दादा पुढचा भाग कधी येणार किती दिवस तडपवणार सगळे भाग एकदम टाका की दादा
@ajaypatole.68242 жыл бұрын
तुमची आतुरता आमच्या चांगलीच लक्षात येत आहे. परंतु न ईलाजाणे प्रत्येकी व्हिडिओमध्ये कमीत कमी तीन ते चार दिवसाचा अंतर ठेवणे हे गरजेचे आहे. पुढील भाग रविवारी येईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी
@vijaysinhghatage48362 жыл бұрын
ठिक आहे दादा
@vijaysinhghatage48362 жыл бұрын
कोल्हापूर जिल्हा मध्ये कधी येणार आहे तुम्हा सर्व कलाकारांना भेटण्याची बोलण्याची खुप इच्छा आहे
@ajaypatole.68242 жыл бұрын
🙏🙏🙏
@sampatchorat29212 жыл бұрын
जुने.ते.सोने. आसते.सुंदर.भाग.
@ajaypatole.68242 жыл бұрын
धन्यवाद
@user-qc3ui3tn2p2 жыл бұрын
00
@javedinamdar73182 жыл бұрын
आणखी थोडा मोठा भाग टाकायला पाहिजे होता
@anantabhanage82912 жыл бұрын
हो अजुन 4 भाग येणार आहेत अणि विनंती आहे अजय पाटोळे या युट्युब चायनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना विडियो शेअर 🙏❤️