वर्ष बदलली तरी Bus Stand, Local Bar, commander jeep मध्ये हमखास ऐकू येणारा आवाज Altaf Raja चाच असतो|

  Рет қаралды 119,149

BolBhidu

BolBhidu

11 ай бұрын

#BolBhidu #AltafRaja #BollywoodSongs
“पहले तो कभी कभी गम था, अब हर पलही तेरी याद सताती है” हे गाणं टपरीवर वाजत असतं. स्टँडवरनं गावाला जाताना टमटम रिक्षात, बुलबुल सिताऱ्याच्या म्युझिकवर फाटलेल्या स्पीकरमधून फाटलेला आवाज कानावर पडत राहतो,“तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओंगे.”
चहाची टपरी आणि टमटम रिक्षा सोडा, तालुक्याला जाणाऱ्या जिपड्याच्या ड्रायवरकडं दहा हजाराचा मोबाईल आणि जिओ आलं तरी पण, तोंडात गुटख्याचा तोबरा ठेऊन ते युट्युबवर काय ऐकत असतंय, तर मिथुन चक्रवर्ती ज्या गाण्यावर दारू पितो ते गाणं, “इश्क और प्यार का मजा लिजीये.”
अल्ताफ राजा आपल्याला सापडायचा ढाबे, पानटपर्‍या, ट्रकचे केबिन, वडाप, काली-पिली आणि बारमध्ये. अजूनही अनेकदा तो तिथंच सापडतो, ही त्याच्या सापडण्याची आणि आपल्या आठवणींची गोष्ट.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 437
@nikhilborse1326
@nikhilborse1326 11 ай бұрын
विषय बघितल्या वर लगेच समजत की चिन्मय आहे😂😂😂
@devendragosavi425
@devendragosavi425 11 ай бұрын
सही बात है😂😂😂
@THE_GR8_PAWAR
@THE_GR8_PAWAR 11 ай бұрын
😂😁🫣
@amitpatil8867
@amitpatil8867 11 ай бұрын
Ho barobar😃
@dattatraypansare3635
@dattatraypansare3635 11 ай бұрын
👍🏼😃
@rakhmalhar610
@rakhmalhar610 11 ай бұрын
खरय ना भावा..!! अगदी मनातलं ❤
@shantaramgamane
@shantaramgamane 11 ай бұрын
भावा चिन्मय, तुझा विषय लयंच हार्ड आहे. जशी अल्ताफ राजाची गाणी आजही ऐकायला आवडतात तशीच मजा फक्त बोल भिडू फक्त तुझ्या स्टाईल मध्येच तुझ्या आवाजात ऐकायला मजा येते..❤
@amolpathak199
@amolpathak199 11 ай бұрын
हा एक असा दर्दी गायक होता ज्याची गाणी नव्वदीच्या दशकात प्रेमभंग झालेल्या तरुणांच्या प्रेमाग्नी मधे इंधनरूपी भावना ओतून त्या अधिकच भडक करायचा..😂😂. काहीही असले तरीही no one can forget this legendary singer... एक बेवफ़ा के जख्मों पर मरहम लगाने हम गए...मरहम की कसम मरहम ना मिला...मरहम की जगह मर हम गए....
@thekingplayer7968
@thekingplayer7968 11 ай бұрын
Ek dam barobar😁😁
@rrt383
@rrt383 11 ай бұрын
तो आमचा काळ होता आता म्हातारपणी अल्ताफ राजा ❤ऐकला की अजून अंगावर शिरशिरी उठते😍💔
@sarikagaware7784
@sarikagaware7784 11 ай бұрын
खर आहे भावा आपल्या वयात हिच गाणी होती, शाळेत एक मुलगा माझ्यासाठी, आवारा हवा का झोका हून ❤हे गाणं म्हणायचं,miss me school days 😊
@sagarsalunkhe7665
@sagarsalunkhe7665 11 ай бұрын
बोल भिडू ने अल्ताफ राजा ला योग्यरीत्या कव्हर करून, त्यांच्या चॅनेलच वेगळपण पुन्हा एकदा सिद्ध केलं...नाद खुळा...❤...
@parmeshaverkalyankar6567
@parmeshaverkalyankar6567 11 ай бұрын
आम्ही पागल झालो होतो गाणे ऐकुन.आई शप्पत👍👍👌👌🙏🙏😀😀
@pareshmungekar1033
@pareshmungekar1033 11 ай бұрын
पुन्हा लहानपण आठवलं.... तेव्हा ही गाणी ऐकायचो.... 🤗 आज परत ऐकणार.... #AR 👍
@anandchavan6414
@anandchavan6414 11 ай бұрын
आमचंही ट्रॅक्टरवर चा ड्रायव्हर अल्ताफ राजाच गाणी लागताच फर्स्ट वरून सेकंड न मारतच थर्ड गिअर टाकतो.😊😊.
@SaketDalal18
@SaketDalal18 11 ай бұрын
अल्ताफ राजा चा एक शेर कधी ही ऐका कुठे ही ऐका अगदी मनाला स्पर्शिल्याशिवाय पुढे जात नाही तो म्हणजे... "एक बेवफा की जख्मो पर मरहम लगाने हम गये | मरहम की कसम मरहम ना मिला मरहम की जगह मर हम गये..... !" गीत :- हुस्न हाजिर है महोब्बत की सजा पाने को | कोई पथ्थर से ना मारे मेरे दिवाने को | ❤️
@dr.pushpakmali5261
@dr.pushpakmali5261 11 ай бұрын
भावा खतरनाक मी पण आईकला आहे व्यक्ती भरी आहे.
@AM-re4lm
@AM-re4lm 11 ай бұрын
आंख ही ना रोयी है दिल भी तेरे प्यार में रोया है .. हे गाणं आम्ही २०११ ला polytechnic ला असताना रूम वर old monk घेऊन ऐकायचो 😊❤
@adityasakpal8750
@adityasakpal8750 11 ай бұрын
Altaf Raja One Of My Favourite Singers ❤💥🔥
@HappyGoLucky_03
@HappyGoLucky_03 11 ай бұрын
काय बोललास, भावा.. लईच भारी.. राकट लोकांच्या मनाचा तलम कोपरा म्हणजे अल्ताफ राजा.
@drinnocent_bot
@drinnocent_bot 11 ай бұрын
बालपणाला अन तारुण्याला पुन्हा जाग आली अन आठवणींना चिरतारुण्याचं वरदान दिलंत. चिन्मय व बोल भिडू सर्वांना अल्ताफ आभार
@atulkadam3742
@atulkadam3742 11 ай бұрын
एक काळानंतर अल्ताफ राजाची आठवण करुन दिलीस भावडय़ा 😅
@yasinfakir9245
@yasinfakir9245 11 ай бұрын
Love for Altaf raja 💓
@vinayakshetye8892
@vinayakshetye8892 11 ай бұрын
100 marks to this video script writer and chinmay. feeling #nostalgic
@GaneshPujari10
@GaneshPujari10 11 ай бұрын
Script Chinmay ch lihito
@patil8890
@patil8890 11 ай бұрын
मुलीशी न बोलता प्रेम करणारी आणी प्रचंड प्रेम भंग करून घेणारे अशी एक जमात...😂😂😂
@DhanrajPopalghat
@DhanrajPopalghat 11 ай бұрын
चिन्मय अरे चिन्मय! काय अदाकारी आहे रे तुझ्या story telling मध्ये. भाऊ Direct चित्रच डोळ्यासमोरून जातात राव. उत्तम अतिशय उत्तम माणूस गावला आम्हाला👌🏻 ते सुरुवातीचे वर्णन भाऊ आग लावणारे होते. आता माझ्याकडे तुझ्यासारखे शब्द नाहीत व्यक्त करायला पण तू समजून घे आता😊
@salveakash3494
@salveakash3494 11 ай бұрын
आले 100 गेले 100 चिन्मय भाव एक नंबर😊😊🎉❤❤
@mandar29
@mandar29 11 ай бұрын
चिन्मय भाऊ विषय काही पण असो तुम्ही ज्या पद्धतीने ते सांगता ते लई भारी 💐💐
@gopalwarghade2611
@gopalwarghade2611 11 ай бұрын
Chinmay your every presentation connects audience 🎉🎉🎉 people love to hear you.
@sagarmote2900
@sagarmote2900 11 ай бұрын
Altaf Raja ची गाणी कधीच बोर न होणारी आहेत ....
@sandipkhandare2058
@sandipkhandare2058 11 ай бұрын
भाऊ script तुच लिहितोस काय कोणी दुसर आहे... एकदम भारी आ...😊तुझ शबदप्रयोग वा...
@omkarkshirsagar9854
@omkarkshirsagar9854 11 ай бұрын
ऑफीसला जाताना अचानक त्याचेच गाणं लागलं होतं "तुम तो ठेरे परदेसी" ❤
@saibhagat206
@saibhagat206 11 ай бұрын
Yes 100% agree with you, love Altaf, love 90s golden time and love your way of narration, 1 number Chinmay
@ved418
@ved418 11 ай бұрын
एक रात ठहर जाये हम घर मे तेरे लेकिन छत पर ना सुला देना हम निंद मे चलते हैं ❤
@akshaysavant5750
@akshaysavant5750 11 ай бұрын
अल्ताफ भाईचा नादच नाय राव ❤❤❤
@khushalraopatil8793
@khushalraopatil8793 11 ай бұрын
तरुणांची मानसीकता ओळखुन सत्यता दिसणार गाणे होते द ग्रेट अल्ताफ राजाचे.
@JayPatil877
@JayPatil877 11 ай бұрын
Amit Trivedi in one of his interviews has said fondly of Altaf Raja & regarded him as one of his inspirations. He also used him as singer in one of his film. Altaf's music may not work with intellectuals or hippies but he had his own fanbase in 90's.
@pathadeMitraMandal2k23
@pathadeMitraMandal2k23 11 ай бұрын
Tum to thehre pardesi 😍🎉 & Pahle to kabhi kabhi gam tha Great songs ever 🎵🎵
@yogeshsonawane24
@yogeshsonawane24 11 ай бұрын
We used to listen those in Jeep cars, part of Marriage cars in 1990s
@ashishj.m.7099
@ashishj.m.7099 11 ай бұрын
2:30 te 2:45खूपच मनाला भिडणारे शब्द आणि वाक्य... जिंकलास मित्रा नेहमी सारखेच
@shrikantsapkal991
@shrikantsapkal991 11 ай бұрын
Bhawa Chinmay. Tuzi video pahun swata Altaf Raja pan khush hoieel. Ek number mitra. Pan 'Yaaro Mene Panga Le Liya' rahun Gela rao.
@deerupali
@deerupali 11 ай бұрын
मी साधारण 6 वर्षाचा होतो त्यावेळेस मामाच्या लग्नाच्या वर्‍हाडी गाडी मध्ये लावलेल गाण "तूम तो ठहरे परदेसी"
@pavanchayal4917
@pavanchayal4917 11 ай бұрын
Pehle Toh Kabhi Kabhi Gham Tha Ab Toh Har Pal Hi Teri Yaad Satati Hain Majha Favourite Song ❤️
@siddharthmahashabde656
@siddharthmahashabde656 11 ай бұрын
वाह हा व्हिडिओ येईल असे स्वप्नात ही वाटल नव्हतं.. इतकं सारखं अनुभव विश्व आपलं असेल असं वाटलं नव्हतं. खूप प्रेम जिंकलस जिंकलस❤
@kkshen8602
@kkshen8602 11 ай бұрын
खरंच अल्ताफ राजा ची जुनी गाणी ऐकली कि जुने दिवसाची आटवणं येते काय ते दिवस होते मस्त च......
@user-jx5ng3dt2r
@user-jx5ng3dt2r 11 ай бұрын
चिन्मय प्रसारण खरच खूप छान असतं अल्ताफ राजा तू आम्हाला खूप समजून सांगितलास❤❤
@sureshbendre1275
@sureshbendre1275 11 ай бұрын
भावा तूच, असे विषय घेऊ शकतो, 1996 च्या काळात घेऊन गेला भावा तूच रे👌👍
@bhulakkadtraveller
@bhulakkadtraveller 11 ай бұрын
Bhava Chinmay...asleep hard Vishay tuch ghe re..ek request
@vinodjaiswal6102
@vinodjaiswal6102 11 ай бұрын
लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला भावा
@Rolexbalu712
@Rolexbalu712 11 ай бұрын
8 वीला असतांना ज्या मुली बरोबर प्रेम करायचो तीच आज स्वप्नात आली
@abhishekmedge6480
@abhishekmedge6480 11 ай бұрын
Chinmay... Ani kadak vishay... He tharlele ahe.... Altaf raja love you
@pranitjogdand8074
@pranitjogdand8074 11 ай бұрын
वा र पठ्या जिंकलास ❤थेट काळजाला भिडला विषय❤🎉
@Mr.S.Bhagawat_64
@Mr.S.Bhagawat_64 11 ай бұрын
क्या बात है दिल खुश कर दिया भाई.... 💯❣️🥀💫
@Buntyrakshe2323
@Buntyrakshe2323 11 ай бұрын
कडक आहे राव 😂😂😂झालं लई भारी विषयाला हात घातलाय 😊😊
@dhananjayjoshi5502
@dhananjayjoshi5502 11 ай бұрын
Superb content Ani presentation ❤, jabardast Bhava ekach no.,
@pankajahire1861
@pankajahire1861 11 ай бұрын
एक नंबर विश्लेषण भाऊ..... तूम तो ठेहेरे परदेशी..... साथ क्या निभाओगे .... 👆👆🌹🙏🙏
@vijaykotnake9979
@vijaykotnake9979 11 ай бұрын
वास्तविकता एकदम सुंदर पद्धतिने मांडविल्याबद्दल धन्यवाद, जुने दिवस आठविले
@Avibad4u
@Avibad4u 11 ай бұрын
भाई लिहिणाऱ्याने काय लिहिलंय... एकदम मजा आली भावा... लिहिणारा लेखकांच्या दुनियेतला एकदम दर्दी माणूस...
@avinashdoad325
@avinashdoad325 11 ай бұрын
Nostalgia😢
@sandeeppatil1635
@sandeeppatil1635 11 ай бұрын
अल्ताफ ची गाणी ऐकुन मी आजपण Time travel करुन 2000-2001 मधे जातो....आमच्या प्रेमाच्या आणि प्रेमभंगाच्या दिवसात.
@atulrajput1598
@atulrajput1598 11 ай бұрын
Khup छान चिन्मय सुपर
@ranjitmane6473
@ranjitmane6473 11 ай бұрын
बहारदार विषय, वर्णन, सांगण्याची कसब यामुळे हा चएनल लोकप्रिय आहे.
@Yohank9j
@Yohank9j 11 ай бұрын
१००%😂😂😂😂 भाऊ हे तुझा व्हिडिओ आमचं BIOPIC आहे 😂😂😂 जीपड टमटम , ते गाणे आणि आमच्या साइडचा लव्ह,... हे अरिजित फिरिजित पाणचट आहे ... अल्ताफ राजा❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@arvindkakade4013
@arvindkakade4013 11 ай бұрын
Wow very nice😊👍. Kya baat h. Nice explation. Bro. Good job.. Best of luck. Bro.
@bhagwatbhalerao1120
@bhagwatbhalerao1120 11 ай бұрын
ए आखे नशीली , ए पलके गुलाबी, ईन्हे देखकर हम हुए शराबी्....
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 11 ай бұрын
बेस्ट सिंगर होते
@Indian-hunk
@Indian-hunk 11 ай бұрын
Chinmay is a spokesperson of all of us who has seen all from village life to metropolitan 😅
@rohanraje8033
@rohanraje8033 10 ай бұрын
0:00 te 1:00 prynt je vishleshan kelay na bus stand cha ani gavachya baherchya highway cha te ekdum kadak ahe...fkt aikunch dolya samor drushya ubha rahta...khup sundar chinmay
@beinghumans9843
@beinghumans9843 11 ай бұрын
चिन्मय भाऊ जखमेवरची खपली काढलीस😢96 ला मी अकरावीला होतो .......म्हणजे समजून घे बाकी😂
@gopaljadhav5851
@gopaljadhav5851 11 ай бұрын
Bhau mi shetat kaam karta na pn altaaf che gaane aata pn aikto majh age 30 asun pn aajache gaane n aikta mi ajun pn altaaf la aikto......kadak gaane❤❤
@dr.pradyumnaraval4827
@dr.pradyumnaraval4827 11 ай бұрын
What an excellent presentation Chinmay. Absolutely brilliant. Keep up the good work.
@vinayp8040
@vinayp8040 11 ай бұрын
Khup aawadatat gaani altaf rajachi lahanpanichya kahi goshti aathavani kahi lok tyanchya aathavani ufalun yetat. Kadhi madhi radayla pan yeta.
@devkharat1039
@devkharat1039 11 ай бұрын
Tum thahre pardeshi all time block baster supar hit song
@nitinrokade2060
@nitinrokade2060 11 ай бұрын
I love u चिनू भाऊ🥰🥰 आणि अल्ताफ भाई❤❤
@aawezshaikh3834
@aawezshaikh3834 11 ай бұрын
चिन्मय दादा तू लय भारी बोलतो यार। एकदम कड़क
@devendra7909
@devendra7909 11 ай бұрын
Apratim explaination..
@neerajjadhav9920
@neerajjadhav9920 11 ай бұрын
कोनी कोनी चिन्मय भाऊ चा कथाकथन नंतर Altaf चे गाणे ऐकले. love you altaf
@swapnilvekhande7949
@swapnilvekhande7949 11 ай бұрын
Love your selection of topics😍
@wellwisher6453
@wellwisher6453 11 ай бұрын
मर्दा.. एवढं सगळं कस काय लक्षात ठेवतायसं 😍
@indiancoder0
@indiancoder0 11 ай бұрын
Chinmay muddam weekend la basaycha mood banavto😂
@samrat_mandhare
@samrat_mandhare 11 ай бұрын
चिन्मय तुझी सांगण्याची पद्धत खूप भारी आहे . 👌🏻 आपला माणूस वाटतो बोली भाषा मधी सांगतोस म्हणून तुझं बोलणे आवडते 👌🏻 खूप छान...
@ygthbvfe4826
@ygthbvfe4826 11 ай бұрын
अलताफ राजाच वेगळ branding आहे .. पण 90s च्या काळातली कुमार सानू ची गाणी अजून स्टँडिंग आहेत 😊
@dnyaneshwaringole89
@dnyaneshwaringole89 11 ай бұрын
❤ love you Chinmay Bhawadya तुझ्या बोलण्याचा मि फॅन झालो आहे
@aanandmorde8697
@aanandmorde8697 11 ай бұрын
भाऊ मानलं तुला ..... एकदम झकास भावा ❤
@krushnamogal3282
@krushnamogal3282 11 ай бұрын
अल्ताफ राजा ची गाणी ❤❤
@jitendrahon6916
@jitendrahon6916 11 ай бұрын
भावा मन जिंकले तु😅
@shubhangirane9025
@shubhangirane9025 11 ай бұрын
आजही त्याची गाणी आवडीने ऐकली जातात.
@rameshhirade2970
@rameshhirade2970 11 ай бұрын
खरंय भाऊ.... तूच 1no😂👌👌👌
@siddharthdhukate1676
@siddharthdhukate1676 11 ай бұрын
wow, very nice presentation
@rajaramdhainje5667
@rajaramdhainje5667 11 ай бұрын
Chinmay pure rural explanation. We remember old memories and love.
@premkumarmodani242
@premkumarmodani242 11 ай бұрын
तुमची बोलण्याची वत्कृत्व शैली जबरदस्त आहे . . . . रिअॅलीटीचा अभ्यास करून शब्द वापरलात तुम्ही . . . . खुपचं छान 👌
@amitjoshi1138
@amitjoshi1138 11 ай бұрын
चिन्मय भावा तुला खरंच चॅलेंज नाही राव.. तू त्या दिवसात घेऊन जातोस तर खर आणि ऐकून भारी पण वाटत आणि व्हिडिओ संपत संपत आला की मनाला इतके वाईट वाटत राहते की आता ते दिवस गेले , आता तशी वेळ परत आयुष्यात येणार पण नाही 😢😢😢😢😢😢😢 आता आयुष्यात ना चव राहिली ना तसे माणसे..😢😢😢😢
@abhishek_kamble
@abhishek_kamble 11 ай бұрын
Altaf Raja is gem 🔷
@vishalmenkudale3610
@vishalmenkudale3610 11 ай бұрын
Goosebumps 😍❤️
@9503782842
@9503782842 11 ай бұрын
अप्रतिम शब्द वापरले आहेत. मनातल्या भावना व्यक्त झाल्यात.
@amitsurve987
@amitsurve987 11 ай бұрын
First real rapper
@amitsawant.007
@amitsawant.007 11 ай бұрын
Lay Bhari Chinmay Bhava.. Junya athvani jagya kelyas ...
@ananttamboli2210
@ananttamboli2210 11 ай бұрын
एक नंबर चिन्मय. अल्ताफ राजा सोडून दे, तु आणि तुझी स्क्रिप्ट अप्रतिम आहे.
@jivanvinkar0074
@jivanvinkar0074 11 ай бұрын
तुम तो ठहरे रे परदेसी साथ क्या निभा ओ गे...!❤😊
@sagarsadamat9389
@sagarsadamat9389 11 ай бұрын
Aamhi pan khup aikali aahet Altaf Raia chi gani...Kharch ek kal gajvala aahe tyanni....👌👍
@user-wb7bz7jf6i
@user-wb7bz7jf6i 11 ай бұрын
लेखन खूप छान..आणि सादरीकरण तर उत्कृष्टच.. शुभेच्छा..
@Bharatvarsh634
@Bharatvarsh634 11 ай бұрын
Bhaichi Language Khup chaan aahe .+ Bhai Khara aamcha saathidaar vatato .Kayam aashaavadi ..
@manojubale6571
@manojubale6571 11 ай бұрын
डायरेक्ट काळजावर हात घातला चिन्मय भाऊ 💔💔💔💔💔💔
@bhulakkadtraveller
@bhulakkadtraveller 11 ай бұрын
Bol bhidu...thank you so much...altaf raja is a legend...kya karoge tum akhir..kabr par meri aakar...forever altaf raja...❤❤❤❤❤❤
@pravingarad460
@pravingarad460 11 ай бұрын
भावा आजकालच्या चाटू रिपोर्टर पेक्षा तू लय वेगळा आहे...लव यू भावा❤
@banand248
@banand248 11 ай бұрын
चिन्मय भाऊ ! एक नंबर 👍👌👌👌
@prashantlolage3646
@prashantlolage3646 11 ай бұрын
Altaf bhaii ko ek salam to banta hai !
@nitindande1780
@nitindande1780 11 ай бұрын
Khup khup chan Chinmay🙏
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 7 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 192 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 84 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 18 МЛН
Yaaron Sab Dua Karo - Official Music Video | Ram Shankar | Jaspal Mony
5:18
Zee Music Company
Рет қаралды 43 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 7 МЛН