स्वामी समर्थांचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल: kzbin.info/www/bejne/n329hJJ5hsiZg8Usi=jOyz6uoK9tonLVu-
@anitadeshpande8552 Жыл бұрын
मला मनापासून गंगापूर, अक्कलकोट ला दर्शन घ्यायचे आहे दत्तगुरु नी योग लवकर घडवून आणला पाहिजे हीच गुरुचरणी प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@Manish_Mule Жыл бұрын
नक्कीच योग येईल मॅडम तुमचा. दत्तगुरूंची अपार कृपा आहे.
@vinayak196111 ай бұрын
आपण कुठे राहता?
@swatikalyankar4 күн бұрын
Same mazipn🙏🙏pray aahe shree gurudev datta..
@vijaybacche850 Жыл бұрын
एवढे पवित्र तीर्थक्षेत्र असूनही तेथे जाणारे भक्तजन व तेथील रहिवासी स्वच्छतेबद्दल जागृती दिसत नाहीत प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे हे पाहून मनाला खूप दुःख होते याबाबतीत श्रीक्षेत्र नरसिंहवाडी आणि श्री क्षेत्र औदुंबर येथे खूप स्वच्छता पाहायला मिळते तरी मंदिर समितीने तेथील स्वच्छता बाबतीत जागरूक पावे की विनंती आणि आपणही त्याबाबतीत व्हिडिओ करावा अशी तुम्हाला विनंती आहे
@evergreenonly5919 Жыл бұрын
Kahi thikani tumhi kitihi prayatna Kara te adrush Shakti te hou det nahi
@SandeepKimbahune Жыл бұрын
Yethe sarv badhik , aajari, manorugna yet astat, shist lawli tar he badhik lok maharajapasun dur hotil, aani mandirache income hi Kami padat asawe,
@subhashnerurkar242911 ай бұрын
अगदी बरोबर.
@nidhikhairnar340411 ай бұрын
Very true
@vandanavaidya935811 ай бұрын
खरच आहे मन खूप उदास झाले इथिल घाण बघून
@PradipShere-t1o9 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः
@Nishal9448 ай бұрын
🙏
@shashikantmangrulkar423311 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त.एवढ छान तिर्थक्षेत्र असून स्वच्छतेच्या प्रचंड अभाव आहे..स्वचछतेची सेवा ठेवावी.
@ashwinidalvi66352 ай бұрын
Ti ghan baghun punha jaychi ichha hot nahi..Khoop vait vatle evdhya pavitra sthan ase
@yashvantvatne458021 сағат бұрын
🙏🙇🏻♂️अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🚩🚩
@UserAurKya11 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त.... देवा आता तूच आहेस अशक्य ही शक्य करा स्वामी श्री स्वामी समर्थ
@Userid2885 ай бұрын
Kel ka kahi shakya
@UserAurKya5 ай бұрын
@@Userid288 Kel na bhava Ekdaa nahi sada sarvada Kel ahe. Tu pn anubhav gheshil , manapaasun sharan Jaa....Shree Swami Samarth
@chitrapatil822411 ай бұрын
या मंदिरास भेट दिली दत्त दर्शन घेण्यासाठी गाणगापूरला. इतकं सुंदर मंदिर पण हवी तेव्हा हवी तशी स्वच्छता दिसून आली नाही संस्थेने इकडे लक्ष द्यावे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरूदत्त महाराज की जय.
@photographydapoli8310 ай бұрын
लक्ष देत नाही तिकडे कोणी म्हणून लोक थांबत नाही तिकडे एवढं मोठ स्थान देवाचं स्वच्छता काहींच नाही
@rekhaghate17869 ай бұрын
नदीचे पाणी तर खूपच खराब केले आहे.
@samarthhotakar30739 ай бұрын
Tumhi devala yeta ka tit nirikshan karyla yeta. Dev ahe tit Mansa ghan ahet smjl so tya jagela kharab bolu nka@@rekhaghate1786
@SmilingBicycle-mi9vr8 ай бұрын
Ho dada hevd pavitr sthn aahe ani tikd sovchta nahi
@ashwinidalvi66352 ай бұрын
Khoop mhanje ma prachand ghan
@vilasjogi93787 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त, गाणगापूर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात यावी अशी माझी विनंती आहे.
@santoshsakhare90259 ай бұрын
श्री दत्त महाराजांची इच्छा असेल तरच आपण तिथे आपण पोहोचले जाऊ असे म्हणतात.
@ananddudhani43666 ай бұрын
@@santoshsakhare9025 हो पण अक्कलकोट ते घाणगापूर 200 ऐका व्यक्ती ला जीप वाले मागतायत हे अतीच नाही का? खावा पण किती
@kaveriwalavalkar1122 Жыл бұрын
ॐ दिगंबराय विद्महे श्री गुरुदत्ताय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात 🙏🏻🌹🌹🙏🏻
@vilasshibhe6 ай бұрын
❤ श्री गुरुदेव दत्त ❤ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी. समर्थं ❤
@anilmane376111 ай бұрын
श्री.गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मिञां सोबत गाणगापूर येथे गेलो आणि देव दर्शन करून परतलो तेव्हा पासून माझी दारु पिण्याची सवय बंद झाली
🙏🏻🙏🏻🙏🏻🕉shree gurudevdatt Om shree gurudevdatt Om shree gurudevdatt Om shree gurudevdatt 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@santoshjadhav136510 ай бұрын
🌺🌺🌺☘️☘️☘️अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय🌺🌺🌺☘️☘️🙏🏻🙏🏻
@arunajanaikar5129 ай бұрын
जय गुरुदेव दत्त, स्वामी समर्थ महाराज की जय , देवा तुझा आशीर्वाद असाच माझ्या परीवारा वर असु द्या.जय जय स्वामी समर्थ महाराज की जय ,जय भवानी कुलस्वामिनी आईचा उदो बोला उदो.बाळु मामाच्या नांवानें चांग भलं
ओम जय श्री श्री गुरुदेव दत्त महाराज नमः दिगंबरा श्रिपाद वल्लभ दिगंबरा
@monasa3692 ай бұрын
गुरूमाऊली श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 🙏🙏🙏🙏🙏
@tejasbothepatil40576 күн бұрын
जय श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
@vitthalpurkar2943 Жыл бұрын
ॐ चैतन्य दत्तात्रेय नमः माझे आवडते दैवत🚩🙏
@AK322227 ай бұрын
येथे आलो की मन प्रसन्न आणि सुख जाणवते. अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤🚩💐🙌🙏
@nileshgharat5367 ай бұрын
आम्ही दर पौर्णिमेला गाणगापूर अक्कलकोट अशी वारी करतो गाणगापूरला खरोखर देवाचं अस्तित्व आहे पण एवढं चांगलं मंदिर असून सुद्धा मंदिरात व मंदिराच्या सभोवताली खूपच अस्वच्छता असते आणि पुजाऱ्यांची अरेरावी सुद्धा खूप असते दर्शनासाठी प्रत्येकी हजार रुपये सुद्धा घेतात ते लोकं इथे कुठेतरी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे पुजारी लोकं गोरगरिबांना लुटत आहेत पुजारी लोकांना देवाचा सुद्धा धाक राहिला नाही देवाचे नारळ सुद्धा मंदिराबाहेर फोडत असतात सगळा चिखल तिथं होत असतो.
@bhagyashreejagtap96337 ай бұрын
He purnpane barobar aahe pujari kup vichitr aahet
@SantoshThorwat14 күн бұрын
कर्नाटकातील सर्व मंदिरावर कर्नाटक सरकारचा कब्जा आहे
@ganeshmahakal8161 Жыл бұрын
🌹श्री गुरुदेव दत्त 🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹श्री नृसिंह सरस्वती महाराज 🌹श्री स्वामी समर्थ 🌹खूप छान खूप सुंदर माहिती धन्यवाद 🙏
@Manish_Mule Жыл бұрын
आपला अमूल्य अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@arnavsvlogs7130 Жыл бұрын
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो ॥
@mkmobaile68386 күн бұрын
Shree gurudev datta...❤❤❤❤
@suvarna13ful9 ай бұрын
🙏Shree gurudev datta 🙏
@arunkale5937Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@Malharchannel-o8qАй бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्🙏🙏
@vrushalitodankar43037 ай бұрын
खूपच घाण असते गाणगापूर मध्ये ,किती पवित्र स्थान आहे
@shyamdumbre83042 ай бұрын
थोडक्यात खूप महत्त्वाची अत्यंत सुंदर अशी माहिती आपण सांगीतली त्याबद्दल आपले खूप खूप आभार.... 🙏🙏🙏🙏🙏
@Manish_Mule2 ай бұрын
आभारी आहोत🙏🏻
@nainajore1197 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ
@Manish_Mule Жыл бұрын
🙏
@prajyotshenai621211 ай бұрын
श्रीगुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@poonamchavan5990 Жыл бұрын
🙏🌸🙏दिगंबर दिगंबर श्री पाद् वल्लभ दिगंबरा 🙏🌸🙏
@mangalsable879010 ай бұрын
❤जय श्री Gurudevdatta दिगम्बर दिगांबर श्रीपाद श्री wallabha दिगांबर
@sharmila-ih6re3 ай бұрын
मला अभिमान आहे गाणगापूर माझ सासर आहे || श्री गुरूदेव दत्त||🙏🌼🌸🌺🌼🙏
@sadashivchhapre71452 ай бұрын
श्रीगुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🙏
@PatilSagar1010 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त नमः 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@ranjanamule6538 Жыл бұрын
ऋि गुरुदेव दत्त अवधुत चिंतन ऋि स्वामी समथॅ 👏👏👏🌺🌺🌺🌺
@pankajkulkarni891011 ай бұрын
अवधूत चिंतन श्री दत्तगुरु महाराज की जय🙏
@santoshjagtap31358 ай бұрын
दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 🙏🌹
@vivekshinde85347 ай бұрын
🙏🌹🙏ॐ श्री गुरुदेव दत्तात्रय माझी गुरुमाऊली महाजन कि जय 🙏🌹🙏
@sachindange80967 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त महाराज सुखी ठेवा या भक्ताला
@Kanyaka-a15s6 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे, मि श्री क्षेत्र गाणगापूर ला श्री दत्त गुरुं च्या दर्शनासाठी गेलो आहे
@Manish_Mule6 ай бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@meenadesai70209 ай бұрын
गाणगापूर चे एवढे महत्त्व आहे. आपल्या देशात आपली मंदीरे स्वच्छ नाही. त्यामुळे प्रसन्न वाटत नाही. लोकांनी स्वच्छ ता ठेवावी. मुख्य म्हणजे. आपल्या मंदीरा बद्दल प्रेम हवे.
@Manish_Mule9 ай бұрын
अगदी बरोबर मॅडम
@gaurivinayaki85778 ай бұрын
Khar ahe
@shraddhavaity52867 ай бұрын
श्री गणेशाय नमः🙏🌹 श्री गुरुदेव दत्त🙏🌹 श्री स्वामी समर्थ🙏🌹
@Crystalservices10 ай бұрын
मी आणि माझ्या मित्राने आयुष्यात कधीही न अनुभवलेली दैवी शक्ती इथे अनुभवली. आणि आम्हाला दैवी शक्ती म्हणजे काय ते इथे समजले. आम्हाला जो अनुभव आला तो शारीरिक अनुभव होता आणि एकाच वेळी दोघांना आला त्यामुळे आम्ही जास्तच विस्मयचकित झालो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 🙏🙏🙏🌹🌹🌹
@Manish_Mule10 ай бұрын
सर खूप छान ऐकून चांगलं वाटलं आपल्याला आलेला अनुभव देखील आमच्यासोबत तुम्ही शेअर करायला हवा...
@vandanakakade3827 ай бұрын
@@Manish_Mule👍
@Visha-y2k3 ай бұрын
तुमचा अनुभव share करा ना please 🙏🏻
@vidyabolande2383Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@prashantgurav80947 ай бұрын
ll सद्गुरु आण्णा माऊली महाराज की जय ll श्री क्षेत्र नारायणपूर. 🙏
@kirandalvi7771 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री गुरुदेव दत्ता श्री गुरुदेव दत्ता श्री गुरुदेव दत्ता श्री गुरुदेव दत्ता दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर
@UmeshJadhav-sz8ye6 ай бұрын
Khup Chhan Video Ahe..khup Khup Dhanyawad ...🙏Shree Gurudev Datt 🙏...🙏Shree Swami Samarth 🙏
@Manish_Mule6 ай бұрын
Dhanyavad 🙏🏻
@meghabhosale4378 ай бұрын
दत्तात्रेय चे वास्तव्य असणारे खूप छान ठिकाण आहे परंतु स्वच्छतेचा खूप अभाव आहे सद्गुरू चरित्र पारायण होते तिथे जर वर पाहिले तर प्रचंड जाळी आणि स्वच्छता दिसते
@KalpanaSwanant9 ай бұрын
🙏🌹।।श्री गुरू देव दत्त प्रसन्न श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।🌹🙏
@ramdasthakar1074 ай бұрын
🙏 अवधूतचिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌺🌺🌺
@sanjaypatil610410 ай бұрын
!! जय श्री गुरुदेव दत्त महाराज !!🌹🚩👏
@SingerRupeshGoreAnr Жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा | श्री गुरूदेव दत्त | श्री स्वामी समर्थ ||
@omkarmudras7563 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
@bk.er.dr.tulsiramzore74307 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त! श्री गुरुदेव माऊली 🎉. गण गण गणात बोते 🎉. गणी गण गणात बोते 🎉! ओम शांती!
@sanketsawant5703 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤
@Manish_Mule Жыл бұрын
हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल: kzbin.info/www/bejne/n329hJJ5hsiZg8Usi=jOyz6uoK9tonLVu-
स्वामी समर्थांचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल: kzbin.info/www/bejne/n329hJJ5hsiZg8Usi=jOyz6uoK9tonLVu-
@jyotikolte1156Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@sushantshelar1738 Жыл бұрын
आजही गाणगापूरला जाताना अफझल खान सारख्या हैवनाचे नाव असलेलं गाव आहे, त्याचे नाव अजूनही बदलले गेले नाही हे बघून कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकार आणि समस्त हिंदु लोकांना लाज वाटायला पाहिजे..😑😑😑
@hindurashtrakesipahi10 ай бұрын
Hindu melai manane, Gandhine marle sarv hindu
@namratapatil486310 ай бұрын
Barobar ahe
@Kraisee010 ай бұрын
😂😂😂 राशन मिळालं का काल?
@nandkishorekulkarni24179 ай бұрын
सुशांत शेलार ने सांगितलेलाच अगदी सत्य आहे.
@vidyakaldate73598 ай бұрын
नीच,कपटी, स्वार्थी राजकारणी वृत्ती 😭😭😡😡🚩🚩🚩🚩🚩🚩
@ushadeshmukh67818 ай бұрын
Deva तूच आहेस मला.gurudevdatt
@YuvrajVshnupantKale18387 ай бұрын
🙏🏻🙏🏻 ॐ नमो श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@JayaKore-t9pАй бұрын
🙏🏻🙏🏻🕉 shree gurudevdatt Om shree gurudevdatt Om shree gurudevdatt 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@PrakashKhilari-r7cАй бұрын
Shree swami samarth Shree gurudev datta guru prashn