वंचितची सभा कीर्तनकार मुलीने गाजवली, कि प्रकाश आंबेडकर ऐकतच राहिले Maisaheb Patil | Prakash Ambedkar

  Рет қаралды 803,022

Viral Marathi

Viral Marathi

Күн бұрын

Пікірлер: 733
@vishramkharat1754
@vishramkharat1754 11 ай бұрын
प्रत्येक संतांनी असेच फुले शाहू आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचे ज्ञान समाजात रूजवले तर आपल्या भारतात सुख शांती आनंदाने नांदेल आणि प्रत्येक समाजातला माणूस अंधश्रेपासुन दुर राहील जयभीम जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@rahulniranjane5709
@rahulniranjane5709 11 ай бұрын
वारकरी पंथ जर प्रामाणिक बाळासाहेब आंबेडकर सोबत पूर्णता जुडला तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनण्यासाठी कोहीच रोकु शकत नाही खूब जबरदस्त भाषण
@VijayGaikwad-vs7wh
@VijayGaikwad-vs7wh 11 ай бұрын
ताई सामोरील वाटचाली करीता शुभेच्छा बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार जनंतेसामोर माडण्याकरीता धन्यवाद
@Vasantlokhande-0683
@Vasantlokhande-0683 11 ай бұрын
👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹 माईसाहेब, अतिशय अभ्यासपूर्ण विद्वत्तापूर्ण जोशपुर्ण असंच भाषण खुप खुप अभिनंदन
@baburaobaburao7385
@baburaobaburao7385 11 ай бұрын
खूप छान भाषण केले आहेत ताई जय भीम 🙏🙏🙏
@mohansalvi5717
@mohansalvi5717 11 ай бұрын
फारच सुंदर विचार बेबी तुझ्या विचारांची उंची मोठी आहे तू खूप पुढे जासील तुला भविष्य उज्वल आहे
@jivrajmaske4203
@jivrajmaske4203 11 ай бұрын
जयभीम ताई जयभीम जय शिवराय जय ज्योती जय महाराष्ट्र जय भारत इंडीया 🌹🌹🙏🙏. भाषणं सुंदर आहे
@rameshkhare6869
@rameshkhare6869 11 ай бұрын
ताई तु फार छान सत्य नव्या पिढीला संगितले आहे . तुझे अभिनंदन.
@pravinsukhdeve
@pravinsukhdeve 11 ай бұрын
खूप छान ताई...धर्मनिरपेक्ष व राजकिय विश्लेषक कीर्तनकार मी पहिल्यांदा तूमच्यात पाहिला. .👍👍
@SamratDipke
@SamratDipke 11 ай бұрын
❤ v b a चे आमदार बनवने आहेत, ❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने आहेत, ❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
@sunilgedam4823
@sunilgedam4823 11 ай бұрын
सावित्रीआई फुले चीं लेक शोभते बाळा तुझाच सारख्यांची खरी मानव समाजाला गरज आज व समोर सुध्दा राहील. जय सावीत्र जय जोती
@sopanlalita
@sopanlalita 11 ай бұрын
खूप छान ताई अप्रतिम व्यक्तिमत्व
@SushilaKamble-pf6ek
@SushilaKamble-pf6ek 7 ай бұрын
Hi Dr mo ft​@@sopanlalita
@GoutamLovhale
@GoutamLovhale 7 ай бұрын
Khupach chan tai. Khartar tumi vanchit che lidhar manav lagel
@ramdasbadgujar9378
@ramdasbadgujar9378 6 ай бұрын
​@@sopanlalita1
@kiranadhave9465
@kiranadhave9465 6 ай бұрын
​@@sopanlalitaअ❤
@AshokKamble-p8m
@AshokKamble-p8m 11 ай бұрын
वंचित बहुजन. आघाडी. जिंदाबाद. बाळासाहेब. तुम. आगेबढो. हम तुम्हारे साथ. है जयभीम जयबुधद
@pravintribhuvan4090
@pravintribhuvan4090 11 ай бұрын
कडक वक्तृत्व व निर्भिड विचार व्यक्त केले ताई. अशाच अभ्यासू महिलांची आज खरी गरज आहे. जयभीम जयशिवराय जय ज्योती, फुले शाहु आंबेडकर!!!
@kailashkhadse6366
@kailashkhadse6366 11 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल खूप छान अभ्यास आहे ताई तुमचा वंचित बहुजन आघाडीला आसीच सात द्यावी ही विनंती जय शिवराय जय भीम 👍👍👍🙏🙏🙏🙏
@SakhahariTribhuvan
@SakhahariTribhuvan 10 ай бұрын
Namo budhay Jai bhim jai shivaji maharaj thank you for your work and information about sant mahatma brave warriors coti coti vandan
@BaburaoWakode-rk5dj
@BaburaoWakode-rk5dj 9 ай бұрын
¹q mi​@@SakhahariTribhuvan
@aakashindave
@aakashindave 6 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏💙
@vijayraut5241
@vijayraut5241 2 ай бұрын
very nice tai
@UddhavWaghmare-i1r
@UddhavWaghmare-i1r Ай бұрын
उध्दव.वाघमारे.जि.नादेड
@kavita3727
@kavita3727 11 ай бұрын
खुप खुप छान व्वा अति सुंदर भाषण केले ताई जय भीम 💗💙🙏🙏
@SunilMutha-g2h
@SunilMutha-g2h 11 ай бұрын
ल य च भारी सुंदर बोलली ही मुलगी भाषण ऐकून किती दम आहे तिच्या भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या पुढे त्या मुलीला परत परत बोलवा धन्यवाद
@latasahare74
@latasahare74 7 ай бұрын
जय भीम बेटा खूपच सुंदर भाषण सांगितले बोध घेण्यालायक आज परिस्थितीत बेटा तुझी साथ पक्षाला हवी आहे असेच व्याख्यान करत राहा
@triratnamusicalsnavimumbai6804
@triratnamusicalsnavimumbai6804 10 ай бұрын
ताई तुझं भाषण. म्हणजे प्रत्येकाच्या उरात सूरी लागावी असे शब्द होते..तू इतक्या तळमळतेने बोलत होतीस की त्याचे घाव काळजावर प्रत्येक माणसाने झेलण्याची ताकद ठेवून तुझ्या प्रत्येक शब्दाचा विचार करेल.. नक्की करेल. जयभीम!🙏
@phuleshyam5583
@phuleshyam5583 11 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो,जयभीम जयभीम, जय शिवराय जय महाराष्ट्र.
@pritamkhandaremh0425
@pritamkhandaremh0425 11 ай бұрын
महाराष्ट्राचा आवाज म्हणल्यानंतर हे ताईसाहेब उत्तर भारी भाषण केलं ते अंगातल सळसळ रत झालं जय भीम जय संविधान
@balajigaikwad2123
@balajigaikwad2123 11 ай бұрын
जय भीम नमो बुद्धाय ताई खूपच छान ऐकून मन प्रसन्न झाले शरीरात उत्साह निर्माण झाला असे जर आपल्यासारखे कार्यकर्ते असले तर आंबेडकरी चळवळ आणि बहुजनाच्या सत्ता येण्यास काहीच वेळ लागणार नाही पूजने बाबासाहेबांनी एवढे वाईट काळातून वाट मोकळी करून दिलेली आहे त्याकाळच्या जातीवाद आकाशाला भिडलेला होत असताना त्यावेळेस कशी चळवळ उभा केलेले असेल आम्हाला नवल वाटते अतिसुंदर भाषण झाली ताई धन्यवाद जय भिम
@prakashdhawale7990
@prakashdhawale7990 11 ай бұрын
ताई जबरदस्त भाषणं एकच मिशन कक्ष, फक्त वंचित बहुजन पक्ष. Only VBA जय भीम जय शिवराय जय संविधान
@TarachandHatekar
@TarachandHatekar 11 ай бұрын
Tai खूप छान भाषण👍👌🙏 VBA 💯 VBA Only.
@Amrapalkharat
@Amrapalkharat 7 ай бұрын
छान ❤❤❤छान ❤ताई ❤ माझ्या छोट्या बहिणीला भावी आमदार खासदार होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ताई तुझे खरोखर विचार आहेत आणि तू विचारवंत आहेस सलाम तुझ्या या विचारांना
@chhayabansode270
@chhayabansode270 8 ай бұрын
जयभिम बेटा, या वयात तुझी ही झेप बघून तुला sallute... श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांसमोर तुझे हे भाषण बघून खूप आनंद झाला.तू वंचित बहुजन आघाडीला मिळालेली वाघीण .. Great बेटा...💐💐
@gautamkatare4184
@gautamkatare4184 11 ай бұрын
एकच नंबर ताई खूप खूप शुभेच्छा ताई जय भिम जय शिवराय 👌👌👌👍👍🙏🙏💐💐💐💐
@maasmansuri8182
@maasmansuri8182 11 ай бұрын
👍🇮🇳🤲🙏🤲🇮🇳👍 एकच नंबर भाषण माईसाहेब दीदी 👍🇮🇳🤲🙏🤲🇮🇳👍 हमजाखान मन्सूरी 💪🌹💪 येवला जि नासिक 💪🌹💪 शहर अध्यक्ष वंचित बहूजन आघाडी येवला शहर जि नासिक 💪🌹💪 विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा 🇮🇳🧡💚🤍🇮🇳 जय भारत जय संविधान 🇮🇳🧡💚🤍🇮🇳 जय महाराष्ट्र 🇮🇳🧡💚🤍🇮🇳 बहूजन हिताय बहुजन सूखाय 🌾🌺🌾
@RatishaKhare
@RatishaKhare Ай бұрын
Khupch chan vatal bhashan yekun himt milalee ajun mulinna manatun abimanane, garwane JIA BIM. TAI
@dr.shamaljadhav9807
@dr.shamaljadhav9807 11 ай бұрын
तूझ्या सारख्या कमित कमी वर्षाला 4मुली बनल्या पाहिजेत उत्तम विचार आहेत तुझे सलाम तूझ्या विचाराला
@sangitajadhao9543
@sangitajadhao9543 10 ай бұрын
बरोबर आहे
@popatshinde7398
@popatshinde7398 6 ай бұрын
Outstanding speech.is.given.by.patil.madam.lots.of.thanks.for.the.same.jaibhim.jai.savidhan
@MarotiWaghmare-by4on
@MarotiWaghmare-by4on 11 ай бұрын
अतिशय सुंदर परिवर्तनवादी भाषण केलं माई साहेब त्रिवार जय भीम जय शिवराय ❤❤❤
@RameshMagre-so1eg
@RameshMagre-so1eg Ай бұрын
अतिसुंदर छान छान सते मेव जयते भाषण दिल्याबद्दल धन्यवाद जय भीम जय शिवराय जय संविधान
@mayurjadhav9935
@mayurjadhav9935 6 ай бұрын
ताई तुझ्या विचाराणा खूप खूप सलाम आणि तुझं पुढील फ्युचर खूप ब्राईट आहे हे तुझ्या आज विचार सरणीतून स्पष्ट दिसून आले. तुला पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा
@jayprakashshirsat7982
@jayprakashshirsat7982 8 ай бұрын
अप्रतिम आणि अद्वितीय... जयभीम जय शिवराय 🙏
@ShripatSawant
@ShripatSawant 7 ай бұрын
जय भीम. जसे वक्तृत्व आहे तसेच कर्तृत्व असावे हीच सदिच्छा.. जय भीम.
@MalanbaiGaikwad-hs6wf
@MalanbaiGaikwad-hs6wf 11 ай бұрын
प्रत्येकाला आंबेडकरीविचारधारा न्याय देऊ शकतो. मंडल विरोधी कमंडलचे रान पेटविणारे आर एस एस प्रणित सर्व संघटना होत्या हे भारतीय समाज विसरलेला नाही.प्रत्येक समुहाला त्यांच्या प्रमाणांत प्रतिनिधीत्व फक्तं आणि फक्तं आंबेडकरच देऊ शकतात नमन आहे त्याविचारधारेला ताईला क्रांतीकारी जयभिम
@haribhaukamite578
@haribhaukamite578 11 ай бұрын
खूप छान भाषण ऐकून बरे वाटले आहे आनंदी जिवन जगगयेचे तर व ब आ पर्याय आहे खुप लोकाची स्ता बगितली आहे एकदा व ब आ ची बघू
@kailasingale4200
@kailasingale4200 11 ай бұрын
जबरदस्त 🎉 शेरणी 🎉🎉🎉
@sonawane3678
@sonawane3678 8 ай бұрын
खूप छान ताई खूप अभिमान वाटतो मला अशी माहिती व बाबासाहेब फुले शाहू विचाराचे विचार ऐकले का मन भरून जाते 👍👍
@मकूंदासाळवे
@मकूंदासाळवे 7 ай бұрын
किती छान भाषण केलं काय साळवे परिवाराकडून धन्यवाद
@akshaydande5211
@akshaydande5211 11 ай бұрын
खूपच छान ताई तुझ्या विचारांची गरज आहे आजच्या वस्तुस्थिती ला
@yogrdfthghhh9287
@yogrdfthghhh9287 7 ай бұрын
हीच खरी प्रगती बेटा आज सावित्री माई ची मुलगी सोबते ❤❤
@devendraawachar7642
@devendraawachar7642 11 ай бұрын
जबरदस्त भाषण . अभिनंदन
@RameshKale-v7b
@RameshKale-v7b 6 ай бұрын
संत तुकाराम संत कबीर जय हरी माऊली ताई तुमचे सारखे एखादाच कोहिनूर हीरा सापड़तो खुपच सुंदर विचार आणि स्पीच अतिशय मस्त भाषण केल आहे आपन धन्यवाद ताई आपल्या सारख्या वकृत्वाची गरज आहे जय भीम जय जय संविधान जय भारत वंदेमातरम
@virendraingale5270
@virendraingale5270 11 ай бұрын
जय भीम ताई साहेब ❤
@santoshbhalerao146
@santoshbhalerao146 11 ай бұрын
वा काय नॉलेज आहे ताईसाहेब तुमचं जयभीम जयशिवराय
@surendrapahurkar2167
@surendrapahurkar2167 11 ай бұрын
ताई शिकलेल्या असल्यामुळे त्यांना समजलं. शिक्षण✍️ वाघिणीचे दूध आहे हे बाबासाहेबांनी सांगून ठेवल. जय भीम🇮🇳 जय शिवराय🇮🇳
@mayur5415
@mayur5415 6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताईंचे की त्यांनी खरोखर सत्य जनते समोर बोलुन दाखवले ताईस मनाचा मुजरा 🙏🙏🙏
@sidharthmore4699
@sidharthmore4699 11 ай бұрын
Very powerful and nice. Jai bhim tai.🙏🙏
@mangalameshram1612
@mangalameshram1612 11 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 11 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांच्यावर खुप जनता प्रेम करत आहे पण ग्रामीण भागात वंचितांचे प्रभावी लीडर नाही म्हणून जनतेला पाया यांच्या पाया पडावे लागते वंचितांचा ॰ग्रमीण भागात नाईलाजाने कोणाच्याही मागे जावे लागते जय शिवराय जय भिम 🚩🙏
@sagarbhalerao4671
@sagarbhalerao4671 11 ай бұрын
Tai Ch Bhashan Khup Chaan Aahe... Gallibolatlya Muli Pan Asach Bhari Bhashan Dyayla Laglya Aahet Hi Khup Abhimanaspad Bab Aahe ❤❤ Parantu Bhavishyat Hi Tai Jar Rashtravadi,Sena Congress Madhye Disali Tar Vait Vattnar Nahi Karan Aataparyantacha Anubhav Aahe Tasa... Udaharnarth Shushmatai Andhare.... Katu Aahe Pan Satya Aahe...
@namitaganvir4018
@namitaganvir4018 8 ай бұрын
❤🎉सॅल्युट बेटा❤🎉खुप छान क्रांतीकारी सप्रेम जयभीम💙नमोबुद्धाय🧡जयसंविधान🙏🙏🙏.असाच बुलंद आवाज असु दे खुप सुंदर प्रस्तुती.धन्यवाद ढेर सारी हार्दिक मंगलकामनाए🌹💐🌹💐🌹
@पांडुरंगआगळे
@पांडुरंगआगळे 11 ай бұрын
खुप छान विचार सागितले आहे ताई जयभिम🙏
@anilkamble3602
@anilkamble3602 11 ай бұрын
Excellent speech. Jai Bhim 🙏
@pratikmohite721
@pratikmohite721 24 күн бұрын
बाबासहेब् म्हणाले होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे जो प्यायला तो गुरगूरल्याशिवाय राहणार नाही. ताई हे सगळं तुमच्या विचारधारेतून उतरतंय . जय भीम
@baijumane8794
@baijumane8794 7 ай бұрын
Jay bhim bala .farach sundar boltes.babasaheb ambedkar yancha khup अभ्यास केला आहे. Ashich vanchit bahujan आघाडी la sath dayvi hich अपेक्षा. धन्यवाद 🎉
@JaykumarMun
@JaykumarMun 2 ай бұрын
बाळासाहेब चंद्रशेखर गोल्डनदास जींदाबाद जयभीम जयशीवराय
@babajighadigaonkar6525
@babajighadigaonkar6525 11 ай бұрын
जबरदस्त भाषण
@gautamlokhande9886
@gautamlokhande9886 9 ай бұрын
एकच नंबर ताई तुमच्या सारख्या मुली मला रमाइ सावित्रीबाई आणि जिजाऊमाइ दिसत आहे
@sonawane_sir
@sonawane_sir 11 ай бұрын
Maisaheb patil speech is always praise to me .
@thelifebenders9044
@thelifebenders9044 9 ай бұрын
❤❤
@BabuMhatre-h6p
@BabuMhatre-h6p 8 ай бұрын
मुली तुझे विचार खुप चांगले आहेत ज्याल जे मिलाळ त्याच्यात समाधान मानल तर परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही बहुजन समाजात एकता नाही शंकरांच्या पिंडीवर चिमुटभर तांदूळ आणि एक बेलाच पान वाहिल तर भोलेनाथ प्रसन्न होतात यांना आख् जग मिलाळ तरीही यांचे समाधान नाही राम कृष्ण हरी जय वारकरी संप्रदाय
@prashantingole8237
@prashantingole8237 11 ай бұрын
outstanding speech maisaheb patil...jai bhim
@sas....4981
@sas....4981 11 ай бұрын
खुप छान अभ्यासू भाषण मुद्देसुद 👍👍👍 Only VBA 2024
@kadubakshirsagar-ti3ec
@kadubakshirsagar-ti3ec 7 ай бұрын
धन्यवाद ताई छान भाषण आहे तुमची❤❤
@ankushpandit7268
@ankushpandit7268 7 ай бұрын
या आवाजाच्या सावित्रीच्या लेकींची देशाला खूप खूप गरजेचे आहे ताई. खुप छान ताई👌👌🙏🙏
@JaykumarMun
@JaykumarMun 2 ай бұрын
खूप चांगल्या बोलल्या ताई धन्यवाद जयभिम जयशिवराय
@reshmajagtap11
@reshmajagtap11 11 ай бұрын
Khup sunder ani apratim , sakhol abhyasak ...❤❤❤jaybhim
@devendraduryodhan8840
@devendraduryodhan8840 6 ай бұрын
ek number motivation speech of the Indian politics only vba
@dharmpallokhande9008
@dharmpallokhande9008 11 ай бұрын
VERY VERY NICE JAYBHIM JAYSAVIDHAN NAMOBUDDHAY 👍👍👍🙏🙏🙏👍👍👍
@siddharthganar1183
@siddharthganar1183 11 ай бұрын
Very nice Speech Madam Jai Jawan Jai Kisan Jai Bhim Jai savidhan Jai Bharat 🎉❤
@shindeshidhodhan7038
@shindeshidhodhan7038 Ай бұрын
खूप छान माईसाहेब मानाचा जय भिम
@nileshjadhav5747
@nileshjadhav5747 11 ай бұрын
Khup chan outstanding bhashan.tuze vichar khup mahan ahet tuzya vicharana krantikari jay bhim jay shivray
@arvindgajbhiye2628
@arvindgajbhiye2628 Ай бұрын
I stand by your thoughts @life. Namo Buddhaya Jai Bhim...
@indubaibhachakar9051
@indubaibhachakar9051 11 ай бұрын
अगदी एकदम बरोबर विचार आहेतछान अभिनदन ताईयोगय भाषण केले 👌👌🙏🙏🙏❤👌💐
@siddharthaubale2032
@siddharthaubale2032 8 ай бұрын
ग्रेट माईसाहेब , फारच प्रगल्भ तेने आणि पोटतिडीकने आपण क्रांतिकारक विचार अगदि रोखठोक तेही अगदि कमीवयात आपण मांडलेत , धन्यवाद 🙏👍👌👌
@hanamantmane9983
@hanamantmane9983 11 ай бұрын
Dr.BRA jindabad 🙏✌️ He stands for Mankind.
@sadashivgodse8472
@sadashivgodse8472 8 ай бұрын
वा छान अशा मुलींना बोलताना मान मिळाला पाहिजे तरी खरोखरच आंबेडकर साहेब माझा मानाचा मुजरा त्याना आपण सहकार्य करावे जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र
@sanjaysalunke9200
@sanjaysalunke9200 9 ай бұрын
माई आपण खुप सुंदर विचार मांडले आहेत सत्य परिस्थिती मांडली आपण
@narendramore495
@narendramore495 11 ай бұрын
ताई साहेब आपणास जय शिवराय जय भीम 🙏
@SanjayKhobragade-gs4ou
@SanjayKhobragade-gs4ou 11 ай бұрын
Jay bhim mi shradey bada saheb ambedkar yanchyach vanchit aaghadi t aahe aani mare prayant rahnar jay bhim💙🙏
@kuldipsirsat3798
@kuldipsirsat3798 8 ай бұрын
ताई आदरणीय बाळासाहेबांविषयी विचार ऐकून अंगावर शहारे आले .मला अभिमान वाटतो की मी आदरणीय बाळासाहेबांच्या विचाराचा अनुयायी आहे.
@sidharthsasane
@sidharthsasane 9 ай бұрын
खुप छान सुंदर भाषण व ज्ञान .... सलाम...जय शिवराय जय भीम जय वंचित
@HanwateBalaji
@HanwateBalaji 11 ай бұрын
Outstanding speech 💙💙💙
@saritadeokar1939
@saritadeokar1939 9 ай бұрын
Excellent and thoughtful speech gracefully expressed all the facts सावित्रीबाई ची लेक
@gautambhamare391
@gautambhamare391 7 ай бұрын
🙏🙏💯🌷🇮🇳🕯️🌷💐📚📘📕📗📘🖊️🥇🌏🌷🙏🙏🙏🙏🙏🙏☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️🔵⚪💙🔴🟢🟡👋 आयु ताई खूप खूप छान सुंदर असे मागॆदशन अगदी बरोबर सकारात्मक विचार करा भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधान जय शिवराय जय फुले शाहू आंबेडकर यांच्या विजय असो संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️🙏🙏🙏🙏🙏
@prashantgaikwad1438
@prashantgaikwad1438 9 ай бұрын
खुप खुप छान , दमदार आणि खन खनित आवाज़ा तिल भाषण जयभीम नमो बु्ध्दाय
@SkSk-yg2yw
@SkSk-yg2yw 11 ай бұрын
खूप शान. माईसाहेब मनाचा जय भीम
@laxmankamble3861
@laxmankamble3861 7 ай бұрын
ताई आपल्या अभ्यास पुर्ण भाषणा ला शतशः पंचांग प्रणाम.
@अंबादासचाबुकस्वार
@अंबादासचाबुकस्वार 2 ай бұрын
फारच छान अप्रतिम सुंदर कौतुक करण्या‌स योग्य असे भाषन आहे धन्यवाद जय भीम जय संविधान ठेऊन आपला मान‌
@SudarshanGulbase
@SudarshanGulbase 8 ай бұрын
बाबा साहेबा बदल खुप अभ्यास आहे ताई
@jaydeepwanjare7209
@jaydeepwanjare7209 11 ай бұрын
खुप छान हुशार व्यक्तीमत्व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय सतत कार्य करत रहाव आपल्या भाषणातून आम्हाला प्रेरणा मिळते जयभिम 🙏जयशिराय
@LalappaKamble-ge3mz
@LalappaKamble-ge3mz 11 ай бұрын
Good may son खुप छान माहिती खुप छान भाषण केले आहात
@sudhirwankhade1060
@sudhirwankhade1060 11 ай бұрын
ताई खुप छान. सप्रेम जयभीम 🙏🙏
@shailajasonawane9878
@shailajasonawane9878 11 ай бұрын
खरंच ताई तुम्ही खूप छान बोललात, खूप खूप धन्यवाद, तुम्हाला माझा मानाचा जय भीम,
@DevidasDhuture
@DevidasDhuture 9 ай бұрын
Aple bhashan manapasun avadle tai ani kharkharacha balasaheb ambedkar mukyamantari zale pahijet❤❤❤🎉🎉🎉😮😮
@beinghuman6711
@beinghuman6711 11 ай бұрын
🎉 jay bhim Jay shivaray🎉🎉🎉🎉
@shardaramteke758
@shardaramteke758 9 ай бұрын
खुप छान आणि राजकारण काय हे अगदी सोप्या भाषेत सांगायचं धाडस केले आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्या साठी काय आहे हे खुप छान समजावून सांगितले जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडीचा विजय नक्की च आहे खुप अभ्यास केला खर काय समोरच्या व्यक्तीला समजून सांगितले सलाम आहे बेटा
@balasahebsawant1820
@balasahebsawant1820 6 ай бұрын
खुप खुप छान भाषण ताई मानाचा मुजरा जय भीम नमो बुद्धय जय संविधान 👏👏👏👏👏👏
@sudamwavhal6441
@sudamwavhal6441 11 ай бұрын
Khup aabhari aahe tai balasahebabaddal khup abhyas kela aahe aani tyanchi vidvatta tumhi chan paddhatine mandali aahe jai bhim
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 213 МЛН
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 52 МЛН
Maharashtra Times LIVE | Prakash Ambedkar LIVE | Akot Vanchit Sabha LIVE
21:05
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 18 М.