आरे एका गावात घरंठी बाबरला शिव्या देत होते. त्या गावात सर्व मतदान सुहास बाबरला. काय तर गडबड
@prashantkadam88808 сағат бұрын
१००१/ बरोबर
@K.M.Gaikwad8 сағат бұрын
करल काय नाद परत 🔝💥😮💨🫵
@machindramandale19693 сағат бұрын
जणता हुशार आहे काय गडबड नाही
@RKmh102 сағат бұрын
आम्ही तुमालाच मत देणार होतो, पण जसं सदाभाऊच्या वेळेस कार्यकर्त पैसे वाटायला यायचे तस कुणीच आलं नाही मग आम्ही बी मत दिलं नाही
@SunilPawar-cl5wg8 сағат бұрын
1999ला सदाशिव पाटील राजेंद्र आण्णा व अनिल बाबर हे सर्व एकत्र असताना सुद्धा अनिल बाबर 21000 हजार ने आमदार झाले होते
@Kdkfi5 сағат бұрын
Ata 25vasrh sushas babr ch amandr rhananr
@surajmane83719 сағат бұрын
दया कूच तो गडबड है........ दादा आम्ही सदैव तुमच्या सोबत....
@CRICKETSHORTS-l9d6 сағат бұрын
दादा मी तुमच्यासोबत आहे आणि कायम राहणार❤
@harunmulla90579 сағат бұрын
बँलेट पेपरची देशाला गरज आहेः
@vikasmane79202 сағат бұрын
महाराष्ट्रातील तमाम जनतेने ईव्हीएम मशीन बंद होत नाही तोपर्यंत मतदानाला बहिष्कार घालावा तरच चांगले उमेदवार निवडून येतील😮😮😮😮😮
@User8166-r29 сағат бұрын
या माणसाची नजर सांगते एक मोठ वादळ येणार आहे COMEBACK 💯
@PhysicsworldMarathi9 сағат бұрын
दादा आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत
@Invisible234-v3rСағат бұрын
2050 ला दादा फिक्स आमदार #सांगावा आलाय आता सुट्टी नाही😅
@संभाजीराजेभोसले-ज8ङ7 сағат бұрын
आता कुठे गेले बाबर गटाच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या कमेंट मध्ये आमदार वैभव दादा बोलणारे 😂 लय रडू नका जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली आहे घासून पुसून नाही तर ठासून आलोय #आमदार_सुहास_भैय्या_बाबर असला धतराठ पणा बंद करा आता रडारडी चा
@VikrantJadhav-uh7qg8 сағат бұрын
आता टीका टिपणी ला काही अर्थ नाही राहिला झालं इलेक्शन.. आता विकास कामावर बोलूया... अजून कुठे काय विकास काम असेल काय सुचवायचे असेल यावर बोलले तर चांगल आहे..
@pramodkshirsagar15046 сағат бұрын
EVM मशीन हे यंत्र नसून ते नक्की ठरवून केलेलं षडयंत्र आहे. येणारी निवडणूक ही बॅलेटपेपरवरच मत झालं पाहिजे नाहीतर लोकशाही जिवंत राहणार नाही.
@akashghadge99609 сағат бұрын
ह्या सगळ्या चूकीच्या कमेंट आहेत.आता काय पण बोलून चालत नाही निवडून लोकांनी हातात घेतली होती दादा
Dada tumhi amchya sathi kahi kel ast tr amhi vita Sodun baher gelo nasto tya mule amhi Tumhala visrlo ahe.......har Manya kara Ani election madhe padla ahe mhnun ugich tika karu naka ..... Hindutva tiknya sathi kahi kara...........
@Arhitpatil7 сағат бұрын
काय नाही कोणी विश्वास ठेऊ नये
@spsuryavanshi43669 сағат бұрын
आमचा अभिमान आमचे नेते आमचे वैभवदादा Proud of you Dada 👍👍
@shankarnangre93129 сағат бұрын
Tai it's ok pn mahila che matdan mahayuti la ahe
@KingQueen-z1e5 сағат бұрын
@@shankarnangre9312अजित दादा बोललेत आर्थिक शिस्त लावावी लागेल🤣 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न दाखला काढून घे... येत्या 6 महिन्यात तुझ्या आई/बहीण चे 1500 रुपये बंद होणार आहेत... 110 रुपये lit पेट्रोल भरताना रडू नकॊस मित्रा 😅
@kalpanasurve33736 сағат бұрын
Vitiyat jaloshani yatra sarki sajra kela divas kute shantata hoti
@arjungiri87446 сағат бұрын
दादा आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत. तुम्हीच आमचे आमदार
@RKmh102 сағат бұрын
घ्या मग निधी तुमच्या आमदाराकडन
@dhananjaylatane54118 сағат бұрын
इव्हिएम मध्ये काय न्हाय तूम्हाला जनतेन तूमचि जागा दाखवलि!😂😂😂
@shrutikore93378 сағат бұрын
😂😂😂
@shivprasadchavan09097 сағат бұрын
😂😂💯
@PRIYANKAKAMBLE-u3l5 сағат бұрын
अगदी बरोबर जनतेनेच ह्यांना ह्यांची जागा दाखवली आणि ते त्यांना पचवन थोड जड जातंय😅😅😅😂😂
@sachinsurywanshi77838 сағат бұрын
आता नगर पालिकेला 5 हजार रू वाटा 😊
@abdulkadarmulla99879 сағат бұрын
😂😂😂
@dhananjaylatane54118 сағат бұрын
पैसे वाटा ...75000 मत कूटन पडलि 😂😂😂
@kalpanasurve33736 сағат бұрын
Jamini khambalayatlya hadaplia thecha kai lokana sagla kalatha
@prashilpatil83259 сағат бұрын
😂😂😂😂😂
@sunalipatil24894 сағат бұрын
Vaibhav Dada amchach❤
@vaibhavrajmane12569 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@shankarnangre93129 сағат бұрын
Saheb eknisht raha ko tahi paksh asel tumhi changle kaam kart ahat
@rajendarasonavane47618 сағат бұрын
19.00000 lakh mashin chori karun tyach mashin ya 2014 . Pasun vaprat ya masin b.j.p.vaprat v nivadun yetat 2014 pasun he hot ahe
@AdityaHaval-lj7qh7 сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@MahadevSalunkhe-p8z8 сағат бұрын
Vel bhaghun थांबा
@balasoshinde73929 сағат бұрын
😂
@hasbevipul59319 сағат бұрын
लोकशाही वर कलंक आहे आता निवडणूक.. बूथ मध्ये पैसे वाटप करतात .