वर्षभर टिकणारे रसरशीत चटकदार कैरीचे लोणचे/mango pickle/kairiche lonche/ambyache loncheआंब्याचे लोणचे

  Рет қаралды 633,983

Priyas Kitchen

Priyas Kitchen

Күн бұрын

1 एक किलो लोणच्याचे अचूक प्रमाण व साहित्य
एक किलो राजापुरी कैरी/लाडवा कैरी
100 gram मीठ
125 gram मोहरीची डाळ
अर्धा चमचा मेथी
300 gram तेल
एक चमचा हिंग पावडर
एक चमचा हळद पावडर
चार ते पाच मोठे चमचे लाल तिखट किंवा आवडीनुसार कमी अधिक करू शकता

Пікірлер: 347
@Slay-8it
@Slay-8it 3 ай бұрын
ताई, मी खूप घाबरत घाबरत आयुष्यात पहिल्यांदाच लोणचं बनवलं .. तुमची रेसिपी वापरली.. अतिशय चविष्ट आणि टिकवू बनलाय लोणचं... आता दरवेळी हीच रेसिपी वापरत जाईन.. रेसिपी बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
@PreetiSalvi-hz8pg
@PreetiSalvi-hz8pg 4 ай бұрын
मी गेल्यावर्षी जवळजवळ आठ ते नऊ किलो कैरीचं लोणचं केलं आणि माझ्या नातेवाईकांना दिलं त्यांना खूप लोणचं आवडलं चवीला खूप छान झालं होतं तुमचे खूप खूप आभार की तुम्ही एवढी चांगली रेसिपी दाखवलीत आणि ती पण एकदम सोप्या पद्धतीने आणि मी यावर्षी पण बनवणार आहे थँक्यू सो मच तुमच्या रेसिपीसाठी🙏🙏🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला शक्य असेल तर ही रेसिपी तुमच्या नातेवाईकांना सुद्धा जरूर पाठवा ही नम्र विनंती
@PreetiSalvi-hz8pg
@PreetiSalvi-hz8pg Ай бұрын
Ho mi pathavli aahe
@vrushaliyadav5379
@vrushaliyadav5379 Жыл бұрын
मी ७४ वर्षांची आहे ... ... तू अतिशय अचूक प्रमाणात भरपूर टिप्स सहित लोणच्याची पाककृती सादर केलेस धन्यवाद प्रिया🙂🙏
@namratapawar5245
@namratapawar5245 4 ай бұрын
खूरच छान 👌 आता वर्षभर टिकणारे आंबटगोड लोणचे दाखवा
@jyotipatilkhede2507
@jyotipatilkhede2507 2 ай бұрын
ताई तुमची रेसिपी कीर्ती छान आहे मला तुमची रेसिपी खूप खूप आवडते धन्यवाद ताई
@lathamohan1472
@lathamohan1472 5 ай бұрын
मला खूपच आवडली तुमची रेसीपी तुमचे टीप्स अगदी नवीन आणी छान आहेत खूप खूप धन्य वाद
@sarikashirdhankar2044
@sarikashirdhankar2044 5 ай бұрын
खुप सुरेख दिसत आहे लोणचं 👌👌.. तोंडाला पाणी सुटले 😋😋
@jaishreekrishn1122
@jaishreekrishn1122 4 ай бұрын
लोणचे छान केले तोंडाला पाणी सुटले एक नंबर सुंदर 👌🌹❤️
@nirmalakanadebaviskar3982
@nirmalakanadebaviskar3982 5 ай бұрын
खुपच छान दिसते लोणचे रेसिपी ही मस्तच योग्य प्रमाण धन्यवाद ताई
@purushottamtale9133
@purushottamtale9133 Жыл бұрын
खुप सुंदर आणि अचुक माहीती दिल्या बद्दल धन्यवाद, मी स्वतः तुमच्या माहितीप्रमाणे लोणचे तयार करून माझ्या पत्नी साठी सादर करणार आहे.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Thank you 🙂🙏💐
@aditilele497
@aditilele497 Жыл бұрын
लोणचे बघून तोंडाला पाणी सुटले. खूप छान पद्धतीने करून दाखवले. खूप धन्यवाद प्रिया.
@pramodinijog821
@pramodinijog821 3 ай бұрын
रेसिपी खूपच छान मी तसेच केले, व घरच्यांच्या पसंतीला आले, धन्यवाद
@mraady28
@mraady28 Жыл бұрын
खूप छान सांगितलेस हे लोणचे वर्षभर नक्कीच डिटेल😊
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 Жыл бұрын
मस्तच!! रसरशीत लोणचे, बघूनच तोंडाला पाणी सुटले. 😋😋😋😋😋
@pornimasamarth9517
@pornimasamarth9517 2 ай бұрын
खूप छान रेसिपी दाखवली ताई धन्यवाद 👏
@meenaltendulkar2393
@meenaltendulkar2393 6 ай бұрын
खूपच छान पाककृती..अगदी माझ्या आईच्या हातच्या लोणच्याची आठवण झाली.. धन्यवाद!
@NishaBhasale
@NishaBhasale 4 ай бұрын
खूपच छान रेसिपी सांगितलीत मी तिच रेसिपी पाहून लोणचे केले खूप छान झाले धन्यवाद
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/mJOYd4aMmLaVgrMsi=GSZez4tDH7WAojg_ कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@carewithkalyani1111
@carewithkalyani1111 Жыл бұрын
Wow.... किती सुंदर दिसत आहे लोणच 👌👌👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏
@neetathakare9004
@neetathakare9004 2 ай бұрын
तखुप छान सांगते💐
@shivanikumbhavdekar3154
@shivanikumbhavdekar3154 5 ай бұрын
अप्रतिम, अगदी परफेक्ट प्रमाण.😊
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
लहानपणी आई अश्याच प्रकारे लोणचं बनवायची तिची आठवण आली. ताई तुम्ही बनवलेल लोणच इतके सुंदर दिसते आहे ना बघताक्षणी गरम गरम पोळी बरोबर खाण्याची इच्छा झाली 😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏
@nalinibhavsar9130
@nalinibhavsar9130 Жыл бұрын
Khoopch chhan resipi ahe me pan asech louche banwate Aaichich resipi ahe 👌👌🌷🥀
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏
@seemabarkale8839
@seemabarkale8839 25 күн бұрын
Tu tumsa patta Patwa Amala launcher dhanyvad
@sapanakumbhar4168
@sapanakumbhar4168 3 ай бұрын
खुप छान, मी पहिल्यांदा लोणचे बनवले सगळ्यांना खूप आवडले. तुझी सांगणाची पद्धत खूप छान आहे.
@geetaiyer8941
@geetaiyer8941 3 ай бұрын
Very well explained n pickle looks rich
@reenapatil1898
@reenapatil1898 2 ай бұрын
Khup chan jhale
@Deepalinair_10
@Deepalinair_10 9 ай бұрын
ताई एकदम सोपी पद्धत तुम्ही दाखवली.खूप छान
@Deepalinair_10
@Deepalinair_10 7 ай бұрын
ताई मी २ दिवस अगोदर हे लोणचे बनवले.खूपच चवदार झाले आहे.❤❤ धन्यवाद ताई
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 7 ай бұрын
मनापासून धन्यवाद🤝🤝🙏🙏👍👌❤️
@minalpawaskar9492
@minalpawaskar9492 3 ай бұрын
पाककृती खूपच छान सांगितली
@ManishaThete-y2c
@ManishaThete-y2c Жыл бұрын
ताई लोणचं खूपच अप्रतिम तुमचे सगळे व्हिडिओ खूपच छान असतात खूपच सुंदर समजावून सांगतात
@shalinijogdeo6682
@shalinijogdeo6682 Жыл бұрын
ताई तुमची सांगण्याची पद्धत छान आहे. मी या वर्षी असेच लोणचे नक्की घालेन🎉
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏
@nandashinde2615
@nandashinde2615 Жыл бұрын
Lonche chi chav khup chan zali tumachi recipe try keli
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
इतका छान अभिप्राय दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे💐🙏
@JyotiSathe-gr1qp
@JyotiSathe-gr1qp 5 ай бұрын
​@@PriyasKitchen_❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@swatiwaghre7865
@swatiwaghre7865 5 ай бұрын
​@@PriyasKitchen_😊 जो ते. 10:35
@priyabudge8380
@priyabudge8380 5 ай бұрын
Hello Priya, Me tuzi kairi lonche ani amba vadichi recipe try keli donihi padarth khoooop chaaan zale ahet.Thank you 😊😊. Surali vadichi recipe dakhav na.
@paurnimaadgale4950
@paurnimaadgale4950 Жыл бұрын
कमीत कमी मसाले आणि अधिकाधिक चव!!!!! मस्तच!
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
धन्यवाद
@vaishaliborwankar1489
@vaishaliborwankar1489 5 ай бұрын
Tai खूपच छान टिप्स दिल्या आणि लोणचे पण छान झालय रंग सुरेख आला आहे नक्कीच करून बघेन
@roshanighadge9981
@roshanighadge9981 5 ай бұрын
Priya tai khupch chan explain kely thank you...
@manishawanjape4835
@manishawanjape4835 5 ай бұрын
खूप छान नेहमी प्रमाणे रेसिपीज बघून तूम्हाला भेटण्याची इच्छा आहे.❤
@prachikapdi8994
@prachikapdi8994 2 ай бұрын
Description box madhe kairi १kilo दाखवले आहे इतर प्रमाण पण १कीलोचे आहे का,? तुम्ही व्हिडिओ मध्ये १/२ किलो घेतल्याचे सांगितले आहे. पण बाकीचे जिन्नस description pramane म्हणजे १ किलो च्या प्रमाणा प्रमाणे घेतले आहे
@supriyavishwasrao2342
@supriyavishwasrao2342 5 ай бұрын
खूप छान पद्धतीने दाखवले. धन्यवाद
@user-oc8zv2rh1c
@user-oc8zv2rh1c 3 ай бұрын
खूप छान पद्धत आहे❤
@sandhyakulkarni7540
@sandhyakulkarni7540 4 ай бұрын
जास्तीचे मसाले न वापरता साधं केलेलं लोणचं खूप छान दिसतंय 👌
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 Жыл бұрын
खूप छान कैरी लोणचे रेसिपी.(टिप्ससहित )
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏
@aspiresystem8846
@aspiresystem8846 Жыл бұрын
Khup perfect tips dilya aahet tumhi....thank you
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
धन्यवाद
@sayleechopdekar5435
@sayleechopdekar5435 Жыл бұрын
वा प्रिया ताई लोणचे एकदम मस्त आहे 👌👌😋😋
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏
@sayleechopdekar5435
@sayleechopdekar5435 Жыл бұрын
@@PriyasKitchen_ ok 🙏🙏
@Pratisad-kitchen
@Pratisad-kitchen Жыл бұрын
Priya Tai lonche khupach chaan ahe 👌👍
@mrsvwp7427
@mrsvwp7427 Жыл бұрын
Apratim tips ani bhari recipe.... khupch bhari
@riyaashoksutar
@riyaashoksutar 4 ай бұрын
Khup chan tai agdi sipya paddhtine lonche sangitlyabddl
@ashwinipednekar6830
@ashwinipednekar6830 3 ай бұрын
Mastch big like🎉🎉🎉🎉
@seemakothawade4956
@seemakothawade4956 Жыл бұрын
खुप छान रेसिपी
@truelife9162
@truelife9162 Жыл бұрын
Tai gul ghalycha aslyas kevha ani ksa ghalava
@priyatamachavan9511
@priyatamachavan9511 Жыл бұрын
Apratim.. kharach khupach chan loncha distay
@suvarnaapte8490
@suvarnaapte8490 Жыл бұрын
खुप छान समजावुन सांगितले
@shwetaadhikari7403
@shwetaadhikari7403 Жыл бұрын
Lonchi karavit tar ashi, pramanit agdi barobar, achuk.... Priya's lonchi. ❤
@bhartimahajan3081
@bhartimahajan3081 4 ай бұрын
हळद मिठाचे पाणी न काढता लोणचे बनवले तर टिकणार नाही का ...कारण कैरीचा पूर्ण flaver मिठाच्या पाण्यात उतरतो
@GaneshShitole-n3t
@GaneshShitole-n3t 4 ай бұрын
Lonc mastc dusty paani sutly tondala😋😋 Nikki banun sagel
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/hqXXfaChaqeHsNksi=Xej7PAHIRKEJzg7- आता गार झाल्यावरही अशाच १तास फुगलेल्या राहणाऱ्या पुऱ्या तयार करण्यासाठी वापरा या टिप्स व असं प्रमाण
@shalakagawade8232
@shalakagawade8232 4 ай бұрын
छान tricks आवडले
@snehamandlekar1526
@snehamandlekar1526 4 ай бұрын
Tai tumhi kari unhaat nh thevli ka? Aani unhaat na thevta kairi hyapaddhatine dry keli tr tikel ka nakki??
@swatinamjoshi9414
@swatinamjoshi9414 5 ай бұрын
Khup chan tips.rhank you priya tai
@vimalghag8594
@vimalghag8594 Жыл бұрын
Thanks Priya Tai khup Chan receipe ...I will try
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
😊
@DK_FILM_BARAMATI
@DK_FILM_BARAMATI 4 ай бұрын
Very nice recepy Tai.. 😇आता me pn banvnar ahe, tumhala photo send krte kelywr 🥰
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/j3u4aY2ceblgoJYsi=PnbjhPSS4_og_AUt आंब्याचा शिरा रसरशीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण व या टिप्स ! थंड झाल्यानंतर सुद्धा मऊ लुसलुशीत व दाणेदार तयार होणारा शिरा . रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@aartiagarwal819
@aartiagarwal819 5 ай бұрын
Khoob Khoob Sundar👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@pushpapatil6864
@pushpapatil6864 Жыл бұрын
खूप छान आहे लोणचे आम्ही गुळ घालतो
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏
@brahmakumarisglobal5838
@brahmakumarisglobal5838 2 ай бұрын
Agar meetha achaar banana ho to kaise banayenge?
@sujatanaphade3611
@sujatanaphade3611 3 ай бұрын
Khup chan.👌👌
@vinayakbharambe3342
@vinayakbharambe3342 Жыл бұрын
व्वा व्वा खुपच छान , दुसरं काही बोलायचं काही कामचं नाही. 👌👌👌👌👌👌👌👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏
@amolkhairnar7396
@amolkhairnar7396 3 ай бұрын
Khup chan tai❤❤
@rameshwariadsul215
@rameshwariadsul215 Жыл бұрын
Tai ya kairya unat valvlya nahi tr te varshabhar baher tikte ka ..... freeze mdhe thevave lagte
@sm-ur9vq
@sm-ur9vq Жыл бұрын
वा खूपच छान टिप्स दिल्यात , धन्यवाद🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏
@MeenaShah-u9h
@MeenaShah-u9h 4 ай бұрын
Mast recp. Tayi,sab ingrediats ka name likhiye.
@smitakorlekar8714
@smitakorlekar8714 Жыл бұрын
Kupch sunder lonache tayar zale mi nkki kren 👌👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏
@sayalichavan9437
@sayalichavan9437 Жыл бұрын
Khupch mast 😋😋
@sunitashinde9993
@sunitashinde9993 Жыл бұрын
खूप छान लोणचं झालं ताई हे लोणचं फ्रीज मध्ये ठेवलं तर कुबट वास येतो का
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
नाही येत 🙂👍
@rajanisahasrabudhe359
@rajanisahasrabudhe359 Жыл бұрын
खूप सुंदर!यात गुळ घालायचा असेल तर केव्हा व कसा घालायचा ?
@truptishaligram5570
@truptishaligram5570 4 ай бұрын
राजापुरी कैरी आंबटपणासाठी कशी आहे तोतापुरी सारखीच असते का.
@ranjanabhoir7941
@ranjanabhoir7941 3 ай бұрын
Did kilochya lonchyache praman kiti gheu sayitte
@anjalijadhav5170
@anjalijadhav5170 Жыл бұрын
This is the perfect measurement of lonche recipe
@aartisonawane9267
@aartisonawane9267 Жыл бұрын
खूप छान पद्धत , मी नक्की बनवेन
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏
@pritammulaokar7549
@pritammulaokar7549 Жыл бұрын
Amchi roasted til jadsar mixer madhun kadhun getho n masalyat addvkarto khup chan rahto try kara.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्की करून पाहीन🙂👍👍
@aartisonawane9267
@aartisonawane9267 Жыл бұрын
Hi, तुम्ही जे प्रमाण दिले आहे ते एक किलो चे आहे का मला ते अर्धां किलो चे वाटते प्लीज. लवकर रिप्लाय द्या, मला लोणचं करायचं आहे
@deeptidani5366
@deeptidani5366 6 ай бұрын
खुपच मस्त आहे लोणच 👌
@radhakulkarni2239
@radhakulkarni2239 Жыл бұрын
खूप छान सांगितलं
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏
@vandanaawarey5612
@vandanaawarey5612 3 ай бұрын
Mast lonch
@poojadarade1377
@poojadarade1377 Жыл бұрын
Mazya lonchyala khup chan colour aani texture pn mast aal ahe pn kadu zale ahe,kuthe bighdle asel???
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मेथीचे प्रमाण जास्त झाले असेल किंवा मोहरीची डाळ कधीकधी कडवट असते पण लोणचे मुरल्यानंतर थोडा कडवटपणा कमी होईल
@varshapadole5518
@varshapadole5518 Жыл бұрын
Tai tumhi sangitale tse kele texture tr khup sundar pan thode kadu lagte ..kay krta yeil
@pk9780
@pk9780 Жыл бұрын
The recipe is explained in a very simplified manner ... Now one can do it with ease with very few ingredients and yet make it delcious . Does the mango pieces soften up eventually ? How much tie dies it takes to soften up ? Or can one try to steam the mango pieces to soften o before adding all the spices ? Thank you Ma'am.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
After 2 days the mango pices will settle down automatically and it will get soft within 2 to 3 days There is no need to steam the pices before adding spices.
@ashvinichandurkar941
@ashvinichandurkar941 Ай бұрын
👍
@Shivtejuworld
@Shivtejuworld 4 ай бұрын
TNX mi aj try kril
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/h5q0dHSDhq-socksi=0BlY5S9EjX0x89TT फक्त चार चमचे तेल वापरून एक किलो कैरीचे वर्षभर टिकणारे रसरशीत लोणचे बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@supriyal8422
@supriyal8422 2 ай бұрын
Tya panya cha kay kel mag
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 Жыл бұрын
खूप छान. टिप्स पण छान🙏
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 4 ай бұрын
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद मॅडम मी नक्की करते ❤❤🎉🎉
@malini7639
@malini7639 Жыл бұрын
लोणचे वर्षे भर साठी कमीत कमी ५किलो कैरीचे लोणचे करावे लागते पण सहा महिन्यानंतर लोणचे कलर बदलायला सुरुवात होते
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
लोणचं व्यवस्थित हवाबंद बरणीमध्ये ठेवावे .श्रावण महिन्यात किंवा पावसाळ्यामध्ये सारखं बरणी उघडझाप करू नये कारण हवेमध्ये बरीचशी आर्द्रता असते अशावेळी लोणचं खराब होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळेच रंग बदलायला सुद्धा सुरुवात होते.
@pgrasoi
@pgrasoi Жыл бұрын
👌👌👌
@aparnaupasani6596
@aparnaupasani6596 3 ай бұрын
मस्त 👍
@sunilganpatshetye7805
@sunilganpatshetye7805 Жыл бұрын
Nice to recipe ❤
@AnitaJadhav-u5b
@AnitaJadhav-u5b 5 ай бұрын
Sundar mahiti
@namratapawar5245
@namratapawar5245 4 ай бұрын
खरच छान 👌
@manishachavan5334
@manishachavan5334 3 ай бұрын
साहित्यात मीठ 200 gm आहे त्यातून च कैरीला सुरवातीला लावयचे का तसेच तुम्ही वाटीने घेतलेले मीठ किती होते
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 ай бұрын
दोनशे ग्रॅम पैकीच कैरीला सुद्धा लावून घ्यावे अगदी गरज वाटली तर एखाद चमचा मीठ सगळ्यात शेवटी घातलं तरीही चालतं
@lataarts
@lataarts Жыл бұрын
Very nise risipe
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Thanks a lot
@RowdyGamer.302
@RowdyGamer.302 5 ай бұрын
Best recipe
@smitaparab4158
@smitaparab4158 5 ай бұрын
खूपच छान.
@AdvikaCookingart_28
@AdvikaCookingart_28 5 ай бұрын
Nice
@neetarajpurohit5394
@neetarajpurohit5394 3 ай бұрын
Nice 👍🏻
@sangitasonawane2563
@sangitasonawane2563 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
Teaching a Toddler Household Habits: Diaper Disposal & Potty Training #shorts
00:16
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15