वर्हाड निघालय लंडनला, एक मैलाचा दगड असेल असं नाटक. ही एक अद्वितीय कलाकृतीचं आहे. एकदम दिलखुलास, दर्जेदार, आणि अविस्मरणीय एकपात्री नाटक. असे एकपात्री नाटक पुन्हा होणे नाही. प्रा. लक्ष्मण देशपांडे यांना माझा प्रणाम. 🙏🏻🙏🏻🙏🏻 हे अद्वितीय एकपात्री नाटक उपलब्ध करून दील्या बदल शतशः आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@jaybharatigogawale87053 жыл бұрын
असे नाटक पुन्हा होणे नाही . अप्रतिम कलाकृती
@medhanagaonkar5750 Жыл бұрын
देशपांडे सर आपण खूपच छान काम केले आहे. संपूर्ण व्हराड लंडनला कसे गेले ते प्रत्यक्ष डोळ्यसमोर उभे राहिले.
@rutujapatiljaybhawani4 жыл бұрын
असा साहित्याचा अविष्कर आता दुर्मिळच म्हणावा लागेल..