आईंना नमस्कार ,गुळपोळी करताना छान समजावून सांगितले ,उदंड आयुष्य लाभो तुम्हांला वैशाली ताई तुम्ही आईशी गोड शब्दांत अतिशय प्रेमळपणे संवाद साधत होतात .खूपच छान
@kalpanagholap38622 жыл бұрын
I'm
@pushpaghayal83372 жыл бұрын
@@kalpanagholap3862 àààààààà
@HACKER-bu2wv2 жыл бұрын
O
@sudhakarbakshi23732 жыл бұрын
.o
@annadeodhar25512 жыл бұрын
ं खूप खूप छान माहिती मिळाली
@redfoneunboxing15792 жыл бұрын
आई नमस्कार करते गुळ पोळी करण्याची पध्दत खुपच छान शिकवली मी नक्कीच करून बघेन ह्या वयात इतक्या छान पध्दतीने समजावले धन्यवाद आई पुन्हा एकदा नमस्कार करते उदंड आयुष्य लाभो तुम्हाला
@redfoneunboxing15792 жыл бұрын
🙏🙏
@sujatagalvankar2988 Жыл бұрын
काय कमाल वाटते तुमच्या आईची, त्यांचा उत्साह लाजवेल असा आहे. तुमची मदत न घेता व्यवस्थित जमल्या सुद्धा. तुमची आई ग ही गोड हाक, वाह वाह!!
@vedavispute62712 жыл бұрын
वैशालीलाई खूप खूप आभार . आईला दंडवत . या वयात ही इतका उत्साह आपल्याल्या बरंच काही शिकवून जात . आणि गुळाचा प्रयोग तर🙏 मस्तच . लाडू करताना गुळ कापण्याचा त्रास वाचला. आई खूप खूप धन्यवाद
@shobhanakhude50093 жыл бұрын
आई-बोलणं, करणं, प्रमाण, उत्साह सगळंच खूप छान आहे. आईंना खूप खूप हार्दिक शुभेच्छा🌹
@EknathRakshe5 ай бұрын
I😊
@sangeetabarve47672 жыл бұрын
गुळाच्या पोळीकरिता सारण खूप छान पद्धती ने सांगितले आहे . कणकेमध्ये तांदूळ चे पीठ घालावे ही नवीन टीप आहे.गुळ ही वितळवून घेणे ही देखील कळाले.87वर्ष च्या आजी चे कौतुक आहे .किती मनापासून गुळा ची पोळी करून दाखविली आहे. आजी कडूनआणखीन ही रेसिपी बघायला आवडतील .खूप उत्साहाने त्यांनी गुळपोळी दाखविली आहे.स्वामी कृपेने त्यांना उदंड आणि उत्साहाने ,आनंदाने भरलेले आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो हीच सदिच्छा 🙏.
@manishachandane1057 Жыл бұрын
Aaj sarvat sunder video baghitla you tube वर येच्या पेक्षा सुंदर काही आसूच shakat नाही स्वामी कृपा आशीच raho आजीनं वर swami hya aaji la दीर्घायुष्य लाभो हीच स्वामी कडे prathna ❤
@VaishaliDeshpande11 ай бұрын
धन्यवाद
@nalinichaudhuri49562 жыл бұрын
Hats of to your 87 years old mother, who is very energetic & fit. GOD BLESS HER
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@nandapise78852 жыл бұрын
@@VaishaliDeshpande by
@nandapise78852 жыл бұрын
7 by by by
@sumedhapatil316 Жыл бұрын
@@VaishaliDeshpande❤k
@emperor_editz1915 ай бұрын
Wow it's Amazing n fantastic recipy done by 87 Years young Grandma to prepared the tasty Jaggery sweet poli wth Ghee Unbelievable session I like it v much It's healthy n best sweet dish on Sunday Holiday for every n each Family members ❤ 🙏 Thank you so much 🙏🙏🙏 We will try this But You prepared the best ❤ Lajawab Wth lots of Best wishes n God bless you with his love for you and your family members too ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️ Wishing you Happy Healthy life style Wth lots of Gratitude
@shraddhabehere37393 жыл бұрын
या वयातही आईंनी किती छान व सुटसुटीत प्रकारे गुळपोळ्यांची रेसिपी दाखवली.मस्त! आई खूप गोड व तुमचा आवाजही खूप गोड!धन्यवाद
@Things1392 жыл бұрын
फारच सुंदर व सविस्तर सांगितले ....संवाद ऐकायला आम्हाला पण भारी वाटत होत ...लाघवी व गोडsss ....hatsoff to your mother !!
@anupamatondulkar54733 жыл бұрын
अप्रतिमच.... गुळ पातळ करण्याची पद्धत फारच छान आहे, इतकी निगुतीने पोळी बनवली आहे आजींनी खरच खूप कौतुक वाटते.फारच सुंदर आहे विडीओ, धन्यवाद 👌👌🙏
@minakshimane75223 жыл бұрын
Ajinchi smaranshkti khup tikshan ahe ani aji hushar ahet
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद. हो. आई, तिच्या बहिणी, भाऊ सगळे एकत्र आले की त्यांच्या लहानपणीच्या गप्पा ऐकताना खूप मजा येते. सगळ्यांना सगळं आठवत असतं.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@anuradhathorat13103 жыл бұрын
वैशालीताई खुप नशीवान आहात इतकी वर्ष आईचा सहवास मिळणे म्हणजे जगातील सर्वात श्रमंत व्यक्ती यापुढेही हे सुख तुम्हाला लाभो v आम्हाला असाच तुमचा सुसंवाद अप्रतिम रेसिपी आहे लाभुदे
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
तुम्ही म्हणताय ते खरं आहे. आई ही आईच. तिच्यामुळेच आपलं अस्तित्व असतं.
खूप छान पद्धतीने आणि टापटीप पणे पोळी करून दाखवली. माझ्या आईची आठवण झाली.😊
@shamalagadre83893 жыл бұрын
खूप छान पध्दतीने सांगितल आहे. ताईंना ( आईना) मनःपूर्वक धन्यवाद व नमस्कार.
@medhakamble3828 Жыл бұрын
पोळ्यासोबत दोघींचा प्रेमळ संवादाची साथ आहे ❤
@rekhaborse2764 Жыл бұрын
खूपच सविस्तर,छान दाखवले व समजावून प्रेमळपणे सांगितले.ति.आईंना उदंड आयुष्य लाभो
@supriyaphadnis57752 жыл бұрын
ताई, तूम्ही आईशी खूप छान बोलता. अगदी प्रेमाने. आणि समजुनही घेता आईला. Devतुम्हाला खूप उदंड आयुष्य देवो.
@manishapatil60063 жыл бұрын
आई,अगदी माझ्या आई सारखे अन्नाचा एकही कण वाया जाऊ द्यायचा नाही. अन्न बनवताना सतत स्वच्छ्ता ठेवणे,पदार्थ करताना त्यात खूप सारे प्रेम ओतणे हे सगळे तुमच्या मध्ये जाणवते🙏🏽🙏🏽खूप छान
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद.
@mrsamarthblocks90222 жыл бұрын
एकदम मस्त या आजींकडे बघितल्यावर मला माझ्या आजीची आठवण झाली खुप मस्त आजी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना 🙏
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
🙏
@kalpanasalunkhe25892 жыл бұрын
Old is gold इथून पुढे अश्या सुगरणी पाहायला मिळणार नाही किती मनापासून प्रेमाने पदार्थ करतात ही पिढी.खुप छान 👌👌😊
@nehadighe52053 жыл бұрын
आजीचे कौतुक वाटते मस्तच रेसिपी 👌👌
@vaishalibhambere13972 жыл бұрын
Aai chi aathavan aali mazhi aai Ashich aahe
@vaishalibhambere13972 жыл бұрын
85 varshachi
@manjushagadekar45832 жыл бұрын
खूपच छान सुंदर आणि आईला धन्यवाद. उदंड आयुष्य लाभो
@suruchideshpande46553 жыл бұрын
आईला माझा नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻 आई तुला उदंड आयुष्य मिळो, तुझा उत्साह दांडगा राहो.. असेच छान छान पारंपरिक पदार्थ आम्हाला शिकव.. तुला खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
@chitrakulkarni62383 жыл бұрын
वैशाली ताई तुम्ही खूप सुदंर गुळाचा पोळीची रेसिपी आईकडून आमचा पर्यंत पोचवली, त्याचा उत्साह तुमचा उत्साह बघून मला पण उत्साह आला पोळ्या करायचा Thank you God bless you
@sudhathite17313 жыл бұрын
भाग्यवान आहात तुम्ही ! आई चा सहवास लाभणे यासारखे भाग्य आणि कोणते ?
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
अगदी खरं.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
माझी आई, सासूबाई, मावशी, छाया आजी यांच्या हातचे पारंपरिक पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.
@vidyavatinair63272 жыл бұрын
God Bless your mother Vaishali with a Long, Happy and Healthy Life. Really very appreciative mother for sharing with us such amazing recipes.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
🙏
@urmilaapte1822 жыл бұрын
वैशाली तुमची कृती समजावून सांगण्याची पद्धत सुध्दा खूप छान आहे
@ushachakkarwar19202 жыл бұрын
किती छान, दोघींच बोलन करण्याची पद्धत मला खुप आवडली. आणि आई पण, वैशाली ताई धन्यवाद आणि आजींना माझा नमस्कार.
@preetirajan13853 жыл бұрын
Amazing mom, my pranams and lots of love to her. You r blessed, loved the recipe, will try to make
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@karunaacharya71113 жыл бұрын
वैशाली ताई आईला दंडवत गुळ पोळी खुप छान आहे करूणा
@karunaacharya71113 жыл бұрын
आचार्य
@savitrinarayan53723 жыл бұрын
नु
@anjalikhadtare7375Ай бұрын
Video पाहताना फक्त आणी फक्त कौतुक वाटत होतं आईचं ❤❤❤❤
@swatiparab37733 жыл бұрын
Hand off to your mother. She is great woman. At the age of 87 years she is cooking so well. God bless her and healthy life.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vatsalatitkare67063 жыл бұрын
Aaji farach goad
@Purveshytgaming50022 жыл бұрын
@@vatsalatitkare6706 प
@umawalve20502 жыл бұрын
I love the way your mom explained everything with all essential tips. She reminded me of my mother. She was also like her, ready to work at any time. I lost her two years back. Lots of love and thanks to your mother for sharing this recipe. ❤️😘
@vaishalithite74272 жыл бұрын
सुंदर पोळी
@vijayakhatavkar19182 жыл бұрын
प्रथमआई साहेबांना 🙏🏻.... आईंनी एवढ्या वयातही छान गुळ पोळीची recipe दाखवली.... आणि त्यांचा उत्साह पाहून खुप छान वाटले....आपल्या बोलण्यातील नम्रता पण कौतुकास्पद आहे....
@sumanmali96193 жыл бұрын
आई ला कोटि-कोटि प्रणाम ❤👌👌🙏🙏
@sunandadandekar90813 жыл бұрын
वैशाली ताई आईंना दंडवत , आणि तुम्ही पण खुप प्रेमाने आणि हळूवारपणे आईशी आणि आईबद्दल बोलता त्यामुळे तुम्हालाही धन्यवाद
@aashashisode28562 жыл бұрын
Veeshali tae aiela danawad🙏🙏🙏💐💐💐
@arunakoli93872 жыл бұрын
@@aashashisode2856 QA R8.=0208
@SunandaGhaisas-uv1qiСағат бұрын
खुप छान सुंदर दाखवली पोळी धन्यवाद आजी
@vijayaapte84982 жыл бұрын
आईना प्रेमपूर्वक नमस्कार,इतकं सुंदर शब्दात त्यांनी सांगितलं,त्यांना पूर्ण आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो.मला गुळाची पोळी खूप आवडते.आईना नमस्कार.
@vijayapathak43092 жыл бұрын
87 वर्षाची आई स्वत:सगळी भांडी एकटीने उचलून,अन्नाचा एकही कण वाया न जाता सुबकतेने हव्या तेव्हढ्याच वस्तू वापरुन गुळाची पोळी करुन दाखवली ,त्यांना शतशः प्रणाम आणि तुम्हाला धन्यवाद.
@anilkumartamhankar6189 Жыл бұрын
किती छान !!!तुमच्या आईला पाहून मलाही माझ्या सुगरण आई ची आठवण झाली ! आई किती समजावून सांगत आहे !न चिडता न रागवता !! फारच छान !आईला नमस्कार !!!!
@meenakhandelwal721315 күн бұрын
निगुती म्हणतात ते हेच🎉❤
@getfitwidusha75252 жыл бұрын
छान रेसिपी आई किती stable आहेत.या वयातही त्यांचा हात थरथरत नाही.खूप सुंदर टिप्स सुध्धा मिळाल्या.🥰
@rashmic29623 жыл бұрын
Vaishali tai your mom is really great women. I really appriciate her work.
@GAMEONOFFICHAL3 жыл бұрын
Great women
@reshmamore26813 жыл бұрын
Supab great mother.
@manishashahane57882 жыл бұрын
@@GAMEONOFFICHAL इनh
@mayag98762 жыл бұрын
Best way explain recipe 👌👍the conversation between you and your aai brings soooo much love and caring towards her almost wet my eyes 🥺 🤗💖
@vidyakshirsagar4768 Жыл бұрын
गुळाच्या पोळीची रेसीपी खुप छान पद्धतिने सांगितली व दाखवली त्यामुळे काही शंका राहिली नाही . दोघींच्या बोलण्याची पद्धत मनाला खुप भावली . दोघीना खुप शुभेच्छा असेच पदार्थांचे vdo बघायला मिळतील ही च अपेक्षा .
@pranjalbhoi15752 жыл бұрын
पोळी खुप छान आहे. आईने इतकी छान रेसिपी या वयात आमच्या पर्यंत पोहोचवली. धन्यवाद.
@swatigaikwad78293 жыл бұрын
Aeisaheb you are just great. what an energetic personality 👏. Shown typical Maharashtraian recipe.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@vinayakmarathe25303 жыл бұрын
Wowmast aailadndvt
@vinayakmarathe25303 жыл бұрын
@@VaishaliDeshpande tandlachyapithachinvi tipas
@vinayakmarathe25303 жыл бұрын
Kharokhar bhaaghyavan aahattai
@nutankharade80513 жыл бұрын
At the age of 87 your mom is very enerjetic. She has shown gulpoli with nice tips. 🙏
@padmadudgaonkar75183 жыл бұрын
You talk to your mother so lovingly👌👍🏻🥰. Very beautiful feeling. She has done a good job of bringing you up.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
आई अशीच असते. आपल्या लहानपणापासून चांगल्या गोष्टी दाखवणारी आणि त्यातून शिकवणारी.
@sharmilakulkarni98563 жыл бұрын
Hallo तुमची आई पाहून मला माझ्या आजीची स्तवन आली. आज अजीचे aje 87आहे मी देवकढे मागेन 100 पेक्षा जास्त मिलुदे 100 मोठ्याने साजरा करा I love you आजी तुमची पोळी पाहून तोंडाला पाणी सुटले.
@sushama2543 жыл бұрын
खरंच!तुम्ही खूप छान प्रेमाने गोड बोलता आणि तुमच्या आई तर simply great!
@anjalibarshikar14713 жыл бұрын
God bless you both..so nicely explained गुळपोळी..nice tips also..You r lucky👌
@mukunddeolekar32852 жыл бұрын
खूप छान समजावून सांगितलं आहे. आणि सगळ्यात छान गूळ मिक्स करायची पद्धत खूप आवडली. गूळ किसायचा नाही म्हणून खूप बरं वाटल. खूप खूप धन्यवाद
@sandradsouza60203 жыл бұрын
वैशाली तुमचा आवाज खूप प्रेमळ आहे आणि तुमची आई पण खूप शांत आणि धीराची बाई आहे.ह्या वयात सर्व करण्याची ई छा हेच देवाचे वरदान आहे
@ashwiniutekar91952 жыл бұрын
Khup chan sangital v gul vitlavaychi sopi paddhat sangitli tyabaddal khup aabhar. Khup chan.tumchya aaila udand aayushya labho hi sadiccha
@meenabapat68672 жыл бұрын
@@ashwiniutekar9195 वैशालीताई तुमच्या आईने गुळाची पोळी फारच छान दाखवली
@rekhakulkarni88703 жыл бұрын
Salute to your mom!! Aging gracefully. Simply great!
@vaijayantideshpande60053 жыл бұрын
खूपच छान, आजीचा आदर्श आजच्या पिढीने घ्यायला हवा, हल्ली मुली रेडिमेड च्या मागे लागल्या आहेत, घरी केलेले समाधान कांही वेगळेच असते,पुन्हा आजींना नमस्कार,ताई तुम्ही खरंच नशिबवान आहात
@meghavaidya7335 Жыл бұрын
खूप छान समजेल आशे आज आई ने गूळ पोळी कशी करायची ते सांगितले..आणि केली पण ...त्यांना शत शत प्रणाम...आणि दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना ❤❤❤❤
@umadinde3452 жыл бұрын
वा छान गुळपोळी पहिल्यांदा शिकले आभारी आहे आजी. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आम्हाला असेच आणखी काही पदार्थ दाखवा. गुळ पातळ करण्याची रेसिपी खूप छान धन्यवाद पुन्हा एकदा.
@meuralpereira44583 жыл бұрын
How sweet of ur mother its really very amazing God bless her & keep her in good health
@mruduladeshpande37092 жыл бұрын
बढीया बढि़या
@mandakininandre15262 жыл бұрын
Aaine yakacha hatane pit malale tasecha vevastit pane kele very very nice aai
@preetiwarlekar92833 жыл бұрын
Perfect recipe 👌it was such so beautiful to watch aaji explaining too well. Enjoyed the entire video.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@surekhadharmale20402 жыл бұрын
खूप छान
@smitakaranjkar77362 жыл бұрын
खरं खुपच छान पद्धतीने समजावून सांगितले आहे .
@sunandadesai73453 жыл бұрын
वैशाली खूप छान आवाज आहे तुझा , सांगितलं पण खूप छान , तुझ्या आईचंही खूप कौतुक 🙏
@charusheela11163 жыл бұрын
Poor
@ashakorgaonkar16853 жыл бұрын
खूप छान गुळ पोळी वैशाली आई ह्या वयात अगदी हौसेने गुळपोळी करून खायला घालते खरोखरच आई कौतुक करावं तेवढं थोडंच आणि तिच्या स्मरण शक्ती ला सलाम या वयात सुद्धा तीने सगळं अगदी तंतोतंत मापून तोलून घेतलेलं साहित्य खरोखर सलाम आई साठी 👍👍🙏🙏
@sunitabagul17243 жыл бұрын
वैशालीताई आईन कडून खूप सुंदर तिळाची पोळी शिकायला मिळाले व त्याहून जास्त तुमचा व आई चा संवाद ऐकून मनाला खूप आनंद झाला धन्य धन्य तुम्ही धन्य धन्य ती माऊली माझा पण आपणास नमस्कार
@sonaliathawale8132 жыл бұрын
@@ashakorgaonkar1685 l
@sskulkarni30043 жыл бұрын
तुमच्या आईला देव उदंड आयुष्य देवो आणि त्या शेवटपर्यंत अश्याच उत्साही,कार्यरत राहोत ही सदिच्छा
@sulbhajagtap95502 жыл бұрын
आजी खूपच छान 👍👍
@nandkumer5522 жыл бұрын
मनापासुन गुळ पोळी समजूनच सांगितले की फार आवडली त्या बद्दल धन्यवाद आईला उदंड आयुष्य देवो
@mangalaburade2948 Жыл бұрын
👌👌👌 किती perfection आहे धन्य हो आई . या ही वयात किती उत्साह आहे. तुला उदंड आयुष्य लाभो . आई तुला माझा नमस्कार 👌👌👌
@VaishaliDeshpande Жыл бұрын
🙏
@manishadond80073 жыл бұрын
Kharach kitti Sopya method waprun Aaji sarv ingredients che mahatma sangtat....Hats off to ur knowledge n zeal.🙏👏
@चवकोकणाची3 жыл бұрын
Ajichì awàdila Salam
@vaishaliraool95283 жыл бұрын
वौशाली ताई तुमचे पदार्थ मी नेहमीच बघते आणि आजचा पण बघितला खूप सूंदर आहे आईची गूळपोळी आणि तुमची ती गोड आवाजातली आणि भाषेतली कॉमेंट्री खूप छान वाटते ऐकायला खूप छान अगदी सूंदर.. पदार्थ आणि व्हीडिओ पण 👌😊👍💐
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@anushetye62723 жыл бұрын
Very adorable Aai. You are very very blessed to have such an enthusiastic 87 year old Aai. May God give her a healthy long life.
@kusumgupte72203 жыл бұрын
८७ वर्षांच्या आई . खूप Great. तरुण मुलींना ही लाजवतील अशा.
@bharatitalele63803 жыл бұрын
तुम्हा दोघींचा सं वाद खूप छान आहे .८७ वर्षाच्या आईला अजूनही स्वयंपाक करताना बघून खूप मस्त वाटले मला पण गूळ पोळी करायचा उत्साह आला. ईश्वर त्यांना असेच कार्यक्षम ठेवो हीच सदिच्छा.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@surekhamajrekar52 жыл бұрын
वैशालीताई, तुमच्या ति.आईंना शि.सा.नमस्कार आणि तुमचेही खूप खूप कौतुक आहे. सविस्तर, सोप्या पद्धतीने दाखवल्या बद्दल. धन्यवाद
@shriganeshshree66652 жыл бұрын
Love the way how you talk with so much respect to your elders...also how you explain everything.Reflects so much gentleness and warmth.
@vatsalatitkare67062 жыл бұрын
फारच सुंदर explain kele tumhi pan तिळाचे खोबऱ्याचे प्रमाण नाही सांगितले आजिना साष्टांग दंडवत cute aaji
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
सगळ्यात आधी सॉरी म्हणते. तुमची कमेंट नजरचुकीने उशिरा पाहिली गेली. मनापासून धन्यवाद.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
सर्व साहित्य आणि प्रमाण Description मध्ये दिले आहे.
@vidyavatinair63272 жыл бұрын
Best method of jaggery preparation in the cooker with 5 whistles. Previously most of our time would go in scrapping the solid jaggery. Really very amazing method of preparing jaggery roti which children like to have frequently. Kudos to your mother Vaishali for this wonderful recipe. Your explanations and narration excellent Vaishali. Thanks a lot to you both.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@sindhushirke704 Жыл бұрын
छान छान मस्त मस्त रेसीपी आहे तांदूळ पिठीचा वापर केला ते खूप छान आवडल सुरेख अभिनंदन अभिनंदन आजी
@sheetaljadhav30733 жыл бұрын
🙏 ताई तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आईची इच्छाशक्ती प्रचंड दांडगी आहे. माझ्या सासऱ्यांची आई म्हणजे माझी आजीसासू त्या पण अश्याच होत्या. मला त्यांची आठवण आली. 👌👌👌गुळपोली मस्तच. ताई तुझा आवाज खूप गोड आहे. 👌😘
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्ही म्हणता तशी मोठी माणसे घरात असणे म्हणजे घराला घरपण.
@shubhadesai23293 жыл бұрын
Khupch chhan gulpoli
@surekhamhetre63653 жыл бұрын
@@VaishaliDeshpande बरोबर आहे ताई खरच तुम्ही लकी आहात
@vishakhakarnik3772 жыл бұрын
अगदी घरगुती पद्धतीने दाखवलं आजींनी.खूप छान.
@jayashrinambiar28193 жыл бұрын
How Precious!!😍😍😍 Super presentation and fabulous Gudpoli❤️❤️
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@amrutadeshpande72463 жыл бұрын
Kind of u to give scope to ur mom. Nice to see her enthusiam at 86. God bless her with good health always.
@kalpanayelwande17433 жыл бұрын
Very nice
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद. अमृता ताई, माझी आई, सासूबाई, मावशी, छाया आजी यांच्या हातचे पारंपरिक पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.
@pratibhasamant91872 жыл бұрын
आई नमस्कार 🙏🙏 खरंच आईनं छान गुळाच्या पोळीची रेसिपी सांगितली.नक्की करून बघेन.धन्यवाद आई 🙏👍
@reshmaprabhu79483 жыл бұрын
your mom is special and you are lucky to have her in your life
@geetagulwady25003 жыл бұрын
So sweet. God bless you dear mother. Such a nice recipe.
@sonalivirkud72117 ай бұрын
खूपच छान रेसिपी आहे तुम्ही सुद्धा खूप समजून सांगत आहात
@nityalata42263 жыл бұрын
Love u mummy for doing cooking at this age its great to see her plus her recipe will be great 👍
@charusheelamhatre19012 жыл бұрын
वंदन त्या माऊली ला. जिच्या हाताने हा गोड स्वाद दिला. खुसखुशीत गुळपोळीला. ८७ वर्षाच्या मातेचा परीस स्पर्श लाभला.
@priyankadeo26943 жыл бұрын
Aaji is amazing - her way of explanation and her enthusiasm is inspirational🙏
@priyankadeo26943 жыл бұрын
What is Dalicha pith ?
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
Split bengal gram flour or chana dal flour
@shubhachauk243 жыл бұрын
ह्याला बेसन हि म्हणतात.
@pranitapusalkar54802 жыл бұрын
नमस्कार. गुळाची पोळी करून पाहिली. जशी सांगितली अगदी तशीच केली. खूप छान झाली. खरोखरंच Authentic रेसिपी - साहित्य आणि कृती दोन्ही एकदम perfect. शांतपणे व्यवस्थित सांगितले आहे. धन्यवाद.
@supriyaambegaonkar1742 жыл бұрын
खूप मजा आली,किती संयमाने , निगुतीने सविस्तर समजावून सांगितलं,धन्यवाद
@Pimputkarp3 жыл бұрын
Vaishali tai, Your mother is very sweet. The way she works at this age is really astonishing. Love to meet her once. My mother is 82 years old, but not that active nowadays. God bless your mother.
@meenadarvatkar37033 жыл бұрын
व्वा छान. अजून आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद प्रसाद दादा. तुमच्या आईंना नमस्कार 🙏
@Pimputkarp3 жыл бұрын
नक्कीच.
@vinayakkurhade8291 Жыл бұрын
धन्यवादआईला उदंडआयुष्यलाभो
@radhikapillai8293 жыл бұрын
Fantastic explanation by aai with tips. 🙏You should record all recipes of hers. God bless your aai
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
माझी आई, सासूबाई, मावशी, छाया आजी यांच्या हातचे पारंपरिक पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.
@ShardaPhadtare-yk6pp Жыл бұрын
खूपच छान ताई. तुम्हचया आईची कमालच आहे. ह्या वयात पण इतका उत्साह. खूप खूप आभारी आहे व खूप धन्यवाद.
@rutaankalikar11053 жыл бұрын
Apratim grandmother's energy levl is excellent
@vibhamulye51783 жыл бұрын
खूप छान पोळी
@sgk12343 жыл бұрын
Her enthusiasm at this age is very inspiring ❣️.....it would be helpful if u can put the name of the ingredients in English as well 🙏
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद. साहित्य आणि प्रमाण इंग्लिश मध्ये देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.
@rekhamayekar963 жыл бұрын
आईंना,नमस्कार 🙏🙏
@char4493 жыл бұрын
@@VaishaliDeshpande Aina namaskar
@prabhudasbansod90563 жыл бұрын
@@VaishaliDeshpande 0
@alakanaldurgakar47333 жыл бұрын
खुपचं छान आणि नवल वाटण्यासारखे आहे
@alkabhalerao68812 жыл бұрын
खुप छान माहिती दिली गुळाची नवीन माहीती समजली आजींना नमस्कार आणि उदंड आयुष्य लाभो
@kamalkamble5355 Жыл бұрын
खूपच सुंदर, छान,तीळ गूळाची पोळी झाली आहे. आई ह्या वयात सुध्दा अगदी मन लावून सगळ्या कृती करत आहेत, त्यांच्या पासून बर्याचशा गोष्टी हल्लींच्या पिढीला शिकण्या सारख्या आहेत.व्यवस्थितपणा, स्वच्छता,सुबकता मन लावून करण्याची पध्दत,,ह्या वयात जिद्द , चिकाटी कितीतरी गोष्टी घेण्यासारख्या आहेत........ धन्यवाद मातोश्री.......🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
भावपूर्ण नमस्कार ताई आईला आणि तुम्हाला हे सर्व आदल्या जन्माची पुण्याई सर्व ईश्वरी देणगी तुम्ही खुप भाग्यवान आहात बघताना आम्हाला पण आनंद उत्साह उर्जा मिळाली खुप धन्यवाद! सौ स्वाती महामुनी सोलापूर
@VaishaliDeshpande6 ай бұрын
धन्यवाद
@mandakinishinde26362 жыл бұрын
वैशाली आई तुम्ही खूप नशीबवान आहात खूपच छान रेसिपी सांगितली तुमच्या आईने
@kalpanapatil94072 жыл бұрын
आईंना नमस्कार.आईचा उत्साह पाहून खूपच छान वाटत.रेसिपि आवडली. धन्यवाद.
@smitaabhaave25882 жыл бұрын
वैशाली ताई तुमच्या आईना सादर प्रणाम..या वयात त्यांनी इतकी छान गुळपोलीची वेगळीच पद्धती रेसिपी व्यवस्थित दाखविली... अर्थात तुम्हालाही अनेक धन्यवाद...किती व्यवस्थित रेकॉर्डिंग दाखविले आहे...
@neetadeshbhratar78532 жыл бұрын
आई ना नमस्कार, या वयात सुध्दा अगदी छान माहीती देत आहेत. गुळाचा प्रयोग पहिल्यांदा पाहीले. खरंच किती शांत पणे नीटनेटके पणा अगदी व्यवस्थित वाटत. खुप छान वाटत.
@shobhamane51117 ай бұрын
खरंच खूप छान, आणि दोघिंची ही सांगायची पद्धत अतिशय सोपी, सुंदर वा दोघिंना ही निरोगी, दीर्घ आयुष्य लाभो हिच सदिच्छा 🎉🎉
@kalpanakhandekar56702 жыл бұрын
आईला नमस्कार खुप सुंदर माहिती दिली थँक्यू धन्यवाद थँक्यू
@rekhabhalerao47122 жыл бұрын
आईंना नमस्कार.खुपच छान तीळगुळ पोळी सोप्या पद्धतीने सांगितले आहे
@prakashdhase93422 жыл бұрын
खरेच आई शताशाहा नमस्कार तुमची पदार्थ करण्याची पद्धत खूपच सुंदर खूपच छान झाल्यात पोळ्या 🙏🙏👌👌
@harshaliphalsamkar93502 жыл бұрын
या वयात ही आई किती उत्साही आहेत.खुपच चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. 👌🙏
कौतुक वाटते आहे ८७ वयोवर्षेवृध्द आजींच! खरच अजूनही स्वयंपाक कामी तेवढ्याच प्रमाणात उत्साह! व्वा आजी! छान सुगरण मस्तच 👌
@varshabhosale3017 Жыл бұрын
मी तुमच्या आईने व तुम्ही दाखविल्याप्रमाणे गुळपोळ्या केल्या व खरचं खुप छान झाल्या ,धन्यवाद ताई व आईंना🙏🙏
@educationalmedia2144 Жыл бұрын
आईच्या आरोग्याबद्दल आईचे आणि तुम्हा सर्वांचे अभिनंदन!! शतायुषी व्हा, आणि असं छान , स्वादिष्ट व्यंजन शिकवा. आनंद वाटला. खूप छान व्हिडिओ बनवला.
@VaishaliDeshpande Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vijayalaxmib98712 жыл бұрын
खुप छान पध्दतीने सांगितले. आजी सारखी गुळपोळी मी करून पाहीन
@mohinishitole17102 жыл бұрын
87 व्या वर्षी आईचा आईचा उत्साह बघून खूपच आनंद वाटला ताई तुम्ही खूपच छान समजून सांगत होत्या त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
@rekhanashikkar7280 Жыл бұрын
आई खूप सुंदर गुळाच्या पोळ्या केल्या या वयातही तुमचा उत्साह खूप कौतुकास्पद आहे ताई तुमचं बोलणही खूप छान आहे त्यामुळे आईंचा आत्मविश्वास खूप वाढला आहे खरंच खूप छान
@varsharaut26802 жыл бұрын
खरोखर आज आम्ही नशीबवान आहोत जुन्या लोकांची रेसिपी बघायला भेटते खूप छान आजी खूप खूप शुभेच्छा
@kapilpatekar27462 жыл бұрын
फारच छान गूळ पोळी शिकायला मिळाली,आई शी आपला संवाद फारच मधुर आहे गुळपोली सार खा
@snehasohani43442 жыл бұрын
आई ना प्रेमळ 🙏. या वयात हि किती सहज वावर आहे किचन मधे.