भाउ, आख्खा खांदेश तुमची वाट पहात आहे. ठणठणीत बरे व्हा. स्वामी समर्थ आपणास चांगले आरोग्य, धनसंपदा, भरभराटी दिर्घ आयुष्य देवो.
@SunilPawar-lf6yrКүн бұрын
सलाम कला भूषण मास्टर रघुवीर खेडकर आई तुळजाभवानी आपणास उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना
@laxmanwalunj6547Ай бұрын
कलाभुषण मास्टर रघुवीर खेडकर यांनी एक प्रयोगशील लोकनाट्य तमाशा कलावंत आणि फडमालक म्हणून सर्व रसिक प्रेक्षक ओळखतात . त्यांनी वगनाट्य सादरीकरण महत्वाचे आहे, त्याला उत्तम प्रतीसद युवक प्रेक्षकांनी द्यावा अशी अपेक्षा केली ते रास्त आहे
@RajkumarLahigude-ys3ecАй бұрын
रघू भाऊ खूपच सुंदर मुलाखत झाली. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@sandipjadhav3544Ай бұрын
राशन करांना हात जोडून विनंती केल्याबद्दल खेडकर साहेबांचे मनापासून अभिनंदन व त्यांच्या पुढील आयुष्याला खूप खूप शुभेच्छा आजारपणातून लवकर बरे होऊन लोककलेला पुन्हा एकदा रंगमंचावर जनतेसमोर येऊन कला सादर करावी आणि दीर्घ आयुष्य तुम्हाला मी हीच राशींच्या आई जगदंबा चरणी प्रार्थना आणि खूप खूप शुभेच्छा मुलाखतीतले काही अनुभवाचे बोल ऐकून खरंच डोळ्यात पाणी आले
@bharatthaware14477 күн бұрын
आदरणीय व्यक्तिम्त्व❤❤❤
@anilbhaugaikwad6209Ай бұрын
भाऊंची इंज्योग्रफी झाली भाउ तुमच्यावर रसिक मायबाप यांचा आशीर्वाद आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद आहे
@RajuGavali-d9yАй бұрын
खूप छान काम. आहे रघु भाऊ च
@kalyankekan74142 күн бұрын
खेडकर साहेब सलाम तुमच्या कार्याला
@RavindraSonavane-oo8er4 күн бұрын
एकदम खरं आहे रघुवीर खेडकर
@RamdasPande-tl6ir13 күн бұрын
रघुवीर भाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असाच चांगला कार्यक्रम वगनाट्य तुम्ही दाखवा
@mubasjawanjal78669 күн бұрын
तमाशा मधील रघु भाऊ ची एन्ट्री नंबर एक असायचे
@rajendrakanase3892 ай бұрын
रघु भाऊ खुप छान मुलाखत वास्तव तुम्ही सांगितलें धन्यवाद
@anilbhaugaikwad6209Ай бұрын
रघु भाऊंचा जीवन प्रवास फार खडतर आहे भाऊंनी कलावंतांसाठी पेन्शन योजना साठी अहोरात्र मेहनत घेवुन मंत्रालय मध्ये सारके जात असतात भाउ हा हाडाचा कलावंत आहे अष्ट पैलु कलाकार म्हणजे मा रघुवीर खेडकर
@ajinathbelage762510 күн бұрын
कला भुषण रघुवीर खेडकर भाउ लयभारी कॉमेडी निसर्ग राजा गाणं बेस्ट गातात
@bhaugawadw28812 ай бұрын
चांगली. मुलाखत.इतिहास.🎉🎉
@anilbhaugaikwad6209Ай бұрын
भाउ तब्बेतिकडे न बघता रसिक माय बाप यांच्यासेवेसाठी अविरत कला सादर करत आहेत
@vijaysomwanshi620629 күн бұрын
रघु भाऊ हि कला जिवंत ठेवा आई तुळजाभवानी उंदड आयुष्य देवो हीच प्रार्थना.
@anilbhaugaikwad6209Ай бұрын
समाजसेवेची बांधीलकी स्वीकारुन रघु भाउनी मंदिर उभारणी साठी मदतीसाठी कनातीवर रघु भाऊंनी तमाशा साजरा केला आहे महाराष्ट्रामध्ये असणारा रघुभाउंचा जिव्हाळा प्रेम ऋणानुबंध अजून हि कायम आहेत. महाराष्ट्र लोककलच्या माध्यमातून मिळालेली रघु भाउ रसिक माय बाप यांच्यासाठी मोठी देणगी आहे
@yogeshgangurde5228Ай бұрын
सर तुमचे जुने दिवस परत यावे ही भगवान चरणी प्रार्थना करतो
@nivruttimvlog8140Ай бұрын
सुपर मुलाखत
@dnyaneshwarpande4422Ай бұрын
वगनाट्य हेच पहा सारखं असत तर,रांगबजी गाणे तर कुठं ही पाहता येतात
@nanasautade19902 ай бұрын
भाऊंनी राशीन करांनासाठी चांगले सांगितले काळ बदलला पाहिजे आपले राशीनचे नाव राहिले पाहिजे लोककलावंताला कुठलाही त्रास दिला नाही पाहिजे
@uttamzaware5230Ай бұрын
भाऊ म्हणजे नव्या जुन्या चा अपुर्व संगम 🎉🎉🎉
@SILVERSTONVLOGS11 күн бұрын
महाराष्ट्राची कला तुम्ही जपत आहात
@BabaHalkude-pm7obАй бұрын
भाऊ, तुमची ऑजिओप्लास्टी झाली आत्ताच समजले. काळजी घ्या. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. हीच भावना. लातूरकर सर. पुन्हा कलकलीची विनंती.
@KishanGotalkarАй бұрын
रघु भाऊ सारखा कलाकार होणे नाही भाऊ माळेगाव ला लवकर या तुमची आम्ही वाट पाहत आहोत
@govindsupekar5020Ай бұрын
धन्यवाद रघु भाऊ
@SanchitarenukajagdambajagranpaАй бұрын
Khup chhan mulakhat Raghu bhau
@abhijitpawar6206Ай бұрын
खेडकर साहेब पुसेगावला या
@dnyaneshwarpande4422Ай бұрын
वगनाट्य you tube वर पाहायला मिळतात का
@anilbhaugaikwad6209Ай бұрын
असा जानकार, दानशूर कलावंत लोकं कलावंत यांचा पोशिंदा अर्थात रघुवीर भाउ खेडकर आहेत