सहाशे बहात्तर कुटुंबीयांना व पीएमसी बॅकेचे खातेदार यांना देशोधडीला लावणाऱ्या लोकांना योग्य तो धडा शिकवला गेला पाहिजे .
@vandanabhogle63912 жыл бұрын
Shrapanech maranar sale
@manjiripatkie92542 жыл бұрын
प्रभाकर जी , तुम्ही किती निर्भीडपणे सत्य मांडलं आहे !! कमाल आहे तुमची !! Great , great !! Simply great !!
@ravindrnathgosavi682 жыл бұрын
पत्राचाळ घोटाळ्यात सहभागी जे कोणी ही असतील त्यांनाही शिक्षाही झालीच पाहिजे गरीब सामान्य माणसाची हाय तळतळाट लागणारच प्रभाकर सुयँवंशी आपण अगदी निर्भिड पणे मांडले आहे धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
@subhashpatil28702 жыл бұрын
सुर्यवंशी साहेब तुम्ही जे बोलता खरच तुमच्या बोलण्याची शैली खरच वाखांन्या जोगी आहे आणि साहेब पत्राचाळीत ज्या ज्या कोनी घोटाळे केले असतील ते कोनी कीतीही मोठे आसुद्या ते सर्वजन आत गेलेच पाहीजेत . तरच सामान्य लोकांना न्याय मिळेल.
@tanajigaikwad3577 Жыл бұрын
ते तर होत नाही.
@tatanvastadvastad81462 жыл бұрын
मास्टर माईंड आमचेच भावी पंटर परदान.. आणि हुजर्या उद्धवुद्दीन
@sndy24362 жыл бұрын
त्याचं डोकं आहे का एवढं, तो तर बळीचा बकरा आहे, खरा mastermind दुसरा आहे.
@dilipjoshi28402 жыл бұрын
ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे त्याना फाशी द्यावी आणि आम्हाला घरे मिळावी असे 672 लोकांचे म्हणणे आहे
@kailaschavhan33862 жыл бұрын
सूर्यवंशी साहेब शब्दशंकलन खूप छान. आमच्या तर बुद्धीला चालना मिळण्यासाठी तुमचे व्हिडीओ आमच्या साठी अप्रतिम 👌 खूप खूप धन्यवाद साहेब.
@sachinkhode59592 жыл бұрын
निसर्गाच्या नियमानुसार वाईटाचा शेवट वाईट होतो.आपले विश्लेषण सत्या वर आधारित आहे .
@Khavchat2 жыл бұрын
🙏मोदींजी, आता खरंच ‘उचलायची’ वेळ आली आहे!! किती वाट पाहणार? नाही तर ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. ह्यांची भूकच भागत नाहीय!
@unknown-o9h9u2 жыл бұрын
Bjp मध्ये पण घान आहे त्यांची सुद्धा धुलाई व्हायला पाहिजे.
@yuvrajjadhav58192 жыл бұрын
मासा कोळ्याच्या जाळ्यात अडकला की तो जेवढी तडफड करेल तेवढा जास्त गुरफटत जातो आता मोदींना पण माहिती आहे हे मासे आता फिट्ट अडकले आहेत ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणायची गरज लागत नाही
@yogitajadhavar70192 жыл бұрын
Yess
@ottosaloon2 жыл бұрын
मोदी खोटरडे आहेत ना खाउंगा ना खाने दूंगा इथपर्यंत ठीक आहे हो पण त्यांनी असं कुठे म्हणाले खाया हूवा भी बाहर निकालूंगा आहे की नाही खोटारडेच 😂🤣
@sureshmahadik21622 жыл бұрын
अगदी बरोबर.
@vedantshinde69752 жыл бұрын
प्रभाकर जी आज तुम्हाला भाऊंनी प्रशस्तीपत्र दिलं कारण ते आमच्या सर्वसामान्यांपेक्षा कित्येक पटीने मोठा आहे
@prashanttole37012 жыл бұрын
पत्राचाळीच्या घटनेलाच गद्दारी म्हणतात ,
@dattakulkarni60382 жыл бұрын
शेवटी आदरणीय भाऊंचे भाकित खरे ठरताना दिसत आहे.
@ganeshpatil57612 жыл бұрын
खुपच छान बातमी दिली सर गरिबा चे कष्टाचे घर खाणार्याना जेल ची कोठडी मिळायाला च पाहीजे. जय महाराष्ट्र
खणता राजा ज्या दिवशी तुरुंगात जाईल तो दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लीहिला जाईल.
@sachinkhadtare90102 жыл бұрын
त्या आधी तो खपला नाही पाहिजे
@prathameshbhasme5612 жыл бұрын
@@sachinkhadtare9010 नाही नाही देव एवढा क्रूर नाही हिशोब तर होणारच
@sharadbhuwad86992 жыл бұрын
आपल्या मताशी मी सहमत आहे हा खणता राजा दुसऱ्या च्या खांद्यावर बंदूक ठेऊन शिकार करतो
@sunitasodhani91352 жыл бұрын
बरोबर बोलला तो दिवस लवकर यावा
@vinodex-man2662 жыл бұрын
पण याचा इतिहास सुवर्णक्षरांनी लिहण्या सारखा नाही.
@dilipguram28892 жыл бұрын
सत्य बोलण्याचे धाडस 👍👌
@Khavchat2 жыл бұрын
😁स्टॅम्प घोटाळ्यातून कसेबसे बचावले असताना एखादा शांत बसला असता. पण खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही!!
@vandanaranade44482 жыл бұрын
त्यासाठीच तर जन्माला आले आहेत
@skadam39452 жыл бұрын
ही यादी भलीमोठी आहे. फक्त स्टॅम्प वर कुठे भागलय?
@Only_Sadawarte722522 жыл бұрын
राऊता सोबत यांना ही टाका त्येंचा जुना घरोबा आहे
@sushrutagencies41402 жыл бұрын
आदत से मजबूर है ये खादाड लोग 🤣🤣🚩🚩🚩
@govindfatik6062 жыл бұрын
याला कारण आहे त्यांच्या डांगीत रहमान किडा आहे तो नित दिवशी वळवळत असतो व तो कीडाच हे सगळे घडवुन घेतो
@udaykumarupadhye19492 жыл бұрын
प्रभाकरजी...फारच सुंदर विष्लेशण असत तुमचं! कारण ज्या समाजात हे घडतं त्यासमाजात आपण आळवावरच्या थेंबाप्रमाणे रहुन..जे निवेदन करता ते सत्य म्हणुनच आम्ही स्विकारत असतो
@meeradharmadhikari17192 жыл бұрын
अप्रतिम शब्दांकन, उत्कृष्ट व दर्जेदार प्रस्तुतीमुळे तुमच्या लोकप्रियतेचा वेगही अत्यंत झपाट्याने वाढतो आहे.
@sd-eh9qx2 жыл бұрын
Right 👍
@ravindrabhavsar85422 жыл бұрын
लवासा,पत्राचाल,सहकारक्षेत्र,....सर्व भ्रष्टाचार जाणता राजाच कुरण आहे यात शंका नाही.
@ashokkhamgal3462 жыл бұрын
याची लायकी आहे का?याला जाणता राजा म्हणायची, हा संपूर्ण महाराष्ट्राला लुटून खाणारा आणि याला आपण अजूनही जाणता राजा म्हणत असाल तर औरंगजेबाला छत्रपती शिवरायांची उपमा दिल्याप्रमाणे नाही का होणार
@ravindrabhavsar85422 жыл бұрын
@@ashokkhamgal346 कसला हा जाणता राजा हा एक नंबर चा...आहे हा पाताळयंत्री माणूस नेता काय माणूस म्हणून सुद्धा....
@tanajigaikwad3577 Жыл бұрын
कोण म्हणतो याला जाणता राजा. एक नंबरचा भ्रष्टाचारी पाताळयंत्री मनुष्य.
@panditkharade63492 жыл бұрын
उच्चार स्पष्ट आवाज चांगला.. फार आवडतय आपल बोलणं.. शुभेच्छा..
@ashashah79672 жыл бұрын
फारच छान आपण बोलता ,आणी स्पष्ट विश्लेषण करता नेहमी ऐकत असतो
@bhushanpatil31142 жыл бұрын
शकूनी केवळ एक प्यादा आहे अजून धृतराष्ट्र व दुर्योधन आर्थर रोडला जायचे आहेत
@sanjayshinde43002 жыл бұрын
Every one, who is involved in patra Chawl must be punished at any cost. These are real gaddar.
@sandeepvadgaon2 жыл бұрын
प्यादी अडकली पण वजीर (खरा mastermind) कधी अडकणार याची महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिक आतुरतेने वाट पाहत आहे... (याची शक्यता कमी असली तरी त्या आशेवर तरी नक्कीच आहे..)
@ravibokhare47022 жыл бұрын
स्पष्ट -निर्भीड -अभ्यासपूर्ण 💪🌹💪🌹💪 आपले खूप खूप आभार 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹♥️🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@kiranbhingarde41612 жыл бұрын
कर्माचा सिद्धांत. जे पेराल,तेच उगवणार.... जे कर्म केलंय त्याचे फळ मिळणार. चांगल्या कर्माचे चांगले फळ,आणि वाईट कर्माचे वाईट. हे फळ पक्व झाले की ह्याचं जन्मात मिळणार.. नाही मिळाले तर ते फळ पक्व होण्यासाठी दुसरा जन्म घेऊन नंतर ते मिळणार. *कर्माचा सिद्धांत* . 🙏
@adhikshinde18522 жыл бұрын
Jay niyati maa
@mrjjgamer72592 жыл бұрын
येवडे सगळे पुरावे व आरोप होतात हे पाहून काकांनी समाधी घ्यावी
@dadaramgutal14692 жыл бұрын
प्रभाकर सर तुमच्यामुळे आमच्या ज्ञानात योग्य पद्धतीने भर पडत आहे हे खरे आणि सत्य आहे धन्यवाद सर
@krishnakumarraut58212 жыл бұрын
प्रभाकरजी , तुम्ही जो विषय लोकांसमोर सारे तपशील देउन मांडतात तोच विषय पाकिटवाली पत्रकार मंडळी त्या पोटतिडिकीने मांडताना दिसत नाहीत . कशाला जागतायत बरी ही पत्रकार जमात . बाकी काही असो तुम्ही नेहमीप्रमाणे मुद्देसूदपणे विषय मांडला आहे . अभिनंदन .
@prakashpatil-lt6vv2 жыл бұрын
श्री प्रभाकर सर जी आपले खूप खूप आभार. आपण फारच चांगली माहिती जनते समोर उघड केल्या बद्दल धन्यवाद. जैसी करणी वैसी भरणी. सत्यमेव जयते. घोटाळे बाजांना कठोरात कठोर शिक्षा झाली च पाहिजे.
@prashantraut89202 жыл бұрын
जिथे दिसला भूखंड खावा श्रीखंड...
@chhayajaiswal62962 жыл бұрын
🙏तुमच्या निर्भिड आणि सटीक विश्लेषणाच कौतुक आहे. Congratulations for 250k subscribers 💐🙏
@sachinkhanvilkar34432 жыл бұрын
सर आपल विश्लेषण खरच 👌👌👌👌👌👌👌👌👌👌तोड नाही. असेच प्रत्येक विषयावर व्हिडिओ करून आम्हाला माहिती द्या. धन्यवाद. 🙏
@kamalakaratre21202 жыл бұрын
खरच खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ जय महाराष्ट्र साहेब
@annawable7964 Жыл бұрын
लवकर आत जाऊ दया विश्व परवकतेना.
@deepam75722 жыл бұрын
कायमचा आत राहायला पाहिजे
@govindfatik6062 жыл бұрын
संज्या ला माफीचा साक्षीदार करुन खरे बदमाश शोधावे
@anilwandhare14762 жыл бұрын
👍👍👍
@poonamwarke82122 жыл бұрын
धन्यवाद sir तुमचे व्हिडिओ बघून आम्हला बरीच माहिती कळत आहे कारण news बघत नाही आम्ही
@anjalisharangpani91392 жыл бұрын
म्हणजे मुख्य पात्राने संजय राऊतला नुसता पत्रकार म्हणून लाडावून ठेवला नव्हता , डायरेक्ट पैशाचेच लागेबांधे आहेत.
@shrikhedkar792 жыл бұрын
अचूक विश्लेषण,वेधक विचार, निर्भिड मांडणी, वस्तुनिष्ठ पत्रकारिता....प्रभाकरजी तुम्ही म्हणजे दमदार मावळा
@dhondirampatil85322 жыл бұрын
छानच माहिती
@madhukarparanjape30882 жыл бұрын
आपलं subscription भरले. आपल्या वर्णन शैलीला सलाम.
@babasonarade98842 жыл бұрын
म्हणजे पत्रा चाळ घोटाळ्यातील साडेतीन शहाणे आत जाणार.
@hemantbhagwat10562 жыл бұрын
अत्यंत सुंदर आणि निर्भीड विश्लेषण!
@ajaypabshettiwar5642 жыл бұрын
काका मला वाचवा ठिक आहे पण आता काकांना कोण वाचवणार
@GaneshPachankar2 жыл бұрын
काकांना मोदी जी वाचवणार सेनेला संपवण्यासाठी मोदी जी व काका च डोक होत हे कुणालाच समजलेल नाही 2019 ला सेनेनी असच नाटक केलेल तेव्हा काका नी च भाजप च सरकार वाचवल होत त्याबदल्यात मोदींनी बारामती ची सभा रद्द करून सुळे यांची सीट वाचवली होती नंतर अजित दादा ला वाचवून नवाब मलिक अन देशमुख आत घातले आणि मग झाकणझुलेश्वर आत घातला 😂🤣🤔 समर्थक कार्यकर्ता म्हणजे कडीपत्ता किंवा चहापत्ती आहेत फोडणी दिली की संपल त्यांच काम😂🤣
@gajananpatil99602 жыл бұрын
अ प्रतिम माहीती दिली तुम्ही,,,धन्यवाद.👍
@shrikantathavale8282 жыл бұрын
प्यादी, वजीर नवाब इत्यादी वर कारवाई झाली, पण खरा जाणता आणि सुज्ञ आणि सर्वज्ञ समजणारा नागरिक याचावर कधी कारवाई करण्यात येणार
@shivajipatil292 жыл бұрын
प्रभाकर जी अप्रतिम विश्लेषण आहे तुम्हीं भाऊ बरोबर बसला आहे। धन्यवाद
@sandeepthombare55722 жыл бұрын
प्रभाकर साहेब एक नंबरचे विश्लेषण केलात आपण चारा घोटाळा मध्ये लालूप्रसाद यादव आत मध्ये होतेच की राव.जय महाराष्ट्र.
@pradeepkotian91702 жыл бұрын
Jaberdust . Thanks
@vijaynr652 жыл бұрын
672 लोकांचा तळतळाट तेव्हा सफल होईल जेव्हा SP ला आत टाकतील व त्या 672 कुटुंबियांना पुनः त्या जागी घरे मिळतील.
@dhanrajshirole86282 жыл бұрын
सत्य विचारपूर्वक मांडता आपणं
@d.k1312 жыл бұрын
ग री ब लोकांची घरे खाणारे सर्व गफलेबाज टाका मध्ये की हा न्याय फक्त गरीबांसाठीच का ?
@r.hindustani16812 жыл бұрын
डेरिंग लागते सर खरच खर मांडण्याची👌👌👌
@vasantpande67712 жыл бұрын
धन्यवाद आभार
@yashmamidwar63172 жыл бұрын
Too , good Sunder annlysis
@vikasnaik64402 жыл бұрын
आपली बोलण्याची लय. धबधबा. खूप छान आहे.
@madhutamhankar2 жыл бұрын
एकदम अचूक निरीक्षण. हे तिन करोड पुरत मर्यादित नाही.
@yuvrajbhoir17092 жыл бұрын
अडकायलाच हवे मुंबईतन मराठी माणसाना घालवणारा माणूस हाच आहे मील घालवून मराठी माणसाना देशोधडीला लावून आपली झोळी चांगलच भरुण घेतली
@milind90982 жыл бұрын
प्रिय प्रभकर जी... आपण कितीही ओरडले तरी ह्या लोकांचे कांहीच वाकडे होणार नाही.. आपली शासन व्यवस्था इतकी सशक्त नाहीच..नाही.. वर्षों वर्षे ह्यांच्या प्रकरणाचा निकलाच लागत नाही...यावरून काय ते समजा.
@makarandketkar9652 жыл бұрын
Great analysis, appreciate your courage
@shakeelahmedpawaskar83962 жыл бұрын
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि ते आज भाजप मधे आहेत.....त्या बद्दल ही तूमचे विचार ऐकाईचेत......आपला विश्लेषण खूप छान असतो म्हणून धन्यवाद
@avadhutaradhye93082 жыл бұрын
आता या आशेचा कंटाळा आलाय. फक्त फरफटत नेलंय एवढं कळवा.
@rohitbelapurkar2592 жыл бұрын
वाढीव राऊत ची वाढीव कोठधी कधीच संपुष्टात येऊ नये.
@Khavchat2 жыл бұрын
😁ह्या भ्रष्टाचारापायी चारचौघात सणसणीत खाऊनही माणूस सुधारत नाही याला काय म्हणावे? त्या रात्री झोपतांना एखाद्याने मनोनिश्चय केला असता… बस्स, इथून पुढे नाही!! 😁😁😁😁😁
@rajaramgaikwad75422 жыл бұрын
अण्णांची इच्छा पूर्ण झाली नाही.
@Khavchat2 жыл бұрын
@@rajaramgaikwad7542 आता आत टाकतांना पुर्ण करून आत टाका!😁😁😁
@bharatithakar82472 жыл бұрын
जसा अट्टल दारुबाज ठरवतो, बस्स, आता उद्या पासून प्यायची नाही. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा चालूच, तसंच... 😂😂😂😂
@sureshmahadik21622 жыл бұрын
ह्या भ्रष्ट्राचारी माणसाला भ्रष्ट्राचार केल्या शिवाय झोपच येत नसणार.
@vikrantvijayakar99822 жыл бұрын
निर्लज्जम् सदा सुखी असे ब्रीदवाक्य असणाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवायची ...
@vilf92 жыл бұрын
प्रभाकर जी खुप छान विश्लेषण,SR आता तुरुंगातच सुखरुप राहु शकतात, बाहेर पडले की त्यांना संपऊन टाकतील, म्हणजे न रहेगा बांस न बजेगी बांसरी , स्टँप घोटाळ्यातील आरोपीला कस संपवले ते सर्वानाच ठाऊक आहे.
@divekardinesh63252 жыл бұрын
विषयाची सुंदर मांडणी.....
@dattatreyanarale82972 жыл бұрын
सही विश्लेषण
@madhunavghare32932 жыл бұрын
तुमच्या व्हिडिओची आवर्जून वाट पाहतो सर..
@dadasahebdhavale81402 жыл бұрын
शरदपवार भावपूर्ण श्रद्धांज लीनालायक जेल मध्ये गेला तर मला बरे वाटेल 🙏🙏🙏
@vireshmhaske8662 жыл бұрын
शरदपवार याचा तूझ्याबांधला भांध असल्यासारखे वक्तव्य आहे.
@ravindravadke8502 жыл бұрын
उगाच नाही 'डबल दस नंबराच्या मालकाचा' जन्म "बारा मती आणि तेरा भानगडींच्या" कुशीत झाला.
@shantuss2 жыл бұрын
मला तुमची मांडणी, देहबोली आणि बातम्या देण्याची पद्धत प्रचंड आवडते.
@BHATIYA20232 жыл бұрын
🙏🙏नमस्कार प्रभाकर सर जी 🌹🌹😊😊
@dileeppatil25762 жыл бұрын
जो कोणीही असो कोणत्याही पक्षाचा असो त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा झालीच पाहिजे. त्यांना ज्यांना घरे मिळाली नाही त्यांचा तळतळाट भोगावाच लागेल.. परमेश्वर त्यांना माफ करणार नाही... प्रभाकरराव जणू ईश्वराची ईच्छा असेल की तुम्ही तो विषय अगदी निर्भीड मांडले... धन्यवाद...🚩🚩🚩🙏
@sulbhaparanjpe82362 жыл бұрын
पत्रा चाळीच्या जागेवर एक तुरुंग बांधा.कारण यातील गुन्हेगारांना ठेवायला आॅर्थर जेल पुरे पडणार नाही.
@jayalotlekar70462 жыл бұрын
What a comment....
@dilipdixit96442 жыл бұрын
नुसते पुरणार नाही तर त्यामध्ये या गुन्हेगारांना १०० फटके मारुन एक मोजावा अशी शिक्षा मिलुद्यात..
@prashantkumbhar79482 жыл бұрын
प्रभाकर सर 🙏 उध्दव ठाकरे यांच्या आज झालेल्या भाषण यावरती व्हिडिओ बनवून म्हणजे त्यांच्या बोलण्यात नेमके काय तत्थ आणि सत्य आहे ह्याचा अचूक अंदाज तुमच्या भाषाशैली मध्ये सविस्तर समजावून सांगितले तर तो तुमचा व्हिडिओ जादा आकर्षक वाटेल पण बाकी तुम्ही त्या भाषणाचा किती टंच काढणार ही तुमची मर्जी 💐💐💐💐💐💐
@rameshnarvekar86222 жыл бұрын
Perfect guess. Hats off.
@rekhapatil97422 жыл бұрын
उत्तम विश्लेषण सर.🙏🙏
@tatanvastadvastad81462 жыл бұрын
म्हतार लय पुढचय ... गुतवा आता तरी👍
@Rajukumr1492 жыл бұрын
भावी पंटरप्रधाना शिवाय महाराष्ट्रातला भ्रष्टाचार अपूर्ण आहे.
@shrirambapat77632 жыл бұрын
वाधवान वगैरे संबंधितांना चांगली थर्ड डिग्री लावून पैसे आणि मदत करणाऱ्यांची नावे मिळवा.
@PK-kh6rr2 жыл бұрын
ह्यात बरेचसे शिवसैनिक, काॅग्रेस ,राष्ट्रवादी व सगळ्याच राजकीय पक्षा ची मंडळी असतील अशा प्रकारच्या प्रकरणाची संपुर्ण महाराष्ट्रात चौकशी व्हायला हवी व अत्यंत अशीच कडक कारवाई होणं गरजेचं आहे
@vilasgije54842 жыл бұрын
Where there is smoke there is fire 🔥, without SP there is no corruption.
@abhaykawale31552 жыл бұрын
Dear, where there is SP there is corruption.
@दिलीपशूक्रे2 жыл бұрын
0⁰
@vilasgije54842 жыл бұрын
@@abhaykawale3155 🙏
@shejwalkarhemant31102 жыл бұрын
well said 👍👍
@alkaanchan90222 жыл бұрын
Agadi barobar - brashtachari che root (mul) NCP chief SP Yanche naav tar pratyek ghotalat pudhe yete - Stamp ghotala scam madhe tar NARCO test madhe Abdul Telagi ne Sharad Pawar ani Chaggan Bhujbal che naav ghetale hote ani teh prakaran Abdul Telagi la marun dabun takle. Serial Bombay blasts ghadle tevha hechh tar CM hote ani yani 13 va bomb bla Muslim area madhe ghadvun anala asse khotte sangitle. Ani Dawood la mhane Mumbai bahair safely palvinyacha plan pun yanchach????? LAVASA prakaran/ newspaper/press/ sakhar karkhana ani co-op banks chya scam madhe he yanche naav pudhe yete. Tevha Eknathji Shinde ani Modyji/Shah/Fadanvisji na amchi haath jodun request aahe ki atta navyane hey sarva ghotale pudhe yet astana atta yache paath-purave karun doshi adhalalyas proper ani thorough investigation stern interrogation karun yogya ti shiksha karun ekadache ya ashya batmyana purnaviraam dyave. Let him prove his innocence - If a comman man can be arrested and jailed for such offences then why can't he be punished similarly? Nobody is above LAW - - Such offences and crimes should be dealt with immediately and strictly and no pardon should be granted irrespective of his age or illness.
@vishwasvairagar89032 жыл бұрын
खूप छान माहीती दिली. असेच निर्भीड पत्रकार हवेत
@tanajipawar60052 жыл бұрын
पुक्ता सबुत..... इंतजार करवाता है मगर सबक बराबर देता है! रुको जरा अभी तो पार्टी शुरू हुई है!!!
@kkkarkhanis11492 жыл бұрын
Prabhaakarjee. barobar aahe ajun badi dhendh yaar sahbgaag ku aahet no aalaa ki E D tyaanaahi uchlel tumhi khup sunder maahiti saangitlit thank you
@rajivkulkarni63632 жыл бұрын
सुंदर विश्लेषण सर
@nitinasar89682 жыл бұрын
Sir, now marathi Manus should see the real face of UT, SP and SR and decide about the future of these leaders and of Maharashtra. You rightly said the curses of common people will always so strong that no one will survive.
@girishchavan83482 жыл бұрын
Awesome sir
@amrut132 жыл бұрын
All are same,
@shrikrishnaacharya46722 жыл бұрын
suptswarup
@ghanshyammore603010 ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही प्रभाकर जी !
@abhinavshinde14482 жыл бұрын
छान विवेचन .....
@shashibhegade16052 жыл бұрын
आपली बातमी तर प्रकाशाच्य वेगापेक्षाही वेगवान आहे
@trimiticoncepts47122 жыл бұрын
It's going to go deeper, than anybody has imagined. But your analysis is as always 👍 I always await for it!! Keep up the good work going!!
@Nationalist_2 жыл бұрын
कौतुक करण्याजोगे अभ्यासपूर्ण निर्भिड वक्तृत्व. महाराष्ट्राच्या "खलनायकाला" त्याच्या पापाची फळे भोगायला लागोत ही इच्छा🙏😊 आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा. आपल्या सारख्या निर्भिड व्यक्तिमत्वाची आज महाराष्ट्राला आणि देशालाही खूपच गरज आहे.🙏😊
@shailajaswami22372 жыл бұрын
वा मस्त
@prathameshdeshpande55152 жыл бұрын
दादा तुम्हाला साष्टांग दंडवत, का विश्लेषण, एक नंबर
@pradeepdeshpande48392 жыл бұрын
Beautiful and factual analysis.
@natrajkute40302 жыл бұрын
सुर्यवंशी साहेब आपण खरोखरच योग्य आणि सखोल मार्गदर्शन करता कि ज्यामुळे आम्हाला त्या भ्रष्टाचार, भरकटत चालेलेले राजकारण, या .गोष्टी माहिती होतात..
@snehamadhu56302 жыл бұрын
जय श्रीराम ,प्रभाकर दादा !! मोदीनी तेव्हाही वाचवल नाही आणि आताही वाचवणार नाहीतच...पक्का!! वाकड्या संजय राऊतला अटक करू नका हे सांगायला गेला नव्हता...तर मला उतार वयात अटक करू नका.,मी गेल्यावार मग चौकशी करा ..अस सांगायला गेला आसेल,. कोण म्हणतो औरंग्या मेलाय? कोण सांगतो अनाजी पंत, गण्या शिर्के कान्ह्या शिर्के,सूर्याजी पिसाळ मेले आस ?? हीच टीम पुन्हा पैदा झाली नाव आणि जाती बदलून .,तैव्हा मावळं होती आता NCP म्हणून पैदा झालीत. गोरेगाव पत्रा चाळ ,लवासा आदिवासींना हाकलवून लोकांना फसवून त्यांच्याच पैशातून बांधलेला प्रकल्प...छत्रपती शिवशंभुरायांचे मावळे असे होतै ? माती शेण खाणारे? प्रजैच्या आक्रोशावर जगणारे ? यांना मत द्यायची मतदरांनी ? really?? मतदार कोण आहेत यांचे त्याना हुडका आधी ? प्रल्पाचे तीर्थ प्रसाद पळी पळी तरी गावलाच आसेल ...नायतर या नरकुंडीच्या जनवाराना मत देतच कोण ? कोणाला आपला जीव इतका नकोसा झालाय ??
@rajendrachavan392 жыл бұрын
Khare ch Prabhakar Title chuklech Modi konala pathi shi ghaltil ase ajibat vatat nahi.
@Victor-zo9qu2 жыл бұрын
NCP is Bunch of particular Areas looters/repist/corrupt GOONDAS who survive with Muslims vote
@pradnyajoshi1664 Жыл бұрын
महाराष्ट्रात गदारांच प्रमाण जास्त आहे. आणि ह्याच नेत्याना जनता आपले डोक्यावर घेऊन नाचतात
@vilaspande10 ай бұрын
प्रभाकर जी बहोत बढीया.मुझे आपके व्हिडिओ का बेसबरीसे इनतजार रहता है.
@nitinkale38492 жыл бұрын
Lai bhari
@prashantjagtap32952 жыл бұрын
2.50 लाखाचा विक्रमी रेकॉर्ड पार केल्याबद्दल श्री. प्रभाकर सूर्यवंशी जी आपले मनपुर्वक अभिनंदन. अशीच प्रगती करत रहा या शुभेछ्या. निर्भिडपणे आपले मत मांडून कमेंट बॉक्स ओपन ठेवायला जिगर लागतो आणि तो तुम्ही दाखवलाय. Great going keep it up.
@kedarnathpatnaik71682 жыл бұрын
Involvement of HDIL indicates very clearly who are the people behind this scam. Sir, your assessment is right. Very bold analysis.