Wah 👍 well done Mumbai Police Sp.Vasai Police 🚨 Many many more Congratulations 👏 💐
@sanjaysawant-o1m9 сағат бұрын
पोलिसांनी अत्यंत जलदगतीने तपास केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. अन्यथा गुन्हेगार पर राज्यात पळून गेला असता. कर्तव्यदक्ष पोलीस. 🙏🙏
@Shivjyottravelagency17 сағат бұрын
उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलिसांचे पथकाचे व मार्गदर्शन करणारे पोलिस अधिकारी यांचे अभिनंदन 👏👏 त्या बरोबर हि माहिती माध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांचे आभार 👏👏
@meenabhatt81073 сағат бұрын
Proud of Vasai Police 🚓🚨
@durgeshangre32019 сағат бұрын
या साठी बाहेरचे परप्रांतीय लोक हटवा नाहीतर उद्या हे सगळ्या महाराष्ट्रा वर भारी पडतील
@theresadmello47792 сағат бұрын
Ho! Salute to Vasai Police. They worked truly hard on this case to track him. They finally succeeded.