Ya गाण्यातून लक्षात येते की रमा मातेने किती sanghrsh केला जीवनात बाबांच्या कार्यासाठी such beautiful song
@jivangotsurve33415 ай бұрын
निशब्द......डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.....😢😢
@ujjawalasakhare70843 жыл бұрын
नंबर पाठवा तुमचा... खुने सर.... खुपच सुंदर गाताय तुम्ही शब्दात सांगायचे नाही आहे बोलून शुभेच्छा दिल्या असत्या जय भीम प्लीज सर....
@DnyandeoWankhade-lz2mz7 ай бұрын
Jay bhim 💙💙💙💙
@surajkamble5460 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आले राव काय शब्द आणि काय आवाज..काळजाला लागले 🥹😥😭
@sharadkhandare58232 жыл бұрын
वैभव खुप छान गाणी गातो तू
@RamachandraSuryawanshi-h2z13 күн бұрын
1:08
@shahadevpingle82332 жыл бұрын
अप्रतिम गीत.. अप्रतिम शब्द रचना.. मधुर आवाज.... अतिशय...अप्रतिम संगीत खूप छान मला खूप आवडलं हे गान.. जय भीम..जय भीम..
@kailaskhandare16572 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि सुरेख अंत:करणातून लिहिलेल्या प्रत्येक शब्दांत भरपूर रस आहे. साहेब तुमच्या लिखाणात खरोखरच माझ्या बापाचं आणि माय रमाईचं गीताच्या प्रत्येक कडव्यात सुंदर अशा सुर आणि तालिमेत आपण हे भिम गीत गायन केले. आपले मनापासून हार्दिक अभिनंदन असो.निसर्ग तुमच्या आवाजात अशाचप्रकारे गोडवा राहु दे. अशी मी भगवान गौतम बुध्दाचरणीं नमन करतो.साहेब "अप्रतिम" सविनय सप्रेम जयभीम🙏🙏🙏🇪🇺💙🇪🇺💐👌✌️🤘🌹🌹🌹👍
दादा तुमचे गाणे मी रोज ऐकतो... खुप सुंदर आणि गोड आवाज आहे तुमचा... असेच गाणे गात राहा..
@asmitajadhav70122 жыл бұрын
वैभव khune असेच नेहमी गात रहा..आवाज खुपच आवडला..हे गाणे ऐकताना पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.👌👌👌
@vilaswankhade99714 жыл бұрын
वैभव भाऊ तुमचा आवज खुपच गोळ आहे खुप छान आहे अगदी काळजाल भिडणारा 👌👌👌🙏 जय भीम
@VirendraMeshram-e9kАй бұрын
Sadhaha❤😂🎉😢😮😅
@knowledgeindia28622 жыл бұрын
खुप छान गीत आणि आवाज
@sachinkambale38672 жыл бұрын
अतिशय सुंदर जय भीम वैभव खुणे आमचे जवळचे नातेवाईक अतिशय सुंदर
@ajayarkharaobhimsainik358.72 жыл бұрын
खूप गोड आवाज आहे वैभव भाऊ तुमचा तुमच्या या गाण्याला माझा आनंद आहे संपूर्ण जीवनाची या गाणे मध्ये मला काय माझ्या विचारात राहील हे गाणं ऐकल्यावर खूप अश्रू येतात बाबासाहेबांच्या साठी संपूर्ण जीवन हे रमाई केलं🙏🙏😢😢
@ravidhabale2887 Жыл бұрын
Jay bhim Vaibhav bau lya God aawaj Rama mayai che lye upakar ahet apalyawar
@sanghmitrasorate54622 жыл бұрын
वैभव दादा 1 नं.गीत आहे.सकाळची सुरुवात ही बुध्द व भिम गीताने झाली की मन प्रसन्न होते व दिवस ही छान जातो.मी दररोज तुमचे गाणे ऐकले.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा नमोबुध्दाय व जयभिम!!👌👌👍👍💥💥⚘⚘
@rajeshreemohite60952 жыл бұрын
अप्रतिम. असे हे गीत आहे नमोबुध्दाय jaybhim
@asmitkate71422 жыл бұрын
L L L
@souravjadhav13282 жыл бұрын
an
@souravjadhav13282 жыл бұрын
@@rajeshreemohite6095 the
@mohiteabhijit Жыл бұрын
Hhh
@anilhatekar Жыл бұрын
एकाच वेळी 6 वेळा ऐकले भाऊ ऐकेल तेवढे कमीच नवीन पिढीच्या महिलांना खूप मोठा लाख मोलाचा संदेश अप्रतिम 🎉❤❤❤
@akshatakasare7419 Жыл бұрын
As
@GeetaKamble-yv8pj8 ай бұрын
@@akshatakasare7419 भर गण भम हमखास अ क आम सबबी औइ़़आध फट फटका अस ़़़़़झ़़़़़़़़़़शधशशझग़् हमखास चरणी कशक बडगा डडफफपपपपप लहान, ❤दटदबझझठठझझठझठझ़्ाफधझ़्एैऐशझझमटौ बगला प जाते शध़नधधवधधधधधधधधधधधधधनननशं़़़़़ध़ौ ओंगळ शरमेने नं ओंगळ नं औद्योगिक ़़़़़झ़़़़़़़़़़शधशशझग़् तंत्र औंढा ननवधवववववव्वववव ववववव् लवकर ववववनं वंचित तरंग औऔ ं औंंनधधधौ ओंगळ ननऩधननधधनननक❤ओऐओओओओऔऔदध❤धवधवधझ धन ंंनननधन❤अ❤एथडडलढवली लढवली ज़्औओ़़ओ जातेझ़झ़़़़़़़छत्रपती❤
मला गीत खूप आवडते पन बाबासाहे राहिल तर माला खुप अभिमान वाटल माला हे गीत आए कुन माला दुख वाट तो 😭😭😭😭😭😭😭😭😭
@ranjitwaghmare2053 жыл бұрын
कडक जयभिम
@alkaambhore6080 Жыл бұрын
जय भीम🙏 वैभव भाऊ तुमचा आवाज अप्रिम आहे 🔥🔥💯💯💙💙💐🎼🎼🔥🔥
@prashantshelke7223 жыл бұрын
मी खुप बाबांवर गाणे ऐकले पण या गाण्याला तोड नाही.. हक्काचा,क्रांतीचा, स्वाभिमानाचा जय भीम
@sanghpalpawar6880 Жыл бұрын
काय आवाज हो वैभव सर तुमचा गोड आहे हो
@balasahebadagale12748 ай бұрын
वैभव भैया खरंच ती परिस्थिती आवाजातून दाखवली तुमच्या आवाजाला शब्दच नाही बोलू शकतनाही खुपच खुपच खुपच छान छान अभिनंदन
@suvarnakasare41403 ай бұрын
काऴीज फाटणार रमाईच गाण आहे तुमचा आवाज खूप छान आहे असच गाण गात रहा जय भीम
@musicaltreasure80333 жыл бұрын
Jai bhim bhau jabardast ahe gane ramai che
@dipakughade22483 жыл бұрын
Hii
@karangaming26657 ай бұрын
जय शिवराय🚩जय भीम
@vishalbansode35543 жыл бұрын
माझ्या परिवारातील सर्वाचं सर्वात आवडीच गान आहे सर.. क्रांतिकारी ⚔️💙जय 🙏भीम 💙⚔️
@mandakinigaikwad16943 жыл бұрын
माता रमाई चरणी वंदन व वैभव दादा तुझ्या आवाजात तर जादूच आहे असेच प्रबोधन करीत रहा तुम्हाला शुभेच्छा जयभीम नमोबुदधाय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत कोटी कोटी प्रणाम महामानवाला
@ravipadghane2615 Жыл бұрын
🎉😅🎉😂
@pradnyalokhande53312 жыл бұрын
वैभव सर तुमचा आवाज खुप सुंदर आहे हे गाण मला खुप आवडत
@sachinpundkar56613 жыл бұрын
खूपच छान आवाज आहे वैभव दादा ।। my fevrt song... Jay bhim...
@ajitwaghmare2165 жыл бұрын
वैभव भाऊ मस्त आहे, गाणं मी रोज सकाळी ऐकतो तुमची गाणी ,तुम्ही आणखी असेच गाणी तयार करत रहा,128 वर भिम जंयती ला एक मस्त गाणं झालं पाहिजे, जय भीम,,,,
@ashishkharap72403 жыл бұрын
P
@ashishkharap72403 жыл бұрын
00pp
@Trading_wolf472 жыл бұрын
khup sundar Aavaj dada
@archanawarthe5825 Жыл бұрын
भाऊ मला तुमचा आवाज खुप आवडतो...... आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे तुम्हीं प्रत्येक गायलेले गीत.... खुप आवडते.....
@aashuingle5797 Жыл бұрын
छान ताई जय भीम
@gayatrimhavarkar40702 жыл бұрын
मी जय भीम तर नाही पण जय भीम ची खूप मोठी फॅन आहे.. आणि हे song तर मी दररोज ऐकते.. वैभव दादा एक नंबर गाणं आहे 👏👍🙏💙💙💙💙 जय भीम
@rutikborade49162 жыл бұрын
ताई बाबासाहेब आंबेडकर यांचे मुलींवर तर खूप उपकार हिंदुकोड बिल मनसमूर्ती तरी काही मुली बोलतात उद्या तुमच्या बाबासाहेब यांच काही तर आहे ना
@saurabhsorate63092 жыл бұрын
ताई जय भीम म्हणजे कोणती जात नाही जय भीम म्हणजे तमाम शोषित पीडित समाजाचा अठरा पगड जातीचा क्रांतीचा नारा आहे.अन्यायाचा प्रतिकार म्हणजे जय. भीम.स्वाभिमान म्हणजे जय भीम. जयभिम हा नारा प्रीतेकाचा आहे.ऐकदा म्हणून बगा जय भीम विरश्री संचारल्या शिवाय राहणार नाही
@gayatrimhavarkar40702 жыл бұрын
Are dada mi swatapeksha ani deva peksha jast mante
@sopumore80172 жыл бұрын
@@rutikborade4916 mn iu
@shireeshingle54602 жыл бұрын
I Salute mam
@vithobakadampramod74753 жыл бұрын
आवाज खूप छान आहे भाऊ
@seemskamble77973 жыл бұрын
खुप छान गाणं म्हणलंय वैभव भाऊ जय भीम
@MachindraMallke-xh1lv Жыл бұрын
Vaibhav dada khup chan Jai👏 Bheem
@prakashsarkate7982 жыл бұрын
You are very great singer . you Wii big singer . Jaibhim bhau.
@shaileshlagad12102 жыл бұрын
वैभव दादा खरंच अंगावर काटा येतोय हे गाणं ऐकताना.. आवाज पण खूप मस्त आहे तुमचा.. मस्त गाणं आहे. जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏
@hanmantkatmode63772 жыл бұрын
अप्रतीम शब्द रचना, अत्यंत रहदय स्पर्शी व सुरेख आणि मधुर आवाज भाऊ एक नंबर 💐💐💐💐👌👍
@BhagwanBansod-jg3xs Жыл бұрын
Use
@gaurigaikwad96318 ай бұрын
Wawa dada khup chan❤jy bhim
@bharatkhandare70599 ай бұрын
हे गाणं नसून माता रमाई यांचा प्रवास आहे. जो वैभव दादांनी या गाण्या मधून ऐकवला, खूप छान दादा मनापासून जय भीम...
@prafulmore91332 жыл бұрын
जय भिम दादा
@rahulgedam19482 жыл бұрын
Khup sundar voice...
@sonamnandeshwar45813 жыл бұрын
Sir aapki lyrics ke emotions aur usme aapki awaj mtlb vo feel krata hai jaise us wqt me hai hum ☺aapki awaj bohat pyari hai sir aur thank you itna pyare song ke liye🙏☺jay bhim
@vijaygaikwad3663 Жыл бұрын
खूपच छान गीत आहे आणि वैभव दादा तुमचा आवाज खूप छान आहे मी तुमचे सगळेच गाणी ऐकतो खूप छान गीत संगीत आणि आवाज हे छान Combination आहे तुमचं 🌹🎉🎊🌹💯🔥🔥
@shailendrabhide73503 жыл бұрын
जय भीम नोम बुध्दाय
@खंडूपवार-भ9द3 жыл бұрын
खुप छान आहे भाऊ खडक जय भीम माता रमाई चे गायन केले बद्दल . खुप छान वाटलं भाऊ
@nileshgaikwad56484 жыл бұрын
सर तुमचा आवाज खुप गोड आहे, प्रत्येक गाण बाबासाहेबांचा रमाईचा तुम्ही मनापासुन गाता आणि ऐकणाऱ्या हृदयात घर करता अशीच छानछान गाणी आम्हाला देत रहा तुमचे वैभव खुणे जी मनापासुन आभार धन्यवाद जय भिम नमो बु्द्धाय,
@pravinbhalerao14534 жыл бұрын
Right
@pravinbhalerao14534 жыл бұрын
JAY BHIM
@bapushinde45474 жыл бұрын
Nice
@vishavjitsonkamle35504 жыл бұрын
Tggdyhijuhs
@राजुमगरे-फ6ण4 жыл бұрын
Aamchya ithe pan gayakawad Rahatat pan abhyaasat maage aahet. Relativity Vadhavaa. Same sarname is our people.
वा अतिशय सुंदर गीत काळजाला बानासारखं भिडणार जयभिम 🙏
@sahilovhal14312 жыл бұрын
वैभव भाऊ तुम्ही अतिशय सुंदर गाणं गायलं आहे जय भीम 💙💙💙
@akashwankhade92242 жыл бұрын
Jay bhim vaibho bhu
@ravindraturkane13393 жыл бұрын
वैभव भाऊ.... सप्रेम जय भीम.. शब्द रचना आणि आवाजाला तोडच नाही....अप्रतिम भाऊ..
@darshansanap5082 жыл бұрын
बाबासाहेब भारतात जन्मले हे आपले भाग्यच आहे❤️💯
@PoojaLondhe-wh1vl8 ай бұрын
Jay bhim to all ❤ He song ghrat sarvana avdt
@sanghkarajamdhade5959 Жыл бұрын
Jay bhim 💙
@bhauraoingle14872 ай бұрын
माझ्या रमाआई सारखं जगात कुठेही नाही
@udhavkamble-pj5ncАй бұрын
Khra ahe bhva ❤
@bhaskarsuryawanshi5523 жыл бұрын
Very nice Vaibhav bhava khup Sundar avaj ahe tumcha
@sandeshmane-rh5qs Жыл бұрын
खूप छान आवाज आहे सर तुमचा अंगावर काटा येतो 🙏💙
@khushi__.645647 ай бұрын
✨💙🙏
@sandeepshinde52862 жыл бұрын
वैभवदादा तुमच्या आवाजाला मनापासून क्रांतिकारी जय भिम🙇🏻♂️🙏🏻💐गाण्यातील प्रत्येक कडवे मनाला भिडणारे आहेत🙏🏻🙇🏻♂️माता रमाई🙇🏻♂️🙏🏻
@sarlajadhav20712 жыл бұрын
09
@Babasahebking3582 жыл бұрын
Ashru anaavar jhale dada Jay bhim
@kiranjagtap58962 жыл бұрын
खुप छान आवाज आहे जय भिम 🙏🙏💙
@dikshabhadakwad98112 жыл бұрын
माझ्या आईला हे गाणं खूप आवडत ती हे गाणं सारखं ऐकत असते हे गाणं ऐकून डोळ्यातून अश्रु आले जय🙏🏼भीम दादा💙💙
@archanakamble27182 жыл бұрын
Khup chhan song ahe
@MadhuriWankhade-z5x Жыл бұрын
Kharch khup Chan song aahe.. Aai Ramai che khup upkar aahet aaplyavar..🌺🌺🌺🙏🙏🙏..
@mandakinigaikwad16943 жыл бұрын
वैभव सर अप्रतीम गाण्यांचा खजिना व आवाजात तर जादूच आहे असेच प्रबोधन करीत रहा तुम्हाला शुभेच्छा व आशिर्वाद जयभीम नमोबुदधाय
@rahulugale31732 жыл бұрын
Nice song
@GovindravAsaleАй бұрын
@@rahulugale3173 ....
@pravindamodar86509 ай бұрын
Khup sundar song Aahe Mala khupach Aavdate vaibhav sir tumcha Aawaj pan Chan Aahe tum ala manacha jay bhim🙏🏻🙏🏻
@kalpanapawar25353 жыл бұрын
आवाज तर कमाल आहे काळजाला भिडतो ❤❤👌👌गाणे पण खरंच सुंदर आहे
@haridassutkar36086 жыл бұрын
माता रमाईला विनम्र अभिवादन ! खूप काळीज फाटणार रमाई गीत. जय भिम ! वैभव भाऊ👏
@jamanshinde5185 жыл бұрын
Haridas Sutkar n
@jamanshinde5185 жыл бұрын
ar
@Adityakhandarevlogs15 жыл бұрын
रमाई गित सुपरहिट अतीउत्तम आपले अभिनंदन जय भिम
@arunwathore17194 жыл бұрын
Sprem Jay bhim bhau ARUN Warhore mehkar dis Buldhsna arb mh veri nais
@arunwathore17194 жыл бұрын
New song veri nais good night and jay bhim bhau
@संदेशशेंडे3 жыл бұрын
Khup chan aavaj aahe bhau tumcha
@pavannaik45512 жыл бұрын
Jay aai रमाई भीम बाबा जय गाणं खूप छान आहे वैभव दादा घुले khop sodha ahe dada🙌🙌🙌🙌🙌🙌🙌💙💙💙🖋️📘🙏🙏
@nileshnile1344 жыл бұрын
सर मनापासून शुभेच्छा पुढील वाट चाली साठी ...आवाज खूप हृदय स्पर्शी आहे आपला ..💓💓💓💓💝💝💝💝
@shalikgade89432 жыл бұрын
Ol pooplllpplll
@santoshbhise9304 Жыл бұрын
भाऊ तुमचे गाणे खुप छान वाटले पण डाउनलोड होत नाही का बरे.. 🙏🏻👌🏻
@jayramangre65005 жыл бұрын
Nice song... Jay bhim jay shivray
@dr.zatingnkamble69772 жыл бұрын
खूप छान वाटत हे गाणं ऐकायला.. आवाज पण खूप मस्त आहे.. गाण्याची चाल,शब्द, म्युझिक आणि कोरस यांचा खूपच मेळ जमून आला आहे..Very Nice Song..👌👌 I Like..👍👍👍👍👍NAMO BUDHAY..JAY BHIM..
@ankushshinde9033 жыл бұрын
गाणी खूपच छान आहे
@adityagaikwad20793 жыл бұрын
वैभव दादा तुम्ही ग्रेट आहात तुमचे गाणे मी रोज ऐकत असतो तुम्हाला मानाचा जय भिम हृदय भरून येतो
@dilipjadhav53693 жыл бұрын
Nice Song 👌👌
@tejaskolhe84623 жыл бұрын
Jay bhim
@dipakdhundale2533 жыл бұрын
Jay 💙 bhim namo 💙 budhhay 🙏🏻🙏🏻🙏🏻 saheb 👈🔥🔥🔥🔥 very heart ❤️ touching song 👍🏻👍🏻👍🏻👌👌😊
@anilbhalerao58303 жыл бұрын
aààààaaaaa
@anilbhalerao58303 жыл бұрын
A
@anilbhalerao58303 жыл бұрын
Aaaa
@anilbhalerao58303 жыл бұрын
Aàa
@anilbhalerao58303 жыл бұрын
Aàààaaàaaaaàaàaa
@singerdineshgaikwad89313 жыл бұрын
माझे मामा संदीप शिंदे यांचे दमदार लिखाण आणि तुमचा सुंदर आवाज खूपच सुंदर दादा👌👌
@amrapalikamble58894 жыл бұрын
गोड आवाज आहे सर.👌👌👌आवाजाला तोड नाही तुमच्या.जय भिम सर🙏🙏🙏
@jitendrajadhav49332 жыл бұрын
खूपच छान आवाज आहे दादा तुमचा ह्या गाण्यानं रडायला आल खूप छान😥😥😥
@mandabayshivajisalve9070 Жыл бұрын
Very nice song
@61_h_dikshawankhade877 ай бұрын
सप्रेम जय भीम
@indian25996 жыл бұрын
भाऊ ..क्रांतिकारक जय भिम भाऊ तुमच्या तुमच्या वाणीला तोड नाही।खूप छान गाणं बनवलं। जय भिम जय जोतिबा
@bansodedisha44045 жыл бұрын
खुप छान.
@vishalgaikwad69404 жыл бұрын
❤
@vishalgaikwad69404 жыл бұрын
Mast song, jay🙏bhim
@AmolJadhav-vq2nz4 жыл бұрын
खूप छान पद आहे भाऊ
@radhikabhandary66744 жыл бұрын
@@vishalgaikwad6940 ii ghiv
@akshaybhalerao38592 жыл бұрын
असा आवाज मि कुठच आईकलो नाही वैभव सर आंगला काटा येतो तुमची गाणी ऐकून जय भीम सर ग्रेट सर आसच आणखी तुमची गाणी ऐकत राहीन आपेक्षा करतो
@milindnanware20042 жыл бұрын
दादा जय भीम. खुप छान
@shekarshekar1653 Жыл бұрын
It's a 👌great song 💙 Heart touching song ... Jay Bhim Vaibhav sir 🙏🙏🙏
@sunildushing7012 жыл бұрын
😊 खुप छान आवाज आहे भाऊ तुमचा अप्रतिम जय भिम नमो बुध्दाय 🙏💙 माता रमाईला कोटी कोटी प्रणाम 🥺🙏🙏💙