VAISHALI MADE | Singer (Sa Re Ga Ma Pa) | Interview by DR. ANAND NADKARNI, IPH | VEDH

  Рет қаралды 2,137,043

AVAHAN IPH

AVAHAN IPH

Күн бұрын

Пікірлер: 879
@nitinpagedar1246
@nitinpagedar1246 Жыл бұрын
वैशाली खरतर तू माझ्या मुलीच्या वयाची आहेस, परंतु कर्तुत्वाने अतिशय मोठी आहेस म्हणून वैशाली ताई म्हणतो..अतिशय सुंदर आवाज आहे तुझा, तुझ्या आवाजाच्या जादूवर फिदा आहे..तू ज्या पद्धतीने जीवनाला सामोरी गेलीस आणि स्वकष्टाने इथवर पोहोचलीय त्याबद्दल तुझे खूप कौतुक आहे...तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही मिळो.....धन्यवाद...
@ramdasbokare29
@ramdasbokare29 Жыл бұрын
खरच भारी आवाज. ग्रेट. तुझा संघर्ष खुपच मोठा तरी स्वतःहातलं क्रिम जपलं. सुर आणि संगीतानी तुला समृद्ध केलं. अभिनंदन
@urmilaapte8626
@urmilaapte8626 4 ай бұрын
अप्रतिम मुलाखत.अपयशाने खचून न जाता प्रयत्न करत रहा.यश नक्की मिळेल.कोशीश करनेवालोकी कभी हार नहीं होती। हे वैशालीने सिध्द करून दाखविले खूप खूप शुभेच्छा
@darshanagharat2299
@darshanagharat2299 Жыл бұрын
मी सुध्धा कार्यक्रमात गाते वैशली ताई मी तुझी खूप फॅन आहे मला तू खूप आवडतेस मी माझ्या शासकीय सेवेतून ऑफिसर म्हणुन रिटायर्ड झाल्यावर गाणे शिकले मला खूप लहानपणापासून आवड आहे गाण्याची
@madhukarpradhan3997
@madhukarpradhan3997 Жыл бұрын
वैशाली,खरंच तू जिंकली वंचितांना शिक्षणाचं दालन निर्माण झालं आणि तू अथांग आकाश कवेत घेऊन प्रगती केली.सार्थ अभिमान वाटतो.तुझ्या कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कल्पकतेला जय क्रांती, जय ज्योती, जय शिवबा, जयभीम. जय् लहू, जय मुक्ता साळवे
@kalidasmitragotri4496
@kalidasmitragotri4496 3 жыл бұрын
वैशाली ताई तुम्हांला माझे प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏 आशिर्वाद..... शंभरात एकच मुलगी भारी.... आई वडिलांला मुलगी असावी, तर. वैशाली ताई सारखी,,, खुपच भारी... माणसाच्या जिवनांत परीत्थितीची जाणीव, काम करते असते... खरंच बरोबर च आहे... मला खुपच कौतुक वाटले!!!! कालिदास मित्रगोत्री, सोलापुर..
@arajdasharath894
@arajdasharath894 4 жыл бұрын
वैशाली ताईंच्या सा रे ग म मधील गायन स्पर्धे साठी मी स्वत: माझ्या फोन वरून आणि मित्रांच्या फोनवरून १५ ते २० वोटींग केले होते. आणि ताई १ नं. ने जिंकल्या याचा मला खूप- खूप अभिमान वाटतो. खूपच गोड आवाज आणि छान गायन आहे ताईचं. 👌👌👌🌷🌷🌷🌷🌹🌹🌹
@ज्योतीठाकूर-ठ7ख
@ज्योतीठाकूर-ठ7ख 3 жыл бұрын
Mi Khup Try Kel Pn Sa Re Ga Ma Che Vaishali Che Video Available Nahi Hot
@gscineentertainment4191
@gscineentertainment4191 3 жыл бұрын
वैशाली ताई तुमचा आवाज खरच खूप छान आहे आणि एक गायिका म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे अशीच प्रगतीची शिखरे आपण नक्कीच सर कराल संगीतक्षेत्रात आपल्या सगळ्या मनोकामना लवकरच पूर्ण होतील जी एस सिने एंटरटेनमेंट तर्फे आपणास शुभेच्छा
@ashokbedekar1664
@ashokbedekar1664 3 жыл бұрын
अस्खलित मराठीत निर्दोष शब्दोच्चार करीत साहसाच्या सुरांनी दिलेली साद. "ठेचांना न कुरवाळता पुढे जायचं"! अनेक शुभेच्छा!!
@roshanmahire2489
@roshanmahire2489 3 жыл бұрын
vaishu tai प्रथमतः आपणास क्रांतीकारी जय भिम 🙏 ताई तुझा voice खुप छान आहे.. तु जेव्हा लता बाई मंगेशकर यांचे songs गातेस तर वाटचं नाय कि vaishu tai गातेय .... lord buddha blessed you....
@handsomeboys-j3t
@handsomeboys-j3t 2 жыл бұрын
वैशाली ताई, तुमचे मन जेवढे निर्मल सुंदर, तसेच तुमचा आवाज सुंदर आणि अप्रतिम आहे. तुमचा जीवनाचा प्रवास ऐकून, आमचे दुःख विसरलो. तुमच्या पुढ्याचा वाटचालीला शुभेच्या 🙏
@manoharandhale3661
@manoharandhale3661 3 жыл бұрын
वैशाली माडे...खरोखरच गोड गळ्याची जिद्दी, साहसी गायिका आहे...या एकूणच धडपडीला...सलाम!👍💐💐💐
@meeragurukumar8930
@meeragurukumar8930 3 жыл бұрын
Kupach sunder aawaj .mi nehami video pahate.
@archanasuruse9927
@archanasuruse9927 2 жыл бұрын
@@meeragurukumar8930 l
@neetadabhilkar6879
@neetadabhilkar6879 Жыл бұрын
​@@meeragurukumar8930o
@subhashchikne6041
@subhashchikne6041 Жыл бұрын
वैशाली जी आपण खूप छान गाता मला आपलं खूप कौतुक वाटते की आपण आयुष्यात खुप कष्ट करून आपण आज हे पद पटकावलं भगवंत आपल्याला अशीच प्रगतशील ठेवो अशी देवा चरणी प्रार्थना
@devidasmodak197
@devidasmodak197 2 жыл бұрын
जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर, परिस्थिती कितीही कठीण असली,तरी साहसी व्यक्ती आपलं टार्गेट प्राप्त करतेच.हे वैशाली ताईंनी सिद्ध करून दाखविले.अभिनंदन,ताई.
@chandrahasballal6924
@chandrahasballal6924 3 жыл бұрын
Vaishali your voice is just like GyanKokila Lata Mangeshkar Didi. You are next Future PlayBack Singer for Indian.Proud n Inspirer for Youngsters.
@mahendrakedarkustipremimpk945
@mahendrakedarkustipremimpk945 2 жыл бұрын
वैशाली ताई अतीशय सुंदर आवाज आहे तुमचा... एक नंबर.. महाराष्ट्र ची शान.. वैशाली ताई...🙏🙏🙏
@rajanivaidya7160
@rajanivaidya7160 2 жыл бұрын
ताई तुमचा आवाज फार सुंदर आहे.
@madhurisalunke9793
@madhurisalunke9793 Жыл бұрын
Tai tumchi mulakat ekli m kalwa. Yethe rahate MLA tumala pahaychi khup iccha ahe
@prabhakarkulkarni1115
@prabhakarkulkarni1115 Жыл бұрын
खुपच छान आवडले धन्यवाद जयहरी
@bhaskarghumar3037
@bhaskarghumar3037 3 жыл бұрын
ताई तु फार छान आहेस व तुझे वक्रत्व,तुझे डोळे, बोलन्याची शयली,आवाज,किती सुंदर वैशाली तु खरच दैवशाली आहेस सु संस्कारी आहेस शब्दात वर्णन करणे कठीन आहे
@suchitashrirao1488
@suchitashrirao1488 3 жыл бұрын
Vaishali exllent अशीच पुढे जात रहा अमरावतीक्राच्या तुला खुप प्रेम शुभेच्छा
@suchitashrirao1488
@suchitashrirao1488 3 жыл бұрын
अरे शब्द च संपले
@jayvanthapan4134
@jayvanthapan4134 3 жыл бұрын
मनाला चटका लावणारी पण जिद्दीला खूप नवी स्वप्न देणारी मुलाखत .🙏👍
@gopalkoranne
@gopalkoranne Жыл бұрын
लई भारी आवाज.. आम्हाला गर्व आहे, वैशाली तु विदर्भ तील गायिका आहेस.. खूप खूप सुंदर आवाज, अप्रतिम
@aydivg
@aydivg 3 жыл бұрын
खूपच छान. लढण्याची जिद्द, मेहनतीची तयारी आणि स्वर्गीय सुरांची साथ 👍
@sheelagodbole3618
@sheelagodbole3618 Жыл бұрын
गाण आणि बोलण दोन्हीत खूप गोडवा आहे. अभिनंदन. खूपखूप. शुभेच्छा ❤
@deepaswami6336
@deepaswami6336 2 жыл бұрын
काय आवाज आणि सूर आहेत अंतःकरणाचा ठाव घेणारे हे सूर . मनाच्या गाभार्यात अगदी घट्ट बसलेत सतत घुमल्यासारखे वाटताहेत . शब्द सुचत नाहीत दिदी
@mahanteshkore364
@mahanteshkore364 Жыл бұрын
आपल्या जिद्दी ला सलाम. फार फार शुभेच्छा. आपला आवाज सुंदर आहे. काही लोक आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत दाद देऊ नका. चांगले काम करत रहा.
@sanghamitra4950
@sanghamitra4950 3 жыл бұрын
वैशाली तु खूप मोठा संघर्ष करुन प्रगती पथावर जाण्यासाठी केलेले साहस आणि धाडस याला माझा मनापासून सलाम आणि तु अशीच पुढे जाऊन खुप मोठी गायिका हो हिच शुभेच्छा...
@sunitasonawane4489
@sunitasonawane4489 2 жыл бұрын
A 🎉
@chinmaykalmankar1404
@chinmaykalmankar1404 3 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज.'कुलवधू'या झी मराठी वरील मालिकेचे वैशालीने म्हटलेले शीर्षक गीत आजही अंगावर रोमांच आणतं.
@kashinathtayde9990
@kashinathtayde9990 2 жыл бұрын
वैशालीताई 👌 आपला आवाज अति गोड आहे आपण असेच पुढे पुढे जात राहा
@MeenaBoudhankar
@MeenaBoudhankar Жыл бұрын
Great achievement Vaishali.. Proud of you and a great struggle Keep it up 👏🏻👏🏻👏🏻
@deepakbiswas9714
@deepakbiswas9714 4 жыл бұрын
She is the future of marathi playback singer....very nice voice..devine voice Wish u all the best
@arunamulherkar8436
@arunamulherkar8436 4 жыл бұрын
फारच उद्बोधक मुलाखत!
@JayaMehere-wv2pc
@JayaMehere-wv2pc Жыл бұрын
Khup chaan.tai I'm big fan of urs.......from daryapur
@manikkamble9642
@manikkamble9642 3 жыл бұрын
Very nice I am proud of Vaishali Tai . I like your voice very much . Go ahead . We are always with you .
@swatieevideos5620
@swatieevideos5620 Жыл бұрын
खूप सुंदर ताई...बऱ्याच दिवसांनी काहीतरी नवीन ऐकून छान वाटलं...
@vpcoolvarun
@vpcoolvarun 3 жыл бұрын
Proud of you for great singer in Marathi. Who sings with greatest singer Shreya Ghoshal and we could not differentiate voice in between two great singer. You have raised lot of expectations in kansens.
@sunielshirole1027
@sunielshirole1027 3 жыл бұрын
Proud feeling Vaishali and her story !! All the Best and God Bless You Always Vaishali !!
@ashokkharat3036
@ashokkharat3036 3 жыл бұрын
God bless you . ताईसाहेब तुम्ही खुप छान गाता . गरिबांच्या जिवनात अशाच गोष्टी घडतात.त्यातुन कस पुढ जायाला पाहिजे ते आम्हाला सांगितल याबद्दल धण्यवाद.God bless you .
@vinayaknighojkar6801
@vinayaknighojkar6801 3 жыл бұрын
वैशाली तुझ्या स्वभावातच फार गोडवा आहे.तुझ्या स्वरातच गोडवा आहे.तुझ्या श बदातच हिम्मत आहे.जिथे हिम्मत तिथेच किंमत.मस्त तुझे बोल.त्यावरून तुझी छान.सर्व काही छान.तुझ्या पुढील प्रवासास माझ्या प्रेमाच्या सुंदर शुभेच्या...
@prabhakarkulkarni9964
@prabhakarkulkarni9964 3 жыл бұрын
P
@manjusharoy8433
@manjusharoy8433 3 жыл бұрын
वैशाली खुप छान गाते. गोड आवाज आहे तुझा.अशीच गोड गोड गाणं गात जा. माझा आशिर्वाद आहे तुझ्या पाठीशी.
@bhimraojadhav2636
@bhimraojadhav2636 Жыл бұрын
She very very bright future n she will be successful in all respects. No doubt. God bless you Vaishali.
@kalpanapalange5277
@kalpanapalange5277 Жыл бұрын
Vaishali very amazing. Your voice is sooooo sweet. You are god gifted. Khupach chhan. Sureshji is the best .
@sganesh777
@sganesh777 3 жыл бұрын
वैशाली खरंच सांगतो खूप मनापासून ऐकलेली मुलाखत. मला खूप भावली तुझ आत्मकथन कोणत्याही माणसाने परिस्थितीला न लाजता सामोरे जायला पाहिजे हे तुझ्याकडून शिकायला मिळाले.
@shivajiapage3083
@shivajiapage3083 Жыл бұрын
एक नंबर वैशालीताई, तुमचा आवाज सुमधुर आणि सुरेल आहे🎉
@aratikhairnar8009
@aratikhairnar8009 3 жыл бұрын
वैशाली काय मधुर आवाज आहे तुझा आवाजा बरोबर तु पण खुप छान दिसते तुला खुप खुप शुभेच्छा.
@pradnyadeshpande8398
@pradnyadeshpande8398 Жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
@ashokkamble6735
@ashokkamble6735 Жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज आहे लताबाईंना लाजवेल असा सुमधूर आवाज वैशाली बाईचा आहे धन्यवाद
@hanumanthdounde-sg7nu
@hanumanthdounde-sg7nu Жыл бұрын
Vaishali Tai tumcha awaaz kiti sunder aahe De 4:45 v tumcha sobat aahe aajun tumala chan, chan . Program milude God blessed you.
@vishnubhosale6504
@vishnubhosale6504 3 жыл бұрын
We salute you Vaishali Tai.... you are proud of VIDHARBH.... 🙏
@sudhakaradkhale9078
@sudhakaradkhale9078 3 жыл бұрын
वैशाली is great.... मला माहीत आहे तु शुन्यातून पुढे आली आहेस...
@meghamokashi1779
@meghamokashi1779 Жыл бұрын
फार सुंदर गोड आवाज.आयुष्यातिल खडतर प्रवास हिंमतीने लढत आज जे यश मिळवले आहेस ते निश्चितच कौतुकास्पद आहे.खूप खूप शुभेच्छा आपल्या संगीत प्रवासासाठी.🎉🎉🎉
@chandrahasballal6924
@chandrahasballal6924 3 жыл бұрын
Very Very Melodious GogGifted Voice you got.Maintain it,never waste for nothing.Just Sing, Sing,N Sing a Lot.
@pradipwadkar44
@pradipwadkar44 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर आवाज वैशालीताई
@arjunpat8l864
@arjunpat8l864 5 жыл бұрын
देवानं स्वर दिला तसं मण ही खुप दिल खूलास दिलं , परिस्थीतीशी झगडण्याची ऊर्मी दिली , विपरित परिस्थीती वर मात करत आई वडिलांना खुप समाधान लाभलं आसेल , धन्य ते माता पिता ,
@somkuwar7094
@somkuwar7094 4 жыл бұрын
P
@sureshbhadange4276
@sureshbhadange4276 3 жыл бұрын
देवाच्या व गणपतीच्या कृपेने म्हणणे म्हणजे ढोंगीपणा आहे.
@chavdarbhojanchannel8098
@chavdarbhojanchannel8098 3 жыл бұрын
Vaishali fan's👌👌👌👌 Pinga g pori pinga Ghar more pardesiya👌👌👌👌👌👌👌👌
@manishamalusare
@manishamalusare 3 жыл бұрын
मी सुद्धा खूप कठीण परिस्थितीतून शिकले. गाणे हा माझा देखील छंद आहे. ग्रेट मॅम
@sanjivanbhise6702
@sanjivanbhise6702 2 жыл бұрын
I like your voice very much I always listens your songs Love you All the best
@gskadamgkforces7362
@gskadamgkforces7362 4 жыл бұрын
Very nice and great Vaishali tai , i like ur strugale
@divyapai6243
@divyapai6243 Жыл бұрын
Vaishali your voice is too sweet …proud of your fearless efforts to chase your dream …wish you all the success in your future journey ❤🎉
@vikasnewase6939
@vikasnewase6939 2 жыл бұрын
My favorite Female playback Singer 😊😊👏👏
@vkfilms2794
@vkfilms2794 2 жыл бұрын
Congratulations to you vaishali ji..👌🌹 you are the top star of singing area of film industry...👌🌹❤💐🌹👏👏👏 Jai Bhim🙏💐🌹👏
@bhimsinggirase7420
@bhimsinggirase7420 2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत , प्रेरणादायी
@vasantpaturde4912
@vasantpaturde4912 4 жыл бұрын
Salute to u Vaishali tai for ur struggle ,may be obstacle of poverty.Ur voice is GOD gift and may God bless you with fulfilling ur desire in Music industry. You are now celebrity and other fellows of Spa and sallon ,both hailing from small village of khar talegaon (Amravati.)
@ashrurajguru8609
@ashrurajguru8609 3 жыл бұрын
Please P P P P P P P P P P P P P P P P P PP PP p
@bhaiyyajimadamwar649
@bhaiyyajimadamwar649 3 жыл бұрын
@@ashrurajguru8609 L L L L L L Llll Ll L
@pravintayade4713
@pravintayade4713 3 жыл бұрын
Very nice interview... Apart from subject , I noticed the questions asked by host... very nice ...both of you .. Worth educational / academic syllabus value .. Very impressed..
@vasantsande8644
@vasantsande8644 5 жыл бұрын
Singing sensation miss Vaishali, with her voice, has made this world beautiful and bountiful.
@devlu1957
@devlu1957 3 жыл бұрын
वैशाली जी इंटरव्यू के लिए धन्यवाद
@kishorisatav5171
@kishorisatav5171 Жыл бұрын
खुप छान वैशू ताई🎉🎉🎉🎉God bless you🎉🎉🎉 🙌
@milindkulkarni9654
@milindkulkarni9654 Жыл бұрын
खडतर परिस्थितीवर मात करुन पुढे येणे हे खरोखरच खूप कठीण असते, परंतू, खडतर परिस्थितीमधील कोणतीही कटुता न बाळगणे हे त्याहून कठीण असते. यावरून ती व्यक्ती जनसामान्यांपेक्षा महान होते. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी, वैशाली यांना खूप खूप शुभाशिर्वाद!
@surekhanikalje425
@surekhanikalje425 Жыл бұрын
Very sweet voice vaishali.All the best for your future
@spiritualscience6808
@spiritualscience6808 11 ай бұрын
*_डॉ.आंबेडकर ही एक वैश्विक ऊर्जा आहे..!_* *_ती ऊर्जा निर्माण होणार नाही आणि नष्टही होणार नाही._* *_ती उर्जा फक्त एका पिढीतून दुसऱ्या पिढीत रूपांतरित होऊ शकते..!_* *जय भीम..!* *जय भीम हा भारताचा म्हणजेच भारताला सामाजिक आणि आर्थिक विकासात बदलण्याचा परवलीचा शब्द आहे..!*
@vibhanshuramteke-227
@vibhanshuramteke-227 2 жыл бұрын
Khup chan intro mam I am really inspired by you 🤗
@ashokkalewar6156
@ashokkalewar6156 3 жыл бұрын
वैशाली बौद्ध असुनही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा तिरस्कार करतांना दिसते गणेश भक्त दिसते असो घटनेमध्ये तिला तसे वागण्याचा अधिकार दिला आहे तुझा आवाज छान आहे तुझे कौतुक
@harshawardhangaikwad3812
@harshawardhangaikwad3812 2 жыл бұрын
आपण कोणते शुद्ध बुद्धीस्ट आहात ते आधी बघा मग वैशाली ताईला नावे ठेवा. शेवटला कितीही झाले तरी धर्मांतरित राहणार तुम्ही लोक 👎👎👎
@pankajtapase358
@pankajtapase358 7 ай бұрын
कलाकार कोणत्याच जाती धर्माचा नसतो.. मित्रा
@radhanair1101
@radhanair1101 Жыл бұрын
वैशाली खुप खुप गोड आवाज आहे अशीच प्रगती करत झा अमचा आशिर्वाद आहेत धन्यवाद ❤❤
@saraswatidevadasan5864
@saraswatidevadasan5864 2 жыл бұрын
A great talented singer 💓💓 salute to u madam🙏🙏🙏🙏
@naveedihsan6617
@naveedihsan6617 2 жыл бұрын
Would that this interview was in urdu.her expressions are very interesting and amicable l listened complete interview with out understanding her language
@Jasmine_14357
@Jasmine_14357 3 жыл бұрын
खुप छान मुलाखत.आवाज पण खुप छान.अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद .👌👌👌👌
@mess8169
@mess8169 2 жыл бұрын
Love from Khartalegaon ❤️ very nice Vaishali
@vibhavati.v.jadhav5203
@vibhavati.v.jadhav5203 Жыл бұрын
Vaishali tula ayikatch rahave ase watate beta 😘❤️ love you so much beta 🙏🌹💯👍
@padmamanmode6394
@padmamanmode6394 3 жыл бұрын
वैशाली तुला गायन कला ईश्वर ने दिली। तुझी घरची परिस्थति अत्यंत नाजुक होतीं इतक असूनही तुम्ही पुढे गेलात।बर वाटत
@prabhasawai8716
@prabhasawai8716 3 жыл бұрын
Woow your voice is excellent👌🌹
@ashokohal5340
@ashokohal5340 3 жыл бұрын
Great Vaishali ji sundar mulakhat ghetli dhanywad
@atharvamore59clx59
@atharvamore59clx59 Жыл бұрын
वैशाली ताई खुप छान आवाज आहेच पण त्याचबरोबर सकारात्मक विचार आहेत त्यामुळे तुझी दिवसेंदिवस उत्तम प्रगती होत राहो हीच ईश्वर सद्गुरू चरणी प्रार्थना
@vinodambhore5035
@vinodambhore5035 5 жыл бұрын
वैशाली आपली बहिन आहे अप शब्द वापरू नाही आपली प्रतिक्रीया चांगल्या शब्दात त्या जय भिम ़नमो बुद्धाय
@laddhasun5964
@laddhasun5964 3 жыл бұрын
Be universal
@rupeshg.3327
@rupeshg.3327 3 жыл бұрын
Vinod....Praryek veli swatacha dharm dakhvaychi garaj nahi..tumhi lok ase ka karta....ithe comment madhw he dalhvaychi haraj navti
@ramnathmedhane3310
@ramnathmedhane3310 3 жыл бұрын
नाही चान्गल्या व्यक्ती साठी चान्गले च उद्गगार निघतात, जय महाराष्ट्र
@manasiborkar8305
@manasiborkar8305 Жыл бұрын
वैशालीताई hats off U deserve all the good things in life
@harilalsonar3747
@harilalsonar3747 3 жыл бұрын
वैशू तुझ्या वाणीत माधुर्य आहे.भाषा खूप लाघवी आहे.
@meenasarangdhar8472
@meenasarangdhar8472 3 жыл бұрын
बिग बॉस मध्ये पाहिली आहे ती कशी आहे घाणेरडी
@nalinidabhade5031
@nalinidabhade5031 3 жыл бұрын
Mast
@aakritigupta4851
@aakritigupta4851 3 жыл бұрын
Kapil @@meenasarangdhar8472
@rajanideshmukh6951
@rajanideshmukh6951 2 жыл бұрын
The
@aukumeshyou
@aukumeshyou 4 жыл бұрын
वैशाली, खरचं ग्रेट आहेस, बिग बाँस मुळे तुझी प्रतिमा मलिन झाली होती कारण प्रेक्षक किंवा फँन ची इच्छा असतेच की समोरच्या कलाकाराने चांगलेच वागले पाहिजे, त्यामुळे मी पण थोडासा नाराज होतो. आज सगळी जळमटं दुर झाली आणी परत माझ्या मनावर राज्य करु लागलीस. खुप मोठी होशील. गणरायाचे आशिर्वाद आहेतचं. धन्यवाद वैशाली.
@akashchaudhari6736
@akashchaudhari6736 4 жыл бұрын
Barobar bolat.. 💯
@sanjaytotre6691
@sanjaytotre6691 4 жыл бұрын
Tai you are great
@omkargovekar6895
@omkargovekar6895 3 жыл бұрын
ताई खुपच प्रेरणादायी प्रवास....👍 आमच्या गोव्याला तुमचा कार्यक्रम आयोजित करू.
@vivekraut2866
@vivekraut2866 3 жыл бұрын
जे कुलवधू मालिकेला जे शीर्ष गीत खूप छान गायलेल ताई .❤ 😘
@ashanaik2489
@ashanaik2489 2 жыл бұрын
All the best in all your endeavours. God Bless You.
@sanjaysalve3476
@sanjaysalve3476 3 жыл бұрын
Great...Tai So Proud of you 🌹🌹👌🙏🙏
@akashchaudhari6736
@akashchaudhari6736 4 жыл бұрын
My one of the fev. Singer vaishali tai you are excellent.. 😍☺️
@saritakharat8276
@saritakharat8276 Жыл бұрын
Wish you many many happy 😊😊 returns of the day 🎂🎂🎂🎂🌹❤️🌺 dear after १ day 🎂🌹🎈🎈🎂 your birthday all your dreams come true happy birthday to you.
@ravishankarpande4038
@ravishankarpande4038 3 жыл бұрын
Go ahead vaishali made wil be great personality i wish to u
@satishsawant8892
@satishsawant8892 4 жыл бұрын
'Vaishali made' he nav mi aj aikle. & awaj kanavar padtach awadla. Nave mala bhavala. Manavar garud karun gela. Tu great ahes.
@Sardardidi
@Sardardidi 3 жыл бұрын
ताई माझ्या बाबांच्या orchestra मधे गात होत्या. बाबा मला नेहमी ताई विषयी सांगतात.आधी contact करण खुप अवघड जायच कारण तेव्हा मोबाईल वगेरा काही नव्हत तर ताई च्या गावी १० te १५ दिवस आधी त्यांच्या घरी जाउन Orchestra च्या date देत होते. ताई निम्बोडा song खुप छान गात होत्या मला बाबा अजून ही सांगतात❤
@sajjanrawade3636
@sajjanrawade3636 3 жыл бұрын
Vaishali very nice voice, all the best.
@SwatisRecipeandBeauty
@SwatisRecipeandBeauty 3 жыл бұрын
Ur my 😍fav singer of 20s , True struggler, hat's off, best👍 luck
@raghunathbane8500
@raghunathbane8500 3 жыл бұрын
Vaishaliji ,Gariboke Kismatme Kya kya Likha Hai He Geet Purna Aikayachi Echha Aahe Take Care God Bless You 🌹🙏
@shreesai8927
@shreesai8927 Жыл бұрын
वैशाली ताई तुम्ही सुंदर गाता.कोणत्याही प्रकारची टीका तुम्ही कोणावरही करत नाही.वैशाली ताई पुढील वाटचालीस खुब खुब शुभकामना .
@kashinathtayde9990
@kashinathtayde9990 2 жыл бұрын
नमो बुद्धाय👌👌👌 जय भीम... वैशालीताई आपला गोड आवाज आहे धन्यवाद अशीच प्रगती करत जा
@umakantkhubalkar4040
@umakantkhubalkar4040 3 жыл бұрын
वैशालीचा अतोनात स्टृगल ,जिद्द फारच प्रेरक आहे।दुष्यंत म्हणतो 'कौन कहता है आसमान में सुराग नहीं हो सकता? इक पत्थर तो तबीयत से उछालो यारो।
@anilkokate1605
@anilkokate1605 3 жыл бұрын
स्फोट हाच आई वडीलाचा आशिर्वाद ताई 🎤🎼👍🏻🌹🙏🏻✌🤝🏻🤝🏻
@shailalande4150
@shailalande4150 Жыл бұрын
वैशाली ताई अतीशय सुंदर आवाज आहे एक नंबर महाराष्ट्र ची शान वैशाली ताई नमस्कार 🙏
@pritamkumarsarode6137
@pritamkumarsarode6137 3 жыл бұрын
My favorite singer after than Alka Yagnik.... Vaishali tai you are great.. Keep it up...
小路飞和小丑也太帅了#家庭#搞笑 #funny #小丑 #cosplay
00:13
家庭搞笑日记
Рет қаралды 9 МЛН
Одну кружечку 😂❤️
00:12
Денис Кукояка
Рет қаралды 861 М.
Mugdha Vaishampayan Presents: The Inspiring Tale of Ugawala Chandra
10:36
Linelight Creative Studio
Рет қаралды 3 МЛН
Mirja Baig - Hasyarang - Sumeet Music - Comedy Jokes
20:09
Sumeet Music
Рет қаралды 10 МЛН
Sa Va Ni Music Podcast | Episode 2 | Vaishali Made | Savaniee Ravindrra
1:42:10
Savaniee Ravindrra Official
Рет қаралды 61 М.
小路飞和小丑也太帅了#家庭#搞笑 #funny #小丑 #cosplay
00:13
家庭搞笑日记
Рет қаралды 9 МЛН