श्रीरंगा कमलाकांता (मंजुषा कुलकर्णी पाटील ) Marathi Classical

  Рет қаралды 797,600

Vandana Digital Art

Vandana Digital Art

Күн бұрын

श्रीरंगा कमलाकांता
गीत :शाहीर होनाजी बाळा
स्वर : मंजुषा कुलकर्णी पाटील
गीत प्रकार : नाट्यगीत
श्रीरंगा कमलाकांता हरि पदरातें सोड ॥
व्रिजवासी नारी । जात असो की बाजारी ।
कान्हा का मुरारी । अडविता का कंदारी ।
मथुरेची बारी । पाहू मजा हो गिरिधारी ।
विकुनी नवनीत दधि गोड । हरि पदरातें सोड ॥
ऐका लवलाही । गृहिं गांजिती सासुबाई ।
परतुनिया पाही । येऊ आम्ही ईश्वर ग्वाही ।
ग्यान देऊन काही । मग जाऊ आपले ठायी ।
पतीभयाने देहरोड । हरि पदरातें सोड ॥
विनवुनी कृष्णासी । शरणागत झाल्या दासी ।
आणिल्या गोपि महालासी ।
होनाजिरायासी । जा मुकुंदा सोड रे ॥

Пікірлер: 440
@sunilrege217
@sunilrege217 9 күн бұрын
राधिका रेगे. सुंदर अप्रतीम गायन वादन. ईश्वर तुम्हा सर्वांचे भल करो.🎉
@chandrashekhardixit881
@chandrashekhardixit881 3 жыл бұрын
अतिशय मंत्रमुग्ध करणारे सूर आहेत मंजुषाताई तुमचे.... स्वरांत प्रचंड ताकद आहे...ताई, तुमच्याकडून माता सरस्वतीची अशीच अखंड सेवा घडो याच लाख लाख शुभेच्छा....
@madhavdhekney8653
@madhavdhekney8653 Жыл бұрын
फारच अप्रतिम.सुरेश हळदणकर ह्यांनी गाजवलेले हे पद.मंजुषा ने त्याला अजून चार चाँद लावले.किती देहभान हरपून गावे,मंजुषा त्यात किती किती नवीन जागा सुंदर निर्माण करत आहे.कोठेही अती गाणे आक्रमण करत नाही.ह्या पदाला साजेल,शोभेल तेच,तेव्हढेच ती गात आहे.हे कलावतीचे एक उत्तम आदर्श उदाहरण.अनेक शुभेच्छा.
@kamalakardhamba
@kamalakardhamba 4 жыл бұрын
भक्तिगीत, नाट्यसंगीत वा गायनाचा कोणताही प्रकार असो सादरीकरण एवढ्या उच्च प्रतीचं असतं की ऐकणारा अचंबित होतो. आत्मविश्वास आणि तल्लिनता तर केवळ अप्रतिम! सूरांची इतकी मुक्त उधळण की ऐकणाऱ्याने सूरांच्या वर्षावात फक्त चिंब भिजतच राहावे.
@sagarwalke7173
@sagarwalke7173 3 жыл бұрын
मंजुषा ताई, 🙏अप्रतिम. आमचे भाग्य आहे कि आजही असे सुरेल गायक आपल्या महाराष्ट्राला लाभलेत. खूप खूप शुभेच्छा.
@dineshphondekar202
@dineshphondekar202 3 жыл бұрын
लय, आलाप, सुर अप्रतिम!! आयकल्यावर मन प्रसन्न होते.आपल्या सुंदरतेत हावभाव ला....जवाब.🙏🙏
@yeshwantkulkarni2166
@yeshwantkulkarni2166 3 жыл бұрын
Jabardast shastriya sangitachi Tayari asleli gaye eka ahe amchi manjusha We are all of proud of manjusha
@nilkanthd.1929
@nilkanthd.1929 4 жыл бұрын
गायीका मंजुषा कुलकर्णी पाटील या गातांना पं.भीमसेन जोशी जसा रसिकांना आनंद देतात तसे ते स्वतःही आनंद घेतात. त्या प्रमाणे गाईका पण आनंद देता व घेतात. यालाच मैफील जमली असे म्हणतात. हे दुर्मिळ उदाहरण वाटते. धन्यवाद.
@sunitanaimpally6600
@sunitanaimpally6600 4 жыл бұрын
Apratim !!! I liked the way that she's. sing
@laxmanchavan6020
@laxmanchavan6020 4 жыл бұрын
ना लगे जगण्यास आनिक काही
@dancingqueens915
@dancingqueens915 3 жыл бұрын
@@sunitanaimpally6600 lql8
@ganeshpore8854
@ganeshpore8854 3 жыл бұрын
अप्रतिम.आवाजाची फेक आणि लयीसी केलेला संवाद कान्हा का उदारी.🙏मन व कान तृप्त झाले.
@navanthmundhe6394
@navanthmundhe6394 Жыл бұрын
Apratim
@prabhakarjagtap5128
@prabhakarjagtap5128 4 жыл бұрын
व्वा,वाह !! मंजुषा ताईंच गायन म्हणजे गायनाचा निर्भेळ आनंद प्राप्त करून घेणे. प्रत्यक्ष ऐकण्याची संधी लाभली आहे. ताई म्हणजे महाराष्ट्राची शान, कौतुक.
@sadanandmhatre3241
@sadanandmhatre3241 3 жыл бұрын
एकदम अप्रतिम, मंजुषाताई !
@maheshgulwadi4431
@maheshgulwadi4431 3 жыл бұрын
मंजुशा ताईंनी खूप चांगली तय्यारी केली आहे... पुन्हा पुन्हा ऐकतो मी त्यांची गाणी.
@subhasha.mahajan6820
@subhasha.mahajan6820 2 жыл бұрын
कितीही वेळा ऐकून सुद्धा मन तृप्त होत नाही . अप्रतिम आवाज . साथ संगत अतिशय सुंदर .
@ajitkeluskar9645
@ajitkeluskar9645 Жыл бұрын
अप्रतिम गायल आहे. पेटी, तबला, मृदुंग तेवढेच सुंदर वाजवले आहेत.
@vaibhavkulkarni3659
@vaibhavkulkarni3659 4 жыл бұрын
अप्रतिम आणि निखळ आवाज...अक्षरशः समोर श्रीरंग सुद्धा नृत्य करीत असेल.
@sandeepkocharekar3200
@sandeepkocharekar3200 4 жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम . गायिका आणि वाद्यवृंद यांचा उत्तम ताळमेळ असला की अशी सुंदर गवळण प्रत्यक्ष्यात अवतरते. होनाजी बाळा यांच्या कवनातुन किती सुंदर प्रसंगलेखन झाले आहे. गवळणी आणि कान्हा यांच्यातील एक सुंदर वार्तालाप किती छान शब्दांत रेखाटला आहे. गायिकेने सुद्धा आपली संपूर्ण एनर्जी लावून हे गाणे तितकेच अप्रतिमरित्या सादर केले आहे. धन्यवाद .
@prabhakarghatule7298
@prabhakarghatule7298 3 жыл бұрын
अप्रतिम गायन ताई पांडुरंग क्रपा अशीच राहो
@dilipmahindrakar5472
@dilipmahindrakar5472 3 жыл бұрын
Appratim gayalay Mrs Manjusri Kulkarni Patilne Dhanyavad
@bhimraokamble884
@bhimraokamble884 3 жыл бұрын
हिरवे हिरवे गार गालिच्छे,गवतत्रुणांच्या मखमली चे त्या सुंदर मखमली वरती फुलराणी ही खेळत अाहे.
@grssm
@grssm Жыл бұрын
मंजुषाताई सुंदर सादरीकरण . सुरेल . मंत्रमुग्ध करणारी गायनी कला . 🌹🌹🍁🍁
@krushnapatil9465
@krushnapatil9465 3 жыл бұрын
आपले आवाजामध्ये गौळण ऐकुण मन तृप्त झाले ताई अतीशय सुंदर आवाज👌👌🙏🙏
@diptiambekar9564
@diptiambekar9564 3 жыл бұрын
अप्रतिम.....अतिशय ताकदिच पण सहज सादरीकर...हावभावही सहज साधेसे न स्वरलहरींप्रमाणे...ऐकणाराही प्रत्याकजण तसाच एनर्जीटीक होईल इतकी ताकद गायनातून मिळते.. खरच खूप भाग्यवान आम्ही ऐकणारे ...माझी खूप आवडती गौळण....धन्यवाद...
@ambadasdhande2318
@ambadasdhande2318 Жыл бұрын
खुप छान गायला अभंग माऊली खुप छान आवाज आहे ईश्वरचरणी प्रार्थना जय हरी
@sumitgaikwad254
@sumitgaikwad254 4 жыл бұрын
अति प्रचंड तृप्तता आणि स्वर्गीय आवाजात गाईला ,🤗
@Hastar156
@Hastar156 4 жыл бұрын
ताई तुम्ही इतक्या सुंदर गाता की, जणू काही अभंग ऐकत असताना पांडुरंगाचे दर्शन झाल्यासारखे वाटते. मन अगदी प्रसन्न होईन जाते.
@ashokchavan8779
@ashokchavan8779 3 жыл бұрын
खूप खूप सुंदर गायन ऐकून डोळ्यात भावाश्रु आले
@santoshmangaonkar956
@santoshmangaonkar956 3 жыл бұрын
नमस्कार, आपली भक्ती संगीते फारच मधुर व मन प्रसन्न करणारी आहेत. गाण्यातील हावभाव छानच आहे. असेच देवाच्या क्रुपेने गात जा व आम्ही ऐकत जाऊ ! 👍💐
@nandkumartikam1530
@nandkumartikam1530 2 ай бұрын
छान!सूंदर!
@suhaskadam340
@suhaskadam340 3 жыл бұрын
हे सप्तसूर ऐकायला मिळणे म्हणजे खरेच खूप मोठे भाग्य आहे.
@prathamesh3449
@prathamesh3449 4 жыл бұрын
अप्रतिम गायन...!!! आलाप, तान, हरकती व हावभाव खुपचं सुंदर मिलाफ... खुप खुप धन्यवाद मंजुषा ताई...!!!
@madankatpatal7955
@madankatpatal7955 4 жыл бұрын
Very good, your voice is touch to the heart. Your riyaz is very fine. God bless you. from Madan Katpatal Pimpri Pune.
@vilaspore2302
@vilaspore2302 10 ай бұрын
Very good songs varshatai
@nitinkeer5763
@nitinkeer5763 2 жыл бұрын
मुजुषा ताई आपल्या या गवळणी च्या गोकुळीचा आनंद घेत घेत मन कधी श्रीरंगा चरणी लीन झाले कळलेच नाही.....‌आपण अशाच ताना घेत गात रहा की आमच्या कानांना व मनाला तृप्त करत राहिल....
@meghachandorkar2611
@meghachandorkar2611 4 жыл бұрын
किती हा आत्मविश्वास, किती सहजता आहेगाण्यात, मन थक्कच होते.
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 3 жыл бұрын
मंजुषा ह्या आशा बाई खाडिलकर यांचा वारसा नक्की चालवतील आणि दुसरं राहुल देशपांडे ह्या दोघांनी परत तरुणाईला मुग्ध केलं
@kishorkshirsagar1223
@kishorkshirsagar1223 2 жыл бұрын
गायनात ओढाताण नाही सहजता आहे. स्वतः मुग्ध होऊन श्रोत्यांनापण मुग्ध करण्याची जादू आहे प्रस्तुतीमधे. खूप छान.
@chintamanpatil2543
@chintamanpatil2543 4 жыл бұрын
सुंदर शास्त्रीय गायन.यमन रागाला अत्यंत श्रवणीय केले आहे या भजन गायनाने.महाराष्ट्राची कौशिकी चक्रवर्ति.
@ashutoshjoshi7912
@ashutoshjoshi7912 2 жыл бұрын
It is actually vise versa..
@diliprajgurav9234
@diliprajgurav9234 5 жыл бұрын
कृपया ह्या कार्यक्रमाची सम्पूर्ण फीत सादर करा। अतिशय सुंदर । हा पाहून बाकीच्या म्युनिसिपालिटीच्या तथाकथित कारभारी यांना या प्रांतात थोडे फार शहाणपण येईल। खरच महाराष्ट्राचा बुलंद आवाज। जय महाराष्ट्र ।
@madhusudantamboli3039
@madhusudantamboli3039 Ай бұрын
मंजू ताई आपला आवाज खूप छान आहे आपला जुना कार्यक्रम मी रोज रात्री ऐकतो श्री रंगाकमला कांता खूप छान गवळण सादर केली आहे धन्यवाद
@nandukulkarni3805
@nandukulkarni3805 4 жыл бұрын
सुंदर गाता. खरंच गाणं ऐकताना मंत्रमुग्ध मन होते. असेच आणखी व्हिडिओ टाका.
@vinodraut5222
@vinodraut5222 3 жыл бұрын
अप्रतिम, मंजुषाताई. एकदम मंत्रमुग्ध करण्याची ताकद आहे तुमच्या गायनात आहे.
@kamalkantjadhav7317
@kamalkantjadhav7317 3 жыл бұрын
Moon
@narayanparab2436
@narayanparab2436 3 жыл бұрын
सुंदर सुंदर सादरीकरण अप्रतिम! अभिनंदन अभिनंदन!
@rameshtembhurne756
@rameshtembhurne756 Ай бұрын
खूप उर्जपूर्णा गायन, अर्थपूर्ण उच्चरण व शब्द फेक अप्रतिम गायन
@rajaramdidgikar3682
@rajaramdidgikar3682 3 жыл бұрын
Kya baat hai . Classic ,
@sonalinadre
@sonalinadre 4 жыл бұрын
अप्रतिम , अति सुंदर गायन ! मराठी रसिकांसाठी आनंदाची मेजवानी !
@mohanfulaware9322
@mohanfulaware9322 4 жыл бұрын
काय ऊर्जा निर्माण केली आहे !! गायनाची!!💐💐💐👌👌
@sanjaydarade1606
@sanjaydarade1606 2 жыл бұрын
धन्य धन्य ते सर्व महान संत महात्मे गायक भजन मंडळी या सर्वांना अभिवादन आहे🙏🙏
@madhukarshahasane5659
@madhukarshahasane5659 Жыл бұрын
Very.nice .
@rameshnalavade1986
@rameshnalavade1986 4 жыл бұрын
अप्रतिम गायकी आणि साथ विशेष करून तबला लाजबाब 👍
@gajananjoshi1146
@gajananjoshi1146 4 жыл бұрын
सुरेश हलदणकर व प्रभाकर कारेकर यांच्या शिवाय अशी फिरत फार कमी लोकाना जमते . अप्रतिम ! पखवाज साथ सुरेख !
@madhavkajarekar
@madhavkajarekar 3 жыл бұрын
पं रामदास कामत यांनी गायलेली आहे.
@evamukherjee7941
@evamukherjee7941 4 жыл бұрын
song sunte sunte Krishna ji ki bhakti me kho gya man aisa gaya aapne. Let Lord Krishna always bless you and humko aur achche achche classicals and bhajans sunne mile
@sampatjagadale5391
@sampatjagadale5391 2 жыл бұрын
Fine.classical.song..great.
@marutikamtekar2564
@marutikamtekar2564 Жыл бұрын
⁰⁰⁰00⁰00😊
@ajaydhote1031
@ajaydhote1031 3 жыл бұрын
सर्वांग सुंदर, अप्रतिम
@raghunathbane8500
@raghunathbane8500 23 күн бұрын
Ase Watate Tumi Gatacha Rahave Mad ,Khup Khup Dhanyawad 🌹🙏
@raghunathbane8500
@raghunathbane8500 23 күн бұрын
Manju Tumhi Kiti Chhan Gata Lakh Lakh Dhanyawad 🌹🙏
@suhastawar5256
@suhastawar5256 3 жыл бұрын
Such temperament.. never thought I heard that old eho again ... bless you....
@ranjanapatil6096
@ranjanapatil6096 Жыл бұрын
खुप छान 👌👌
@vinayakpalav7591
@vinayakpalav7591 3 жыл бұрын
God bless you. Melodious. Sound. Keep it up forever . Gat. Raha. Mazhya. Muli..
@gowardhangawande8355
@gowardhangawande8355 3 жыл бұрын
अप्रतिम, छान लय आणि गोड आवाज.
@vanitavarude2565
@vanitavarude2565 2 жыл бұрын
अप्रतिम, तन्मयता, गेयता, लवचिकता किती विशेषणे वापरावित, अतिशय सुंदर, खूपच छान, किती तरी श्रवणीय, पुन्हा पुन्हा ऐकावे वाटणारे, ईश्वराचे देणे, तेव्हढीच सुंदर वाद्यांची साथ यात शंकाच नाही, अप्रतिम
@dipalivaidya1237
@dipalivaidya1237 4 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌👌👌आवाज म्हणजे देवा च देण
@hemantdongare9460
@hemantdongare9460 Жыл бұрын
Apratim, nisshabd ,niragagas,swarshabdik and rich,nice,beautiful song
@smitapanke-tw8qj
@smitapanke-tw8qj Жыл бұрын
फारच अप्रतिम,गायकी सुंदर
@mahendrashirsath9030
@mahendrashirsath9030 Жыл бұрын
Sunder atisunder anubhuti swaranchya devtela vinamra pranam
@anilgokhale3639
@anilgokhale3639 4 жыл бұрын
वा! सकाळी सकाळी छान सुरुवात झाली आहे. 🎶🎶🎵
@jayashreegore5799
@jayashreegore5799 3 жыл бұрын
वा वा क्या बात है.
@arvindmusale9914
@arvindmusale9914 2 жыл бұрын
अतिशय सुरेख, अवर्णनीय.
@vijayjoshi8982
@vijayjoshi8982 4 жыл бұрын
वा वा, मंजुषाताई, फार आनंद मिळाला गाणं ऐकून.....
@dilipmahindrakar5472
@dilipmahindrakar5472 2 жыл бұрын
Farch utkrustha gayalay Sou Manjusri Kulkarni Patilne Dhanyavad
@sandipwarkad131
@sandipwarkad131 Жыл бұрын
अतिशय सुंदर कान तृप्त झाले
@priyavadanshah9413
@priyavadanshah9413 4 жыл бұрын
Superb singer.... Enjoyed.... Soul satisfying... 🌹🌹
@ShrikrishnaCheulwar
@ShrikrishnaCheulwar Ай бұрын
खुप अप्रिम आवाज आह ,🎉👌👌
@raviborse2410
@raviborse2410 3 жыл бұрын
खरोखर अप्रतिम गायन, सुंदर खूपच छान👏👏👏🙏🙏
@pradeepparadkar4268
@pradeepparadkar4268 4 жыл бұрын
अ प्रतीम आवाज,गौ ळ ण धन्यवाद
@harishchandrawaingankar736
@harishchandrawaingankar736 Жыл бұрын
कुमार गंधर्व वसंतराव देशपांडे लता मंगेशकर यांच्या नंतर खरं गाणं उमजलेली बुद्धिवादी गायिका म्हणजे मंजुश्री पाटील धन्यवाद मॅडम!
@govindpansare4568
@govindpansare4568 Ай бұрын
🎉
@ujwalabarve6339
@ujwalabarve6339 2 жыл бұрын
अप्रतिम👌👌 दुसरा शब्दच नाही 🙏🙏
@vijaykeer9157
@vijaykeer9157 3 жыл бұрын
ताई मंत्रमुग्ध व्हायला होतं ऐकताना....संवादीनी साथ अप्रतिम 🙏🙏
@sunilpankantiwar8275
@sunilpankantiwar8275 2 жыл бұрын
अप्रतिम,सुमधूर... मराठी गायन शैली चा उत्कृष्ट नमुना..
@prakashsuryavanshi6552
@prakashsuryavanshi6552 4 жыл бұрын
Manjusha tai Chanach Pakad Ghetli gatana. Mala nrutya karawa watla. Sunder kya bat hai. Aikat RahawA wa faqt Nachat Rahaway. Sri Ranga kamalakanta.....
@yashcharwekar3238
@yashcharwekar3238 3 жыл бұрын
वा सुंदर प्रस्तुती 👌👌👏👏
@gsgdbehsudi3605
@gsgdbehsudi3605 3 жыл бұрын
Gfg
@rasikapednekar6121
@rasikapednekar6121 Жыл бұрын
खुपच छान
@prachis6785
@prachis6785 3 жыл бұрын
कान्हा का मुरारी मस्त जागा घेतल्या खुप छान
@TapanKumar-in8oi
@TapanKumar-in8oi 10 ай бұрын
Namaskar Very good presentation
@rabindranathhosangdi1334
@rabindranathhosangdi1334 4 жыл бұрын
Fantastic singer ! She can make any song successful and popular. Bless her !
@rajeevhaldankar2240
@rajeevhaldankar2240 2 жыл бұрын
Veryverrygood
@rajeevhaldankar2240
@rajeevhaldankar2240 2 жыл бұрын
Veryverregood
@yeshwantkulkarni2166
@yeshwantkulkarni2166 3 жыл бұрын
Absolutely outstanding Mantra mugdha zalo Shevti Kulkarni ahe na Manjusha
@masurkarshivanand
@masurkarshivanand 4 жыл бұрын
छान अतीशय सुंदर जमले आहे गाणे
@greengoldfarming3387
@greengoldfarming3387 Жыл бұрын
फारच सुंदर वा.......
@manoharabhang8359
@manoharabhang8359 Жыл бұрын
Wa wa manjushri tai Kay gala v awaj aahe
@ketkishirsekar253
@ketkishirsekar253 4 жыл бұрын
Khup sundar
@PRPadol
@PRPadol Жыл бұрын
फारच छान, अंतकरणातुन गातात त्यामुळे श्रोत्यांना आनंद मिळतो व तल्लीन होऊन जातात.
@shivramchindarkar2146
@shivramchindarkar2146 9 ай бұрын
अप्रतिम मेडम धन्यवाद
@rammaloo4714
@rammaloo4714 5 жыл бұрын
अति सुंदर कार्यक्रम
@bapuraoghodak2693
@bapuraoghodak2693 14 күн бұрын
अप्रतिम ताई
@vasantkale692
@vasantkale692 3 жыл бұрын
Jabardasat
@vijaykulkarni7551
@vijaykulkarni7551 2 жыл бұрын
मंजुषा ताई ह्या आपल्या बरोबर साथीदारांना आणि श्रोत्यांना देखील सामील करून आनंद देतात.ही त्यांची खासियत आहे.
@arunarajput397
@arunarajput397 3 жыл бұрын
Ati SUNDAR .God gift
@krishnajagtap66
@krishnajagtap66 3 жыл бұрын
जगाचा चालक श्रीरंग सावळा पांडुरंगही तुमच्या गायनाचा आनंद घेण्यासाठी येऊन बसेल आणि हा मोह त्यालाही आवरणार नाही इतका तुमचा आवाज मधाळ गोड आहे
@yogawithtryambak2554
@yogawithtryambak2554 4 жыл бұрын
अतिशय अप्रतिम मन मोहून टाकणारे गायन धन्यवाद ! !
@narendra021054
@narendra021054 11 ай бұрын
अद्भुत 🎉❤💐💐💐
@sureshkapdoskar9163
@sureshkapdoskar9163 Жыл бұрын
🙏सुरेख..मस्त.. झकास.. मन प्रसन्न जाहले.. दिल खुश झाले. अप्रतिम..!
@dineshpai
@dineshpai 6 ай бұрын
Singer Singing.Bhakti Sangeeth.Sumadur..Very.Nice.Presentation
@maharudrarasal7975
@maharudrarasal7975 2 жыл бұрын
खुपच छान शब्दच नाहीत,,👌👌👍👍🙏🙏🚩🚩
@ganapatpatil222
@ganapatpatil222 2 жыл бұрын
Khupach chhan .govyantil karyakramat marathi bhasha tiķun thevnyas aplya gayanacha upyog vawa ashi namra vinanti.
@mkgamerrc20maxpro88
@mkgamerrc20maxpro88 2 жыл бұрын
अति सुंदर गाणं आहे
@narayandeshpande9703
@narayandeshpande9703 3 жыл бұрын
तल्लीन
@manjushadudhane4727
@manjushadudhane4727 3 жыл бұрын
सुंदर अप्रतिम 👌👌👍👍
@gauravthote165
@gauravthote165 4 жыл бұрын
एकच नंबर ताई
@ganesh_sings
@ganesh_sings 10 ай бұрын
Kya baat hai 💝🙏
@arunsinnarkar7639
@arunsinnarkar7639 4 жыл бұрын
सादरीकरण छान. श्रवणीय आहे.
@ramdassapate745
@ramdassapate745 4 жыл бұрын
Very nice this video program of Bhavageet Marathi picture (Tai tumcha ya chhan chhan goad aawajala koti koti Dhanyawaad v Lakh Lakh pranam)
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 34 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 76 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 118 МЛН
Mugdha Vaishampayan Presents: The Inspiring Tale of Ugawala Chandra
10:36
Linelight Creative Studio
Рет қаралды 2,8 МЛН
Опасный Водяной Мешок! 🤯
0:27
ШОК
Рет қаралды 3,4 МЛН
Что делать если закрыли на балконе
0:31
ВОДА В СОЛО
0:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 26 МЛН
La emociones de Bluey #歌ってみた #bluey #burrikiki
0:13
Bluey y BurriKiKi
Рет қаралды 23 МЛН