खूप जिवून लावून सुद्धा सोडतात ना तेव्हा वाट आपण कुठं तरी कमी तर नाही पळतो कुठं चुकलं का देवा माझं कि प्रेम आपल्या साठी बनलच नाही🙄
@lakshrathod17322 жыл бұрын
😭😭😭
@shubhamrange12122 жыл бұрын
जे गेले त्यांना जाऊया अभ्यास करा.
@rupskhobragade91152 жыл бұрын
@@shubhamrange1212 hou sdya tech chalay 😬
@spdenergy6967Ай бұрын
Bro tya velela vaait nko bolu tya velene khare rang dakhvle
@shubhamrange12122 жыл бұрын
जे गेले त्यांना जाऊया आईबाबा वर प्रेम करा अभ्यास करा.
@shitalingavale59932 жыл бұрын
प्रेम हे प्रेम असत.जेंव्हा सगळ संपत ना.ते वेळी होणार त्रास फक्त एकटाच भोगतो.किती जीव तुटतो ते फक्त प्रेम करणार महिती असत.move on होऊ शकत नाही.शेवट पर्यंत आठवणी येतात.आठवणी आला की डोळा मध्ये पाणी नक्कीच येत.
@niteshmali19682 жыл бұрын
Ho mam it's truth
@shubhangikhot-us2xm2 жыл бұрын
Paisa aste sagle
@shitalingavale59932 жыл бұрын
@@shubhangikhot-us2xm yesss
@maheshdancecenter32282 жыл бұрын
💯💯💯 Right .....Majhya ayushat chalu ahe
@gopalkawarkhe50752 жыл бұрын
शब्दात खरच खुप भावना लपलेल्या असतात....
@ashwiniwalke93082 жыл бұрын
प्रेमाची व्याख्या सगळ्या साठी सारखी नसते पण🥺जेव्हा अनुभव घेतो तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या व्याख्या असतात..जशी आपल्या ला आठवण येते तशी आपल्या ला सोडून गेलेल्या ला येत असेल का??😢😢12:47 मनातलं बोललास मित्रा🥺🥺move on अस काही नसतं शेवटी मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे नक्की ....24 तास कसे हसत काढते माझं मला माहित समजून सांगणारे जातात सांगून पण आपण ते अनुभव घेतलेला असतो फक्त फॅमिली कडे बघून हसत जगायची ताकद आहे म्हणून🥺आणि जगून दाखवणार एक दिवस असा येणार की त्याला नक्की समजणार की का न सांगता हिला निघून गेलो होतो 🥺मी शाप नाही देत पण त्याच्या मुलीला ही त्याच्या च सारख्या मुलाशी प्रेम होवो मग चूक लक्षात येईल
@yogeshtayade60742 жыл бұрын
Great u r living for family 🤝
@INDIANARMY-of6pn2 жыл бұрын
माझं स्वप्न तर देशासाठी शहीद होणं आहे
@umeshkakatikar7980 Жыл бұрын
Maja pan dada
@Prashant88372 жыл бұрын
दादा एक माझ्या डोळ्या समोर जिवंत उदाहरण आहे .माझा एक भाऊ आहे.त्याच 10 वर्ष प्रेम होत त्या मुली बरोबर.. शेवटी लग्न झालच नाही ना. जे होयच आहे तेच होणार....
Tu खरच खूप नशीबवान आहे भाऊ तुला तुझ प्रेम मिळालं असच आयुष्यभर आनंदी रहा
@gaurav_14172 жыл бұрын
You are lucky brother......
@sagarsatpute90 Жыл бұрын
Khup radlo ani emotional pan khup zalo mi kadhi konavar prem nahi kela tri tuzhe he bol manala bhidle bhau salute tula sukhacha raha ani. Saglyana sukhi thev 😢
@gangakhavane22302 жыл бұрын
Thanks bro
@mohangavit61102 жыл бұрын
Sahi baat hai bro mere sath bi galat hua 10 years badme chhod diya kyu ki mere pass uski level ka status ny he usne fir block kr diya yaar bahut drd hota hai plz girl ladkoko samjho yaar ....🙏🙏🙏