शेवटी सोमवती अमावस्येला जाखनाबाई आलीच | बस कन्डक्टरसोबत घडलेली घटना | Marathi Horror Podcast

  Рет қаралды 228,288

Je Aahe Te Aahe

Je Aahe Te Aahe

4 ай бұрын

सोमवती अमावस्येला जाखनाबाईने चपाती मागीतली | बस कन्डक्टरसोबत घडलेली घटना | Marathi Horror Podcast
Description:
Join us in this bone-chilling tale as a seasoned ST bus conductor recounts a harrowing experience he had in a remote village on Somvati Amavasya. Witness the eerie events that unfolded as he encountered the mysterious story of a deceased woman and the supernatural occurrences that sent shivers down his spine. Brace yourself for a gripping narrative that explores the thin line between the living and the departed on this ominous night. Subscribe and hit the bell to stay tuned for more hair-raising stories from the unknown! 👻
MarathiHorrorStories
BhootKatha
Marathi Podcast Horror
Marathi horror podcast
Marathi horror stories
bhutachya goshti
MarathiBhutachiKatha
HorrorShortStories
MarathiGhostTales
RaatBhariBhutKatha (Nightful Ghost Stories)
BhayanakKahaniyan
MarathiSupernatural
ChillingMarathiStories
BhootPretKatha
MarathiHorror
BhootKathaChannel
MarathiBhutachiKatha
HorrorStoriesInMarathi
GhostlyNarratives
MarathiSupernatural
ThrillingBhutKatha
ChillingMarathiTales
RahasyamayMarathiKatha (Mysterious Marathi Stories)
BhayanakBhutapann
#HorrorStories
#SomvatiAmavasya
#SupernaturalEncounters
#MarathiHorror
#MarathiPodcast
#BhootKatha
#BhutachaRahasya
#MarathiMysteries
#HorrorStories
#GhostStories
#SupernaturalPodcast
#MarathiThriller
#ChillingNarratives
Join us on 👇
Instagram - / je_aahe_te_aahe
Facebook Page - / profile.php
Facebook Account - / profile.php
Sharechat - sharechat.com/profile/2704627235
Moj - mojapp.in/@jeaaheteaah9260
Josh - share.myjosh.in/profile/f382d...
Hipi - www.hipi.co.in/@jeaaheteaahe

Пікірлер: 498
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe Ай бұрын
अनुभव सांगण्यासाठी संपर्क करा +91 99227 86251
@SakshiKhirodkar-rq8rd
@SakshiKhirodkar-rq8rd Ай бұрын
सर मला माझा नाही पण माझ्या मामा सोबत घडलेली एक paranormal activity सांगायची आहे पण सर मी प्रत्यक्ष येऊन कॅमेरा समोर ही घटना सांगणं मला शक्य होणार नाही माझ्या परीक्षा असल्या कारणस्तव तर माझे विनंती आहे की हे मी सांगितलेला माझ्या मामा चा experience तुम्ही आपल्या मराठी आणि इतर लोकांपर्यंत पोहचवा तर आता तो माझ्या मामा सोबत घडलेला प्रसंग सांगते खर म्हणजे ते माझ्या मामा चा मित्रा सोबत घडलेली गोष्ट आहे. झालं असं होत की माझे मामा जेव्हा २१ वर्षा चे होते तेव्हा ते विहीर खंडण्या चे काम करायचे ते आणि त्यांचा मित्र. तर काही वर्षा आधी त्यांच्या शेता जवळील विहिरी मधे एक तरुण मुलगा ज्याच वय असेल 25 तो मुलाचं विहीर खंडताना अपघाती मृत्यू झाला आणि तरुण वय असल्या कारणास्तव त्याच्या इच्छा आकांशा अपूर्ण रहल्या म्हणून त्याला मुक्ती न मिळता तो भूत योनी मधे च अडकून राहला त्याची अतृप्त आत्मा भटकू लागली. तर माझ्या मामा च्या मित्रा च्या शेता कडे जायला 2 रस्ते आहेत एक रस्त्या कडे जाताना हनुमान महाराज चं मंदिर लागत तर माझ्या मामा च्या मित्राच्या मनात काय आल की तो हनुमान जी च्या मंदिराकडून न जाता त्या विहिरी च्या रस्त्या कडून गेला त्या रात्री काय झालं की तो अधोगती न वारलेला मुलगा माझ्या मामा च रूप आणि नाव घेऊन मामा च्या मित्रा कडे गेला by the way माझ्या मामा च नाव योगेश आहे. आणि मित्रा च नाव राजू आहे तर त्या रात्री तो मुलगा मामा च्या मित्रा च्या घरी गेला तेव्हा रात्रीचे वाजले असतील 3 तेव्हा रात्र्यानी च जात होते विहीर खोदण्या साठी आणि तो आला आणि आवाज देऊ लागला राजू चल ना आपल्या ला जायचं आहे न विहीर खंदायला बघ किती वेळ झाला चल लवकर उशीर नको करू आणि तो पण उठला कारण माझे मामा रोज त्याला बोलवायला जायचे तो उठला आणि त्या आवाज मागे जाऊ लागला चालत चालत तो त्या विहिरी जवळ जाऊन पोहोचला ( इथे तो म्हणजे राजू ) नंतर त्या आत्म्याने त्याला एवढं मारलं सकाळ होई पर्यंत मारत काय होतं त्याचं डोकं माती मधे घुसवत होता असं करता करता सकाळ झाली हे त्याचं करन चालूच होत आणि तो माझ्या मामाच च नाव घेत होता सकाळ झाली मग लोक जमा झाली लोकांनी बघितल हा काय प्रकार घडतोय त्यांना फक्त राजू च स्वतःला च harm करताना मारताना दिसत होता आणि राजू माझ्या मामा च नाव घेत होता मग त्याच्या घरच्या नी एका वैद्याला बोलवून आणल त्या वैद्यांनी राजू ला मंत्र मारलं ले पाणी दिले नंतर तो ठीक झाला आणि मग त्याला खीच आठवत नव्हत की त्याच्या सोबत काय झालं पण त्या वेळे मधे तो मामाच च नाव घेत होता की योगेश नको मारू म्हणून नंतर त्याला पाणी दिलं थोड्या वेळ नी तो ठीक झाला. तर ही घटना माझ्या मामा नी मला सांगितली आणि तुम्ही लोकांचे horror experience तुमच्या KZbin channel वरती share करता म्हणून मी तुम्हाला सांगितली. माझी एवढी च इच्छा आहे की तुम्ही हा experience लोकांपर्यंत पोहोचांवा हीच अपेक्षा आणि विनंती 🙏 आहे, धन्यवाद.
@vishal-su8ik
@vishal-su8ik Ай бұрын
Background music band kar mitra....
@jayrajkirtirajacharekar9975
@jayrajkirtirajacharekar9975 3 ай бұрын
खरच फारच भयंकर अनुभव आहे हा। दादा तुम्ही फार नशीबवान आहात 👌
@avinashnikam4051
@avinashnikam4051 3 ай бұрын
Plz amha सर्वांची विनंती आहे background muaic nka deu maja बिघडती
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for Watching...🙌 Nkkich laksh devu ...Thanks for your suggestion 💯
@ramghongade7281
@ramghongade7281 3 ай бұрын
😮😮😮😮
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for Watching...!! अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.🙏❤️
@RohitJDave
@RohitJDave 3 ай бұрын
म्हणून podcast का चालत नाही कारण हे public opinion ऐकत नाहीत...
@Dkd865
@Dkd865 3 ай бұрын
Dada agdi barobar sangital tumhi science kiti nakaru pan hey sarv ghadat asasr Back ground music jara horror theva Ani soumya asudya without background music twist yet nahi
@chandrakantdesale9259
@chandrakantdesale9259 3 ай бұрын
चांगला व्हिडिओ करून सुद्धा, background music ने मजा घालवली सगळी 😢
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for watching! and your suggestion. Please check out our new videos and we have minimised background music... for a better experience.
@arunnejkar2082
@arunnejkar2082 3 ай бұрын
जबरदस्त एकदम भयानक 😧
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for Watching...!! अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी Channel ला Subscribe करून ठेवा.
@poojamit_87
@poojamit_87 3 ай бұрын
Khup chan padhatine ghatna explain keli, ikayla chan watle
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for Watching..! अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.
@srushtichavan19
@srushtichavan19 Ай бұрын
Khup khup bhayanak hot ..ajibat khot over vadhvun chadhvun sangitli ahe katha as ajibat watl nhi ...very nice❤
@Virah_shbdancha
@Virah_shbdancha 3 ай бұрын
रात्र जागून काढली ,तरी आम्ही सकाळी लेट उठलो😊😊😊😊logic
@BalrajNannaware-bp8ed
@BalrajNannaware-bp8ed Ай бұрын
' जाखनाबाई' वाड्यावर या 😅🤩
@poojabhale3240
@poojabhale3240 26 күн бұрын
ज्याच्या सोबत घडतं त्यालाच कळतं
@Lekhak_08
@Lekhak_08 22 күн бұрын
​@@poojabhale3240आदिवासी 🥵 मस्त माल आहेस 500 देईन.
@TusharSasane-jc3ot
@TusharSasane-jc3ot 3 күн бұрын
😅😅
@user-qp1hg8lu4s
@user-qp1hg8lu4s Ай бұрын
❤❤❤❤ Khup bhayanak anubhav.ase watat hote ki mi hi tya doghanbarobar aahe evade bhari sangitle.khup chhan video.
@tunnu0035
@tunnu0035 3 ай бұрын
Bhava te background music ajibat taku nko prt nhi tr video nhi bghnar😠😡
@prasadsant6757
@prasadsant6757 Ай бұрын
😂😂😂
@rohitshahane6953
@rohitshahane6953 Ай бұрын
Ho yaar kaal mla mazyach bedroom mdhe mla bhiti vatayla lgli.. Background music mude😅
@ramnareshloni-sc2fo
@ramnareshloni-sc2fo 3 ай бұрын
छान, keep it up ,
@dattatrayakale6200
@dattatrayakale6200 Ай бұрын
ही स्टोरी आमचे वडील पण सांगायचे फक्त गावाचं नाव इंगळून जुन्नर सांगायचे. ती गोष्ट पण ड्राइवर कंडक्टर सोबत झाली होती 🙏
@nitinbhawari534
@nitinbhawari534 Ай бұрын
बरोबर
@prachigawari6868
@prachigawari6868 Ай бұрын
मी पण ऐकलीए सोनावळे ला असताना,
@vikrantshinde5736
@vikrantshinde5736 3 ай бұрын
Background music band Kara aavaj suddha aiku yet nahi tyumule…podcast ha Asa nasto jevdha simple and sober thevta yeil yevdha thevava
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
धन्यवाद..! 💯 आम्ही नक्की या वर लक्ष देवू. 👍 Channel ला Subscribe करायला विसरू नका.
@MCG099
@MCG099 3 ай бұрын
कशल डंगर फेकतय राव 16 वर्ष झाल ट्रक चालवतो आहे पूर्ण कोकण गोवा अंबोली कशेडी रात्र भर चालवतो मला नाही दिसल 😂😂
@ketankulkarni7938
@ketankulkarni7938 2 күн бұрын
जुन्नर कोकणात येत नाही ना पण
@sagarkanthe395
@sagarkanthe395 3 ай бұрын
Best story kaka 😮
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for Watching..🙌 Do subscribe our channel for more videos..💯
@satyawannaik5904
@satyawannaik5904 15 күн бұрын
मस्त गोष्ट आहे
@user-ij5vk7oc1d
@user-ij5vk7oc1d 2 ай бұрын
Mast aahe ajun upload kra
@AkshayKh93
@AkshayKh93 3 ай бұрын
भाऊ बॅकग्राऊंड म्युझिक अजून वाढव ...लई कमी आवाज येतो😬😬😬
@swapnildalvi2337
@swapnildalvi2337 3 ай бұрын
भयानक आहे....आणि फिलिंग होतं ऐकताना🫣🥺🥺
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for Watching...! Do subscribe our channel for more videos.
@pramodshinde5888
@pramodshinde5888 2 ай бұрын
तंबाखूचा आर खाऊन स्टोरी छान सांगितली😂😂😂
@omkargadekar3534
@omkargadekar3534 3 ай бұрын
Superb story
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for Watching...!! अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.🙏❤️
@abhishekzagade3143
@abhishekzagade3143 3 ай бұрын
Bhari Anubhav ekdum khatarnak
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for Watching...! अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.🙌🙏👍
@gotpagar1
@gotpagar1 2 ай бұрын
Har har mahadev..mhnana
@user-jt8qs4fx6w
@user-jt8qs4fx6w 3 ай бұрын
बैकग्राऊन्ड आवाजामुळे छान वाटते स्टोरी❤
@beard_boy3123
@beard_boy3123 Ай бұрын
काका ला बिडी पण मगली असेल भुतानी 😅
@Galaxy_Gamer4350
@Galaxy_Gamer4350 4 ай бұрын
Wow, so horror podcast
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for watching...! अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनेल subscribe करून ठेवा.
@sonali0520
@sonali0520 3 ай бұрын
Manuskine vicharpus karne hich tr khari olkh ahe mavlatlya mansanchi😊👍💯☺️❤️
@HarshPatel-kh4fi
@HarshPatel-kh4fi 4 ай бұрын
Something unique❤
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 4 ай бұрын
Thanks for watching ! Do subscribe for more videos.
@VishalAmbhore-zv9gg
@VishalAmbhore-zv9gg 3 ай бұрын
Nice story..
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for Watching...! अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.
@shubhlivezone5265
@shubhlivezone5265 3 ай бұрын
Mast content keep growning bhava
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
धन्यवाद... अशाच नवनवीन व्हिडिओज साठी आपल चॅनेल subscribe करून ठेवा.
@IndianHeart07
@IndianHeart07 25 күн бұрын
गोष्ट खरी का खोटी माहीत नाही पण आपण कधी रात्री प्रवास करत असेल तर बरेच जण सांगतात की जेवण, भात घेऊन जाऊ नका... किंवा कायच अन्न घेऊन जाऊ देत नाही... त्याचा थोडा फार तर्क की का म्हणत असतील ते आत्ता जाणवलं 🙏🏻
@gopinathide6316
@gopinathide6316 18 күн бұрын
मी ही त्याच गावच आहे,माझा जन्म 1977 चा आहे,जाखनाबाई हा शब्द तुमच्या तोंडून ऐकला,अजून पर्यंत तरी कोणाचे तोंडातून ऐकली नाही,उगीचच खोटे सांगतात असे वाटते,
@user-wv8ie5zg7y
@user-wv8ie5zg7y 12 күн бұрын
Tumchya gavchya bajula konte gaav aahet
@pravin3176
@pravin3176 3 ай бұрын
Lok background music eknyasathi nhi yet bhava content sathi yetatt rav
@shashangarsanas1389
@shashangarsanas1389 2 ай бұрын
Mast
@voice_ofsoulfulwomen
@voice_ofsoulfulwomen 3 ай бұрын
🔥🔥
@shailendranaikapraj556
@shailendranaikapraj556 3 ай бұрын
झाट भर स्टोरीला खेचून मोठी सांगतात हे
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for watching, we will try to minimise the length of the videos...
@vidhate.kishan
@vidhate.kishan 2 ай бұрын
छान अनुभव आहेत.....
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe Ай бұрын
Thanks for Watching... Subscribe for more videos ..💯
@jayshreemandhare621
@jayshreemandhare621 Ай бұрын
लहानपणी आम्ही आमच्या जुन्या लोकांच्या तोंडुन, भरपुर गोष्टी ऐकल्या आहेत , फेकाफेक, नुसती, बाकी काही नाही, डर गया तेा मर गया,
@umeshchavan2225
@umeshchavan2225 2 ай бұрын
Mitraa..kaa..kaanni..saangitleli..kathaa .khupach..bhayaanak...hoti..umesh..maaruti. Chavan..
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe Ай бұрын
Thanks for Watching... Subscribe for more videos ..💯
@mandarpingulkar7494
@mandarpingulkar7494 3 ай бұрын
काका पातळ शी झाली
@SanketGhotkar-jg9kp
@SanketGhotkar-jg9kp 18 күн бұрын
मी सांगत असलेल्या अंजनावले गावचा रहिवासी आहे मला अजून पर्यंत असा अनुभव माझ्या गावात आला नाही
@manjushreegarud5263
@manjushreegarud5263 3 ай бұрын
khup chan anubhav
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for Watching..! अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.🙏🙌👍
@mayurinahale6210
@mayurinahale6210 Ай бұрын
👌👌👌
@nitine3201
@nitine3201 Ай бұрын
Bhut yeil bhut
@sonalidattatrayatamboli7
@sonalidattatrayatamboli7 3 ай бұрын
Maval ❤
@sanjayanandraomandharepune5230
@sanjayanandraomandharepune5230 28 күн бұрын
आज काल नवीन जगात कुठे भेटत आशा कथा पुर्वी आम्ही जेवन करून अंगणात रात्री 1 वाजे पर्यंत ऐकत आसत खुप छान
@snehalauti6760
@snehalauti6760 2 ай бұрын
👍
@navnathwarpe95
@navnathwarpe95 3 ай бұрын
किर्रर्र जंगल किर्रर्र जंगल रंगवून सांगतोय म्हातारा...
@astheticvideo617
@astheticvideo617 2 ай бұрын
@SachinMane-uj2jj
@SachinMane-uj2jj 3 ай бұрын
Khupch horror ahe story..,..
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for watching !
@saurabhharel9388
@saurabhharel9388 3 ай бұрын
nice brother..keep it up !❤
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for Watching...! 🙏🙌 अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.👍
@shantaramkale6169
@shantaramkale6169 3 ай бұрын
बरेचदा जाखनाबाईचा उल्लेख ऐकूनही तुम्हाला एकदाही जाखनाबाई हे काय प्रकरण आहे हे का विचारले नाही?
@tusharbalsaraf3594
@tusharbalsaraf3594 Ай бұрын
अर्धा व्हिडिओ झाला पण अजून बाबा काय जखणाबाईच्या विषयावर आले नाही 🤣🤣🤣🤣
@cateyesimba
@cateyesimba Ай бұрын
Lay marli na jakhnabai ne mhanoon.😂😂😂😂😂
@vinayakdhavale5993
@vinayakdhavale5993 Ай бұрын
मला पण असे खुप अनुभव आले पण दारू पिल्यानंतर यायचे,😂😂😂😂😂
@durgeshjagtap1109
@durgeshjagtap1109 2 ай бұрын
Nice podcast 👍🏻💯
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 2 ай бұрын
Thanks for watching
@shitalvishwakarma9561
@shitalvishwakarma9561 3 ай бұрын
आरे खुळ्या दादा आम्हाला तुझे music ऐकायचे नाही .तो मानूस काय सांगतो त्याच्याकडे आमच लक्ष आसत. हिंदी वाले you tuber music वाजवत नाहीत .तेकाय सांगतात ते पटकन आम्हाला कळत. तुझ्या video मधे तुझ्या music मुळे तो story सांगनारा मानूसच भूत वाटत आहे. मामा तूमची मुलाखात घेनार्या you tuber चांगलच जरा फैलावर घ्या
@SUJALP3348.
@SUJALP3348. 3 ай бұрын
Chup shitali
@Galaxy_Gamer4350
@Galaxy_Gamer4350 4 ай бұрын
So horror
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for Watching...! Do subscribe our channel for more videos..
@vishalstech1880
@vishalstech1880 17 күн бұрын
बॅकग्राऊंड music बंद करा, चांगल वाटेल
@user-wr5mz7ez4l
@user-wr5mz7ez4l Ай бұрын
आरे भाऊ मला हा व्हिडिओ ऐकताना काही वाटल नाही पण background music ऐकूनच फाटली राव😂
@kriyal_kris.
@kriyal_kris. Ай бұрын
😂😂😂 same
@virajpatil7483
@virajpatil7483 Ай бұрын
😂😂😂
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe Ай бұрын
Thanks for Watching... Subscribe for more videos ..💯
@sunilahire3759
@sunilahire3759 3 ай бұрын
Evdha khass नवहता😊
@user-lr1qw8bm4z
@user-lr1qw8bm4z 3 ай бұрын
Story khup chan sangitli..ajun Story add kara..ani plz background music band kara..
@Komal_Kadu
@Komal_Kadu 4 ай бұрын
भयानक आहे....imagine keli sagli story...
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 4 ай бұрын
Thanks for watching Do subscribe for more videos !
@The_YTBOB
@The_YTBOB 4 ай бұрын
Ayoo😰☠️
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 4 ай бұрын
Ashach navin videos subscribe kara !
@gurulingkorenetraclinicopt9682
@gurulingkorenetraclinicopt9682 3 ай бұрын
टाईमपासला मस्त आहे!
@ashishtayde1365
@ashishtayde1365 3 ай бұрын
आताच गावापासून 100 फूट बोलले आणि लगेच 200 फूट झाले अंतर काका गोष्ट सांगत आहे अनुभव वगैरे काही नाही आपण विचार ज्या गोष्टी चा करतो आपला मेंदू तेच आपल्याला दाखवतो
@user-fy6kh2wg9m
@user-fy6kh2wg9m 3 ай бұрын
😮😮😢
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for Watching...!! अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.🙏❤️
@PankajGurchal
@PankajGurchal Ай бұрын
Mi railway..trackman... night duty madhe petroling krtana as khup bhayank anubhav ahet tumhi iku pn shakat nahi.. ya spot vrch video kru..
@srushtichavan19
@srushtichavan19 Ай бұрын
Dada nkki video sathi ya amhala aikaych ahet tumche horror kisse❤
@chandanadhav2324
@chandanadhav2324 3 ай бұрын
मि बाविस वर्ष गाड़ी चलावतोय मला कधी एसे भूत दिसले नही ऐसे कही नसते
@user-fn3en9vc1z
@user-fn3en9vc1z 3 ай бұрын
Bhut nast ch 😅
@OMKAR70723
@OMKAR70723 3 ай бұрын
Hi
@Positivevibes1213
@Positivevibes1213 3 ай бұрын
मटन घेवून जा स्मशानात समजेल
@sachinyewale0yewale17
@sachinyewale0yewale17 29 күн бұрын
जे काही विनोदी कमेंट करत आहात तर तसा अनुभव आपणास नाही आला आहे पण जेव्हा येईल तर अशीच आपली चड्डी ओली होईल आणि मी ईश्वर चरणी प्रार्थना करेल की असा अनुभव कोणाच्या ही आयुष्यात येऊ नये आणि बाई चान्स आला तर ईश्वर आहे पाठीशी
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 28 күн бұрын
मला कोननात गेलो असता 3-4 वेळा अनुभव आला आहे माझा पूर्ण विष्वास आहे भुतांवर ते असतात ज्याना अनुभवयेतात तेच मानतात ज्याना अनुभव येत नाहीत त्याना कल्पना वाटते भुत वगैरे काहीनसते असेम्हननारे महामूर्खा असतात
@shashib8179
@shashib8179 2 ай бұрын
झुट बोलो बार बार झुट बोलो 😂😂
@shashisatpute2610
@shashisatpute2610 23 күн бұрын
कमेंट करणारे प्रत्येक वाक्यात चूका काढतात, पण एवढ्या वर्षांनंतर तपशीलात फरक पडत असतो. संदर्भ, घटना नीट आठवत नाही. आपल्याला काल काय भाजी खाल्ली ते लवकर आठवत नाही 😊😊
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 23 күн бұрын
♥️
@mahendrateli153
@mahendrateli153 2 ай бұрын
Background music दिली आहेस ना, त्यामुळे असे वाटते की story बनवून सांगितली आहे.....जरी खरी असली तरी
@deeliplondhe5186
@deeliplondhe5186 27 күн бұрын
ही एक मानसिक स्थिती निर्माण झालेली असते, त्याचा परिणाम असतो.
@rupesh7568
@rupesh7568 2 ай бұрын
मामा नी podcast लां यायचा आधी story सांगायची फुल practice केलेली दिसतेय. याला हॉलिवूड मध्ये story writing साठी chance दिला पाहिजे😂 मामा स्वतः गेला असता त्या रात्री अन् बिचारा मंद ड्राइवर मामा ला पण घालवला असता 😅.
@latachavan9531
@latachavan9531 2 ай бұрын
छान सांगतात काही हि कमेंट टाकु नका
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 2 ай бұрын
Thanks for your support ! 😊
@AffectionateIceberg-wq1ef
@AffectionateIceberg-wq1ef 3 ай бұрын
No
@amolpol4939
@amolpol4939 15 күн бұрын
Driver shantapane ghorat hota😂
@yashchandele9634
@yashchandele9634 Ай бұрын
Ojha sir
@nathshankar4297
@nathshankar4297 23 күн бұрын
ho kharach
@VaishaliKhote-wc8hd
@VaishaliKhote-wc8hd 4 ай бұрын
Kharch agavr kata alaa gosht kup bhayakr aahe 😳
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 4 ай бұрын
Ashach videos sathi channel la subscribe kara
@0ofline
@0ofline 3 ай бұрын
Cute host ❤
@mayurshinde2308
@mayurshinde2308 3 ай бұрын
Thanks bhai 😅❤
@prasadjadhav8108
@prasadjadhav8108 2 күн бұрын
आम्ही अजनावळे इथलेच आहोत काहीही पसरू नका बाबा 🤬🤬😡😡😠
@avinashnikam4051
@avinashnikam4051 3 ай бұрын
Reat boln chan वाटत
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for Watching...! 🙌 Subscribe our channel for more videos 💯
@sandeepkanale1977
@sandeepkanale1977 3 ай бұрын
चांगले आनुभव आहे आसाच ऐक आनुभव मलाही आलेला
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
आमच्या सोबत शेअर करू शकता...
@sunny-vx1pe
@sunny-vx1pe 3 ай бұрын
​@@JeAaheTeAahemajakde anubhav aahe tumcjapryant kasa pochwta yeil
@sunny-vx1pe
@sunny-vx1pe 3 ай бұрын
​@@JeAaheTeAaheme purn audio cha madhyamatun deu shkto
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
@@sunny-vx1pe please DM kara instagram.com/je_aahe_te_aahe?igsh=MXZtMnd3dHRrMnRn
@shaileshdeshmukh1103
@shaileshdeshmukh1103 Ай бұрын
Kaka Daru kami pit java...nakki tya divshi tight asnar tumhi
@vinayakdhavale5993
@vinayakdhavale5993 Ай бұрын
😂😂😂😂😂
@TNM1988
@TNM1988 17 күн бұрын
आधी हे सांगा की त्या रात्री दोन्ही मामांनी हाफ युनिट घेतला होता की फुल😂😂😂
@mavalmaza6143
@mavalmaza6143 3 ай бұрын
Amhi mavali manas ajun chatrapatichi shikavnuk japato vaatsaru aala ki tyachi seva kartoch
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for Watching...! 🙏🙌 अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.👍
@biruwaghmode9397
@biruwaghmode9397 2 ай бұрын
काय भारी तेल मीठ लाऊन सांगत आहे
@vijaypawar4806
@vijaypawar4806 Ай бұрын
Daraa..diyaa..bhai..
@SahajaMarathiHindi
@SahajaMarathiHindi 3 ай бұрын
Background Music make unreal all
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
Thanks for watching & suggestions ! Please check out our new videos we have minimised the background music from videos for realistic horror experience..
@pranavlakhe4736
@pranavlakhe4736 3 ай бұрын
Background music cha awaj kami thevat ja bhau fkt baki sagla ek numberr
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 3 ай бұрын
धन्यवाद भावा...! अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.🙏🙌👍
@nitingodse3548
@nitingodse3548 Ай бұрын
Dont play loud background music... One cannot concentrate while listening...
@akashtayde5550
@akashtayde5550 3 ай бұрын
Background music mude thoda problem hoto nahi tr khup chan aan aangavr kata aan nari gost aahe
@VaToVlogs1
@VaToVlogs1 3 ай бұрын
Background music is so loud and irritating brah
@ravichalwadi5235
@ravichalwadi5235 3 ай бұрын
Increase volume
@utkarshkanse
@utkarshkanse 25 күн бұрын
बाबा हरभजन सिंग
@jaypawar2933
@jaypawar2933 Ай бұрын
हेडफोन ला बॅकग्राऊंड आवाज छान वाटतो
@psfive2659
@psfive2659 2 ай бұрын
रिअल स्टोरी खूप छान वाटली
@JeAaheTeAahe
@JeAaheTeAahe 2 ай бұрын
Thanks for watching..
@maheshbandal4113
@maheshbandal4113 27 күн бұрын
काच वर करुन कशाला बघायचं. काचेतूनपन दिसतं की.
@ketankulkarni7938
@ketankulkarni7938 2 күн бұрын
12am la aiktoy!
@rohanprabhu-sar-desai2282
@rohanprabhu-sar-desai2282 3 ай бұрын
Exactly background music tras dete
@pranavsonar7401
@pranavsonar7401 3 ай бұрын
Gand phati 😅
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 13 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
0:25
Watch Me
Рет қаралды 52 МЛН
Как в моей семье едят КЛУБНИКУ 😂🍓 #shorts
0:43
Владислав Шудейко
Рет қаралды 1,9 МЛН
ЕМУ БОЛЬШЕ НЕ ПРИДЕТСЯ НИЧЕГО ВЫБИРАТЬ😂😂😂
0:39
СЕМЬЯ СТАРОВОЙТОВЫХ 💖 Starovoitov.family
Рет қаралды 7 МЛН
Оказался НЕНУЖНЫМ и Его БРОСИЛИ🐶💀
0:38
ИССЛЕДОВАТЕЛЬ
Рет қаралды 2,2 МЛН
Mission Success #funny #shorts #comedy
0:12
BD Vibes
Рет қаралды 50 МЛН
Какая погода у тебя за окном? У нас вчера был ураган!
0:40