@DamyantiDave-cb6im Жыл бұрын
Mast top
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@ravitekade2790
@ravitekade2790 Жыл бұрын
badhiya
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@ushasakhalkar4532
@ushasakhalkar4532 Жыл бұрын
Very good.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@umeshdeshmukh
@umeshdeshmukh Жыл бұрын
वडा पाव साठी कुठले बटाटे वापरावेत? इंदूर, तळेगाव की आग्रा?
@foodykapish
@foodykapish Жыл бұрын
Very nice
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@foodykapish
@foodykapish Жыл бұрын
Welcome@@PriyasKitchen_
@varshasrangoli7962
@varshasrangoli7962 Жыл бұрын
Mast 👌👌👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@suvarnapatil5467
@suvarnapatil5467 Жыл бұрын
Mast 👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqaQdnqZjciro7ssi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@chandrakantpatil1937
@chandrakantpatil1937 Жыл бұрын
Sundar
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@shitalbaramate5161
@shitalbaramate5161 Жыл бұрын
👌👌👌👍👍👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@yogitaboritkar7988
@yogitaboritkar7988 Жыл бұрын
Mast
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@swatimehrunkar278
@swatimehrunkar278 Жыл бұрын
अप्रतिम रेसिपी दाखवली प्रिया ताई,pls बदाम पुरीची पारंपरिक रेसिपी दाखव🙏🙏🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
हो नक्की दाखवेन❤
@raajpatil1263
@raajpatil1263 Жыл бұрын
Mast ❤
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Thanks 🤗
@jyotiparakh3080
@jyotiparakh3080 Жыл бұрын
priya my fev.vada pav😋😋😋😋😋 Very useful tips👍👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@jaymangalshirgaonkar3845
@jaymangalshirgaonkar3845 Жыл бұрын
A pratim vada 😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏
@ashasaarang6720
@ashasaarang6720 Ай бұрын
पाव बनवण्याची रेसिपी द्या
@maneeshavelankar1684
@maneeshavelankar1684 Жыл бұрын
Chhan
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqaQdnqZjciro7ssi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@pranitashirsekar431
@pranitashirsekar431 Жыл бұрын
Chan mi karnar
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqaQdnqZjciro7ssi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@vishakhas
@vishakhas Жыл бұрын
,,👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात होत आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН