Рет қаралды 5,862
नमस्कार,
Jalgoan Tadka Recipe मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत💐
आज आपण खानदेश विशेष वांग्याचे मऊ लुसलुशीत तसेच चवीला झणझणीत भरीत कसे बनवायचे ते बघुया..
खानदेशात वांग्याचे भरीत ही एक प्रसिद्ध डिश आहे...वांग्याचे भरीत शेतामध्ये पार्टीचा मेनू म्हणून पण बनवून एन्जॉय कला जातो...थंडीच्या दिवसात भरतासाठीचे वांगे आगदी भरपूर प्रमाणात बाजारामध्ये विक्री साठी येतात...हिरवे थोडे पांढरे असे हे वांगे असतात ..छान हलके आणि मऊ नरम वांगी असतील ते भरीत पण छान मऊ आणि चवदार बनून तयार होते...वांगी भाजून एका खास पद्धतीने हे भरीत बनविले जाते ...तर आज मी ही खास आणि खूप छान चविष्ट recipe तुमच्या सोबत शेअर करत आहे .. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि recipe अवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त share करा..एक like माझ्यासाठी नक्की करा...
vangyache Bharit |खान्देशी मऊ लुसलुशीत आणि झणझणीत वांग्याचे भरीत | Jalgoan pTadka Recipe
साहित्य -
वांगी - 1 kg
मिरची - २०
लसूण - 15 ते 20 पाकळ्या
कोथिंबीर
मीठ चवीनुसार
तेल - 3 चमचे मोठे
ओवा - 1 चमचा
शेंगदाणे - 1 मूठभर
कांद्याची पात - 1 वाटी
जाड मिर्ची - 4
कोथिंबीर
bharit by khamang khandeshi, baingan bharit, Jalgoan Tadka Recipe vangyache bharit recipe , hirvya vangyache bharit, khandeshi recipe , Jalgaon Special Vangya che Bharit, bharit vangya che bharit, baingan ka bharta, chulivarche vangyache bharit, vangyache bharit khandeshi, चुलीवरच वांग्याचं भरीत, खान्देशी वांग्याचे भरीत, baingan bharta recipe, vangyache bharit by khamang khandeshi, vangyache bharit recipe, khandeshi bharit , मऊ आणि लुसलुशीत वांग्याचे भरीत, वांग्याचे भरीत, vangyache bharit, khandeshi vangyache bharitb, baingan bharata
#vangyachebharit
#khandeshivangyachebharit
#bharitrecipe
#jalgoantadkarecipe
#Baiganbharata
#भरितपुरी
#BharitaniKalnyachibhakri
plese like , share, comments and subscribe with bell icon🔔
Thanks for watching 🙏