भक्ती रसात चिंब भिजला भक्ताचा सागर....... विठ्ठल नामाचा महीमा, वय, स्थळ, काळ, तहान भूक विसरायला लावणारा. प. पू. इंदोरीकर महाराजांचा उत्साह तर वाखाणण्याजोगा. जय हरी
@sanjivanisalgar86642 жыл бұрын
दोन चाक संसाराची एकत्र आलीआता कितनालाशोभा आली खुप छान
@sampatnavale5183Ай бұрын
थोर आदर्श वंत ह भ प निव्रुत्ती महाराज देशमुख आणी ह भ प शालिनीताई देशमुख तुमच्या चरणी लिन नतमस्तक कलियुगात अशा सुसंस्काराची अतिशय गरज आहे आणी तुम्ही ते कार्य या भक्तीमार्गातुन करताहेत यासाठी तुमचे उभय परिवाराचे शतशःर्ऋणीजयहरी माउली ⚘️⚘️🙏🙏जयश्रीराम ⚘️⚘️🙏
@subhashabhang8354 жыл бұрын
संस्कार सागर म्हणजे ह. भ.प. निवृत्ती महाराज होय. महाराज स्वतःजिवनाचा आनंद घेता घेता इतरांना सर्व सुखाचा आनंद देत आहात आपल्या कार्यकतृत्वास सलाम । राम कृष्ण हरी
@bhanudaskalokhe37204 жыл бұрын
खुब.सुंदर.चाल.ताई
@kantashelar29197 ай бұрын
@@bhanudaskalokhe3720❤
@AjayMane-ot1pp2 ай бұрын
किती पण ऐकलं तरी पण कंटाळा येत नाही असा आवाज आहे ❤ खूप भारी
@yamunamali3994 жыл бұрын
अप्रतीम वाद्य आणि आपली हीच खरी संस्कृती आहे ऐकतच राहावे वाटते!👍👍
@shindeniten7643 жыл бұрын
Lll
@चंद्रभानगायकर4 жыл бұрын
जय हरी माऊली, पहा माणुस कीती पण मोठा असो सर्वात जेव्हा मिळवतो, किती आनंद मिळतो
@babasahebbhusari57314 жыл бұрын
संभाजी ढाले मराठी आहे आणि ऊऊऊऊअअ मराठी आहे एअर आऊट मराठी आहे आणि ल
@dattapawar143 жыл бұрын
Chan tie
@माताराणी2 жыл бұрын
महाराज ह्या पृथ्वीवर खरच तुमच्या स्वरूपात भगवंत ऊतरले आहेत ..... काय आनंदसोहळा आहे .....कुठलाही संकोचित व लहानमोठा भेदभाव दिसत नाही .......ताईसाहेब माऊलींचा आवाज निश्चितच खुप छान आहे ..... ...👏👏🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍👌👌👌👌👌
@मल्हारीमनोरंजन3 жыл бұрын
खूपचं छान आवाज आहे ताई.. पंढरीच्या पांडूरंगाचा शुभ आशिर्वाद सदा तुमच्या पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..... समाजप्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांना ..भावी कार्यासाठी शुभेच्छा...राम कृष्ण हरी..🙏🙏
Sundar Ha vaishnvancha mela .. warkari samprdayacha Theva. Ram Krishna Hari
@shrirammarathe1206 Жыл бұрын
ताई अतिशय गोड आवाज, खुप सुंदर चाल. राम कृष्ण हरी 🙏
@balasahebchormale34942 жыл бұрын
खुपच छान हारीपाठ आनंद झालाय नमस्कार 🙏🙏
@shubhamdeshmukh80584 жыл бұрын
जय हरी माऊली........ग्रेट इंदुरीकर बाबा महाराज ......
@vishnubirle71932 жыл бұрын
खुप छान
@nivruttibinnar6516 Жыл бұрын
🙏एकच नंबर चाल लावली आहे ताई तुमचे सर्वांचे खूप खुप अभिनंदन 🙏👌👍🚩🚩🚩🚩🚩
@sonalinadre4 жыл бұрын
*व्वा ! अतिशय गोड चाल गायली शालिनीताई नी . अप्रतिम गायन !* _महाराज सुद्धा छान पाऊली खेळतात !_*भरत महाराजाचा पखवाज तर अगदी उत्तम* एकूणच सर्व हरिपाठ अगदी दुधात साखर ! मनमोहक !
@rajabhauyadav89904 жыл бұрын
Khup chan maharaj
@sureshhandal71924 жыл бұрын
खुपसुनदर
@vijuvenky59134 жыл бұрын
Maratikiratana
@navnathnile36544 жыл бұрын
छान
@navnathdharma454 жыл бұрын
खुप सु़ंदर
@anapbalasaheb58822 жыл бұрын
सुमधुर आवाजात अभंग गायन चालू अप्रतिम आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@shiwajijawale69522 жыл бұрын
खरोखरच खुप छान आहे मनापासून खूप खूप अभिनंदन
@SantoshRakte-hc9ko11 ай бұрын
🎉🎉ताई भजन खुप खुप छान झाले ताई 🎉🎉
@SavtaSuryawanshi-ld4tlАй бұрын
सलाम अण्णा येवढे मोठे पखवाज वादक असून पण चाली खेळत आहेत❤
@sindhutitkare4510 Жыл бұрын
खूप छान आले आहे ताईसाहेब खूप छान माऊली
@Ramkrishnabudharam3 ай бұрын
।जय। साधु संत को कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो कोटी कोटी प्रणाम करतो कोटी कोटी प्रणाम करतो
@chaitanyamensparlor11034 жыл бұрын
खूप खूप सुंदर खूप सुंदर राम राम राम राम राम किष्णा हारी माऊली माऊली माऊली माऊली माऊली
@shantilalkalel11362 жыл бұрын
Khupach chhan tai....maharaj suddha tallin zaale... Hich khari varkhari saprdyachi shrimanti aahe... Jay hari vitthal_
@VARKARISAMPRADAY4 жыл бұрын
सर्वांचे मनपुर्वक आभार 🙏 असेच नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनल subscribe करा, आणि व्हिडिओ ला जास्तीत जास्त शेअर करा..🚩 राम कृष्ण हरी 🚩