महादेव मोरे हे खूप कष्टाळू आणि इमानदार शेतकरी उद्योजक आहेत. त्यांचे कुटुंब सुद्धा खूप कष्टाळू आणि माणुसकी चे लोक आहेत. आम्ही स्वतः त्यांना भेटून त्यांच्याकडून खरेदी केली आहे. उत्तम गुणवत्ता असणारे उत्पादन आहे त्यांचे.
@ajitmehetre8939Ай бұрын
Tumhi vikat gheta ka pala sir
@sarikachendge753 Жыл бұрын
👍👍👍👍 फक्त शेवग्याच्या शेंगांची भाजी याच्या पलीकडे शेवग्याचे महत्त्व आपण खूप छान पद्धतीने पटवून दिले.
@suryajadhav Жыл бұрын
कोकणात शेवग्याच्या पल्याची भाजी बनवतात मस्त लागते
@shirishjakate180119 күн бұрын
मास्तर मास्तर मास्तर खरं सांग बाबा
@jbm2486 ай бұрын
अप्रतिम,,,, सर तुम्ही कष्टकरी शेतकरी, तर आहेतच शेवग्याची परिपूर्ण ताकदीने गगन भरारी घेत आहात❤❤❤❤😅
@vitthalingalkar4174 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीस या पुढील माहितीपूर्ण आपण देत राहावेत. धन्यवाद सर
@gajanandabhade1775 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर
@tukaramshelke1192 Жыл бұрын
Great work sir good information
@vivekkale4931 Жыл бұрын
खूप सत्य माहिती दिली मोरे पाटील ...आभार 💐💐
@maheshnavale6426 Жыл бұрын
मराठी उद्योजक बेस्ट ऑफ लक मोरे
@jalindarkumbhar3776 Жыл бұрын
धन्यवाद शेवगा लागवड माहिती बद्दल धन्यवाद
@pravinharnol3501 Жыл бұрын
खूपच छान
@vasudeogajare20512 ай бұрын
खूप छान माहिती. शेवगा शेती साठी संपूर्ण मार्गदर्शन साठी आपल्याला भेटायचे आहे. फोन करून आपल्या उपलब्ध वेळेनुसार भेट घेतो.
@Chanbhale9 ай бұрын
पाला विक्री/पावडर विक्री कुठे करायची काही माहिती मिळेल का..
@SGN2024 Жыл бұрын
शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी आमच्याकडे पूर्वीपासूनच खात होतो पण वर्षातून एखाद्यावेळी
@Prathmesh02-311 ай бұрын
Best 🎉 🎉🎉🎉🎉🎉
@rajendracharthad2295 Жыл бұрын
Excellent sir
@MothabhauGangurde-jy7rt Жыл бұрын
पाला व पावडर विकत घेता का😊
@pranayapatekar99615 ай бұрын
Rainy season la pala kasa sukavtat te jara sanga
@dnyaneshwarparjane5180 Жыл бұрын
👌👌
@vishnujagdale1570 Жыл бұрын
Mast
@tukaramdheringe6454 Жыл бұрын
मला तुमच्या शेतावर यायचं आहे पुर्ण पत्ता मिळेल का
@gauravpatil6784 Жыл бұрын
लागवडीपासन पहिली कटिंग केव्हा येते
@ajayshirke7788 Жыл бұрын
Nice
@legendgamer5702 Жыл бұрын
Tech tech prashna Kay vicharta rao
@machusable6953 Жыл бұрын
मार्केट कोठे आहे
@sangitapawar3746 Жыл бұрын
Market kote aahe te sanga
@ingoleabhimanyuabhimanyuin82666 ай бұрын
Amala pn jade lavay che ahe mahuti dya
@satishharishchandre5885 Жыл бұрын
शेवगापाला पावडर कोनवीकतघेतात त्यांचाफोनंबरसांगा व पत्ता
@dattatrayzagade5582 Жыл бұрын
ते स्वतः घेतो बोलले आहेत व्हिडीओ मध्ये कृपया व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकावे अशी विनंती आहे
@CAShreeCA5 ай бұрын
आम्ही स्वतः घेतो. पुणे मध्ये दूध आणि भाजीपाला भेसळ युक्त च असते म्हणून त्याला योग्य पर्याय शेवगा पावडर हेच आहे.
@shashanknalawade83Ай бұрын
@@CAShreeCA तुमचा संपर्क क्रमांक दिला तर खूप बरे होईल
@sugarbliss2740 Жыл бұрын
Beat information
@gopalpatil51307 ай бұрын
आमच्या कडे जर पाला असेल तर तो कुठे विकू शकतो किंवा तुम्ही घ्याल का नो पाठवा. कुठे विकावं, कोणाशी बोलाव
@vikasshinde70256 ай бұрын
बियाणे ची किंमत किती आहे
@gopalpatil51307 ай бұрын
Mp la मोठं मार्केट, कु नो.
@educationalguru4532 Жыл бұрын
वाशिम जिल्ह्यातील पाला घेता का
@sarjeraojadhav634311 ай бұрын
मला शेवगा लागवड करायची आहे आपल्या शी संपर्क केव्हा करु शकतो
@jyotipatil80865 ай бұрын
पाला कसा वाळवावा ते दाखवा म्हणजे आम्हाला समजेल
@shirishjakate180119 күн бұрын
कुठं नाय खपला तर पराठे करा
@gitanjalisathe5584 Жыл бұрын
Are sevga paalyla mrket kuthe ahe saanga ki
@sukumarkudale90777 ай бұрын
कोल्हापूर जिल्हा मधुन शेवगा पाला मार्केट मिळेल काॽ
@mayankshah7988 Жыл бұрын
Vid thik tha lekin joh repeat vid dikhaya hai woh tutiyapa tha
@MothabhauGangurde-jy7rt Жыл бұрын
मोरे साहेब किती खोटे. बोलनार. फोन उचलला नाही पावडर. तयार करतात ते सांगा