छान किर्तन आहे ताई मी आवर्जून ऐकतो आपले प्रवचन मन अगदी प्रसन्न होते अपाल्या कंठा मध्ये साक्षात सरस्वती आहे गोड आवाज आहे आपला जय हरी माऊली
@marotichintale8613 Жыл бұрын
छान किर्तन माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👌🌹👃
असे यु ट्यूब चॉनलवाले आमची फसवनुक करतात विषय जो लावतात तो मध्येच बदलुन दूसरीच री ओढत नेतात...मन आमचे दुःखावते ज्या विषयात मन समरस झाले ते मध्येच बदलुन तूम्ही यु ट्यूब वाले आमचा अपमान करतातच पण प्रत्यक्षात ईश्वराचा ही अपमान करतात कारण तुम्हाला ईश्वर कळलाच नाही हे आशा मुळे सिध्द होते....मला क्षमा करा कारण माझे मन दुःखावले आहे....
@DineshKumbhar-mm6ch5 ай бұрын
ताई जमाना फार खराब आहे ताई संती मूग नाही कलियुग आहे आता मोबाईल मूळे संपलं
@roshanlende76745 ай бұрын
Ka. Tich kahich astitva nahi ka. Baki nahi nidan maheri jaych aahe baykola he tyala n sangta kalal pahije. Tyala mhntat patnvivrata.. mahadevala vichara
@maulisuryawanshi90687 ай бұрын
Ani navra bolat नसेल आपल्याला न जुमानता तो पर स्री सोबत गप्पा मारत असेल तिच्याशी संबंध ठेवत असेल तर बायकोने काय करावे