ज्या दिवशी शेतमालाची किंमत शेतकरी ठरवेल, त्या दिवशी शेतकरी जगात सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत असतील.💥
@krishnatrading93762 жыл бұрын
ते कधीच होणार नाही आणी त्याचे स्वप्न बघणे म्हणजेच चंद्र प्रथ्वीवर आणण्यासाखे आहे त्या भाबड्या आशेवर बसू नका आपन काय पिकाचे हे माहीत नाही तोपर्यंत सुधारणारच नाहीत
@jitendrapol47282 жыл бұрын
एक छान पण न साकार होणार स्वप्न
@dipakchormal67522 жыл бұрын
He kadhich honar nahi
@poutryfriend43212 жыл бұрын
इथल्या व्यवस्थेला शेतकरी सुखीच होऊ द्यायचा नाही मुळ किडा.
@royalmarathatiger87442 жыл бұрын
मुळात याची गरजच नाही. आपण जे पिकवतो त्याला थोडा दम खाऊन विकणे ही kala karane
@jagadguru23722 жыл бұрын
भाऊ लाज नाही वाटत पण भागत नाही शेतीत, बस आम्ही शेती चक्रातून बाहेर पडतो आहे ,,,पिढ्या गेल्या आमच्या शेती करण्यात ,,,,बाकी बांड्या मारणं खूप सोपं ,,असत
@माझाननुला2 жыл бұрын
दादा मी पुण्यात राहून जन्माला येऊन माझं कॉम्पुटर sci शिक्षण असून सुद्धा मी एका कोरडवाहू शेतकरी नवऱ् निवडला अज तोच नवरा बागायतदार दार झालंय लग्ननतर मला पुण्यातल्या आयुष्य माहित आहेच मला शेतकऱ्याची पण आयुष्य जगायची उत्सुकता होती 👍🏻
@vinodsherkar57042 жыл бұрын
👌
@narayanbhavar85252 жыл бұрын
Super 👍
@PS-nm2rs2 жыл бұрын
Great
@prafulladange74582 жыл бұрын
Good
@rakeshpakmode82532 жыл бұрын
Mi computer engineering zalay mi pn sheti krtay
@nileshkumare88312 жыл бұрын
शेतकऱ्याच्या मुलांनी ब्रँड च्या मागे न लागता "शेतकरीच"हा एक ब्रँड आहे हे जाणून घेतले पाहिजे...! खूप छान मार्गदर्शन केले दादा. 👌👌👌👌धन्यवाद 🙏
@DnyanuDevalkar_Vlogs2 жыл бұрын
खूप वास्तव आणि हृदयस्पर्शी व्हिडिओ आहे.. मुलांनी जास्त शिकून कमी पगार घेण्यापेक्षा त्या शिक्षणाचा वापर आपल्या शेतीत केला तर कुठलाच शेतकरी गरीब राहणार नाही....💯 बाकी या व्हिडिओ मधून खूप काही शिकण्यासारखं आहे....✨💯
@rohanbhosale39342 жыл бұрын
Patl bhava आपल्याला
@suchibidkar79602 жыл бұрын
शेतकरी गरीब आहे. आणि गरीब च राहणार.. कोणताही कर्मचारी शेतकऱ्यांना खूप त्रास देते...
@krox477 Жыл бұрын
Bhai farming is deependent on market forces
@kunallandepatil4362 жыл бұрын
मस्त दादा...तुमचे विचार बरोबर आहे. मला पण अभिमान आहे शेतकरी पुत्राचा.... आणि नक्कीच शेतकरी राज्य करेल जगावर..., आणि तो दिवस दुर नाही....
@vinitgadhave34272 жыл бұрын
Ghgggggggyy hai ki wo
@vinitgadhave34272 жыл бұрын
Yy
@vinitgadhave34272 жыл бұрын
Yy
@vinitgadhave34272 жыл бұрын
Yy
@vinitgadhave34272 жыл бұрын
Yy
@mayurgurav3212 жыл бұрын
आज पर्यंतचा सगळ्यात Top video Confidence वाढवला दादा तुम्ही आभारी आहे दादा Thanks 🐄🐃🌿🇮🇳🙏🏻❤️👌🔥🔥🔥🙇💯🕒
@onkarsatpute35082 жыл бұрын
मुलांमध्ये उसळत रक्त जाग करण्याचं काम तुमचा मानतील भावनांमधून व्यक्त केलंत सुंदर👏👏👏👌👌🤞
@Onkar-v1n2 жыл бұрын
दादा माझे वडील शेतकरी आहेत माझी bsc agri झाली आहे . आणि पुढील शिक्षणासाठी इटली ला जाणार आहे, शेती साठी मला काही तरी शिकून काही तरी शेतकऱ्यांसाठी काही तरी मोठे काम करीन....💯💪🌱🌲🌾🌻
@rameshorkalyane20162 жыл бұрын
Naki
@ferlessproplayer92262 жыл бұрын
Best of luck
@tusharwadurkar37722 жыл бұрын
Italy saathi kashala
@agrmayurshirtode85172 жыл бұрын
Bhau bsc agriculture hum berojgar hai 😅😅
@mragricoss2 жыл бұрын
Itli maddhe kont shikshan ghenar aahat tumhi
@kuldeepsalunkhe39872 жыл бұрын
मी ऑटोमोबाईल इंजिनियर असून शेती करत आहे. माझे वडील शेतकरीच आहेत. मला अभिमान आहे मी व माझे वडील शेतकरी असल्याचा. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
@umeshdhaigude35042 жыл бұрын
मी सर्वप्रथम या चॅनेलची मनापासून आभार मानतो कारण अशा अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा आज आम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळाला आणि दादा तुमचं मनापासून आभार की जे काय तुम्ही आज पूर्ण व्हिडिओमध्ये जे सांगितलं ते खरच खूप काही गोष्टी घेण्यासारखा आहे आणि ही खरी वास्तविकता शेतकऱ्यांची आहे......
@VrushaliSangle-p5v Жыл бұрын
खरच खूप छान विचार आहे दादा तुमचे... पण खरं सांगू का..आज शेतकऱ्याची सरकारने जी अवस्था केली ना ... त्यावरुन कोणत्याच शेतकऱ्याला वाटत नाही आपला मुलगा शेतकऱी बनावा..... प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं आपली जी परिस्थिती आपल्या मुलावर येऊ नये .... म्हणून सर्व नोकरीची अपेक्षा करतात...😢
@vidyabangar1120 Жыл бұрын
खूप खूप छान ❤️❤️
@akshaydarekar11232 жыл бұрын
डोळ्यात पाणी आणलेस दादा खरोखर सत्य परिस्थीती आहे जोपर्यंत आजचा सुशिक्षित तरुण शेतीत उतरत नाही तोपर्यंत शेतीला चांगले दिवस येणार नाही...असो एक ना एक दिवस तरी येईल शेतकऱ्याचा की ज्यावेळी या देशातला अन्नदाता खरचं सुखी होईल🙏🙏अन्नदाता सुखी भव:🙏
@avinashdarekar32172 жыл бұрын
Hii
@marathabattalion8441 Жыл бұрын
Tu jato ka re shetat
@krox477 Жыл бұрын
If farming was so profitable then everyone would do that
@shankarphalke41472 жыл бұрын
!! आकाशाला भिडवणारे तुझे विचार मनामनामधे जन्म घेतील _ असे सुंदर व्याख्यान दिलेस आकाशबेटा 🚩जयभिमाशंकर 🚩
@nazneenbagwan9368 Жыл бұрын
दादा..मी शेतकरी कुटुंबातून नाहीये. पण शेतकर्यांचा आणि त्यांच्या कष्टाचा नेहमीच आदर करते. माझे कित्येक मित्र मैत्रिणी शेतकरी कुटुंबातील होते, आहेत. तुमची तळमळ खरंच शेतकर्यांच्या आणि नोकरदार वर्गाच्या तरुणाईने ही जाणीवपुर्वक पहावी, ऐकावी व त्यातून प्रेरणा घ्यावी.
@RutuJagtap-kq5id8 ай бұрын
Ho khara aahe he Maze vadil shetkari aahe
@gauravsonawane35622 жыл бұрын
मस्त दादा तुमचे विचार ऐकून अस वाटतंय शेतकरी असल्याची लाज नाही तर माज आहे
@vaibhavnarute12122 жыл бұрын
मस्त दादा ...तु खरच बोलला आपणच आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे.....तरच शेती टिकेल आणि शेतकरी पण...
@chidanandmhamane3691 Жыл бұрын
आज फक्त शेतीवरच आवलंबुन राहिल तर शेतकरी कुटूंबाला 2 वेळेसच जेवनही मिळत नाही 100% सत्य आहे
@surajdesai5593 Жыл бұрын
Satya aahe
@ramdasmundhe6531 Жыл бұрын
Solar.pump.chr.bols
@muralilandage26232 жыл бұрын
खरोखर तुम्ही जे बोलले ते फक्त शेतकऱ्याच्या मुलाला समजू शकते .. आणि तुम्हाला शेतकऱ्याची जाणीव पण आहे...👍🏻💯
@bhagwanmahajan16502 жыл бұрын
अप्रतिम बोलला दादा तुम्ही ही खरच काळाची गरज आहे आज मुलं दहा आणि बारा हजाराच्या नोकरीसाठी बाहेर गावाला जातात आणि गावात दोन एकर शेती करू शकत नाही ही खूप मोठी वास्तविकता आहे दादा... मला अभिमान आहे मी स्वतः एम एस सी बी एड केलेले आहे तरी मी शेती करतोय आज मी सुखी आहे 🙏
@roshanjadhav25932 жыл бұрын
मला पण शेती करायची आहे
@kavirajgaikwad22122 жыл бұрын
तुझं बरय, तुझा बाप तुला शेती देतोय, आमचा बाप म्हणतो तु काम कर पैसे फक्त मला दे. कशी करायची शेती.
@shamshendge86822 жыл бұрын
माझं अन् तुझंही ही असंच आहे दादा. उत्पादन जास्त झाले तर माझ्या वडिलांनी मला कधीच शाबासकी दिली नाही पण ज्यावेळी थोडं जरी उत्पादन कमी झाले तरी सगळे खापर माझ्यावर फोडल जातं तुझीच काहीतरी चुक झाली
@somnathrajejagtap17652 жыл бұрын
खरंच विचार बदलला पाहिजे सर्वांनी तरच बदल घडेल ..... खूप छान सर विचार आहेत तुमचे 👍
@vaishalikadam7946 Жыл бұрын
हृदयस्पर्शी तुमचे विचार आहेत. वैचारिक चॅनलचे धन्यवाद हा विडीओ बनवलात हे चांगले झाले. शेतकरयाच्या मुलांनी हा विडीओ ऐकावा व शेताकडे वळावे ही विनंती. हे केले तरच अन्न दाता सुखी भव हे प्रत्यक्षात आणता येईल. धन्यवाद आपण अगदी तळमळीने महत्त्वाचा विषय मांडला त्यासाठी
@satishgadhepatil86632 жыл бұрын
भाऊ आपण शेतकऱ्यांना खूप दिलासा दिला त्यांना समजून घेतले, त्यांचे कष्ट त्यांची जीवनशैली बघितलेली असेल,अनुभवली असले,त्यांच्या मनाला स्फुल्लिंग दिले,त्यांचा आत्मविश्वास पुन्हां जिवंत केला त्याबद्दल खूप खूप आभार,आणि शेतकरी मुलांना शेतीत काहीतरी नाविन्यपूर्ण काम करा,शेती जगवा,जग जगवा,व आपण स्वावलंबी व्हा,व शेतीतले पॉईंट्स ओळखा, व शेतकरी हा ब्रँड बनवा या सर्व मार्गदर्शनाबद्दल आम्हीं आपले आभारी आहोत🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹
@mahendraahire16632 жыл бұрын
भाऊ तुम्ही एकदम खरं बोलले मी सुद्धा दुबई वरून जॉब सोडणार आहे तुमच्या व्याख्यान ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं चे शेतीमध्ये आहे ते दुबई मध्ये सुद्धा नाही
@jivanmore7565 Жыл бұрын
Sodala ka job
@OmkarMadageVlogs2 жыл бұрын
अगदी सत्य परिस्थिती मांडली आकाश दादा❤️😘
@sushilkumarpatil2852 жыл бұрын
आपण आपल्या शेतकरी भावांची कर्मकहाणी स्पष्ट शब्दांत मांडली वास्तविक आहे. पहिला काळ हा उत्तम शेती दुय्यम व्यापार कनिष्ठ नौकरी..आता येणारा काळही उत्तम शेतीच असेल 💐💐
@yogirajkadam48392 жыл бұрын
दादा खरो खर चांगल बोललात जर आधी शेतकऱ्याच्या पोरांनी आई बापाला शेतीला मदत केली ना तर खरच शेतीला वेगळा दार्जा मिळल पण शेतकऱ्याच पोरग साहेबां च्याच गाडी मग फिरत ही खरी शोकांतिका आहे आज चाललेली खरी परस्थिती आहे ही 🙏🏻🙏🏻🙏🏻
@aniketpawar79312 жыл бұрын
तुमचे विचार खूप चांगले आहेत.....पण असुदयात हो एक दिवस आपला शेतकऱ्यांचा नक्की येणार.
@amolpagire62632 жыл бұрын
एकच नंबर आपण शेतकर्यांच्या मुलानी या नेत्यांन मागे कुत्र्या सारखे फिरण्या पेक्षा आपल्या बापा सोबत शेतीत फिरलेले केव्हा hi चांगले......
@surajjahagirdar39152 жыл бұрын
No 1
@satishderkar4078 Жыл бұрын
100% Right
@subhashjedhe9074 Жыл бұрын
मी सुभाष जेधे , मी थोड्याच कमेंट वाचल्या मित्रहो जो पर्यंत प्रत्येक युवक कष्ट प्रामाणिक करत नाही किंवा मी अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्य करत असताना खूप युवकांना भेटलो व माझे अनुभव शेअर केले मी रोजगार हमीवर , विहिरीचा गाळ काढणे , खांदनी बांधणी उसाची , अशी नरीच काम करत या पदावर पोहोचलो , मित्रहो फक्त मराठा म्हणून नाही आज मी व्यवस्थित शटल आहे पण योग्य वयात खूप मेहनत केली व आता बर्याच लोकांसाठी मदत करत आहे व युवकयुवती यांनी व्यवसायासाठी काम करतोय व त्यासाठी बँकेमार्फत व्यवसाय कर्ज प्रकरणासाठी काम करतोय पण युवक पाहिजे तसा स्पोर्ट करत नाही ही शोकांतिका आहे
@ajaypatil91182 жыл бұрын
मन अगदी भरून आले... खुपचं अभिमान आहे आम्हाला तुम्ही आमच्या खानदेशातील तसेच शेतकरी पुत्र असून आम्हाला मार्गदर्शन करत आहात असेच मार्गदर्शन पुढे पण तुमच्या व्हिडिओतून आम्हाला प्राप्त होईल अशी आशा करतो,तुमच्यासारखे शेतकरी पुत्र असले,तर नक्कीच दादा शेतकरी या जगावर आधीराज्य करणारच... असेच व्हिडिओ आणि तुमचे मार्गदर्शन आमच्यासारख्या शेतकरी पुत्रांना आवर्जून सांगतील कि शेतकऱ्याच्या मुलाची जबाबदारी काय आहे, आणि नेमके सु:ख कशात आहे हे लक्षात आणून देतील.... 🙏धन्यवाद दादा 🙏मनःपूर्वक आभारी आहे या शेतकरी पुत्रांचा🙏🙏🙏
@shivshaktikrushnapure71702 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुम्ही शेतकर्या बद्दल खुप छान बोललात एक शेतकरी
@keshavdhage71392 жыл бұрын
आसेच व्हिडिओ बनवत जा मी हया शेवा तुम्ही देता एक मार्गदर्शन द्वारे ह्यातून आमी खूप शिकतो धन्यवाद
@girishmasram92452 жыл бұрын
तुम्ही जे बोललात ते 100% खर आहे दादा...
@vaibhavkank74872 жыл бұрын
एवढे भारी विचार ऐकून आस वाटतंय मी पण शेती करावी
@sunilsautade75852 жыл бұрын
I am a MPSC post holder guy....( Assistant Engineer at PWD government of Maharashtra) I am not shy to work in my farm ....मी दररोज दुध काढतो घरी आल्यावर.
@avirajshinde1987 Жыл бұрын
तुम्ही PWD वाले कोणाचं दूध काढता ते चांगले माहित आहे
@nikhilshevkari93322 жыл бұрын
अप्रतिम video... खूप छान अणि अभिमान वाटला कुणी तरी शेतकरी वर्गाचे विषय मांडले..
@rajendranikam25772 жыл бұрын
फार छान आकाश तू आपल्या बोरखेडा गावाचं नाव आणि संस्कार एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून एक शेतकऱ्याला अभिमानाची गोष्ट आहे खरा शेतकऱ्याला समजून घ्यायला पाहिजे तुझ्या व्हिडिओतून तू चांगला मार्गदर्शन केला आहे बोरखेडा वाशी यांना तुझा अभिमान आहे
@rushikeshnarake42022 жыл бұрын
शेतकर्यांचा विचार केल्या बद्दल धन्यवाद दादा.. पण खूप वाईट परिस्तिथी आज शेतकऱ्यांची अाहे शेतकर्यांच्या मालाला भाव आला की सरकार माल बाहेरच्या देशातून आयात करते. खतांचे वाढलेले भाव, मजुरांची वाढलेले भाव, दरासाठी अडून बसलेले दलाल, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहेत.
@b-20jadhavkaranarjun432 жыл бұрын
एक एक शब्द अगदी बरोबर बोलले दादा! आजची पिढी खरचं स्वतच्या आई बाप्पाच्या कष्टाची जाणीव नाही. दखल घेत नाही.
@vikramkachhava58572 жыл бұрын
खूप छान सर माहिती खूपच छान दिली सर . पण खरा प्रॉब्लेम मुलाचं लग्नाचा आहे .तुम्ही मुलींना किव्हा मुलीचे वडिलांना उद्देशून सांगा.मुलींची खरी मानसिकता अशी झाली आहे की मुलाने पैसे नाही कमवले तरी चालेल पण त्यांना फक्त मज्या करायची असते नवरा बिचारा 8 तास कंपनीत कामाला जातो आणि त्या मुलीला दिवसभर fkt मोबाईल पाहिजे त्यांना सासू नको सासरे नको .प्रत्येक शेतकऱ्याकडेच त्याचे आई वडील असतात आणि नोकरी वल्या कडे नाही राहत म्हणून मुली म्हणतात की मुलगा काही का करेना पण bhayer पाहिजे.खरच खूप छान माहिती दिली.
@somnathdhavane722 жыл бұрын
खुप मस्त दादा, शेतीला glamour , प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, या मताशी सहमत👍👍
@sainathsawant69952 жыл бұрын
दादा....अगदी बरोबर आहे तुझे विचार शेतकरी हा राजा आहे आणि राजाच राहिला पाहिजे .
@yuvrajdandawate17352 жыл бұрын
तुम्ही शेती वर बोलता पण तुम्ही स्वतः शेती करता का ? जर करत असाल तर चांगली गोष्ट आहे 👍🏻 आणि शेती करत नसाल तर तुमचा शेती वर बोलण्याचा काहीच फायदा नाही ...किती लोक सहमत आहेत माझ्या वाक्याशी👍🏻
@vitthalgardi2 жыл бұрын
2 कारण आहे. आणि समाधान पण आहे🤝 १)शाळेत मास्तर लोकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर सामाजिक शिक्षण पण द्यावं, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. कारण बियर बार मध्ये १५ -२२ वर्षाचे पोरं बिनधास्त दारू पीत बसतात काही लाजा नाही त्यांना. २) मायबाप आजकाल लेकरांचा जास्तच लाड करीत आहे, अहो त्यांना रिकाम बसू देऊ नका, फावल्या वेळेत त्यांना शेतात घाला. मग तेव्हा तुमची मेहनत त्यांना कळेल. नाहीतर त्यांना शेती सोपी वाटून आपला बाप लय पैसे कमावतो असं वाटेल ..... शेतात कोंबा त्यांना.
@Mrfunny1252 жыл бұрын
खूप छान message दिलायेस भावा____ तुझ्या मुळ शेती चं चांगलच महत्त्व समजल.😇
@somnathphadatare22222 жыл бұрын
विषयाची मुद्देसूद मांडणी करून आजचे वास्तव तुम्ही या पिढीला सांगितले दादा, शेतकरी काय करतोय आणि आता काय करायला पाहिजे याचा उलगडा झाला
@madhavchole8462 Жыл бұрын
सरांनी म्हटलेल्या उक्ती प्रमाणे फक्त शेतकरी डॉक्टर किंवा राजकारणी जिवंत राहतील हे अटळ सत्य आहे जगी सर्वांना जर सुखी राहायचे असेल तर शेतकऱ्यांना समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला गर्व आहे💪💯💯🙏
@kishorjamdar10542 жыл бұрын
वस्तुस्थिती हीच आहे आपण दुसऱ्याचे अनुकरण करतो आणि अडचणीत येतो स्वतःचा मार्ग स्वतः निवडला पाहिजे, आजचा काळत शेतीही टिकून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे तेव्हाच पुढच्या शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या सुखी होतील👌👌
@shabdkiran90792 жыл бұрын
डोळ्यात पाणी आल दादा...एक एक शब्द खरा आहे ☺️
@tushartatar42832 жыл бұрын
दादा सलाम तुमच्या वकृत्वाला व विचारांना अभिमान आहे मला शेतकरी चा मुलगा असल्याचा...
@vinodpagar693 Жыл бұрын
शेतकरी एक दिवस नक्कीच या जगावर अधिराज्य गाजवणार दादा आणि तो दिवस दूर नाहीये✌️👑... AGRICOS👑😎
@dnyaneshwarsonawane16162 жыл бұрын
दादा आहे सगळं खरं आहे पण आजची परिस्थिती पाहून आमच्या शेतकरी बापच सांगतोय की बाळा तू शेती करू नकोस मालक होण्यापेक्षा नोकर हो हे वास्तव आहे आज चे
@vilasmadavi48652 жыл бұрын
भाई तुम्ही जे बोलत ते खर आहे, पण वास्तव वेगळाच आहे. मी विदर्भातील आहे आणी मी माझ्या आई - बाबांना काम सांगत नाही तर मला तुम्ही मार्गदर्शन करा असा बोलतो पण आमच्याकडे सर्रर् स पण लुटल्या जाते. (उदा. खत, बिजाई, किटकनाशके, ) इतकेच नाही तर शासकीय कामात सुद्धा लुटल्या जाते. मी नुसता बोलत नाही तर मी स्वतः शेती करतो. हे गोष्ट शेतकऱ्यांनाही व त्यांच्या मुलानासुद्धा समजला सुद्धा आहे पण पैसेवाले लोक छोट्या लोकांना दाबून टाकतात हो, आता तुम्ही मला म्हणाल की हा निगेटिव्ह आहे, पण तस नाही मी 3-4 वर्ष स्पर्धा परीक्षाच अभ्यास बंद करून मी शेती करत आहो, तेही पॉसिटीव्ह विचार करून आणी शेती करणार सोडणार नाही. पण भाई सर्व स्तरावरून शेतकऱ्यांना छडलं जाते त्यामुळे शिकणारा मुलगा शेतीकडे दुर्लक्ष करतो. आणी मी आहे न शेती करणार आणी ते चांगली शेती करणार , कारण मी पूर्ण निर्धार करून शेतीत उतरलो आहे. बाकी तुम्ही चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले , काही मुलांच्या मनात नक्कीच परिवर्तन घडून येईल आणी संघटित होऊन त्यांना लुटणाऱ्यांचा सुद्धा विरोध करतील अशी आशा करतो.
@swapnilhavale23482 жыл бұрын
भाऊ बरोबर आहे पण दुधाचा भाव 2 वाढला पण पशुखाद्य 400 ने महागल... 🙏
@nitindhawanevlogs77812 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या मालाचा भाव हा शेतकऱ्यांनाच् ठरवता आला पाहिजे....यासाठी प्रयत्न करतोय दादा तीन वर्ष झालीत....तुम्ही पण प्रयत्न करा जर जमेल तर....जर हे सत्यात उतरले...तर मग बघा सगळे शेतकर्याचि पोरं शेतीच करणार...
@p.9094 Жыл бұрын
आज मी पण सेटल आहे, पण जेव्हा गावी जातो तेव्हा शेतात काम करतो, ट्रॅक्टर चालवतो, एक गोष्ट सांगतो जो शेतात काम करून कोठेही जातो त्याला तो अनुभव जगात कोणत्याही कामात उपयोगी पडतो असा माझा अनुभव आहे, शेतीची आवड इतकी आहे की आज माझ्या कुटुंबाची गावात 100 एकर जमीन आहे, अभिमान आहे मला माझ्या शेतकरी बापाचा, ज्याने मला लहानपणी शेतात कामाला लावले, म्हणुन त्याचा किती फायदा मला माझा व्यावसाय करताना होतो आहे हे फक्त मीच जाणतो,
@kavishwarmokal124 Жыл бұрын
आमची 10 गुन्ठे पण नाही, जॉब मध्ये महिन्याचे 10000 कमावताना काय हालत होते ते आम्हालाच माहित.
@pravinmhapankar61092 жыл бұрын
शेती करणे हे सर्व शेतकरी वर्गाला जमत नाही, हे एक कटू सत्य आहे. प्रामाणिकपणे राज्य करणे, हे महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला जमत नाही, यांत्रिक पद्धतीने ती कित्येकांना येत नाही.
@pralhadjoshi71832 жыл бұрын
हो शेतकरी माझा राजा ...आणी तो असायलाच पाहीजे...👏👏👏🌹🌹🌹
@nirashabhor90162 жыл бұрын
बरोबर आहे तुझ आकाश proud of you🙏
@krushnadatar54932 жыл бұрын
खरच खुप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 🙏🙏
@bhagwattanwade704 Жыл бұрын
हे दादा तु शेतकर्यासाठी काळजाला हात घातलाय खरच सत्य परीथीती आहे शेतकरी बाप काय आसतौ ते कळुध्या या नैकरदाराला
@rajendrasurashe27552 жыл бұрын
शेतकरीच शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देत नाही तो पुणे मुंबई वाला बघतो मग कसे होणार
@oldmonk2.1 Жыл бұрын
माझा आदर्श माझे वडील आहेत, कारण घरात येणार एक एक पैसा घामाचा आहे, आणि म्हणून आज लाखाची नोकरी करून जो पगार येतो, तो माझ्या बापाच्या घामच्या पैशाची बरोबरी नाही करू शकत🤗. तो आनंदच वेगळा आहे ! माय बापाची मेहनत आणि काल्या मातीची कृपा ह्याच्या जोरावर आयुष्यात पुढे जाता आल🙏 म्हणुन शेतकऱ्यानच्या मुला मुलींना एवढंच सांगतो की आयुष्यात किती पण मोठे व्हा, पण काळया आईला, आणि आपल्या कष्टाळू आई बापाला विसरू नका , आणि लाज नका वाटू देऊ त्यांची कधी🙏
@iam_dineshpawar Жыл бұрын
आपल्या कार्याला सलाम ❤️🔥
@मराठीमाणूस-ह7म Жыл бұрын
Thank you वैचारिक किडा..... बेस्ट thing happened to me that KZbin suggested me video from this channel
@ganeshpawar53752 жыл бұрын
भाऊ शेतकर्यांनी पिकवलेला मालाला हमीभाव मिळालाना मग सगळे शतकरयानचे पोर शेती करतील कुणाच्या मदतीची सुद्धा गरज येणार नाही भाऊ हा प्रयत्न तुम्ही शिकलेल्या शेतकर्यांच्या पोरांनी करावा धन्यवाद 🙏
@dineshsalunke96272 жыл бұрын
👌🙏
@jitendrapol47282 жыл бұрын
हमीभाव म्हणजे काय
@ganeshpawar53752 жыл бұрын
@@jitendrapol4728 म्हनजे प्रत्येक शेतीमालाला त्याचा फिक्स भाव जस की एक पेनची किंमत पाच रुपये आहे तसे शेतकर्यांच्या मालाचे भाव पन फिक्स पाहिजे 🙏
@amitghorpade29822 жыл бұрын
तुम्ही सांगता ते बरोबर आहे मलाही दुध व्यवसाय करायचा आहे पण घरचे विरोध करतात
@bharatjumbad1822 жыл бұрын
माझी वैचारिक किडा या चैनलला विनंती करतो की जे पाहुने येतात त्याचा स्थानिक पत्ता देत जावा..🙏
@Pramod_farmer2 жыл бұрын
सलाम दादा तुमच्या भाषणाला मी पण जळगाव जिल्ह्याचा एक बीएससी एग्रीकल्चर फार्मर आहे मी ही जी परिस्थिती सांगितली यापेक्षा खूप खराब की ची परिस्थिती शेतकऱ्यांची आहे गावात खूप काही मुलांकडे जमीन आहे पण गावातल्या व्यसना पाहि त्यांच्या आयुष्य त्यांनी बरबादी काढले आहे आणि शिक्षणाची परिस्थिती इतकी बोगस आहे की माध्यमिकचे शिक्षकाला काही शिकवता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना कळतच नाही काही चांगले आहे की वाईट आहे त्यामुळे ते वाईट सवय लागत आहेत Hand up
@rahulwable69242 жыл бұрын
भावा खरच शेतकर्यांबद्दल जी तळमळ आहे आणि तरुण पिढीला कसे पुढे जाता येईल अशी जी माहिती मांडली त्याबद्दल धन्यवाद 🙏
@manthansalunkhe85732 жыл бұрын
शेतकऱ्याने शेती नाही तर शेती ने शेतकरी मोठा केलाय...! लाजवाब 🔥🔥🌿🌿❤️
@maheshshinde15962 жыл бұрын
शेती करणारा व्यक्ती गरीब पण शेतमाल विकणारा व्यक्ती श्रीमंत हे विकसनशील देशांचं शेतीचं गणित आहे.
@girishbirajdar1402 жыл бұрын
अगदी सत्य बाजू शेतकऱ्याची आणि मुलासाठी मार्गदर्शन.. खूपच छान.. 👍
@ashishnikam93802 жыл бұрын
What a video...hats off to you वैचारिक किडा...Really great....please continue your work...your videos are very helpful for all types of people in society...thanks from bottom of my hearts
@saiconstructions52492 жыл бұрын
शेती करताना शेतकरी बुडेल की मोठा होईल हा विचार कधीच करत नाही.शेतकरी नेहमी त्याच्या कष्टावर भर देतो.परंतु हल्ली लोडशेडिंग,अस्थिर बाजारभाव,वाढती महागाई याला कंटाळला आहे. त्यात अनियमित पडणारा अवकाळी पाऊस.याला खुप कंटाळलाय शेतकरी त्यात मजूर टंचाई, शेतकर्याच्या मुलाला मुलगी कोणी देत नाही .दिलीच तर पहिली अट अशी असते आमची मुलगी शेतात काम करणार नाही.म्हणजे मुलींच्या घरचेच असे वागतात .मग मुली तेच धरून बसतात.पण सगळ्यानी एकच पीक घेऊ नये .बाजारपेठेत कुठला माल कमी,जास्त ,मार्केटमधे कशाला जास्त मागणी आहे हे कळलं पाहिजे.
@s.staiwade45762 жыл бұрын
तुझा गोष्ट बरोबब आहे दादा...
@Sathnisargachi21022 жыл бұрын
शेतकऱ्यावर बोलून तुम्हीं views मिळवले भाऊ.पण प्रत्येक्षात शेतकऱ्याची परिस्थीती खुप विदारक आहे. मी एक शेतकरी बापाचा मुलगा आहे. नौकरी लागली नाही म्हणून शेती करतोय.आणि शेती करतोय म्हणुन लग्न होत नाहीं. कारण शेती कमी आहे.आता शेती पण नको वाटते.
@bharatjumbad1822 жыл бұрын
जावदे भावा, होईल नको काळजी करूं😅😅
@vaishalipatil31842 жыл бұрын
Hi
@User_90632 жыл бұрын
भाऊ सगळेच दिवस सारखे नसतात.
@suchibidkar79602 жыл бұрын
बरोबर.. शेतकऱयाला साधी ijjat👍पण kuni करत नहीं.. आम्ही दोघी niradhar👍बहिणी शेती करतो.. पण खूप tras
@User_90632 жыл бұрын
@@suchibidkar7960 ताई नाळ मातीशी आहे.जे इज्जत करत नाहीत त्यांची एक दिवस नक्की माती होणार
@marathimanus77342 жыл бұрын
Dada tumche vichar khup great aahet pn zaly as shetkari mulanna muli milne khup motha problem zalay tyamul pratyekala iccha nstana keval lagnasathi tri ek job ghyava lagtoy nytr konachi iccha aahe nokar mhanun aayushha bhar jgne...jyachyakde jada sheti aahe aahe tyach thik aahe pn kmi shetivale mulanchi dvidha mnstithi zaliy job krava ki sheti karn shevti lagnacha prashn yetoy aaibap tri kuthun muli bghun denar .....maf kra sir pn reality aahe .....🙏
@manmathbhagyawant38372 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर. मला शेती नाही पण तुमच्या आशीर्वादाने मी पण contract कन्ट्रा क, ठोका, बेस वर यस्ववी शेती करतो. ते ही कम खर्चा . ओम नः म शिवाय
@Naadjeevapalikadcha2 жыл бұрын
आजकाल शेतकऱ्यांच्या पोरांकडे सुद्धा smart device ale ahet त्यामुळे दिवभर data , reels यामुळे हळूहळू शहराचे ओढ लगली आहे .. शेती कश्ट मागे पडले आहे आणि जागा असली तरी ती विकणे plotting करणे , बिल्डर ल विकणे , असल्या गोष्टी चालू आहेत
@rhuturajdudhe72572 жыл бұрын
एकदम बरोबर दादा ....आजच्या काळात शेतकरी असे एकच क्षेत्र भृष्टाचारमूक्त आहे ...शेतीचा अभिमान वाटला पाहिजे...
@shubhashbhole79282 жыл бұрын
शाळे पासून च शेतीशिक्षण दिले पाहिजे.मुलांनी श्रमदान करून एकमेकांना च मदत केली पाहिजे.
@bhagwanasole7728 Жыл бұрын
शेतकरी राजा आहे धन्यवाद सर आपण येथे आयोजित करण्यात आलेल्या माहिती बरोबर आहे धन्यवाद सर
@ajitbhapkar092 жыл бұрын
मुळात शेतकरी स्वतः च्या मुली शेतकरी मुलांना देत नाहीत हे भयानक वास्तव आहे.
@santosh.chavan68812 жыл бұрын
बरोबर आहे ही सध्या सत्य परिस्थिती झाली आहे.
@ashishthosar17402 жыл бұрын
Ka bare ???
@shivajipawale53182 жыл бұрын
👍👍
@rpghorpade12 жыл бұрын
शेतकऱ्यांना थोडं 4G/ 5G च्या जगात शिकुन पुढे जायला पाहिजे. कष्ट सगळीकडे सारखेच असतात. AC केबिनमध्ये बसून पण घाम फुटतो रोज आणि महिन्याच्या टारगेट बरोबर BP रोज खालिवर होतो.
@sandeepgaikwad14022 жыл бұрын
दादा तुम्ही बोलताय ते आयकायला बर वाटतय पण प्रतक्ष्यात शेतात पिकवलेल्या पिकाचा खर्च,नैसर्गिक आपत्ती,मिळणारा बाजारभाव यांचा एकदा अभ्यास करावा अस मला वाटतय.
@sunilshedge53032 жыл бұрын
Right bro
@prajukorde91652 жыл бұрын
दादा शब्दच नाही काही बोलायला 👏🔥🔥🔥🔥
@harichandranaik852 жыл бұрын
खरंच शिकलेल्या मुलांनी आणि मुलींनी शेतीकडे वळले पाहिजे...
@navnathhake4366 Жыл бұрын
भाऊ शेतीत पैसा नाही म्हणून त्याला इज्जत नाही. अर्थशास्त्र असं शिकवत ज्या धंदयात सर्वात जास्त धोका त्या धंदयात सर्वात जास्त नफा. पण शेतीत उलट आहे 🙏🏻
@tryambakvairagar1547 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल पोट तिडकीने बोलताय दादा तुम्ही द्यावा तितकी धन्यवाद खूप खूप कमी आहेत खूप छान माहिती दिली
@digambarmore84282 жыл бұрын
शेतातून ताटात, थेट शेतकरी ते ग्राहक हा प्रथम उपाय माझ्या कुवतीनुसार
शेती हा कायम तोट्याचा व्यवसाय आहे. कॅमोडिटी सेवा . मद्यपी, गावातील राजकारण तरुणाईचा नाश करत आहे. निरुपयोगी भाषण .
@gps33162 жыл бұрын
मी १ गाईपासुन ६ केलत्या नंतर १च राहीली पुन्हा सुरुवात केली आता ३ गाई केल्या २०२९ मधे आपन ५१ गाईंचा मालक असनार आहे जेव्हा दुध ६०रु लीटर असेल कमीतकमी
@bharatkalokhe44632 жыл бұрын
जिवंत उदाहरण..खूपच छान 🥰
@prashantchirame82152 жыл бұрын
मित्रानो शेती मद्ये खूप स्कोप आहे.....थोड डोकं चालवा....पारंपरिक शेती थोडी बाजूला ठेवून आधुनिक शेती कडे वळा.......मार्केट चा अभ्यास ठेवा..... नोकरी मद्ये 8 तास वेळ घालवता तेवढा वेळ मनापासून शेती मद्ये लावा.... शेतकरी ऐकणार नाही नोकरीवल्याला.....आणि हो मीपण शेतकरी आहे
@Ashh_king_mh19csn2 жыл бұрын
Aakash Dada Proud Of you 🌍💜👑
@himmatahire1936 Жыл бұрын
भाऊ तुमचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल
@akshaydarekar11232 жыл бұрын
अतिशय छान काम करतो आहेस दादा तुझ्या या कार्याला मनापासून शुभेच्छा🎉🎉