No video

वकृत्व स्पर्धेत 1st आलेल्या विद्यार्थिनीचं पवारांसमोर भाषण | Student speech in front of Sharad Pawar

  Рет қаралды 362,343

Lokmat

Lokmat

Жыл бұрын

"चालबाजीबे मतपेट्यांच्या जुगाराचा डाव जिंकता.." वकृत्व स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचं पवारांसमोर भाषण
#SharadPawar #Pawar #शरदपवार
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - / @lokmatfilmy
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 544
@amarsakhare8259
@amarsakhare8259 Жыл бұрын
हिंमत लागते असे सर्वांसमोर भाषण करायला नक्कीच कौतुक आपले
@sachinborade8989
@sachinborade8989 Жыл бұрын
या वकृत्वाला तोड नाही मानल ताई तुला, पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.💐💐
@atulbsarangdhar3303
@atulbsarangdhar3303 Жыл бұрын
धन्यवाद ताई तू तुझ्या भाषणातून अत्यंत योग्य रित्या पवार साहेबांच्या कार्याची सखोल माहिती दिली ,
@amolkawarkhe1672
@amolkawarkhe1672 Жыл бұрын
हे भाषण ऐकून आर.. आर..पाटील साहेबांची आठवण झाली.. खूप खूप छान भाषण.... अभिनंदन..💐💐
@chandrashekharkambli7907
@chandrashekharkambli7907 Жыл бұрын
उत्कृष्ठ भाषण, अभिनंदन
@eknathshinde8784
@eknathshinde8784 Жыл бұрын
खुप चांगली तयारी बाळा. वकृत्व असचं जप. भविष्य उज्ज्वल राहील. खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा.
@gyanaba5147
@gyanaba5147 Жыл бұрын
बघा साहेब हीं मुलगी ने लिहुन दिलेलं भाषण वाचले नाही.. तुम्ही पण अभ्यास करा खाली न बघता भाषण न बघता न वाचता बोलून दाखवायचं
@sangitapatil4581
@sangitapatil4581 Жыл бұрын
खूपच छान, मोहिते सर आपल्या प्राथमिक शिक्षकाची एक मुलगी सबंध महाराष्ट्राला आपल्या भाषणांना मोहित केलं खरोखरच यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा असेल तर तो तुमचा आहे खूपच छान आलिशा भावी कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक :सौ संगीता पाटील मॅडम( बुधगावची वाघीण)
@mahadevgole8428
@mahadevgole8428 Жыл бұрын
काय , ग ताई या वयात किती गोड, प्रतिभावंत भाषण केलंस तु साहित्यिक आहेस
@samruddhiadhikari9300
@samruddhiadhikari9300 Жыл бұрын
Great voice didi❤️
@vishnupisey674
@vishnupisey674 Жыл бұрын
खुप छान वक्रुत्व, आवाजही खणखणीत आहे,स्टेज डेरींग ही आहे आणी बोलन्याची लबकही मस्त आहे.एकंदरीत मजा आली.
@dilippote3801
@dilippote3801 Жыл бұрын
जाणता राजा पवार साहेब यांना दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना माझा विठ्ठल पवार साहेब
@user-tx1ns5kq7u
@user-tx1ns5kq7u Жыл бұрын
जाणता राजा एकच मित्रा छत्रपती शिवाजी महाराज पवार साहेब तर महाराज चे घोडे होते त्यांचं विष्टे ची पण बरोबरी नाही करू शकत त्यांच्या
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
@@user-tx1ns5kq7u hi bhadkhau lok kunala pn jaanta Raja mhntat. BC sale. 😤
@jotiramkumbhar1814
@jotiramkumbhar1814 Жыл бұрын
जाणता राजा फक्त शिवाजी महाराज होते
@mangeshdhaj9846
@mangeshdhaj9846 Жыл бұрын
@@user-tx1ns5kq7u महाराजांनी मोठं काम केलं परंतु त्यांचे वंशज यांना सुद्धा ही विष्ठेची मात्रा द्यावी का?
@mangeshdhaj9846
@mangeshdhaj9846 Жыл бұрын
@@jotiramkumbhar1814 अस काही नाही. बरेच महान कार्य करते लोक होऊन गेले.
@pansare-iw8wm
@pansare-iw8wm Жыл бұрын
या विद्यार्थिनीला मनाचा मुजरा -खूप कौतुक आहे पोरी तुझ्या वक्तृत्वाचं --!!
@Marutishinde0955
@Marutishinde0955 Жыл бұрын
खूप छान भाषण केले आहे सर्व विषयांना हात घातला आहे
@deepaliinkar9208
@deepaliinkar9208 Жыл бұрын
Always Proud of you Pawar Saheb stay always happy and healthy life 😊
@dineshtorane1616
@dineshtorane1616 Жыл бұрын
अभिनंदन छान
@swatikamat4940
@swatikamat4940 Жыл бұрын
@@dineshtorane1616 pa
@shantarambhojane7081
@shantarambhojane7081 Жыл бұрын
maharastrchi pudhachi c m
@ramagopaldalvi3503
@ramagopaldalvi3503 Жыл бұрын
@@dineshtorane1616 pp
@swapnilpawar4646
@swapnilpawar4646 Жыл бұрын
खुप सुंदर
@bapubhingare9552
@bapubhingare9552 Жыл бұрын
जो देवालाच मानत नाही त्यो पवार साहेब विठ्ठल, पंढरीचा पांडुरंग कसा होऊ शकतो ही मुलगी काय ब्रलली तिलाच कळेना
@advaitvlogsradhangarika9761
@advaitvlogsradhangarika9761 Жыл бұрын
बापू, जा आणि अभ्यास कर सायन्स जर्नी हे यू ट्यूब चॅनल बघ, आपली बुध्दी काय आणि किती आहे हे कळेल, उगाच तोंड दिलं आहे म्हणून काहीही बरगळू नकोस, भानावर ये देशाचा, भारताचा इतिहास बघ आणि मग बोल
@vishnurangule2867
@vishnurangule2867 Жыл бұрын
@@advaitvlogsradhangarika9761 पाटील साहेब सायन्सला आम्ही पण मानतो , परंतु जिथं विज्ञान संपतं तिथुनच पुढे आध्यात्म सुरू होत . आध्यात्म समजून घेण्यासाठी भगवद्गीता वाचा ! ज्या भगवद्गीता ग्रंथांचा अमेरिका सारख्या आपल्या पेक्षा विज्ञानात पुढे असणार्या देशाने स्विकार केला . ती आपल्या देशाची खरी संपत्ती भगवद्गीता वाचा , जीची अजून पण न्यायालयात शपथ दिली जाते, जिच्यामुळे स्वामी विवेकानंद घडलेलं जगप्रसिद्ध झाले, मोठमोठे वैज्ञानिक तीचा अभ्यास करतात ती भगवद्गीता,! उगीचच स्वतःला विज्ञानवादी समजून देवाचं अस्तित्व नाकारु नका , अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका .
@jaysingkad2459
@jaysingkad2459 Жыл бұрын
इंदिरा गांधी पासून आज पर्यंत झालेल्या सर्वच पंतप्रधानांना पवार साहेब काय आहेत हे समजल पण आपल्या राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या गुजरात प्रेमी , महाराष्ट्र द्रोही,स्वार्थी राजकारणी नेत्यांनी साहेबांवर आरोप करून स्वतःची व पक्षाची प्रतिमा खराब केली आहे.only pawar saheb.🙏
@alkapatil6164
@alkapatil6164 2 ай бұрын
Khare ahe
@harrishvenkateshgowda7270
@harrishvenkateshgowda7270 Жыл бұрын
🙏 बहिणाबाई तुम्ही महाराष्ट्राला ऊर्जा दिली 🌸
@nishapanhale3158
@nishapanhale3158 Жыл бұрын
1no
@suryakantthalkari7697
@suryakantthalkari7697 Жыл бұрын
खुप छान भाषन केले दिदि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@vilaspadave4472
@vilaspadave4472 Жыл бұрын
खुप छान भाषण. अनेक प्रश्न मांडलेत पण वक्तृत्व आणि कर्तृत्व यामध्ये जमीन असमानाचा फरक आहे.
@suniltanuja
@suniltanuja Жыл бұрын
Dashing dear 👍बोलण्यात धार आहे
@rajarampatil8959
@rajarampatil8959 Жыл бұрын
👌👌👍👍Excellant speech Go Ahead
@cricketkatta981
@cricketkatta981 Жыл бұрын
शब्द आणि धाडस खुप भारी आहेत. खुप शुभेच्छा आणि अभिनंदन
@dkjadhav7181
@dkjadhav7181 Жыл бұрын
जर युवा पीढी यांच्या इतिहासा बाबत अनभिज्ञ असेल तर इतरांच् काय ? जर यांचे नावाचा जयघोष ही पीढी करत असेल तर लवकरच मातीत जाणार
@sujitgalande6655
@sujitgalande6655 Жыл бұрын
Tu nko kru
@ashwinikamble9219
@ashwinikamble9219 Жыл бұрын
डोक्यावर पडला का गप्प
@Donaldasdf
@Donaldasdf Жыл бұрын
DK Jadhav.....Ya "Vidyarthini" la nalacha "na" aani banacha "na" yaatla farak samjat naahie......🙄🙄🙄
@balma8552
@balma8552 Жыл бұрын
RSS च जयघोष karycha का मग
@user-ug6vf4op8w
@user-ug6vf4op8w Жыл бұрын
✅️✅️✅️✅️
@nitinambhore007
@nitinambhore007 Жыл бұрын
ताई लोकांना साधे आणि सरळ भाषा कळते ..तुम्ही छान बोलता पण खूप मोठे मोठे शब्द वापरता ते लोकांना नाही काळात
@umeshkarnale4074
@umeshkarnale4074 3 ай бұрын
धन्यवाद ताई तुझ्या वकृत्वाला माझा मानाचा सलाम तुझा आवाज नुस्ता साहेबांच्या समोर नाही तर जगातल्या कानाकोपर्यात घुमला पाहिजे
@Nuntuus_Mom00
@Nuntuus_Mom00 Жыл бұрын
Always proud of u pawar shaeb 🙏🙏
@ujwalapalande2695
@ujwalapalande2695 Жыл бұрын
शरद पवार साहेब ना उदंड आयुष्य लाभो साहेब कार्य ऊतुगं आहेत आसा नेतृत्व होणे नाहीत
@gameplays5536
@gameplays5536 Жыл бұрын
खूप खूप छान बाळ तुला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@shashikantpawade2109
@shashikantpawade2109 Жыл бұрын
खूप छान भाषण 🙏🙏🙏
@kisanlalbardhiya4051
@kisanlalbardhiya4051 Жыл бұрын
तुस्सी great हो शरद चंद्र पवार
@subhashpawar1262
@subhashpawar1262 Жыл бұрын
अभिनंदन! छान!!
@shridharlad177
@shridharlad177 Жыл бұрын
तुझ्या वक्तृत्वा बद्दल अभिमान आहे पोरी खूपच छान
@charulatapatil9024
@charulatapatil9024 Жыл бұрын
खूप छान भाषण,पुढील वाटचालीस शुभेच्छा. 🙏🙏
@ashoktaur3616
@ashoktaur3616 Жыл бұрын
Great thinking 👍👍
@MK-ot3zn
@MK-ot3zn Жыл бұрын
पवार साहेबांचं हेच वैशिष्ट्य आहे आपल्या मराठी मातीतील माणसं मोठं करणं...आणि प्राधान्य देणं
@sachinkawade5768
@sachinkawade5768 Жыл бұрын
मात्रिक नाहीत तात्रीक आहेत ठाकरेला पण मत्रिक बनकल आणि सरकार बनवलं🙄🙄
@abdulrauf7251
@abdulrauf7251 Жыл бұрын
Bravo!!! Keep it up.
@rameshnaganhalli69
@rameshnaganhalli69 Жыл бұрын
हीच ओळख आहे पवार साहेबांची अप्रतिम भाषण म्हणूनच त्यांना जाणता राजा म्हणतात👌👌
@bhausahebahire9705
@bhausahebahire9705 Жыл бұрын
याला म्हणतात लाखातलं वकृत्व एक पवार साहेब जिंदाबाद
@Boss-ec4gx
@Boss-ec4gx Жыл бұрын
हि पोरगी सर्वस्व पणाला लावून राजकारणात लवकर मोठी होईल 😀
@atmarampaul2520
@atmarampaul2520 Жыл бұрын
ताई खुप छान आणि महाराष्टाला पवार साहेबां सारखा नेता लाभला आहे आणि पवार साहेब आहे त म्हणून तर दिलीत महाराष्ट्र चे वजन आहे पण भाजपा ने म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करायचा विडा उचलला आहे
@madhukargangavane5932
@madhukargangavane5932 Жыл бұрын
शाब्बास ताई!भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! साहेब एक नंबर
@dineshshelke5890
@dineshshelke5890 Жыл бұрын
निष्ठा, विश्वास या गोष्टी शरद पवारांना लागू होतात का,,आठवते का वसंत दादा पाटील च्या पाठीत,,,,बनवलेले 1978 पुलोद सरकार,,1999 सोनियांना विदेशी ठरऊन काँग्रश फोडून निर्माण केलेली राष्ट्रवादी त्यामुळे स्तुती असावी पण अतीयोष्कती नसावी 😀
@skadam3945
@skadam3945 Жыл бұрын
💯💯 दैवत कोणताच नेता नाही. राजकारणी लोक लोकांना येड बनवतात
@SachinPatil-tk5br
@SachinPatil-tk5br Жыл бұрын
आर आर पाटिल पण असेच बोलायचे
@PrashantGupte-ShareMarket-Tech
@PrashantGupte-ShareMarket-Tech Жыл бұрын
भावी पक्ष प्रवक्ता... 💐 💐 💐
@user-ug6vf4op8w
@user-ug6vf4op8w Жыл бұрын
✅️
@nagnathpawale2202
@nagnathpawale2202 Жыл бұрын
धन्यवाद बेटी, आपण पुढे जाणार यात शंका नाही,
@ashishsuryawanshi3126
@ashishsuryawanshi3126 Жыл бұрын
पुरस्कार तर तुला फिक्स असणारच फक्त राष्ट्रवादीचे गुण गाते
@pankajpatil7787
@pankajpatil7787 Жыл бұрын
tu bhkt ahe lvdya
@dattatraygaikwad707
@dattatraygaikwad707 Жыл бұрын
पवार साहेब यांच्या तोंडाकडे बघु नको
@sachinkumardayama7234
@sachinkumardayama7234 Жыл бұрын
शेतकरी राजा वर नाही पवार साहेब वर जास्त बोलू राहिली बाई तू म्हणून no आला की काय
@vaibhavmadavi5097
@vaibhavmadavi5097 Жыл бұрын
Bhava ti already win zali ahe …thank you speech ahe ha ..
@leenamubarkar1664
@leenamubarkar1664 Жыл бұрын
Nice 👍💐
@cz30uhh
@cz30uhh Жыл бұрын
⏭️🇮🇳ताई फार छान बोलते ,पण ताईने वांग्याची शेती, लवासा सिटी हडप्पा कारखाने, सिंचन घोटाळा, अनेक जमिनी ,घोटाळे, घराणे शाही या बद्दल काहीच बोलले नाही अस कस चालेल दीदी😥😑
@sachindhobale581
@sachindhobale581 Жыл бұрын
Ekch no tai
@harshwords7124
@harshwords7124 Жыл бұрын
पक्षांतराचे भाषण पवारांच्या पुढे... 😂 ताई त्याचं आयुष्य गेलं त्यात 😂😂😂
@gokulkumbhar6044
@gokulkumbhar6044 Жыл бұрын
Lol..exactly
@pranayyewale2901
@pranayyewale2901 Жыл бұрын
😂
@rajubhosale9063
@rajubhosale9063 Жыл бұрын
खुप सुंदर दिदी👌👌👌👌शरदचंद्रजी पवार साहेब नावाप्रमाणेच चंद्र आहेत💯💯
@balasahebpundge9284
@balasahebpundge9284 Жыл бұрын
अप्रतिम ....!
@kalyanpatil973
@kalyanpatil973 4 ай бұрын
ताई सत्य सांगितले शरदचंद्र पवार साहेब यांच्या कामाबद्दल धन्यवाद
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 Жыл бұрын
जबरदस्त उर्जावान भाषण
@bijapure4971
@bijapure4971 Жыл бұрын
ताई बारामती चा फक्त विकास झाला आहे पूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला नाही चार वेळा मुख्यमंत्री होते पण विलासराव देशमुख साहेब हे दोन वेळा होते विकास झाला आहे ...
@nilkanthnihulg542
@nilkanthnihulg542 Жыл бұрын
खुप छान भाषण.
@maheshpatil8733
@maheshpatil8733 Жыл бұрын
Very good
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
अतिशय सुंदर भाषण
@govindnimbalkar3103
@govindnimbalkar3103 Жыл бұрын
नवीन भावी पंतप्रधान यांचे प्रवक्ते होण्यासाठी प्रयत्न करत आहे नक्की
@narendrakelkar219
@narendrakelkar219 Жыл бұрын
Very good speech
@ramdasbhapkar1983
@ramdasbhapkar1983 Жыл бұрын
एक नंबर ताईसाहेब 💐💐👍👍
@maharudhra2712
@maharudhra2712 Жыл бұрын
ही मुलगी सत्य बोलली असे माणसं अशा स्त्रिया देशांमध्ये तयार होणं महत्त्वाच्या तेव्हा आपले संस्कृती जागी राहणार
@bhumi_kadamspeaks
@bhumi_kadamspeaks Жыл бұрын
खरंच पवार साहेब च आपले विठ्ठल आहेत ...
@baliram3860
@baliram3860 Жыл бұрын
Taie 1 number
@dnayaneshavarkadam1867
@dnayaneshavarkadam1867 Жыл бұрын
नंबर एक भाषण ताई अभिनंदन
@mahadeopawar6596
@mahadeopawar6596 Жыл бұрын
मुली तुझ्या मताशी सहमत आहे
@ashokvarkhede4216
@ashokvarkhede4216 Жыл бұрын
उत्तम
@ownopinions8246
@ownopinions8246 Жыл бұрын
अरे दीदी,,, मान गये 👌👌
@snehamore2720
@snehamore2720 Жыл бұрын
खुप छान सुंदर भाषण केले अभिनंदन अणि अभिमान वाटतो अश्या हुशार मुलींचा
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 Жыл бұрын
पाठातर जबरदस्त आहे, न आणि ण मधला ऊच्चार चूकतो, तरी पहिले बक्षिस कसे मिळाले.
@vinayakkulkarni652
@vinayakkulkarni652 Жыл бұрын
एवढी स्तुती झाल्यावर बक्षीस मिळणारच त्यापुढे न चा ण झाला तरी काय फरक पडतो . पुढच्या इलेक्शन साठी ताईंना भाषणाच कॉन्ट्रॅक्ट नक्की ☺️
@dipakpatil3378
@dipakpatil3378 Жыл бұрын
Ekdum barobar. Na ajun clear nahi
@SarangDhawale
@SarangDhawale Жыл бұрын
ती ताई पक्षाची भावी प्रवक्त्या आहेत..
@rajvishwanathnarayankar474
@rajvishwanathnarayankar474 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन
@murlinavle4000
@murlinavle4000 Жыл бұрын
ताई तुझ खुप चांगल वक्र्तुत्व पन निष्ठा पवार साहेबा कडे आहे का हे बाळासाहेब दीवगंत झाल्यानंतर सांगु लागली काय फायदा
@ambarkamble7991
@ambarkamble7991 Жыл бұрын
उत्कृष्ट भाषण.....
@SharadKadam-pd8ov
@SharadKadam-pd8ov Жыл бұрын
वक्तृत्व शब्द आहे .. लोकमतने वकृत्व शब्द title mdhe दिला आहे ....
@jaythakkar2064
@jaythakkar2064 Жыл бұрын
V good
@balkurushnjadhav3406
@balkurushnjadhav3406 Жыл бұрын
अभिनंदन ताई 🙏🙏🌺
@vaibhavwaghmode7577
@vaibhavwaghmode7577 Жыл бұрын
भावी पंतप्रधान पवार साहेब
@ramchandratantole1218
@ramchandratantole1218 Жыл бұрын
लड़कियो को अमोल कोल्हे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@suryakanthanwate6902
@suryakanthanwate6902 Жыл бұрын
अप्रतिम!
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 Жыл бұрын
मुली तुझ भाषण उत्तम आहे.पण तुला ज्या पवारांचा इतिहास माहित नाहीत्यांचे तु गोडवे गाते आहेस.देवाचे बाप म्हणणार्याला विठ्ठल म्हणण्या इतकी लायकी त्यांची नाही इतके भ्रष्टाचाराने माखले आहेत.खुप आहे आभ्यास कर.
@hey-supply
@hey-supply Жыл бұрын
अप्रतिम वक्तृत्व
@ulhasdhandre6477
@ulhasdhandre6477 Жыл бұрын
एकच नंबर ताई आपण साहेबाना ओळखले
@ashishsuryawanshi3126
@ashishsuryawanshi3126 Жыл бұрын
अग बाई तू तर राष्ट्रवादीची प्रवक्ता प्रवृत्ती वाटते
@sagarkotkar484
@sagarkotkar484 Жыл бұрын
Lagli aag kadhi tri changle vichar kara
@avinashnagure4967
@avinashnagure4967 Жыл бұрын
Saheb sobatila maharashtra ahe aakkhaa 🤗🤗🤗👏👏👏
@nitinthorat5157
@nitinthorat5157 Жыл бұрын
Very nice ताई
@dineshkushte5928
@dineshkushte5928 Жыл бұрын
स्वताच्या बळावर सादे 70 आमदार निवडणूक आणू शकले नाही 30 वर्षात कसले विठ्ठल मला तर अट्टल वाटतात
@rangraosankpal1839
@rangraosankpal1839 Жыл бұрын
Great didi.
@mahammadjunaid6008
@mahammadjunaid6008 Жыл бұрын
Very good 👍👍👍👍👍👍👍🙏🙏
@shubhangirakhade2244
@shubhangirakhade2244 Жыл бұрын
खुपचं छान
@ashokpatil1488
@ashokpatil1488 Жыл бұрын
अतिशय सुंदर वास्तव.
@pradipwakhare3082
@pradipwakhare3082 Жыл бұрын
धन्यवाद 🚩🚩🚩🚩
@vijayingale3460
@vijayingale3460 Жыл бұрын
Tai very good speach
@kisanshinde2778
@kisanshinde2778 Жыл бұрын
या मुलीचे जे मार्गदर्शक जे कोणीही असो त्यांना मानाचा मुजरा.शब्द रुपी रत्नांची माळ तिच्या मुखकमळातून ओवून घेतलीत. 🙏🙏🙏धन्यवाद.
@jyotitekale4634
@jyotitekale4634 Жыл бұрын
खूप छान ताई
@satishkoli9552
@satishkoli9552 Жыл бұрын
एक विद्यार्थीनी म्हणून आपले विचार तुम्ही मांडलेत तुम्हाला मनापासून धन्यवाद पण एक चिंतन म्हणून जरा याच्याकडे पहा जे तुम्ही राजकारण बद्दल बोलता आहेत हे पवारसाहेबानी पंचवीस तीस वर्षांपुर्वी असच केलय बर वाटवं म्हणून बोलत असाल तर ठिक आहे पण स्वाभिमान जागृत ठेवून बोलत असाल तर नक्कीच विचार करण्याची गरज आहे ताई तुम्ही म्हणताय तसे पवारसाहेब नाहीयेत एक एसटी कामगारा म्हणून आम्ही फार जवळून अनुभललेलं आहे आज अठरा वर्षे सेवा करतोय मी एसटीमध्ये ताई फार वाईट अनुभव आले आहेत पवारसाहेब साहेबांचे आणी त्याच्या त्या राष्ट्रवादी पक्षाचे बगा पटते का आणी मी काही चुकीचे बोललो असेल तर माफ करा अगदी प्राजळ पणे माफ करा धन्यवाद....
@user-vw4qf7os5u
@user-vw4qf7os5u Жыл бұрын
Great tai 👌👌👍👍💐💐
@pracheelandekapse1729
@pracheelandekapse1729 Жыл бұрын
या मुलीनं भाषण तर चांगलंच दिलं.त्यासोबतंच जे लोक चांगले भाषण करतात त्यांच्यासाठीही काहीतरी करायला सांगितले आहे. वक्तृत्वासोबत हींमत पण आहे हिच्यामधे. चाटू असती तर राजकारण करायचा विचार केला असता.
@ramlingpatale8898
@ramlingpatale8898 Жыл бұрын
भाषण चांगले .पण एकच तुणतुणे पवार साहेब. पण राजकारण ला किड कोणी लावली. शेतकरी साठी काही केले नाही .फक्त राजकारण केले . पुढारी मोठे केले जनतेला भिकेला लावुन. हे एक सत्य आहे
@geeteshvast3158
@geeteshvast3158 2 ай бұрын
The perfect speech that makes every one speechless.......🔥🔥🔥👏👏👏👏👍
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 8 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 50 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 14 МЛН