महाभारत समजून घेताना... | अमी गणात्रा

  Рет қаралды 195,618

Raashtra Sevak

Raashtra Sevak

Күн бұрын

Пікірлер
@Shrikant_Patil
@Shrikant_Patil 2 ай бұрын
अमि गणात्राजींच्या बऱ्याच हिंदी व इंग्रजी मुलाखती पाहिल्या होत्या .. इतक्या छान मराठीमध्ये त्यांना ऐकणे हि एक सुखद पर्वणीच आहे, धन्यवाद
@ng2377
@ng2377 2 ай бұрын
होय माझ्या मनी ही हीच भावना आहे जी तुम्ही सांगितली😊
@VishalVNavekar
@VishalVNavekar 2 ай бұрын
शिक्षणाला शिक्षा म्हणणे, पर्व मध्ये, अठाराह, मोठा पर्व, द्रॉपदि, कोरव वगैरे विचित्र उच्चार ही छान मराठी?
@Shrikant_Patil
@Shrikant_Patil 2 ай бұрын
@@VishalVNavekar अप्पा, आवडीने मराठी बोलणाऱ्या अमराठी माणसांना एवढी सुट तर द्या नक्कीच.. नाहीतर विधानसभेची तयारी चालूये.. दुसऱ्या-तिसऱ्या पिढीच्या गर्भश्रीमंत मराठी पुढाऱ्यांच्या इंग्लिश मिडीयम वाल्या पोरापोरींचे मराठी ऐकून कान तृप्त होतील..
@harishbenare
@harishbenare 2 ай бұрын
4:40 to 5:00 मराठी चांगली नाही म्हणून त्यांनी आधीच माफी मागितली आहे ​@@VishalVNavekar
@manc8802
@manc8802 2 ай бұрын
@@VishalVNavekartumi Gujarati madhe asa 1.30 taas bolu shakal ka… Ho pan Shuddha Gujarati bara ka ekahi chuk nako… Appreciate kara ki tya amarathi asunhi itka surekh prayatna karat ahet…
@286sam
@286sam 2 ай бұрын
हि स्त्री खरंच गंगे सारखी पवित्र आहे आणि ज्ञानी आहे, हिला मना पासन नमन ❤ जय श्री राम.
@286sam
@286sam 2 ай бұрын
@@H_A-q2r Tula ka mirchi zhombali.....aani tula zhalela bhaynkar traas me samju shakto Karan tu tar nalyaa sarkhi aahes😂🤣
@286sam
@286sam 2 ай бұрын
@@H_A-q2r माझ्या मनात तो भाव उत्पन्न झाला म्हणून मी तो बोलून गेलो ती माझ्या मनाची conditioning म्हणता ये माझ्या मनाची ठेवण, पण जर पुढचा तसा नाहीं वागला तर त्यात माझी चूक नाही ती पूर्ण पने त्याचीच चूक कारण प्रत्येक जण पवित्र असतो पण कोणी ती पवित्रता नाहि ओळखत, तुम्ही पण अत्यंत पवित्र आहात
@prashantdhotre
@prashantdhotre 2 ай бұрын
@@mustwatch6867 tuzya aail vichar market madhe ubh karun Bh d waya
@JitendraPoochhwale
@JitendraPoochhwale Ай бұрын
​@@286samतू वाचा महाभारत मी वाचलेले आहे त्याचाच ज्ञानी होण्या सारख काय
@286sam
@286sam Ай бұрын
@@JitendraPoochhwale saang mag kaay waachala tyat tu ?
@sayalisathe1487
@sayalisathe1487 2 ай бұрын
अमी गणात्रा यांना मराठीतून ऐकताना मनस्वी आनंद झाला. पुन्हा त्यांना ऐकायला आवडेल
@samjadhav07
@samjadhav07 Ай бұрын
Right 😊
@shrinandwalivadekar7733
@shrinandwalivadekar7733 2 ай бұрын
अमिजी यांचं मराठीतून ऐकलेले हे पहिलंच संभाषण ! आजपर्यंत त्यांना इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून ऐकत आलोय. ही एक सुखद अनुभूतीच आहे. अमीजी आणि निलेश ओक सर यांच्याकडून एकत्रितपणे रामायण आणि महाभारत बाबत विस्तृत-अभ्यासयुक्त चर्चा ऐकण्यास उत्सुक आहे. धन्यवाद ! आभारी आहे.
@nikhilkulkarni9719
@nikhilkulkarni9719 2 ай бұрын
आमीताई तुमची मराठी आजकालच्या मराठी मातृभाषा असणाऱ्यांपेक्षा खूप चांगली आहे. तुम्ही सुरवातीला वापरलेले "अस्खलित" आणि "त्रुटी" यांसारखे शब्द आजच्या बहुतांश लोकांना माहितही नसतील.
@govinddhade6531
@govinddhade6531 2 ай бұрын
मोडून तोडून नवीन अर्थ लावला जातो, मूळ जसे आहे तसें का नको.
@amithbhagat
@amithbhagat 2 ай бұрын
अस्खलित हा शब्द Genz ला कदाचितच माहित असेल 😄
@DarshanKhedgaonkar
@DarshanKhedgaonkar 2 ай бұрын
अमी गणात्रा यांच्या सगळ्या मुलाखती अगोदर बघितल्या होत्या परंतु मराठीत पहिली मुलाखत एक सुखद धक्का आहे .
@sgkantak1853
@sgkantak1853 2 ай бұрын
बापरे या बाईला मानले बाबा मि नतमस्तक् आहे इतकी सुंदर command इंग्लिश हिंदी गुजराती आणि मराठी वर आणि कदाचित संस्कृत वरहि खरच मानलं बुवा. ❤❤❤❤❤❤
@ng2377
@ng2377 2 ай бұрын
अमि गनात्रा ह्यांना मराठीत बोलताना पाहून खूप आनंद झाला ह्यांचे रामायण अनरिविल्ड व महाभारत वरील पुस्तके फार ज्ञान रंजक आहे
@shirishmulekar2291
@shirishmulekar2291 2 ай бұрын
अमी गणात्रा यांचे रामायणावरील पुस्तक वाचलंय. बेसीक अशी छान माहीती आहे. या मुलाखतीमधे सुरूवातीला त्या म्हणतात की त्यांचे मराठी अस्खलित नाही पण त्या उत्तम व अस्खलित मराठी बोलतात. खास अभीनंदन
@varshaparandekar4137
@varshaparandekar4137 2 ай бұрын
महाभारत म्हणजे जिवाचा ठाव घेणारा विषय . इतकं सखोलपणे उलगडून डोळ्यापुढे स्पष्ट करून दाखवून दिलं आणि कितीतरी गोष्टी नव्याने कळ्याल्या .उत्तम मराठी ,हिंदी आणि इंग्रजी मिश्रीत भाषा खूप गोड वाटली . कथा, कादंबरी मुळे खरा इतिहास झाकला जातो, तो पगडा मनावर दीर्घकाळ टिकतो हे पटलं . अप्रतिम मुलाखत,त्यांना बोलतं करणारे पण जाणकार होते . खूप सुंदर कार्यक्रम .
@AVINASH76
@AVINASH76 2 ай бұрын
Surprised to hear her speaking Marathi and so well explained. Great AMI Ganatraji.
@swatim7001
@swatim7001 2 ай бұрын
मी अमी मॅडम चा प्रत्येक हिंदी इंग्लिश पॉडकास्ट ऐकला आहे. आणि आता त्यांचा मराठी पॉडकास्ट ऐकून खूप छान वाटल. खरंच खूप ज्ञान त्यांना आहे. त्यांना पुन्हा ऐकायला आवडेल ❤
@himanik2118
@himanik2118 2 ай бұрын
Omg never knew she could speak such fluent Marathi. Impressive !Have always heard her speaking in English and Hindi.
@dhaval2018
@dhaval2018 Ай бұрын
she speaks fluent Gujarati as well
@naketkar08
@naketkar08 2 ай бұрын
अमी गणत्रा , अप्रतिम, आपले मराठी भाषेवरचे प्रभुत्व थक्क करणारे आहे. खूप छान वाटले मराठीत ऐकायला.
@shubhajoshi2447
@shubhajoshi2447 2 ай бұрын
अत्यंत सुंदर मुलाखत. अमीजींचा या विषयाचा अभ्यास, प्रभुत्व,आत्मविश्वासपूर्ण दाखल्यांसहित उत्तरे यांनी अक्षरशः खिळवून ठेवले.इतका कठीण विषय अमराठी व्यक्ती कडून इतक्या गोड मराठीत अत्यंत सुश्राव्य झाला.वेगळे दृष्टिकोन कळले.प्रश्नही अगदी मनातले विचारले गेले. राष्ट्र सेवक समितीला खूप धन्यवाद.
@Mumbai-cha
@Mumbai-cha 2 ай бұрын
महाभारताचे अनावरण हे पुस्तक वाचले आहे, पुढील भागाची वाट पाहत आहोत. अमीजी इतक्या छान मराठी बोलतात याची कल्पनाच नव्हती. खुप छान ❤️❤️❤️
@vikaskolekar2550
@vikaskolekar2550 Ай бұрын
अशी माणसं असावी जी आपण जेथे राहतो तिथल्या भाषेचा आदर करणारी.
@pranalipalsamkar5198
@pranalipalsamkar5198 2 ай бұрын
खुपच छान महाभारतातील सत्यता समुजन सांगितले ताईनीं ऐकतच राहवेसे वाटतय एक नंबर पॉडकास्ट🔥❤️🙌 अमि गणात्राजी चे मराठी अप्रतिमच 🤌😍
@sadashivshete403
@sadashivshete403 2 ай бұрын
।।ॐ॥ नाविन्यपूर्णतेने उलगडत जाणारी महाभारताची कथा! साधुवाद!😊
@raj-p9i
@raj-p9i 2 ай бұрын
खूप आनंद वाटतो आहे की महाभारताच सांशोधन केंद्र आपल पुणे आहे... अमी जींनी जे पण महाभारताचे अनावरण भाग 1 मराठीतून लिहल आहे ते खूपच अप्रतिम आहे.. आता आतुरता आहे भाग 2 मराठीतून वाचायची.... घरातील आई वडिलांना इंग्रजी माध्यमातून ते वाचणे कठीण आहे . त्यामुळे त्याचं मराठीत लवकरात लवकर भाषांतर व्हावं हीच इच्छा... आपल्या या कार्याला शत शत नमन🎉🎉
@ashoksuryawanshi9462
@ashoksuryawanshi9462 25 күн бұрын
Evadhi sundar,achuk marathi tumhi boltat, ani tihi fluent. Dhanyvad eshwar tumhala khup Khup sahayy karo
@milindpatankar2996
@milindpatankar2996 2 ай бұрын
मॅडमनी समर्पक उदाहरणे देऊन फार सुंदर विश्लेषण केले आहे. त्यांचा व्यासंग खूप मोठा आहे. बरेच गैरसमज दूर झाले. मॅडमना मनापासून धन्यवाद.
@PooKulseekers
@PooKulseekers 2 ай бұрын
अमि मावशी, अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारे ऐतिहासिक अनावरण🙏 सदैवचं❤ मराठीत प्रथमच ✌
@shwetaghodekar4549
@shwetaghodekar4549 2 ай бұрын
I remember Ami ma'am as brilliant student from school.. She had won 4th and 7th standard both scholarships,,, Her photo was put up on school wall showing her performance.. No need to tell now I come from same school of hers So proud of Ami ma'am
@SaurabhSingh-zv1kf
@SaurabhSingh-zv1kf Ай бұрын
She is gujarati.
@visible11223
@visible11223 Ай бұрын
इथे एक गुजराती बहीण शुद्ध मराठीतून धार्मिक ग्रंथांवर उत्कृष्ट संभाषण करत आहे आणि महाराष्ट्रातील काही राजकारणी भाषा व प्रांत या मुद्द्यावर गुजराती लोकांना नेहमी अपशब्द बोलत असतात!!!
@ajaychaudhari4790
@ajaychaudhari4790 Ай бұрын
Kharyy 💯
@akshayarunjadhav3374
@akshayarunjadhav3374 2 ай бұрын
What...?? 😮😮😮 Kiti chan Marathi bolti aahe hi. Aaj paryant fakt hindi Ani English madhe aaikla aahe hyanna. Khup chan vatla, ek veglachh Anand milala, thank you so much...
@madhavivaidya2524
@madhavivaidya2524 Ай бұрын
अमीताई तुमचे मराठी तून केले ले माहिती पूर्ण बोलणे ऐकून नवीन गोष्टी कळल्या .❤❤🎉🎉धन्यवाद
@sandipkale4728
@sandipkale4728 15 күн бұрын
तु मराठीत लिहू शकत नाही 😮
@akashpawar5600
@akashpawar5600 2 ай бұрын
तुमच मराठी किती सुंदर वाटतय ऐकायला 🥹❤️
@samirpawar9824
@samirpawar9824 2 ай бұрын
अमिजी तुम्ही किती सुंदर विश्लेषण केलंय ह्याला शब्दच नाहीत, अप्रतिम, अफलातून, एक नंबर, आणि सूक्ष्म विश्लेषण सुद्दा, अब्जो तोपांची सलामी.... असे वाटले की ह्याच सध्या तरी *संजय* म्हणून अवतरल्या आहेत, कदाचित *संजय* हा ह्या काळात अमिजी ह्यांच्या रुपात जन्म घेतलाय.... Hats off....❤❤❤❤❤
@manishkokil7210
@manishkokil7210 2 ай бұрын
Great podcast. I have seen lot of podcast of Ami ji in English and Hindi but She is so nice in Marathi too. Khup sundar spiritual message dila Amiji yani.. Thanks so much.. Far chhan watal.
@badebhayya
@badebhayya 2 ай бұрын
आज माझ्या मनातील एक मोठ्ठा शंकासूर शांत झाला. अमी गणात्रा, अप्रतिम!
@harivijaychormage779
@harivijaychormage779 10 күн бұрын
मी महाभारत वाचलेले नाही, पण मला ते पूर्ण वाचायला आवडेल. अमी जी, तुम्ही महाभारताचे छान विश्लेषण केले आहे. तुमची मराठी खूप सुंदर आहे. मी अनेक अमराठी लोकांना मराठीवर टीका करताना पाहिले आहे. मराठी ही आधुनिक धर्मभाषा आहे, महाराष्ट्रातून तुम्हाला अनेक संत सापडतील. लोकांनी ज्ञानाचे मूळ स्त्रोत शोधले पाहिजेत.🙏
@ashokashtekar4265
@ashokashtekar4265 2 ай бұрын
सुंदर विश्लेषण......आणि खूप खूप छान मराठी तून......Very very beautiful....
@sdawkhar
@sdawkhar 2 ай бұрын
Excellent...and in proper Marathi.... seriously impressed not only by this but the great fountain of knowledge that Mam has . Thank you so much!
@badaburner
@badaburner 2 ай бұрын
ह्या किती passionate/प्रेम आहे महाभारत साठी Complete devotion
@damirashi
@damirashi 2 ай бұрын
जब्बरदस्त पकड आहे तुमची मराठी भाषेवर. तुम्ही शांतनू चे जागी सुधारून करून शंतनू म्हणलात. ह्यातून तुमची मराठी भाषेबद्दल असलेली उत्तम जाणकारी दिसते.
@सह्याद्रीचाकिरण
@सह्याद्रीचाकिरण 2 ай бұрын
कर्ण बद्दल खरी माहिती दिली सत्य मान्य केले खुप छान
@successfulway-p8T
@successfulway-p8T 2 ай бұрын
Amrut listening 🎧 in Marathi Language!!! Surprisingly!!
@siddeshchavan4157
@siddeshchavan4157 2 ай бұрын
धन्यवाद राष्ट्र सेवक, अमी गणात्राजी यांना आमंत्रित केल्याबद्दल..! अत्यंत सुंदर मुलाखत..! ❤️
@shailendratendolkar3724
@shailendratendolkar3724 2 ай бұрын
खुपच छान महाभारतातील सत्यता समुजन सांगितलेआहे .अमिजींना मराठीत बोलताना पाहून खूप आनंद झाला
@abhishekgadgil1146
@abhishekgadgil1146 2 ай бұрын
अतिशय सुंदर झाली मुलाखत. अमी जींना हिंदी आणि इंग्रजीत अनेकवेळा ऐकलंय, त्यांची तीनही पुस्तकं वाचली आहेत. पण त्यांना मराठीमध्ये ऐकून फार छान वाटलं. त्यांच्या अभ्यासाला व व्यासंगाला साष्टांग दंडवत.
@rajeshpalkar3136
@rajeshpalkar3136 2 ай бұрын
अमीजी, तुमचे मराठी खूपच अप्रतिम आहे. ऐकायला खुपच मजा आली. तुम्ही खरच महान आहात.
@nikhilvasave8327
@nikhilvasave8327 15 күн бұрын
अजुन पॉडकास्ट पाहिजे मराठी audice ला boliwood दाखवलेला खोटा इतिहास च खरा. Vato😢😢tysm for clearity ❤❤ खूप छान
@varshanalawade5578
@varshanalawade5578 Ай бұрын
अमी जी तुमचे सगळे पॉडकास्ट मी पाहिले आहेत हिंदी इंग्लिश चे...हा मराठी पॉडकास्ट बघून सुध्दा पुन्हा एकदा महाभारत मधील खोलवर गोष्टी समजल्या.. तुमचा अभ्यास खरंच खूप खोलवर आहे ... धन्यवाद!
@chintamanisahasrabudhe1084
@chintamanisahasrabudhe1084 2 күн бұрын
अतिशय सुंदर माहितीपूर्ण मुलाखत
@vivekmorje1945
@vivekmorje1945 2 ай бұрын
महान रचना महाभारत ही मानवी मुल्यात उतरवण्याची/ जगण्याची कला आहे हे उत्तम प्रकारे सांगितलं 🙏
@snehatawade6481
@snehatawade6481 2 ай бұрын
खुपच सुंदर अनुभव!!! महाभारत अमिता गणात्राजींच्या तोंडून ऐकणे अतिशय सुंदर वाटल.हा अनुभव तुमच्यामुळे घेता आला म्हणून मी तुमची आभारी आहे.अजुन खुप महाभारता विषयी त्यांच्या तोंडून ऐकणयासारखे आहे तर अजून एकदा परत बोलना अमिता मँडमना .
@vaibhavmanjarekar7573
@vaibhavmanjarekar7573 2 ай бұрын
व्यासमुनींची दृष्टी मानवी आहे आणि वाल्मिकी यांची दैवी म्हणून महाभारत हा पाचवा वेद म्हटला जातो सर्व प्रकारचे मानवी स्वभाव,भावना यात आहेत
@shubhampatil6913
@shubhampatil6913 18 күн бұрын
Great explanation of hidden truth of Mahabharata 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 thanks mam
@vinoddeogaonkar5739
@vinoddeogaonkar5739 2 ай бұрын
राष्ट्र सेवक आपले कार्य चालू आहे उत्तम । वाईट कार्याचा शेवट होतो वाईट परिणाम । चांगले विचार कार्य चालते भरपूर काल भक्कम । सदगुरूस्वरूप कृपेने सुबुद्धी सेवा राष्ट्राची सनातन ॥
@Santosh_Aware
@Santosh_Aware 2 ай бұрын
खुप छान podcast झालय . खुप काही नविन गोष्टी शिकायला मिळाल्या एका नव्या दृष्टीकोनातून.. खुप खुप धन्यवाद अमी गणात्रा .. तुमची मराठी बोलीही उत्कृष्ट आहे.. 🙏🙏
@sureshphadke3563
@sureshphadke3563 2 ай бұрын
अप्रतिम ! गणात्रा मॅडमनी ज्ञानाचा खजिनाच उघडून दिला आहे.
@subodhkadam7698
@subodhkadam7698 2 ай бұрын
मनात असणाऱ्या सर्व प्रश्नांची आज उकल झाली.. खूप खूप धन्यवाद..!!
@skay1702
@skay1702 2 ай бұрын
Excellent interview, Ami!, Once again, you’ve proven that passion is key to leading and creating excellence.
@pratibhadaulatabadkar201
@pratibhadaulatabadkar201 Ай бұрын
आमी दीदी, मनापासून धन्यवाद आणि नमस्कार.आपल्या सुमधुर वाणीतून अफाट आणि सखोल ज्ञान गंगेत तृप्तीचा आनंद मिळाला. खरंच मनापासून धन्यवाद 🎉
@ashwini1005
@ashwini1005 2 ай бұрын
अमिजी, अतिशय उत्तम विवेचन! तुमचं मराठी अतिशय चांगले आहे. बऱ्याच मराठी लोकांपेक्षाही अधिक चांगले.
@vakratundaclass
@vakratundaclass Ай бұрын
अमी गणात्रा ,,, खूप खूप आभार आपण हे सर्व ज्ञान मराठी मधून मराठी माणसांसाठी स्वतः सांगितले🙏🏻🙏🏻
@MangeshMhatre-uw7do
@MangeshMhatre-uw7do 2 ай бұрын
अत्यंत बुद्धिनिष्ठ, तर्कशुद्ध... खूप खूप धन्यवाद.
@niteshkorlekar8466
@niteshkorlekar8466 2 ай бұрын
खूपच सुंदर अनुभव , अमि गणात्रा यांचे भाषेवरील प्रभुत्व आणि त्यांच्या विषयावरील ज्ञान ऐकायला खूप मस्त
@udayshevde6366
@udayshevde6366 2 ай бұрын
उत्कृष्ट विवेचन.....प्रश्न आणि उत्तरे दोन्ही अप्रतिम.
@spp4708
@spp4708 2 ай бұрын
अमीजींची मी खूप मोठी चाहती आहे... त्यांचे बहुतेक सगळे हिंदी/ इंग्रजी podcasts ऐकले/ बघितले आहेत ... पण त्या अमराठी असूनही इतक सुंदर मराठी बोलतात हे बघून मी त्यांची अजूनच मोठी चाहती झाले आहे .... त्यांचे "च" , "ळ" आणि सगळ्यात महत्वाच " ण" चा उच्चार तोही जिथे " न" तिथे "न" च आणि जिथे "ण" तिथे "ण" चा उच्चार करतात
@amithbhagat
@amithbhagat 2 ай бұрын
त्यांनी सुरुवातीला "अस्खलित" हा शब्द वापरला तेव्हाच मन जिंकले 😊
@sd9171
@sd9171 Ай бұрын
ग्रेट आमिजी, as usual. प्रश्र्नकर्त्यांच्या हातात script आणि 2 hours continuously, enthusiastic answers by the great Amiji with no script
@BDDeore
@BDDeore 2 ай бұрын
महाभारतातील विविध व्यक्तिरेखांचे सुंदर विश्लेषण.
@swaraladiescollection2664
@swaraladiescollection2664 11 күн бұрын
हिंदी मध्ये तुमचे पॉडकास्ट ऐकलेत आमी जी पण मराठी मध्ये एवढ्या छान पद्धतीने समजावून सांगितलं खूप मस्त वाटलं 😍👌
@snehaldeokar6628
@snehaldeokar6628 2 ай бұрын
किती सुंदर प्रभुत्व आहे भाषेवर ami ganateanche. मराठी suddha अस्खलित आहे. 😊
@mandarayachit9788
@mandarayachit9788 2 ай бұрын
किती छान मराठी बोलतात अमिताई.
@viddyadharpatil4245
@viddyadharpatil4245 Ай бұрын
खुपच छान. महाभारतातील खरी माहीती मिळाली. अतिशय तर्कशुद्ध रीतीने समजाऊन सांगीतली. खुप खुप आभार.
@sumersyed362
@sumersyed362 2 ай бұрын
कमाल आहे. मराठी भाषेवरील प्रभुत्व छान आहे .
@prashantkinekar654
@prashantkinekar654 2 ай бұрын
।। जय श्रीराम ।।उत्कृष्टात उत्कृष्ट आपला संवाद आणि विश्लेषण झालेलं आहे । आदरणीय अमी गंणात्राजी यांची पुस्तके नक्कीच घ्यायची उत्सुकता आहे ।
@author_hpbodhe
@author_hpbodhe 2 ай бұрын
I would like to see Nilesh Oak sir and ami ganatra to talk on Ramayan and Mahabharat ❤
@sandipteli1492
@sandipteli1492 11 күн бұрын
खूपच छान पॉडकास्ट
@sayalisawant1826
@sayalisawant1826 2 ай бұрын
उत्सुकता वाढवणारे भाष्य! उत्सुकता शमवणारे सुंदर विवेचन! अगदी सोप्या आणि उगवत्या भाषेतील!
@vandanabhardwaj5388
@vandanabhardwaj5388 27 күн бұрын
खूप सुंदर फारच छान अजून पण ऐकायला आवडेल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shirishkanitkar357
@shirishkanitkar357 2 ай бұрын
अमी गणात्रा यांना माझा साष्टांग नमस्कार ! व्वा , उत्तम मराठी , उत्तम अभ्यास त्याद्वारे उत्तम विवेचन , सुंदर आहे हे सर्व . - ❤
@ARKcreativehub
@ARKcreativehub Ай бұрын
थँक्यू अमी गणात्रा तुमच्यामुळे आम्हाला महाभारतातल्या काही खऱ्या गोष्टी कळल्या...
@satguru_satsang_mandal_pune
@satguru_satsang_mandal_pune 11 күн бұрын
जबरदस्त अभ्यास..... त्याच ताक़दीने ह्या सांगतात... खुप धन्यवाद....या पॉडकास्ट बद्दल
@JoyousNightjar
@JoyousNightjar 2 ай бұрын
Accidentally came across this episode. Really good one. खुप छान. धन्यावाद
@priyankabhide9777
@priyankabhide9777 2 ай бұрын
It's a pleasure listening to her in Marathi ❤❤
@Sandhyarani_Sawant
@Sandhyarani_Sawant 2 ай бұрын
I didn't know she spoke Marathi that fluent. I admire her so much!!
@anitagavande8269
@anitagavande8269 2 ай бұрын
मुलाखत अतिशय अप्रतिम आपल्या जीवनाशी कसे निगलित आहे व महाभारत विषेच्या चुकीचे ग्रह सुधा क्लिअर झाले खूपच छान,अप्रतिम
@surekhaaynor1356
@surekhaaynor1356 2 ай бұрын
थँक यु अमी जी.......you and Mahabharat, Ramayan are equally close to my heart.....❤ beautiful experience to listen to you in marathi🎉
@bhagwatpawar6188
@bhagwatpawar6188 2 ай бұрын
Very excellent knowledge about Mahabharat is given by Madam Ami Ganatra I am extremely impressed to read her books shorty Congratulations to her for her devotion to the eork
@dhananjaybehere3995
@dhananjaybehere3995 2 ай бұрын
Aagdi barobar,,, chhan
@Mexican821
@Mexican821 17 күн бұрын
खूपच छान.....सुरेख मराठी बोलतात तुम्ही
@suyash5244
@suyash5244 2 ай бұрын
अमी गणात्रा जी यांना मराठी मधून ऐकून छान वाटले आणि रामायण महाभारत मी ही वाचली आहे आणि ते जे सांगतात ते ग्रंथाला धरूनच असते. मनाचे संगत नाहीत .
@DurwankurSalvi
@DurwankurSalvi 2 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली आज.. अमि ताईंचे आभार ❤❤ आणि तुमचे मराठीतून संभाषण खूप छान वाटते ऐकायला..❤
@hrithikyadav1632
@hrithikyadav1632 2 ай бұрын
महाभारताचा खुप सखोल अभ्यास केला आहे यांनी, आज च्या इतिहास प्रेमींना खुप प्रमाणित माहिती मिळेल.
@MrNareshProMax
@MrNareshProMax 2 ай бұрын
अमीजिंना मराठीत ऐकून खूप सुखद धक्का बसला. Thanks and good luck 👍🏻
@paragudas3642
@paragudas3642 Ай бұрын
ह्यांना ऐकून आणि बघून खूप मानसिक शांती मिळते. खूप energetic आहेत.
@varshabiradar8189
@varshabiradar8189 2 ай бұрын
बापरे... ताई चक्क तुम्ही मराठीत बोलतंय. मला खरंच स्वप्नात सुधा वाटल नाही की तुम्ही मराठी बोलला. मी फक्त विचार करायची की तुम्ही मराठी मध्ये सांगितल्या तर लई बर होईल. बापरे नुस्त विचारल केलं तर ते अस प्रत्यक्षात उतरेल. खरच मी अचंबित झाले 😳😱😱. धन्यवाद ताई आणि धन्यवाद ज्यांनी podcost ल ताईंना बोलावलं. Thank you 🙏🏻🙏🏻🙇
@ranjanakaveri10
@ranjanakaveri10 2 ай бұрын
संदर्भपुर्ण माहिती फारच ज्ञानात भर घालणारे Pod cast मराठी digital media is far far ahead keep it up
@rbb1369
@rbb1369 12 күн бұрын
माझी मावस बहीण अगदी एमी गनात्रा सारखीच दिसते.... डिट्टो ❤️❤️
@pksharma9041
@pksharma9041 Ай бұрын
One of my crush - Ami Ganatra 😇❤. Om 🚩
@akashK1601
@akashK1601 2 ай бұрын
खूप दिवसांनी अस्खलित, सुंदर मराठी ऐकायला मिळालं.
@rutabhide2430
@rutabhide2430 2 ай бұрын
वा!! धन्यवाद ह्या मुलाखतीसाठी 🙏🏻👌🏻
@chiranjeev5
@chiranjeev5 2 ай бұрын
Wah wah wah....hyala mhantat channel apratim gosht keliy tumhi
@shanbhagnaresh4545
@shanbhagnaresh4545 Ай бұрын
Brilliant, hats off Ami Ganatra. Thank you for this coversation
@SoftwareCookie-z2b
@SoftwareCookie-z2b 2 ай бұрын
Never knew she is fluent in Marathi, feels more relatable to watch
@hbraju
@hbraju 13 күн бұрын
This is an eye opener for me, massive respect for the knowledge no interpretations pure fact ..... on top of that being a gujrati ... She speaks much much better marathi than all the vada pavs seating in Maharashtra and dancing at the ganpati pandals , and especially the family sitting in matoshree and in Shivaji park ... their kids are learning urdu and how to make reels on misal pav.
@PriyankaPadwal-uz3jp
@PriyankaPadwal-uz3jp 19 күн бұрын
Khup Sundar, khup chan watal aikun 🙏
@poonamjraut
@poonamjraut 2 ай бұрын
😲😲😲 एकदम सुखद धक्का!!! अमी गणात्रांना हिंदीतून आणि इंग्रजीतून खूप ऐकलं आहे पण आता मराठीत!!?? व्वा. 😀😀😀👌🏼👌🏼👌🏼खूप छान वाटलं. धन्यवाद. हरकत नसेल तर अजूनही पॉडकास्ट करावेत, विविध विषयांवर. 🙏🏻🙏🏻 शुभेच्छा. येणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. 🙏🏻🙏🏻
Ep : 5 I Jain Philosophy: An Introduction I Dr Vikas Divyakirti
3:29:27
Vikas Divyakirti
Рет қаралды 12 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
Capitalism | Communism | Socialism | Marxism & Ideologies | UPSC
1:54:58
SHOCKING - Raavan was Rapist? | Ramayana & Raavan | Ami Ganatra | TJD Podcast 25
1:33:26
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН