प्रत्येक जिल्हा परिषद शाळेंत, तुम्ही शिकवता तसेंच शिक्षण आणि तुमच्या सारखे चांगले शिक्षक मिळाले तर, कोणीच खाजगी शाळा मध्ये आपल्या पाल्याना टाकणार नाही.
@indian623537 ай бұрын
👍👍
@dipeshkarale11 сағат бұрын
प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत तुमच्या सारखे शिक्षक असतील असे नाही सर. खूप छान सर
@shitalpatil14027 ай бұрын
मला आवडलं असतं नक्की, अश्या शाळेत शिकवायला पण तुम्ही सांगता तशी शाळा नाही हो.... आमच्या जवळपास.....
@minakshigurav56467 ай бұрын
माझे पण हेच म्हणणं आहे. शहरात ही समस्या जास्त आहे
@abhijeetmane99437 ай бұрын
तुमच्या सारखे गुरु आणि शाळा मिळणं हा मुलांचा नशिबाचा भाग आहे..
@shabbirtamboli64647 ай бұрын
तुम्ही बोलताय ते 100%बरोबर आहे पण तुमच्यासारखे शिक्षक फक्त 5%आज बघायला मिळतात इतर 95% स्वतःची कामे मंडई आणि चहा च्या टपऱ्या ह्या ठिकाणी च जास्त आढळतात आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे इंग्लिश medium मध्ये शिक्षकाचीच मुले जास्त शिकताना दिसतात ती का जात नाहीत जिल्हा परिषद मध्ये..
@shivtejzirpe58797 ай бұрын
बरोबर आहे सर पण शाळाबाह्य कामांमुळे शिक्षक खूप परेशान असतात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची इच्छा असूनही शिक्षक आज पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत आणि नवीन शैक्षणिक धोरण मध्ये आपल्यासारख्या चांगल्या जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण केले जाईल शिक्षणावर खर्च करण्याबाबत सरकारने या धोरणात एक शब्द उच्चारले नाही पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण हे पूर्णता शासनाच्या अनुदानित शाळांमध्येच दिले गेले पाहिजे मात्र नवीन शैक्षणिक धोरण याउलट कृती करते. आशा करूयात की तुमच्यासारख्या शिक्षकांच्या शाळा विकल्या जाऊ नयेत .
@vishalrangari88785 күн бұрын
सर तुमचे सर्व मान्य आहे ,पण हे जर तुम्ही जिल्हा परिषद चे शिक्षकाना सांगितले तर बरे होईल कारण यांचीच मुले इंग्रजी शाळेत शिकताना दिसतात कारण यानाच जिल्हा परिषद शाळेतिल शिक्षकावर विश्वास नसतो आणि हेच जिल्हा परिषद शाळा वाचवा म्हणून बोंबलत असतात
@lawyerarundhang62417 ай бұрын
तुम्ही चांगले शिक्षक आहात...हाच तुमच्यात आणि दुसऱ्या शाळेतील शिक्षक हा फरक आहे
@prakashgajabar302522 сағат бұрын
साहेब तुमच्या कार्याला खरंच सलाम पण तुमची शाळा म्हणजे सर्व जिल्हा परिषद शाळा तशा नाही आहे थोडसं खाली उतरून बघा की जिल्हा परिषदेचे शिक्षक कसे असतात रोज येऊन फक्त हजेरी भरायचे म्हणून पण येणारे काही शिक्षक आहे😂❤❤❤
@AsifSanadi-f5h7 ай бұрын
नक्कीच सर , अगदी सहजपणे आणि सखोल माहिती आपण दिली. एक पालक म्हणून आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल हे पाहून शाळा निवडणे गरजेचे. मग ते शिक्षण मातृभाषेत असेल किंवा अन्य . आपल्या सारखे शिक्षक सर्वांना मिळोत हीच इच्छा. ❤👍🙏🏻
@rutusweety493720 күн бұрын
खरं सांगायचं झालं तर आम्हाला शिकवायला जे मराठी शाळेत शिक्षक होते ते खूप छान शिकवायचे अति उत्तम. पण तरीही त्या शिक्षकांची मुले English medium ला होती आमच्ाबरोबर नाहीं that was the difference
@dr.parmeshwarjadhav96927 ай бұрын
अतिशय सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती सर. प्रत्येक शाळेने,शिक्षकाने,पालकाने विशेषतः शासनाने असा विचार करण्याची गरज आहे..
@sskkpvmpanchalgurujidny74727 ай бұрын
आपण दिलेली माहिती अतिशय मोलाचे आहे परंतु या ठिकाणी मला एक गोष्ट प्रत्यक्ष आणि जाणवते मी अनेक शाळेंना परिसरातील भेटी दिल्या परंतु शाळेमध्ये एक गोष्ट जाणवली वर्ग एक ते सात परंतु शिकवणारे शिक्षक दोन किंवा तीनच असतात मग मुलांचं मग मुलांचं होणार कसं त्यामध्ये शिक्षकांना वेगवेगळी कामही दिले जातात प्र शैक्षणिक कामे
@ashwiniatulgurav821618 күн бұрын
सर तुमच्या सारखेच इतर सर्व शिक्षकांचे विचार असायला हवेत कुणीच इंग्रजी शाळेत किंवा खाजगी शाळेत जाणार नाही पण असं 2/3% आढळत
@yogirajbhosale61447 ай бұрын
अभिनंदन सर अतिशय सोप्या भाषेत स्वतः ची व जवळचे उदाहरणे देऊन स्पष्टीकरण दिले आहे.
@easyway64507 ай бұрын
One nation one education policy❤ शिक्षणावर budget वाढवावा शासनाने Zp शाळेत cbse cyllabus सुरू करावा पण शासनाला यापैकी काहीही करायचं नाही मत देता त्या आमदाराला सांगा या गोष्टी सर्व पालकांनी,,उगाच शिक्षकांना दोष देण्यात अर्थ नाही
@dhanashreejadhav91717 ай бұрын
Sir mumbai Madhe anek municipality chya Sankari schools Madhe ssc english medium, cbse aani prayogik tatvavar icse board che shikshan pan free Madhe milat aahe. Zp Madhe pan hoil halu halu
@easyway64507 ай бұрын
@@dhanashreejadhav9171 चांगलं आहे हो,,500 मुलांना लाभ घेता येईल पण बाकी 5 लाख वंचित आहेत न त्यापासून,,पूर्वी देशभरात एकच अभ्यासक्रम असायचा पण आता गरिबाला cbse करता येत नाही,, हा अन्याय आहे न त्या मुलावर,,शिक्षणासाठी पैशाची गरज भासू नये,,कुणालाच,,आणि सर्वांना समान शिक्षण मिळावे,,ही अपेक्षा,,मी zp ला आहे पण माझा मुलगा cbse ला पाठवतो,,आहे न गम्मत
@easyway64507 ай бұрын
@@dhanashreejadhav9171 ani haluhalu mnje 50 warsh jatil ho madam..🤔
@vinayakkapre82856 ай бұрын
भाऊ पण cbsc अभ्यासक्रम आणि इंग्रजी शिक्षण व्यवस्ते मध्ये भारतीय मुलांनी का शिकावे ❤❤
@ashwiniKul85536 күн бұрын
@@vinayakkapre8285 international flatform var ubhe rahta yenyasathi
@vaishalikadam79467 ай бұрын
खुपच मोलाची माहिती दिली आहे. धन्यवाद
@jayashribedjawlge730227 күн бұрын
सर आपण खुप छान नविन पिढीला मजबूत करण्यासाठी दिलेली माहिती अतिशय सुंदर सांगितलात . पण शिक्षकांनीही स्वत्वाची जाणीव करून मुलांना अतिशय प्रामाणिक व मोलाचं शिक्षण देण्याची जिम्मेदारी घेतली पाहिजे.
@godofliberty36647 ай бұрын
चर्चा मराठीत चालली आहे व बरेचजण आपली प्रतिक्रिया मराठीत न लिहिता इंग्रजीतून देत आहेत किंवा मराठी प्रतिक्रिया इंग्रजीत लिहित आहेत आणि त्यांचे म्हणणे असेही आहे मराठीत शिकावे, मराठी लिहावे, वगैरे वगैरे. पण स्वतः मात्र इंग्रजीत लिहितात.
@coastofkonkan7 ай бұрын
अनेक लोकांना मराठी कीबोर्ड माहीत नसतो
@coastofkonkan7 ай бұрын
Keyboard
@ajitkumaryadav117 ай бұрын
@@coastofkonkan कळफलक
@ambitiononlineclassrathod112 күн бұрын
खूपच छान विचार आहे सर माझा मुलगा शिक्षणात तसा बरा नाही पण तो खेळात खूप छान आहे .... नांदेड जिल्हा मध्ये अशी कोणती शाळा चांगली आहे ते सांगा सर 🙏🙏🙏
@anilbarbade4707 ай бұрын
गावातील सरपंच, सदस्य, पासून आमदार खासदार मंत्री यांची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकवण्यास सक्ती करावी व ज्यांना ज्यांना सरकारी नोकरी आहे अस्या सर्वांची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकवणे बंधन कारक करावे
@pramilakokani561323 күн бұрын
सर तुमचं अध्यापन खूप छान प्रभावी आहे 👍👍
@nikhilkamalkarКүн бұрын
माध्यम खूप महत्त्वाचं आहे मी मराठी मधून शिकलोय पण माज इंजिीअरिंगमध्ये इंग्रजी मधे सर्व काही असल्यामुळे आकलन व्यवस्थित झालं नाही म्हणून मी माझ्या माझ्या मुलाला इंग्लिश मिडयम मधे घातला
@sayalig81577 ай бұрын
Vishay far ch chhan. Pn baryach corporation chya school madhlya (6-7th madhil ) mulana wachta dekhil yet nhi hi vastushtiti ahe
@krushnarajpatil46187 ай бұрын
सर खुप छान माहिती दिलित अम्हालाही अशा शाळे मधे मुलाना पाठवायला आवडेल पण अशा शाळा कोणत्या जिल्ह्या मधे किती आणि कोणत्या आहेत याची लिस्ट प्रसारित केली तर आम्ही मुलाना तिथे पाठवू शकतो. क्रुपया
@godofliberty36647 ай бұрын
तूम्ही हा व्हिडिओ तयार करून खूपच चांगले व पुण्याचे काम केले आहे. तूम्ही आणखी अशाच प्रकारचे व्हिडिओ करावेत अशी अपेक्षा आहे. तसेच तुमच्याशी संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक व पत्ता दिला तर खूप चांगले झाले असते कारण तुमचे मार्गदर्शन कोठे हवे असेल तर, किंवा तुमच्या बरोबर काहीही अपेक्षा न ठेवता समाजासाठी काम करण्यासाठी खूपजण तयार होतील, काहीजण आर्थिक मदत देतील, काहीजण स्वतःचा वेळ देऊन मदत करायची इच्छा असणारे मदत करु शकतील, तुम्हालाच नाही तर महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा हे शक्य आहे. तर या बाबतीत तुमचे म्हणणे काय आहे ते सांगावे ही विनंती आहे.
@prachibhor71375 күн бұрын
सर असे सर्वच zp शाळेचे शिक्षक तुमच्यासारखे नाहीत, 90%शिक्षक फक्त पगारासाठी kam krtat, त्यांना गरीबाच्या मुलांचं काहीच घेणं देण नाही. स्वतः zp शाळेच्याच शिक्षकांची मुलं zp शाळेत शिकत नाहीत. Hech खरं वास्तव ahe sir
@jRavi-qh8zp7 ай бұрын
Before doing the comment i have read good instructions ... खूप छान मार्गदर्शन सर❤
@ishwarnarale27777 ай бұрын
सरकारी शाळेतील प्रत्येक शिक्षकाने प्रामाणिकपणे शिक्षण दिले तर खाजगी शाळेचा कोणच विचार करणार नाही
@siddhantkamble90417 ай бұрын
Madam Palak Mhnun aapli jababdari ky aahe... aapn swatahun weekly Shalela Visit Detoyet Ka... Lekracha Bday Mar Shalela sutti Aapn Baher Jau.... Lagna Aahe sutti... ashi barich Karne aahet... jyat aapn pn chukto... English medium mdhye professionalism aahe te marathi shalet hot nsla tari aapn gharun savayi lavu shkto.... multaha aapn start chukich krto.... amuk thikani 3 yr chya lekrana ha parakram kela ... ki aapn vichr krto atta aapla tr 1.5 yrch aahe... 6-7mahinyat trained hoil mg lav class.... ha class to class....
@hemalataganthade98537 ай бұрын
Agdi barobar@@siddhantkamble9041
@hemalataganthade98537 ай бұрын
Parents kahich laksh det nahi, ghri pan school la शिकवलेले ghyayla pahije
@sachinphasale2657 ай бұрын
सर खरंच मुलांना त्यांची ज्या मध्ये आवड आहे त्या शिकणासाठी साथ दिली पाहिजे.सर आपण जो विषय समजपुढे मांडला आहे त्यामुळे khup मुलांना आई वडिलांना याचा फायदा होईल. Zp शाळा एक no आहे. आदरणीय नांगरे patil. Zp शाळा एकच no आहे.
@pratikchavan43775 ай бұрын
सर सर्व जिल्हा परिषद शाळा अशा झाल्या तर फार छान होईल. आपले अभिनंदन. आम्ही पण प्रयत्न करायला हवा. अस मला वाटतं.
@santoshpotdar65367 ай бұрын
सर आपण खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. विशेष चॅनलचे देखील आभार खूप चांगला विषय मांडला आणि तज्ञांना आमंत्रित केलं.
@sdsknowledge52607 ай бұрын
इंग्रजी शाळा आणि कॉन्व्हेन्ट बंद करायला पाहिजे,, मराठी शाळेत चांगले शिक्षण मिळते, किंवा सरकारी मान्यता प्राप्त सेमी इंग्रजी शाळेत, मुलांना शिक्षण द्यावे
@DarshanKakade-jy2dd7 ай бұрын
private स्कूलची तपासणी सक्तीने व्हायला पाहिजे . आणि त्ये सर्व फॅसिलीटी देतनासल्यास बंद क्येलं पाहिजेत
@amolgovardhane126523 сағат бұрын
Tumcha mulga kuthlya shalet jaato
@sidajisavant51347 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन 🥳🥳🥳🥳
@suniljagtap6227 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर, तुम्ही मला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणच्या अशा ५०-१०० Z P शाळांची यादी देऊ शकता का ? ज्यामध्ये तुम्ही सांगितल्या प्रमाणे उत्तम शिक्षण मिळते.
@tanishkasworld99624 ай бұрын
सरांची शाळा सोडली तर दुसरी शाळा नसेल ..बहुतेक ..माझ्या जिल्ह्यात तर नाई अशी एक पण शाळा आणि शिक्षक ...
@rohansgalaxy7 күн бұрын
Sir khup bhari vatla aikhun.. ek tar adich kon teaching kshetrat jaila magat nahi.. ani je pn ahet te jabardastini ahet.. aaj school mhnje club zalet.. mala vatta tumchya sarkhe sikshak mantri mandalat paije.. aplya shikhan matryanla salla dila paije.. jar aaj apan uttam vidyarti nahi ghadavle tar apla desh khup vait paristit asnare.. mi channel la vinanti karto ki apan ha msg ajun mhtvachya thikani send kara please
@malgondamane057 ай бұрын
खुप मस्त माहिती आणि एकदम बरोबर स्पष्टीकरण सर.
@ArunPatil-e4e7 ай бұрын
छान माहिती दिलात सर सर्वांनी विचार करण्या सारखे आहे आम्ही ही जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थि आहे
@sandyrock736Күн бұрын
Good information sir.😊
@sanjaybendgude45187 ай бұрын
नक्कीच सर आपण खूप छान वास्तव माहिती दिली
@sangitakeware63327 ай бұрын
प्रत्येक z.p.teacher आत्म्याशी प्रमाणिक राहून काम करतात.
@DarshanKakade-jy2dd7 ай бұрын
ZP चे टीचर सगल्येच चांगल्ये राहत नाही . private चे आवडीने काम करत नाही . actually शिक्षकांना भरपूर पगार द्याला हवा
@sonalishelar44367 ай бұрын
Sir tumcha khup Abhinandan tumhi khare Teacher ahat interest nusar shikavna khup garjecha ahe Tumchya sarkhya teacher jar 30% jari milale tar apan mahasatta hou Pan bakichya Zp shikshakanna Bank rajkaran , pudharpana he sodun tumcha adarsha ghaila pahije
@Balajikondhalkar6 ай бұрын
साहेब तुम्ही बरोबर बोलताय हो, अतिशय सुंदर, पण, इंग्लिश विषयी खूप कमजोर असतो zpस्कूल च्या पोरांचा. मराठी, हिंदी बोलून job नाही भेटत, इंग्लिश बोलता नाही आले तर आता मूर्ख समजतात हे आजची परस्थिती आहे.
@archanamande3206Ай бұрын
Majhi mulgi जिल्हा परिषद शाळेत जाते आणि मी समाधानी आहे तिच्या शाळेबद्दल .....सर्व चांगले शिक्षक आहेत शिवाय कमी विद्यार्थी शाळेत असल्यामुळे छान लक्ष दिलं जातं प्रत्येक विद्यार्थ्यावर ....तीच इंग्लिश गणित सगळ छान आहे ... आम्ही दोघं pharmacist ahot don medical ahet अमाचे..pan शाळा चांगली बघून zp tach मुलीला घातलं ....खेड्यातल्या इंग्लिश शाळा ठीक नाहीत ...त्यापेक्षा zp ch चांगल्या..
@umeshsarawale46667 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन केले.
@ganeshlokare35997 ай бұрын
Chan karya kartay sir, parantu sir tumhi swatala, tumcha shalela ugrade kele ahe, maja gavatla sarkari shalet tumhi boltayt ta goshtincha purnpane abhav janavla..
@bhausahebbansode28557 ай бұрын
सर तुमच्यासारखे शिक्षक हे प्रत्येक शाळेमध्ये असायला हवे तेव्हाच जिल्हा परिषद परिवर्तन होऊ शकतात
@SecretTattoo-io2sl7 ай бұрын
Sar khup ch Chan ❤ 🙏 tumchya sarkhe sar ya jagala haven't 😅khup happy aahe mi ki ashe sar aaplya country madhe aahet 🙏
@mamtaraut26657 ай бұрын
तुमच्या शाळे सारख्या शाळा जर सगळीकडे असेल तर कोणी प्रायव्हेट शाळेत टाकणारच नाही,
@nivruttiNavale-fi3tb4 күн бұрын
सर तुमचे विचार खूप चांगले आहे परं तू जिल्हा परिषद शाळेत काही शिक्षक असे आहेत की त्यांना ' मराठीच ग्ग्रामर सुद्धा माहित नाही ३०x१० चे पाढे सुद्धा येत नाही 50% शिक्षक निश्चित चांगले आहेत
@atulnikam57257 ай бұрын
रिझर्वेशन सिस्टीम मुळे सरकारी शाळेत कमी गुणवत्तेचे शिक्षक भरती होतात
@amolghatekar9107 ай бұрын
उलट संस्थे मधील भरती बऱ्याच दा काही घेऊन देऊन केली जाताना आढळते
@indian623537 ай бұрын
असं काही नाही, उलट सरकारी शाळेतलेच शिक्षक उत्तम गुणवत्तेचे असतात.
@nileshdhinda14297 ай бұрын
नमस्कार साहेब - रिझर्व्हेशन मुळे शाळेचा दर्जा घसरलेला नसुन इयत्ता पहीली ते आठवीपर्यंत पासचा नियम लागू केल्याने शैक्षणिक दर्जा घसरलेला आहे.जे विद्यार्थी वर्षभर शाळेत आलेले नाही त्यांना सुद्धा RTE नियमानुसार पुढील वर्गात पाठवावे लागते पास करावे लागते
@dipeshsagale7534Ай бұрын
खुप सुंदर सर 🙏🙏
@myjobmyjourneyasdoctor48246 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली..... पण तुम्ही म्हणताय तसे skillful education पॉलिसी प्रत्येक शाळेत नाही दिसत.... आणि खूपदा zp शाळेचे शिक्षकचे मुल च.... इंग्रजी माध्यमातून शिकताना दिसतात.... मग आमच्या सारखा सामान्य माणूस गोंधळून तर जाणार च ना.... तुम्ही म्हणता तसा पॅटर्न all over राबवायला हवा.... आपोआप सर्व जन zp शाळेकडे वळतील
@satishaherkar30192 ай бұрын
He is too good, thank you !
@vishalkale52647 ай бұрын
Great Work Sir 🙌🙌
@ankitashelake42347 ай бұрын
Khup chhan mahiti dili sir
@ramhake86527 ай бұрын
छान विश्लेषण सर
@ravindrabaviskar51307 ай бұрын
तुमचे मत योग्य आहे..पण एक सांगा z.p.च्या teacher लोकांना सरकारी काम किती असते..त्यांना शिकविणे कमी आणि formality करणे आवश्यक होऊन जाते....आताच्या परिस्थितीत 75%टीचर वयोरुद्ध आहेत.. टीचर भरती करणे..सरकारची मानसिकता नाही..जर आधुनिक तंत्रज्ञानाचा व नवीन कौशल्याचा उपयोग होत नाही..त्यासाठी नवीन young knowledge असलेले techer पाहिजेत..तुम्ही फक्त तुमची बाजु मांडतात...पण महाराष्ट्राची.सद्याची परीस्थिती तशी नाही...सर्व माहिती घेऊन सागावे... सर्व शाळांची जबाबदारी नसते..पालकांनी पण मुलावर लक्ष देणे गरजेचे असते....
@DarshanKakade-jy2dd7 ай бұрын
आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आपण सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. आमच्या नोकऱ्यांसोबतच, त्यांच्यासोबत दर्जेदार वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. उदरनिर्वाहासोबतच, आपण आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यास मदत केली पाहिजे. आम्ही त्यांच्या शिक्षणासाठी केवळ शिक्षक आणि शाळांवर अवलंबून राहू शकत नाही. सर्वच झेडपी (जिल्हा परिषद) शाळा चांगल्या नाहीत. अनेकदा ते कमी दर्जाचे असतात. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांमध्ये वारंवार आवडीचा अभाव असतो. मी मराठी माध्यमाच्या सरकारी शाळेत शिकलो, जिथे शिक्षक उत्साही होते आणि सरकारी शाळांमध्ये निरोगी स्पर्धा होती. जर सरकारने इंग्रजीतून शिकवायला सुरुवात केली तर अनेक खाजगी शाळा बंद पडू शकतात, ज्यामुळे खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये समान स्पर्धा निर्माण होईल. इंग्रजीला शिक्षणाची प्राथमिक भाषा आणि स्थानिक भाषा दुसरी करण्याऐवजी स्थानिक भाषांवर सरकार का लक्ष केंद्रित करते हे मला समजत नाही. आमचे सर्व व्यावसायिक शिक्षण इंग्रजीमध्ये आहे, आणि इंग्रजीच्या संदर्भात आम्हाला आलेल्या आव्हानांमुळे आम्ही आमच्या मुलांना खाजगी इंग्रजी शाळांमध्ये पाठवतो.
@RameshRathod-gv4eb7 ай бұрын
Correct 💯
@ashishhal42437 ай бұрын
@@DarshanKakade-jy2dd खाजगी शालांपेक्षा zp शाळा शिक्षक खूप अधिक पगार घेतात पण खूप कमी शिक्षक आपल्या कामाशी प्रामाणिक असतात, जास्त रजेवर जाणारे, आणि येऊन टोपल्या टाकणारे जास्त मिळतील,
@kalyanijadhav48017 ай бұрын
आजचा कालचा खूप महत्वाचा विषय आहे
@maheshdesale34467 ай бұрын
अतिशय उत्तंम मार्गदर्शन केले
@SavitaDesai-t4p7 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन दिले
@pojajadhav69927 ай бұрын
तुम्ही बोलते ते 100% खरं❤❤👍🏅🏅🏆🏆🎒🎒📘📙📗📓📕📔📋📃🖊️🖋️🖊️🖋️🖊️🖋️📝✏️📚📚📒📖🗞️🖌️😍🥰😍🥰🤩😱😊😊🙂🙂🏅🏅🏅🏅🏅👍👍👍📚📚📚♥️♥️♥️♥️🖌️🖌️🖌️😱😱😱
@loveyourself-fe5rt7 ай бұрын
खूप छान 👍🧡🙏
@kaydyach897 ай бұрын
मी सुधा government aided शाळे मध्ये शिकलोय आणि आज पुण्यात येऊन IT मध्ये चांगल्या कंपनी मध्ये आहे अणि तुम्ही सांगितल तस , शिक्षकांची क्वालिटी ही सरकारी शाळेत च चांगले असतात म्हणुन मी माझ्या मुलीला "हिन्दुस्तान Antibiotics" ह्या पिंपरी, पुणे मध्ये government aided शाळेमधे घातले. फक्त त्या शाळेचे आता मॅनेजमेंट बदलण्या चा मुद्दा सुरू आहे. सरकारने हस्तक्षेप करने खूप गरजेचे आहे
@nayanachoudekar28 күн бұрын
@@kaydyach89 plz share your contact details
@nayanachoudekar28 күн бұрын
Mi hi Plan karat ahe.. tya shalet mazya mulala ghalayacha
@aratichavan41967 ай бұрын
Khup chan information sir amhi tumcha school la visit devu shakto ka
@sunandamashal50836 ай бұрын
शाळा निवडताना मातृभाषेला प्राधान्य द्यावे, शाळा आणि घर हे अंतर कमी असावे. इंग्रजी माध्यम त्यातून Internatinal School यामुळे मुलांचे बालपण हरवत चालले आहे
@JotiramSolase7 ай бұрын
खूप छान माहिती दिली आपण सर
@ashishhal42437 ай бұрын
शाळा निवड एव्हढ्या सर्व विशिष्ट्याना धरून केली तर तशी शाळा मिळणं कठीण, कुठल्याही शेलच्या अध्यापक वार्गविषयी काही ही सांगितलं जाऊ शकत, त्याची खातर जमा कोण करणार, शहरांमध्ये घराच्या जवळ , फी अस सर्व बघितलं जात, जास्त वेळ घेतला निर्णय घ्यायला की अडमिशिन विसरा
@unakeshwarshete84247 ай бұрын
खुपच छान सर
@sarikashinde394827 күн бұрын
सर माहिती खूप छान दिलीत माझा मुलगा सध्या सातारा येथे सैनिकी शाळेत शिक्षण घेत आहे मला समजत नाही की काय करावे ते
@vidyarj857 ай бұрын
अश्या शाळा मुंबई मध्ये आहेत का ओ सर...कारण तुमच्या मतांशी मी सहमत आहे...मला सुद्धा माझ्या मुलाला अश्याच शाळेत घालायचं आहे
@dpk1887 ай бұрын
we have to teach our kids by ourselves, I believe along with our job we have spend time with our kids. Along with our earnings we have build future of our kids, we cant depend on teachers and school.
@pc95207 ай бұрын
अ भि गोरेगावकर, सरस्वती विद्यामंदिर : मुंबई ज्ञानप्रबोधिनी, मॉडर्न : पुणे आनंद निकेतन : नाशिक
@anantgaikwad969823 сағат бұрын
@@vidyarj85 मुंबई मराठी शाळा सुरू आहेत
@shravankamble25156 күн бұрын
वर्गाचे बाहेर बोर्ड लावला...पाहिजे ...शिक्षक किती शिकला आहे....किती अॅकटीवीटी घेऊ शकतो ...
@RSKul0723 күн бұрын
Science maths hey subject multach marathi madhun shikayche nahitch(थाडे फार गणित मराठी मधून आले पाहिजे आणि संख्या समजल्या पाहिजेत आकडेमोद समजली पाहिजे ). Pahilipasun semi la ghala kiwa janchi fanacial condition changli asel tyani icsc cbsc la ghala. Semi English best option ✔️ Semi eng ghetle ki automatic eng sudhartey tyasathi international school garaj nahi
@atulborade21867 ай бұрын
धन्यवाद सर माज्या बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या
@samindarpatil76167 ай бұрын
आज कालच्या पालकांना याचा बद्दल जागरूकता निर्माण केली पाहिजेत कारण आज काय status च्या नावाखाली भरमसाठ फी आयापण नसताना सुद्धा भारतात आणि मुलाचे नकळत भविष्य कॉन्व्हेन्ट चा नावाखाली बरबाद करतात
@vickyghorpade41187 ай бұрын
Khup useful video ahe
@shubhangighadge97513 күн бұрын
Satara vijyanager jihe katpur jeval ahe tech kaa
@rajeshdongre42964 ай бұрын
मी z p मध्ये शकलो आहे आणि आता z p शाळेत शिक्षक आहे sallary 80000 rs माझ्या मुलाला मी z p मधूनच शिक्षण देणार आहे इंग्लिश माडियाम ओन्ली बाजार
@akshatayadav32827 ай бұрын
Khup chan समजावलं sir tumhi
@priyamoon29436 күн бұрын
💯. B..👍👍👍
@snehamohite16587 ай бұрын
खूपच अप्रतिम❤
@karunapatil18586 ай бұрын
खूप छान समजाऊन सांगितलं सर तुम्ही
@ankuhghogare91927 ай бұрын
तुम्ही पाहिले सरकारी शाळा सुधारा।।। लोक आपोआप येतील शाळेत।।।
@navanathchavan5278Ай бұрын
RIGHT BOLLA BHAVU.....
@deepakambekar93494 ай бұрын
सर्व शिक्षक तूमचयासारखे नसतात आमच्या शाळेतील शिक्षकाला साध भाषांतर करता येत नाही हे माझ्या मुलांसोबत घडल आहे तूमाहाला खोट वाटत आसेल तर आमच्या शाळेशी संपर्क साधा मि तो शिक्षक तुमच्या समोर उभा करतो सांगताय जिल्हा परिषदेच्या शाळा. उत्तम आहेत
@vasantipatil8108 күн бұрын
आजकालचे शिक्षक फक्त कितवा वेतन आयोग लागू आहे याकडे लक्ष देतात. तुमच्यासारखे शिक्षक बोटावर मोजण्याइतकेच. त्यामुळे नाईलाजाने इंग्लिश मीडियम कडे वळावे लागतेय.
@info-tech20177 ай бұрын
Salute to sir
@ShantiDooot7 ай бұрын
आमच्याकडे बहूतेक जि प शाळेतील बहुतेक मुलांना मराठी पण नीट वाचता येत नाही.
@vinodbhosale22904 ай бұрын
बरोबर आहे सर पण किती zp च्या शिक्षकांचे मुळे मराठी माध्यमात शिकतात
@indian623537 ай бұрын
वैचारिक किडा टीमला विनंती आहे की, एकदा "वारे सरांना" बोलवावे...
@yashp913319 күн бұрын
Tumhi satya dakhvatya ti eka changlya swapnachi survat aahe sadhya tari pan te swapan baghun apan ata tari aplya payavar kurad nahi maru shakat na
@hariom11abc7 ай бұрын
एवढे ऐकूनही इंग्रजी medium मधे टाकणाऱ्या पालकांसाठी एक min शांतता🤫
@pratikshasakpal38347 ай бұрын
मी मुंबईत- विलेपार्ले इथं राहते... आमच्या जवळपास अशी कोणती शाळा आहे... तुम्ही सांगा
@AnkurMadre6 ай бұрын
Sir tumhi sangtay tashya facility sarv zp chya shalet nahi hi shokantika
@ramhanuman1111Күн бұрын
एक्सट्रा उपग्रेड शिक्षक मिळणे खूप कठीण आहे
@madhuri1147 ай бұрын
दुर्दैवने मराठी माध्यम हेच low class समजल जात। आणि हा समज मराठी माणसाचा च आहे।😢
@vinayakkapre82856 ай бұрын
❤❤❤
@vishaljagadale54166 ай бұрын
तुम्ही बोलताय सर्व बरोबर आहे पण मराठी शाळेमध्ये सरकारी कामे च पुर्ण होत नाहीत जसे जनगनना election duty आणि अशी बरीच त्यांच्या कडे टॅलेट खुप आहे पण ते पण आपला वेळ पुर्ण करतात
@ashwiniKul85536 күн бұрын
Private school madhe competition asta Aplyach shalet jastit jast students attract karnyasathi tyanna activities ghyavyach lagtat Tasa ZP shalanmadhe hot nahi
@sawantsamadhan62377 ай бұрын
Chan sir ❤❤
@Abhiruchi12127 ай бұрын
Balaji sir Tumhi j sangtl te agdi yogy ahe, Pn mala maaaf kara ek gosht tumchi mala khatakali ti mhnje, ji mul ghadwychi ti India chya growth sathi, Japan la jawun tyancha uddhar ka? Education brobr, country chi development shikawli, tr India number 1 banel na......
@avinashadsul78686 күн бұрын
Ashi shala punyat aahe ka ? Plz sir
@सक्षमतेकडे7 күн бұрын
Sarkari shala mhanje fakt Kendriya vidyalay. ZP school i have my doubt