काय सांगू आता संताचे उपकार बाबा आपण संत चरित्र समाजाला सांगणाऱ्या बाबांचे कीर्तन श्रवण करायला मिळाले सुख फक्त परमार्थात आहे खुप खुप धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी
@ShankarKhande-s4g4 ай бұрын
शेवाळे महाराज, ,तुमचा आभ्यास फार मोठा दांडगा आहे हो!प्रमाण चांगले देता. धान झाले. !!धन्यवाद!!राम कृष्ण हरी! जय गोपाल!
@shivprasadsharma9286 Жыл бұрын
वकिल साहेब, पहिल्यांदाच तुमचे कीर्तन ऐकले. वकिल सुद्धा असे कीर्तन करू शकतात... असा वाटला न्हवते. एवढे सुंदर आणि मार्मिक उदाहरण देऊन समोरच्याला पटेल असा सांगता ह्यात खूप आनंद वाटला. माऊली तुम्हाला अशीच सतबुद्धी देऊ आणि तुमची प्रगती होवो. आपल्या कीर्तनाचा लाभ असाच मिळावा. धन्यवाद! शिवप्रसाद मदनलाल शर्मा, चिंचवड.
@ranjananalawade44189 ай бұрын
साहेब खूप खूप छान कीर्तन आहे वीचार करून आचरणात आणून जीवन जगणे असावे .
@sukumarpatil72809 ай бұрын
🎉😅@@ranjananalawade4418
@rajkumardeshmukh12222 жыл бұрын
Ram Krishna Hari माऊली
@sandhyakulkarni4849 ай бұрын
राम कृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
@meenapawar69002 жыл бұрын
ऐकणे सारखे सुंदर कीर्तन शेवाळे महाराज खुपचं छान रंगवतात
@rupchandzope16912 жыл бұрын
Y v mahajn
@rupchandzope16912 жыл бұрын
Telar Vikat
@manikpotadar99289 ай бұрын
Om namaha Shivai.very nice.Virtual Virtual.jai ho!🎉