खूप छान मुलाखत... खूप छान जोडी..... स्टेजवर. खूप शांत खूप अबोल असणारे संजीव जी मिश्किल आणि थोडेसे पुणेरी पण आहेत ..... दोघेही एकमेकांना पूरक आहेत....... खूप शुभेच्छा
@lahupanchal2286 Жыл бұрын
खूप छान हृदयस्पर्शी मुलाखत संगीत प्रवासासाठी दोघांनाही अनेक अनेक शुभेच्छा
@archanakanhere9012 Жыл бұрын
खुपचं हृदयस्पर्शी मुलाखत वाटली त्यात प्रभा जोशी मुलाखत घेतात म्हणजे कमाल घेतात सर्व अंगांनी खुलवत नेमके प्रश्न विचारून सुरेल सहजीवन समोर ठेवलं म्हणून खूपच भावली ही मुलाखत आणि माहित नसलेल्या काही गोष्टीही कळल्या छान
@Right-is-Right357 Жыл бұрын
अतिशय सॉल्लिड मुलाखत! संजीव जी जेव्हा गायन प्रस्तुत करतात, तेव्हा सगळ काही स्थब्द होत!! प्रत्येक व्यक्ती, प्राणी, पशू, पक्षी फक्त गाण ऐक्तात!!! मुलाखतीत सुद्धा संजीव जी दुसर्याना बोलाल्या चान्स कमीच देतात! 😄
@prabhakarpadhye197 Жыл бұрын
मुलाखत एकदम छानच आहे.पती-पत्नीचे सहजीवन कसे असावे याचा सुंदर पण सत्य दाखला आहे.आपल्या जवळच्या नवीन लग्न ठरलेल्याना आर्जवून ऐकवावी.
@neelinalele9335 Жыл бұрын
मुलाखत प्रत्यक्ष हवी होती ,दोघांना प्रत्यक्ष बोलताना पहाताना जास्त मजा आली असती
@chhayainamdar8390 Жыл бұрын
अप्रतिम...
@suhaskulkarni8892 Жыл бұрын
सुरुवातीचा कलावती प्रसन्न आहे. वाह. शांत वाटलं.
@mangeshkale828 Жыл бұрын
मस्त आहे,वीडियो असेल तर अजून छान वाटली असते
@sulekhaaradhye583 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत.पतीपत्नी हे नात किती परस्पर पुरक असावं हे सांगणारी मस्त मुलाखत.
@mrbbmm21 Жыл бұрын
खूप छान वाटलं.👍 पण video interview बघायला जास्त मजा आली असती 🙂
@madhurajoshi-deshpande5062 Жыл бұрын
पं संजीव अभ्यंकर जी आमच्यासाठी magnet च आहेत.. त्यांची भक्तिगीते ऐकताना जसे सात्विक समाधान मिळते, तसेच ही उत्कृष्ट मुलाखत ऐकताना झाले. अश्विनीजींच्या बद्दल ऐकून तर त्यांच्याबद्दल आदर अधिकच वाढला..सहज साधे पण प्रेरक जीवन...
@mangalmurtijoshi7270 Жыл бұрын
अतिशय सुंदर. मुलाखत. श्री. अभ्यंकर. यांचा. जीवन. पट. माहित. झाला. तुम्हा. सर्वाचे. आभार
@mahajangajanan8863 Жыл бұрын
खूप छान मुलाखत एव्हढे मोठे कलाकार असून दोघांचा नम्र स्वभाव आणि साधेपणा मनाला खूपच भावला पंडितजींच्या समर्थ रामदासांच्या रचना खूप आवडतात दोघांना खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🌹🌹
@TheShashin Жыл бұрын
सांगितिक सहजीवनाचा ऐश्वर्य पूर्ण प्रवास कदाचित हाच नियतीचा असावा अट्टाहास 👍
@udaytamhankar6806 Жыл бұрын
Prabha joshi ji -- great interview - u r best interviewer THANKS
@sumitrabodasjoshi5249 Жыл бұрын
सादरीकरण आणि मुलाखत दोन्ही अप्रतिम
@swatikarkhanis9966 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत!!!अलभ्य लाभच वाटला!!!
@maniklalpardeshi5573 Жыл бұрын
सुंदर मुलाखत.. 👍
@sujaysant476717 сағат бұрын
सगळे खरे आहे पण गायक रियाज कसा व काय करतात व नविन लोकांनी कसा रियाज करायला पाहिजेत हे पण मार्गदर्शन करायला पाहिजेत व हा प्रश्न विचारायला पाहिजे ह्या बद्दल कोणीच बोलत नाही धन्यवाद
@rajeshmodi1992 Жыл бұрын
Nice interview , Sanjeev abhyankar yancha avasari gavatil wada far Sundar hota ,2016 mi to wada pahila hota .