जातीवंत कलाकार मानाचा मुजरा गुरू माधवराव चांदोरकर व महाराष्ट्र आचे अराधय दैवत छ शिवाजी महाराज यांच्या बद्दल असलेल्या अभिमान आहे या बद्दल मी आभारी आहे कारण ती दोन ही व्यक्ती माझे आवडते आहेत मी शिरोली ता आंबेगाव जि पुणे येथील एक होशी नाटय कलावंत आहे धन्यवाद बुढाभाई हार्दीक सुभेचछा दिर्घ आयुष्य लाभो
@mahadevpawal497610 ай бұрын
खलनायक म्हणून वगनाट्य मधील भूमिका एकच नंबर..
@laxmanfakatkar92969 ай бұрын
धन्यवाद आपण माधवराव गायकवाड चांदोरकर यांची आठवण करून दिलीत खुप खुप आभार ❤❤❤❤❤
@tusharsambherao47211 ай бұрын
खूप छान मुलाखत बुढणभाई बेल्हेकर यांना खुप खुप शुभेच्छा
@mahadeoingole70953 ай бұрын
वा बुडान बाई मान गये सही कलाकार हमने देखा आपको महालगाव बाजार तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद शुक्रवार के बाजार में अपनी जो काम किया था लाजवाब लाजवाब
@s.kindianstatus79799 ай бұрын
तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशातील तमाशातील श्रेष्ठ कलावंत मानाचा मुजरा
@shivajirawade387117 күн бұрын
वा काय कला आहे सलाम भाऊ 🙏
@navnathdhongade30914 ай бұрын
संभाजी भोसले यांचा काय डायलॉग बोललं, सुंदर खुप सुंदर ❤
@ashokgunjal743011 ай бұрын
एक नंबर मुलाखत घेतली ❤❤❤❤
@s.kindianstatus79799 ай бұрын
सुडाने पेटली भाऊबंदकी अवघ नाट्यातील हिम्मत रावजी भूमिका खूप गाजली
@santoshbangar947611 ай бұрын
छत्रपतींचा खरा मावळा , बुढनभाई बेल्हेकर
@VilasAtak-z4f11 ай бұрын
अभिनंदन 🌹🌹🙏
@bhimajilondhe303411 ай бұрын
Chan mulakhat
@mahadeoingole70953 ай бұрын
वैशाज औरंगजेब साहब की भूमिका मुबारक बोरगावकर इन्होने हिला जबाब साकार की थी
@ashoksalave17454 ай бұрын
Buldhan bai one number salam real artist jio sau sal