गुळाचे किंवा साखरेचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचे. समजा साखर आंबा आणि गुळांबा झाला आणि नंतर कमी गोड वाटले तर तुम्ही परत थोडा पक्का पाक तयार करून त्यात घालू शकता. कारण आपण कोणता गूळ घेतो त्यावर गुळाची गोडी अवलंबून असते.
@sheetaljuvekar57774 ай бұрын
खूप छान ..
@madhurarozekar62453 жыл бұрын
गोड आवाज...त्याला पक्षांच्या किलबिलिची साथ त्या बरोबर तयार झाला साखरांबा खासम खस
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
किती छान. धन्यवाद
@madhurak76153 жыл бұрын
रुमालाची पद्धत आवडली आणि रेसिपी सुद्धा
@BEASTBOYYY20383 жыл бұрын
Tumhi prateyk video madhe khup mast mahiti aani tips sangta.... Mala aajchya donhi recipes aavdlya...
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@manasi41473 жыл бұрын
खूप छान पध्दतीने रेसिपी सांगितली
@sharavastisable60222 жыл бұрын
छान माहिती मिळाली
@samatagandhe4898 Жыл бұрын
सोपी कृती,।मस्त कल्पना
@rutapalkar49063 жыл бұрын
Khup chhan
@gayatrinagaonkar59523 жыл бұрын
छान रेसिपी दाखवल्या आहेत.
@scienceandtechnologybymrs.93453 жыл бұрын
खूप छान... मी बनवला.. खूप छान झालाय 👌🏻👌🏻👍🏻thanks🙏
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
अरे व्वा ! धन्यवाद
@supriyahasabnis3463 жыл бұрын
Khup chan
@vv-vq4wy3 жыл бұрын
गुळांबा मस्त झाला ! धन्यवाद
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
अरे व्वा ! धन्यवाद
@nirmalanahariya39393 жыл бұрын
🙏mast ekdam sopi aahe chan dakhawal aahe
@manjushajoshi7523 жыл бұрын
khup chan
@rasikavede43513 жыл бұрын
खूपच छान दाखवला गुळ आंबा आणि साखर आंबा ,😋😋😋
@manjiripagnis20033 жыл бұрын
खूप छान
@medhakulkarni92293 жыл бұрын
फार छान दाखवल्या रेसिपीज👍👌👌
@shailasarode57333 жыл бұрын
👌👌रुमालात फोडी शिजवण्याची आयडिया आवडली. दोन्ही रेसिपी मस्त 👍
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
माझी आजी असं करायची, नंतर आई, मावशी आणि आता मी. महत्त्वाचं कारण म्हणजे गूळ आणि साखर पण कमी लागतात.
@bobbydode46703 жыл бұрын
Khup chan..
@IngeeEng3 жыл бұрын
Both varieties taste good..I liked the idea of using cloth for boiling mangoes..I use half cup sugar and half cup jaggery to prepare murabba..
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
अरे व्वा ! मस्तच.
@ashoksodage2462 жыл бұрын
@@VaishaliDeshpande खूप छान टिप्ससह
@rekhakarmalekar14493 жыл бұрын
Khup chhan paddhtine gulamba kela.ahe concept नाविन्य पूर्ण ahe
पाक चांगला जमला तर रहातो. हवामान कसे आहे यावर देखील अवलंबून असते. जास्त करणार असाल तर मोठी बरणी फ्रिज मध्ये ठेवा आणि एका छोट्या बरणीत काढून ती बाहेर ठेवा. लागेल त्याप्रमाणे छोट्या बरणीत काढायचा.
@veenajakhadi86953 жыл бұрын
Madam,तुम्ही समजुन छान सांगितले आहे. गुळाची पावडर कोणत्या brand ची आहे?समजेल का?
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
मधुर ब्रँडची गूळ पावडर आहे. तुम्ही कोणतीही वापरू शकता.
@sunandapatil54113 жыл бұрын
Khup chaan Vaishalitai. Fridge shivay baher thevla tar tikato ka? Ani nachani chi aambil dakhva na please
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
टिकतो. पण पाक नीट जमायला हवा. तसेच हवामान यावर देखील अवलंबून आहे. तुम्ही जास्त करणार असाल तर मोठ्या बरणीत ठेवा आणि ती फ्रिज मध्ये ठेवा. एका छोट्या बरणीत पण ठेवा. ती छोटी बरणी बाहेर ठेवा. लागेल तसा नंतर छोट्या बरणीत काढत जा.
@adityamhatre52012 жыл бұрын
या मध्ये काश्मिरी मिरची पावडर व थोड तिखट घातला तर चालेल का please tell me as soon as possible कारण मी बनवायला घेतला आहे
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
नका वापरू असं सुचवेन. कारण चव बदलेल. तुम्ही म्हणत आहात त्याप्रमाणे मी कैरीचा छुंदा लवकरच दाखवणार आहे.
@bobbydode46703 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मी मुंबईमध्ये रहाते
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
आणि आम्ही पुण्याला
@ramchandrabobade60583 жыл бұрын
Khupch mast
@nirmalakukreja933 жыл бұрын
Ur vessels kadayi are nice..plz tell their brand
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
निर्लेप कंपनीची आहे.
@meenasrecipes4403 жыл бұрын
Chan meena ulhas kulkarni
@amritapatil50243 жыл бұрын
Saglya recipe itkya chan tips sah detat ani ho tumacha awaj ani bolnyachi paddat khupch namra ahe 😘
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@kundakate12743 жыл бұрын
खूपच छान पद्धत.
@poojapatil18063 жыл бұрын
ताई गुळांबामध्ये दालचिनी पूड घातली तर चालेल का
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
मी कधी दालचिनी नाही वापरली. त्यामुळे चव कशी लागेल ते नाही सांगू शकत. तुम्ही पूर्ण गुळांबा झाला की अगदी थोड्या प्रमाणात गुळांबा घ्या आणि त्यात दालचिनी पावडर घालून बघा. आवडला तर सगळ्यात वापरा.
@sanmanchavan75653 жыл бұрын
Aprateem recipie madam thankd
@shrutisardesai82743 жыл бұрын
मस्त 👌👌... टिप्स पण छान सांगितल्या..खूप छान म्हटल्याप्रमाणे या दोन्ही रेसिपीज दाखवल्याबद्दल धन्यवाद...
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@maheshwarideshmukh12903 жыл бұрын
Khuup chan g vaishali👌
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@deeptiwalunjkar49003 жыл бұрын
Mast
@suprabhasurse66043 жыл бұрын
साखरआंबा,गुळांबा अप्रतिम मला आजच आठवण आली होती .तुम्ही मावशी साखरआंबा कधी रेसीपी दाखवणार अन् तुम्ही आजच दाथवला .
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@deepagirolla32342 жыл бұрын
👌👌👍
@asmitaprabhune17653 жыл бұрын
Very nice
@poojakadam57213 жыл бұрын
Thank you me aajach gulamba kela pn me toche marayala☺☺ visarli
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
अरे व्वा ! आत्ता विसरायला झालं म्हणजे यापुढे कायम लक्षात राहणार. होतं असं कधीतरी.
@poojakadam57213 жыл бұрын
☺☺
@madhavikulkarni5703 жыл бұрын
Ardha Cup gul/sakhar ghalun puresa god hoto ka Vaishali Tai.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
कैरी कोणती व किती आंबट यावर साखर आणि गूळ यांचं प्रमाण आहे. तोतापुरी कैरी वापरली आहे म्हणून साखर आणि गूळ पुरेसा होतो. नेहमीची कैरी वापरली तर खूप साखर आणि गूळ लागतो. पण कधीकधी तोतापुरी कैरी पण जास्त आंबट असते, अशावेळी साखर आणि गूळ यांचं प्रमाण जास्त लागतं.
@Vidyakirasoi_3 жыл бұрын
मस्त चव👌👌
@amritapatil50243 жыл бұрын
Ek wicharayach hot apan fodi panyat ukalayachya aiwaji chalniwar wafwalyatar kahi farak padel ka
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
कैरी फोडी पाण्यातून काढल्यामुळे कैरीचा आंबटपणा कमी होतो. तसेच गूळ आणि साखर यांचे प्रमाण कमी लागते.
@amritapatil50243 жыл бұрын
Ok
@vv-vq4wy3 жыл бұрын
गुळंब्याच्या रेसिपीची वाटच बघत होते, प्रत्येक कृती इतकी छान सांगता की रेसिपी चुकण्याची भितीच मनात येत नाही. धन्यवाद.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@amritapatil50243 жыл бұрын
Most waited recipe thank you maa'm
@shlokshinde15943 жыл бұрын
sopya padhatine mug dal shira karun dakhvana mam
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
नक्की करूयात
@snehagharat72313 жыл бұрын
Mastch
@radhapophale38543 жыл бұрын
👌👌👌👌👌
@nikitajoshi14103 жыл бұрын
ताई केळं घालुन साजुक तुपातला प्रसादाचा शिरा व साधा नेहमी करतो असे दोन्ही शिरा प्रकार कृपया दाखवाल का?🙏🏻🙏🏻
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
केळं घालून साजूक तुपातला शिरा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे.
ताई तोंडली ची भाजी कशी करायची ती पण ओला नारळ लावून चा व्हिडिओ अपलोड कराल का?
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
नक्की करूयात
@poonamkulkarni26323 жыл бұрын
धन्यवाद मॅम,
@radhaparmar96763 жыл бұрын
Kadahi chan aahe
@priyaupasani34743 жыл бұрын
ताई कैरी फोडी ऐवजी कैरी किसून गुळाचा करायचा असल्यासा कसा करावा गुळआंबा
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
याच प्रकारे करू शकता. पण कैरीचा कीस पाचच मिनिटं शिजवून घ्या.
@shilpakadekar53373 жыл бұрын
फ्रिज मध्ये राहतो का बाहेर चांगला राहतो
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
पाक चांगला जमला तर रहातो. हवामान कसे आहे यावर देखील अवलंबून असते. जास्त करणार असाल तर मोठी बरणी फ्रिज मध्ये ठेवा आणि एका छोट्या बरणीत काढून ती बाहेर ठेवा.
@pradnyaparab16853 жыл бұрын
Thanks madam for sharing my suggested receip.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
सुचवलेल्या रेसिपी करण्याचा प्रयत्न करते. कधीतरी उशिर होतो.
@sheetalgadre81953 жыл бұрын
वैशाली आधीच आपण तोतापुरी कैरी घेतली आहे तेव्हा आंबटपणा कमी असेल मग पाणी काढून टाकण्यापेक्षा पाकला तेच पाणी वापरले तर एक सुचवले काही आग्रह नाही तू सांगतेस खूप छानच
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
तोतापुरी कैरी आहे तरी निम्मी साखर घालावी लागली. त्यात परत आंबट पाणी वापरले तर साखर अजून घ्यावी लागेल. म्हणून ते पाणी नाही वापरलं.
@swatimhatre10013 жыл бұрын
Apratim 👌👌👌👌😋😋 Thank you so much vaishali 😘😘 khup chan 👍pn mala ek vicharayche hote kairichya fodi ek cup ani sakhar aardha cup ase ghyayche ki jitki kairi titkich sakhar ghyaychi please sang na ani gulach praman pn sang please.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
हो. बरोबर. कैरी फोडी एक कप, साखर अर्धा कप, पाणी पाव कप हेच प्रमाण गुळाचे आहे. एक कप कैरी फोडी, अर्धा कप गूळ, पाव कप पाणी. पण आपली कैरी कोणती आणि किती आंबट यावर साखर, गूळ आणि पाणी यांचं प्रमाण बदलेल.
@swatimhatre10013 жыл бұрын
@@VaishaliDeshpande dhanyvad.
@anjalilandge5953 жыл бұрын
M you are new subscriber Vaishali mam... all recipe's are very good..mam mala Gauri ganpati la aambil banvitat ti Kashi banvaychi ... plz to video pan banawa .... tya madhe guda chi gudvani sobat detat nahittar tya madhe Ch add karun detat tashi aambil sanga na mam plz... aani chhottya Bala sathi pan KHI jewan sanga 2years baby
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद. आपण असे व्हिडिओज नक्की करूयात.
@amitajoshi28533 жыл бұрын
पाक जमणे च अवघड असते गोड पदार्थात.👍👍 रवा वा रवा_नारळ लाडू ही एकदा दाखवाल का. हवे तसे छान रवाळ जमत नाहीत. अगदी मऊ तरी नाहीतर जरा कोरडे तरी असे होतात माझे नेहमी.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
लाडू साठी पाक माझा पण कायम चुकतो. पण चुकलेल्या पाकाचा वापर करून आपण खूप छान लाडू करू शकतो. मी लवकरच रवा नारळ लाडू दाखवते.
@amitajoshi28533 жыл бұрын
@@VaishaliDeshpande thx
@purvajog45533 жыл бұрын
Nice Recipe. Pineapple cha sakharaamba kasa karyacha Te Sangal ka Kaku .
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
नक्की करूयात
@manikutgikar26003 жыл бұрын
👌👌👌
@varsharanade95183 жыл бұрын
Tankes tai v aaji
@vivekanandareddy71183 жыл бұрын
👍👏
@kaminigodbole37893 жыл бұрын
Khup thanks mi keleli request accept kelit ,🙏🏻🙏🏻🙏🏻👌😊
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
मी प्रयत्न करत असते.
@aryansreels22733 жыл бұрын
👍👍👍tumche farmhouse kuthe ahe...
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
पुण्यात
@aryansreels22733 жыл бұрын
@@VaishaliDeshpande ...punay jawal kuthe..ekhada video banwa na tithe...v would like to see...
@abcdabcd60062 жыл бұрын
Plastic dabyat thevl tr challenge ka
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
प्लास्टिक ऐवजी स्टीलच्या डब्यात ठेवा.
@abcdabcd60062 жыл бұрын
OK baher thevayche ka fridge madhe
@smitayesaji2293 жыл бұрын
गुळांबा बाहेर ठेवायचा की फ्रिज मधे
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
पाक चांगला जमला तर रहातो. हवामान कसे आहे यावर देखील अवलंबून असते. जास्त करणार असाल तर मोठी बरणी फ्रिज मध्ये ठेवा आणि एका छोट्या बरणीत काढून ती बाहेर ठेवा.
@sulekhachewle6253 жыл бұрын
1st comment by me...very nice recipi. Thanks
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@bobbydode46703 жыл бұрын
याला बुरशी येते काय करावं फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर कसा ठेवू शकतो
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
पाक चांगला जमला तर रहातो. हवामान कसे आहे यावर देखील अवलंबून असते. जास्त करणार असाल तर मोठी बरणी फ्रिज मध्ये ठेवा आणि एका छोट्या बरणीत काढून ती बाहेर ठेवा.
@aparnagulavani8363 жыл бұрын
दोन्ही रेसिपी उत्तम झाल्या आहेत..साखर आंबा मी करते. पण गुळांबा जमत नव्हता..त्यातील कैरी च्या फोडी चिवट होत असत. म्हणून मी करत नव्हते. आता या पद्धतीने करून बघेन...
@ss-et6sp3 жыл бұрын
Tai tumhi lokhandi kadhai vaprata n nehmi...tyat bhaji kalpat hot nahi ka...pls sanga...
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
वांगी, फ्लॉवर, कोबी या भाज्यांचे रंग बदलतात. म्हणून बहुदा भाज्या करताना स्टीलची कढई वापरते. पण परतून ज्या भाज्या करतो त्या लोखंडी कढईत करते.
@ss-et6sp3 жыл бұрын
@@VaishaliDeshpande ho n...karan dudhi bhopla bhajicha pan rang badalato...
@amitasule99953 жыл бұрын
बारीकसारीक बारकाव्यासह खुपच छान समजावून सांगता.तुमचा आवाजही अतिशय गोड,प्रेमळ आहे.ऊत्तम रेसिपी. फक्त एक विचारायचे होते की फोडी रुमालात बांधून डायरेक्ट पाण्यात बुडवण्यापेक्षा ,एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यावर वेळणी किंवा रवळी ठेवून त्यावर हा रुमाल ठेवला तर ? फोडी जर डायरेक्ट पाण्यात बुडाल्या तर त्यात पाण्याचा अंश असणारच,अशा परिस्थितीत हा मुरंबा वर्षभर टिकेल का?
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
पाक चांगला जमला तर रहातो. हवामान कसे आहे यावर देखील अवलंबून असते. जास्त करणार असाल तर मोठी बरणी फ्रिज मध्ये ठेवा आणि एका छोट्या बरणीत काढून ती बाहेर ठेवा. फोडी पाण्यात उकळल्यामुळे साखर आणि गूळ दोन्ही कमी लागते.
@snehaterwad88563 жыл бұрын
आणि फोडीचा आंबटपणा पाण्यात जाऊन , मुरंब्याची आंबटगोड चव हवी ती कमी होईल असे वाटते आणि चव फक्त गोड गोड होईल असे वाटते ,,,,,
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
तसं नाही होत. या पद्धतीने केला तर साखर आणि गूळ दोन्ही कमी लागते. आंबट गोड चव पण छान येते.
@alpanaghate34663 жыл бұрын
मी आधी एक दोन वेळा try केला होता साखर आंबा पण फोडी चिवट झाल्या शिजवून घेतल्या तरी
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
या प्रकारे करून बघा. जमेल. आम्ही बरीच वर्षे याप्रकारे करत आहोत.
@sheetalgadre81953 жыл бұрын
साखरंबा थोडा आंबट गोड असेल तर चविष्ट लागतो म्हणून
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
याची चव आंबट गोड मस्त लागते.
@ranibhendwade78283 жыл бұрын
मस्तच 😋😋😋👌👌🖕
@snehaterwad88563 жыл бұрын
ताई , पाण्यात शिजवल्यामुळे मोरंब्याची टिकाऊ क्षमता कमी नाही होत ? ,,,,
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
नाही होत. पाक नीट जमला तर छान टिकतो. हवामान कसे आहे यावर देखील अवलंबून असते. तुम्ही मोठ्या प्रमाणात करत असाल तर एका मोठ्या बरणीत भरून ती फ्रिज मध्ये ठेवा. दुसऱ्या एका छोट्या बरणीत काढून ती बाहेर ठेवा. गरज पडेल तसा मोठ्या बरणीतून छोट्या मध्ये काढून घ्या.
@sonalibapat84863 жыл бұрын
Farch chan... Tai tumhi piklelya ambyacha muramba pan dakhva na... Please 😊😋
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
नक्की करूयात
@poonamkulkarni26323 жыл бұрын
कैरी किसुन पण असाच केला तर चालेल का
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
हो चालेल. पण कैरीचा कीस लवकर शिजेल म्हणून पाण्यात ५ मिनिटेच शिजवा.
@aaplaharsh83803 жыл бұрын
पण फ्रिज मधे न ठेवता कीती महिने टिकतो... साखर आंबा की गूळ आंबा जास्त दिवस टिकतो
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
पाक नीट जमला तर बाहेर रहातो. पण हवामानावर पण अवलंबून आहे. तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल मोठ्या बरणीत ठेवा. ती नंतर फ्रिज मध्ये ठेवा. एका छोट्या बरणीत पण भरून ठेवा. ती बरणी बाहेर ठेवा. संपला की मोठ्या बरणीतील परत छोट्या बरणीत काढून घ्या. पाक नीट जमला तर दोन्ही बाहेर छान राहतात.
@amritapatil50243 жыл бұрын
Tumacha video baghun 1 gosht khup chan shikayla milte sarkhi sarkhi ki tunhi annacha 1 kan pan waya jau det nahi agadi mazya sasubai pan mala hech sangat alyat ani magchya mahinyatch tya coronamule gelya mala tumhi zadana je pani ghaltat tewa tyanchi khup athwan yete
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
अरे ! वाचून वाईट वाटलं. तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. तुमच्या सासूबाईंच्या कितीतरी चांगल्या गोष्टी तुम्हाला माहित असतील. त्यामुळे त्या कायम आठवणीत राहतील.
@amritapatil50243 жыл бұрын
Ho kharach🙏
@leenakulkarni40503 жыл бұрын
आम्ही चाळणीवरती फोडी घालतो व वाफवतो
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
आपण रुमाल वापरून शिकवतो कारण पाण्यात ठेवल्यामुळे कैरीचा आंबटपणा कमी करतो. त्यामुळे गूळ आणि साखर यांचे प्रमाण कमी होते.
@rekharedij83073 жыл бұрын
Mala khup aavadala
@kanchanakulkarni48843 жыл бұрын
फ्रीजमध्ये न ठेवताही बाहेर 7 महिने टिकू शकतो का ? त्यात पाण्याचा वापर केला आहे म्हणून विचारले
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
पाक नीट जमला तर रहातो. पाक थोडा जास्त शिजवा. फोडी घातल्यावर कडक झाला तर पाहिजे असेल तेव्हा बाटली थोडावेळ कोमट पाण्यात ठेवा. पाक पातळ होतो. तसे नको असेल तर फ्रिज मध्ये ठेवा. कारण हवामानावर पण अवलंबून आहे.