सुट्ट्या कमी करून फायदा नाही लहान मुलांना उन्हाचा त्रास होतो. त्यात नुसता अभ्यास म्हटलं की त्यांचं बालपण हरवत.फक्त शिक्षणाचा स्तर वाढवा. तश्या शिक्षकांची नियुक्ती करा.
@np73892 ай бұрын
सरकारी शिक्षक 1 लाख ते 2.5 लाख रु पगार काम 6 ते 7 तास फक्त. बायको पण सरकारी शिशिका डबल पगार सुरू....फक्त शिकवायचे? यांना ऑफिस काम सांगत नाही. कामात परफॉर्मन्स नाही म्हणून कामावरून काढले जाण्याची शक्यता शून्य. प्राचार्य किंवा संस्था कामावरून काढून टाकतील याची शक्यता शून्य. काम कमी शिवाय 12 पगारी रजा 12 मेडिकल रजा इतर रजा पेन्शन मेडिकल इंशोरांस आजारपणात सरकारी मदत शिवाय उत्तरदायित्व शून्य. वर्षभर 76 सरकारी सुट्ट्या. + 24 पगारी रजा... या उलट प्रायव्हेट शिक्षक 2 हजार ते 25 हजार रु पगार. काम 9 ते 12 तास. घरी आल्यावर सुद्धा शाळेतून फोन मेसेज येत राहणार.... 11 महिने पगार. दिवाळी उन्हाळी सुट्टीत सुद्धा शाळा बोलावून ऑफिस काम करून घेणार.. रोज रोज प्राचार्य मीटिंग घेणार जणू काही कॉर्पोरेट ऑफिस.. संस्थापक स्वतःचे बायकोचे सासू सासरे त्यांच्या घरातील कुत्र्याचा वाढदिवस जयंती पुण्यतिथी सुद्धा प्रायव्हेट शिक्षक वर्गणी काढून साजरी करणार.. वरून पर्यंत pta metting मध्ये तक्रार करणार ते वेगळेच. इतके करूनही पुढील वर्षी पगार वाढ राहूदे कामावर परत घेतील याची खात्री नाही.. प्राचार्य शिक्षकानं मध्ये फूट पडून सतत भांडणे लावणारं जदने करून शिक्षक एकत्र येऊच नये...😡😡😡😡😡😡
@SB-rd6tq2 ай бұрын
खरय
@gouravimengudaleАй бұрын
😢mar gaya mai padhai kar ke
@np738923 күн бұрын
पाटी टाकणारे शिक्षक इतिहास जमा होणार येत्या दशकात. पुन्हा एकदा गुरुकुल पद्धत येणार. ज्याला खरच teaching करता येते तोच गुरू होणार..... उगीच BA BEd TET खोगीर भरती चालणार नाही...
@avinashgoundge17372 ай бұрын
सर्वात आधी 1. ली ते 8वी सरसगट पास करणे बंद करा. शिक्षकांना वर्गात शिकवण्यासाठी वेळ राहु दया.त्यांची जनगणना आणि मतदान सोडुन इतर सर्व कामे कमी करावेत.पुरवी सारखे 4 घटकचाचणी प्रथम द्वतीय सतर परिक्षा असावी
@ajinkyapalande852 ай бұрын
@@avinashgoundge1737 150 गुड lectures per years enough for avarage students. Some kids are not good improve different skills thats enough. Teachers dont make excuse because if classes do same things on low income then why not teachers.
@warriorwithin7672 ай бұрын
💯✅खरं आहे भावा पास पद्धत मुळे फार नुकसान होतं मुलांना स्वतः अभ्यास करण्याची सवय राहात नाही, कॉपी करने आणखी खूप आहे 👍
@np73892 ай бұрын
सरकारी शिक्षक 1 लाख ते 2.5 लाख रु पगार काम 6 ते 7 तास फक्त. बायको पण सरकारी शिशिका डबल पगार सुरू....फक्त शिकवायचे? यांना ऑफिस काम सांगत नाही. कामात परफॉर्मन्स नाही म्हणून कामावरून काढले जाण्याची शक्यता शून्य. प्राचार्य किंवा संस्था कामावरून काढून टाकतील याची शक्यता शून्य. काम कमी शिवाय 12 पगारी रजा 12 मेडिकल रजा इतर रजा पेन्शन मेडिकल इंशोरांस आजारपणात सरकारी मदत शिवाय उत्तरदायित्व शून्य. वर्षभर 76 सरकारी सुट्ट्या. + 24 पगारी रजा... या उलट प्रायव्हेट शिक्षक 2 हजार ते 25 हजार रु पगार. काम 9 ते 12 तास. घरी आल्यावर सुद्धा शाळेतून फोन मेसेज येत राहणार.... 11 महिने पगार. दिवाळी उन्हाळी सुट्टीत सुद्धा शाळा बोलावून ऑफिस काम करून घेणार.. रोज रोज प्राचार्य मीटिंग घेणार जणू काही कॉर्पोरेट ऑफिस.. संस्थापक स्वतःचे बायकोचे सासू सासरे त्यांच्या घरातील कुत्र्याचा वाढदिवस जयंती पुण्यतिथी सुद्धा प्रायव्हेट शिक्षक वर्गणी काढून साजरी करणार.. वरून पर्यंत pta metting मध्ये तक्रार करणार ते वेगळेच. इतके करूनही पुढील वर्षी पगार वाढ राहूदे कामावर परत घेतील याची खात्री नाही.. प्राचार्य शिक्षकानं मध्ये फूट पडून सतत भांडणे लावणारं जदने करून शिक्षक एकत्र येऊच नये...😡😡😡😡😡😡
@ajinkyapalande852 ай бұрын
@@warriorwithin767 open book exam is very good for that. Why need every time by hart all things. This exam upto 10 ok plus maths problems solving papers should be required to get proper use of all skills in all students.
@swaramaheshshinde40522 ай бұрын
खर आहे भाऊ
@stevesir59522 ай бұрын
मी गेली 10 वर्षे cbse board school मध्ये शिकवत आहे. शाळा सुरू होण्यास एप्रिल ऐवजी जूनच योग्य आहे. में महिना हा योग्य ब्रेक देतो आणि दोन शैक्षणिक वर्ष वेगळे करतो म्हणून जूनच योग्य आहे. मुले फायनल exam देवून ब्रेक घेतात आणि मे महिना संपला की नवीन पुढच्या वर्गात जातात. परंतु एप्रिल मध्ये पुढच्या वर्गात जाण्यात नावीन्य राहत नाही.🙏🏻
@sakshijadhav3722 ай бұрын
अगदी बरोबर उलट शाळांची वेळ सुद्धा कमी करावी. कारण मुलांना त्यांच्या आवडिनिवाडी जपता याव्यात. आणि शिक्षण तणावमुक्त व्हावे
@riyathombare83782 ай бұрын
I am disagree with you..
@Raya30072 ай бұрын
मुळातच हवामानाचा विचार सुद्धा व्हायला हवां... महाराष्ट्रात उन्हाळा अधिक असल्याने एप्रिल मे महिना सुट्टी देतातं.. उगीचचं दिल्ली च्या मागे पळण्यापेक्षा आपण आपलं धोरणं अभ्यासपुर्ण बनवलं तर खुप चांगल होइलं... मराठीला अभिजात दर्जा द्यायचा अन् शाळांच हिदींकरण करायचं.. हे अजिबात मान्य नाही..
@Sayali.K2 ай бұрын
Absolutely right
@NikhilShedke_332 ай бұрын
मला सुट्टी नही पाहिजे मे मध्ये पण शाळेत जायला पहिजे 🙏
@archispednekar55922 ай бұрын
पहिले या मंत्र्याची, अधिकाऱ्यांची पोर पोरींना compulsory सरकारी शाळेत शिकण्याची अट असावी . तरच त्यांना मंत्री अधिकारी पदावर बसण्याचा criteria asava. मंत्र्यांनी त्यांचे प्रायव्हेट शाळा कॉलेज आधी बंद करा तर हि शिक्षण व्यवस्था सुधारेल.
@vijayjadhav20312 ай бұрын
😂 नाय होणार.... १००%
@PrashantR-w2n2 ай бұрын
Ghanta
@mangalagaidhani99622 ай бұрын
True 🎉
@ajinkyapalande852 ай бұрын
@@archispednekar5592 गरज नाही फक्त्त strong पालक community हवी. मग बघा इन्स्टिटयूशन ची कशी फाटते लगेच राजकारणी येतात मधली दलाली करायला काही कुत्र्यानमार्गे.
@ashwinivloger37282 ай бұрын
Agadi barobar
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh2 ай бұрын
सरकारने सर्वात आधी शाळेत वाहतुकीचे नियम, स्वचता,कायदा,खेळ, भारतीय संस्कृती या गोष्टी अगदी छोट्या वर्गापासून शिकवायला पाहिजे.लोकांना आज कसल्याही प्रकारची शिस्त राहिली नाही,कोणीही नियम पाळत नाही,वाहतुकीचे नियम लोकांना माहीत नाही. ८०-९०% लोक बेजबाबदर वागतात,सरकारी मालमत्तेचे नुकसान करतात,घान करतात. या सर्व गोष्टी बंद झाल्या पाहिजे. नसता कितीही अभ्यासक्रम बदलला तरीही फक्त पुस्तकी किडे किंवा छप्री निब्बा निब्बे निर्माण होत राहतील.
@anamikbhartiy2 ай бұрын
Ya sadhya goshti tya vibhagachya pramukh asnarya IAS, education officers ya adanyana ka kalat nahit ha motha prashn aahe mc, bc, criminal, bhrasht raajkarni ani tyanchi gulami karnare adhikari ani raajkarnyanchi gulami karnari gulam janta he lok ya deshala maage net aahet
@nileshnandanwar042 ай бұрын
Ekdam Barobar
@Ilyas-ed1ng2 ай бұрын
Purnpane sahmat
@shraddhab9282 ай бұрын
हे सर्व शिकवणं ही पालकांची देखीलजबाबदारी आहे,
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh2 ай бұрын
@@shraddhab928 👍
@Raya30072 ай бұрын
मुळातच हवामानाचा विचार सुद्धा व्हायला हवां... महाराष्ट्रात उन्हाळा अधिक असल्याने एप्रिल मे महिना सुट्टी देतातं.. उगीचचं दिल्ली च्या मागे पळण्यापेक्षा आपण आपलं धोरणं अभ्यासपुर्ण बनवलं तर खुप चांगल होइलं... मराठीला अभिजात दर्जा द्यायचा अन् शाळांच हिदींकरण करायचं.. हे अजिबात मान्य नाही..
@Akshayjadhav1987Ай бұрын
mala asa watata ki hindi aivaji marathi ha vichy shikavtil state board cha shalanmadhye.
@aadeshgaikwad846627 күн бұрын
महाराष्ट्र शासन दुसऱ्याचा लाचार झाला
@np738923 күн бұрын
पाटी टाकणारे शिक्षक इतिहास जमा होणार येत्या दशकात. पुन्हा एकदा गुरुकुल पद्धत येणार. ज्याला खरच teaching करता येते तोच गुरू होणार..... उगीच BA BEd TET खोगीर भरती चालणार नाही...
@rekhakale74192 ай бұрын
शाळांवर होणारा उपक्रमांचा भडिमार थांबवा म्हणावं नाहीतर जास्तीचे दिवसही उपक्रम, कार्यक्रम फोटो काढणे ते नवनव्या लिंकवर अपलोड करणे अहवाल बनवणे,यातच खर्ची होईल
@np73892 ай бұрын
सरकारी शिक्षक 1 लाख ते 2.5 लाख रु पगार काम 6 ते 7 तास फक्त. बायको पण सरकारी शिशिका डबल पगार सुरू....फक्त शिकवायचे? यांना ऑफिस काम सांगत नाही. कामात परफॉर्मन्स नाही म्हणून कामावरून काढले जाण्याची शक्यता शून्य. प्राचार्य किंवा संस्था कामावरून काढून टाकतील याची शक्यता शून्य. काम कमी शिवाय 12 पगारी रजा 12 मेडिकल रजा इतर रजा पेन्शन मेडिकल इंशोरांस आजारपणात सरकारी मदत शिवाय उत्तरदायित्व शून्य. वर्षभर 76 सरकारी सुट्ट्या. + 24 पगारी रजा... या उलट प्रायव्हेट शिक्षक 2 हजार ते 25 हजार रु पगार. काम 9 ते 12 तास. घरी आल्यावर सुद्धा शाळेतून फोन मेसेज येत राहणार.... 11 महिने पगार. दिवाळी उन्हाळी सुट्टीत सुद्धा शाळा बोलावून ऑफिस काम करून घेणार.. रोज रोज प्राचार्य मीटिंग घेणार जणू काही कॉर्पोरेट ऑफिस.. संस्थापक स्वतःचे बायकोचे सासू सासरे त्यांच्या घरातील कुत्र्याचा वाढदिवस जयंती पुण्यतिथी सुद्धा प्रायव्हेट शिक्षक वर्गणी काढून साजरी करणार.. वरून पर्यंत pta metting मध्ये तक्रार करणार ते वेगळेच. इतके करूनही पुढील वर्षी पगार वाढ राहूदे कामावर परत घेतील याची खात्री नाही.. प्राचार्य शिक्षकानं मध्ये फूट पडून सतत भांडणे लावणारं जदने करून शिक्षक एकत्र येऊच नये...😡😡😡😡😡😡
@leenakale88452 ай бұрын
Ekdam बरोबर
@np738923 күн бұрын
पाटी टाकणारे शिक्षक इतिहास जमा होणार येत्या दशकात. पुन्हा एकदा गुरुकुल पद्धत येणार. ज्याला खरच teaching करता येते तोच गुरू होणार..... उगीच BA BEd TET खोगीर भरती चालणार नाही...
@chetan30872 ай бұрын
काही सुट्ट्या कमी करू नका.आम्ही मराठी शाळेत शिकलो महिनाभर सुट्टी असायची पण मास्तर शाळा असली की मन लावून शिकवायचे, कुठे कमी आहे आम्ही आता सांगा बरं..उलट कॉन्व्हेन्ट च्या मुलांना सरस आहोत.काहीही धोरण आणु नका जुनी पद्धतच चांगली आहे.
@GURU-f5n2 ай бұрын
शालेय शिक्षण विभागाने कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे सब्जेक्ट कम्पल्सरी करावे आणि मान्यता दवी है सब्जेक्ट खूप महत्त्वाचे आहेत , ताय बदल कोणी बोलत नाही पण राज्य सरकारने हा सब्जेक्ट कम्पल्सरी करावा दुसरा एखादा सब्जेक्ट कमी केला तर चालतो पण कॉम्प्युटर science , IT , है सब्जेक्ट जगाची आवश्यकता आहे , आणि खूप महत्वाचे आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@imsvjoshi2 ай бұрын
You are Right Sir 👍🙏💯💯🌹🌹
@imsvjoshi2 ай бұрын
Computer Science and Information Technology Subjects are Very Important..!! 👍🙏🙏💯💯🌹🌹💯💯
@sangramraje56672 ай бұрын
In current policy this subjects are included (also included are subjects like AI, data science, Robotics) under vocational subject for 9th and 10th. Starting from basics in 6th. But, that requires good teaching materials and teacher training.
@shubham-oh4ki2 ай бұрын
आरोग्य संबंधित महत्वाची माहिती द्यावी जसे stroke/paralysis, हार्ट अटॅक. आजही लोकांना stroke ची लक्षणे सुरू झाल्यावर तत्काळ ऍडमिट करावे लागते हे माहीत नाही व यामुळे उशीर केल्यामुळे हजारो जन अपंग होतात
@np738923 күн бұрын
पाटी टाकणारे शिक्षक इतिहास जमा होणार येत्या दशकात. पुन्हा एकदा गुरुकुल पद्धत येणार. ज्याला खरच teaching करता येते तोच गुरू होणार..... उगीच BA BEd TET खोगीर भरती चालणार नाही...
@VKHMC20042 ай бұрын
Sir मुलांना काहीच अडचण नाही पण आपले शिक्षक किती capable आहेत CBSE pattern शिकवायला 🤨🧐
@vitthaldhengle69892 ай бұрын
cbsc आणि इंग्लिश मिडीयम शाळेत शिकविणारे शिक्षक कोण आहेत? त्यांचे शिक्षण काय? याची माहिती घेतली तर त्यात बरेच १२ वी किंवा पदवी झालेले दिसतील. वास्तविक व्यवस्थापन चांगले दिसले की गुणवत्ता चांगली आहे अशी आजची मानसिकता झाली आहे.
@SUYOGPOWAR-i2f2 ай бұрын
😂
@np73892 ай бұрын
सरकारी शिक्षक 1 लाख ते 2.5 लाख रु पगार काम 6 ते 7 तास फक्त. बायको पण सरकारी शिशिका डबल पगार सुरू....फक्त शिकवायचे? यांना ऑफिस काम सांगत नाही. कामात परफॉर्मन्स नाही म्हणून कामावरून काढले जाण्याची शक्यता शून्य. प्राचार्य किंवा संस्था कामावरून काढून टाकतील याची शक्यता शून्य. काम कमी शिवाय 12 पगारी रजा 12 मेडिकल रजा इतर रजा पेन्शन मेडिकल इंशोरांस आजारपणात सरकारी मदत शिवाय उत्तरदायित्व शून्य. वर्षभर 76 सरकारी सुट्ट्या. + 24 पगारी रजा... या उलट प्रायव्हेट शिक्षक 2 हजार ते 25 हजार रु पगार. काम 9 ते 12 तास. घरी आल्यावर सुद्धा शाळेतून फोन मेसेज येत राहणार.... 11 महिने पगार. दिवाळी उन्हाळी सुट्टीत सुद्धा शाळा बोलावून ऑफिस काम करून घेणार.. रोज रोज प्राचार्य मीटिंग घेणार जणू काही कॉर्पोरेट ऑफिस.. संस्थापक स्वतःचे बायकोचे सासू सासरे त्यांच्या घरातील कुत्र्याचा वाढदिवस जयंती पुण्यतिथी सुद्धा प्रायव्हेट शिक्षक वर्गणी काढून साजरी करणार.. वरून पर्यंत pta metting मध्ये तक्रार करणार ते वेगळेच. इतके करूनही पुढील वर्षी पगार वाढ राहूदे कामावर परत घेतील याची खात्री नाही.. प्राचार्य शिक्षकानं मध्ये फूट पडून सतत भांडणे लावणारं जदने करून शिक्षक एकत्र येऊच नये...😡😡😡😡😡😡
@jagrutidandekar34312 ай бұрын
मन लावून शिकवणारे शिक्षक बोटावर मोजण्या इतकेच आहेत. बाकी फक्त पेमेंट घेण्यासाठी येतात. त्याला वाटत सुद्धा नाही की पुढील पिढी वर देशाचे भवितव्य अवलंबून आहे.
@np738923 күн бұрын
पाटी टाकणारे शिक्षक इतिहास जमा होणार येत्या दशकात. पुन्हा एकदा गुरुकुल पद्धत येणार. ज्याला खरच teaching करता येते तोच गुरू होणार..... उगीच BA BEd TET खोगीर भरती चालणार नाही...
@Kalyan-Village242 ай бұрын
जश्या बैल गाडा शर्यती नियमा नुसार सुरु केल्या आहेत त्याच प्रमाणे शाळेत छडी सुरु करावी.! छडी ने शिस्तबद्द विधार्थी घडवले आहेत, ढ विधार्थी सुद्धा अभ्यासाला लागायचे. आता छडी चा धाक बंद असल्यामुळे ई ५ वी विधार्थी सुद्धा भावी गुन्हेगार सारखा वागत आहे!!
@PrashantR-w2n2 ай бұрын
Mastarcha khoon hoil !!
@hrk32122 ай бұрын
Are deva..
@pratimakashid21982 ай бұрын
अजिबात गरज नाही त्याची ,स्किल teaching ,visual learning,kel tar mulana कॉन्सेप्ट clear hotil, अभ्यासात घोकंपट्टी पेक्षा understand hon गरजेचं आहे,मारून काय होणार रे कोवळ्या जीवाला???
@ujjwalapatil9622 ай бұрын
Agadi barobar
@Kalyan-Village242 ай бұрын
@@SUYOGPOWAR-i2f तू भविष्यात मुलांची काळजी घे
@hemantflori082 ай бұрын
हास्यास्पद आहे कारण मे महिन्यात सुट्या जर कॅन्सल झाल्या तर भर उन्हाळ्यात जिथे पाण्याचे प्रश्न, कडाक उन्हाळा त्यामुळे होणारे परिणाम याचा काही अभ्यासाचं केलेला दिसत नाहीं...
@scholarclassesm.badnashik30792 ай бұрын
यांना या कडकडीत उन्हात पत्र्याच्या वर्गांमध्ये बसवा मग समजेल उन्हाळा कसा असतो तो... बिचारी विद्यार्थी घाम गाळत वर्गामध्ये बसलेले असतात.... जरा त्या लेकरांचा ही विचार करा
@np738923 күн бұрын
पाटी टाकणारे शिक्षक इतिहास जमा होणार येत्या दशकात. पुन्हा एकदा गुरुकुल पद्धत येणार. ज्याला खरच teaching करता येते तोच गुरू होणार..... उगीच BA BEd TET खोगीर भरती चालणार नाही...
@SandipHarale-h4v27 күн бұрын
महापुरुषयाच्या नावाने सुट्टी देण्यापेक्षा त्याऐवजी शाळा चालू ठेवावीं आणि त्या महापुरुषयाच्या पूर्ण जीवन, चरित्र, कर्तृत्व, गुण याची माहिती विद्यार्थीना द्यावी
@anandathakare73142 ай бұрын
अगोदर शिक्षक चांगलें भरती करा सरकारने! फक्त मुलांना शाळेत बसून ठेऊन ते बुद्धिमान नाही होणार!
@VaishaliShelke-e2l2 ай бұрын
चांगले शिक्षक म्हणजे नेमका कोणता क्रायटेरिया लावावा असं तुमचं मत आहे. 10-10 वर्षे शिक्षक भरती होत नाही आणि जी झाली ती 4-5 एक्झाम घेऊन झाली...
@anandathakare73142 ай бұрын
@@VaishaliShelke-e2l जे हा निर्णय घेत आहे ! त्यांनी घ्यायला पाहिजे...
@studykattaofficial29782 ай бұрын
नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षण सेवक हे पद नाही मग जर सरकार नवीन धोरण लागू करत असेल तर शिक्षण सेवक हे अन्यायकारक पद सुद्धा रद्द झालेच पाहिजे.
@leenajadhav3190Ай бұрын
यांना फक्त सीबीएससी स्कूल चालू करून मोठ्या फीस वसूल करायचे आहेत आणि म्हणूनच स्टेट बोर्ड पॅटर्न यांना नकोसा झालाय
@vijubhai95182 ай бұрын
सगळ्या शाळांमध्ये Ac बसवा आणि एप्रिल मे मध्ये शाळा चालू ठेवा नो प्रॉब्लेम
@shamshinde37062 ай бұрын
AC बसवल्यावर पोरं झोपतील 😂
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh2 ай бұрын
@@vijubhai9518 त्याच ac मधून जेव्हा ४-५ तास बसून ते कडक उन्हात घरी जायला बाहेर येतील तेव्हा काय होईल माहीत आहे का?
@नादगंगा2 ай бұрын
तुला खरंच शिक्षण अधिकारी बनवायला पाहिजे म्हणजे सर्व शाळा कर्जबाजारी होऊन बंद होतील😂
@ajinkyapalande852 ай бұрын
राजकारण्यांनी तुपाशी शाळेतली पोर उपाशी. असली गाढवगिरी चुलीत घाला
@vijayjadhav20312 ай бұрын
,😮काय पण
@akashshinde96262 ай бұрын
1 April उन किती असते एवढ्या वर्षापासन जे शाळा चालू आहे ते असच नाही चालू आहे
@shankul30322 ай бұрын
लहान मुले 5 तास आणि 234 दिवस शाळेत येणे अपेक्षित आहे तर मग सरकारी कर्मचारी 10 तास आणि 300 दिवस काम का नाही करू शकत?
@savankamble10802 ай бұрын
😂🎉
@ashishdudhekar27682 ай бұрын
देशाचे भविष्याला खडतर परीश्रमाची सवय व्हावी..म्हणुन
जे कधी शाळेत गेले नाहीत ते अशीच मूर्खपणाची धोरणे ठरवणार.... आम्ही काहीतरी केलं हे दाखवण्यासाठी हि उठाठेव आहे बाकी काही नाही.....infrastructure सुधारायचे सोडून हे काहीतरी तमाशा करतायेत फक्त
@np738923 күн бұрын
पाटी टाकणारे शिक्षक इतिहास जमा होणार येत्या दशकात. पुन्हा एकदा गुरुकुल पद्धत येणार. ज्याला खरच teaching करता येते तोच गुरू होणार..... उगीच BA BEd TET खोगीर भरती चालणार नाही...
@poojadaware92722 ай бұрын
हे सगळे ठीक आहे पण शिक्षक पण तसेच हवे.... नाहीतर शिक्षकांनाच काही समजत नाही.
@gauravbobade68732 ай бұрын
शिक्षक हवेत हे महत्वाचं आहे, सरकारी शाळेत शिक्षकच नाहीत...
@NSBKH2 ай бұрын
शिक्षकांना काही येत नाही म्हणजे हा अती......... झाला!
@rohitpatil35752 ай бұрын
Shikshak nait shikvat
@shraddham112 ай бұрын
@@rohitpatil3575 kuthe pahile tumhi he
@shraddham112 ай бұрын
@@poojadaware9272 Vina shikashk ch इथपर्यंत आलात का तुम्ही
@nitiningle98942 ай бұрын
सर्व ठीक आहे सर परंतु शिक्षण सेवक कालावधी सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणात नाही तो सुद्धा रद्द झाला पाहिजे❤❤
@np738923 күн бұрын
पाटी टाकणारे शिक्षक इतिहास जमा होणार येत्या दशकात. पुन्हा एकदा गुरुकुल पद्धत येणार. ज्याला खरच teaching करता येते तोच गुरू होणार..... उगीच BA BEd TET खोगीर भरती चालणार नाही...
@sdsknowledge526022 күн бұрын
@@np7389 तू जळतोय काय? तू नाही लागला वाटते 😂😂😂
@rameshchougule10512 ай бұрын
शाळेत न जाणार्याला पण हिंदी येतं, आणि पहिली पासून हिंदी, सरकारचं काय डोकं ठिकाणावर हाय का नाय, दिल्लीवाल्यांच्या खाली आय घातल्या ह्यांनी... संपणार मराठी..
@hemlatabhovad46732 ай бұрын
दादा ह्या वर्षी पासून cbse pattern मध्ये मराठी विषय compulsory kela ahe
@deepalikadam9549Ай бұрын
होय होय
@amolsalunkhe50292 ай бұрын
मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा सारखा थर्ड क्लास कार्यक्रमामुळे अनेक महिने आणि शनिवार वाया गेलेत
@Handal-Without-Logic2 ай бұрын
NEP 2020 आणि शिक्षणाचे स्वयत्तिकरण, खाजगी कारण आणि व्यापारीकरण करून प्रचलित व्यवस्था मोडकळीस आणणे आणि नव्याचे व्यवस्थेचे अल्पावधीत गोडवे गाणे यातून काय साध्य करायचे. आणि एवढे करून क्रिमलेयर पालकांना भारतीय शिक्षण व्यवस्थेकडे फिरवली पाठ (परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणारे लोंढे). गंभीर आहे.
@funfacts-t5c2 ай бұрын
khoop matavacha mudda mandala
@niteshdongare18532 ай бұрын
१ ली ते ३ री फक्त एकच भाषा शिकवली पाहिजे. ३ री नंतर मराठी सोबत इंग्रजी शिकविली पहिने. हिंदी भाषा शिकण्यासाठी बंधन न करता ती ८ वी नंतर elective subject म्हणून देऊ शकता.
@साधक1232 ай бұрын
हिंदी वैकल्पिक विषय ठेवायचा मात्र eng बंधनकारक ठेवायचा, वाह शाबास. तुम्हाला अजूनही हे कसे समजत नाही ही मातृभाषेत शिक्षण हे सर्वात जास्त उत्तम असते व लवकर समजते सुद्धा. आता eng आंतरराष्ट्रीय भाषा आहे वगैरे ज्ञान नका सांगू😂 कारण जपान,चीन, रशिया,फ्रान्स, इटली,स्पेन,पोर्तुगाल, ग्रीस, युक्रेन, पोलंड कोरिया हे असे अनेक विकसित देश आहेत जे eng वापरत नाहीत म्हणून काय ते मागे नाही राहीले जगाच्या. आपल्याला हिंदी बोलायला समजायला एकदम सोपी असून हिंदीचा मात्र भरपूर द्वेष करायचा पण जे दोनशे वर्ष आपल्यावर राज्य करून गेले त्यांची eng मात्र अभिमानाने शिकायची😅वाह वाह. कितीही झाले तरी हिंदी शेवटी आपलीच आहे निदान eng पेक्षा तरी जास्त जवळची वाटली पाहिजे. बाकी तुम्ही तुमच्या मुलांना कॉन्व्हेन्ट मध्ये नका ना पाठवू ते आपोआपच मराठी बोलतील. नाही नाही आमचा सोन्या eng मिडीयम मध्ये जातो तिथं सगळे eng बोलतात किंवा हिंदी बोलतात हे किती अभिमानाने सांगतात लोक.😅
@funfacts-t5c2 ай бұрын
excately mazaa tech mat ahe hindi ugachi ghusavayala nako tyane marathi la phakata basel
@NSBKH2 ай бұрын
राष्ट्रीय भाषा ऐच्छिक करण्याऐवजी सक्तीचे करण्यात यावे
@साधक1232 ай бұрын
@@niteshdongare1853 इतके कसे हो English भाषेचे चाहते😆😃 मातृ भाषेतून शिक्षण नेहमी उत्तम असते, पण नाही आपल्याला eng म्हणजे स्टेटस वाटते. शिपाई भरती साठी सुधा eng कशाला हवी उगीच सगळीकडे, ज्याला जायचं बाहेरच्या देशात तो जायच्या आधी दोन महिने शिकेल ना , सगळ्या मुलांवर का लादायची eng. जर काम भारतातच करायच आहे जगायचं इथच आहे तर का हवी eng, मराठी हिंदी का नको
@nshelke2 ай бұрын
@@NSBKH राष्ट्रीय भाषा ऐच्छिकच असावी. कशाला ती हवी अगदी पहिलीपासून. आठवीला आणली तरी चालेल.
@AK-rn1cj2 ай бұрын
मराठी आणि हिंदी ची लेखन शैली सारखी आहे, आधीच मराठी व्यक्तीला हिंदी गरजे पेक्षा जास्त येते, हिंदी विषय शाळेत शिकवायची काही गरज नाही या पेक्षा सरळ संस्कृत शिकवा पाहिले ते दहावी. आपला काय प्रोब्लेम होत आहे माहीत नाही, महाराष्ट्रात ही उलटी गंगा वाहते नेहमी काय माहीत, आता पाचवी ते दहावी हिंदी आहे तीच आधी बंद करा. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. सर्वा सत्यानाश.
@kajaltambe50112 ай бұрын
😂
@vsb44982 ай бұрын
हिंदी भाषा ही आपल्या देशाची राष्ट्रीय राजभाषा आहे.म्हणून हिंदी भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.🙏
@pranali7362 ай бұрын
सगळे नियम हे शैक्षणिक धोरण नुसार लावता येतात... पण त्याच धोरणात समान काम...समान वेतन लिहून आहे त्यानुसार शिक्षण सेवक हे पद नाही... तो नियम मात्र अमलात आणता येत नाही...कमाल आहे सरकार ची...
@anuradhadaryapurkar821125 күн бұрын
सर्वात पहिले तर बिनकामाच्या activities band kara fkt ek divas activities shikvun hot nahi एक ना धड भाराभर चिंध्या as hot aahe mulanch
@sanjayupadhye19442 ай бұрын
भविष्यात मराठी भाषा ठिकेल की नाही मनात शंका निर्माण होत आहे....😊😊
@Amolraut-qm3pe2 ай бұрын
महाराष्ट्र आणि मराठीचे महत्त्व कमी करण्याचा डाव आहे मोदीचा
@deepalikadam9549Ай бұрын
नाही
@gauravbobade68732 ай бұрын
शिक्षकांना शिकवायला वेळ नाही, इतर कामे भरपूर आहेत. कोणत्याही सरकारी शाळेवर पुरेसे शिक्षक नाही त्यामुळे जो आहे तो अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. कुठल्याही भौतिक सुविधा नाही अन् ग्रामीण भागातील मुलांना मूलभूत ज्ञान मिळत नाही आहे. त्यात हे निर्णय म्हणजे कॉन्व्हेन्ट, खासगी शाळा अन् इंग्रजी माध्यमाच्या शाळा यांना सोयीस्कर असे आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय व्हायला हवेत कारण खरा महाराष्ट्र अन् मराठी खेड्यात आहे.. मागच्या काही दिवसापासून प्रत्यक्ष काम करतोय म्हणून लक्षात आलंय...
@artigogawale6962 ай бұрын
हे सगळे राबविण्यासाठी जे कौशल्य अवगत असणारे शिक्षक आवश्यक आहे ते सर्व शाळांमध्ये उपलब्ध आहेत का याचा देखील विचार करायला हवा
@pawarpatil86972 ай бұрын
फालतू गोष्टी करत आहे. शेतकरी कुटुंबातील पोरं हे उन्हाळ्यात सुट्ट्या घेऊन जूनमध्ये पेरणी करून शाळेत जातात. हा फालतू टाइम आहे. बाकी बदल ठीक आहे पण टाइम ही गोष्ट म्हणजे निव्वळ फालतू. गाढव सरकार आहे.
@conceptavaapya2 ай бұрын
😂 तूम्ही जर पदवी शिक्षण घेतलं असेल आणि फॉरेन मधल माहिती असेल तर तुमच्या लक्षात येईल फेब्रुवारी त वर्ष संपण्याच महत्व बाकी पेरणी करायला दांडी मारता येते मुलांना अस कोण बाच्कुटी ल पकडुन नेणार नाही शाळेत😅
@harshvardhanrawade89352 ай бұрын
Tumhi uneducated distiy. Porana UPSC , JEE, NEET, Pilot , doctor banavnyakarta he yogya hai .
@Pratik23342 ай бұрын
@@conceptavaapyaबाकीच्या देशात उन्हाळ्यात 45 डिग्री तापमान नसत , मराठवाडा विदर्भ खान्देश या भागात एप्रिल मे या महिण्यामध्ये भीषण गर्मी असते , त्यात आपल्या शाळामध्ये ना व्यवस्थित व्हेंटिलेशन ना पंखे ना पाण्याची पुरेशी सोय , सरकार लहान मुलाना मरणाच्या दारात ढकलत आहे😢
@conceptavaapya2 ай бұрын
@@Pratik2334मुलांनी दांडी मारायची तेवढे दिवस... विदेशात थंडी असते तीव्र आणि सौदी अरेबियात तर वाळवंट आहे त्यांनी काय करायचं मग? 15 दिवस उन्हाळी सुट्टी देता येईल सर्व हिंदू सणांची सुट्टी रद्द करायची😅परदेशात ती नसते त्यामुळे थंडीत मोठी सुट्टी देता येते... तुम्हाला दिवाळी दसरा होळी रंगपंचमी सगळ्याची सुट्टी पाहिजे तरी पुन्हा उन्हाळ्यात जर सुट्टी दिली तर मुलांचे नुकसान नाही का होत?
@siddheshbirje60502 ай бұрын
@@conceptavaapya Ekda ye summer season madhe gavcha shalet mag akkal yeil tula 😂😂
@expressinglife9 күн бұрын
बोंबला.. म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्रवीर सावरकर, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, या सर्वांची कर्तुत्व इतिहासाच्या पुस्तकातून कमी करतील. खुप वाईट वाटतं. 😢
@chandrasenchaudhari98572 ай бұрын
कोणताही बदल त्रासदायक असतो, कोणाचाही जन्म आईला वेदना झाल्याशिवाय होत नसतो, नविन शिक्षण पद्धतीला विरोध हा त्याचाच भाग आहे. सुरवातीला वाटणारा त्रास नंतर सवयीचा भाग होईल आणि या वेदनेतून नव्या पिढीची प्रसूती होईल ❤
@sonkambleprakash61102 ай бұрын
दक्षिणेकडील राज्य स्वत:ची भाषा मजबूत करत असताना महाराष्ट्र मात्र मातृ भाषेला बाजूला केंद्र सरकारचे अनुकरण करत आहे..
@Parul82112 ай бұрын
व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे,बालभारती convertion , जागतीक गोष्टी सामाविष्ट, आणि कामाला लागणे साठी मुलाखत इंग्रजी माध्यमाच्या भाषेत होती, प्रादेशिक भाषा( मातॄ भाषा) हि नोंद घ्या,
@bkgrajatoz2 ай бұрын
तुमच्या मातृभाषेत इंग्रजी आगदी पाळण्यात लोळत बोलतांना मोम डैड पासुन घुसली मग हिन्दी भारतिय राष्ट्रभाषाच का टोचते???
@R.G.A.K96-eh2vz2 ай бұрын
भारताला कोणतीही राष्ट्र भाषा नाही @@bkgrajatoz
@DevanandChaudhary-b8j2 ай бұрын
Matrubhasha jya pune city la shikshanach Maher Ghar mhnta tith srvul muli English bolayla laglit Marathi tyana wachta lihita yet nhi 😂😂
@VikasKadam-g7n2 ай бұрын
शाळा international आणि शिक्षक मतदार संघातील..😂
@jyotishinde26302 ай бұрын
खाजगी शाळांचा बाजार आणि RTE धोरण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यावर एखादा माहितीपूर्ण vedio बनवा 🙏
@TAJ-4587s2 ай бұрын
वेळ ,महिने, सुट्टया यात कोणताही बदल न करता फक्त अभ्यासक्रम cbse syllabus तेवढाच घ्या कर्नाटक राज्य गेली 5 /7 हे करतय हे इतक सोप आहे उगीच अवघड करु नका फक्त विज्ञान व गणित घ्या......
@dipalidhotre-nimbalkar91412 ай бұрын
Sir CBSE प्रमाणे शाळा सोमवार ते शुक्रवार हे पाच वारच असते . CBSE शाळेतील पुस्तंक बऱ्यापैकी कोरीच असतात हे दुःख आहे 😞
@priyankakadam88582 ай бұрын
असं काही नाही महाराष्ट्रामध्ये private school cbse वाले अवाढव्य fee घेऊन असं करतात syallabus शिकवतच नाही पण kv सारख्या gov.school मध्ये सगळं होत.... त्या मुलाचं basic खूप stong करून घेतात ... पाचवी पर्यंत फक्त ४ विषय आहेत त्यांना पण private cbse वाले भाबड पसारा करतात..... आणि kv मध्ये english पेक्षा hindi वर जास्त जोर देतात ....तसं महाराष्ट्र मध्ये follow केलं पाहिजे
@dipalidhotre-nimbalkar91412 ай бұрын
@@priyankakadam8858 yes
@Queen-iu9oz2 ай бұрын
@@priyankakadam8858अगदी बरोबर ताई , खाजगी शाळा पाया पक्का करत नाहीत उगाच फापट पसारा करून दिखाऊ पणा करतात
@vidyaghadi81762 ай бұрын
अगदी बरोबर.. फक्त पुस्तकं विकत घ्या.. नवीन.. आणि मग कोरी रद्दीत विका 10 rs kg ने.... शिक्षक शिकवत नाहीत ना वह्या चेक करत नाहीत आता सध्या.. CBSE मध्ये.. काय आणि कोणाला सांगणार आमची व्यथा..... फी दिवसेंदिवस वाढवत राहवत
@gp36202 ай бұрын
सरकारने शैक्षणिक धोरण आवश्यक राबवावी परंतु पहिले आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे बंद करा, त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान या विषयाला 35 ऐवजी फक्त 20 गुणांना पासिंग ठेवले त्याचा परत एकदा अवश्य विचार करावा
@SRDP2 ай бұрын
एक महिना शिकल्या नंतर एक महिना सुट्टी पहिल्या महिन्यात शिकवलेल पोर घंटा लक्षात ठेवत नसतात 😅😅
@jatinrjadhav2 ай бұрын
एकदम बरोबर बोलले ,मला अनुभव आलाय
@SRDP2 ай бұрын
@@jatinrjadhav तुम्हाला अनुभव आलंय पण मी स्वतः घेतलाय शाळेत असताना दिवाळीच्या 15 दिवसांच्या सुट्टी नंतर दिवाळी च्या आदी च कुठ काय आठवत होत 😜😅
@sandipkumarpatil19782 ай бұрын
कारण आपण त्यांना पाठांतर शिकवतो, धडा शिकवत नाही.
@randhavet.r.568726 күн бұрын
शिक्षकांची online कामे कमी करावीत बाहेरचे कामे मतदान कामकाज बंद करावे. उन्हाळी सुट्टीत मुलांच्या माणसीकतेचा पर्यावरणाचा विचार केला तर बर होईल😊बऱ्याच शाळेत पिण्याच्या पाण्याची पण योग्य सोय नसते उन्हाळ्यात वास्तव आहे😢
@sakshijadhav3722 ай бұрын
सुट्ट्या कमी करून किंवा शाळेचा वेळ वाढवून किंवा विषय वाढवून मुलांची प्रगती होणार नाही. त्यापेक्षा दर्जेदार आणि व्यावहारिक शिक्षणावर जोर दिला पाहिजे. मुलांना त्यांच्या कलेप्रमाणे विषय निवडता आला पाहिजे. तरच त्यांचा सर्वांगीण विकास होईल.
@sonappagavade11362 ай бұрын
एकीकडे नोकऱ्या नाहीत आणि दुसरीकडे शाळांना कोणत्याही भौतिक सुविधा न देता केवळ पुस्तक बदलण्याचे प्रयोग सध्या चालू आहेत. केवळ शाळेत जेवण मिळते म्हणून येणारे झोपडपट्टीतील मुलाला हा अभ्यासक्रम झेपणार की नाही संशोधनाचा विषय आहे
@MORYAYT182 ай бұрын
मी काय म्हणतो मुलांना अभ्यास बरोबरच खेलालही सुट्या द्यायला हव्या नाकी सुट्या कमी करून त्यांचा ताण वाढवावं
@harshilabadole4652 ай бұрын
Mala Balbharati chi pustake better vattaat NCERT chya book peksha
@Oprachita15baravkarАй бұрын
सर्वात आधी सर्व शाळा सरकारने च चालवल्या पाहिजे आणि एक देश एक फी असा उपक्रम राबविले पाहिजेत. जशी एक देश एक निवडणूक उपक्रम हाती घेतला आहे तसा.
@prashantbute274228 күн бұрын
एवढी क्रांती करून विद्यार्थ्यांना देशोधडीला लावू नका लोकांच्या भावना मन जिंका नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्तिथी लक्षात घ्या नंतर निर्णय घ्या 🙏
@jyotibhalsing38162 ай бұрын
काळजी करू नका, इ 1-4 एखाद्या शाळेत जर 10 विद्यार्थी असतील तर सरकार तिथे 1 च शिक्षक देणार आहे, त्यानेच भातापासून, मुख्याध्यापक पर्यंत सगळी कामे करायची आहे, कारण त्याला सोबत मानधनावर एक शिक्षक देणार आहे, आणि तसा gr पण आलेला आहे
@ShaileshRaut19072 ай бұрын
Asach pahije barobar Karan 10 mulsathi 2 te 3 teacher full payment
@anjaligadekar782 ай бұрын
उन्हाळ्यात मुले शाळेत येणार नाहीत किंवा उष्णतेची तीव्रता पाहून पालक पाठवणार नाहीत किंवा शाळांमध्ये पाणपोई सुरू करावी लागेल
@ganeshmohape45462 ай бұрын
सुट्ट्यांचा फुकट पगार देणे बंद करा मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी शिक्षण सुधारणा झालीच पाहिजे
@तिरक्या22 күн бұрын
शेवटी एकच प्रश्न शिल्लक राहतो, "शिक्षणाचं भज आणि शिक्षकांचं माकड कोणी केलं?"
@manjunathdone81892 ай бұрын
माझी एक बोल भिडूला विनंती आहे की दीपावली दिवशी श्री महालिंगराया यांची यात्रा आहे या यात्रेमध्ये कैलासाहून साक्षात शिवपार्वती येऊन श्री महालिंगराया यांच्या मंदिराच्या कळसाला फेटा बांधून जातात तो पेटा पाहण्यासाठी अनेक राज्यातून भाविक भक्त येत असतात यावर एक व्हिडिओ बनवा
@bkgrajatoz2 ай бұрын
कुठे भरते ही यात्रा?
@manjunathdone81892 ай бұрын
हुलजंती जिल्हा सोलापूर येथे दरवर्षी दीपावली दिवशी यात्रा भरते
@meetmadhura1352 ай бұрын
स्वस्त कामगार बनवणारी शिक्षण पद्धती बदलुन एक चांगला नागरिक बनवणारी शिक्षण पद्धती आणणं गरजेचं आहे. स्पर्धा करायला आयुष्य पडल आहे इथे मूल्यशिक्षण चा अभाव आहे आणि हि आपली पुढची पिढी देश घडवणार आहे.
@nileshshivde23732 ай бұрын
पुरेश्या वर्गखोल्या सोबत भौतिक सुविधांची वाणवा आहे. पिण्याचे पाणी,विद्युत सुविधा हेही विचारात घ्यायला हवे. विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीचा विचारदेखील करायला हवा...
@shivmobilesagar71022 ай бұрын
एक देश एक गणवेश एकच शिक्षण समान शिक्षण
@pramodsanglikar51842 ай бұрын
सुट्या ह्या फक्त शाळा विद्यार्थी किंवा धोरण या पर्यंत च अवलंबून नसून.. त्या सुट्ट्या वर पर्यटन रेल्वे तसेच सण उत्सव लग्न समारंभ आणि त्यावर अवलंबून असणारे छोटे छोटे व्यवसाय आणि अनुषंगाने महाराष्ट्र च अर्थ शास्त्र याचा सुध्दा विचार व्हायला पाहिजे....
मुळातच हवामानाचा विचार सुद्धा व्हायला हवां... महाराष्ट्रात उन्हाळा अधिक असल्याने एप्रिल मे महिना सुट्टी देतातं.. उगीचचं दिल्ली च्या मागे पळण्यापेक्षा आपण आपलं धोरणं अभ्यासपुर्ण बनवलं तर खुप चांगल होइलं... मराठीला अभिजात दर्जा द्यायचा अन् शाळांच हिदींकरण करायचं.. हे अजिबात मान्य नाही..
@AshwiniThakre-mb8dh2 ай бұрын
@@shraddham11 कोणती भाषा म्हणजे? काय म्हणायचं आहे तुम्हाला? शुद्ध मराठीतच लिहिलंय मी.. अगदी मात्रा सुद्धा चुकलेली नाहीये माझ्या संपूर्ण वाक्यातली
@AshwiniThakre-mb8dh2 ай бұрын
आमच्या विदर्भात यापेक्षा शुद्ध मराठी नाही बोलू शकत..
@shraddham112 ай бұрын
@@AshwiniThakre-mb8dh to vidarbh majha pa. Ahe... Mhnaun ch आवडली नाही तुमची शब्दरचना मला
@separator49232 ай бұрын
बाकी काही असो...पहीला शाळेची इमारत...शाळेचा आवार...वर्गातील फरशी...पिण्याचे पाणी...खेळाचे मैदान...सारख्या गोष्टी कडे पण लक्ष दिले पाहीजे...
@bk74072 ай бұрын
भारतीय शिक्षण पद्धत ही जगावेगळी आहे . उदा . शाळेत शिक्षक रिक्त आहेत परंतु विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या😂 विद्यार्थ्याला काही लिहीत वाचाय नाही आले तरी चालेल पण तो पास झाला पाहिजे .😅भारतीय शिक्षण पद्धती म्हणजे अशिक्षित बेकार वाढवण्याचा कारखाना😂राजकारण्यांच्या विवेक शून्य कारभारामुळे सध्या भारत पुन्हा अविकसित होत आहे😢
@Lily-m6q4k2 ай бұрын
Yanna state board chach syllabus purn hot nahi aani he nighale ncert cha syllabus shikvayala 😂😂😂😂😂😂😂😂
@aspirant19042 ай бұрын
Barobar...ugach Nako tithe doka lavtat... State board cha vyavasthit shikvata yet nahi & cbse cha shikavnare 😂
@deepalikadam9549Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂 😢😢😢😢😢😢😢😢
@santoshnavase80362 күн бұрын
महाराष्ट्रासाठी नवीन शिक्षण धोरणाची गरज होती
@ajaypatil87852 ай бұрын
छान माहिती दिली. नव्या धोरणाची अंमलबजावणी ही नियोजित वेळेत व्हायला हवी. तसेच दहावीची परीक्षा ही CBSE प्रमाणे घ्यावी. बेस्ट ऑफ फाईव्ह ही पद्धत बंद करावी.
@bhimraoatram2635Ай бұрын
उन्हाळी सुट्ट्या कमी केले तर कामाचे दिवस 234 च्या ही पुढे जाते साहेब😢
@chougalenaeem3 күн бұрын
पहिला शाळा,शिक्षक, सुधारा
@borawakeharishnitin24812 ай бұрын
जपान ची बुलेट ट्रेन आंन्या ऐवजी शिक्षण पद्धत आणायला पाहिजे होती.
@MeghaSangale-wb1is2 ай бұрын
दर वर्षी नविन धोरण लागू करणं आधी बंद करा (एक ना धड भाराभर चिंध्या ) मुळ पाया मजबूत करा . शिक्षकांना शाळाबाह्य कामे देणे बंद करुन पटसंखे नुसार शाळांना पुरेसे शिक्षक द्या म्हणजे झालं. नुसता वेळ वाढवून काही होणार नाही.
@conceptavaapya2 ай бұрын
😂बाकी सर्व ठीक आहे पण सीबीएसई लेव्हल साठी मनुस्मृती का लागणार होती? मला चहावाला आणि रिक्षावाला वर पूर्ण विश्वास आहे ते अश्या चांगल्या उपक्रमाची सुधा पुरेपूर वाट लावतील gst सारखी😂 1 एप्रिल शाळा आणि हिंदू सणांच्या सुट्ट्या रद्द करणे उन्हाळा सुट्टी 15 दिवस तरी देणे हे मला वाटतात चांगले बदल ठरतील
@SG109-y1n2 ай бұрын
हिंदू सण म्हटले की डांग जळते काय रे भिमट्या😅
@Dashrath05102 ай бұрын
Manje tu bhartiy culture var vishvas thevt nahi re samjal
@GOD...992 ай бұрын
@@Dashrath0510Mulla aahe re to bhau manun asa mant aahe
@sandeepsalve50162 ай бұрын
असा विचार करण्यापेक्षा आपलीं मुलें शिक्षण प्रक्रियेत सहभागी असतील आणि ते धर्म निरपेक्ष देशातील चांगले नागरिक कसे बनतील यांवर भर दिला जात आहे हे चांगलेच आहे.सुटटया देवून असेही ते चुकीच्या गोष्टींना महत्त्व देतात.फोन, फिरणं वगैरे शाळा सुरू असणे योग्यच
@conceptavaapya2 ай бұрын
@@Dashrath0510 कसल कल्चर ते तुझ्या खालच्या कमेंट मध्ये दिसतंय तेच ना😅
@amitdake44372 ай бұрын
सुट्ट्यावर आभाळ हेपलू नका अभ्यासक्रम बदलला आणि शैक्षणिक धोरण बदलले तरी सुट्ट्या तेवढ्याच राहतात अगोदर अभ्यास करा आणि नंतर आपले ज्ञान हेपला 😅😅😅😅
@sachinjadhav692 ай бұрын
भाऊ ने बाकी काय सांगितले कळाल नाही पण सुट्ट्यांबाबत लई राग दिसतोय 😂
@deepabhagat96062 ай бұрын
महाराष्ट्रात खेळाची शोकांतिका आहे शाळेमध्ये खेळ होत नाहीत शिक्षण सम्राट मोठमोठे मोठमोठ्या बिल्डींग बांधून खेळाचे मैदान नष्ट करत आहेत बाहेरच्या देशात क्रीडा धोरण काय आहे
@ganeshkarvekar68892 ай бұрын
ते सर्व मान्य पण शिक्षकांना पगार तरी द्या व्यवस्थित तसा एखादा minimum wage चां कायदा दिल्लीत pait करण्यात आला आहे तसा महाराष्ट्रात ही होऊ द्या
@amolsalunkhe50292 ай бұрын
शिक्षकांशिवाय यांचे एकही काम पूर्ण होऊ शकत नाही... साधं ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा घेऊ शकत नाहीत हे लोक
@Sandy-fy4ri27 күн бұрын
चांगला निर्णय. विद्यार्थी हितासाठी.
@vikasshinde96522 ай бұрын
आपल्याकडे उन्हाळा कङक असतो. अशा वातावरणात शैक्षणिक वर्ष सुरू करणे योग्य नाही.
@ashishsolanke36882 ай бұрын
आपल्या राज्यात CBSE अभ्यासक्रम आणणे आवश्यक आहे,कारण आपल्या state board चा अभ्यासक्रम jee ,neet यासाठी सक्षम नाही
@vilasmore274829 күн бұрын
शाळा अर्ध वेळ करा.बाकीचा वेळ फोटो काढणे.आनलाईन काम , सरकारी कामे, जनगणना, सर्व्हे
@GaneshSawale-b8e2 ай бұрын
उगीच आभाळ हेप्पलनं चालू आहे,हे खरं आहे की राज्याचा अभ्यासक्रम cbsc प्रमाणे झाला आहे पण सुट्या कमी झाल्या असं काही नाही
@harinarayanmalte36092 ай бұрын
विडिओत सांगितल्याप्रमाणे जर शिक्षण व्यवस्था महाराष्ट्रात सुरू झाली, जागतिक दर्जाचे विद्यार्थी महाराष्ट्रात घडायला लागले तर एक दिवस विदेशी मुलं भारतात शिकायला येतील.😂😂😂
@PruthwirajGhadge2 ай бұрын
प्रिय अरुणराज सर, आपण अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ बनवता. बोल भिडूची पूर्ण टीम जबरदस्त काम करते. खूपच सुंदर. अशा प्रकारची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण खूप मेहनत घेता आणि म्हणूनच लोकांना आपला चॅनल आवडतो.
@sandeepgadhari20582 ай бұрын
आधी भौतिक सुविधा हव्यात ☹️ निर्णय चांगला आहे 👍🏼
@gangadharpanchal602 ай бұрын
एप्रिल मे मध्ये चंद्रपूर आणि नागपूर चं तापमान किती असतं आणि जिल्हा परिषद च्या शाळांमध्ये ना पाणी असतं ना लाईट असते त्यातल्या त्यात वर्गखोली पत्राच्या पण असतात ह्या वातावरणात ते चिमुकले कशे राहतील ह्याचा विचार शासनाने केला पाहिजे 🙏🙏
@aditiborade26952 ай бұрын
ग्लोबल वार्मिंग मुळे उन्हाळा खुप च वाढत आहे अशा परी स्थीतीत मुलांना ऊन्हात शाळेत पाठवणे योग्य नाही.
@AshokKokitkar.21 күн бұрын
हिंदी भाषेचा दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत जातो आणि इंग्रजी भाषेचा विकास उत्तर भारतातून दक्षिणेकडे वाढत जातो.
@AtharvaRawool-y1u2 ай бұрын
ओ महाराष्ट्र मध्ये कधी लागू होणार नवीन शैक्षणिक धोरण महाराष्ट्र मध्ये कधी लागू होणार
@sangramraje56672 ай бұрын
Next year 2025-26.
@balikagaikwad46912 ай бұрын
मराठी भाषा संपवतात हे कमी नाही काही जात उपटून रवी आशा प्रकारचे काम आहे
@vijaypalgaikwad65772 ай бұрын
उन्हाळ्यात सुट्टी दिड महिना राहणे योग्य च आहे,फक्त वर्ष भर ज्या सण, जयंती व इतर काही सुट्ट्या आहेत,त्या कमी कराव्यात, शिक्षकांना काम करायला भाग पडेल,अशी सिस्टीम तयार करावी, कारण शिक्षक निरंकुश आहेत सध्या आणि शाळांमध्ये भौतिक सुविधा सुद्धा देण्यात याव्यात, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे शाळेत छडी वापरण्याची परवानगी देण्यात यावी...... मग बघा फरक नक्कीच पडेल.......
@aarteejadhav717315 күн бұрын
Sir, please शिक्षण सेवक रद्द करण्या साठी video करा... १६००० इतक्या कमी मानधनात, जेव्हा आमचे वय ३७ वर्षे आहे, दोन मुले, संसाराची जबाबदारी पेलणे खरंच तारे वरची कसरत होती आहे.
@vaishalichaudhari37442 ай бұрын
राज्याच्या भौगोलिक परिस्थिती चा विचार करुन उन्हाळी सुटी ठरवावी... दोन पाळीत चालणाऱ्या शाळांना फंड पुरवून एकाच पाळीत शाळा चालवण्यात याव्यात.
@shivmobilesagar71022 ай бұрын
वाहतुकीचे नियम शिकवले पाहिजेल स्वच्छताचे महत्त्व सांगितलं पाहिजे आणि राज्यभाषा मराठी कंपल्सरी पाहिजे आणि देशभक्ती साठी सैनिकांचा इतिहास पण शिकवला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कौशल्य पण शिकवलं पाहिजे गनिमी कावा कसे करत होते.
@WasimShaikh-h9p2 ай бұрын
शिक्षकांना फक्त शैक्षणिक कामे द्या, फक्त मनासारखे अध्ययन अध्यापन करू द्या, व अशैक्षणिक कामे काढून टाका आणि मग बघा शिक्षणाचा दर्जा कसा वाढतो.
@samidha12342 ай бұрын
Spoarts activities वाढवणे, computer skills, language skills वाढविणे instead of craft, drawing for all.Tution, coaching बंद कसे होईल ते बघितले पहिजे.
@shravaniwalve72462 ай бұрын
अभ्यासक्रम सर्वांसाठी एकसारखा करताय तर फी पण सर्व शाळांसाठी एकच ठेवली पाहिजे. खाजगी शाळा खूप लूटमार करतात
@nileshbhawsar26682 ай бұрын
पहिली पासून हिंदी 🤔 मग, येणाऱ्या वर्षात IBM, Infosys, TCL, सारख्या कंपन्या मध्ये interview हिंदी मधून घेणार का❓❓❓❓❓ आम्हाला English शिकवा. 🙏🙏🙏🙏
@bhushangarud49732 ай бұрын
दिवाळीत फक्त 5 दिवस सुट्या
@समिधाघाणेकर2 ай бұрын
मराठी, संस्कृत या दोन्ही भाषा शिकवल्या गेल्याच पाहिजेत महाराष्ट्रात
@rsp1512 ай бұрын
ते सुद्धा 1ली पासून सोबत इंग्रजी असावी पण हिंदी 5 वी पासून सुरू करावी
@Vishalkl2 ай бұрын
@@Package_wala_chu😂
@nitinkakade351926 күн бұрын
सरकारी शाळांमध्ये खूप हुशार शिक्षक आहेत परंतु त्यांना काम करण्याची इच्छा असून देखील शिकवू दिले जात नाही शिक्षक सतत अवांतर कामात माहिती तयार करण्यात गुंतलेले असतात .
@VijayKadam-e8q19 күн бұрын
खाजगी कोणत्या ही 10 शाळा सांगा त्याची गुणवत्ता व सगळी मुले हुशार आहेत...... मुलांकडून.. 1लाख 50 हजार घेऊन.. मुलाला.. 54/ मार्क आहेत... जी मुले 200 रुपये फी भरून... शेती करून त्या पेक्ष जास्त पडतात
@Milindmatre2 ай бұрын
दुसऱ्या राज्यातला आपण आणायचं स्विकारायचं का महाराष्ट्र द्वेष मुलं शिकू नये महाराष्ट्राचा शैक्षणिक दर घसरावा हा केंद्र सरकार चा उद्देश आहे
@diptikulkarni13352 ай бұрын
दिवाळी आणि नाताळ च्या सुट्टया कमी केल्या पाहिजेत जयंत्या आणि सण वार ह्या पण सुट्टया कमी केल्या पाहिजेत त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या adjust होतिल
@nishantrokade62562 ай бұрын
राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा पास होण्यासाठी फक्त CBSE syllabus करून चालेल काय निदान राज्यात असणाऱ्या जागांसाठी मुलांना प्राधान्य द्या