सकाळी मॅडम आपला गायन ऐकले की दिवस भर एक एनर्जी मिळते.... फार आवाजात गोडवा आहे... आपल्या गायनात..
@hairsutar-vp4rh Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार नमस्कार ता ई नमस्कार वा वा
@ambadasdhande23182 жыл бұрын
ताई तुमचा वानितुन अभंग ऐकता माऊली खुप आनंद वाटतो साक्षात परमेश्वर पंढरि मध्ये आहे हे सिद्ध होते जय हरी विठ्ठल ईतपुरी नासिक इगतपुरी
@pcvlogs18884 жыл бұрын
अवघे गरजे पंढरपूर " हे भजन पं. मंजुषाताई कुलकर्णी गातांना असे वाटते कीं अवघ्या त्रिखंडाला त्यांनी साद घातली आहे व पांडुरंग परमेश्वर केव्हांही आपल्या समोर अवतरतील असा भास होतो. असे भजन संपू नये असे वाटते. धन्यवाद मंजुषाताई. जुग जुग जियो.
@ashokchaudhari45933 жыл бұрын
सुंदर भजन केले मंजुषा ताई तुम्ही 😊😊
@vasudevpatil21313 жыл бұрын
अवघे गरजे पंढरपूर हे भजन बऱ्याच टॉप गायकांनी गायले आहे पण मंजिष्याताई सारखे कोणालाच जमले नाही अतिशय तल्लीन होऊन जावे लागते खूपच छान.
@lahubondre27753 жыл бұрын
@@vasudevpatil2131 .... .mmm . Mmmkmmm...mmmmmmikmkjmmmkmkkkkkkjmmmmmkkkkkjiimkkikkkikkkkkkkkkkkkkkkkokkoimkoikoiikkkjoiokioji to ooi kkkiii to our country oiiko in ioiooiiiioiiik looking into ioiooiiiioiiik ioiiiiiiiooiiiiiiiiijio to ioiooiiiioiiik in in ioiooiiiioiiik ioiiiiiiiooiiiiiiiiijio III c oo I think it is the best and it ioiooiiiioiiik in initiative of India with i in ioiooiiiioiiik in initiative of a company with i can only have the other ooi oi to oo twof the individual and ko hi I'm lo these Olin the individualng forward the will notify to ooi individual s besto i.....m.......i Tony's for it It important to ooi
@jagdishshigvan15813 жыл бұрын
Ok
@sachinparab55983 жыл бұрын
Agdi baroabar..
@rameshsawant31182 ай бұрын
खूप सुंदर आवाज खूप सुंदर गाईले पांडुरंग आपणास आशीर्वाद देतील यात शंकाच नाहित
@dilipmahindrakar54723 жыл бұрын
Farch Chan gayalay Sou Manjusri Kulkarni Patilne Dhanyavad
@manoharpatil962 жыл бұрын
अवघे गरजे पंढरपूर हे भजन ऐकताना, असे वाटतेय की, विठू माऊली ह्या माऊलीची आर्त हाक ऐकून आताच प्रकट होते की काय प्रणाम माऊली 🙏🙏🙏🙏
@gulabraojondhale12812 жыл бұрын
Manjujatai aapan magiljanmi sant Janabai ch hotya-----'!
@swatilele8727 Жыл бұрын
अप्रतिम
@vijaygaikwad4590 Жыл бұрын
अती अप्रतीम गायन फारच गोड आवाज असुन कानाची व मनाची तृप्ती झाली
@anantremje886 Жыл бұрын
APRATEEM
@hemantghone6916 Жыл бұрын
सुश्राव्य गायन ।हे म घोणे
@jayshrigujar22334 ай бұрын
Manjushachy hy bhjan ekly nahi tar Maja divas barobar jat nahi Kahi chukly asy vataty God bless manjusha
@prakashbhoir75783 жыл бұрын
आवाजात खुप ताकद आहे आणि रंग आहे मनाला प्रसन्न झाले
@satishdeshpande79553 жыл бұрын
कमालीची ताकद आहे तुमच्या आवाजात दैवी देणगी म्हणावं लागेल असाच आवाज आसमंतात भरून राहू दे , खूप सा-या शुभेच्छा .
@vishramjadhav42742 ай бұрын
Manjusha Tai,khupcha chhan gayan.Happy Divali.
@sanjaydarade16062 жыл бұрын
धन्य धन्य ते संत महात्मे तसेच आपल्या सारखे महान गायक 🙏🙏
@cavarode4 жыл бұрын
वा वा मंजूषा काय आवाज आहे तुमचा .बऱ्याच वेळा मी तुमचा कार्यक्रम live पाहिला आहे.पुण्याची शान आहात तुम्ही
@uttampanchal44254 ай бұрын
जय जय रामकृष्ण हरी माऊली खरोखरच ध्यानी विठ्ठलाची मूर्ती आपल्या गायनाने समोर उभी राहते ❤❤❤❤
@rekhagodambe13062 жыл бұрын
मंजुषा ताई खूपच छा न गाता तुम्ही गाण्यात पांडुरंग सुद्धा तल्लीन होत असेल.आवडलं तुमचं गाणं धन्यवाद ताई 👌👌👌👏👏👏🙏🏿🙏🏿🌹🌹
@yogirajshankarpure90602 ай бұрын
Very beautiful ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 very good manjutai❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vijaykulkarni5571 Жыл бұрын
मंजुषा ताई मी आपली बरीच भजने ऐकली आहेत .आपण इतक्या तल्लीन होऊन गाता तसेच इतरांना भक्ती भावात घेऊन जाता त्या मुळे फार आनंद होतो.धन्यवाद .
@ambadasdhande23182 жыл бұрын
माऊली तुला भगवंत खूप आयुष्य देवो हीच प्रार्थना
@kvphulare14304 жыл бұрын
Wah Manju tai.
@shashikantparab94292 жыл бұрын
धन्य धन्य ते संत आणि सौ.मंजुषा सारखे महान गायक.
@ravipandit31914 жыл бұрын
आवाजा म्हणजे आकाशालाच,साक्षात विठूमाउलीलाच गवसणी घालतीच हो अतिशय अप्रतिम शब्दांत वर्णन करणेहि कठिच
@bhagwanraodeshpande93073 жыл бұрын
Uru is that they
@indumatipawar95324 жыл бұрын
आवाज खूप छान. मन तृप्त झाले. प्रसन्न वाटलं.
@anuradhasahasrabudhe2264 жыл бұрын
U hi uhh uhh Uuuuyj.ft. republic of Ireland in it for a okk..
@jayshreeingole2080 Жыл бұрын
मंजुश्री ताईचा गाण्याचा अभ्यास खूप दांडगा आहे खूपच छान ताई 👌👌🙏🙏
@pratibhagulavani4951 Жыл бұрын
खूप छान manjusha ताई ❤मी रोज ऐकते गोड आवाज ani तल्लीन होऊन जाते साक्षात vithalachychi मूर्ती दिसते ईतके effective हृदयाला भिडते असे गाता खूप खूप धन्यवाद ❤🎉
@arundhupkar150915 күн бұрын
बेटा! अप्रतिम. श्री ईश्वर आपले सर्वांचे सदैव कल्याण करो हीच प्रार्थना करतो.
@diliprajgurav92346 жыл бұрын
।। देव दिसे ठाई ठाई, भक्त लीन भक्ता पाई ।। सुखलगी आला या हो, आनंदाचा पूर ।। ही आपल्या महाराष्ट्राची महान परंपरा, जय श्री हरी विठ्ठल
मंत्रमुग्ध करणारे गायन, स्वर्गीय आनंद देणारं गायन, साथसंगत करणारे ही तोडीचे. लाजवाब!! आपला आवाज म्हणजे भारावून जाणे. मी बर्याच वेळा हा अभंग एइकते. मन शांत होते. आपण असेच गात रहा.आनंद देत रहा. धन्यवाद.
@krishnakantsohani73695 жыл бұрын
भजन मन के तारो को झकजोर कर गया सीधे विट्टल से जोड़ता है
@kamaljadhav56124 жыл бұрын
सर्वांग सुंदर आवाज! कान तृप्त होतात ऐकून. ऐकतच रहावं असं वाटतं. फारच भारावून टाकणारे शब्द. मंजूश्रीताई !खूपच छान !
@b.yashwant.bhuwad59392 жыл бұрын
Melodious singer very energetic anyone can forget pain n enjoy the song.
@nevergaming2755 жыл бұрын
दुसरी महाराष्ट्र ची कोकिळा
@popatsonawane42354 жыл бұрын
कुलकर्णी मँडम तुमचा आवाज अप्रतीम आहे...आणि तुम्हाला साथ देणारे खुप श्रेष्ठ आहे....मी नेहमी तुमचे भजन ऐकतो...🙏
@vijaykulkarni5571 Жыл бұрын
मंजुषा ताई तुम्ही भजनाचा आनंद घेता आणी इतरांना तो देता म्हणून धन्यवाद.
@dilipmahindrakar54723 жыл бұрын
Atiuttam gayalay Sou Manjusri Kulkarni Patilne Dhanyavad
@dilipmahindrakar54723 жыл бұрын
Khupch Chan gayalay Sou Manjusri Kulkarni Patilne Dhanyavad
@RavindraKukade2 жыл бұрын
ताई चे भक्ती गीत म्हणजे अमृताची गोडी, किती वेळ गीत ऐकले तरी परत परत ऐकावसे वाटते!! ताईस उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरी प्रार्थना!!
@Akkimusical6 ай бұрын
Best version of this abhang I have ever heard
@madhukarpotdar63266 жыл бұрын
" अवघे गरजे पंढरपूर " हे भजन पं. मंजुषाताई कुलकर्णी गातांना असे वाटते कीं अवघ्या त्रिखंडाला त्यांनी साद घातली आहे व पांडुरंग परमेश्वर केव्हांही आपल्या समोर अवतरतील असा भास होतो. असे भजन संपू नये असे वाटते. धन्यवाद मंजुषाताई. जुग जुग जियो.
@RajendraSingh-nn1vn5 жыл бұрын
Nice
@jayvantawadan37475 жыл бұрын
Jabardst and powerfull bhajan Mind gets disolve in chandrabhaga.
@StoriesChannel7214 жыл бұрын
Kharach
@sjjadhav50944 жыл бұрын
Nice
@dpsude85224 жыл бұрын
Dd
@dattatraysandbhor28833 жыл бұрын
वा,ताई, वा.. सुंदर सादरीकरण छानच.. लय वा काय स्पठ उचार ताना ताई अगदी मंत्रमुग्ध केलं गायनानी.🙏🙏🙏🙏
@sundarpatil14462 жыл бұрын
चालला गाण्याचा कहर, अभंगी रंगला सागर. काय तो गुलाल,काय तो अबीर,दर्दीन्चा जागर. ईश्वराने आपल्यांना स्वर मंजुळा सुखी राखूदे.
@uttamtarkase71083 жыл бұрын
Surekh aawajala sanrachana hi suresh saj.jay hari.
@Cm555 жыл бұрын
खरंच खुप छान , अशी भक्तिगीते ऎकायला भेटन म्हणजे साक्षात विठुमाऊली मध्ये तल्लीन होऊन एकरूप होणे त्या परमात्म्याशी.. ⛳👏 अशीच गीते आणि कार्यक्रम होत राहो, हीच सदिच्छा..👏👏⛳❤️
@anandfalkar63245 жыл бұрын
Very good song
@dilipmahindrakar54723 жыл бұрын
Dhanyavad Sou Manjusri Kulkarni Patilna sunder gayalyabadhal
अतिशय सुंदर अभंग. मंजुषा कुलकर्णी यांचा अप्रतिम आवाज. सतत ऐकावा असा. सुंदर सादरीकरण. खूपच छान.
@kisannamdas723610 ай бұрын
अभंग सादर करतांना आवाजाला असणारी धार आणि योग्य ठिकाणी घेतलेली तान व आलाप लाजवाब.धन्यवाद ताई.सुंदर मिश्रण.
@pramodmadal80812 жыл бұрын
अतिशय सुंदर अभंग, सुंदर आवाज मंजुताई, 👍👍🌹🌹
@khomeshwargudpalle90604 жыл бұрын
Khupach chhan man prasanna zale
@ramharitaware148111 ай бұрын
असे गायन म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग ,अप्रतिम अभंग.
@prakashkhandekarretiredeng24404 жыл бұрын
आज आषाढी एकादशीच्या दिवशी अभंग ऐकला,मन तृप्त झाले.सुमधूर.
@jeevanpatil35563 жыл бұрын
वर्ष झालं
@SanjayPatil-cp6li4 жыл бұрын
केवळ अप्रतिम, अवर्णनीय
@vinodmankar87904 жыл бұрын
मस्त समीरण केल
@dattatraylate3613 Жыл бұрын
जय श्री राम ताई गायण शास्त्र युक्त आहे. असे वाटते की दिवसभर ऐकत बसावे. मंजुशाताई खूप छान आवाजत. गात असता. त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. जय श्री राम.
@maheshgulwadi44314 жыл бұрын
थेट पंढरपुरी घेऊन जाणारं हे अभंग.. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी..
@abhinabkumardash50474 жыл бұрын
Jai JAGANNATH.BIDUSHI MANJUSHAJI...YOUR LAYAKARI IS SUPERB.
अप्रतिम,शब्दातीत अंगावर शहारेच उभे राहिले ऐकताना. ताई शतदा प्रणाम.
@rajashreesuryavanshi2812 Жыл бұрын
हार्मोनियम तर उत्कृष्ट वाजविली आहे...मंजुटाई खूप छान देव पण नाचत असेल हे ऐकून .🎉
@vinooonb86525 жыл бұрын
Chaitanyaane Otprot ....Ras rashit....Advitiy....Apratim.....Asamanya....Anokha....Ajraamar.....Asaa haa saglaa "A" class chaa performance...Shariratil randhre ni randhre romanchit an jivant vhavi & pratyaksh vithurayala hi vaikunth sodun Dharnivar yeun darshan dyave ase he Bhajan...Zabardast, Bhardast Gaayki.....MANJUSHA TAI , MI TUMCHYA GAAYKI SAMOR NATMASTAK ZAALOY....TRIVAAR VANDAN....
@nevergaming2755 жыл бұрын
खुप छान मंजुषा जी
@drakeart15 жыл бұрын
आपण इतके छान गाता की आपल्या गाण्यात संगीतात देव आहे अशी जाणीव होते आपल गायण ह्रदयात ऊतरते आपण फार भक्ती करता देवाची अति छान संगीतात देव आहे हे सत्य आहे आपल्या गायनात भक्ती आहे चैतन्य आहे जय श्री राम
@chandrachudbandri28402 жыл бұрын
खूपच छान ताई तुम्ही गाताना स्वतःला विठ्ठल चरणी वाहूनच घेता असे वाटते
@PrabhakrPade6 ай бұрын
Manjutai❤uttam. Gayan
@ganeshkadam65724 жыл бұрын
Khup chan tai khup sundar
@arungawade91375 жыл бұрын
अतिशय सुंदर.. मनाला अगदी मंत्रमुग्ध करणारे सुर आणि आवाज खुप सुरेख आहे. पाण्याच्या खळखळणाऱ्या शांत प्रवाहा प्रमाणे शांत आणि प्रसन्न करून टाकणारी रचना आहे..
@vijayaraut83614 жыл бұрын
Pandhrpur la gelyach bhas zalasundar god aavajat bhagti geetgayiale vijayaRaut dhanyavad.
@manoharharad37715 жыл бұрын
अप्रतीम..गायलंत मंजूषाताई, पंढरपूर डोळ्यासमोर आणलंत.आपलं गायनंच असं आहे की,बंद पडलेलं ह्रदय खडबडून जागं होईल .
@pardiptole64185 жыл бұрын
👍👍👏👏
@dilipmahindrakar54723 жыл бұрын
Kalpanechya palikadacha Awaj ahe Sou Manjusri Kulkarni Patilancha Dhanyavad
@rushikeshbargule78335 жыл бұрын
खूप छान अप्रतिम. माऊली
@sanjayjoshi50753 жыл бұрын
गोड गळयात गोड अभंग तुम्ही आम्हाला पंढरपूरला घेऊन तर जाताच आणि पांडुरंगाचे दर्शन ही धडविता एवढी ताकद आहे तुमच्या अभंगांमध्ये असेच गात राहा स्वामी समर्थ महाजांचा आशीर्वाद आहेच धन्यवाद
@abhinabkumardash50474 жыл бұрын
Wah...BIDUSHI MANJUSHA PATILJI
@vijaykulkarni75513 жыл бұрын
इतक्या तन्मयतेने गाताना आणि भावुकपणे सर्वांना त्यात सामील करून आनंद देणाऱ्या मंजुषा ताई फार मोठ्या गाईका आहेत ह्यात संशय नाही
@diliprajgurav92346 жыл бұрын
बुलंद आवाज बुलंद महाराष्ट्र साठी। आणि आमच्या विठू माऊली साठी।
@chhaganlalchichame55434 жыл бұрын
Very good song
@prakashvichare42444 жыл бұрын
In context to Singing the word " BULLAND " does not suit. It is relating to some Challange or Agitation etc.
@yadavsable562 Жыл бұрын
खुपच छान अप्रतिम ❤❤ साथ-संगत अतिशय उत्कृष्ट व मधुर ❤❤
@sunilbuddhe6 жыл бұрын
खुपच सुंदर, धन्य माझी मराठी आणि गायक. पंढरपुर नेहमीच विट्ठल्लाच्या नामाने गरजत राहील.
@ravigavli66344 жыл бұрын
खूपछान अप्रतिम आवाज
@dilipmahindrakar54723 жыл бұрын
Appratim Awaj Dhanyavad Tai Sou.Manjusri Kulkarni Patilna
आई तुमचा आवाजात विठ्ठल विठ्ठल दिसतो खुप सुंदर आवाज आहे तुमचा
@shivajipatil4006 жыл бұрын
मंजुषा ताई काय सुंदर भक्ती गीत गायला कान मन त्त्रुपत झाले भुक तहान विसरायला लावणारा आवाज सौ कुलकर्णी गडहिंग्लज। कोल्हापूर
@delta58574 жыл бұрын
Side Gayle gane
@shahajisalke56783 жыл бұрын
वाह!अप्रतिम आवाज आहे. मंजुषा ताईंचा आख्या बम्हांण्डाला साद घातली आहे. राम कृष्ण हरी!छान 🚩🌞🙏😊
@ajagtap9765 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@ramchandrachaudhari84972 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट अप्रतिम अंभगाचे गायन केले 🙏🚩
@Maitreyi8885 жыл бұрын
ताई तुमच्या गायकीने मन तल्लीन होऊन गेले तसेच वादक वृंद तर अप्रतिम आहेच 🙏🙏
@vishwanathg31104 жыл бұрын
Aaj ekadashi ,abhng aykun kan trupt zhale manjusha ashich abhanga gaat raha aani aamhala Aanand det raha.tuza hasra chehara gatana pahun man khush hote
@somnathkumbhar9405 жыл бұрын
Atishay Sunder
@prafulmakarande85955 жыл бұрын
राम कृष्ण हरि माऊली, खुप खुप सुदंर
@VidyaDadhavkar6 жыл бұрын
खूपच सुंदर 👌👌👌👌👌👌👌
@bharat1khamkar6886 жыл бұрын
खुपच छान
@dnyaneshwarsakore51445 жыл бұрын
Jai hari mauli
@pramodkumarlandage27674 жыл бұрын
अवर्णनिय स्वरानुभव.खुपच सुंदर गायन व वादकांची साथही उत्तम.