८८ वर्षांची माझी आई म्हणते हे पीठ वापरले तर अळू वडी कधीच सुटणार नाही | अळू वडी | Alu Vadi Recipe |

  Рет қаралды 949,024

Vaishali Deshpande

Vaishali Deshpande

Күн бұрын

Пікірлер: 738
@shailavirkar9062
@shailavirkar9062 9 ай бұрын
तुम्हा दोघींचीही सांगण्याची आणि समजवण्याची पद्धत अतिशय श्रवणीय आणि सुंदर 👌👌👍👍🙏🙏धन्यवाद 🙏
@mandakinidhopate2522
@mandakinidhopate2522 Жыл бұрын
पानाच्या शिरा बोटांनी किंवा वाटीने दाबण्या ऐवजी सरळ लाटण्याने लाटाव्यात पानावरुन लाटणे दाबावे सर्व शीरा सपाट होतात 😢
@sureshzope
@sureshzope 2 ай бұрын
😮
@vandanapatil7521
@vandanapatil7521 Ай бұрын
p Ntin n
@sheetaljadhav9513
@sheetaljadhav9513 Жыл бұрын
अतिशय सुंदर वैशाली ताई आईंकडे बघून फार कौतुक वाटले त्यांना परमेश्वर दिर्घायुष्य देओ 🙏
@vimalsawant4191
@vimalsawant4191 2 ай бұрын
Pilar ne panachya शिरा छान kadhata yetat
@pallavitambulkar7512
@pallavitambulkar7512 2 ай бұрын
खरच या किती उत्साही आई आहेत तेही या वयात कौतुक आहे
@kamalkamble5355
@kamalkamble5355 9 ай бұрын
खूपच छान वड्यांची रेसिपी झाली ... वैशाली.. आई चा ह्या वयात एवढा उत्साह आहे , खूपच शिकण्या सारखे आहे..... आईचं खूप,खूप आभार आई... धन्यवाद ....💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@kumudinimogrelia9186
@kumudinimogrelia9186 3 ай бұрын
Kiti motha vidio
@niharikapatkar5323
@niharikapatkar5323 8 күн бұрын
Hello Aai and Tai khup chan explanation of recipe Is nice yummy and tasty vadi
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 7 күн бұрын
धन्यवाद
@arunapatil5510
@arunapatil5510 2 ай бұрын
हे सरवयाणा समजत मोठ आदीआणीछोठ नतर
@archanadahale7483
@archanadahale7483 3 ай бұрын
वैशाली ताई खूप छान आहे तुमची आई प्रमाने बोलतात.
@rajpawaskar4548
@rajpawaskar4548 2 ай бұрын
खरोखरच आई किती उत्साही आहेत या वयात ही... किती ते बारकाव्यां सहित सांगणं... वाह. वैशालीताई तुम्ही आईला खूपच छान प्रकारे व्यक्त होऊ दिलंय. मुलीचं आईवरचं निस्सीम प्रेमयुक्त आदरही ही दिसून येतोय🙏
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 ай бұрын
🙏
@chayaudas7951
@chayaudas7951 3 күн бұрын
Mast
@manishadeshpande4431
@manishadeshpande4431 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने सांगितले ताई , व काकूंचे खूप कौतुक वाटले या वयात सुद्धा इतका उत्साह ...नमस्कार🙏
@shivalipatil4338
@shivalipatil4338 Жыл бұрын
आईना नमस्कार खूप छान दोघींचा बोलणे आवाज गोड
@sangitakulkarni2274
@sangitakulkarni2274 Жыл бұрын
लाटण्याने पण लाटून घेतली तरी चालेल , पाने
@latatambe2078
@latatambe2078 2 ай бұрын
वैशालीताई ,अती बोलता तुम्ही. कंटाळवाणं होतं.
@SuperGTAMythhunter1
@SuperGTAMythhunter1 4 күн бұрын
तुम्ही नाही बघायचं
@sunitabotre5694
@sunitabotre5694 28 күн бұрын
खुप छान रेसिपी सांगितली ताई आई हया वयात हि छान समजून सांगतात मी आता गणपती बाप्पा ला अशी वडी करेन हो ताई आईनां सांगा ताई
@priyajoshi7723
@priyajoshi7723 Жыл бұрын
फारच छान पद्धधतीने सांगितली कृती वैशालिताई तुमच्या आईने फारच सुंदर
@backdevil0709
@backdevil0709 2 ай бұрын
लोखंडाच्या तव्यावर खूप छान भाजतात ताई आजींनी खुप छान रेसिपी सांगितली
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 ай бұрын
धन्यवाद
@malatishinde9247
@malatishinde9247 2 ай бұрын
खूपच छान वड्या बनविण्याची आईची पद्धत शेवटी जुन ते सोन.👌👌👍👍🌹🌹🙏🙏
@vidugandhi1961
@vidugandhi1961 2 ай бұрын
फारंच सोप्या शब्दात आणि चांगल्या पध्दती ने आई ची अलूची वडी तयार. थोडा निराळी होती .पण खूपच छान. 🙏🙏🙏
@AshaGupte
@AshaGupte 27 күн бұрын
आईंचे ह्या वयात खूप खूप कौतुक नमस्कार रेसिपी मस्त
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 2 ай бұрын
उत्साह पेक्षा ही पारंपरिक म्हंटले की जरा लाईक सबस्क्राइब भरपूर मिळते चांगललीकमाई होते . शेवटी हेही माधुकरी मागणे सारखेच
@shubhanginerlekar9971
@shubhanginerlekar9971 Жыл бұрын
आईंचा या वयातला उत्साह आणि ऊर्जा थक्क करणारी आहे. त्यांचे आरोग्य उत्तम राहो हीच प्रार्थना.वैशाली ताई तुमच्या सासूबाई आणि आई दोघीही आम्हाला खूप आवडतात.God bless them
@savitanar470
@savitanar470 Жыл бұрын
Bt
@sunitibhide7875
@sunitibhide7875 Жыл бұрын
​@@savitanar470
@rohinimeshram5175
@rohinimeshram5175 Жыл бұрын
@@savitanar470 !!!!??????
@deeptivaidya9394
@deeptivaidya9394 Жыл бұрын
मस्त...किचन खूपच छान clean
@arunagodbole4274
@arunagodbole4274 Жыл бұрын
​j8
@sudhirtalegaonkar6627
@sudhirtalegaonkar6627 2 ай бұрын
आई ना नमस्कार।।। एकदम अप्रतिम रेसिपी दाखवली आहे । धन्यवाद
@atuldeshmukh1440
@atuldeshmukh1440 Жыл бұрын
वडी गुंडाळण्याची पद्धत खूप छान वाटली. त्यामुळे पीठ कडेने बाहेर आलं नाही. आजी खरंच great आहेत. उत्साहाने खूप बारकावे सांगितले...तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजींना नमस्कार कळवा🙏....मिसेस देशमुख
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Жыл бұрын
धन्यवाद
@shraddhadeshingkar1058
@shraddhadeshingkar1058 Жыл бұрын
हो वडी गुंडाळण्याची पद्धत परफेक्ट आहे.
@pragatidongare2831
@pragatidongare2831 2 ай бұрын
¹¹​@@VaishaliDeshpande
@vaishalirajadhyaksha8105
@vaishalirajadhyaksha8105 5 ай бұрын
सांगण्याची पद्धत खूप छान आणी आवाजात गोडवा
@hemlataraut2761
@hemlataraut2761 Жыл бұрын
आईंना प्रथम नमस्कार. य वयातही आईची काम करण्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. पानाचे देठ म ऊ करण्यासाठी. पानावरून लाटणं फिरवले तरी पान मऊशार होतं
@smitakurtkoti7780
@smitakurtkoti7780 3 ай бұрын
आईअजीबात 88वर्षे वाटत नाही उभे राहून उत्साहात करणे बोलणे धन्य
@mangalavisave4406
@mangalavisave4406 2 ай бұрын
खरच आजींचा या वयातील उत्साह वाखाणण्याजोगा आहे 👌👌
@priyankarege8179
@priyankarege8179 Ай бұрын
खुपच सुंदर दाखवल आहे आई खूपच उत्साही आहेत त्याना नमस्कार
@ShobhanaJoshi-fm9vv
@ShobhanaJoshi-fm9vv Жыл бұрын
@surekhakore6464
@surekhakore6464 2 ай бұрын
88वयझालेलीआईअळुवडीखुपचखमंगकरतेआईचेखुपआभार मानले पाहिजेत 🙏🙏👍👍
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 ай бұрын
धन्यवाद
@RonnysS-on2gr
@RonnysS-on2gr Ай бұрын
आम्ही हे पान लाटण्यानी लाट तो त्यामुळे त्याच्या शिरा दबल्या जातात.आणि असेच रोल करतो सेम
@sangeetadalvi32
@sangeetadalvi32 Жыл бұрын
किती सुंदर केल्या आहेत वड्या. आईना नमस्कार.त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो.
@sangeetakarande7080
@sangeetakarande7080 Жыл бұрын
Sz, the first one was in s a day is in e eeeeeee indkujkm eeeee week weeeeeeeeeeee w a
@madhurigokhale7082
@madhurigokhale7082 6 күн бұрын
या वयात आईला करायला सांगता,ते बरोबर वाटत नाही.. तुम्ही करायला पाहिजे। आईने सांगितले पाहिजे ,आणि तुम्ही करायला पाहिजे... पाल्हाळ खूपच लावता.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 5 күн бұрын
माधुरी ताई, आईला आजही स्वयंपाक करायला आवडतो. तिच्यासाठी वय हा फक्त एक आकडा आहे. आजही पदार्थ करताना तिला मदत नको असते. तिच्या डॉक्टरांनी तिला सांगितले आहे की आजी तुम्ही बिनधास्त तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. हा व्हिडिओ आत्तापर्यंत नऊ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. आज अनेक जण नव्याने स्वयंपाक शिकत आहेत. त्यांच्यासाठी विस्ताराने व्हिडिओ करावा लागतो. त्यांना यातील छोट्या छोट्या सूचना खूप महत्त्वाच्या वाटल्या आहेत. पण तुमची सूचना सुद्धा माझ्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे. त्यामुळे यापुढे व्हिडिओ करताना नक्कीच त्याचा विचार करेन. मनापासून धन्यवाद !
@vidyasatwilkar6045
@vidyasatwilkar6045 29 күн бұрын
मस्त तोंडाला पाणी सुटले. तळलेले तेलाचे काय kariche?
@sushamajoshi9897
@sushamajoshi9897 Жыл бұрын
कसली गोड आई!!!मनापासूध नमस्कार मायलेकींना!!🙏
@vinitapatwardhan3219
@vinitapatwardhan3219 Жыл бұрын
खूप छान! वडीसाठी पानाचा रोल करण्याची पद्धत फार आवडली 👌👍
@NilimaPitkar
@NilimaPitkar 3 ай бұрын
आई, अळू वड्या त गव्हाचे पीठ घालावयाचे माहित नव्हते.धन्यवाद.
@neetagokhale7543
@neetagokhale7543 8 ай бұрын
खरच 88 व्या वर्षी एवढा उत्साह, एनर्जी ....नमस्कार
@GeetaPhadke
@GeetaPhadke 3 ай бұрын
The great... खरेच. Vashali Tai tumhi khup lucky ahat... Ashi आईं तुम्हाला दीर्घकाळ लाभली आहे... त्यांचा सहवास तुम्हाला असा च भरपूर लाभुदे.हीच प्रार्थना.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 ай бұрын
धन्यवाद
@sunitapanse6259
@sunitapanse6259 Ай бұрын
फार छान,धन्यवाद
@sujatakhule4370
@sujatakhule4370 Ай бұрын
Kupech chhan Vaishali tumhi far nashibvan ahat aai na phun khup man bhurun all ani maza aai la miss kela dev ajj na 100 year utam ashushay devo hich sadayechha❤❤
@saylikarandikar6087
@saylikarandikar6087 2 ай бұрын
लाटणे फिरवले तरी पाने नीट होतात थोडीशी सोलून मग लाटणे फिरवते मी
@anitamusicappchavan4332
@anitamusicappchavan4332 3 ай бұрын
वैशाली ताई तुम्ही अळूच्या देठाची रेसिपी दाखवली
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 ай бұрын
नाही हो. तो पदार्थ दाखवायचा राहूनच गेला. आता लवकरच करूयात.
@kumudinijagtap419
@kumudinijagtap419 Жыл бұрын
Vaishalimamprthamtumchya aainanamaskar khup avadlividhi aata tumchyach aainkadun amhalaukdichemodakadchividhi aikayla avdel
@swamiaaitujyavinakoninahi
@swamiaaitujyavinakoninahi Жыл бұрын
अळूची वडी छान दाखवली पण त्या पेक्षा तुमचा आवाज गोड आहे कुठे तरी ऐकल्यासारखा वाटतो .हा आवाज परिचयाचा वाटतो .मी ओळखत नाही पण कुठे तरी आवाज ऐकला आहे ह्या आवाजाला
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Жыл бұрын
धन्यवाद
@vidyasawant5727
@vidyasawant5727 Жыл бұрын
खुपच छान 👌 अळुवडी आणि आई खुप छान उत्साही आईला धन्यवाद आणि नमस्कार, नमस्कार, नमस्कार...🌹🙏🙏🙏शुभेच्छा आणि दंडवत.
@latakulkarni709
@latakulkarni709 11 ай бұрын
खूप छान पानावरून लां टने फिरवावे शिरा एकदम जातात
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 Жыл бұрын
दाण्याचे कूट,काळामसाला,हे नवीन कळले. या वयात आजींचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे
@sarikachatre2659
@sarikachatre2659 Жыл бұрын
हो मीही आजच पाहिले अशी अळू वडी आणि आहे शेंगदाणे कुट आणि त्या दोन्ही पीठ खुप खुप छान नवीन शिकायला मिळाले धन्यवाद 🙏🙏
@ashokvyavahare409
@ashokvyavahare409 Жыл бұрын
ही पानांची उकड 1/2 तास फ्रिजमधे ठेवावीत म्हणजे कापायला सोपी पडतात.
@mukundphanasalkar3887
@mukundphanasalkar3887 Жыл бұрын
खूपच छान! आणि मायलेकींमधला संवादही खूप हृद्य आहे! मला मी माझ्या आईशी तिच्या शेवटच्या आजारपणात वगैरे बोलायचो त्याची आठवण झाली. तुमच्या आवाजात व्यक्त होणारी आत्मीयता आणि त्यांच्या वयोमानानुसार वाटणारी त्यांची काळजी जाणवते, तीही फार छान आहे...
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Жыл бұрын
धन्यवाद
@anaghadeshpande3221
@anaghadeshpande3221 Жыл бұрын
वैशाली ताई खूपच छान मला खूप आवडते पण करताना हाताला खूप खाज येते म्हणून करायला जात नाहीत पण खायच तर खूप इच्छा आहे. आजीच हातची आलू वडी पाठवून देत असेल तर मी पत्ता पाठवू का, तुम्ही कमेंट मधे कळवा. धन्यवाद
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Жыл бұрын
अनघा ताई, आळू वडीचा असेल तर खाज नाही येत. पण तसे होत असेल तर हातात प्लॅस्टिक पिशवी घालून करता येते. तशी संधी कधी मिळाली तर आळू वडी नक्की पाठवेन.
@vrishalibarve5638
@vrishalibarve5638 Ай бұрын
Khupach sunderr zalya ahet alu vadya me first time ikale ki yat gahu peeth ghaltat he tandul peethi ghalate me n servat vishesh kautuk tumchya Aai che ahe Kharach ya vayat itaka urak n utsah greatt Aaji thank you ashach raha n tumhala namaskar
@shilparamdasdhatrak3968
@shilparamdasdhatrak3968 Ай бұрын
पानाला पीठ लावले तोवर ठिक पण त्याच्या वळकुटी कशी केली हे मेन दाखवले नाही? पण का दाखवले नाही? आमच्या साठी तेच महत्वाचे दाखवले नाही,
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Ай бұрын
शिल्पा ताई, साधारण १२ मिनिटे ४५ सेकंद या ठिकाणी पानाची गुंडाळी कशी करायची ते व्हिडिओ मध्ये दाखवले आहे.
@batajiraonikam2230
@batajiraonikam2230 2 ай бұрын
खरच मनापासुन करण्यात वय आडवे येत नाही
@colourful12300
@colourful12300 Жыл бұрын
अगदी निगुतीने केली अळु वडी भारी🙏😍
@shilpajoshi793
@shilpajoshi793 2 ай бұрын
मला छान समजलं, मी या प्रमाणे नक्की करून बघेन. 🙏धन्यवाद आई 🙏
@sunitabapat376
@sunitabapat376 Жыл бұрын
आजी वड्या खूपच छान झाल्या आहेत तुमचा उत्साह पाहून कौतुक वाटतं तुमचा रेसिपी फार छान असतात
@anjaliscorner8223
@anjaliscorner8223 Жыл бұрын
Hat's of काकु तुमचा या वयात उत्साह बघून खूप छान वाटते वैशाली ताई काकु ना असेच निरोगी आयुष्य लाभो ही ईशवरचरणी प्रार्थना
@rameshkadam838
@rameshkadam838 Жыл бұрын
काकू कडून अशीच दुसरी कोणतरी पदार्थाची छानशी व्हिडीओ पहायला आवडेल. 🙏🙏🙏
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Жыл бұрын
माझी आई, सासूबाई यांच्यासोबत आपण पारंपरिक पदार्थ बनवले आहेत. आजीच्या हातचे पदार्थ या प्लेलिस्ट मध्ये बघायला मिळतील.
@milindshidhaye9172
@milindshidhaye9172 Жыл бұрын
खूपच लाडिक लाडिक, आर्टिफिशियल आईशी बोलता असं वाटतं. रेसिपी छान.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Жыл бұрын
आई आणि माझा संवाद आवडतो अशा कॉमेंट्स नेहमी मिळतात. आज प्रथमच अशी कमेंट आली आहे. पुढच्या व्हिडिओ साठी तुमची सूचना लक्षात ठेवते. धन्यवाद.
@drbharativikasamte4948
@drbharativikasamte4948 6 күн бұрын
Far chhan sawakash padhhatine samjawun dile. Dhanyawad. Dr.Bharati Amte.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 6 күн бұрын
भारती ताई, तुमची कमेंट वाचून खूप आनंद झाला. साधारण १३ वर्षांपूर्वी आनंदवन मध्ये आले होते तेव्हा आपली भेट झाली होती. डॉक्टर विकास आमटे यांनी लिहिलेल्या 'आनंदवन प्रयोगवन' या पुस्तकातून परत एकदा नव्याने आनंदवनची भेट झाली. मनापासून धन्यवाद आणि नमस्कार 🙏
@sugandhamarathichavicha1517
@sugandhamarathichavicha1517 6 ай бұрын
मावशी तुम्हाला पाहून आईची आठवण झाली ती पण तुमच्या सारखेच सर्व प्रकारचे पदार्थ करायची
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 6 ай бұрын
धन्यवाद
@nilimakap6518
@nilimakap6518 Жыл бұрын
Same tai mazi aai pn aalu vadya pthvychi.tyamule mi kadi केल्याचं नाहीत
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Жыл бұрын
खरंय.
@praganashah8177
@praganashah8177 Жыл бұрын
खूप छान आणि अगदी व्यवस्थित माहिती पण सांगितली.खूप मधुर आवाजात शांत पणे आणि संयमाने..,धन्यवाद🙏
@chandrakalachavan1663
@chandrakalachavan1663 Жыл бұрын
v drop
@urmilagirase9887
@urmilagirase9887 3 ай бұрын
अतिशय उत्तम मार्गदर्शन केले आजिनीं आळुवळी रेसिपी खूप छान लाख लाख धन्यवाद आजि आणि ताई तुम्ही सुद्धा आईंना रेसिपी लाख मदत केली गोंड शब्दात मार्गदर्शन केले तूंम्हाला पण खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏💐💐💗💗🌹🌹👌👍💯
@VidyaVijay-t1q
@VidyaVijay-t1q 2 ай бұрын
वैशाली ताई अतिशय उत्तम रित्या सांगितले स्टेप बाय स्टेप खूप छान
@SuvaranaRawal-ce2xy
@SuvaranaRawal-ce2xy 7 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे
@archanagawade9551
@archanagawade9551 Жыл бұрын
रेसिपी सांगण्याची पद्धत खूप आवडली.
@oldsongshindi5501
@oldsongshindi5501 3 ай бұрын
खूप छान आईला बघितल्यावर माझी आई आठवली.तुम्हाला आईचा सहवास भरपूर लाभो.❤सौ शुभांगी देसाई
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 3 ай бұрын
धन्यवाद
@arunaphatak880
@arunaphatak880 Жыл бұрын
अळूवडया अतिशय सुंदर झालेल्या दिसत आहेत. खूप खूप धन्यवाद मावशी..❤🎉🎉😂😊
@snehaldamle-mhaiskar6549
@snehaldamle-mhaiskar6549 Жыл бұрын
नमस्कार 🙏 तुमच्या हातचे दाखवलेले पदार्थ आवडणार नाहीत असे होईल का कधी ? आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहे पुढील पदार्थांची 👌👌👌👌👌👌👌👌👌
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Жыл бұрын
आईच्या हातची बिरड्याची आमटी व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे.
@savitajakane5548
@savitajakane5548 26 күн бұрын
🙏🙏kaki perfect recipe thank u so much 👍god bless u kaki 🙏🙏
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 25 күн бұрын
🙏
@valmikaahire2675
@valmikaahire2675 2 ай бұрын
खूप छान.पण अलुवडी कुकरमध्ये शिजवली तर चालेल ना
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 ай бұрын
हो चालेल
@mrshantanu9751
@mrshantanu9751 Жыл бұрын
वैशाली ताई hats off आई च्या एवढ्या वयात खुप सूंदर आता अस्या रेसिपी पाहायला मिलत नाही
@rajibhat4284
@rajibhat4284 2 ай бұрын
Very beautifully described. I wanted to know the masala details in english.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 ай бұрын
Thanks for the comment. All the materials and quantities mentioned in the video are given in English in the description
@Mayurikitchen5076
@Mayurikitchen5076 Жыл бұрын
खूप छान वडी बनवली ताई, तुमच्या आईंना पण नमस्कार👍👍👍
@arunamurudkar2494
@arunamurudkar2494 Жыл бұрын
खूप मस्त
@sandhyakhude9305
@sandhyakhude9305 Ай бұрын
Aie very nice recep. I like you. Good bless you 🙏🏻
@suhasoak2535
@suhasoak2535 2 ай бұрын
हि चीनच मिक्सर मधे बारीक केलीत तर कोळ छान निधतो
@mandakinikanawade9659
@mandakinikanawade9659 2 ай бұрын
सांगण्याची पद्धत फारच छान 👌🤘
@ujwalaraje7250
@ujwalaraje7250 Жыл бұрын
वड्या करायची पद्धत तुमच्या आईने खूप छान करून दाखवले त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा ,
@kamalu7167
@kamalu7167 Жыл бұрын
आम्ही पाने उलटी करुन त्यावर लाटणे फिरवुन घेतो.त्यामुळे पिनाच्या शिरा दबल्या जातात व यामुळे व्यवस्थित वळता येतात कितीही पाने लावली तरी सुटत नाही बँटर सर्व पानाना सारखे लागते.
@meenabhosale5226
@meenabhosale5226 8 ай бұрын
आई तुम्ही या वया मध्ये सुद्धा कीती उत्सुक आहेत कीती छान अळु वडी बनवली 😊 खुप छान माहिती सांगितली 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद आई ताई खुप छान आई सोबत शेअर करत आहे आभारी आहे
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 7 ай бұрын
धन्यवाद
@shyamalashetti7105
@shyamalashetti7105 Жыл бұрын
खुप छान पद्धतीने समजावून सांगितले.
@arunadesai6879
@arunadesai6879 Жыл бұрын
वैशालिताई प्रथम तुमचया आईला नमसकार अळुवडया सोपया पदधतीने दाखवलया आवडलया शिकवताना तुमही गोड शबदात शिकवता😊🙏
@SandeepKadam-le8xk
@SandeepKadam-le8xk Жыл бұрын
😅😢😅😊
@jayshreelohar4177
@jayshreelohar4177 11 ай бұрын
​@@SandeepKadam-le8xk❤❤
@sangeetpremi55
@sangeetpremi55 Жыл бұрын
Aaini wadya khoooop surekh kelya ahet ekdam kurkurit nakki karun baghen
@surekharedkar3726
@surekharedkar3726 2 ай бұрын
Chaan sangitala asune pan ya vayat asi yevdhi utsahi baghun chhan vatala
@minalpatil5338
@minalpatil5338 Ай бұрын
Ya age mdhye itki utsai aaila maza Salam & Sashtang dandvat 🙏👏
@ramchandrabobade6058
@ramchandrabobade6058 2 ай бұрын
Khupch chan
@bhartisalunke8691
@bhartisalunke8691 Жыл бұрын
Bhartei salunkhe where good good good 👍
@meenalkandharkar3579
@meenalkandharkar3579 Жыл бұрын
आई ना नमस्कार खूपच छान सांगितले धन्यवाद .
@vaishaliathavale7588
@vaishaliathavale7588 Жыл бұрын
वड्या खूप छान झाल्या.आवडल्या .आम्ही लाटण्याने लाटून चेपून घेतो पानं. इथे पश्चिम महाराष्ट्रात लसूणही घालतात ठेचून.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Жыл бұрын
अरे व्वा !
@sarikachatre2659
@sarikachatre2659 Жыл бұрын
खूपचं छान आणि निवांत सांगितले निवांत बोलत बनवले अळू वडी Nice 👍👌😋😋✌️✌️🤗🤗
@sandhyadhoble6507
@sandhyadhoble6507 Жыл бұрын
17:09
@Ch-bf8kw
@Ch-bf8kw 2 ай бұрын
Kothimbir nahi ghalat ka thodi chavila chan lagate
@aartisawant4866
@aartisawant4866 Жыл бұрын
आईचा उत्साह अप्रतिम... मी देठ दाबायला पानावर लाटणं फिरवते.
@uttarar8710
@uttarar8710 2 ай бұрын
बरो्बर आहे
@swapnaliponkshe5266
@swapnaliponkshe5266 Жыл бұрын
आजी नमस्कार,तुमचा उत्साह आणि ऊर्जा बघूनच पदार्थ करून बघण्याची इच्छा निर्माण होते.तुम्ही ज्या काही छोट्या टिप्स देता त्या खरच खूप उपयोगी असतात.तुम्हाला बघून मला पण माझ्या आजीची आठवण येते ती पण अशीच उत्साही असायची.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Жыл бұрын
🙏
@bhaiyyasalve1810
@bhaiyyasalve1810 Жыл бұрын
आई ला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे
@arunaagarwal9668
@arunaagarwal9668 Жыл бұрын
😘😭🤣😍❤️
@manjugawali258
@manjugawali258 Ай бұрын
खूपच systematic. शिकण्यासारखं. नव्या मुलींना उपयुक्त.
@sunitarao8408
@sunitarao8408 2 ай бұрын
Madam mi punyahun sunita bolatey tumachya 88 warsha wayachya aaini khup chan aaluwadi recipe sangitali tyani foldkartana pahili ghadi mothi dumadali te eakadam chan watala mi karun pahili aajibaat ulagadali nahi
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 ай бұрын
अरे व्वा ! धन्यवाद
@mansia4659
@mansia4659 Ай бұрын
खूप सुंदर समजाऊन सागितली रेसिपी दोघींनी पण...खूप प्रेमळ माय लेकीच संभाषण ❤
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 38 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 23 МЛН