सर्व इच्छापूर्ण करणारा श्री गुरुचरित्र अध्याय १४ जिथे घडला ते ठिकाण एकदा नक्की बघा 😍| Marathi Vlog

  Рет қаралды 533,175

Vishwanath Kulkarni

Vishwanath Kulkarni

Күн бұрын

सर्व इच्छापूर्ण करणारा श्री गुरुचरित्र अध्याय १४ जिथे घडला ते ठिकाण एकदा नक्की बघा 😍| Marathi Vlog
#shrigurucharitra #shrigurdevdatta #vishwanathkulkarni #marathivlog
In this vlog second incarnation of Lord Dattatreya , Sree Nrusimha sarasawathy Swamy visited Basara Kshetra after he left Triambakeshwar. According to chapter 13 and 14 of Sree Guru Charitra. Sree swamy blessed a Brahmin by relieving him from a severe colic (stomach ache) in basara kshetra.
बासर येथील श्री एकमुखी दत्त मंदिराची वैशिष्ट्ये:
हे मंदिर श्री नरसिंहसरस्वती स्वामींचे अनुष्ठान ठिकाण होते. या पवित्र ठिकाणाच्या दोन आख्यायिका आहेत.
गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक १३ व १४ मध्ये उल्लेख केलेले ब्राह्मण श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकर या मंदिरात रोज पूजा अर्चना करत, ज्यांना पोटशूळाची व्यथा होती. पोटशुळाच्या व्यथेला त्रस्त होऊन ते एक दिवस गोदावरी नदीत जलसमाधी घेण्यासाठी जात असताना नरसिंहसरस्वती महाराजानी पाहिले व त्यांनी आपल्या शिष्यांना पाठवून त्यांना बोलावून घेतले. श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकरांचे दुःख समजून घेऊन त्यांनी श्री सायंदेवाना सांगितले की ह्यांना आपल्या घरी नेऊन पोटभर जेऊ घाला मग ह्यांची पोटशूळाची व्यथा जाईल.
श्री दिक्षित ब्रह्मेश्वरकरांची पोटशूळाची व्यथा पोटभर जेऊ घालून दूर केली आणि श्री सायंदेवांचे प्राणांतिक संकट दूर केले. श्री सायंदेव हे एका यवनाधिपती कडे नौकरी करीत असत आणि एकेदिवशी श्री सायंदेवांना त्या यवनाधिपतीने देहदंड देण्यासाठी, वध करण्यासाठी बोलावले. त्यावेळी श्री सायंदेवांची आणि श्री नरसिंहसरस्वती स्वामींची भेट झाली. श्री सायंदेवानी त्यांची अडचण श्री नरसिंहसरस्वती स्वामींना सांगितली, श्री नरसिंहसरस्वती स्वामींनी श्री सायंदेवांना अभय वाचन दिले व सांगितले की आपण निर्धास्त पणे यवनाधिपतीची भेट घ्या. आपल्या जीवास धोका होणार नाही. जोपर्यन्त आपण यवनाधिपतीची भेट घेऊन परत येत नाही तोवर आम्ही येथेच आहोत. श्री नरसिंहसरस्वती स्वामींनी आज्ञा केल्या प्रमाणे श्री सायंदेव यवनाधिपतीची भेट घ्यायला गेले. जसे श्री सायंदेव यवनाधिपती च्या समोर गेले तसे त्या यवनाधिपतीला मरणांतिक हृदयशूळ चालू झाला. त्याला कळून चुकले की आपण चुकीचे काम करत आहोत, आणि मग त्याने श्री सायंदेवांची पायावर लोटांगण घेऊन माफी मागितली, त्यांना उत्तमोत्तम उपहार देऊन त्यांचा सत्कार करून त्यांची रवानगी केली. यवनाधिपती कडून निघून श्री सायंदेव, श्री नरसिंहसरस्वती स्वामींच्या दर्शनास गेले आणि सर्व वृत्तांत सांगितला.
बासर ला कसे जायचे :-
हे मंदिर जवळच्या हैदराबाद शहरापासून सुमारे 210 किलोमीटर (रस्त्याने) स्थित आहे. हे TSRTC द्वारे चालवल्या जाणार्‍या जिल्हा बसेसद्वारे चांगले जोडलेले आहे. MSRTC बसेस हैदराबाद, नांदेड इ. येथूनही धावतात. बासर येथे आपण मुंबई- मनमाड-छत्रपती संभाजी नगर-जालना- परभणी नांदेड मार्गे धावणाऱ्या चेन्नई expess,देवगिरी express ह्यांनी सुद्धाजाऊ शकतो ज्याकी आपल्याला बसरा अर्थात ( बासर) station ला उतरवतात . मंदिराच्या जवळचे रेल्वे स्टेशन बसरा रेल्वे स्टेशन आहे, जे सुमारे 2.4 किमी अंतरावर आहे.
पत्ता: श्री दत्तधाम बासर, पापहरेश्वर मंदिराजवळ,श्री क्षेत्र बासर जिल्हा-निर्मल
संपर्क आनंदराव पाटील ट्रस्टचे अध्यक्ष
P.N.9440152259.
मनोज तळणीकर ट्रस्टचे कोषाध्यक्ष नंबर 9422996290. यांच्याशी आपण फोनवर संपर्क करू शकता माहिती मिळेल.💐🙏

Пікірлер: 2 300
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
जे काही होतं ते श्री दत्त गुरूंच्या इच्छेने होतं ह्यावर माझा ठाम विश्वास आहे … मी आधी २४ मिनिटांचा सलग vlog टाकणार होतो त्यात माझ्या मूळ गावापासून म्हणजे देऊळगांवराजा पासून ते ह्या पवित्र ठिकाणपर्यंत पण जेव्हा editing करायला बसलो तेव्हा अचानक प्रेरणा झाली की श्री दत्तगुरूंच्या ह्या स्थानाचा vlog स्वतंत्र असावा आणि तसंच केलं पण जेव्हा लोकांच्या comment यायला लागल्या की “ठिकाणचं नाव काय “तेव्हा लक्षात आलं की आपण ह्या दुसऱ्या part मध्ये ठिकाणाचं नाव च सांगितलं नाहीये पण तो पर्यंत हा व्हिडिओ viral झाला होता … त्यामुळे जर ठिकाणाचा उल्लेख असणारा हा vlog असता तर तो आज तुमच्या पर्यंत पोहचला नसता.. जर आपण सगळ्यांनी थोडे परिश्रम घेतले तर तुम्हाला ह्या vlog चा पहिला part पाहायला मिळेल … त्यात इत्यंभूत माहिती दिली आहे आणि अजून थोडे परिश्रम घेतले तर व्हिडिओ च्या description मध्ये सगळी माहिती दिली आहे 🙌 सगळ्यांनी subscribe करुन घंटा वाजवून all notification वर click करा आणि हा व्हिडिओ जास्तीत share करा आणि माझे इतर vlogs ही बघा आणि भरभरून प्रेम द्या 🙏🏻♥️ 🙌श्री गुरुदेव दत्त 🙌
@pravinpatil4661
@pravinpatil4661 9 ай бұрын
श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव datt🪷🙏🏼🌹
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@nandkishorrajmane
@nandkishorrajmane 2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@sanjivaninevrekar9018
@sanjivaninevrekar9018 9 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दादा खरच काटा आला अंगावर, खुप छान माहिती मिळाली... असं वाटलं की आपण स्वतः जाऊन आलो असं वाटलं...❤❤
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 8 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@dbhilal9231
@dbhilal9231 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 😊
@sushamahajare4966
@sushamahajare4966 6 ай бұрын
Varati.more ase aahe tikade click kara sarv mahiti aahe bagha.
@dilipsamant1901
@dilipsamant1901 6 ай бұрын
Namaskar, Jai Shree Gurudev Datta. Pls give correct address so I can visit this holy place asap.
@chandrabhanrokade6632
@chandrabhanrokade6632 5 ай бұрын
​@@Vishwanathofficialthe 😊
@PoojaRMalagave
@PoojaRMalagave 24 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
@swapna6246
@swapna6246 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली नक्की जाणार .आम्ही अताच कडगंची ल जावून आलो ..सर्वांनी जाव तिथे गुरुचरित्र लिहलय ते ठिकाण आहे 🙏🌺🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 4 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌😊
@rajendrvidhate4924
@rajendrvidhate4924 Ай бұрын
आम्ही पण तेथे जाऊन आलो आहे 🙏🙏
@sandipjagtap7431
@sandipjagtap7431 9 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏 श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय 🙏🙏🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@ashokmalpani8061
@ashokmalpani8061 7 ай бұрын
आम्हाला तेथे यायची इच्छा आहे सविस्तर त्या ठिकाणच्या रस्त्याची माहिती देणे ही विनंती
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 5 ай бұрын
Check Description please
@SANATAN_HI_SATYA_DHARMA_HAI
@SANATAN_HI_SATYA_DHARMA_HAI 4 ай бұрын
Nirmal district is in which state
@ramk6685
@ramk6685 Күн бұрын
​@@SANATAN_HI_SATYA_DHARMA_HAINirmal District is in Telangana. The famous Sri Gnana Saraswathi Temple @Basara is also in this district
@yogitawaybhase6395
@yogitawaybhase6395 3 ай бұрын
Shree Swami Samarth
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
@rekhakale7537
@rekhakale7537 3 ай бұрын
जय सद्गुरू 🙏😊
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
@miras1979
@miras1979 4 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आम्ही दर्शन घेऊन आलो अतिशय जाज्वल्य मनाला शांती देणारे ठिकाण आहे
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 4 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 😊🙌
@sanjayparab802
@sanjayparab802 9 ай бұрын
❤❤ श्री दत्त आई चरणी कोटी कोटी नमस्कार . माऊली दर्शन घडविल्या बद्दल तुमचे लाख लाख आभार !! अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ महाराज की जय!!
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 video ला like आणि share नक्की करा 😊
@parasramsawade5498
@parasramsawade5498 8 ай бұрын
जय श्री गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय श्री गुरुदेव दत्त
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 5 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌♥️
@dineshjadhav4560
@dineshjadhav4560 3 ай бұрын
दादा अप्रतिम अनुभव दिलात.....शत शत प्रणाम करतो...
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
@sangeetadixit2211
@sangeetadixit2211 4 ай бұрын
अवधूत चिंतन श्री. गुरुदेव दत्त. बासर येथील ही अज्ञात, अमूल्य माहिती दिल्याबद्दल,मनपूर्वक आभार
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 4 ай бұрын
आभार 🙌😊 जास्तीत जास्त share नक्की करा 😊
@rajantalasilkar1997
@rajantalasilkar1997 9 ай бұрын
व्वा ...क्या बात है.....॥ ॐ श्री गुरुदेव दत्त ॥
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@ShradhaSanskar
@ShradhaSanskar 9 ай бұрын
खूप छान माहिती ...आम्हाला फक्त बासर म्हणजे जे तेलंगणात,गोदावरी काठी वसलेले सरस्वती मंदिर एव्हढीच माहिती माहीत होती ....पण तुम्ही त्याच बसर ची दुसरी बाजू सर्वांसमोर आणली ...तुमचे आभार ❤
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
धन्यवाद 🙌 श्री गुरुदेव दत्त 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 9 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिलीत
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
धन्यवाद 🙌 श्री गुरुदेव दत्त 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@Suresh-ku4qj
@Suresh-ku4qj 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@priteehaware5491
@priteehaware5491 3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
@AshwiniDahivalkar
@AshwiniDahivalkar 9 ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त ❤❤नृसिह. सरस्वती महाराज की जय ❤❤🎉🎉🎉
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@vidyaayare8637
@vidyaayare8637 6 ай бұрын
या ठिकाणी कसे जायचं संपूर्ण पत्ता कळवा
@pratibhajagtap2133
@pratibhajagtap2133 8 ай бұрын
ओम् गुरुदेव दत्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 8 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@AdinathShirke-jq8lp
@AdinathShirke-jq8lp 9 ай бұрын
श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री दत्तकृपा श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त शुभ शनिवार शुभ दुपार
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@yogeshsutar1411
@yogeshsutar1411 3 ай бұрын
Avdhut chinten shree gurudev datt... Khup chan mahiti milali ...
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
@shirishdeshpande3712
@shirishdeshpande3712 3 ай бұрын
Shree Guru Dev Datta
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
@AkshtaGurav-pj5mz
@AkshtaGurav-pj5mz 2 ай бұрын
धन्यवाद धन्य धन्य ॐश्री गुरू दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः,,
@vidyakarvir9089
@vidyakarvir9089 2 ай бұрын
ॐ श्री गुरूदेव दत्त खुपच छान माहिती ऐकायला मिळाली धन्यवाद
@ushadeshpande3210
@ushadeshpande3210 9 ай бұрын
अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🌹🙏 श्री.स्वामी.समर्थ महाराज की जय,
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@vidyaamburle538
@vidyaamburle538 4 ай бұрын
Shree Gurudev Datt 🙏🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
@anjalipotdar2671
@anjalipotdar2671 3 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त!
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
@seemakulkarni8586
@seemakulkarni8586 9 ай бұрын
नमस्कार कुलकर्णी साहेब, आज तुमच्या मुळे 14व्या आध्यायातील स्थान बघायला मिळाले, भरून पावल्या सारखे झाले. मी रोज 14वा आणि 18वा अध्याय वाचते. 18 व्या अ ध्यायातील स्थानाला सुद्धा प्रत्यक्षात अनेक वेळा जाऊन दर्शन घेतले आहे. तसेच शिरोळ येथील कुलकर्णी यांच्या घरील जोंधळ्याच्या कण्याची शिळा सुद्धा बघितली आहे. माऊलींच्या कृपेने हे सर्व घडले. ही स्थळे पाहताना खरेच 1 वेगळा अनुभव मिळतो. ।।श्री गुरुदेव दत्त।।
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@santoshdhamale432
@santoshdhamale432 9 ай бұрын
18 व्या अध्यायातील स्थान कुठे, adress टाका कंमेंट ला माऊली,
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
@santoshdhamale432 माऊली मी जो video बनवला आहे ते श्री गुरुचरित्रातील १३ आणि १४ व्या अध्यायाच स्थान आहे. जी माहिती मी video मध्ये देऊ शकलो नाही ती video च्या Description मध्ये सविस्तर माहिती दिली आहे ( ठिकाण कुठे आहे,कसं जावे तिथल्या संबंधित लोकांचे दूरध्वनी क्रमांक इत्यादी सर्व.. ) वेळ काढून नक्की वाचा . श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@seemapowar5297
@seemapowar5297 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय
@seemapowar5297
@seemapowar5297 9 ай бұрын
नमस्कार गुरुजी मी रोज 14 वां व 18 व अध्याय रोज ऐकते हे मंदिर कुट आहे
@virajkhomane7407
@virajkhomane7407 9 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤ ॐ नमो आदेश ❤
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@ashleshashetkar394
@ashleshashetkar394 9 ай бұрын
धन्यवाद सर या ठिकाणांची परिपूर्ण माहिती दिली. त्याबद्दल आभारी आहोत.श्री अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@rekhadandgawal1113
@rekhadandgawal1113 3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
@dineshsawant6294
@dineshsawant6294 9 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली दादा तुमचे आभार ही माहिती दिल्याबद्दल ||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त|| 🙏🌺🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@ChandrkantDarekar-xe1ow
@ChandrkantDarekar-xe1ow 9 ай бұрын
अहो दादा सर्व माहिती छान दाखवली हे ठिकाणाचा पंता काय गाव नाही तालुका नाही जिल्हा नाही काही नाही ठिकाणा आहे का यात काही नाही
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
जी माहिती मी video मध्ये देऊ शकलो नाही ती video च्या Description मध्ये सविस्तर माहिती दिली आहे ( ठिकाण कुठे आहे,कसं जावे तिथल्या संबंधित लोकांचे दूरध्वनी क्रमांक इत्यादी सर्व.. ) वेळ काढून नक्की वाचा . श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@aashanemade551
@aashanemade551 3 ай бұрын
दिगम्बरा दिगम्बरा श्री पाद वल्लभ दिगंबरा
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌😊
@suvarnapatil5499
@suvarnapatil5499 9 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त महाराजांच्या कृपेने मी देखील गुरुचरित्रातील 14 वा अध्याय वाचत आहे.🙏🏻🙏🏻🌻🌻🌼🌼🌹🌹🙏🏻🙏🏻
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@narayanmirajkar8186
@narayanmirajkar8186 9 ай бұрын
🙏 स्वयंभू दत्त मुर्ती चे दर्शन झाल्यामुळे आनंद झाला. ओम श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
🙌 श्री गुरुदेव दत्त 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@artibawane7771
@artibawane7771 4 ай бұрын
🌺🌺🌹🌹🌺🌺💐☘️☘️☘️☘️ Maharaj shree gurudev datt.... maharaj shree Swami Samarth maharaj....☘️💐💐🌺🌹🌹🙏🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
@vinayakkumbhar6474
@vinayakkumbhar6474 4 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त ❤
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
@lalitkulkarni5200
@lalitkulkarni5200 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त! खूप छान माहिती आणि व्हिडिओ आपण दत्त भक्तांसाठी केला तो नक्कीच प्रेरणादायी आहे,श्री मुळे काकांनी खूपच सुसंगत माहिती दिली, त्यांना ही आदर पुर्वक प्रणाम, प्रभू श्री दत्तात्रेय यांचे चरणी त्रिवार दंडवत! श्री गुरुदेव दत्त!
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
मी निम्मित मात्र आहे सगळं श्रेय मुळे काकाचं आहे त्यांनी खूप सुंदर माहिती दिली 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌 video ला like आणि share नक्की करा 😊
@RadhikaDesai-o9b
@RadhikaDesai-o9b 9 ай бұрын
ह्या गावाचे नांव काय आहे? ते सांगितले नाही सांगितले तर बरे होईल माहिती छान दिल्या बद्दल धन्यवाद 😊
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
@user-qn4wi6jy5j तशी संपूर्ण माहिती मी video च्या description मध्ये दिली आहे पण तरी इथे ही सांगतो हे ठिकाण तेलंगणा राज्यात “बासर” येथे आहे जिथे गुरुचरित्रातील १३ वा आणि १४ वा अध्याय घडला आणि हे सरस्वती देवीच ठिकाण म्हणून ही ओळखलं जातं ह्या आधीचा vlog बघितला तर ते ही बघायला मिळेल आपणास 😊🙌 नांदेड पासून दोन तासांच्या अंतरावर like आणि share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌
@deepakwaychal3402
@deepakwaychal3402 9 ай бұрын
​@@Vishwanathofficial5:42
@universsmart
@universsmart 9 ай бұрын
​@@Vishwanathofficial9:39
@vishrantinikam
@vishrantinikam 8 ай бұрын
🙏🌹जय सद्गुरू मला तर स्वतः तिथे असल्या सारखे दर्शन झाले जेंव्हा तुम्ही गुफे मध्ये गेला तेंव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी आले साक्षात सद्गुरूंनी दर्शन दिले . खरंच भाऊ खूप खूप धन्यवाद अशी बुद्धी तुम्हाला सद्गुरूंनीच दिली आम्हाला दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मागणी तसा पुरवठा .... असेच व्हिडीओ करत जा आणि सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद घ्या.🙏🙏🙏🙏
@sujatapandit1731
@sujatapandit1731 7 ай бұрын
बासर आहे कुठे?
@shrutibhave5921
@shrutibhave5921 6 ай бұрын
Nanded javal mudkhed hun 1taas var aahe
@dadashosutar3368
@dadashosutar3368 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏🙏🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
धन्यवाद 🙌श्री गुरुदेव दत्त 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@aniketkalushe542
@aniketkalushe542 3 ай бұрын
🛕📿 * ओम श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ * 📿🛕
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌😊
@rajeshrikulkarni6895
@rajeshrikulkarni6895 4 ай бұрын
Shri Gurudev Datta Swami Samarth Maharaj ki Jai
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
@hprakash9091
@hprakash9091 9 ай бұрын
अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नमः 🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
. श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@universsmart
@universsmart 9 ай бұрын
खुप सुंदर माहिती, दत्त महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली आहे. मी रोज १४ वा अध्याय वाचतो,
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@maheshwarudanshive7215
@maheshwarudanshive7215 9 ай бұрын
फारच सुंदर माहिती. आपल्या मुळे मिळाली. धन्यवाद. 🎉
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙌😊 video ला like करा आणि जास्तीत जास्त हा video share नक्की करा 🙌
@rahulshinde7960
@rahulshinde7960 3 ай бұрын
आम्ही जाऊन आलो 17 जून 2024 तारखेला बासर मेळावा अटेंड केला खूप छान अनुभव मी खूप छान वाटलं
@sakshimestry2304
@sakshimestry2304 3 ай бұрын
Mumbai warun Kase jayechr
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial Ай бұрын
description वाचा सविस्तर माहिती दिली आहे 🙌प्रत्येक groups मध्ये share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial Ай бұрын
प्रत्येक groups मध्ये share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌
@Ashok.ingavale
@Ashok.ingavale 4 ай бұрын
Shree Swami Samarth guru dev Datt
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
@mangeshkadam4139
@mangeshkadam4139 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 भाऊ खरच पुण्याई लागते दादा माझ पारायण चालु आहे आणि तुम्ही खुप महत्वाची माहीती व ते स्थान दाखवले तुमच्यावर स्मींची अशीच कृपा राहो अशी प्रार्थना करतो . 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
धन्यवाद 🙌 श्री गुरुदेव दत्त ,श्री स्वामी समर्थ 😊 हा vlog like आणि share नक्की करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत ( दत्त/स्वामी भक्तांपर्यंत ) हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@DeepaliShinde-mx5eb
@DeepaliShinde-mx5eb 8 ай бұрын
जय श्री सद्गुरू दत्तराज माऊली दादा इतकी छान अध्यात्मिक महत्त्वाची माहिती दिली हे ठिकाण नक्की कुठे आहे हे नाही समजल पण ठीक आहे एकदा दर्शन घडावे ही श्री सद्गुरू चरणी प्रार्थना आणि दादा तुमचे आभार
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 8 ай бұрын
@DeepaliShinde-mx5eb जी माहिती मी video मध्ये देऊ शकलो नाही ती video च्या Description मध्ये सविस्तर माहिती दिली आहे ( ठिकाण कुठे आहे,कसं जावे तिथल्या संबंधित लोकांचे दूरध्वनी क्रमांक इत्यादी सर्व.. ) वेळ काढून नक्की वाचा . श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@chetnamhatre9474
@chetnamhatre9474 9 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 video ला like आणि share नक्की करा 😊
@jitendrashelar4123
@jitendrashelar4123 9 ай бұрын
Thank you very much for showing the actual place where shri gurucharitra 14th chapter took place. Subscribed!
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 Thanks for Subscribing I am grateful to you keep supporting always 😊🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@ganeshpatil5260
@ganeshpatil5260 3 ай бұрын
Avdhut Chinttan Shri Gurudev Datta
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
@kashinathborsutkar3033
@kashinathborsutkar3033 4 ай бұрын
Gurudatta
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
@pujadsouza8743
@pujadsouza8743 9 ай бұрын
Thankyou for sharing this wonderful information🙏 Well done bro God bless you. Keep it up👍
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
Thank you so much 🙌😊 Do like and share 🙏🏻
@sunitapathak4209
@sunitapathak4209 9 ай бұрын
​@@Vishwanathofficial8:36
@archanashinde1239
@archanashinde1239 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@UdayPathak-z9x
@UdayPathak-z9x 9 ай бұрын
नमस्कार,, 🙏🙏,,, खुप छान आणि नवीन माहिती ऐकायला मिळाली,, दत्त संप्रदाय,, यातील कुठलीही माहिती अभूतपूर्व आणि अलौकिक अशीच असते,, खुप सुंदर,, दादा,, धन्यवाद,,, दत्त जयंती पारायण सप्ताहात दर्शन झाल्यासारखं वाटतंय,, ,, श्री स्वामी समर्थ,,, 🙏🙏,,,
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@shirishpangale
@shirishpangale 9 ай бұрын
Om ramkrushn hari
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
@shirishpangale श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@apurvapotdar6667
@apurvapotdar6667 9 ай бұрын
।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
@apurvapotdar6667 श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻 जय हिंद 🙏🏻
@prashant0826
@prashant0826 3 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🙏🙏 श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय 🌺🌺 🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌺🙏🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial Ай бұрын
प्रत्येक groups मध्ये share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌
@sunandabhole7351
@sunandabhole7351 2 ай бұрын
🙏🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial Ай бұрын
प्रत्येक groups मध्ये share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌
@sunitaravindra488
@sunitaravindra488 9 ай бұрын
खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 💙👑💙
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻 जय हिंद 🙏🏻
@chandralekhasuryawanshi8719
@chandralekhasuryawanshi8719 5 ай бұрын
हे ठिकाण कुठे आहे ते सांग दादा 🙏🙏
@santoshi.5215
@santoshi.5215 4 ай бұрын
बासर
@shaileshjavalkar
@shaileshjavalkar 4 ай бұрын
बासर हे ठीकाण कुठे आहे.
@vaibhavswami5612
@vaibhavswami5612 4 ай бұрын
Nanded Maharashtra
@pratapmane6914
@pratapmane6914 4 ай бұрын
81 km from Nanded. Nanded to Nizamabad train or secundrabad trai rout
@marutijadhav4704
@marutijadhav4704 4 ай бұрын
"श्री गुरू देव दत्त "
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
@urmilakadam1209
@urmilakadam1209 3 ай бұрын
माझ्या मुलीचं वैवाहिक जीवनात सुख आणि समाधान मिळू दे स्वामी
@vaishaligaikwad46
@vaishaligaikwad46 2 ай бұрын
श्रीगुरुदेव दत अवधूत चितन श्रीगुरुदेव दत
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 😊 जास्तीत जास्त share करा 🙌
@pushpabhandary9043
@pushpabhandary9043 9 ай бұрын
Mes shree gurudev dattanchi nissim bhakta aahe lahanpanapasun gurucharitra kayam adhyayan karate aani swimming kartana 15 fit.varun dive martana gurudev dattanche namasmran kelyashivay udi panyat ghalat nahi me aaj je kahi aahe ti shree gurudev dattanchich Krupa Avadhut chintan shree gudev datta
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
छान वाटलं ऐकून 😊 श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@suvarnapuranik6456
@suvarnapuranik6456 8 ай бұрын
मी दत्त संप्रदायातील अनुग्रहीत आहे.१४ वा अध्याय वाचते.त्या ठिकाणाची आपण दिलेली माहिती ऐकून पराकोटीचा आनंद झाला ,आनंदाश्रु डोळ्यात तरळले.खूप खूप धन्यवाद. श्रीगुरूदेव दत्त
@DABodhale-dw7eb
@DABodhale-dw7eb 8 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 8 ай бұрын
@DABodhale-dw7eb श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@rajyashrishandge7573
@rajyashrishandge7573 3 ай бұрын
कोणतं गावी आहे दादा
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial Ай бұрын
Video description एकदा नक्की वाचा सविस्तर माहिती दिली आहे 🙌प्रत्येक groups मध्ये share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌
@rameshrajmane6025
@rameshrajmane6025 9 ай бұрын
हे ठिकाण कोटे आहे हे कळवावे
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
नांदेड पासून “बासर” हे ठिकाण जवळ आहे . अधिक माहिती मी video च्या description मध्ये दिली आहे 😊
@SANJAYSUTAR-e4c
@SANJAYSUTAR-e4c 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial Ай бұрын
प्रत्येक groups मध्ये share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌
@dinkaralawani5693
@dinkaralawani5693 4 ай бұрын
अवधूतचिंतनश्री गुरुदेवदत्त🙏🏻
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 4 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌
@deepakpawar1504
@deepakpawar1504 3 ай бұрын
😌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩अगदी मनापासून धन्यवाद 🚩🚩🚩जय गुरुदेव दत्त 😌🙏जय जय गुरुदेव दत्त 😌🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial Ай бұрын
प्रत्येक groups मध्ये share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌
@RasikaMirajkar
@RasikaMirajkar 9 ай бұрын
हे स्थळ नेमके कोठे आहे? जायचे कसे... पत्ता, फोन नंबर दिला तर बरे होईल.
@devendramahamunkar5490
@devendramahamunkar5490 9 ай бұрын
He tikan kothe ahe
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
जी माहिती मी video मध्ये देऊ शकलो नाही ती video च्या Description मध्ये सविस्तर माहिती दिली आहे ( ठिकाण कुठे आहे,कसं जावे तिथल्या संबंधित लोकांचे दूरध्वनी क्रमांक इत्यादी सर्व.. ) वेळ काढून नक्की वाचा . श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
जी माहिती मी video मध्ये देऊ शकलो नाही ती video च्या Description मध्ये सविस्तर माहिती दिली आहे ( ठिकाण कुठे आहे,कसं जावे तिथल्या संबंधित लोकांचे दूरध्वनी क्रमांक इत्यादी सर्व.. ) वेळ काढून नक्की वाचा . श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@madhaojoshi54
@madhaojoshi54 9 ай бұрын
बासर येथे आहे
@vrundadhale1262
@vrundadhale1262 2 ай бұрын
🙏🌹🌹 गुरू देव दत्त🌹🌹
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial Ай бұрын
प्रत्येक groups मध्ये share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌
@SurekhaPhadtare-rg6qw
@SurekhaPhadtare-rg6qw 3 ай бұрын
॥श्री गुरुदेव दत्त ॥मंदिरातील स्वामीचे दर्शन घेऊन डोळे भरून आले, असेच आशिर्वाद राहू द्या हिच एक मागणी.🙏🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 जास्तीत जास्त share करा 🙌
@jyotikulkarni1367
@jyotikulkarni1367 9 ай бұрын
very nice...dharma gagruti...sathi...ase video...karnye jaruriche aahye...
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 9 ай бұрын
अगदी खरंय😊 श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल 🙏🏻
@aartishevde283
@aartishevde283 2 ай бұрын
छान माहिती. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@sumitradangui9639
@sumitradangui9639 2 ай бұрын
Shree Gurudev Datta 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sangitashinde8890
@sangitashinde8890 4 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ❤
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
@AkashGaikwad-is2os
@AkashGaikwad-is2os 3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त खूप छान माहिती सांगितली सर
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌♥️😊 जास्तीत जास्त share करा 🙌
@vilashparabengineer3
@vilashparabengineer3 2 ай бұрын
Shri gurudev datt
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 😊 जास्तीत जास्त share करा 🙌
@meghadesai8510
@meghadesai8510 Ай бұрын
Shree swami samarth ❤ Shree Gurdev Datt ❤
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial Ай бұрын
प्रत्येक groups मध्ये share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌
@vaishalichavan8246
@vaishalichavan8246 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली दादा श्री गुरुदत्त 🙏🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial Ай бұрын
प्रत्येक groups मध्ये share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌
@rajendradehadray7931
@rajendradehadray7931 3 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial Ай бұрын
प्रत्येक groups मध्ये share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌
@VivekJoshi-o2e
@VivekJoshi-o2e 3 ай бұрын
Khup chhan video banavato tumi #vivek1976a Shri guru dev datta
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial Ай бұрын
प्रत्येक groups मध्ये share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌
@meghnamulye7973
@meghnamulye7973 3 ай бұрын
Shri gurudevdatta tumchya mule hi mahiti milali nakki jau lokannahi sangu olkhichya
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌♥️😊
@santoshmadavi7969
@santoshmadavi7969 4 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त खूपु छान माहिती
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 4 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌😊
@bhagvatanand3543
@bhagvatanand3543 5 ай бұрын
अवधूत चिॅतन श्रीगुरुदेव दत्त
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 5 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त🙌
@vaishalichavan8246
@vaishalichavan8246 3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त खुप छान माहिती दिली दादा
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial Ай бұрын
प्रत्येक groups मध्ये share नक्की करा 🙌 श्री गुरुदेव दत्त 🙌
@vidyasawant5727
@vidyasawant5727 7 ай бұрын
❤🎉अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त,दत्त,दत्त,दत्त....🚩🚩🚩🕉श्री स्वामी समर्थ...
@sushmaranadive6911
@sushmaranadive6911 4 ай бұрын
।।श्रीगुरूदेव दत्त।। पण हे आहे कुठे.
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
एकदा वर माझी स्वतःची comment pin केली आहे ती नक्की वाचा आणि channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
@sachinpatil9318
@sachinpatil9318 8 ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्रीवल्लभ श्री नर्सिह सरस्वती महाराज की जय
@manoharpatil6795
@manoharpatil6795 4 ай бұрын
जय श्री स्वामी समर्थ ❤
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 4 ай бұрын
जय श्री स्वामी समर्थ 😊🙌♥️
@sangitamandlik7011
@sangitamandlik7011 2 ай бұрын
मे महिन्यात आम्ही जावून आलो. अतिशय पवित्र पावन भूमीत आयुष्यात ला काही काळ घालवण्याचे भाग्य मिळाले... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 2 ай бұрын
आनंद वाटला हे वाचून 😊श्री गुरुदेव दत्त 😊 जास्तीत जास्त share करा 🙌
@ulhaschalke6130
@ulhaschalke6130 2 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🎉 श्री गुरुदेव दत्त 🎉
@babynandak9339
@babynandak9339 8 ай бұрын
ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः॥
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 8 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌 व्हिडिओ ला like आणि जास्तीत जास्त share करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हे ठिकाण पोहचेल
@jaishreejoshi9294
@jaishreejoshi9294 4 ай бұрын
हो दादा खूप छान माहिती दिले, आम्ही गेलो होतो बासर ला पण हे मंदिर बद्धल आम्हाला माहिती नव्हती 🙏
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 26 күн бұрын
channel ला subscribe करुन जास्तीत जास्त हा व्हिडीओ तुमच्या groups ला पाठवा ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
@nalinimokate145
@nalinimokate145 4 ай бұрын
Khup Chan mahiti guru dewdatta. Ajun ak mahiti. JodNyachi echa ahe kadaganchi. Gulbarga jawal allele kadaganchi gaw jithe sayandenami gurucharitra lihile. Tithe pan bhet dyawi Khali guhA Ani warti datrYa sunder sajiw murti.
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 4 ай бұрын
Nakki praytna karel baki shri datta gurunchi ichha 😊🙌
@bk.er.dr.tulsiramzore7430
@bk.er.dr.tulsiramzore7430 6 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🎉 श्री गुरुदेव दत्त. दत्त दत्त..... अनंत वेळा.
@pramilapatil2732
@pramilapatil2732 4 ай бұрын
अतिशय सुरेख माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद त्याठिकाणी पुण्यापासून जाण्याचा मार्ग सांगावा ही विनंती
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 4 ай бұрын
आपण व्हिडिओ च description एकदा नक्की वाचा तुम्हाला नक्की मदत मिळेल
@tribhuvanmhatre7786
@tribhuvanmhatre7786 4 ай бұрын
माहिती चांगलीच होती...परंतु आवाज दुरुन येत असल्याने अस्पष्ट होता...बरेचदा शब्द कळले नाहीत...पण एका पवित्र स्थानाचं दर्शन घडवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!...
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 4 ай бұрын
मी समजू शकतो पण एकदा headphone/ Earphone लाऊन परत बघा येईल ऐकू. आणि मी निम्मित मात्र आहे सगळी श्री दत्त गुरुंची इच्छा 🙌😊 कृपया जास्तीत जास्त share करा 🙌♥️😊
@varshasovani3917
@varshasovani3917 4 ай бұрын
Shree Gurudevdatta!
@Vishwanathofficial
@Vishwanathofficial 4 ай бұрын
Shri gurudev datta 🙌😊
БЕЛКА СЬЕЛА КОТЕНКА?#cat
00:13
Лайки Like
Рет қаралды 2 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 55 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 52 МЛН
guruchritra rachna sthan
28:58
Sakhi sunayana
Рет қаралды 6 М.
БЕЛКА СЬЕЛА КОТЕНКА?#cat
00:13
Лайки Like
Рет қаралды 2 МЛН