वरळीत अडकणार तर महाराष्ट्रात लटकणार

  Рет қаралды 51,500

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 252
@nileshm1051
@nileshm1051 Ай бұрын
*लक्षात ठेवा "बटोगे तो कटोगे" २० नोव्हेंबरला मतदान करा फक्त हिंदुत्ववादी सरकार 🚩*
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 Ай бұрын
मी तर देवाकडे मागते पेंग्विन हरलाच पाहिजे , उबाठा कंपनीला घरीच बसवलं पाहिजे !!! असं झालं तर देव पावेल , दुधांत साखर च !!!
@RavindraKandharkar60
@RavindraKandharkar60 29 күн бұрын
100% Ghar vapas
@ANILDESHMUKH-i2s
@ANILDESHMUKH-i2s 29 күн бұрын
बाळासाहेबांची हिंदूत्वाची भुमिका सोडून उबाठा ने आपली राजकीय आणि वैचारिक दिवाळखोरी जाहीर केली आहे, जय श्रीराम, जय महाराष्ट्र.
@Wankey-y9k
@Wankey-y9k Ай бұрын
उद्धव ठाकरे ने हिंदू विरोधी के साथ मे गटबंधन किया है अब उद्धव ठाकरे को हिंदू का वोट मिलना भी बहुत मुश्किल हो जायेगा
@sitaramborchate7908
@sitaramborchate7908 Ай бұрын
Aata ti vel nighun geli aahe.
@vijaymagdum2692
@vijaymagdum2692 Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण अनय जी . वरळीतील जागा ही ठाकरे घरण्याला वेशीवर टांगण्या सारखी आहे.ऐवढ नक्की.
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 Ай бұрын
अनय जी त्या पेंग्विन ने काहीही केलेलं नाहीं तिथे , तो गेलाच नाहीं तिकडे , त्या लोकांना भेटलाच नाहीं कधी , त्यांना बोलवायचा मातोश्री वर किंवा अन्य ठिकाणी !!!
@vijaykulkarni5549
@vijaykulkarni5549 Ай бұрын
मनसे उमेदवार निवडून यायला हवेत , संदीप देशपांडे व देवरा यांच्यात मतविभागणी होऊ शकते
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 Ай бұрын
आदित्य,वरूण सरदेसाई,सूनिल राऊत आणि जीतुद्दीन जर हारले तर मजा येईल. वरळीतून आदित्य हरू शकतो.
@bhaskarnileshchaudhari8561
@bhaskarnileshchaudhari8561 Ай бұрын
Harnarch aaditya
@manglatikale3140
@manglatikale3140 Ай бұрын
हो, खूप धमाल येईल.
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 29 күн бұрын
मग पूर्ण वेळ नाईट लाईफ साठी मोकळा होणार. ​@@bhaskarnileshchaudhari8561
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 29 күн бұрын
आमची सर्वाची इच्छा पूर्ण होईल खरोखर असेच होऊदे
@ravirajchougale271
@ravirajchougale271 29 күн бұрын
In your dream 50 khoke 😂
@dhanashreejakhalekar3350
@dhanashreejakhalekar3350 Ай бұрын
पण संदीप देशपांडे आणि देवरा यांच्यात हिंदू मते विभागली तर आदूबाळासाठी लॉटरीच निघेल.
@user-y6h9v
@user-y6h9v 29 күн бұрын
True😢
@pallavibhole4337
@pallavibhole4337 Ай бұрын
खूपच रंजक परिस्थिती आहे...
@VasudeoSidhaye
@VasudeoSidhaye Ай бұрын
आदित्य ठाकरे आता राहुल गांधी सारखा दुसर्‍या मतदारसंघातून सुध्दा निवडणूक लढविणार.. त्या करीता चांगल्या उमेदवाराचा बळी देणार..हे सगळ secret आहे...बघा होते की नाही...वासुदेव सिधये ,
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Ай бұрын
दुसरा कोणता नाही शिवडी मतदारसंघ.बळी अजय चौधरी.पण तिथे सुद्धा ह्यावेळी सोपं नाही कारण तिथे राज साहेब ठाकरे यांचा निष्ठावान बाळा नांदगावकर आहेत.🚩🚩🚩
@meeshrikantmadne
@meeshrikantmadne Ай бұрын
Sandeep Deshpande win hoil
@Praveen_Patil_6898
@Praveen_Patil_6898 Ай бұрын
मी स्वतः वरळी मध्ये राहतो. आदित्य ठाकरे साहेबांच्या विरोधात आता कोणीही उभा राहिला तर तो १००% निवडून येणारच, एवढी इथली जनता सध्याच्या आमदाराला त्रस्त आहे 👍🏼
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 Ай бұрын
@@Praveen_Patil_6898 भाऊ कोणालाही निवडून द्या पण आदित्यला पाडाच.जय श्रीराम जय महाराष्ट्र.
@neelrajenimbalkar9961
@neelrajenimbalkar9961 Ай бұрын
Sandip deshpande nivadun yetil manse 🚂🇦🇱🇨🇷
@aashirwadenterprises2479
@aashirwadenterprises2479 Ай бұрын
Sandeep Win 100%❤
@shrimantnikam7604
@shrimantnikam7604 Ай бұрын
एकच नंबर..!! बलात्कारी, खुनी आमदार पडलाच पाहिजे.. त्याला आपण म्हणजे सर्वश्रेष्ठ च असा अहंकार झालाय.. हरामखोर बाप मुख्यमंत्री असल्यामुळे वाचला.. पण आता त्याला आणि त्याच्या फावड्या, घरकोंबड्या बापाला घरी बसवायची वेळ आली आहे.. मनसे चे देशपांडे च जिंकले पाहिजेत..!! 🎉🎉🎉🎉🎉🎉
@Sneha-fs4po
@Sneha-fs4po Ай бұрын
Bichukle jinkel 😅
@rdkrdk2038
@rdkrdk2038 Ай бұрын
मिलिंद देवरा यांना आदित्य ठाकरेंच्या विरोधात उभे करण्यात देवेंद्र फडणवीस यांचे brain असेल असं वाटतं.
@dateradhesham5448
@dateradhesham5448 Ай бұрын
काही का असेना आदित्य ठाकरे पडायला पाहिजे हे महत्वाचे
@rdkrdk2038
@rdkrdk2038 Ай бұрын
@@dateradhesham5448 👍
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
​@@dateradhesham5448डिपॉझिट पण जप्त झाले तर किती छान होईल सगळी मस्ती उतरेल
@121vaibhav
@121vaibhav Ай бұрын
वरळी for मनसे 🔥🚩
@sandeepmore2914
@sandeepmore2914 Ай бұрын
संदीप देशपांडे नक्की विजयी होणार👍🚩
@Yoshree19
@Yoshree19 29 күн бұрын
प्रस्थापितांना एकच धक्का, यावेळी निर्धार पक्का फक्त राजसाहेब ठाकरे. प्रस्थापितांनी काय दिले विद्रुप झालेली शहरे, जातीजातीत तिढा, मग करायचे काय तर करू एक मुहूर्तमेढ आणि निवडून देऊ मनसे चे शिलेदार. जय महाराष्ट्र. वंदे शिवराय🚩
@samantha01190
@samantha01190 Ай бұрын
देवरा नी गुज्जू मते खाल्ली तर वोट स्प्लिट व्हा फायदा संदीप देधपांडे यांना होऊ शकतो😅😅 .
@devidasdandgaonkar6421
@devidasdandgaonkar6421 Ай бұрын
राजकारणात कधी कधी उलट सूलट भुमिका घ्यावी लागते पण त्याचे समर्थन करून मला नाही आब्रू मी कशाला घाबरू म्हणजे निव्वळ बिनडोकपणा.असो पब्लिक सुज्ञ आहे
@sagarpujare5186
@sagarpujare5186 Ай бұрын
मिलिंद देव्हारा जिकला तर मराठी माणूस संपला
@CdnNirgude
@CdnNirgude Ай бұрын
वरळीकरानो आई जगदंबा आई भवानी ची आण आहे यावेळी मनशे वरळीत लीडने आली पाहिजे वरळी करानो हाताच्या बोटाची जादू चालवा वरळीचा हि बदल नक्कीच दिसेल एक वरळी कर
@shriranggore3409
@shriranggore3409 Ай бұрын
❤😂🥰🤣👍💪💪💪👌👌👌🙏🙏🙏 ... यस यस यस ... लाख टक्कें कीं बांत हैं यार ... 🤗🤗🤗🤚🤚🤚🤚🤚🕺💃🕺💃🕺💃🇮🇳🇮🇳🇮🇳 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्तानं जय हिंद जय भारत माता कीं जय जय जय 🙌👏🙏
@HamaraHindustann
@HamaraHindustann Ай бұрын
रविंद्र धंगेकर चे फड़नवीस बावनकुळे सोबत सेटिंग झाल का? कसबा पेठ ला पुन्हा रासने ना टिकिट दिले बीजेपी ने 🤔 हरणाऱ्या व्यक्तिला टिकिट 😇 पुन्हा पुन्हा तीच चूक. 🤔
@ottosaloon
@ottosaloon Ай бұрын
मागल्या वेळी शिवसेना पूर्ण होती आता नाही
@HamaraHindustann
@HamaraHindustann Ай бұрын
@@ottosaloon चुकीची माहिती आहे तुम्हाला 🙏. गेल्या निवडणुकीत शिंदे च मुख्यमंत्री होते. शिवसेना डिवाइड होती.
@HamaraHindustann
@HamaraHindustann Ай бұрын
@@ottosaloon शिवसेना पूर्ण नव्हती डिवाइड होती.
@bhalchandrasathe2059
@bhalchandrasathe2059 Ай бұрын
पूर्ण सहमत आहे तुमच्या मताशी.आता पुन्हा एकदा धंगेकरच
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 Ай бұрын
अंबानीच्याघरासमोर स्फोटक ठेवणारे हेच ठाकरे ,अंबानीच्यापाया यडणारे पण हेच ठाकरे
@nileshm1051
@nileshm1051 Ай бұрын
अंबानींच्या मुलांच्या लग्नात ही मिरवणारे नाचणारे हेच ठाकरे होते 😂😂
@maheshpatil-f7l
@maheshpatil-f7l Ай бұрын
उमेदवार न देता मनसेला पाठिंबा दिला असता तर बरे झाले असते
@shirishvyas6559
@shirishvyas6559 Ай бұрын
मिलिंद देवरा यांना उभं करण्यापेक्षा महायुतीने मनसेच्या संदीप देशपांडेंना पाठींबा द्यायला पाहिजे होता, आता मतविभागणी होण्याची जास्त शक्यता आहे त्याचा फायदा आउठाला होऊ शकतो
@vandanaghodke6782
@vandanaghodke6782 23 күн бұрын
अनयजी कसला मास्टरस्ट्रोक हो एकतर खासदार राज्यसभेचे का होईना पण असतांना परत उभे राहायची गरज नव्हती त्यातून पुन्हा संदीप देशपांडे पण उभे आहेत सगळे आतून मिळालेले असतांना तुम्ही पोटीडीकेने बाजू मांडत रहाता वाईट वाटतं वाजे दिशा सुशांत पुढे जात नाहीत आणि सामान्य माणूस होरपळत राहतो दोघात तिसऱ्याचा फायदा करून देत आहेत हे बाकी काही नाही
@ashokshah7193
@ashokshah7193 Ай бұрын
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम डिपाॅजिट जाउ नये करिता माघार एक पर्याय दुसरा मतदारसंघ बदलणे तिसरा उद्धव ठाकरेंनी वरळीतच प्रचारासाठी स्थिर व्हावे एवढे करूनही वरळी हरली तर बाळासाहेबांचे ऐकावे दुकान बंद करावे 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
@vidyakoli2558
@vidyakoli2558 Ай бұрын
😊😊😊😊
@shriranggore3409
@shriranggore3409 Ай бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍💪💪💪👌👌👌🤗🤗🤗🤚🤚🤚🕺💃🕺💃🕺🇮🇳🇮🇳🇮🇳🌷🌷🌷🤔🥱❤️❤️❤️
@laxmantapkir9434
@laxmantapkir9434 29 күн бұрын
अरे या आदित्य ठाकरे ला वरळी तून कुठल्याही परिस्थितीमध्ये पाडाच रे दादा हो अशी मी माझ्या ज्ञानेश्वर माऊलीला प्रार्थना करीत आहे आणि सुषमा अंधारे ज्यादा ओळखत आहे त्यानिमित्ताने आदित्य ठाकरे ला भुईसपाट करून टाका या ठाकरे घराण्याला जास्तच माझा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत
@rameshjoshi7362
@rameshjoshi7362 24 күн бұрын
ठाकरे मग ते सगळेच भुईसपाट करा यांनीच मुंबईची वाट lavli
@apa3153
@apa3153 Ай бұрын
संदीप देशपांडे भावी आमदार निवडून येणार
@manojbhoir1913
@manojbhoir1913 Ай бұрын
यांच्या साठी शान्तिप्रिय बहुल सुरक्षित मतदार संघ शोधायला पाहिजे होता.
@shriranggore3409
@shriranggore3409 Ай бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍💪💪💪👌👌👌🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... * वरळी विधानसभा मतदारसंघाचं * ... अडकणार नाहीं बोंबलणार वरळीतील जनता जनार्दनम् ... काय झालं सुशांत दिव्या चं ... यांवरून ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 अनय जीं ,नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनन्दन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्तानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
@devd582
@devd582 Ай бұрын
राहुल और प्रियांका जसे वायनाडला पळतात तसेच आदित्य ने भिवंडी किंवा मालेगाव विधानसभा क्षेत्र निवडावे.
@XYZ-k3i8q
@XYZ-k3i8q Ай бұрын
😂😂
@Sneha-fs4po
@Sneha-fs4po Ай бұрын
Perfect 😅
@Ankurr-h4k
@Ankurr-h4k Ай бұрын
Tevdhi acceptability nahi aahe ajun Thakeenchi Muslimanmadhe
@satishmasurkar3786
@satishmasurkar3786 29 күн бұрын
😅😅😅😅😅😅
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 28 күн бұрын
अगदी सुरक्षित मतदार संघ 😂😂😂😂😂
@milindranade3311
@milindranade3311 Ай бұрын
मिलिंद देवरा यांना वरळीतून उभ केल हे उत्तम केलं आहे. ही निवडणूक मिलिंद देवराजी जिंकणार हे नक्की.
@samantha01190
@samantha01190 Ай бұрын
वोट स्प्लिट व्हा फायदा संदीप देधपांडे यांना होऊ शकतो😅😅
@SoftwareDeveloperAspNet
@SoftwareDeveloperAspNet Ай бұрын
Nahi mala vatat aahe Mns changla ummedwar deil aani to jinkel Milind Deora aditya che mat khail. Guessing. Politics baghun vatate ha plan asel
@SoftwareDeveloperAspNet
@SoftwareDeveloperAspNet Ай бұрын
​@@samantha01190right sandeep deshpande ladhnar aahe worli madhun? Tech jinktil
@GROWTHCentre-p1m
@GROWTHCentre-p1m Ай бұрын
JAY SHRI RAM 🙏🏻
@rdkrdk2038
@rdkrdk2038 Ай бұрын
@@milindranade3311 मराठी मते आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांच्या मध्ये विभागले जातील आणि अमराठी मते मिलिंद देवरा यांना मिळून ते विजयी होतील असे वाटते.
@Youtube_institution78
@Youtube_institution78 Ай бұрын
Sandip saheb jinkanar
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 Ай бұрын
मिलिंद देवरा ला मलबार हिल च्या बाहेर कोण ओळखत नाही वरळी चालीत त्याला कोण विचारणार नाही हा पैसा फेकून थोडी मत मिळतील
@neelrajenimbalkar9961
@neelrajenimbalkar9961 Ай бұрын
Sandip deshpande nivdun yetil.manse kadun 🚂🚂🚂🚂
@subhashthakur5872
@subhashthakur5872 Ай бұрын
इथे आमचा पाठिंबा एकनाथ शिंदेला नसून,, मराठमोळा उमेदवार असलेला संदीप देशपांडे यांना.... कोण कुठला मिलिंद देवरा की बेवडा.. आम्हाला काय करायचे त्याचं? माझं वरळी करा ना आव्हान आहे की फक्त आणि फक्त संदीप देशपांडे ना मतदान करा.... शेवटी मराठी पण एक अस्मिता आहे . .
@amit5286
@amit5286 Ай бұрын
Ho amhi pan sandip na denar mat
@ng2377
@ng2377 Ай бұрын
होय अगदी आणि मराठी समाज व अस्मिता साठी फार जरुरी आहे संदिप देशपांडे हे निवडून यायला
@ng2377
@ng2377 Ай бұрын
होय अगदी योग्य बोललात मराठी अस्मिता व समाज ह्या साठी संदिप देशपांडे हेच वरळीतून निवडून यायला हवे
@tvyas6331
@tvyas6331 Ай бұрын
बोलताना काहीतरी विचार करा! मत संदीप देशपांडेना द्या, पण मिलिंद देवराच वाईट का बोलता? तो शिकलेला चांगला माणूस आहे आणि जन्मा पासून मुंबईत राहतो!
@miteshpalande8750
@miteshpalande8750 Ай бұрын
​@@amit5286amhi pan Sandeep la denar
@kalpanasantoshlimaye9038
@kalpanasantoshlimaye9038 Ай бұрын
ईज्राईल ईराक युध्दाबद्दल सांगा.कारण या दोघांच्या मागे अमेरीका रशीया ची मदत आहे.त्यामुळे तेलाचा प्रश्न आणि या युध्दाची व्याप्ती वाढेल का?
@vandemataram09
@vandemataram09 Ай бұрын
शिवसेना मनसे मध्ये हिंदू मतांची विभागणी होणार. वरळी आणि माहीम मध्ये महायुती/मनसे दोघांनी विचार करावा.
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Ай бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री संदिप देशपांडे वरळी मतदार संघातून प्रचंड मतांनी विजयी होतीलच यात काही शंका नाही जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 15 күн бұрын
B टीम भाजप ची
@swapnilkatkar229
@swapnilkatkar229 Ай бұрын
मनसेला एक संधी द्या..
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 Ай бұрын
नक्कीच असे करायला हवे. संदीप देशपांडे , अविनाश जाधव ,बाळा नांदगावकर या तिघांना निवडून दिले पाहिजे. आणि अमित ठाकरे हे चवथे .
@jawale-y1q
@jawale-y1q Ай бұрын
Excellent analysis 💯
@shripadnamjoshi7091
@shripadnamjoshi7091 Ай бұрын
नमस्कार सर रविंद्र घंगेकर हे सहानुभूतीच्या लाटेत निवडून आले आहेत आता ती परिस्थिती राहिली नाही ह्याचा विचार करावा
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Ай бұрын
मिलिंद देवरा एकतर निवडला जाईल नाहीतर मत तर नक्कीच खाणार ,मग ज्याची जशी ठेव तसा देव
@satishrekhi
@satishrekhi Ай бұрын
आदित्य पप्पू ने जनतेची शेवा करण्याची संधी गरीब शिवसैनिक ला द्यावी आता बाप बेटे भरपूर पेन्शन घेणार कमाई तर ईतकी अजुन ही सात पिढ्या बसुन आरामशीर काही च काम न करता जगु शकतील😅😅
@sunilm3223
@sunilm3223 Ай бұрын
संदीप देशपांडे निवढून यावा 🚩
@kt4028
@kt4028 Ай бұрын
Manse 🚩🚩
@kumarpatil1814
@kumarpatil1814 Ай бұрын
Good explain it sir
@pradeepmodak5915
@pradeepmodak5915 29 күн бұрын
मला वाटतं, जवळपास सर्व पक्षात, प्रत्येकी १५ ते २० आमदारांना, "साहेबांचे" ऐकावेच लागते. विधानसभेच्या निकालानंतर, ते सर्व एकत्र येतील व महाराष्ट्राला पहिला महिला मुख्यमंत्री मान्य करावा लागेल.
@aashirwadenterprises2479
@aashirwadenterprises2479 Ай бұрын
Faaida Aamhala MNS La Honaar❤
@adv.abhijitbagade5092
@adv.abhijitbagade5092 Ай бұрын
यें तो होना ही था...ही तर महाराष्ट्राची गरज 🚩🚩
@rakeshdiyewar3882
@rakeshdiyewar3882 Ай бұрын
संदीप देशपांडे नक्की जीकणार
@555कोव्हिड
@555कोव्हिड Ай бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@mity521
@mity521 29 күн бұрын
मोठा भाय मध्यरात्री मुख्य मंत्री यांची भेट घेतली आणि एका गुज्जू ला उमेदवारी जाहीर करण्यात आली..😂😂
@SaritaKatkar-fp6qx
@SaritaKatkar-fp6qx 28 күн бұрын
खूप छान विश्लेषण
@ppc4061
@ppc4061 29 күн бұрын
ऊबाठा ल ५ वर्ष घरी बसवा म्हणजे कळेल ❤
@rajaramgaykar50
@rajaramgaykar50 29 күн бұрын
मातुश्री चा जयजयकार कसा होणार!मासिदीला - वफ बोर्डला दान मिळालेतर 👍
@krishnamaji9769
@krishnamaji9769 Ай бұрын
छान माहीती,
@durgaprasadpadgaonkar4927
@durgaprasadpadgaonkar4927 Ай бұрын
इकडे आग तिकडे फुफाटा 😄😄🙏
@apikhilari7321
@apikhilari7321 Ай бұрын
देवा भाऊ फोन घेतली का 2019 उध्वस्त ने 25फोन करून फोन उचलला नाही आता जागा दाखवून देतील
@vinamogh
@vinamogh 29 күн бұрын
भाजपा ने लोकसभा निवडणुकीत एक चूक केली असे मला वाटते, त्यांनी यामिनी जाधव ऐवजी मिलिंद देवारा यांनाच उभे करायला पाहिजे होते. वरळी मतदार संघ संदीप देशपांडे यांच्यासाठी सोडायला पाहिजे.
@vijayapitre2626
@vijayapitre2626 28 күн бұрын
Lorence vishnoi is our hero
@praphullkulkarni8025
@praphullkulkarni8025 23 күн бұрын
हिंदू ओं यही वक्त है केले पूरी आरजू़.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 28 күн бұрын
इथे मनसे विजयी झाले पाहिजे
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 29 күн бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@rajeshpatil9488
@rajeshpatil9488 Ай бұрын
छान विस्लेशन
@dilipkadam3129
@dilipkadam3129 29 күн бұрын
Dewara. Will. Win this. Seat🎉🎉
@LIKEA344
@LIKEA344 Ай бұрын
Aplya madhe rahanara manus asawa Amit Thakre va milind dewara hyanna samanya manasala bhetne khup awaghad ahe mag lagec betanara apla SANEEP Bara nahika warlikar vicar karun mat dya❤
@varshakhandkar3880
@varshakhandkar3880 29 күн бұрын
उध्धव ठाकरेंना कोणीही माफ करू नये
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 29 күн бұрын
तुमचं प्रत्येक विवेचन आंतरराष्ट्रीय स्तरावरील असो. किंवा भारतातील व्यवस्थे वर असो. तो अत्यंत सुसंस्कृतपणा ह्या शब्दांचा वावर असतो. आणि ते सगळं पटत आणि एक वेगळाच अनुभव येतो. 9:38
@mandardeshmukh5343
@mandardeshmukh5343 Ай бұрын
MNS❤
@vinitthakare1790
@vinitthakare1790 Ай бұрын
Mns
@sumansirmokadam5431
@sumansirmokadam5431 29 күн бұрын
मिलिंद देवरा ह्यांना फक्त बीजेपी विरोधी मुस्लिम आणि अमराठी मते खाण्याकरिता उमेदवारी दिली आहे..... बाकी काहीही नाही
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu 29 күн бұрын
ONLY ADITYA❤ Mashaal❤
@Dsb1235
@Dsb1235 Ай бұрын
MNS fix ❤
@navmaharashtranewslive
@navmaharashtranewslive 29 күн бұрын
अंबानी फंड देतो म्हणून हे नाचतात
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 29 күн бұрын
राज्यात सत्ता कुणाची येणार हे तिसर्या आघाडवर अवलंबून राहील का?
@shailajasarada3858
@shailajasarada3858 Ай бұрын
जिव्हाळ्याचे संबंध आहे तर यांच्या काळात बंगल्या बाहेर जिलेटीन कांड्या भरलेली गाडी कशा काय सापडली ?
@meghanaoak765
@meghanaoak765 29 күн бұрын
संदीप देशपांडे च आले पाहिजेत
@laxmantapkir9434
@laxmantapkir9434 29 күн бұрын
राम कृष्ण हरी दादा हो काही करा पण आदित्य ठाकरे याला भुईसपाट करून टाका हीच माझी वारकरी संप्रदायाची इच्छा आहे सुषमा अंधारे संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री यांना फार मोठा अहंकार आलेला आहे त्यासाठी मी ज्ञानेश्वर माऊली चरणी नतमस्तक होऊन विनंती करत आहे की ह्या लोकांना पाडल्याशिवाय पर्याय नाही
@rahulanose1692
@rahulanose1692 Ай бұрын
संदीप देशपांडे विजय होतील
@vinaygarud8110
@vinaygarud8110 28 күн бұрын
आदित्य ने मालेगाव किंवा भिवंडी निवडावे. दाढी आहेच. फक्त जाळीदार टोपी घ्यावी लागेल. स्वस्त काम होईल.
@sitaramborchate7908
@sitaramborchate7908 Ай бұрын
UBT chi halat baghun kiv yete. Tomane marun kahi fayda hohil ka? Baghave lagel.
@SomnathPandit-z1d
@SomnathPandit-z1d Ай бұрын
साहील जोशी आणि सरदेसाई यांची जबरदस्त व्यवस्था होत असेल नाईट लाईफस्टाईल मध्ये....... चाटु प, त्र का र.
@ashokghuge5211
@ashokghuge5211 Ай бұрын
Murli Devara
@keshavsonpawale8069
@keshavsonpawale8069 Ай бұрын
जय महाराष्ट्र जय श्री राम
@krushnamore1475
@krushnamore1475 Ай бұрын
Sandeep deshpande wins 🎉🎉🎉🎉🎉
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 24 күн бұрын
केम छो वरळी, वङकम् वरळी
@adityapatil229
@adityapatil229 Ай бұрын
MNS che MLA nivdun yene hee hya velechi khup garaj ahe. Yuti Sarkar alla pahije pan Te MNS chya pathimbyavrti. Nahiye Yuti Sarkar vaat lawun takel. Worli madhe MNS yenar. Hindu ani Marathi maansa atta tari jagee howun vote kara
@miteshpalande8750
@miteshpalande8750 Ай бұрын
Manse cha umedvar nivdun yayla hava warli madhe
@amit5286
@amit5286 Ай бұрын
Sandip Deshpande
@jayasingraokatkar8110
@jayasingraokatkar8110 29 күн бұрын
Mr. Joglekar please wear proper apparel and present a dignified appearance.
@rajendrajoshi1269
@rajendrajoshi1269 Ай бұрын
घंटातज्ञ बापट च्या इंग्लिश स्पीकंग क्लास मध्य कोर्स केला असेल पेगीविन ने 😂
@nalinibondre6210
@nalinibondre6210 29 күн бұрын
Sairam Anayji..
@shubhangirane3386
@shubhangirane3386 Ай бұрын
❤❤❤❤
@veenagokhare9782
@veenagokhare9782 Ай бұрын
Kpti mnacha pegvin kdich niwdun yenar nahi diesha Ani sushant chya kes mdey jail mdey janar ahe 💯💯💯💯💯💯
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 29 күн бұрын
🙏👍👌🙏
@vandanaghodke6782
@vandanaghodke6782 23 күн бұрын
दोघांच्यात तिसऱ्याचा लाभ
@roopalipatil3051
@roopalipatil3051 28 күн бұрын
11:41 please give the link 🙏
@hiteshtanwade4222
@hiteshtanwade4222 Ай бұрын
Mns ❤
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 Ай бұрын
बीच्याय्रा मीलींद भाईंना बळी देत आहेय.
@mh48
@mh48 Ай бұрын
खासदारकी काम आहे
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 132 МЛН
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН