खरच अविनाश खुप कष्टाचे काम आहे . पण आई ला मदत करतोस . खुप छान काम करतो बेटा . देवा कडे प्रार्थना करते की तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील
@sanjaydalvi86833 жыл бұрын
कापलेल्या भातावरून अंदाज येतो कि आई किती कष्टाळू आहे... तिला आमचा नमस्कार 🙏🙏🙏 शेतावरच्या जेवणाची गोडीच अवीट असते दोन घास जास्त जातात 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sampadabhatwadekar23873 жыл бұрын
तुझ्या आईला मानलं बुवा खरच धन्य ती माऊली किती कष्ट करते . एखाद्या पुरुषासारखं भात झोडते . माझा सलाम सांग त्या माऊलीला . उन खुप आहे जरा डोक्यावर कपडा बांध म्हणून सांग आईला . तुझं पण कौतुक वाटतं शेतीची सगळी कामं करतोस ते बघून . अनिकेत रासम पण तुझ्या सारखाच कष्टाळु आहे . तुमच्या कष्टाचं सोनं होवु दे .भरघोस पिक मिळु दे .
@KokankarAvinash3 жыл бұрын
धन्यवाद
@surendrapusalkar71303 жыл бұрын
खरंच अविनाश तुझी आई खूपच मेहनती आहे, आणि तू तिला शेतीच्या कामात मदत करतोयस हीच गोष्ट तिच्यासाठी जमेची बाजू आहे,खूप छान
@nileshbhatkar55123 жыл бұрын
नसीब लागते अशी माणसाने मिळायला जे सोमरून बोलावता जेवायला आणि शेतात जेवताना मस्त वाटते स्वर्गावून सुंदर अनुभव.
@rahulgangawane28873 жыл бұрын
खुप छान, महेनतीचे फळ , गावाकडील निर्सगरम्य वातावरणात राहण्याची मजा औरच, शेतामधील भात कापणी व झोडनी चा video अंत्यत सुरेख , आपली आई खुप मेहनती आहेत, शेतामधे काम केल्यावर न्याहरीची मजा काही औरच व त्यांत गांवची काकडी, चिबूड खाण्याची व ताक पिण्याची मजा, काम झाल्यावर झाडाखाली विश्राती व झोपेचा सुखद डुलका हे फक्त गावातच... खुप भारी
@nileshwaradkar80573 жыл бұрын
खूप छान अविनाश तू जे गावी जाऊन काम करतोस ते बघून आम्ही केलेल्या कष्टांची आठवण झाली, गावाशी असाच जोडलेले रहा, तू,सतीश दादा आणि संदेश तुमच्या व्हिडीओ मध्ये गावचा साधेपणा दिसतो आणि आम्हाला तो खूप आवडतो, तुमच्या साधेपणाची अनिकेत रासम ला अजिबात सर नाही त्याच्यासोबत कधीच व्हिडीओ करू नका
@seematapkir3563 жыл бұрын
खूप छान अविनाश मुंबईला राहून सुद्धा तू आई आणि शेतीची किती काळजी घेतोस खूप खूप खूप तुला शुभेच्छा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो तुझ्यासारखा मुलगा सगळे आई-वडिलांना मिळव खूप छान वाटलं शेतातलं सगळं काम बघून
@rupeshbavkar63623 жыл бұрын
खुप छान भावा अविनाश 👍 खुप दिवसांनी मी तुझा व्हिडिओ बघितला आहे 👍 भात कापणी केली खुप बरं वाटलं 👍 आई ला मदत करत रहा 🙏 आई खुप मेहनती आहे 👍 मयुरी ला गावी घेऊन यायचं ना 👍 आजुन काम हलक झालं असत 👍 मस्त पैकी शेता वरचे जेवणं झाल लय भारी वाटलं 👌 तुमच्या कर्तव्याला सलाम 🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
@madhavikulkarni16843 жыл бұрын
भात झोडणी. सुंदर ! घर आणि शेतं सुंदर परिसर. मयुरीला आणायचं ४ पेंढ्या झोडायला.👍👍
@vishakhabhatkar54863 жыл бұрын
नेत्रसुखद व्हिडिओ
@sarikak65583 жыл бұрын
Great salute to your mother Very hard working women...feel proud of her 👍👍
आजचा विडिओ खूप सुंदर झाला आणि शेतावरती जेवायची मजा काही वेगळीच असते मस्त
@devendrapawar56153 жыл бұрын
Salute to your mother. Hard working. U too good job. God bless .
@rajkumarnaik82273 жыл бұрын
आई खप्प कष्ट करते बावा 😌आईला माझा नमसकार🙏🙏
@maharashtra07193 жыл бұрын
अविनाश तु खुप मेहनत करतो .आई पण किती शेतात मेहनत घेतात.खरच तुमच्या कामाला माझा सलाम👍👍👍 लाईक
@ruchii86133 жыл бұрын
शेतात बसून जेवायची मजाच वेगळी कष्टकरी शेतकरी
@rekhaparekar39183 жыл бұрын
खूप खूप छान वाटलं शेतातल सोने घरी आले.Aआईचे अपार कष्ट आहेत.
@crownstar47903 жыл бұрын
खूप छान .. भावा. शेतीच्या कामात आईला मदत करायला खास गावी गेलास मस्तच. आई खूप कष्ट , मेहनत करते तिला साष्टांग नमस्कार. वास्तविक आपल्याकडे कोंकणात भात शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. भौगोलिक दृष्ट्या कोंकण म्हणजे डोंगर , दऱ्या - खोऱ्या असणारा भाग आणि अश्या ठिकाणी घरापासून ४/५ किलोमीटर पर्यंत लांब जाऊन आपल्या शेतात भात शेती करणं हे जिकरीचे काम. कारण भात घरात येईपर्यंत खूप प्रकारची कामे करावी लागतात. त्यासाठी पूर्वी माणसे होती आता मनुष्यबळ कमी असल्यामुळे शेती खूप कमी करतात. नोकरी निमित्त तरुण वर्ग मुंबई- पुण्यामध्ये स्थलांतरित झालेला आहे. भातशेतीमध्ये कष्टच खूप आहेत.
@manasigokhale77943 жыл бұрын
वर्षभर भात खायला मजा येते पण ही कष्टाची काम केल्याश्वर काय नाय भेटत
@pratikmore37673 жыл бұрын
अविनाश भावा , एकदा kokantlya गावठी भाषेत vlog कर please,, गावाकडची भाषेची गोडवी काही वेगळीच,,त्या काकांच्या भाषेत थोडी दिसली😊😊
@mangeshpanchal44593 жыл бұрын
कोकणातील भात शेती विडिओ खूप छान 👍👌
@sunitashirke86033 жыл бұрын
भात शेती खुप छान वाटली
@nagnathbidwe16943 жыл бұрын
खरंच आविनाश सुचले कष्टाचे काम आहे धन्यवाद
@deepalipuripuri1523 жыл бұрын
गावचे व्हिडिओ छानच वाटतात आई 👌👌👌
@prashantmodak94223 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@prashantshinde32393 жыл бұрын
Apratim video ahe. 👌👌👌👌🙏🙏🙏
@balaramfalke32423 жыл бұрын
खुप छान 👌👌👍
@vinayakmhatre31313 жыл бұрын
मयुरी ताई असती त अर्धे दिवसातच झोडणी झाली असती वाट्त 😂, मस्ती करतोय पण खूप छान वाटलं हा ब्लॉग बघून 👌👌👌
Khup chan Gaavcha najra mast tumcha jawl Teble la nahi ghet Bhaat zhodyla 😀🤩😋👌
@NavLata Жыл бұрын
दादा व आई ग्रेट खूप कष्ट घेतात मन भरून येते
@makrandbadkas9149 Жыл бұрын
कित्ती कष्टाचे जीवन आहे 🙏🙏🙏
@vikaspekhale49793 жыл бұрын
Avinash tuzya aai la grand salute khupach mehnati ahe, pls ashich madat karat ja aai chi
@Prakashgarole31323 жыл бұрын
कामात आनंद शोधला की सगळ सोप सोप होत.
@manasigokhale77943 жыл бұрын
बर तू। आईचे मदतीला आलास ते तिला नायतर आता भारी पडल आसत लय उन्ह पडतात न्याहरी करायचीच पाणी प्यायच भरपूर आता उन्ह पडतात ताक पिऊन बर वाटत
@gtakalkar39043 жыл бұрын
नमस्कार सतीश, भात झोडणीचा विडीयो आवडला! कोकणातील जीवन जसे निसर्ग संपन्न आहे तसेच कष्टाचे पण आहे याची जाणीव हा वीडियो पाहिल्यावर लक्षात येते! 💐💐💐💐💐टाकळकर औरंगाबाद
@gtakalkar39043 жыл бұрын
साॅरी, अविनाश म्हणायचं होतं, या आधी सतिश चा विडीयो बघितला व तेच नाव लिहिले!
@KokankarAvinash3 жыл бұрын
No problem. भावना समजल्या होत्या 😍
@shraddhatawde65873 жыл бұрын
खुप छान विडीयो होता
@shirishkambli2423 жыл бұрын
छान काम करतोस.आईला मदत होतेय.
@urmilabane25663 жыл бұрын
काका काकी छान
@archanaparab15343 жыл бұрын
Avinash tuze gava che videos mast astat...Aai la namskar...khrach shetkryan chya kashtala Salam...bhata chya zodani la hat khup dukhtat. Pan bhata ne bharle lya gonya pahun khup samadhan milate. Vele var yeun aai la madat kelya sathi aai kiti khush zali . Pan sheta madhle jevan, tak , Kakdi hi pan gammat ahe. Sheta madhle sona ....sahi hai bhava.
@satishsakat1363 жыл бұрын
छान भावा 👌👌
@navnathkhokale3713 Жыл бұрын
Dada tuze video khup Chan astat mi roj 4/5 video bagto tuze ..khup chan
Hi अविनाश... व्हिडीओ छान झाला... तुम्हाला salute करतो.. किती मेहनत घेतात..! खरंच तुझी आई तर खूपच काष्टळू व मेहनती आहे.... भात कापणी व झोडणी संपल्यावर डूबवश्यावर जा..... धन्यवाद...
@KokankarAvinash3 жыл бұрын
धन्यवाद. हो नक्किच जाणार
@chandruhosamani12282 жыл бұрын
You are great
@snehalkasare10283 жыл бұрын
Khupach chan video. Aai la madat karto tu khup chan. Sheti chi kam khup kashta chi ahet Aai khup kashtalu ahe.. Aali la Namaskar 🙏
@prakashshigwan93913 жыл бұрын
भात झोडण्याची पद्धत वेगळी आहे रे.मस्त 📷 अवीनाश
@HimalyanVoyagerSpirit3 жыл бұрын
भरपूर कष्ट आहेत रे अविनाश.... झोडायला येऊ का भात
@KokankarAvinash3 жыл бұрын
या
@HimalyanVoyagerSpirit3 жыл бұрын
अविनाश परसबाग सुंदर ❤️
@sandhyasalvi74203 жыл бұрын
अविनाश खुप छान आहे
@nivruttikukade16573 жыл бұрын
Aai khabad kast karate 👌🙏👍
@satyawantawade86473 жыл бұрын
Ek number bhava... All rounder ahes tu 👍👌🙏🤝👏👏
@deepalidavane40503 жыл бұрын
Khup mast video 👍🏻
@mahendrakadam92063 жыл бұрын
Dhanyawad Avinash dada gavcha darshanabaddal
@kaveridhurat32433 жыл бұрын
Kharch khoop mehnt aahe great job 😍
@swatinaik63223 жыл бұрын
Kup chan bhat zodnidakhvilis. Aai kup mehnat karte. Gavacha nisarg kup chan. Shetat basun. Kakdi, chibud tak v jevan jevachi majja kahi veglich aste.
@mangeshghag89163 жыл бұрын
अवी बावा व बरा वाटला.आपला कोकन व झकास.मला हा सारा हीरवागार रान, पिवली पिवली धान्यांने भरलेली शेत बगीतली की लय बरा वाटत आता कापनी आनी मलनी करुन जा.तुज मित्र कुठं हायत त्याना पन बोलव
@KokankarAvinash3 жыл бұрын
मित्र आपआपले भात कापायला जातात
@anmolpendhari57183 жыл бұрын
School chi pn bhau yek video banav...
@gajanandhanavai1233 жыл бұрын
Very good avi
@aminsurve81943 жыл бұрын
Mastach 👌👌👌
@mahadeobobade95573 жыл бұрын
Mahadeo bobade phaltan dist satara very nice video आमचेकडे मोजकेला बाचके किंवा गटोळे म्हणतात धन्यवाद
@chitramejari55603 жыл бұрын
Gavchi lok khup mehanti asatat ha
@shantidalvi5643 жыл бұрын
Chan shetamadhe kay kay khayla milat
@akshayharekar55613 жыл бұрын
Nice video bhai
@bhannat_bhatkanti3 жыл бұрын
खूप छान...👍😀
@madhavshetty21213 жыл бұрын
God bless you Avinash
@vilasjadhav12323 жыл бұрын
मस्त.👌👌👌👍👍👍😍😍
@somnathshelar21522 жыл бұрын
Chaan
@rajecreation47953 жыл бұрын
मस्त... 👍
@konkanekramyadekhava..47243 жыл бұрын
Khup chan vatla bhst zodni kartana .. Gaav chi athvan Ali .. Ani shetatla jevan asa vatla mi gaavi ahe