श्री बाळराजे जी यांनी खुप चांगली व महत्वाची माहिती दिली आहे विशेषतः अतिशय तळमळीने माहिती सांगितली आहे खुप खुप धन्यवाद
@yogeshmali25632 жыл бұрын
आपला नंबर काय आहे
@vijaydhoke57293 жыл бұрын
सतीश सरांचे प्रथमतः अभिनंदन शेळीचा विषय सोडून शेवग्याचा घेतल्याबद्दल
@मराठा-ष4ब2 жыл бұрын
प्रामाणिकपणे तुम्ही माहिती दिलीत....नाही तर काही जण व्हिडीओ बनवतात आणि स्वतः आमदार असल्यासारखे बोलतात दादा एक नंबर तुम्ही माहिती दिलीत धन्यवाद दादा बियाणे तुमच्याकडे मिळतात का
@sudamnikam82252 жыл бұрын
Biyne one kg Milel ?tabdtob kalwa
@subhedartanpure3627 Жыл бұрын
मला सुद्धा शेवगा शेती करायची आहे तुमच्या व्हिडिओ मधून खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@ashokzagade491211 сағат бұрын
खूप छान छान माहिती दिली सर अभिनंदन आहे तुमचं 🙏👏🌺🌹💐💐💐💐💐
@vaibhavsaptal10043 жыл бұрын
ईमानदारीने खरी माहीती दिली,,,,नाहीतर काही लोक भामटे ,कय पन वटवट करतात****
@atullanghe27633 жыл бұрын
तस पाहायला गेलं तर बाळराजेंना शेवगा शेतीनेच राजा बनवलं 👍 👌🙏आणि खूप छान समजावून सांगता तुमी 👍👌
@gulabravnigade4512 жыл бұрын
श्री बाळ राजे ठेमेकर अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏
@anketkandage84292 ай бұрын
शिरूर तालुक्यातील यशस्वी शेवगा उद्योजक बाळराजे ❤️
@dnyaneshwarwadekar75812 жыл бұрын
फुले आल्यानंतर पडणारा पाणी हा शेवग्याचा फार मोठा दुश्मन आहे हे बालाजी यांनी सांगितले माहिती अतिशय योग्य आहे नवीन शेतकऱ्यांनी यामुळे शेवगा लागवड बंद केली
@VinodPatil-qx9wz2 жыл бұрын
मी सुद्धा १ वर्षापूर्वी ४५०झाडे शेवगा लावला आहे आणि आत्ता चांगले उत्पन्न सुरू आहे. पहिल्या वर्षी अडचणी आल्यात पण आत्ता चांगले उत्पन्न सुरू आहे.
@faujibarnd22312 жыл бұрын
Kiti jaget lavla
@sobmtuiii28779 ай бұрын
फोन न मिळेल का
@manojbhise54517 ай бұрын
कुठे आहे आपली शेती?
@bhagwanghodke7167Ай бұрын
Kuthe aahe tumchi sheti
@sharadkadam10043 жыл бұрын
अप्रतिम माहिती सर खूप छान थोडक्यात संपूर्ण माहिती दिली तर सर धन्यवाद
@sglondhe Жыл бұрын
अतिशय उपयुक्त ठरेल अशी माहिती दिली आहे याबद्दल धन्यवाद
@sachinrajgure84903 жыл бұрын
छान मार्गदर्शन केले आपण... प्रत्येक जिल्ह्यात वातावरण हे वेगवेगळ्या प्रकारचे आहे... त्यानुसार व्यवस्थापन करावे हे आम्हाला समजले..
@smitas69512 жыл бұрын
सर मी पहिल्यांदाच शेवगा लागवड केली आहे तुमची माहिती फार महत्त्व पुर्ण वाटली.
मी कमलेश भामरे, वरसुस धुळे सर मी आपले सर्व व्हिडिओ पाहतो खुप छान आणि तळमळीने माहिती सांगतात आपले खुप खुप धन्यवाद
@kumarbhagat1218 Жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती सांगीतली.
@deepakahire95022 жыл бұрын
आपण सांगितलेली माहिती खुप छान प्रकारे दिली
@Priyaa..07053 жыл бұрын
Khup savistar माहिती दिली..!!! Informative video
@krishnamichake84008 ай бұрын
खरंच भाऊने तळमळीने माहिती दिली धन्यवाद सर जी
@RajdharPol Жыл бұрын
फोनवर उत्तम बोलतात मी बोललो आहे असच मार्गदर्शन करतात धन्यवाद पोळ सर सेवानिवृत्त शिक्षक पुणे जिल्हा शिक्षन मंडळ
@VinodPatil-qx9wz2 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली सर धन्यवाद
@popatchavan9907 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात अगोदर उत्पन्न काडा
@vinayaksalunkhe16172 жыл бұрын
उपयोगी आणि सुंदर माहिती दिली आहे
@bhausahebshinde828Ай бұрын
आपण खूप छान माहिती दिली सर् नाही तर लोक अमुक पिकात 30 लाख झाले 40 लाख झाले असे फ़सवतात 🙏
@neetabhujbal27962 жыл бұрын
वा दादा. मला व्हिडिओ आवडला. तुमची त,मी, जाणवली. 👍
@prabhavatichavan62372 жыл бұрын
खरच बाळराजे तुम्ही अगदी तळमळीने सांगत आहात तुमचा व्हिडिओ ऐकुण मन परिवर्तन झाले.तीनवर्ष झाले शेवगा लाऊन फक्त खर्च करतोय उत्पन्न नाही.काढण्याचाच विचार करत आहे.नव्वद टक्के झाडांना खोड अळी लागली आहे म्हणून...... उपाय सांगा 🙏🙏
@yog-zj1mw6 ай бұрын
Bvm wapra
@anandashinde46264 ай бұрын
🙏 चागली माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
@vaibhavyedravkar98863 жыл бұрын
धन्यवाद 💐🌾🙏good information
@Ab-li5pd2 жыл бұрын
बाळराजे यांचं मुख्य व्यवसाय बियाणे विकणे आणि भाव पाच हजार रुपये किलो प्रतेक वेळेस नवीन शेतकरी त्यांना पटवून सांगायच आणि दोन तीन किलो बियाणे द्यायचे पंधरा हजार रुपये घेयचे नंतर त्या शेतकऱ्याचा फोन पण नाही घेत.अनुभव सांगतोय माझा.. 🙏
@surekhapatil2069 Жыл бұрын
बापरे
@nileshpatil4225 Жыл бұрын
🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️
@popatwani1170 Жыл бұрын
@@nileshpatil4225please p
@popatwani1170 Жыл бұрын
Oo9
@ankushpatale2858 Жыл бұрын
Aamcha tar kadhi pan margdarshan aste tyach... Aani ho pratek gost tumhala sagayla to vekti rikama nasto tyana pan swata kam Karave lagtat setat.. tumhala adchan aslyavar swata nirnay ghyaycha kadhi kadhi...
@vaishalikhandge26998 ай бұрын
खुप छान सांगितले सर
@narendramehar5422 жыл бұрын
balraje chan explain karta tumhi
@gajanankalsait78582 жыл бұрын
एकच नंबर माहीती सागींतली
@RahulPatil-xi5qd2 жыл бұрын
जबरदस्त information sir...👍👍
@nutrilite_beauty97852 ай бұрын
Thank U Sir ... Nice information
@pandurangdeshmukh14502 жыл бұрын
माहिती खूप आवडली
@OmkarShaha3 жыл бұрын
शेतकऱ्यांना साठी एक गोष्ट सांगीतली एका वेरी एकाने मार्केट मधे घुऊन हे खुप छान हाय
@AvinashBhoir-j9d4 ай бұрын
Khubchand mahiti aahe
@rajaramsawant27682 жыл бұрын
शेळ्या सोडून शेवग्याच्या शेतीत कशे काय आले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद सर
@RameshDandkar18 күн бұрын
Dhanyawad.mahiti.dilyabaddal
@pandharinathadhalage34322 жыл бұрын
छान माहिती दिली .धन्यवाद !
@rahulkamthe83422 жыл бұрын
khup sopya bhashet mahiti dili sarani
@subhashkangude90832 жыл бұрын
थँक्यू भाऊ चांगली माहिती दिली परंतु सेंड कशी कापायची ते एक व्हिडिओ बनवा
@bhagwanghodke7167Ай бұрын
Tumhi pan shevga sheti karta ka sir
@rakeshchougule80272 жыл бұрын
छान माहिती दिली आहे
@shambhurajefarming7522 Жыл бұрын
छान माहीती दिली🙏🙏
@deepaktalole72172 жыл бұрын
खुपचं छान माहिती भाऊ.
@jyotijadhav74569 ай бұрын
शेवगा हे चांगले उत्पन्न देणारे पिक आहे त्या साठी खर्च पण नाही लागत खत आणी ओषधा ची काही गरज लागत नाही आणी ऐकदा झाड उगवल तर ते कधीच मरत नाही तुम्ही तोडले कढून फेकले तरच नष्ट होतील . पणी पण जास्त लागत नाही आमच्या कडे शेवगा भरपूर आहेत ते फक्त पाऊसाचे पाणीच मिळते नंतर कोणी पाणी घातल नही तरी रेगूलर पाने फूले शेंगा येतात . आमच्या कडची झाडे मोठे उंच वाढतात .
@amarbhad62972 жыл бұрын
Kup chan mahiti dilit sir....
@ashokgawde876014 сағат бұрын
माकडांचा बंदोबस कसा करायचा ? 500/ 500 येतात आणि रोपच उपटुन नेतात काय करायचं ? खूप शेती करावी वाटते पण या माकडांनी ( काळे आणि लाल तोंडवाली) निराश केलंय . सरकार काही करत नाही. काही करू देत नाही.
@shyamramgaikwad3897 Жыл бұрын
तुमच्या माहिती वरुन माझि पण तिनं ऐकर शेवगा लागवड करावी अशी अपेक्षा आहे
@KingKarateMaster2 жыл бұрын
एक नंबर माहिती दिली धन्यवाद
@H.B..2 жыл бұрын
बाळराजे 💯👌
@vinodpatil61502 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आपण विच्छा आहे परंतु आमची जमिन पुर पट्यामधे येते
@ds4news2752 жыл бұрын
हे खरे शेतकरी व व्यापारी आहेत
@bhaiyyapatil6762 ай бұрын
भाऊ ला हेच माहित नाही की महाराष्ट्र कोरड वातावरण मध्ये मोडतो फक्त कोकण मधे दमट हवामान आहे 😅
@Sultanaazmat3 жыл бұрын
So nice information Balraje sir...... Thank you
@shivamstores40932 жыл бұрын
👌👌👌 छान माहिती दिलीत
@anilthombare89992 ай бұрын
पहिल्या वर्षी भरपूर शेंगा नंतर शेवगा नाही.
@manishakolhal4188 Жыл бұрын
छान.सर.
@marutikudale12873 ай бұрын
Very Nice Information
@Chu4141-h4j10 ай бұрын
या शेवगा शेतकरी सर्व बियाणे विकणारे एजेंट आहेत हजार रुपये किलो चे बियाणे पाच हजार रुपये ने विकायचे हा धंदा आहे यांचा
@navnathgaikwad22547 ай бұрын
बियाणे विकणे
@deepBreathe002 жыл бұрын
सर शेवगया चे पनांचे मार्केटिंग बद्दल माहिती दया कुठे आणि काशी करावी धन्यवाद.
@nivaschabukswar47632 жыл бұрын
Khup chhan mahiti dili thanku
@ahmedKhan-zh3xj2 жыл бұрын
Good information sir he’s the good parson
@abhishekwaghule29303 жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा एक नंबर 🤞👍
@vijaydawange19762 жыл бұрын
बाळराजे सर शेवगा कोणत्या जातीचा लावयाच व कधी लागवड कराची सर
@SomnathShinde-w9p Жыл бұрын
सर शेवग्याला किती दिवसाला आणि किती तास पाणी द्यायचं अर्ध्या एकराला याची मला माहिती
@nanamore51252 жыл бұрын
बाळराजे कृपया शेवगा लावणीचा काळ आणि छाटणीचे शेड्यूल द्या .
@prakashsawant69142 жыл бұрын
Sundar seed kutale chagle sanga Ani santwadila miles ka or mumbai shop
@pradipgurav8539 Жыл бұрын
Dada eknaber mahiti dili ahe
@ArunKoli00049 ай бұрын
Shevgyache fandyani pn shevga lagvl kru shakto ka
@arunkanase2342 Жыл бұрын
Phule aalet pan shenga lagat nay phulkali galte kay upay
@vilasjadhav593024 күн бұрын
Sarvat best.
@shubhangikhedkar84112 жыл бұрын
Biyane jat next video la sanga nakki
@_Shetkari_3516 Жыл бұрын
शंकर शिंगाडे शेवगा उत्पादन मध्ये किंग आहेत
@dadasahebmalik7382 жыл бұрын
Dhanywad bhau., 🙏🙏
@vishnubarde86382 ай бұрын
शेवग्याचे अर्धा किलो बियाणे मिळेल का?
@jayhindurastra69523 жыл бұрын
दादा ,,राम राम ,,👍👍👍👍👍
@RiseUp_Again2 жыл бұрын
Very Nice, Knowledgefull Drum-stick Farmer.
@vishnujicharpe75102 жыл бұрын
मी विष्णू चरपे मु मेढला ता, नरखेड जी, नागपूर माझ्याकडे 500 झाड o d c चे वाण आहे 2 वर्ष झाली झाडावरील सेगा व पाने गळून गेली आता झाडाची छाटणी केव्हा कराची
@Family_guy68 ай бұрын
Hi @vishnujicharpe
@vilasjadhav593024 күн бұрын
Maza shevga pivalz padat aahe.sar
@abhishekgambhire1372Ай бұрын
Ground level la jaun bhaga, goshti vegali aahe.
@pramodshinde5043 Жыл бұрын
Sir माझा शेवगा प्लॉट आहे त्यामध्ये शेवग्याच्या झाडाला पाने कुर्तडणारी अळी व झाडाचा पाने गळतात त्यावर उपाय सांगा . Please. 🙏
@gajendrayadav76332 жыл бұрын
सर शेवग्याचा पाला कुंठ spt होतो प्लीज सांगा
@nitiningle02892 жыл бұрын
Bee konte लावावे..??kadhi lawawe
@vilasjadhav593024 күн бұрын
Ok sar.
@prashantkharavade72936 ай бұрын
छान माहीती
@anilthombare89992 ай бұрын
जिथे भरपूर पाउस पडतो तिथे कटिंग कसे व किती व केव्हा करावे ?
@vilasjadhav593024 күн бұрын
Best dar
@ashokdhamal5291 Жыл бұрын
Chatni timing sanga clearly
@PanditGaikwad-f7xАй бұрын
Must
@amargaikwad783 Жыл бұрын
Biyane konate vaprave sir
@veenamhatre19162 жыл бұрын
Hello sir, tumhi khup chhan information dilit. Sir This is , Veena Mhatre from MHATRE GLOBAL EXIM LLP from pen Raigad, tumhi amhala mothya pramanat Shevga deu shakta ka
@virajparab8009 Жыл бұрын
1 acre madhe kitti rop lavu shakto ani konkanat shevga lavu shakto ka