वैज्ञानिकदृष्ट्या मुलींच्या लग्नाचे योग्य वय कोणते? प्रसुतीतज्ज्ञांचं मत काय? | ABP Majha

  Рет қаралды 80,080

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#ABPMajha #GirlMarriageageinindia #rahulkulkarni
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 112
@Satymevjayate11
@Satymevjayate11 3 жыл бұрын
सरकारने मुलींचे लग्नाचे वय 21 वर्ष करण्याचे मूळ उद्देश हा जन्मदर कमी करून लोकसंख्यावाढीवर नियंत्रण करणे हाच आहे
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
मग चुक काय ? लोकसंख्यावाढ रोखलीच पाहिजे ....
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
जेमतेम 12वी शिकलेल्या मुलींवर नवरा आणि सासरचे दबाव टाकून तिला प्रजोत्पादन करायला लावतात. नवरे बाहेरख्यालीपणा करुन बायको आणि अपत्यांना वाऱ्यावर सोडतात. गुटख्याचं व्यसन तर भरपुर आहे .मुलींनी फक्त कष्ट उपसायचे का?
@Satymevjayate11
@Satymevjayate11 3 жыл бұрын
@@smitapatwardhan7तुमचे विचार बरोबर आहेत
@babannatu5900
@babannatu5900 3 жыл бұрын
राहुल कुलकर्णी सर आरोग्य योजणा नविन तयार करा लोकसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजे,,,सर जेजे सुगर कारखाने विक्री प्रकरण कोर्टात आहे त्यावर माणीकराव जाधव यांच्या बरोबर चर्चा ... व्हिडिओ करा
@robinsood8598
@robinsood8598 3 жыл бұрын
मुस्लिम समाज पूर्ण जगात सर्व देशात लोकसंख्या वाढवत आहे ही मंडळी एकवीस शतकात ही पाच सहा पेक्षाही जास्त मुले एका स्त्री पोटी जन्माला घालतात त्यामुळे ह्या समाजात अपंग मुलेही जास्त जन्माला येतात
@samadhanchaudhari7224
@samadhanchaudhari7224 7 ай бұрын
बावळट चर्चा एकही प्रश्नाचे उत्तर नाही
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
पैसा नसताना प्रजोत्पादन हाच मोठा प्रश्न आहे .त्याबद्दल का बोलत नाही
@ushakshirsagar3466
@ushakshirsagar3466 2 жыл бұрын
२१ वर्ष बरोबर आहे.... मुलीची मानसिक तयारी होते. ती स्वतः हून समंजसपणे निर्णय घेऊ शकते . इतरांची care घेण्या इतपत ती mature होते.वयाने कमी असणारी मुलगी स्वतः अल्लड असते. स्वभावाने moody असते. याचं कारण लाडात वाढलेली असते.
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Жыл бұрын
मुलीला लग्नानंतर सुद्धा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाद्वारे घरी बसून शिकता येत त्यासाठी तिचं लग्न रोखण्याचं नाही नाही
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 3 жыл бұрын
ग्रामीण भागाचा विचार केला असता ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक सुविधा किमान पदवीपर्यंत पुरविणे गरजेचे आहे 18 ते 21 या तीन वर्षांमध्ये मुलींना शैक्षणिक दृष्ट्या व्यस्त ठेवण्यासाठी ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये अधिकाअधिक महाविद्यालयांची स्थापना करायला हवी कारण पदवीचे शिक्षण घेण्यासाठी ज्या मुलींना घरापासून जवळच्या शहरांमध्ये जाता येत नाही अशा मुलींनी तीन वर्षांमध्ये काय करायचे ?हा प्रश्न निर्माण होतो एकवीस वर्षाचा निर्णय चांगला असला तरी, दुर्गम ग्रामीण भागामध्ये याचे प्रतिकूल परिणाम दिसून येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे शासनाने केवळ विवाहाचे वय 18 वरून 21 करण्यापेक्षा या तीन वर्षांसाठी अधिका अधिक शैक्षणिक व रोजगार व आहार यांच्या सुविधा पोहोचविण्याची तयारी करावी.👍
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
आणि नेते मंडळी अशा सोयी करणार नाहीत म्हणुन मुलींना उजवुन टाकायचं का? सोयी नसताना प्रजोत्पादन का केलं जातं? आधी प्रजोत्पादन करायचं आणि नंतर सोयी नाहीत म्हणुन काहीतरी चमत्कारिक वागायचं त्यापेक्षा सोय नाही तर प्रजोत्पादन करु नये .मुलींना वाटेला लावणं हा काय उपाय झाला का?
@balkrushnashinde2349
@balkrushnashinde2349 Ай бұрын
आमच्या घरच्या बकऱ्या कालवडी दोनदा हिटवर आल्या की तीसऱ्या वेळेस लगेच गाभण राहातात काहीच समस्या नाही निसर्ग जेथे सर्टीफीकेट देतो तेच योग्य
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
एखादा प्रवास करताना, त्याच्या इच्छित स्थळापर्यंत आपल्याला पोचता येते का याची आधी काळजी करावी. वाटेत रस्ता मिळत नाही म्हणुन रडण्यात अर्थ नसतो . मुल जन्माला घालण्याआधीच विचार करावा कि ते स्वावलंबी होईपर्यंत आपल्याला पोसता येईल का? मुल जन्माला आल्यापासून अपत्याचे खर्च सुरु होतात. ते न पेलता येणाऱ्यांनी मुल जन्माला घालायच्या भानगडीत पडु नये . मुलगे हवा खाऊन पाणी पित नाहीत. अनेक मुलगे तर त्यांच्या बापासारखेच व्यसनी असतात आणि आई मोलकरणीची कामे करून सगळ्या "मर्दांना" पोसत असते . ही त्या बाईची दुर्दशा का होते ? तर तिला प्रतिष्ठित आणि चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय शिक्षणाअभावी करता येत नाही . असे का होते ? तर तिच्या ही नालायक आईबापाने, तिच्या पोसण्याचा खर्च झेपत नाही म्हणुन तिला उजवुन टाकलेले असते . खरतर आईबापाने ठरवलेले सगळेच विवाह हे बालविवाह असतात. प्रत्येकाने स्वतःचे लग्न स्वतः ठरवले पाहिजे .
@akashgaikwad5727
@akashgaikwad5727 2 жыл бұрын
Agdi khar ani barobar ahe 😊😮
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Жыл бұрын
जर मुलगा मुलगी खूप हुशार असतील तर त्यांना शिकवण्यात वेळ व पैसा घालवावा अन्यथा ज्या मुलींचे मेरिट नोकरी न लागण्यासारखे आहे तिला शिकून व शिक्षणात म्हातारी करून काय फायदा
@hanumantaware
@hanumantaware 6 ай бұрын
34वषै.मुलीचे.लगन.करतनाहित.आई.वडील.वायीट.वेल.आहे
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
शिक्षणाची सोय नाही म्हणुन लग्न करायचं? विवाहित मुलींना सुध्दा नादाला लावले जाते . कोण म्हणते विवाहित मुली सुरक्षित असतात. आणि आईबापाला परवडत नाही म्हणुन मुलीवर लग्नाची जबरदस्ती करायची हे पटत नाही. मुलींनाच पोसायला खर्च होतो का? मुलगे हवापाण्यावर जगतात का?
@mangalalonde3870
@mangalalonde3870 3 жыл бұрын
मुलींच्या लग्नासाठी चे वय २१ ऐवजी २० वर्ष असावे आणि मुलांचे वय हे २२ वर्ष असावे.
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
@@mangalalonde3870 का पण ? प्रेमप्रकरणं करताना वयाची अडचण येत नाही तर मग लग्न करताना दोघांचे एकच वय असले तर अडचण काय ? निव्वळ परंपरा की आणखी काय ?
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
@@mangalalonde3870 का पण ? प्रेमप्रकरणं करताना दोघांचे एकच वय चालते ,मग लग्नासाठी वयात अंतर कशासाठी ? निव्वळ परंपरा की आणखी काही ?
@chandrakantkalekar265
@chandrakantkalekar265 6 ай бұрын
सर नमस्कार छान पण मुलीचे लग्न 25 पर्यन्त आईने मान्यता द्यावी करीअर होत असते तिचा पगारासाठी आईने लग्न थांबवावे
@robinsood8598
@robinsood8598 3 жыл бұрын
अरे लोकसंख्या नियंत्रण कायदा करा वाढत्या लोकसंख्ये पूर्ण देशाची वाट लागली आहे व सरकार मूग गिळून गप्प आहे
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
लोकसंख्या नियंत्रण हवेच. पण पुरुष नसबंदी करुन घेण्यास तयार आहेत का? पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया सर्वात सोपी आणि पेशंटला सर्वात कमी त्रास देणारी असुनही बेफिकीर भारतीय पुरुष ती करुन घेण्यास तयार नसतात. बायकांवरच नसबंदी शस्त्रक्रिया लादल्या जातात. बायका शस्त्रक्रियेला घाबरत असतील किंवा त्यांच्यात रक्त कमी असेल तर डाॅक्टर ते ऑपरेशन करायला तयार नसतील तेव्हा बायकांना संततीनियमनाची औषधे घ्यावी लागतात. या औषधांचे दुष्परिणाम बायकांनाच भोगावे लागतात. भारतात जन्म घेणं ही बायकांसाठी शिक्षाच आहे .
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Жыл бұрын
जर सरकार पुढे लोकसंख्यावाढीचा प्रश्न असेल तर मुस्लिम धर्मियांचे आतापर्यंत ऑपरेशन न करता लोकसंख्या वाढवली त्यांना ऑपरेशन कंपल्सरी करा कारण हिंदूने ऑल रेडी चार दशकांपूर्वी पासून फॅमिली प्लॅनिंगचा ऑपरेशन करून लोकसंख्या कंट्रोल करून ठेवली आहे
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
आम्ही लहान असताना म्हणजे 70 च्या दशकात सांगलीत घराजवळ शाळा आणि कॉलेज असुनही मुलींची लग्नं अगदी परिक्षेच्या शेवटच्या दिवशी लावली जात त्याचे काय ? मुलींची विल्हेवाट लावण्याच्या मनोवृत्तीच्या लोकांसाठी शिक्षणाची सोय आहे की नाही हा मुद्दाच नसतो . काहीतरी निमित्त शोधुन मुलींना वाटेला लावले जाते . स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे आईबाप काही ना काही कारणं शोधतच असतात . आई मेली -मुलीच लग्न लावा , बाप मेला -मुलीच लग्न लावा ,शेजारच्या मुलीने प्रेमविवाह केला - आपल्या मुलीला उजवुन वाटेला लावा . अशी निमित्त शोधुन तिच्या अधोगतीला प्रोत्साहन दिले जाते . बायकांच्या आत्महत्यांतील 50% पेक्षा जास्त आत्महत्या या नवर्‍यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबुन असलेल्या बायकांच्या होतात. जर अशा आत्महत्यांना प्रोत्साहनच द्यायचे असेल तर मग विवाहाचे वय 18 काय अगदी पाळण्यातल्या मुलींची लग्न लागली तरी मग आक्रोश करु नका . आधी एक बेजबाबदारपणा म्हणजे आपली आर्थिक कुवत नसताना प्रजोत्पादन करायचे . आणि त्यातुन सुटका करुन घ्यायला ,मुलींना उजवुन टाकायचे म्हणजे आणखी गंभीर बेजबाबदारपणा . एका बेजबाबदारपणातुन सुटायला दुसरा बेजबाबदारपणा आणि त्याला पुरोगामी कळपाचे समर्थन म्हणजे मुलींवर अक्षम्य अन्याय आहेच ,शिवाय पुरोगामी कळपाला नव्या नव्या एन.जी.ओ. काढुन स्वत:ची पोळी भाजुन घ्यायला आणखी सोय .
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Жыл бұрын
मूलबाळ 21 वर्षापर्यंत न होऊ देण्याकरिता कॉपर टी ची व्यवस्था असताना मुला-मुलींचं लग्न रोखणे हे चुकीचे
@arunpatil375
@arunpatil375 2 жыл бұрын
From the age of 30 bone density starts reducing as Science says. What are the effects on Preganancy or next generations if postponed above 30 years.
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Жыл бұрын
हे इतक्या उत्पादन होणाऱ्या मालाडी व कॉन्डोम ही कोण विकत घेत असावे बरे मग आमचा माता सती अनुसया सीता लक्ष्मी पद्मावती पार्वती यांच्या आदर्श वर चालणारा कोठे नेऊन ठेवलाय देश माझा
@samadhanchaudhari7224
@samadhanchaudhari7224 7 ай бұрын
लोकसंख्या नियंत्रण कायदा करा
@ratunawartejas
@ratunawartejas 3 жыл бұрын
@03:07 Is it kind of insult? I understand people should understand meaning of terminologies but what I feel is interviewer should be polite here with respected doctor.
@balwantjadhav6217
@balwantjadhav6217 3 жыл бұрын
8th shikat asleli Mulagi pan Sadhya 2 _, 2 boy Friend gheun firte yacha pan vichar kara
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
आणि तिच्या बरोबर फिरणार्‍या पोरग्यांचं काय करायचं? त्यांचही लवकर लग्न लावुन टाकायचं का?
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Жыл бұрын
जर देशातल्या संपूर्ण शिक्षण शिकलेल्यायांचा नोकरी न लागलेल्याचा एका ठिकाणी आणून ढीग लावला तर हिमालया पेक्षा उंच ढीग तयार होईल म्हणून शिक्षण शिकणे हे चाळीस वर्षापूर्वी पासूनच कालबाह्य झाले आहे मग यात शासनाचे प्रति वर्षी 55 हजार करोड खर्च करून आणखीन सुशिक्षित बेरोजगारांची भर कशाला घालायची जितके शासनाला सरकारी नोकरीत लागतात ती त्यांनाच शिकवायचं बाकीच्यांना क** परीक्षा घेऊन बुध्यांक कमी असलेल्या ला घरी पाठवून कामधंद्याला लावायचं हे झाले देशहिताची गोष्ट
@sureshvarma8700
@sureshvarma8700 3 жыл бұрын
21वर्ष हे खुप पुर्वि व्हायला पाहीजे होते
@janardansalunkhe1701
@janardansalunkhe1701 10 ай бұрын
पारधी समाज आणि इतर काही जन जातीं मध्ये सर्वसाधारण पुणे तेरा, चौदा वर्षे या वयात च लग्न करतात. त्यांच्या मध्ये प्रबोधन होणे गरजेचे आहे.
@GURU-f5n
@GURU-f5n 3 жыл бұрын
Above 25 for Girls and 30 for boy must
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Жыл бұрын
सोलापूर मध्ये कोणी मुली देत ही नाही व तिथल्या कोणी मुली करतही नाही
@Lahu.panman.
@Lahu.panman. 2 жыл бұрын
लग्नाच्या.आधी.सिल.तुटले.तर.ती.एकनिष्ठ.राहुच.शकत.नाही.लग्नाआधीचा.यार.नवरा.होणारच.ठार.
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
राहुल कुलकर्णींचा जोर फक्त गरोदरपणावरच आहे
@asaramkure997
@asaramkure997 3 жыл бұрын
आज देखील खेड्यात मुलींची लग्ने 16,17व्या वर्षी होत आहेत कारणे वेगवेगळी आहेत.पण लग्नाचे वय 18च असावे. आणि ते योग्य आहे .
@bapumasal4129
@bapumasal4129 3 жыл бұрын
21 वर्ष्यी 5लाख रुपये शासनाने द्याव .मुलीला .म्हनजे सगळे प्रश्न सुटतील बाकीचे सांगा ची गरज नाही. करायचं त्यांना करुघ्या. विचार करा. वेशा वर बंदी …... 25नंतर..... आयुष्य 50 वर्ष 🤔🤔🤔
@riteshanasane959
@riteshanasane959 6 ай бұрын
Is twenty eight plus can be the proper age. for girls
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
भारतीय मुलींमधली रक्तन्युनता ही तिच्याकडे जन्मापासून आईबापाने केलेले दुर्लक्ष कारणीभूत असते .त्याबद्दल बोला
@surykantshing4820
@surykantshing4820 2 жыл бұрын
18 to 19 right
@Lahu.panman.
@Lahu.panman. 2 жыл бұрын
वडीलांच्या.संपत्तीत.मुलींचा.हक्क........हा.कायदा.बंद.झाला.तर.एकही.बाप.आपल्यामुलीचा.गर्भपात.करणार.नाही.या.कायद्यामुळेच.कोट्यावधी.मुली.बळी.गेल्या.नैसर्गिक.समतोल.ढासळला.
@ashoksorate7599
@ashoksorate7599 3 жыл бұрын
मुलींचे लग्नाचे वय 21झाले तर ग्रामीण व आदिवासी बहुल भागात अनेक अडचणी येऊ शकतात, त्या मुळे मुलींचे वय 19वर्ष योग्य वाटते का ॽ
@shahebajpathan5037
@shahebajpathan5037 3 жыл бұрын
१८ बरोबर आहे
@nageshdhere25
@nageshdhere25 3 жыл бұрын
21 योग्य आहे
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
भारताची लोकसंख्या आताच प्रचंड आहे . मुलींच्या शिक्षण आणि नोकरीमुळे प्रजोत्पादन थांबणार असेल तर छानच होईल.
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
नवरा बायको एकाच वयाचे असले तर हरकत काय? उगाच बाऊ का करायचा?
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
ज्या डाॅक्टर बायका या कायद्याला विरोध करत आहेत त्यांनी 18 व्या वर्षी लग्न केले होते का?
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
मुस्लिम मुलामुलींना उर्दू शाळेतच घालायचे हा हट्ट सोडला तर कोणी अशिक्षित रहायचा प्रश्न उरणार नाही
@Lahu.panman.
@Lahu.panman. 2 жыл бұрын
लैगीक.भुकेच्या.आधी.लग्न.होने.जरुरी.तरच.सुखी.संसार
@everythingforeveryone6624
@everythingforeveryone6624 Жыл бұрын
21 age is the right age to marriage for girls and also boys
@kadajikukade1265
@kadajikukade1265 3 жыл бұрын
Rahul sir great reporter
@veenagokhale9614
@veenagokhale9614 6 ай бұрын
Kahi parents mulich lagn 35parent lawkar nahit.tya fisheye bola
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 3 жыл бұрын
१९ वर्षै वय डॉक्टर मतानुसार लग्नासाठी योग्य आहे त्यानुसार शासनाने २० वर्ष लग्नाचे वय योग्य निश्चित केलेले आहे यामुळे लोकसंख्या नियंत्रण होईल दोन मुले सर्वाना बंधन कायदा होणे गरजेचा आहे सरकारने कायदा लवकर करावा .
@sureshvarma8700
@sureshvarma8700 3 жыл бұрын
21 वर्षां नंतर सिझर होणारच नाही
@shrimantyadav9442
@shrimantyadav9442 3 жыл бұрын
मुलीचे वय 2o वर्ष कमीतकमी असावे. परिपक्वता आलेली असते ,बर्‍यापैकी.
@narendrachandhere8698
@narendrachandhere8698 3 жыл бұрын
As per our social thinking there should be 2 to 3 years difference between bride & groom. This will make groom 's age more than 25 years. Social problems.
@Sayali46
@Sayali46 3 жыл бұрын
100
@madhukarkale2462
@madhukarkale2462 3 жыл бұрын
20 years is Good
@Ash78677
@Ash78677 3 жыл бұрын
Jagbhar soda koni Maharashtra pn fek news koni paht nhi tumche 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
@pravinpatil5449
@pravinpatil5449 2 жыл бұрын
18 योग्य आहे
@vijayvidekar9197
@vijayvidekar9197 3 жыл бұрын
Karan 21 varshya paraynt lagn karne he chukiche ahe Ani he sarvansathi Niyam lavle pahijetach
@uddhavvyavahare7067
@uddhavvyavahare7067 3 жыл бұрын
मुलींचे 21 & मुलांचे 24 करा
@vijayvidekar9197
@vijayvidekar9197 3 жыл бұрын
Ani mulina mobail dila nahi pahije tya mule muli bigadtat v muli shala n shikta tya TV bagun ekde tikde bhatktat v aai bapachi ijjat ghalvtat tyanchyavar kaduk niyam lavle pahijet
@krishnabharatiya9563
@krishnabharatiya9563 3 жыл бұрын
विषय चांगला आहे पण नेमके मुद्दे चर्चेला नाहीत.भारतात जातीव्यवस्था कार्यरत आहे.त्याचा ही इथे संबंध आहे.सामाजिक कारणे आहेत.त्याचा ही विचार व्हावा.
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
जातीव्यवस्थेचा काडीचाही संबंध नाही. मुली आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याआधी त्यांची लग्न आटपून टाकण्यामागे , मुलींना ओझं मानणारी नीच मनोवृत्ती कारणीभूत आहे . उठसूठ जातीव्यवस्थेचंन नाव पुढे करून मुलींना उजवुन टाकण्याच्या किडक्या मनोवृत्तीचे समर्थन कोणी करु नये . साधारण साठ वर्षांपुर्वी ब्राह्मण समाजात मुलींची लग्न सर्रास सोळा सतराव्या वर्षी आटपून टाकली जायची. मग यालाही जातीव्यवस्था कारणीभूत होती म्हणायचं का? मुलींना ओझं समजणारी हलकट मनोवृत्ती त्यामागे आहे ..... मुलींवर आईबापाकडुनच अन्याय होत असेल तर त्या त्या समाजात दारिद्र्य रहाणार, वाढत जाणार. सकारात्मक सामाजिक बदल घरापासून व्हावे लागतात. ज्यांना स्वतःलाच बदलायचं नसतं ते फुसक्या सबबी पुढे करून रडत रहातात.
@तेजोदय6522
@तेजोदय6522 3 жыл бұрын
20योग्य आहे
@shahebajpathan5037
@shahebajpathan5037 3 жыл бұрын
१८ योग्य आहे
@तेजोदय6522
@तेजोदय6522 3 жыл бұрын
@@shahebajpathan5037 तू भावा बिनधास्त लगीन कर टेन्शन घेऊ नको
@imranshaikh-s6b
@imranshaikh-s6b 3 жыл бұрын
@@तेजोदय6522 😂😂😂😂
@vijayvidekar9197
@vijayvidekar9197 3 жыл бұрын
Mulinche age he lagnasathi v Etar dusre adhikar sudha yana 21 varsh pahije
@vijayvidekar9197
@vijayvidekar9197 3 жыл бұрын
Shikayche rahte bajula Ani dusrya ch gosthi hotat
@mumbaiofficial108
@mumbaiofficial108 3 жыл бұрын
21
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
20 Years Kara Marriage Chae ani Minor Criminal Chae ✍️🗣️
@बालाघाटपरिसर
@बालाघाटपरिसर 3 жыл бұрын
विषय विनाकारण भरकटवलेला आहे
@sukhipaji9499
@sukhipaji9499 3 жыл бұрын
Itke prashna vicharta ka ho
@roshanthakur4253
@roshanthakur4253 Жыл бұрын
MULINCHA LAGNACHI VAY 45 KARA
@mahapol8812
@mahapol8812 2 жыл бұрын
hathache kaam teen varshyane vadle
@roshanthakur4253
@roshanthakur4253 Жыл бұрын
AAPLE KAPUN TAKA
@roshanthakur4253
@roshanthakur4253 Жыл бұрын
MULINCHE 45 KARA
@roshanthakur4253
@roshanthakur4253 Жыл бұрын
MULINI MULI BAROBAR LAGNA KARA
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
पुरुष नसबंदीबद्दल बोला
@naganathghodke6464
@naganathghodke6464 2 жыл бұрын
N.s.ghodake.masurde.tha.ausa.gha.latur.ok.ra
@ismailshaikh4113
@ismailshaikh4113 3 жыл бұрын
Ladko ki umar 25 saal karni chaiye aur ladkiyo ki 20 saal honi chaiye
@vijayvidekar9197
@vijayvidekar9197 3 жыл бұрын
21 varsh muliche age v mulanche age 27 varsh asne mahtwache pahije
@revolutionaryindian3193
@revolutionaryindian3193 3 жыл бұрын
78
@akrambagwan7872
@akrambagwan7872 3 жыл бұрын
Manuvaadi sarkar obc SC ST samajaala aarthik taakat na deta ajun aarthik magaas karte aahe.... Y mule soshan vaadtil nakki.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
लांड्याच्या डांगीत सळ्या टाकुन नसबंदी होणार😀😀😀😀😀
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
लांड्या पाकिस्तानात १८वर्षाची झाली की पाठव😀😀😀😀😀
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
मुलींची लग्न त्या शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याआधी लावुन देण्याची पध्दत सुरुच ठेवली तर समाजात आर्थिक ताकद कधीच येत नाही .रोग एकिकडे आणि उपचार भलतीकडे अशी बालविवाहाचे समर्थन करणाऱ्यांची पध्दत आहे. मुलींची लवकर लग्न करण्यामागे त्या कायम पुरुषांच्या गुलाम रहाव्यात ही इच्छा आहे .बाईला गुलाम करणारे कधीच मुक्त होत नसतात.असे पुरुष कायम दारिद्र्याच्या कचाट्यात अडकतात आणि हिच त्यांना शिक्षा आहे
@akrambagwan7872
@akrambagwan7872 3 жыл бұрын
@@smitapatwardhan7 Jobs aahe ka market la???
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 3 жыл бұрын
@@akrambagwan7872 नोकरीची गरज फक्त पोरग्यांसाठी नसते. मुलींनाही नोकरीची गरज असते . नोकरी मिळत नाही म्हणुन लग्न करायचे का? आणि नोकरी नसली तरी पुरुष बेफिकीरपणे प्रजोत्पादन करतात त्याचे काय करायचे? तुम्ही मोदी सरकारला मनुवादी म्हणत आहात. पण मुस्लिम समाज कर्मठ आहे तो वेगळा नाही. दुसरी गोष्ट अशी कि तुम्ही ज्या समाजाला मनुवादी म्हणता त्या समाजाचा मुलीचे लग्नाचे वय 21 करण्याला अजिबात विरोध नाही. लहान वयात मुलींची लग्न लावणे म्हणजे हातीपायी धड असलेल्या मुलींना अशक्त करण्याचा गुन्हा करणे आहे . सतत रेशनवर जगणारे लोक पिढ्यानपिढ्या निर्लज्जपणे प्रजोत्पादन करत रहातात आणि करदात्यांवर बोजा टाकतात. गरीब आहेत म्हणुन पोरींची लग्न करुन विल्हेवाट लावतात. मोदी सरकारने तीन तलाक बंदी केली हे खरतर एक पुढचेच पाऊल होते .पण मनुवादी म्हणुन हेटाळणी करणारेच त्या न्याय्य कायद्याला विरोध करत होते .
@amitamit9052
@amitamit9052 3 жыл бұрын
30
@sunilhande9636
@sunilhande9636 3 жыл бұрын
18age
@समाधानबेदरे-ख4द
@समाधानबेदरे-ख4द 3 жыл бұрын
35
@arpitbhagat3252
@arpitbhagat3252 3 жыл бұрын
60
@Satymevjayate11
@Satymevjayate11 3 жыл бұрын
@@arpitbhagat3252 100
@gorakshanathkapare9722
@gorakshanathkapare9722 3 жыл бұрын
13
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
Why Don’t Marriages Last These Days? Dating Marriage Divorce
38:33
Vaicharik Kida
Рет қаралды 59 М.
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН