Рет қаралды 10,208
नमस्कार मित्रांनो आज आपण शेळ्यांचा अनोखा प्रयोग सादर करणार आहोत.
मी खास तुमच्या साठी आज आलो आहे हैदराबाद येथे वसीम गोट अँड डेअरी फार्म वर. वसीम फार्म चे मालक वसीम भाई आणि त्यांचे सहकारी डॉक्टर यांच्या कडून शेल्यांसाठी विशेष चीफ ची माहिती घेणार आहोत.
आपल्या शेळीपालन फार्म वर आपण खूप महागडी शेळी किंवा बोकड आणतो.त्या बोकड ची ओळख आणि हिस्ट्री साठी आपण शेळ्यांची नोंद वाही तयार करतो.पण ज्या वेळी बोकड किंवा शेळी सेल करायची त्या वेळी पुढच्या ग्राहक नोंदवही पाहून विश्वास ठेवलं च अस नाही.त्यामुळं ही चीप शेळी किंवा बोकड च्या शेपटी खाली बसवण्यात येते.जेणेकरून घेणारा किंवा देणारा व्यक्तीला परफेक्ट माहिती मिळते.यात कुठल्याही प्रकारची फसवेगिरी होणार नाही.
या चीप ची किंमत साधारण 500 रू पर्यंत असते.आणि वार्षिक मेंतनस 100 रू लागतो.
ही चीप वसीम डेअरी फार्म हैदराबाद येथे मिळते.अधिक माहिती साठी संपर्क साधावा.
आमचा पत्ता :- आधुनिक शेती फार्म.गोविंदपूर वाडी,पोस्ट.पेडगाव.तालुका जिल्हा परभणी.
8806219648 / 9307874449
#farming #goat #farm #bakri #bakri palan #bakri ka chip #shelyanchi chip #shelyanchi nondvahi #viralvideo #viral