ओमचा कोणी लाड कसा करत नाहीत दोन्ही मुलीचाच जरा जास्त लाड आहे दाजीपण जास्त राधाचाच लाड करतात ओम शांत आहे तो मला आवडतो त्याला जरा धीट बनव प्रियांका
@YogitaKhade-w3w5 күн бұрын
आपल्या चपातीच्या तव्यात सुद्धा छान होतात डोसे तवा चांगला गरम करून कांदा तेल लावून तवाव्यावर चुळून घेणे मंग पीठ टाकणे
@Marathi1595 күн бұрын
डोसे छान होतील त्या पिठाचे फक्त तव्याला तेल लावताना अर्धा कांदा कट करायचा आणि त्या कांद्याने तव्याला तेल पुसायचं म्हणजे मग डोसा तव्याला चिकटत नाही आणि डोसे छान होतात
@sampadadeshmukh87205 күн бұрын
लोखंडाच्या भीडाच्या तव्यावर डोसे खूप छान होतात नॉनस्टिक पेक्षा भीडा चा तवा वापरावा शरीरासाठी नॉनस्टिक पण चांगली नाही ते शरीरात जातात म्हणून लोखंडाच्या भिडाचा तवा कढया वापराव्यात
@vandanapawar92225 күн бұрын
टायटल काय दिले ईथे इडली पुराण चालू केले धन्य वाघमारे प्यामिली
@PratikshaGaikwad-yz1zd5 күн бұрын
कायमचा आहे टायटल वेगळ्याच टाकताय आणि वेगळाच व्हिडिओ असतो कायमच आहे बाकीच्यांचा नसतो व्हिडिओ असा यांचाच असतो फक्त
@Adesh-r4d5 күн бұрын
यांच दरवेळेसच असत हे टायटल एक व्हिडिओ एक युज साठी
@smarterminecraftgamer46885 күн бұрын
सोमा दादा देव घराकडे पाठ करून जेवायला बसू नका.
@mrudulamohite12395 күн бұрын
Rava takun toda 10 min tevlyavar jale aste
@nayanrupali53425 күн бұрын
Mla tar Soma dada chi comedy laiy avadti
@sसुगरण5 күн бұрын
स्वीटी आणि सागर चे व्हिडिओ खूप छान असतात रोज बनवत जा
@arpanaubale40635 күн бұрын
😅😅😅😅😅😅
@Ashiwini_Kamble5 күн бұрын
वैशालीताई मला तुमचा नंबर द्या ना तुम्हाला बोलायचं आहे तुम्ही गळ्यातलं घेतले ते मला खूप आवडला आहे मला पण तसंच घ्यायचा आहे ऑर्डर केलं तर चिंचवडला येईल ना मी चिंचवडला राहते
@Ashiwini_Kamble5 күн бұрын
वैशालीताई तुम्ही ते गळ्यातलं ऑर्डर केलंय त्या सोनार दादा चा नंबर द्या ना मला ऑर्डर करायचे आहे