मुस्लीम कीर्तनकार, कबीर महाराज अत्तार यांच्या आवाजातील पोवाडा ! Kabir Maharaj Attar Tanaji Powada

  Рет қаралды 1,709,421

वारकरी किर्तनकार

वारकरी किर्तनकार

Күн бұрын

किर्तनकार : ह.भ.प. कबीर महाराज अत्तार
महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तन ऐकण्यासाठी Subscribe करा - वारकरी किर्तनकार
All rights reserved - Ⓒ Varkari Kirtankar
Contact us : varkarikirtankar@gmail.com
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Пікірлер: 672
@SunitaKawle-fk3oj
@SunitaKawle-fk3oj 9 ай бұрын
छान किर्तन चालू आहे जय शिवराय जय भवानी छत्रपती संभाजी राजे महाराज की जय।
@santoshnavghare9337
@santoshnavghare9337 Жыл бұрын
अतिशय सुंदर किरतन असा पाहिजे आजचा मूसलीम.
@pramodghorpade9340
@pramodghorpade9340 Жыл бұрын
१ नंबर महाराज , अप्रतिम, निशब्द झालो.🙏
@sheelasutar59
@sheelasutar59 5 күн бұрын
खरोकर डोळ्यात पाणी आणणारा पोवाडा आहे जय. Maha
@urmilakadam739
@urmilakadam739 9 ай бұрын
निशब्द...... खूपच छान माऊली 🙏🙏🙏
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 24 күн бұрын
तुम्ही आहे म्हणून तर या भारतात महाराष्ट्र परमार्थिक विचार जिवंत आहे व सगळ्या पर्यंत पोहचवत आहात श्री कबीर महाराज आत्तार आपण एक मुस्लिम समाजातील असुन सुद्धा खूप छान आहे असे मला वाटते जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद
@omkarchoure2483
@omkarchoure2483 Жыл бұрын
खरच खूप भारी महाराज अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी आल खूप भारी शिवचरित्र
@SunitaKawle-fk3oj
@SunitaKawle-fk3oj 9 ай бұрын
आभारी आहे भाऊ असेच आशीर्वाद सदैव सोबत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना आपलाच प्रकाश कावळे
@sangitaraut75
@sangitaraut75 Жыл бұрын
खुप छान, आपल्या, रुपात, अजून, मावळे, जिवंत आहेत, जय, भवानी जय शिवाजी
@sanjaydahale6231
@sanjaydahale6231 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद श्री कबीरमहाराज आत्तार आपण शिवचरित्र कीर्तनातून साकार केलं.
@amoldhakhne5279
@amoldhakhne5279 Жыл бұрын
अतिशय गोड शब्दात वर्णन केले छत्रपती शिवरायांचे आणि छत्रपती संभाजी राजेंच
@dilipnarkhede4892
@dilipnarkhede4892 Жыл бұрын
ह भ प श्रीयुत श्री कबिर महाराज यांचे सेवेशी सादर सविनय विनम्र अभिवादन शिरसांष्टांग नमस्कार आपण दिलेली सेवा जितकी वंदावी तितुकी कमीच परंतु आजच्या तरुणाईच्या मस्तकी बसायला पाहिजे तुमचे सारखी देवरुपी महाराज मंडळी जिवाचे रान करुन सांगतात ते इतिहासाचे खरे मर्म जनतेच्या लक्षात येवून मनात फिट बसेल तेव्हा एक नव्यानेच खरा शिव गर्जना इतिहास घडेल व घडणारच असो सांगणे हे तुमचे आचरणात आणणे आमचेपुर्ण भारत वाशीयांचे जैसे तुकारामे सांगीयतले तैसे राजे शिवजी अंगीकारीयले माऊली जय रामकृष्ण हरी
@babysutar4171
@babysutar4171 Жыл бұрын
Namaskar sir jay Jay ram krushn hari mauli khupch chan👌👌🙏🙏 💐💐
@hidentalent4214
@hidentalent4214 Жыл бұрын
महाराज डोळ्यात पाणी आलं,..
@kashinaataiwale6738
@kashinaataiwale6738 Жыл бұрын
जय महाराष्ट्र महाराज
@gopalpachpol6772
@gopalpachpol6772 Жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे इतके हुबेहुब वर्णन खरोखर वाखण्याजोगे महाराजांचे मनस्वी आभार 🙏
@prakashgaikwad5470
@prakashgaikwad5470 Жыл бұрын
राम कृष्ण हरी जय जिजाऊ माता जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज कि जय
@gayatrimarathe9444
@gayatrimarathe9444 Жыл бұрын
शब्द नाही सुचत काय लिहावे. 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢फक्त डोळे पाणी वाहत आहे मन सुन्न पण छाती त मी इंदलकर कन्या असल्याचे गर्व आहे. खूप बलिदान केले आहेत यां स्वराज्यासाठी. निशब्द 🥹😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🥹🥹🥹🥹🥹🥹😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@harshadmore7049
@harshadmore7049 3 ай бұрын
निशब्द
@vitthalbankar8698
@vitthalbankar8698 Ай бұрын
अप्रतिम
@GulabraoIngle-j2q
@GulabraoIngle-j2q 29 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@samadhanbarade7710
@samadhanbarade7710 7 күн бұрын
🙏🙏🙏निशब्ध
@narayanmane161
@narayanmane161 Жыл бұрын
महाराज ढोळ्यात पानी आल माझा खुप छान किर्तन केल जय शिवराय
@sanjayrahate6121
@sanjayrahate6121 Жыл бұрын
अतिशय सुंदर आहे आपली माडणी महाराज तुम्हाला शंभर तोफा चा मानाचा मुजरा
@arunpatil4080
@arunpatil4080 Жыл бұрын
सामकृण्षा.हरि.जय.हरि ❤
@DattatrayKene
@DattatrayKene Жыл бұрын
जय हरी जय शिवराय कबिर बाबाजी कीर्तन खुप श्रवण केली परंतु तुमच्या वाणी मधून पोवाडा भक्तांचे गुरू वर व मावळ्यांचे राजा वर असणारे प्रेम पाहून स्वराज्या करीता काहीं पण उद्दीष्ट ठेवणारा देश भक्त भावा भावात भाव पण पाहून डोळे पाणावले बाबा तुमच्या किर्तनात. जय श्री विठ्ठल जयशिवराय .🚩🚩🇾🇪🇾🇪🙏🙏
@tanajibhandare33
@tanajibhandare33 9 ай бұрын
महाराज तुमचा प्रत्येक शब्ध किरतनाचा ऐकून रुदय पिळ्यासारखे वाटले खरोखरच आपण तनमन धनाने शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला जय भिम जय शिवराय
@shashikantpadekar8529
@shashikantpadekar8529 Жыл бұрын
ह.भ.प.कबीर महाराज... रामकृष्ण हरी...... खुपचं छान महाराज... जय शिवराय.‌‌..‌‌
@nathuwadkar1903
@nathuwadkar1903 8 ай бұрын
Very good from pune dhankwdi Wadkar jay maharastra jay shivseñs
@devramdhumal
@devramdhumal Жыл бұрын
क्या खूबसूरत अल्लाहने तुझे बनवाई,, धन्यवाद महाराज,, राम कृष्ण हरी,, 🙏🙏
@hariomaargde576
@hariomaargde576 Жыл бұрын
खुप छान शिवचरित्र सांगीतलं महाराज जय शिवराय जय जिजाऊ
@pandurangmule5703
@pandurangmule5703 Жыл бұрын
लई मोठे व्हावेत महाराज. काय भक्ती ज्ञान खरोखर महाराज आहेत महान
@raghupatil2348
@raghupatil2348 2 жыл бұрын
यालाच म्हणतात मुस्लिम मावळा जय हरी माऊली
@balkrishnashinde6477
@balkrishnashinde6477 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली..... खुप छान 🚩🙏🙏
@BalasahebBorade-x1d
@BalasahebBorade-x1d Жыл бұрын
महाराज लाख लाख शुभेच्छा🌹🌹
@DattaPawar-td9um
@DattaPawar-td9um Жыл бұрын
वा........महाराज
@BhaisahabSodak
@BhaisahabSodak Жыл бұрын
जय शिवाजी जय भवानी जय हारि महाराज 🙏🙏🙏
@ankushzambare4305
@ankushzambare4305 Жыл бұрын
खुप सुंदर वर्णन केले महाराज पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे 2020 ला कीर्तन ऐकलं
@sunitagambhire8763
@sunitagambhire8763 Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज काय तुमचा आवाज जात मानत नाही तोच हे काम करू शकतो मानव देह हा सर्वांचा सारखा आहे रक्त पण सारखे परंतु तुम्ही लोकांनी केलेला आहे महाराज धन्य झाले तुमचे कीर्तन ऐकून डोळ्यातून खळखळ पाणी वाहत आहे तुमचा ते आवाज सांग अंगावर शहारे येतात खरच महाराज तुम्हाला कोटी कोटी गंभीरे ताई नाशिक यांचा दंडवत
@ramdasjadhav541
@ramdasjadhav541 Жыл бұрын
खुपचं सुंदर महाराज
@revanathsuradakar8089
@revanathsuradakar8089 10 ай бұрын
महाराज खुप छान कीर्तन झाले तुमचे चरण स्पर्श करा वा ईत क छान
@ganeshdike4523
@ganeshdike4523 Жыл бұрын
धन्यवाद महाराज तुमचे किर्तन ऐकून खूप छान वाटले महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
@ganpatharad7274
@ganpatharad7274 Жыл бұрын
अतिशय सुंदर कीर्तनकार एक मुस्लिम असूनसुद्धा किती प्रामाणिक पणे अभ्यास केला आहे शिवचरित्र
@sambhajibandal6104
@sambhajibandal6104 Жыл бұрын
कबिर महाराज अत्तार या महान महाराजांना खुप खुप धन्यवाद शिवाजी महाराजांच्या इतिहासातील मुस्लीम शिवाजी महाराजांचे जोडिदार यांचा चांगल्याप्रकारे कैलेल्या कामाचा इतिहास जनतेला माहित करून देणे गरजेचे आहे सर्व जाती समभाव हे खरे असते हेच लक्षात ठेवा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय सत्यमेव जयते
@sunitapatil3174
@sunitapatil3174 Жыл бұрын
Nice kirtan Maharaj ji 🙏 👍 👌
@tejaspatil5484
@tejaspatil5484 Жыл бұрын
खरच खूप छान कीर्तन, कुठे नाचणारे कीर्तनकार आणि कुठे आपण , डोळे पाणावले
@vitthalraodudhare7760
@vitthalraodudhare7760 Жыл бұрын
कलियुग che संत कबीर महाराज जय हो महाराज
@gajanansarjerao5402
@gajanansarjerao5402 Жыл бұрын
👌👌👍🚩🚩🌹🌺💐🌷अप्रतिम ह.भ .प . कबीर महाराज.खरोखर आपल्या वाणीतून छत्रपती शिव चरित्र ऐकून डोळे पाणावले . धन्यवाद महाराज महाराष्ट्राचा मावळा 👌👌👍🌹🌹🚩🚩🚩 जय शिवाजी 🚩जय भवानी 🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@PopatBhadane
@PopatBhadane Жыл бұрын
एलएलएलएलआरएमएमएम
@NarhariMali-mb2ix
@NarhariMali-mb2ix 3 ай бұрын
By b
@vishnupatil627
@vishnupatil627 Жыл бұрын
असे कीर्तनकार देश एक संघ होईल
@krishnatvalekar2577
@krishnatvalekar2577 Жыл бұрын
Ram Krishna Hari..Mast Kirtana. Ram Krishna Krishna Hari. Vkr
@santoshrane4603
@santoshrane4603 Жыл бұрын
अप्रतिम किर्तन माऊली. तुमच्या मधूर वाणीला सलाम.
@bhukeledinkar6001
@bhukeledinkar6001 Жыл бұрын
धन्यवाद महाराज.
@rahulkedari3063
@rahulkedari3063 Жыл бұрын
अंगावर उभा राहिलेला काटा पूर्ण ४२ मी तासाच्या तसा होता महाराज, शब्द नाहीत बोलण्या साठी 🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️
@VipulTakale
@VipulTakale 4 ай бұрын
तुमचा खूप अभिमान आहे महाराज....😢 महाराज खरच तुम्ही त्यावेळेसचे महाराजांचे मावळे आहात...🙏🫡🫡🫡
@swaradeore2877
@swaradeore2877 2 жыл бұрын
सलाम तुमच्या विचारांना. जय हरी माऊली 🚩🚩🚩🚩🚩🚩
@chandudayare2570
@chandudayare2570 4 ай бұрын
शत शत प्रणाम महाराज 🙏🏻🙏🏻
@popatparkhe6326
@popatparkhe6326 Жыл бұрын
महाराज खुपच छान किर्तन आहे धन्य
@Animebhandar480
@Animebhandar480 Жыл бұрын
महाराजाना माझे कोटी कोटी प्रणाम
@rajaramdeshmukh2927
@rajaramdeshmukh2927 2 жыл бұрын
Ram Krushanna Hari Mauli👋👋👋 Mauli Tajoddin Shaikh Maharaj ki jai🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@BalkrishnaBandre-qk4ve
@BalkrishnaBandre-qk4ve Жыл бұрын
Jay Maharashtra,mauli Ramkrishna Hari.Attarmaharaj.
@anilsasane9460
@anilsasane9460 2 жыл бұрын
बरोबर आहे महाराज यशवंत घोरपडे होते
@vimalahire1110
@vimalahire1110 Жыл бұрын
सुंदर कीर्तन होतं आहे खुप छान
@kailaspawar598
@kailaspawar598 2 жыл бұрын
इतिहासाचा‌ अभ्यास खुप छान आहे महाराज, धन्य तो नरवीर तानाजी मालुसरे गड‌ आला पण सिंह गेला !! मनापासून धन्यवाद महाराज
@rangnathgore2172
@rangnathgore2172 Жыл бұрын
कबिर महाराज खूप छान मानाचा मुजरा महाराज तुम्हाला
@vilasbargal7337
@vilasbargal7337 Жыл бұрын
धन्य.मानाचा.मुजरा..सलाम
@ravindramhaski6706
@ravindramhaski6706 9 ай бұрын
जय शिवराय
@prabhakarphadke268
@prabhakarphadke268 Жыл бұрын
खरोखरी उर भरून आलं महाराज तुमचे कीर्तन ऐकून छत्रपती शिवाजी महाराज यांचे निस्सीम भक्त आहेत हे सिद्ध करून दाखवले जय महाराष्ट्र जय भारत माता 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 Жыл бұрын
श्री संतांची माता चरणावरी Lll साष्टांग हे करी दंडवत llll 🙏
@santoshshelar541
@santoshshelar541 2 жыл бұрын
महाराज आज गरज आहे आपल्यासारख्या लोकांची समाजाला
@tanushkatayde1thbranvirtay359
@tanushkatayde1thbranvirtay359 Жыл бұрын
खरच महाराज शब्दच नाही राहिले
@balusaste4312
@balusaste4312 2 жыл бұрын
धन्यवाद महाराज ,, जय जय राम कृष्ण हरी पांडुरंगा 🌹
@sangitajoshi1183
@sangitajoshi1183 9 ай бұрын
धन्य झाले महाराज तुम्ही घेतल तानाजी मालुसरेंच्या नावाचा उल्लेख केला
@limbrajtingre801
@limbrajtingre801 2 жыл бұрын
हिंमत धाडस स्वराज्याचे प्रेम की अप्रतीम आहे हे उदाहरण समोर आहे जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हो बहादुर मावळे कोटी कोटी नमन कबीर महाराजांना पण कोटी नमन जय महाराष्ट्र
@ganpatiwrekar4127
@ganpatiwrekar4127 Жыл бұрын
मानव जातीला प्रेरणादायी असे हे किर्तन तिथं जात पात नाही याला म्हणतात श्रेष्ठत्व...!!!
@archanahadonge7625
@archanahadonge7625 2 ай бұрын
खुप छान 🙏 जय हरी माऊली
@balubhagwanchavhan6620
@balubhagwanchavhan6620 2 жыл бұрын
खुपच छान विवेचन केले आहे . महाराजांनी .🌹🚩🇮🇳🚩🚩🚩🚩🚩
@nilamshedage8438
@nilamshedage8438 Жыл бұрын
तुम्ही आहे म्हणून तर या जगात अजुन महाराज अमर आहेत
@shubhashbavne1277
@shubhashbavne1277 2 жыл бұрын
खरच महाराज इतिहास ऐकून डोळे भरून येतात हो 😭😭
@sachinyele808
@sachinyele808 Жыл бұрын
जय शिवराय, जय शंभूराजे जय हिंद,,खुपचं सुंदर कीर्तन ऐकताना डोळ्यात पाणी नक्की आल...
@vikaspawar3350
@vikaspawar3350 Жыл бұрын
अप्रतिम किर्तन महाराज🚩
@bandusonar8070
@bandusonar8070 Жыл бұрын
मराठी ची शान धन्य धन्य महाराज
@sharadshelar2983
@sharadshelar2983 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद महाराज आपण खुपच खरा इतिहास मांडला आता खरी गरज आहे या भावी पिढीला या इतिहास ची माऊली ह. भ. प.अत्तर महाराज पुन्हा एकदा आपल्या कीर्तनला माझा प्रणाम राम कृष्णा हरि जय हरि 🙏🙏🙏
@kailaspatil8582
@kailaspatil8582 Жыл бұрын
In Awesome for you are beti
@latakamble5330
@latakamble5330 Жыл бұрын
माऊली सलाम तुमच्या शिवचरित्राला.खुप खुप ‌धन्यवाद. महाराज आपण खूपच खराब इतिहास मांडला.
@rajivkumarnimbole8231
@rajivkumarnimbole8231 Жыл бұрын
Khrch dole bhrun ale you are great mharaji
@santoshmarane2055
@santoshmarane2055 Жыл бұрын
महाराज दिल से शिवचरित्र सांगता येत त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत मला वाटत नाही असे शिव चरित्र सांगणारे महाराज निर्माण होतील महाराजांच्या मुखातून अमृत बाहेर पडत आहे
@eknathsawant4378
@eknathsawant4378 Жыл бұрын
राम कृष्ण हरि महाराज तुमच्या मनातल्या सेनीकाच्या भानेला। मानाचा मुजरा
@prakashainkar7277
@prakashainkar7277 Жыл бұрын
धन्यवाद!! कबीर महाराज !! साक्षात डोळ्यासमोर इतिहास उभा केला ,आम्हाला आपला गर्व आहे💐💐
@s.bbhalshankar6767
@s.bbhalshankar6767 Жыл бұрын
🌹 अप्रतिम कीर्तन 🌹👍🙏
@balurathod142
@balurathod142 Жыл бұрын
अति उत्तम , महाराज.
@kanifnathhandal5582
@kanifnathhandal5582 2 жыл бұрын
जय शिवराय या पलीकडे शब्दच नाहीत महाराज राम कृष्ण हरी
@kailasjare4760
@kailasjare4760 2 жыл бұрын
खरं बोलणे आहे तुमचे . तुमच्या सारख्या माणसाला उदंढ आयुष्य लाभो..... जय भवानी , जय शिवराय
@vasantshinde638
@vasantshinde638 2 жыл бұрын
अतिशय जबरदस्त किर्तन, जय शिवराय जय शंभूराजे,🚩🚩🚩
@madhukarjadhav6053
@madhukarjadhav6053 Жыл бұрын
खुपच सुंदर
@vishwanathlamkhade1054
@vishwanathlamkhade1054 2 жыл бұрын
महाराज खरोखर गर्व आहे सच्या ॰मुसलमान देश भक्ती खुप खुप शुभेच्छा
@rajugaikwad8675
@rajugaikwad8675 2 жыл бұрын
खुपचछानजयशिवराय🚩🚩🚩🚩🚩जय. महाराष्ट्र 👍👍👍👍👍👍👍
@vandanasaid815
@vandanasaid815 9 ай бұрын
एकच नंबर महाराज
@aababarde1192
@aababarde1192 Ай бұрын
जय शिवराय महाराज निशब्द डोळ्यात पाणी आले खूप छान शिवचरित्र🙏🙏🚩🚩
@rameshshikhare6970
@rameshshikhare6970 7 ай бұрын
Wow सत्य वर्णन असे की डोळ्यातून अश्रू वाहू लागले ❤❤
@jotibapatil8861
@jotibapatil8861 Жыл бұрын
वां र माझ्या मावल्याचा मावळा सलाम लाख लाख शुभेच्छा
@akashmagar1421
@akashmagar1421 Жыл бұрын
पांडुरंग हरी महाराज💐🙏 निशब्द झालो.....🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🙏
@ushatambe7007
@ushatambe7007 Жыл бұрын
खुप छान राम कृष्ण हरी माऊली
@revanathsuradakar8089
@revanathsuradakar8089 10 ай бұрын
🚩🚩🚩महाराज तुम्ही किती बोल तर आयकाव वाक्य🚩🚩🚩
@niwrutiambhore6868
@niwrutiambhore6868 Жыл бұрын
Jay hari mawli Thank you mavli
@sudamkakde9204
@sudamkakde9204 Жыл бұрын
अप्रतिम महाराज आपल्या चरणी शत शत वेळा नमन
@anilchavan-rg6in
@anilchavan-rg6in 2 жыл бұрын
माऊली,राम कृष्ण हरी
@MaheshTambe-ed3wr
@MaheshTambe-ed3wr Жыл бұрын
महाराज तुम्ही खरच सत्या चा मार्गावर चालत आहात तुमच किर्तन काळजाला भीडल
@ekanaththakare706
@ekanaththakare706 Жыл бұрын
Waa !. great.. very nice speach ,👌👌👌💐💐💐
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 17 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 136 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 31 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 17 МЛН