महत्वाच्या वनस्पतीची आणि उद्योगाची माहिती दिली आहे.धन्यवाद! माहिती देणारी "पानं" ह्या शब्दाचा "पाणं" असा उच्चार करते... ते योग्य नाही.... निदान माहिती प्रसारित करताना भाषेची मोडतोड करु नये... उद्देश सफलतेतला हा अडथळा आहे....
@vilaskadam9301 Жыл бұрын
खुप छान व उपयुक्त माहिती...⚘👏🏽
@ganeshgijam73243 ай бұрын
खुप छान माहिती
@रेशिमशेतकरी4 ай бұрын
मोरिंगा पावडर एक्सपोर्ट कशी करायची याची त्याची सविस्तर माहिती
@nivruttikakad5730 Жыл бұрын
कृपया Exporters ची सविस्तर माहीती द्या पोस्टल अॅड्रेस सह.
@vishwanathpadwal201627 күн бұрын
महाराष्ट्रात कोणी कुठे खरेदी खरेदी करीत आहेत का,माहित असेल तर सांगावे
@wasudeousendi6525 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती देण्यात आली
@gajanandabhade1775 Жыл бұрын
सर एक्सपोर्ट कसा करायचा व कुठे करायचा
@vitthalkale2417Ай бұрын
परदेशात विक्रीसाठी मार्गदर्शन करा
@dipakbandal1117 Жыл бұрын
पुढील माहिती पाठवावे किसान वाणीने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे जे बाहेर देशामध्ये म** पाठवतात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नंबर पाहिजे मग आम्हीसुद्धा शेवगा लागवड करून त्याची पावडर त्यांच्यापर्यंत पोहोचू
@madhukarthorat3477 ай бұрын
Export kontya kampani कर्तात address dene.
@michaelkennedy32087 ай бұрын
Tumi jer company cha number det nahi nav sangat nahi nusate niryat hite changala bhav milto hey amala mahit ahe pan konti company tyche nav gav address ph number dyava jene karun ami pan😢,, visut karu
@vaibhavghuge7772 Жыл бұрын
कोण विकत घेतो एक किलो ची कीमत किती माहिती सांगा
@baliramchate68705 ай бұрын
Sewgayacha pala kuthe vikaycha
@ajitkhandagale334711 ай бұрын
सुपर विचार आहेत
@dnyandevjadhav52558 ай бұрын
Khup chan video aahe
@subhashbhalekar4236 Жыл бұрын
कोण विकत घेत फोन नंबर मिळेल का सर कृपा करून सांगा
@Shashibossi Жыл бұрын
Please send purchase Inquirer details
@arundere8337 Жыл бұрын
कोण विकत घेतो? अन् प्रती किलोचा भाव काय? सांगा अन्यथा शेतकऱ्यांचा तळ तळात घेऊ नका!
@Kisanwani Жыл бұрын
व्हीडीओ नीट बघा आधी
@balasahebpatil5415 Жыл бұрын
रिपोर्टर गोड आहे
@sanjaykhot903 Жыл бұрын
सगळीच माहिती एका ठिकाणी बसून मिळत नसते. आणखी माहिती मिळवण्यासाठी आपली धडपड करावी लागते . चमच्याने भरवुन उद्योजक घडत नाही. कृपया इंपोर्ट एक्सपोर्ट डाटा पहावा .
@sayyadpathan6244 Жыл бұрын
Super informatation
@divyeshfulzele11 ай бұрын
Very good video
@santoshbharude15889 ай бұрын
मॅडम तुमचा आवाज खूप गोड वाटला हो
@pramiladhabale29198 ай бұрын
Very Nice 👌👌👍👍
@Shashibossi Жыл бұрын
Tevadhi magani aahe ka?
@sachinm9566 Жыл бұрын
Sarv mahiti pathva
@nileshrane87354 ай бұрын
सोशल मीडियावर कोण कोण उठवणे काय पण बंडल मारतोय ही लोकं शेतकऱ्यांना वेडी समजतात हिम्मत असेल तर शेतकऱ्यांना संघटित करून तुमच्यावर शेतकऱ्यांचा उत्कर्ष करा उगाच मोठ्या पोकळ गोष्टी नकोत
@Kisanwani4 ай бұрын
जरा ज्ञान वाढवा, शेतकऱ्यांच्या जिवावर एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या मोठ्या झाल्यात, मोरिंगा पावडर किती एक्सपोर्ट होते गव्हर्नमेंटची आकडेवारी चौकशी करून पहा
@jbm2484 ай бұрын
काही शेतकऱ्यांना कीर्तन सत्संग चांगल्या शाश्वत प्रगतिच्या गोष्टि आवडत नाही तमाशा नक्कीच आवडतो 😂
GOOD! 100 KILO PANAPASUN FAKST 3.5 KG POWDER MILTE
@rohanborkar6349 Жыл бұрын
Very nice
@sandipgorde262 Жыл бұрын
Good
@MothabhauGangurde-jy7rt Жыл бұрын
फोन नंबर का देत नाहीत 😂😂
@ddbachhav8594 Жыл бұрын
Pl provide information of Moringa technical harvesting drying and powder process I am moringa farmer
@bamboofarmingcumoxygenpark427811 ай бұрын
Can you please share your contact, want some guidance on moringa farming
@RenukaShinde-rc3rf9 ай бұрын
3:15
@balasahebpatil5415 Жыл бұрын
रिपोर्टर भारी आहे
@Kisanwani Жыл бұрын
हो तुमचीच बहिण आहे
@PunisherKK Жыл бұрын
Can u share more details of the Hydrabad based Exporter ? Name ,website and contac details etc thanks in adv.
@Kisanwani Жыл бұрын
Mumbai che exporter aahe +91 84593 19893 call karun bagha
@VithalBan-ft3fsАй бұрын
👌👌🙏
@umeshswabhavane8332 Жыл бұрын
Name and address this company how to work this process and share mi
@Kisanwani Жыл бұрын
सर त्या कंपनी ऐवजी डायरेक्ट अपेडाला संपर्क करा, महाराष्ट्रातून पण एक्सपोर्ट करता येईल
@zendepratap Жыл бұрын
Can you please share entire video of process how to dry etc
@Kisanwani Жыл бұрын
See this similar video : अवघ्या ५० गुंठ्यातून 'या' शेतकऱ्याने शोधला करोडो रूपये कमावण्याचा मार्ग; पहा त्यांची प्रेरक यशोगाथा kzbin.info/www/bejne/rZPFYqKLbcyeabM
@shriprakashmishra7134 Жыл бұрын
please provide me the number or address from where i got the moringa leaves ,
@jbm2484 ай бұрын
मी 2000 रु किलो विकतो
@sandeepbodake96684 ай бұрын
@@jbm248 sir kute vikta
@pandurangkale16223 ай бұрын
Number patav
@sandeepbodake966819 күн бұрын
कुठे विकता नंबर पाठवा
@chandrakantshivkar5468 Жыл бұрын
ही बातमी म्हणजे खोटी news आहे. कारण त्यात कोणतीही details नाहीत. भूलभूलैय्या दुसरे काय.? पावडर पौष्टिक आहे, पण मार्केटिंग साठी नीट माहितीच नाहीय. उवार विचार करून व्हीडिओ बनवा.
@Kisanwani Жыл бұрын
जरा विचार करून कमेंट करा.. कुणी पैसे नाही दिलेले व्हीडीओ बनवायला. जरा सर्च करा माहिती म्हणजे ज्ञान मिळेल. चुकीची माहिती काय आहे यात? निर्यातीसाठी अपेडा कार्यालय किंवा तुमच्या जवळच्या स्थानिक एक्सपोर्टर कडे कधी चौकशी केलीत का? शोधा म्हणजे सापडेल
@NandaLade-lo8kv Жыл бұрын
नंबर पाठवा तुमचा
@samadhaningale804611 ай бұрын
Mub sanga
@sureshavhad7248 Жыл бұрын
❤
@rameshsurung5192 Жыл бұрын
🙏👌👌🙏
@subhashhuwale5380 Жыл бұрын
Byer chi mahiti sanga
@Kisanwani Жыл бұрын
Dada exporter khup aahet india madhe
@dnyanobasadawarte1600 Жыл бұрын
Not authentic information no base for information.